भोग भोगुनी संपवावा | Must Watch |

  Рет қаралды 4,794,190

जोश Talks मराठी

जोश Talks मराठी

Жыл бұрын

महिलाओं के लिए इस Link में कुछ ख़ास है-docs.google.com/forms/d/1WlDm...
पप्पा सतत माम्मीसोबत दारू पियून भांडायचे.माझे बालपण नुसते त्यांचे भांडण पाहण्यात गेले,नंतर अजुन दारू वाढली.शुल्लक कारणांवरून मम्मीसोबत भांडायचे मारायचे. मम्मी वयाने लहान आणि नासमज. आमची प्रिंटिंग प्रेस बंद झाली होती कर्जामुळे पप्पा रोज भांडण करायचो.आम्ही लहान असताना भांडणामुळे नुसते घरच्या बाहेर खेळायचो फिरायचो, बाहेर कुणी त्रास दिला किंवा मारल तर घरी पप्पांच्या स्वभावामुळे सांगायचो नाही की पप्पा मलाच रागवतीन. चुपचाप राहायचो.मोठे झाल्यावर आम्ही लिज्जत पापड किलोप्रमाणे लाटायचो थोडे पैसे यायचे घरी पैसे देउन द्यायची. कसेतरी ग्रेजुएशन पुर्ण केले.एकेकाळी १००० रुपये महिन्याने काम करणारी रश्मी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्षाला लाखो रुपये कमवत आहे. पहा रश्मी यांची must watch story आजच्या जोश टॉक्स वर.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi
#joshtalksmarathi​​​​​​​​​​ #life #motivation
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

Пікірлер: 4 900
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi Жыл бұрын
अशाच जोश stories आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा फॉर्म भरा : forms.gle/tP6XSUAAoUBXdh8W8
@dineshsawant255
@dineshsawant255 Жыл бұрын
Ub
@ankitahivarale806
@ankitahivarale806 Жыл бұрын
Jo jast hsvto na tyachyach pathi mage khup dukhh astat .aamchi pn sem condition ahe Tai sarkhi
@sureshwankhade5323
@sureshwankhade5323 Жыл бұрын
Jay.shree.ram
@babukolluri8875
@babukolluri8875 Жыл бұрын
​@@dineshsawant255 ❤
@snehashirke862
@snehashirke862 Жыл бұрын
Pan kahi janana jatit le stal manya astat antarjaat Manya nahi
@SK-zn7vg
@SK-zn7vg 9 ай бұрын
माझ्या बौद्ध समाजामध्ये ही हुंडा घेणे किवा देणे होत नाही.माझाही माझ्या समाजावर गर्व आहे.
@Pornimaakaeede93Kaeede
@Pornimaakaeede93Kaeede 2 ай бұрын
Jai bhim ❤❤❤❤🙏🙏🙏🙏
@PastelNuages
@PastelNuages 2 ай бұрын
😂😂😂😂😂
@RahulGhule-qn4pm
@RahulGhule-qn4pm 2 ай бұрын
Uchh gharynyatil mulina.kahi.jan.upbhog.samajatat.kahi.tieming.nantar.sodun.detat
@RaviRaj-rt6kh
@RaviRaj-rt6kh Ай бұрын
eeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee
@priyasalve8517
@priyasalve8517 Ай бұрын
आपले लोक पण हुंडा घेतात झोपेतून जागे व्हा.
@shakunsatpute8466
@shakunsatpute8466 Жыл бұрын
हा धर्म म्हणजे बौद्ध धर्म सर्व धर्मातील लोकांना प्रेरणादायी जिवण जाण्याची आशा देणार आहे. त्यालाच बौद्ध धर्म म्हणतात.
@PastelNuages
@PastelNuages 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@Focus_on_your_body_and_money95
@Focus_on_your_body_and_money95 2 ай бұрын
yedzhvya dhamma ahe te😂😂
@deepakkakale4671
@deepakkakale4671 9 ай бұрын
मुलगी सक्षम होती आहे आणि शेवटपर्यंत राहील ताई आम्हाला खरोखर तुमच्यावर गर्व आहे
@karunasolav
@karunasolav 3 ай бұрын
हुंड्यामुळे लग्न मोडलं असेल तर ताई इंटरकास्ट मॅरेज काहीही चुकीचं नाही एवढं धाडस दाखवलस! तुला शुभेच्छा
@shubhthorat249
@shubhthorat249 Жыл бұрын
इतके दुःख भोगून.... लोकांना हस्वणे खूप मोठी गोष्ट आहे...... सलाम ताई तुम्हाला.... ❤️
@Patil..9
@Patil..9 Жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्रातही नाही घेत हुंडा....
@nileshbhanage4485
@nileshbhanage4485 Жыл бұрын
दुःख भोगलेल्याच व्यक्तीला हसण्याची किंमत कळते
@dilipsangle7384
@dilipsangle7384 Жыл бұрын
Best comment
@vijayagaikwad47
@vijayagaikwad47 7 ай бұрын
बरोबर
@user-cj1zl4jv1i
@user-cj1zl4jv1i 6 ай бұрын
​@@nileshbhanage4485 व्वाह व्वाह
@beingmaanav
@beingmaanav Жыл бұрын
एक दारू पिणारा घरात असतो आणि त्याच्या मुळे अख्ख्या घराचं आणि त्यातील लोकांचं जीवन नरक होऊन बसत, असं कोणासोबत च होऊ नये.🙁
@snehalbhurke2870
@snehalbhurke2870 Жыл бұрын
as kahi nai bhawa ki daru pinaranchyach gharat as hot, daru n piun sudha lok khup tras detat bayka mulana. daru fakt nimmit ahe.
@DhanashriR
@DhanashriR Жыл бұрын
Daruda bap asala ki purn gharala trss hoto….
@arun3571
@arun3571 Жыл бұрын
मीलयवैतायली
@vipulpatil8876
@vipulpatil8876 10 ай бұрын
​​@@DhanashriRBhankor Stree, anaitik sambandh thevnari pan sampurna gharala barbaad Karu shakte .
@vipulpatil8876
@vipulpatil8876 10 ай бұрын
​@@DhanashriRMazhya khud Mamine paisyachya hawepoti garib sasu sasryana laaathadun baher kadle aahe .
@gl7721
@gl7721 Жыл бұрын
तुमच्या हसऱ्या चेहऱ्यामागे इतके कष्ट असतील असा विचार ही मनात येत नाही . ग्रेट आहात तुम्ही ..
@drumasonune7002
@drumasonune7002 Жыл бұрын
Kharach
@itsAshaAdventures
@itsAshaAdventures 9 ай бұрын
दारू, जाती आणि धर्माच्या व्यसनाला ओलांडून निकोप जीवनशैली मिळविण्यासाठी केलेल्या तुमच्या निर्णय व प्रयत्नांना सलाम. आपल्या जीवनानुभवातून तुम्ही दिलेला संदेश खऱ्या अर्थाने मौलिक आहे ताई.
@pankajpatil7700
@pankajpatil7700 Жыл бұрын
सुरवातीलाच घेतलेले जगातील सर्वात सुंदर शब्द जय शिवराय, जय भिम.... तुम्ही योग्यच निर्णय घेतला ताई.. आंबेडकरी समाज खरच खूपच जागृत आहे... मी सुध्दा खूपच काळ आंबेडकरी लोकांत राहिलो आहे... खूपच बेस्ट वाक्य तुम्हीं म्हटले आज जे काही आहे माझ्या नवर्यामुळे आहे... मोठी माणसं मोठी झाल्यावर सुद्धा मोठे करणाऱ्याना कधीच विसरत नाहीत... माझ्या हद्यात माझा शिवराय आहे,आणि डोक्यात माझा भिमराय आहे..... पंकज पाटील एक मराठा, लाख मराठा 🙏🙏👍👍🌹🌹
@pbk9950
@pbk9950 Жыл бұрын
❤❤❤❤ जय शिवराय जय भिम❤❤❤❤
@routinshockinglife5330
@routinshockinglife5330 Жыл бұрын
मराठा म्हणजे जात नाही मराठा शब्द हा इतर लोक, महाराष्ट्राचे मराठी लोकं या अर्थी बोलतात. Be aware
@pramodkamble3858
@pramodkamble3858 Жыл бұрын
जय शिवराय.. जय भीम🙏
@arunmedhe1419
@arunmedhe1419 Жыл бұрын
माणसाने .....माणसाची.... माणुसकीने......वागावे..... म्हणजे कोणी कोणावरही अन्याय करणार नाही. सर्व आनंदात राहतील
@snehalwakode5291
@snehalwakode5291 Жыл бұрын
Khup chan....
@manadeshkhandesh1762
@manadeshkhandesh1762 Жыл бұрын
अरे बापरे हसणाऱ्या चेहऱ्या मांगे एवढं किती दुःख .....पण आता खुश राहा ताई खूप मोठे व्हा ❤❤❤🎉🎉🎉🎉
@freefirehydra1505
@freefirehydra1505 Жыл бұрын
Mazi pan ashis kahani 😭😭😭😭🙏🙏
@MonikaGariya895
@MonikaGariya895 Жыл бұрын
Hasnarya chehrya magech khup dukh aste😐😐😐
@rupaliarakharao8110
@rupaliarakharao8110 Жыл бұрын
Absolutely right
@anjaligadekar78
@anjaligadekar78 16 күн бұрын
👌
@beinghuman4427
@beinghuman4427 Жыл бұрын
मला गर्व आहे बुद्धिस्ट असल्याचा कारण आमच्या धम्मामध्ये हुंडा देणे आणि घेणे ही पद्धत नाही.💙🌹
@yash_shelar0203
@yash_shelar0203 Жыл бұрын
Ho na 👍🏻🙏
@idontcarei1
@idontcarei1 Жыл бұрын
मला लाख पटीने गर्व आहे माझ्या सनातन धर्माचा .ज्याची कॉपी मारून सगळे टणाटण उद्या मारतायत ...आणि त्यात तर सर्व धर्म समानता आहे आणि स्त्री ला देवी ची पदवी दिली आहे ...फालतू खोटारडे लोक खोटे आरोप करतायेत आणि बुद्धिस्ट वाले भरपूर हुंडा घेतात आमच्या जवळच ३ लोक राहतात बुद्धिस्ट सगळे दाबून हुंडा घेतात jai shri ram ....jai buddha ..santan sanskruti amar rahe
@user-oi7on3rv9z
@user-oi7on3rv9z 11 ай бұрын
Ase kahi nhi ajun hi ghetat gavakde
@idontcarei1
@idontcarei1 11 ай бұрын
@@user-oi7on3rv9z BUDDHIST MAHACH0R ASTAT
@idontcarei1
@idontcarei1 11 ай бұрын
MAHAHJATIVADI BUDDHIST@@yash_shelar0203
@ushalahane0556
@ushalahane0556 Жыл бұрын
ज्या घरात अश्या strong हीरकन्या असतात .त्या खूप प्रमाणिक ,सहनशील आणि स्वावलंबी च असतात. परिस्थिती आणि अनुभव आपल्याला खूप लवकर समज आणतात.❤ Am proud of U Tai.
@handleyt_
@handleyt_ Жыл бұрын
माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसांसाठी आहे. -डॉ बाबासाहेब आंबेडकर.
@Jaymahakal46
@Jaymahakal46 Жыл бұрын
तो त्यांचा आणि त्यांच्या अनुयायी यांचा विचार आहे
@Kamblerahul1994
@Kamblerahul1994 Жыл бұрын
​@@Jaymahakal46 tula madhe madhe gu khaychi savay ahe ka re bhadkhau
@user-fr1kb4vu7w
@user-fr1kb4vu7w Жыл бұрын
संविधान हे माणसासाठी आणि देशासाठी आहे.... देश हा संविधाना साठी नाही... अन मग असं बोलणारे बाबासाहेबानी दुसरा धर्म का स्वीकारला जर ते धर्मच मानत नव्हते तर... धर्म नाही पण जाती मात्र चालतात
@handleyt_
@handleyt_ Жыл бұрын
@@user-fr1kb4vu7w इथे संविधानाचा विषय च नाही व्हिडिओ मधल्या ताई म्हणाल्या की जात पात धर्म काही नसतो माणूस महत्वाचा असतो म्हणून हे वाक्य आठवले... आणि देश हा संविधानावरच चालतो एवढं लक्षात असुद्या.. स्त्री शिक्षणासाठी जे हक्क बाबासाहेबांनी दिलेत त्यामुळे संविधानाचे आभार तर स्त्रियांनी आधी मानले पाहिजेत मला अभिमान आहे कि बाबासाहेबांमुळे आणि त्यांनी दिलेल्या हक्कांमुळे आज मी एक शिकलेली स्वतंत्र आणि यशस्वी स्त्री आहे हे केवळ संविधाना मुळेच शक्य झालेले आहे
@user-fr1kb4vu7w
@user-fr1kb4vu7w Жыл бұрын
@@handleyt_ मूळ संविधान आणि भारतीय दंड विधान हे ब्रिटिश गोव्होरनर सर बे्बिंगटोन म्याकले यानी १८७० मध्ये लिहिले.... आणि तेच आजपर्यंत चालले आहे....थोडा अभ्यास kara मी स्वतः कायद्याचा विध्यार्थी आहे... आणि देश हा भारतीय दंड विधान, आणि भारतीयांच्या घामाच्या पैशावर चालतो... पुस्तकावर नाही.. तुम्ही संविधानाचा जयजयकार करता कारण संविधान हे फक्त बौद्धाच्या फायद्या करता लिहिलंय असं दिसत... म्हणून तुम्ही संविधानाचा उदो उदो करता... हेच जर बामन किंवा मराठ्यांनी लिहिले असत तर तुम्ही रोज शिव्या दिल्या असत्या त्या संविधानाला... आपला कायदा अन आपला फायदा
@vinodb385
@vinodb385 Жыл бұрын
डाॅ.बाबासाहेबा मुळे या समाजात खुप वैचारिक आणि सामाजिक बदल झाला आहे
@tukarambadhale3686
@tukarambadhale3686 Жыл бұрын
❤😢खुप संघर्ष खुप कठीण आहे तुमच्या कडे हि हिम्मत आहे देणार आहे विस्वास
@arunmedhe1419
@arunmedhe1419 Жыл бұрын
खरच बौध्द समाज हा विचारी आणि माणुसकी वाला आहे
@charusheelasawant1933
@charusheelasawant1933 3 ай бұрын
Ha mag aata facilities ghyache sodun dya.
@PastelNuages
@PastelNuages 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@wisesoul269
@wisesoul269 10 ай бұрын
Proud to be a Buddhist. Very thankful to my community for not discriminating between genders and always supporting ❤
@satishkadam.96k53
@satishkadam.96k53 9 ай бұрын
Tumchyt tr jast hotat hy gosti
@wisesoul269
@wisesoul269 9 ай бұрын
@@satishkadam.96k53eeeee, amchyat tar lagna hi 50-50 kharcha divide
@ankitameshram6282
@ankitameshram6282 8 ай бұрын
​@@satishkadam.96k53bilkul nhi ahe as kutech
@anandthakur2311
@anandthakur2311 8 ай бұрын
Myla zaval tumchya aarakshan var jagta tumhi
@wisesoul269
@wisesoul269 8 ай бұрын
@@anandthakur2311 chal bhag manuvadya, gayi cha mutra pi jaun 😂😂😂
@shankardpatond17
@shankardpatond17 Жыл бұрын
तुमच्या सारख्या लोकांमुळे सर्वसाधारण लोकांना प्रेरणा मिल्टये सुंदर जगण्याची गेड ताई🎉🎉
@shitalherode8628
@shitalherode8628 Жыл бұрын
जय भीम ताई ..💙तुम्हा दोघांच्या जोडीला कोणाचीही दूष्ट ना लागो. हिच बुद्ध चरणी प्रार्थना...
@PastelNuages
@PastelNuages 2 ай бұрын
😂
@sarikajmohite6453
@sarikajmohite6453 16 күн бұрын
Strong woman
@prakashgavanda8230
@prakashgavanda8230 Жыл бұрын
आम्ही आदिवासी गरीब असलो तरी सुख समृद्धी व आनंदात राहतो हुंडा वैगरे आम्हाला आशा प्रथा माहीत पण नाही , जय महाराष्ट्र
@monikagawade6807
@monikagawade6807 Жыл бұрын
Same
@mohandagaleofficial9668
@mohandagaleofficial9668 Жыл бұрын
Right❤
@thatsmyname6846
@thatsmyname6846 Жыл бұрын
आताच्या आधुनिक काळात पुरातन अशा आदिवासी समाजाकडून शिकण्यासारखे खूप काही आहे.....
@g....7782
@g....7782 Жыл бұрын
Ha jai aadivasi ...
@mahirajalschannel9867
@mahirajalschannel9867 Жыл бұрын
Prakash दादा तुम्ही सुखी आहात,मला वाटतं आदिवासी समाजाने कधीच या मोहाच्या दुनियेत येऊ नये तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात सुखात रहा
@shubhangiwarbhuvan1887
@shubhangiwarbhuvan1887 10 ай бұрын
खुप छान.ताई..हिमातीला सलाम..हुंडा ही प्रथा अजुन ही आशिच चालु आहे ..कोणी समोरून मगतो कोन लग्न ला खरच म्हनून मागतो
@jyotikajale6613
@jyotikajale6613 9 ай бұрын
स्री गौरव करण्यात यावा अशी अपेक्षा आहे,खूप हालत मधे संकटांचा सामना करावा लागतो त्यांना ही गोष्ट समजते आपले भावी आयुष्य आनंदात जाओ ही सदिच्छा 🎉🎉 😊
@gaurimalkhede5925
@gaurimalkhede5925 Жыл бұрын
रश्मी दीदी तू कोळशाच्या खाणीतून निघालेला कोहिनुर हिरा आहेस... 💎खुप वाईट वाटलं तुझी स्टोरी ऐकून.. एवढं दुःख सोसूनही तू त्यावर मात केलीस..सलाम तुझ्या हिमतीला 👏👏, पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 💐💐
@nehaindulkar6567
@nehaindulkar6567 Жыл бұрын
ताई, तुम्ही शून्यातून विश्व उभे केले आहे. देव नक्कीच तुम्हाला साथ देणार. श्रीस्वामी समर्थ🙏
@MilindUghade-cm7zo
@MilindUghade-cm7zo 8 ай бұрын
खरंच काळजाला भिडणारी कहाणी आहे ताई 😢माझा दिमाग शॉक झालाय. 😴😴😔
@madhuripai716
@madhuripai716 27 күн бұрын
तुझा खडतर प्रवास संपला आता. या पुढे तुझे चांगले दिवस सुरू होतील. तुझे विडीवो आम्ही बघतो. हल्ली कमी झाले आहेत. नवीन videos ची वाट बघतो. पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा ❤️❤🎉
@thelife1975
@thelife1975 Жыл бұрын
खूपच प्रेरणादायी 👌👌👌 अंगावर शहारे येतात ऐकताना जय भीम जय शिवराय 🙏🙏🙏
@poonamsalvi2114
@poonamsalvi2114 Жыл бұрын
😢😢 as khup जणांन बरोबर hot Aahi खूप खूप वाईट वाटत
@aspltransportdesk2088
@aspltransportdesk2088 Жыл бұрын
jaybhim
@ravinavishwase6991
@ravinavishwase6991 Жыл бұрын
फक्त स्त्रि नव्हे ही मर्दानी आहे🔥❤ भारतातील प्रत्येक स्त्रीने पुरूषांच्या गुलामगिरीत न राहता आपल्या हक्कासाठी संघर्ष केला पाहिजे, मृत्यू ला कवटाळावा पण आपल्या जीवणाचा प्रत्येक निर्णय तिने स्वताः घेतला पाहिजे❤
@raginijagtap-mt9nk
@raginijagtap-mt9nk 7 ай бұрын
जो संकटातून बाहेर काढतो तोच खरा माणूस....बस..
@satyampawar9475
@satyampawar9475 Жыл бұрын
एकच शब्द----- प्रेरणा--- तुम्ही समाजासाठी आता एकच सांगू इच्छितो ..... पैसा येतच आहे तर स्वतःच्या जीवनावर आधारित एक चित्रपट निर्मित करा...... तुमची जीवन कथा खुप प्रेरणादायी आहे. आशीर्वाद नेहमी खुश राहा.
@pravinghadge876
@pravinghadge876 Жыл бұрын
जाता जात नाही ती जात आज खुप दिवसांनी डोळ्यात पाणी आले ❤खुप पुढे जा मोठे व्हा जय भिम
@sahebraoadkine373
@sahebraoadkine373 Жыл бұрын
हसना-या चेह-या मागील विदारक दु:ख हे भोगना-या नाच माहीत असते। जय शिवराय जय झाशीची राणी 🙏🙏🚩🚩🇮🇳
@Barkuji
@Barkuji Жыл бұрын
आदरणीय रश्मी व आदरणीय सारंग..... सदैव प्रेरक व आदर्श जोडपे... दोघांना.... नमनच 🙏🙏🙏🙏 जय भिम जय शिवराय
@bhaktilabade9647
@bhaktilabade9647 2 күн бұрын
कधी वाटले नाही हसणाऱ्या चेहऱ्यामागील दुःखाचा इतिहास great आहात तुम्ताई तुम्ही god bless you 🎉
@veenatambe7257
@veenatambe7257 9 ай бұрын
Hats off didi... सर्व लेडीज ने असेच खंबीर राहिले पाहिजे.दुःख आणि संकटे आपण हरवयची आपण हरायचे नाही.
@Aakash8739
@Aakash8739 Жыл бұрын
जातीपेक्षा सुद्धा महत्त्वाचं असत की तो मुलगा मनाने किती चांगला आहे आपल्या मुलीला किती खुश ठेवेल. पण घाणेरडी मानसिकता असलेले लोक मुलीचा आनंद न पाहता स्वतःची इज्जत पाहतात. चांगले मुलं आयुष्यात नशिबाने मिळतात आणि जे लोक त्यांना गमावतात ते आयुष्यभर पस्तवतात मुलीचं वाटोळं करून.
@mayasute7990
@mayasute7990 Жыл бұрын
Je kele te chhan kele.tuzyasathi devmanus bhetla.aanandi raha.sukhi raha.bhagvant tuzta sarv ichchha purn karo.khup chhan vdo kela.hyamadhun anek mulinna bodh geta yeil.sarv manvanni jat n baghta mulache sadgun baghave.mulga nirvtasnich asava.tyamule gharat samruddhi,sukh,aanand rahato. Sabka Mangal ho. Jaibhim, jayshivray.
@priyankabhokse7529
@priyankabhokse7529 Жыл бұрын
Akdom brobr
@damamakone965
@damamakone965 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@pratikshahajare6063
@pratikshahajare6063 Жыл бұрын
@Aakash agadi barobar
@prashantshere6833
@prashantshere6833 Жыл бұрын
अगदी बरोबर
@ushakshirsagar3466
@ushakshirsagar3466 Жыл бұрын
रश्मी, तुझी कहाणी ऐकून माझ्या काही आठवणी ताज्या झाल्या. मी सर्वांत मोठी आणि मला दोन धाकटे भाऊ आहेत. माझे वडील चांगले नोकरीला होते. मी पाचवीत असताना माझ्या वडिलांनी अचानक दुसऱ्या बाईसोबत लग्न केलं आणि त्याचं कारण त्यांनी माझ्या आईला असं दिलं की तु मला शोभत नाहीस. म्हणून मी ही दुसरी शोधली आहे आणि तिच्या सोबत मला लग्न करायचं आहे आणि करावं लागणार कारण ती सहा महिने गरोदर आहे. अशा कठीण परिस्थितीत नातेवाईकांपैकी कुणी वडिलांना काही विरोध केला नाही किंवा जाब विचारला नाही . ना माझ्या तीन काकांनी, ना माझ्या दोन मामांनी, ना इतर कुणी वडिलधारी व्यक्ती ने..... या गोष्टीचा मला खूप राग आला होता, वाईट वाटले होते की असे कसे लोक असतात....? लग्नाच्या १२ वर्षांनी तीन मुलांची जबाबदारी वडील कसे काय झटकू शकतात....? माझी आई ४ थी पर्यंत शिकली होती आणि त्यावेळी तीचं वय ३० वर्षे होतं. वडिलांनी नोकरी सोडून दिली, दारूचं व्यसन जडले. अधूनमधून एखादी नोकरी केलीच तरी तो पैसा अगदी थोडा थोडका मिळत असे.त्यांचं व्यसन, बदनामी, अनियमितपणा या मुळे करियर ची वाट लागली. त्यांनी फ्लॅट विकून टाकला कारण त्यांना नियमित घराचा हफ्ता फेडता येत नव्हता. जे पैसे आले ते असेच खर्च झाले. मुळात कमीच पैसे आले असतील कारण २-३ वर्ष हफ्ते भरले असतील. आम्ही भाड्याने रूम घेतली त्या बाईने पण एक रुम भाड्याने घेतली. ती शिवणकाम करून पैसे कमवायची आणि आई शेतात खुरपणी करायला जायची. विचार करा आम्ही भावंडं अनुक्रमे ७ वी, ५ वी आणि १ ली या इयत्ता मध्ये होतो आमची काय मदत होणार....? त्यात वडील आईसोबत भांडणं करायचे. तू गावाला निघून जा. असं म्हणायचे. दरम्यान त्या बाईच्या पण लक्षात आलं की हा माणूस काही कामाचा नाही. तिनं स्वतः च्या मुलाची जबाबदारी उचलली आणि तिला पहिल्या लग्नाची एक थोरली मुलगी पण होती. तिने आता या माणसाने आपल्या फसवले असा कांगावा करायला सुरुवात केली. तिला वाटलं होतं माझे वडिल रिटायर होईस्तोवर नोकरी करतील आणि तिची कमाई वाचेल किंवा तिला कामच करावं लागणार नाही. पण झालं भलतंच तिच्या वर दोन मुलांची जबाबदारी आली आणि व्यसनी नवरा अधूनमधून दारुसाठी पैसे नेत असे. अवघ्या २ वर्षाच्या आत आपण चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न केलं हे तिच्या लक्षात आलं. किंबहुना तिनं बोलून दाखवलं. पण तिच्या या नीच कृत्यामुळे आमचं बालपण मात्र एकदम हालात गेलं. आम्ही बिना दुधाचा चहा पीत होतो. शाळेच्या कपड्याखेरीज एखादाच जोड असेल. सर्वांची तीच परिस्थिती.... शाळेचं दप्तर नव्हतं, पायात साधी स्लिपर असे. नवीन पुस्तके न घेता नीम्म्या किंमतीत सेकंड हेंड पुस्तके वापरायचो. गाईड, ट्युशन क्लास ही चैन परवडणारी नव्हती. स्टेशनरी साहित्य खूप सांभाळून काटकसरीने वापरायचो. मग आम्ही गोळ्या बिस्किटे व चिवडा, इतर खाण्याच्या गोष्टींचं छोटं दुकान टाकलं. ही १९९२ सालची गोष्ट आहे. पुढे १२ नंतर कॉलेज साठी पैसे नाहीत आणि मार्गदर्शन नाही म्हणून विद्यापीठातून ग्रेज्युएट झाले. पैसे खूप जेमतेमच असायचे कसं करणार? दोन्ही भाऊ हालाखीची परिस्थिती सोसून इंजिनिअर झाले तेव्हा माझं वय २५ झाले होते. जेमतेम शिक्षण असल्याने मला रिसेप्शनिस्ट ची नोकरी मिळाली. परिस्थिती आटोक्यात आली होती पण लग्न म्हणजे मोठा खर्च. कुठल्याही बापाच्या २५ ते २८ वर्षांच्या नोकरीच्या बचतीवर हे काम होते. माझे २३ व १९ वय असलेले भाऊ त्यांना घरखर्च करून कसे जमणार होते...? हुंड्यामुळे लग्न अडलेल्या मुलीची परिस्थिती, मनस्थिती या सर्व परिस्थितीतून मी गेले आहे.
@vaishalitule7746
@vaishalitule7746 Жыл бұрын
😭😭😭😭😭😭😭😭❤️❤️❤️
@sonalghumatkar5286
@sonalghumatkar5286 Жыл бұрын
😢😢
@bhauravgagare5381
@bhauravgagare5381 Жыл бұрын
😢
@rajusamund6320
@rajusamund6320 Жыл бұрын
मॅम तुम्ही तुमची रियल स्टोरी......Josh Talk मध्ये सांगा .........❤
@prashantthonte513
@prashantthonte513 Жыл бұрын
खूपच great. संकटात वाघासारखंच राहावं लागतं तेव्हा कुठे नंतर राजासारखं जगता येतं. 👌👌👍👍💐💐
@ashokborse7778
@ashokborse7778 2 ай бұрын
रश्मी ताई तुम्ही जगापुढे एक आदर्श उदाहरण आहेत. जात पात काही नसते. माणुसकी, मानवता सर्वकाही असते. तुम्ही घेतलेला निर्णय तुमच्यातील सुजाण नागरिक असल्याची साक्ष देत आहे. जात, धर्म वगैरे मानू नका असे बोलणारे पढीत पंडित, शिक्षक, प्राध्यापक, भोंदू प्रवचनकार यांच्या शाब्दिक बुडबुड्यांपेक्षा तुमच्या कृतिशील आचरणाने तुम्ही यांच्या पेक्षा कितीतरी योजने पुढे आहात. सलाम तुमच्या धैर्याला!
@sangitamadavi6882
@sangitamadavi6882 9 ай бұрын
अगदी योग्य निर्णय घेतला तू त्या वेळेस जर तू तुझ्या नातेवाईकांच्या म्हणण्या नुसार ऐकल असत तर तुझ्या आई सारखाच त्रास तुला क्षनोक्षणी सहन करावा लागला असता खरोखरच जर तुझ्या नातेवाईकाना एवढी काळजी होती न तर त्यांनी द्या लागत होता हुंडा जमा करून . खुप योग्य निर्णय तू घेतला ग आणि तुझ्या मुळे खुप छान शिकवण मिळाली खरचं ग या कलियुगातील झाशी ची राणी आहेस तू जात वगैरे काही च नसते ग जात तर आपण निर्माण केली शेवटी जन्म तर मानवाचा च न खुप खुश रहा बेटा आणि तुझ्या पुढील संसारासाठी खुप खुप शुभेच्छा बेटा तू काहीही चुकीचं केलेलं नाही बेटा तू योग्यच निर्णय घेतला
@ankushdiwate2703
@ankushdiwate2703 Жыл бұрын
जात पात समाजाने तयार केलेली आहे मी पण जात माणीत नाही मन जुळण महत्वाचे आहे ताई सलाम तुला तुझ्या संघर्षाला
@godavarigawai7800
@godavarigawai7800 Жыл бұрын
जयभीम जयशिवराय
@abhijeetshinde9318
@abhijeetshinde9318 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@shubhangigugale566
@shubhangigugale566 Жыл бұрын
बापरे ताई, तु खुप धीराची आहेस ग, डोळ्यात पाणी आलं तुझी स्टोरी ऐकून, तु जो शेवटी समाजाला संदेश दिला तो खूप मोलाचा आहे 💐💐👍🏻👍🏻👍🏻
@three60degreenews70
@three60degreenews70 Жыл бұрын
ताई तुम्ही ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजावर अवलंबून आहे की त्यांनी काय करावं, त्यांनी असं वागल्यामुळेच तुम्हाला या समाजातील एक हिरा सापडला मला तरी असं वाटतं की ते तसं वागले नसते तर तुमच्या सारखा एक दागिना सोनोने यांनी गमावला असता. पुढील आयुष्यासाठी तुम्हा दोहोंना खुप खुप शुभेच्छा,...
@Tushar738
@Tushar738 6 ай бұрын
मला गर्व आहे माझ्या समाजाचा जय भीम नमो बुद्ध ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sachinnavghade7555
@sachinnavghade7555 Жыл бұрын
ज्यांनी दुःख भोगले असते... त्यांच्यातच लोकांना हसवण्याची ताकत जास्त असते.
@pournimasonawane3217
@pournimasonawane3217 Жыл бұрын
ताई तुमच्यासारख्या लेकी खरंच समाजास भूषण आहेत..तुमचे आयुष्य खूप सुखात जावो
@user-oh3ln1du7x
@user-oh3ln1du7x Жыл бұрын
मला पण गर्व आहे जय भिम असण्याचा आणि सेडुलकाष्टृमध्ये जन्म घेण्याचा कोण म्हणते कि आमची जातं चांगली नाही आमची जात सर्वात जातीत श्रेष्ठ आहे.❤
@idontcarei1
@idontcarei1 Жыл бұрын
SHRESTHA KASHI ZALI ??? WA RE WA SHAHANYA ..MHANJE AMHI NEECH ANI TU SHRESTHA ?? MAG TU PUN JATIVADI ZALACH ...ANI ME TAR JAT PAT NAHI MANAT ..PUN TU MANTO
@vinays5362
@vinays5362 10 ай бұрын
"Caste is a state of mind, it is a disease of mind " -- Dr Babasaheb Ambedkar
@vishalsadavartekatta3311
@vishalsadavartekatta3311 Жыл бұрын
🔥🔥🔥बाबासाहेब आणि शिवरायचा विचारावर चालणारा माणूस हा फक्त माणूस म्हणूनच समोरचा कडे बगतो.... आणि तोंडावर वर राम- राम करणारे स्वतःला प्रतिष्ठित समजणारी व्यक्ती माणसाला माणूस म्हणून वागणूक नाही देवू शकत याला इतिहास साक्षी आहे ......
@Jaymahakal46
@Jaymahakal46 Жыл бұрын
एवढं सगळं बोलून शेवटी रामा वर आलाच नां त्याशिवाय तुमच जीवन अपूर्णच आहे
@vishalsadavartekatta3311
@vishalsadavartekatta3311 Жыл бұрын
@@Jaymahakal46भाई.... तोंडावर राम नाम जपणारे नीच वृत्ती चा माणसानं बद्दल बोलतो आहे श्रीरामा बद्दल नाहीं. दगडा मध्ये देव बागणाऱ्या परंतु माणसा मध्ये साधा ज्यांना माणूस न दिसणाऱ्या अशा निच पातळी चा लोकान बद्दल comment केलं आहे आणि सगळी च लोकं अशी नाही त्यात चांगली लोकं पण आहे श्रीरामाचा काही संबंध नाही 🙏 तू ठरव तू कोणत्या पातळी मध्ये मोडतो ☺️ आणि स्वताला उच्च समजणारे हुंडे घेणारे .आत्ता नयती ने त्यांना लायकी वर आनले आहे 😂😂😂 त्यांना लग्ना ला पोरीच भेटत नाही आणि आत्ता कशी पण असो फक्त पोरगी दया बोलतात... माज मोडला😂😂 😂
@mystic1954
@mystic1954 Жыл бұрын
@vishal sadavarte katta bhava ram tumhala nemka ka zombto tech kalat naii
@vishalsadavartekatta3311
@vishalsadavartekatta3311 Жыл бұрын
@@mystic1954 नीट वाच भाई रामा बद्दल नाही.... तोंडावर राम नाम जपणारे नीच वृत्ती चा माणसानं बद्दल बोलतो आहे श्रीरामा बद्दल नाहीं. दगडा मध्ये देव बागणाऱ्या परंतु माणसा मध्ये साधा ज्यांना माणूस न दिसणाऱ्या अशा निच पातळी चा लोकान बद्दल comment केलं आहे आणि सगळी च लोकं अशी नाही त्यात चांगली लोकं पण आहे श्रीरामाचा काही संबंध नाही 🙏 तू ठरव तू कोणत्या पातळी मध्ये मोडतो ☺️ आणि स्वताला उच्च समजणारे हुंडे घेणारे .आत्ता नयती ने त्यांना लायकी वर आनले आहे 😂😂😂 त्यांना लग्ना ला पोरीच भेटत नाही आणि आत्ता कशी पण असो फक्त पोरगी दया बोलतात... माज मोडला😂😂 😂
@Jaymahakal46
@Jaymahakal46 Жыл бұрын
@@mystic1954 झोंबणारच कारण शिकवण तशीच आहे कारण त्यांनी आता वाट बदलली आहे जुन्या वाटेकडे येऊ शकत नाही मग काय करणार जुन्या वाटेला बदनाम करायचं
@diptijoshi3000
@diptijoshi3000 Жыл бұрын
कोणतीच जात वाईट नसते, माणसांच्या सवयी त्याला वाईट बनवत असतात, देवानी तुम्हाला खुप हिम्मत दिली,🙏🙏
@pramodpanke2535
@pramodpanke2535 7 ай бұрын
जबरदस्त आत्मविश्वास, सलाम त्या मुलीला
@Spiceoflife92
@Spiceoflife92 9 ай бұрын
हुंडा दिला कि सासरी आपली लायकी राहते आणि नाही दिला हुंडा ते च सासर चे लोक लायकी काढतात आपल्या समाजात हुंडा हे एक वाईट गोष्ट आहे त्या मुळे काही खुप सहन करावं लागत घडून आहे माज्यावर वर पण आम्हाला पण कोणत्याच रिस्तेदारण साथ नाही दिली 😔 थँक्स to god कि त्यांनी माझा life patner खुप चांगला दिला जो समझून घेतो माज्या सोबत ठाम्ब पणे उभा राहतो 😊
@pramodbhat7348
@pramodbhat7348 Жыл бұрын
आज खूप दिवसांनी डोळ्यातून पाणी आले........ देव तुम्हाला कायम सुखी ठेवो ❤
@geetapawar5695
@geetapawar5695 Жыл бұрын
Kharch apalya madhye hunda ghyet nahi
@sonasona7132
@sonasona7132 Жыл бұрын
😂😂😂😂😂,
@vaishaligworlikar5311
@vaishaligworlikar5311 Жыл бұрын
जात महत्त्वाची नाही माणूस महत्त्वाचा ! देव करो आता ह्या पुढचे आयुष्य तुमचे खूप आनंदात जावो 🙌
@hirajambhulkar2791
@hirajambhulkar2791 7 ай бұрын
Inter Caste And Inter Religion Marriages always promote Unity and helps to remove discrimination in society. 😊
@PastelNuages
@PastelNuages 2 ай бұрын
😂😂😂
@dipaliwaghmare1552
@dipaliwaghmare1552 7 күн бұрын
तू सर्व सामान्य मुलींची प्रेरणा आहेस सलाम तुझ्या कार्याला❤❤❤
@nitiluvuall
@nitiluvuall Жыл бұрын
आमच्या बौद्ध समाजात लग्नाचा खर्च पण अर्धा अर्धा करतात!!! जे जात जात करतात , ते तिथेच राहतात....त्यांच्या सोबतचे तिथेच अङ्कुन पड़तात!!! Keep Growing, Keep Shining #JayBheem
@SB-yd5pj
@SB-yd5pj Жыл бұрын
Jay bhim 🙏
@q-solved731
@q-solved731 Жыл бұрын
EXCEPTION ONE THING
@AM-re4lm
@AM-re4lm Жыл бұрын
Barobar jai bhim
@PastelNuages
@PastelNuages 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@shindesakshi5
@shindesakshi5 Жыл бұрын
ह्यांचे reels पाहून खूप हसायला येते पण त्या पाठी इतका त्रास आहे , खूप त्रास.... वाटले सुद्धा न्हवते 😢😢 ह्यातला खूप त्रास मी सुद्धा सहन केला आहे पण आज सर्व काही खूप छान देवाची कृपाच🙏 भोग भोगूनच संपतात.... नक्कीच सोने असेच तयार होते❤ खूप शुभेच्छा ताई....
@digambarrangari5892
@digambarrangari5892 Жыл бұрын
Iam proud
@dhanashreeg5310
@dhanashreeg5310 Жыл бұрын
सेम मला पण असेच vattyach
@user-ug8zx2ip2m
@user-ug8zx2ip2m Жыл бұрын
Right 👍
@kidscornerschool
@kidscornerschool Жыл бұрын
Great
@preetir4235
@preetir4235 Жыл бұрын
Kaay naav aahe channel che?
@kausalyapatil1614
@kausalyapatil1614 9 ай бұрын
तुझ्या हिमतीला खुप खुप सलाम बाळा.😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤❤❤🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
@luckychoudhari605
@luckychoudhari605 Жыл бұрын
Very proud of you, Rashmi tai. This girl has shown the real picture of Indian society.
@sunitajagtap5846
@sunitajagtap5846 Жыл бұрын
ताई आता तू मागे पाहूच नकोस, खूप खूप आनंदी रहा, तुला खूप खूप शुभेच्छा. जय भीम, जय शिवराय 😊
@pratibhamatle5196
@pratibhamatle5196 Жыл бұрын
जो समाज अडचणीत मदत करत नाही त्याला अधिकारच नाही प्रश्न विचारण्याचा.
@introvert_hu_
@introvert_hu_ Жыл бұрын
True 💯
@aniljadhav703
@aniljadhav703 Жыл бұрын
🎉 हो अडचणीत मदत केली पाहिजे समाजाने
@surajgajghate490
@surajgajghate490 Жыл бұрын
🙌
@santoshmane3059
@santoshmane3059 Жыл бұрын
Tya sathi apan 1 paul pude yave lagte
@sadgurujadhav2957
@sadgurujadhav2957 Жыл бұрын
नि शब्द
@rushishinde107
@rushishinde107 Жыл бұрын
ताई hatts off ❤️ तुम्ही खुप सहन केलंय पण आता तुमचे सुखाचे दिवस सुरू झालेत ताई.आणि असच आनंदी राहा पण आई बाबा आणि बहिणीला कधीच विसरू नका
@mininathambale6304
@mininathambale6304 10 ай бұрын
हि माहिती ऐकून मन सुन्न झाले डोळ्यात अश्रू आले ताई आता सुखी आणि आनंदी रहा अशा माझ्या कडून अपेक्षा 🙏🙏👍👍
@ajitw9757
@ajitw9757 Жыл бұрын
लग्नाच्या बाबतीत तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतला होता. व्यक्तीचा चांगला स्वभाव अपेक्षित असतो. कारण हुंदबळीची प्रकरणं एका जातीत लग्न केल्यामुळेच घडतात. प्रेम विवाहात हुंड्याचा प्रश्न नसतो. विदर्भात काही प्रमाणात शहरीकरण झालं आहे. पण जातीय मानसिकता तिथे अजूनही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या लोकांकडून जातीवादाला सामोरं जावं लागलं. माझ्या नातेवाईकांपैकी तेरा जोडपे आंतरजातीय, आंतरधर्मीय आहेत. ह्या लग्नांमध्ये आम्ही आनंदाने सहभागी झालो होतो. कुणीही त्रास दिला नाही. कौटुंबिक कार्यक्रमांत आम्ही सर्व आनंदाने एकमेकांना भेटतो.
@maya5837
@maya5837 Жыл бұрын
जात पात काही नसते ओ माणसाने बनवली आहे जात पात .....🙌😓🙌 मी सर्व जाती धर्म मानते कधी कोणाला कमी लेखत नाही आणी आपल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वना अधिकार दिले ....आहे जय भीम जय शिवराय 💙💙💙💙💙💙🙏🏻🙏🏻
@vandnaragde2454
@vandnaragde2454 Жыл бұрын
💙💙
@vaishalikulkarni8630
@vaishalikulkarni8630 Жыл бұрын
जय भीम जय शिवराय
@user-jz1db5ox6z
@user-jz1db5ox6z Жыл бұрын
खरी।नारी।शक्तीची।परीक्षा।कलयूगामध्येतू।रशमी।खरच।परिक्षा।दीलीआहे।त्यात।तू।पास।झालीस।तूझ्या।पूढील।वाटचालीस।माझ्या।मना पासून।आशिरवाद।मि।श्री।वसंतराव।लक्षीमणराव।चिभडे।मूकाम।भोसी ता।।औंढानागनाथ
@ganeshsawant4926
@ganeshsawant4926 Жыл бұрын
रस्त्यावर नमाज padhne Bharat देशाचे तुकडे करणे एवढेच संविधान मध्ये आहे बाकी 000
@rosh.lovely_art5102
@rosh.lovely_art5102 Жыл бұрын
​​@@ganeshsawant4926 sanvidhan vachalel nahi vatte.. Uachali jibh ani lavali talyala asach tumch bolan ahe 😂.. Bolnya adhi vichar karun samjun bolav
@shubhangimane6709
@shubhangimane6709 Жыл бұрын
Pure soul .....mi swatashi pramanik hote kdi khot nhi bolle .... This word is soul touching ❤️
@tejaswininair1266
@tejaswininair1266 10 ай бұрын
True story ekun खूप वाईट वाटलं ताई😢😢, अश्या खूप मुलींना,मला सुद्धा inspiration दिलं तुम्ही 🙏🏻🙏🏻🙏🏻thank you ❤️
@kirankordevlogs4248
@kirankordevlogs4248 Жыл бұрын
खुप सोसलय ताई तुम्ही. तुमच्या संघर्षाला सलाम. तुमच्या नव-याला सलाम. प्रत्येक समाजाने,समाजातील प्रत्येकाने आपली "विवाहासंबधीची"मानसिकता बदलणे ही काळाची गरज आहे. 👏🙏😇🙏🔥🙏💐👏👏प्रेरणादायी जीवन प्रवास.
@rameshdhivare9964
@rameshdhivare9964 Жыл бұрын
ताई तुझी कहाणी ऐकून डोळे पाणावले. बोलणारे खुप असतात पण करणारे कोणीच नसतं. तू खूप चांगला निर्णय घेतला. जात कोणतीही असो आपल्यावर प्रेम करणारा पाहिजे व आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा पाहिजे आता एकविसाव्या शतकात यात कोणी पाहत नाही. मोठ्यांच्या मुलींनी कोणताही नवरा केला तरी चालतो पण गरिबाच्या मुलींनी केलं तर टोमणे मारायला खूपच मूर्ख तयार असतात. जय जिजाऊ, जय शिवराय !❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rajudane2512
@rajudane2512 Жыл бұрын
Tai asavi tar assi
@anushkashirke2714
@anushkashirke2714 Жыл бұрын
Tai jai bhim
@vishramshetkar4500
@vishramshetkar4500 8 ай бұрын
छान् ! आपले धैर्य पाहुन आपला आदर वाटला ! शेवटी योग्य निर्णय घेणे आपल्याच हाती असते लोक फक्त नावे ठेवायला असतात !यापुढील तुमचे आयुष्य सुखाचे जाईल असेच माझे तरी आपणास आशीर्वाद आहेत !आपण माणुस म्हणुन माणसाकडे बघायला शिकले तर परिस्थिती बदलेल आणि देश सुखी होईल !
@kadamajay7755
@kadamajay7755 Жыл бұрын
ताई खरच मनापासून आपण फार महान आहे. ताई आमच्या पत्नी ला नाही कळले. जीवनात जिंकण्यासाठी प्रयत्न मनापासून करायचं तो पण कष्टाने व सत्याने.
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 Жыл бұрын
लोकांच्या मनातून जात ही जात नाही.अजूनही समाजात सैराट घडत आहे. रश्मी ताईंनी खूप संघर्ष केला व मोठ्या धैर्याने सामोऱ्या गेल्या.👍💐💐
@niteshpatil6076
@niteshpatil6076 Жыл бұрын
मला गर्व आहे माझ्या जातीचा आमच्या जातीत हूडा देत ही नाहीत आणि घेत ही नाहीत जय आगरी कोली❤️
@user-vz2kq7ys1z
@user-vz2kq7ys1z Жыл бұрын
चांगली पद्धत आहे जय श्री राम तुमचे समाज ला सर्व हिंदू धर्मात अशी पद्धत पाहिजे
@ShriMS-xc2dt
@ShriMS-xc2dt Жыл бұрын
Your society people are too goood ❤️
@niteshpatil6076
@niteshpatil6076 Жыл бұрын
@@user-vz2kq7ys1z जय श्री राम ❤️। एक दिवस नक्किच हुण्डा पदत ही बंद होईल सर्व धर्मात
@mr.k.9815
@mr.k.9815 Жыл бұрын
Hi hunda padatatch sampali pahije aplya deshat mag toh kaunta pan dharam aso fkt jati nahi
@ashwiniyadav350
@ashwiniyadav350 Жыл бұрын
Aamchya caste madhe pn hunda ghet pn nhi aani det pn nhi ..🚩🚩jay jyoti jay kranti jay savta 🚩🚩
@studiable5931
@studiable5931 11 ай бұрын
रश्मी किती सोसलंस गं. तरीही हसत राहतेस. हसवत राहतेस. तशीच रहा. दुःखातून तावून सुलाखून निघालेले शंभर नंबरी सोने आहेस. खूप खूप प्रेम आणि ढीगभर शुभेच्छा तुम्हा दोघां उभयतांना.❤
@dayanand.S.6571
@dayanand.S.6571 Жыл бұрын
संघर्ष आणि निर्णय..hat's off..👌👍
@SUPERMUSICTRACK
@SUPERMUSICTRACK Жыл бұрын
आजच्या मुलींना, व समाजाला एक मोलाचं मार्गदर्शन आहे... नमोबुध्दाय जयभीम 👍
@sadashivmhaske4998
@sadashivmhaske4998 Жыл бұрын
शेवटी स्वताच्या सुखासाठी बापाची मान खाली घालवलीन
@nikhilparab9539
@nikhilparab9539 Жыл бұрын
​​@@sadashivmhaske4998 tyanchya wadilanna chintach navhati...ani tyanchyasathi tine purna ayushya ka barbaad karun ghyawa
@dhananjaygajbhiye5775
@dhananjaygajbhiye5775 Жыл бұрын
Nice story
@ok-ej7im
@ok-ej7im Жыл бұрын
@@sadashivmhaske4998 ...tu bahutek labour cha asnar
@ok-ej7im
@ok-ej7im Жыл бұрын
@@sadashivmhaske4998 ...एकाचा आहेस ना....विचार एकदा घरी
@prajwal1231
@prajwal1231 Жыл бұрын
" me mazya manachya baher janar nhi " 🙌 sign of strong woman
@mansi_1864__
@mansi_1864__ 10 ай бұрын
This women is seriously motivation for each girl!!🔥❤️
@Ashwin-b7x
@Ashwin-b7x 9 ай бұрын
तुमचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे ताई well done
@TheBOSS-sz8ew
@TheBOSS-sz8ew Жыл бұрын
जयभिम हा फक्त नारा नाही. संघर्ष . प्रेम .आदर. विश्वास. एकमेंकाचा आदर... जय भिम तुमच्या कर्तव्याला ताई.. मानाचा जयभिम .
@SB-yd5pj
@SB-yd5pj Жыл бұрын
Jay bhim 🙏
@ganeshsawant4926
@ganeshsawant4926 Жыл бұрын
🤣🤣 joke
@sanketmalavi4031
@sanketmalavi4031 Жыл бұрын
@@ganeshsawant4926 कसा ते सांगा बरं. जय भीम हा फक्तं नाराच नाही आहे. अन्याय - अत्याचाराच्या विरुध्द लढण म्हणजे जय भीम, गरिब, शोषीत, वंचित, पिडीत व्यक्तीच्या मदतीला धावून जाण म्हणजे जय भीम, आपल्या मानवी हक्क,अधिकारांसाठी लढणं म्हणजे जय भीम, धार्मिकता, कट्टरता, जातीवाद, ब्राह्मणवाद ह्याच्या विरुध्द लढा देणं म्हणजे जय भीम, ज्याला जात, धर्म, पंथ सोडून फक्तं मानवता दिसते तो व्यक्ती म्हणजे जय भीम..
@sarikanagane5988
@sarikanagane5988 Жыл бұрын
🤣🤣
@satish.manure9041
@satish.manure9041 Жыл бұрын
@@ganeshsawant4926 dharmache sanskar
@SugandhaRecipes
@SugandhaRecipes Жыл бұрын
स्वतःचं दुःख बाजूला ठेवून लोकांना हसवण्याचा प्रयत्न केला यालाच म्हणतात श्री शक्ती स्त्रीचा स्वाभिमान रेशमी ताई समाजासाठी एक आदर्श ठरल्या शत नमन तुम्हाला माझ्याकडून रेशमी ताई
@girisshbhangre
@girisshbhangre 9 ай бұрын
सर्वप्रथम रश्मी ताई आपले खूप खूप अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. आपला प्रवास खरंतर खूपच खडतर होतो; पण आपण तो जसा आहे तसा स्वीकारला. त्यासाठी खूप खूप कौतुक. सर्वांनाच सुखी होण्याचा आणि राहण्याचा अधिकार आहे. आपण अशाच सदैव हसत, आनंदात रहावे ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@ShriGurudev01
@ShriGurudev01 Жыл бұрын
Dear Rashmi we fill proud for you. You suffer from bad condition but you change your life with lots of sacrifices & hard work. Unable to write, tearing.....
@sujatamore4589
@sujatamore4589 Жыл бұрын
तुझ्या हंसन्या मागे किती दुःख लपले तुला माना चा जयभीम 💙
@ranjananikumbh3253
@ranjananikumbh3253 Жыл бұрын
जबरदस्त रश्मी ताई, तुमच्या जिद्दीला सलाम जयभिंम 💙🙏 जय शिवराय बाबासाहेबांची वाघीण ❤
@mayurinawdkar5140
@mayurinawdkar5140 9 ай бұрын
ताई तुम्ही खरच खूप छान आहात खूप मुली हार मानतात घरच्या वातावरणामुळे
@jaytambe3769
@jaytambe3769 6 ай бұрын
धन्यवाद रश्मी ताई खुप संघर्ष करत ईथपर्यत पौहचलात,तुमचे पुढील आयुष्य खुप आंनदाचे सुखाचे जावो
@MadhuriGaikwad-tx8wz
@MadhuriGaikwad-tx8wz Жыл бұрын
जाता जात नाही अशी जात .., पण जातीला चाटत नाही बसायचं 😊😊 🙏 माणुसकी जपा एकजुटीने रहा..,जय भीम जय शिवराय ⛳
@prashant.only5719
@prashant.only5719 8 ай бұрын
good lines, Jai bhim
@bonk5575
@bonk5575 Жыл бұрын
काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे ही जात पात तुमचे दिसणे स्वभाव शिक्षण ह्याला काही महत्त्व नाही.. फक्त पैसा महत्वाचा आहे 👍
@seemashinde9365
@seemashinde9365 8 ай бұрын
या प्लॅटफॉर्म वर येवून आपले खरे आयुष्य मांडणे एवढे सहज सोपे नाही... सलाम आहे तुझ्या धैर्याला, धाडसाला. इथून पुढचे उर्वरित आयुष्य सुखा समाधानाचे जावो🙏🙏🙏
@sanop8095
@sanop8095 2 ай бұрын
हया जगात बाई होन सोप नाही🔥🔥🙏🙏👍👍👌👌👌
@adarshkumbhar4313
@adarshkumbhar4313 Жыл бұрын
खुप खुप आयुष्य लाभो... आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.. जे जे मनी चींतले.. ते ते सर्व मिळो...अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त
@user-lh8uf6tw4e
@user-lh8uf6tw4e Жыл бұрын
ग्रेट माणूस सारंग सर सतत हसतमुखचेहरा असलेला अवलिया दोघांची जोडी एक नंबर. 👌👌💐💐
@RohiniDeshmukh-gm1pi
@RohiniDeshmukh-gm1pi Күн бұрын
जातीतला करून पण खूप दुःख असते ताई तुमचा डिसिजन बरोबर आहे तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे
@pushpapatil8221
@pushpapatil8221 Жыл бұрын
इतकं दुःख भोगून,अशा परिसथितीमध्ये राहून इतकं हसवण, चेहऱ्यावर इतकं हसू ठेवणं,इतके विनोदी एक्स्प्रेशन देणं सारच लाजवाब!!!! गाऊनवाली बाई तुला सलाम
@sspp7040
@sspp7040 Жыл бұрын
सेम माझ बालपण अस होत 😭खूप दारू पिऊन आईला मारायचे आता ते दारू पिऊन वारले पन काही वाटत नाही आम्हाला आणि माझ्या आईला खूप त्रास दिला माझ्या आईला आम्हालाही खूप माराल आहे 😭
@vijaywankhede1941
@vijaywankhede1941 Жыл бұрын
रश्मी ताई आपण सागीतलेला अनुभव शिकन्या सारखा असून सत्ये आहे सत्या ला समोर जानारे खुपच कमी आहेत धन्य आहात रश्मी ताई आपण
@purvaandmumma702
@purvaandmumma702 Ай бұрын
खुप छान ताई तुमची वाटचाल अशीच पुढे चालू रहा.सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या नवऱ्या ची असलेली साथ ती खूप महत्त्वाची असते.🙏🏻👍🏻
@suvarnaganore8407
@suvarnaganore8407 10 ай бұрын
तू खूपच ग्रेट आहे👍🏻 रश्मीताई मला तुझे वीडियो खूपच आवडतात.❤👌.तू खुप पुढे जा आनखी 🙏साई कृपा सदैव तूझ्यावर असो.वाईट वाटले तुझ्या जीवनाचा प्रवास ऐकुन😟
@mayavairal4711
@mayavairal4711 Жыл бұрын
आम्हालाही गर्व आहे आमच्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांवर 🙏💙जय भीम जय संविधान 🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
@varshasonkamble8673
@varshasonkamble8673 Жыл бұрын
Yes
@ranikakde4398
@ranikakde4398 Жыл бұрын
Yes
@kajalkamble3422
@kajalkamble3422 Жыл бұрын
Right
@amrutawaghmare8458
@amrutawaghmare8458 Жыл бұрын
Jay bhim Great tai
@krika_creation13
@krika_creation13 Жыл бұрын
Yes u r absulataly right.
@vitthalchitale4522
@vitthalchitale4522 Жыл бұрын
रेशमी तुला व मिस्टरला माझा सॅल्युट असे व्यक्तीमत्व मिळणे सोपे नसते तुझ्यावर आजही गजानन महाराजांची क्रुपा आहे .गणी गण गणात बोते .
@mamtaatalkar8656
@mamtaatalkar8656 9 ай бұрын
खरच आज कळलं तूझ्या हसण्या मागील कारण .जी व्यक्ती जेवढे संघर्ष करते तीच हसण्या चे महत्व समजू शकते. तूझ्या हे सर्व अनुभव काही परिस्थिती वगळता मला सुद्धा आलेले आहेत .मग अश्या वेळेस आपल्या समाजाविषयी सुध्धा घृणा निर्माण होते. जिधर दम उधर हम अशी भूमिका आपला समाज घेत असतो .
Самое Романтичное Видео ❤️
00:16
Глеб Рандалайнен
Рет қаралды 4,3 МЛН
Incredible magic 🤯✨
00:53
America's Got Talent
Рет қаралды 50 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 52 МЛН
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Brawl Stars
Рет қаралды 36 МЛН
Самое Романтичное Видео ❤️
00:16
Глеб Рандалайнен
Рет қаралды 4,3 МЛН