भाजपची सत्ता जाणार हा डाव कोणाचा? | Sushil Kulkarni | Analyser | BJP | Shinde

  Рет қаралды 90,099

Analyser News

Analyser News

27 күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZfaq - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 489
@सत्त्वशील
@सत्त्वशील 26 күн бұрын
भारतीय जनता पक्षाने त्यांचा मुळ कार्यकर्ता व हिंदुत्वाचा मुद्दा यांनाच जवळ करावे. त्यातूनच महाराष्ट्र राज्याचा विकास करावा. एकनाथराव शिंदे यांनाच बरोबर ठेवावे, सच्चा माणुस व नेता आहे.
@vilassahasrabuddhe6128
@vilassahasrabuddhe6128 26 күн бұрын
AP नको, only BJP & S S shinde
@sandhyaparab7102
@sandhyaparab7102 26 күн бұрын
एकदम उत्तम सल्ला आहे 😊
@akshayshinde8182
@akshayshinde8182 26 күн бұрын
ओन्ली बी.जे.पी.आणि सी.एम.शिंदे साहेब 🚩
@apa3153
@apa3153 26 күн бұрын
BJP आणि एकनाथ शिंदे युती झाली आहे तीच बरोबर आहे हे दोन्ही पक्ष एकत्र राहून लढले तर 175 ते180 जागा विजय होऊ शकतील एकदा अवश्य विचार करा
@vidyapatil2023
@vidyapatil2023 26 күн бұрын
अजित पवार म्हणजे असंगाशी संग असे झाले आहे
@jayprakashbolinjkar336
@jayprakashbolinjkar336 26 күн бұрын
कितीही नॅरटिव हे सरकार जाणार म्हणून पसरविला तरीही आमचे मत भाजप शिवसेनाशिंदे ह्या युतीलाच असणार आहे.जय महाराष्ट्र जय‌भारत.
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 26 күн бұрын
फक्त अजितदादा नकोतच. त्यांची मते लोकसभेत मिळाली नाहीत. म्हणून पराभव झाला आहे. देवेंद्रजी आणि एकनाथराव यांनी हे लक्षात घेतले पाहिजे. आमच्या भागात घड्याळ चिन्हावर जर उमेदवार उभा राहिला तर आम्ही नोटाला मत देऊ. माझी ११ मते आहेत. उमेदवार ४८ मतांनी पण जिंकू शकतो.
@vinodkathale3582
@vinodkathale3582 25 күн бұрын
विरोधकांनीसंविधान b j p चि सत्ता आल्यास संविधान बदलणार असा naretiv सेट केला त्यामुळे b j p चे नुकसान झाले आता तस नाही होणार
@yogeshbhanage1605
@yogeshbhanage1605 25 күн бұрын
Yanna aadhich narrative kalat nahi tyat tuzi bhar
@vinodkathale3582
@vinodkathale3582 25 күн бұрын
@@jayprakashbolinjkar336 आता लोक हुषार झालेत लोकसभा सारखी चूक विधानसभा ला होणार नाही महायुती येणार
@dnyandevgaware8623
@dnyandevgaware8623 25 күн бұрын
सरकार जात नाही हो, अधिक जोमाने काम करत आहे, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भरपूर आमदार बहुमतापेक्षा जास्त संख्येने निवडुण येणार आहेत
@rajnikunte4270
@rajnikunte4270 26 күн бұрын
फडनविस शिंदे गणित जमले तसेच राहूदे आगे बाढो
@marutraojadhav3095
@marutraojadhav3095 26 күн бұрын
भाजपाने मुस्लिम मताचा नाद सोडून हिंदू च्या मतावर लक्ष ठेवावे.
@VilasBhawar-tf7sh
@VilasBhawar-tf7sh 25 күн бұрын
म्हणूनच एका घरात दोनच महिलांना लाडली बहीण लागू केली
@sandhyasawant1729
@sandhyasawant1729 25 күн бұрын
Don baykanchi soy keli govt ne,10 baykanchi keli tari vote denar nahit he lakshat asu dya
@tejas569
@tejas569 18 күн бұрын
वाफ्फक बोर्डला पैसे का दिले
@parkashgala2336
@parkashgala2336 26 күн бұрын
बीजेपी आणी शिंदे गट योग्य समीकरण आहे।। जय हिंद।। जय महाराष्ट्र।।
@seelaumhel8768
@seelaumhel8768 26 күн бұрын
Yes
@vinodkathale3582
@vinodkathale3582 25 күн бұрын
आता हिंदुत्ववादी लोक युती सरकार आणतील
@apa3153
@apa3153 21 күн бұрын
हिंदुत्ववदी पक्ष BJP च आहे संसदेत राहुल गांधी मुस्लीम माचे बाजू घेऊन बोलतो ? राहुल गांधींची जात कोणती असावी हा म्हणतो मी हिंदु आहे इतक्यात राहुल गांधी म्हणतो मी मुस्लीम आहे का ?
@vikas.shinde9349
@vikas.shinde9349 26 күн бұрын
माझी इच्छा आहे की bjp चि हुकूमत असावी
@user-rs8ib3ie6n
@user-rs8ib3ie6n 26 күн бұрын
मी पंचेचाळीस वर्षे चा आहे भाजपा सोडून मतदान केले नाही
@anamik3267
@anamik3267 26 күн бұрын
आत्ता भाजप ने पक्षातील मूळ कार्यकर्त्यांना मोठे करावे.आता आयात बंद करावी.अतिरेक करु नका.
@shriprasad82
@shriprasad82 26 күн бұрын
एकनाथ शिंदे हा हुकुमाचा एक्का असणार आहे, भाजप ने त्यांना बळ द्यावं. आज शिंदे साहेबांबद्दल गांव खेड्यात चांगलं बोललं जातं हे वास्तव आहे.
@seelaumhel8768
@seelaumhel8768 26 күн бұрын
Yes
@atulbhintade9411
@atulbhintade9411 26 күн бұрын
Right
@user-xr2ec3yu7w
@user-xr2ec3yu7w 25 күн бұрын
Eknath shinde haa hindi aahe. Pan bjp che malak hindu nahi tyancha desh ukrain doosra desh mohunjodaaro tisra desh bharat nepal malesia Thailand tyana 4800 varsha zali re the yevun channekya brahmanane lihun thevale aahe ha desh kasa chorava hindukadin kasa kadun ghava 176 varshani. Janvedhari te hindu nahi aaryaa samaj ahe hindu mhanun rahatat hichothi khoti gost aahe.
@rahulphapale407
@rahulphapale407 25 күн бұрын
💯%
@venkateshfloraphase-232
@venkateshfloraphase-232 25 күн бұрын
मग उबाठाचे खासदार तर खेडेगावच्या मतातून निवडून आलेत.. टोमणे मारणे, खोटे बोलणे, मोदींना पातळी सोडून बोलणे या कामामुळे निवडून दिले का.. जनता जनार्दन तुम्ही सुजाण आहात, खोट्या अफवांना आणि दिशाभूल करणाऱ्यांना बळी पडू नका..जरा विचार करून मतदान करा.
@rameshambat918
@rameshambat918 26 күн бұрын
BJP च येणार
@neetavarute7121
@neetavarute7121 26 күн бұрын
Aamachya Kade congressach.be-akkal lok rahaataat ithe.3 aamadar , 1 khasdaar congress.
@rahulkendre7752
@rahulkendre7752 26 күн бұрын
​@@neetavarute7121zilha konta
@suhasturankar7566
@suhasturankar7566 26 күн бұрын
​@@neetavarute7121kuthe bhau konta gao tumcha... Ani amcha kde pan tsch ahe binakli lok chandrapur la 😑
@user-gl5gu4gz9k
@user-gl5gu4gz9k 26 күн бұрын
आता हटत नाही हो देवेंद्र जी ठरवत नाही तोपर्यंत...... सगळ्या समाजातील लोक देवेंद्र जी यांना मानतात...... ❤❤❤
@kirankapadi660
@kirankapadi660 26 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब चांगले काम करतात पुढे तेच पुढील मुख्यमंत्री होतील महाराष्ट्र चे ❤
@apa3153
@apa3153 26 күн бұрын
महाराष्टातील जनतेच्या मनातील सरकार म्हणजे BJP आणि एकनाथ शिंदे सरकार प्रामाणिक काम करीत आहे सर्वांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे सरकार योग्य आहे
@np7389
@np7389 26 күн бұрын
सत्य लोकांसमोर येईपर्यंत खोटं गावभर फिरून आलेले असत
@snehdesai469
@snehdesai469 23 күн бұрын
Khrai
@rameshrane3396
@rameshrane3396 26 күн бұрын
हिंदूत्ववादी येणार.
@dilipmankikar5623
@dilipmankikar5623 26 күн бұрын
Panja loksabha harli karn tichya bhava mule ,Ghar ka gaddar, just think deeply
@Jocky008
@Jocky008 26 күн бұрын
भले काहींना भाजपची सत्ता नको असेल पण मग जो पर्याय समोर दिसतो त्या पेक्षा भाजपा बरी असच काही तरी वाटेल त्यामुळे भाजपा ची सत्ता सहजा सहजी मुळीच जाणार नाही
@ashokshirode8562
@ashokshirode8562 25 күн бұрын
लडकी बहीण सारखी योजनइच्छा लाभ मुस्लिमच घेणार
@sushrutagencies4140
@sushrutagencies4140 26 күн бұрын
अहो जर ते नरेंटिव्ह सेट करतात हे माहित आहे, मग भाजप कडे लोकं नाहीत का त्याला प्रतिउत्तर द्यायला?
@mukundrajhans3802
@mukundrajhans3802 26 күн бұрын
ते तेच सांगतायत की केंव्हा पासुन .........
@vijaypatare9006
@vijaypatare9006 26 күн бұрын
देवेन्द्र फडणवीस, अजितदादा, आणि एकनाथ शिंदे हे तीन ही माणसं खूप चांगले आहे
@ajinkyadev5965
@ajinkyadev5965 26 күн бұрын
अजित पवारला बरोबर घेऊ नये विधानसभा निवडणुकीत
@Nation_first1
@Nation_first1 26 күн бұрын
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा चेहरा म्हणून श्री एकनाथ शिंदे यांनाच प्रोजेक्ट करावे.CM चा चेहरा.
@user-hw6ij5vp5c
@user-hw6ij5vp5c 26 күн бұрын
आजची पिढी फक्त जाहिरातीवर जगते आहे माझे वय 69 आहे पण मी आजही 5 काम चालू शकतओ लोक विचारतात तुम्ही इतके योग्य कसे मी म्हणतो नो ब्रँड मी या आठवड्यात जेमिनी तेल वापरले पुढचा आठवड्यात पमटेल खातो हॉटेल मध्ये गेलोतरी लोकल पाणी पितो शरीराला सर्वकाही पाचवाण्याची शक्ती निर्माण होते लक्षात ठेवा नो ओन्ली 1 ब्रँड सर्व काही वापरून शरीर मजबूत करा जाहिरातीवर विस्वास ठेऊ नका फक्त स्वच्छ पाहूनच वापरा
@gajanankadu9928
@gajanankadu9928 26 күн бұрын
शुसिळजी खूप छान विश्र्लेशन केले BJP च येणार . फक्त शिंदे ना सोडू नका. अफवा खोडून टाका. विरोधक निघेटिव पसरवत आहेत. देवेंद्रफडणवीस साहेब, आणि एकनाथ जी. हुशार व्हा. बारामती आणि 7 जनपथ दिल्ली. पासून. रात्र वैऱ्याची आहे.
@lp34pune
@lp34pune 26 күн бұрын
It's a 6 Janpath of 👉😷🎷
@user-xr2ec3yu7w
@user-xr2ec3yu7w 25 күн бұрын
Jaanvedhari hindu nahi. Khota kase bolave he janvedharine hinduns shikavale.
@mugdhagondhalekar3041
@mugdhagondhalekar3041 26 күн бұрын
लोकहो अग्निवीर ही अत्यन्त सुरेख योजना आहे. तरुण मुलं त्याचा फायदा घेऊन उत्तम काम करून पुढे जाऊ शकतात 👍🏼काँग्रेसकडे दुर्लक्ष करा
@arunmahadik2141
@arunmahadik2141 26 күн бұрын
भाजपने दोन कुबड्या घेतल्या तेथेच चूक झाली आहे. स्वतः सक्षम आहे.
@VilasBhawar-tf7sh
@VilasBhawar-tf7sh 25 күн бұрын
तरीही आमचे मत महायुतीलाच अरे भाऊ आम्ही मत दिल्यानंतर आमदार खासदाराकडे कोणतेही काम मागत नाही
@kattar_hindu537
@kattar_hindu537 23 күн бұрын
गरज नसताना😅
@janardhandeokar7383
@janardhandeokar7383 26 күн бұрын
भाजपाने जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी स्वताच्या चिन्हावर २८८ जागा भाजपाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनां स्थान देऊन लढविली पाहिजे.मोदीच्या नांवावर २०० पेक्षा जास्त जागा भाजपाला मिळतील.खोटा प्रचाराला जनता भुलणार नाही जनता कळुन चुकली आहे.
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 26 күн бұрын
युती सरकारने सावधान राहायला पाहिजे मतदार बंधू भगिनींनो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विचार करून मतदान करावे🙏😊 अफवांवर विश्वास ठेवू नका हि काळाची गरज आहे
@VasantBelsare
@VasantBelsare 26 күн бұрын
0000⁰00
@MadhavKelkar53
@MadhavKelkar53 25 күн бұрын
@@ravindrnathgosavi68 अफवा लेबल लावून हिंडत नाही. ती पण एक बातम(खोटी) असते. जे जास्त खुमासदार ते लवकर खपते .सामान्य मतदार जाणते अजाणतेपणे फसतो. सत्ताधाऱ्यांवर जबाबदारी असते अशांचा पर्दा फार्श करण्याची. दुर्दैवाने सरकार गप्प बसून तमाशा बघत आहे .आपण कमी पडलो अशी जाहीर कबुलीच फडणवीसांनी दिली . पण सुधारणा होईल अशी आशा नाही . 4.07.24
@varkache
@varkache 25 күн бұрын
मी कट्टर भाजपा सर्मथक आहे पण उबाठा ला जे संरक्षण दिलं जात आहे ते अकल्पनीय आहे. मनसे झिंदाबाद जय हिंद 🇮🇳 जय भारत
@user-mm8mh8gc4z
@user-mm8mh8gc4z 26 күн бұрын
सुरेख विश्लेषण सुशिलजी! महाराष्ट्रात सरकार भाजप आणि खर्या शिवसेनेचेच येणार! १००%✓
@SunilJadhav-ok2pv
@SunilJadhav-ok2pv 26 күн бұрын
शिंदे शाही येणारच जय शिवराय
@santoshnarvekar7283
@santoshnarvekar7283 26 күн бұрын
सुशील साहेब, नमस्कार. भा.ज.पा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भा.ज.पा हरायची असेल तर हरूंदे पण तुम्ही चार पाच जण समाज माध्यमा मध्ये इतकी वर्षे भा‌ज‌पा च्या बाजूने म्हणण्या पेक्षा तुम्ही राष्ट्रीय विचारांना धरून आहात तसेच रहा. ही विनंती.या लोकसभा निवडणुकीत मा.देवेंद्रभाऊ बोलले त्या प्रमाणे गणितीय मोजदाद चुकल्यामुळे आणि अल्पस़ख्यांक मतदारांनी एकगठ्ठा मत विरोधी पक्षांना लोकसभेत दिल्यामुळे निराशा भा.ज.पा च्या पदरी पडली असली तरी विधानसभेत वेगळं चित्र दिसेल.जनता सुध्दा काही वेळेला चुकते.आता लोक म्हणतात काम करणाऱ्या उमेदवारांना निवडून द्या.पण रायबरेली मध्ये कधीही मागच्या पाच वर्षात न गेलेल्या उमेदवाराला जर लोक निवडून देत असतील तर अवघड आहे.लोकांना आपली परिस्थिती सुधारायला हवी की नको असा प्रशन पडतो.पण एकच विनंती आहे तुम्ही (श्री.भाऊ साहेब,श्रीअनयजी साहेब, श्री. प्रभाकरजी,) चार पाच जणांनी जो वसा घेतलेला आहे तो सोडू नका.
@prashantshigwan9436
@prashantshigwan9436 26 күн бұрын
नमस्कार सर, बघा काही वशिला लागतो का निवडणुकी पर्यंत सकाळ चा भोंगा बंद करता येतो का..... ते एक तोंड जरी बंद केले तरी महाराष्ट्रात खुप शांतता प्रस्थापित होईल.... 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
@sureshbade9947
@sureshbade9947 25 күн бұрын
अजित पवार ला काढून टाकले तरच शिंदे आणि बीजेपी चे सरकार येणार. आणि ह्या सरकारला आमचा पण पाठिंबा असणार
@avijutams1975
@avijutams1975 22 күн бұрын
एकदम बरोबर बोललात.खास करून भाजपाने या गोष्टी गांभिर्याने ‌घ्यायला‌ हव्यात.
@manjireesathaye5892
@manjireesathaye5892 24 күн бұрын
मस्त सुशीलजी... perfect वर्णन अतिशय रंजक पद्धतीने सांगितलं . कानगोष्टीचा प्रचंड अजस्त्र भाऊ!!! यावरचा उपाय एकच ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे !!! थोडासा रुसवा सोडून , तुम्ही पुन्हा मूळ मूडमधे आलात याचा आनंद वाटला !! झालं गेलं गंगेला मिळालं! त्यातून बोध घेऊन पुढे जावं.. याचं मार्गदर्शन योग्य वेळेत सुरु केलं आहे, धन्यवाद
@apa3153
@apa3153 26 күн бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि BJP देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील नेते आहे कट्टर हिंदुत्व वादी आहे अभिनंदन हेच सरकार आले पाहिजे हेच नेते महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतात दोन्ही नेते जातीच्या पलीकडे काम करणारे नेते आहे
@apa3153
@apa3153 21 күн бұрын
एकदम बरोबर बोलत आहे
@Shrihal
@Shrihal 26 күн бұрын
सध्याच्या सरकारने भ्रष्टाचार आणि गुन्हेगारांवर काय कारवाई घेतली हाही प्रश्न आहेच की. सर्व सामन्याच्या अपेक्षा याही आहेत.
@popatpawar2392
@popatpawar2392 26 күн бұрын
महाराष्ट्रात पुन्हा एकनाथ शिंदे साहेबा देवेंद्र फडणवीस साहेब भाजपा पार्टी यांचं सरकार यांचं सरकार येणार यांचं सरकार येणार आहे गढूळ पाण्यात तयार झालेल्यांचे सरकार येणार नाही एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेब जिंदाबाद
@varadajoshi5679
@varadajoshi5679 20 күн бұрын
मविआ सरकार आले पाहिजे, म्हणजे भाजप नेते जागे झाले तर होतील.
@machindrajagtap9428
@machindrajagtap9428 26 күн бұрын
कशाच्या आधारे भाजप हारणार अहो जान ताराजा क़ाग़ेस संपविणार व स्वतःला संपणार
@sunilrane3043
@sunilrane3043 26 күн бұрын
बीजेपी १४८,शिवसेना शिंदे ८०, मनसे ६० ही महायुती सरकार बनविणार.
@prabhakarpotdar5721
@prabhakarpotdar5721 26 күн бұрын
असच व्हावं 👍🎉
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 26 күн бұрын
ज्याना हा देश हिंदू राष्ट्र रहावे असं वाटत असेल त्यानीच हिंदू त्ववादी महायुतीला भरघोस मतदान करावे.ज्याना मोगलांची गुलामी करायची सवय लागली आहे अशा लोकानी मविआ ला मतदान करावे.
@sopansomavanshi7790
@sopansomavanshi7790 26 күн бұрын
आहो भाऊ मी आपल्या मताशी सहमत आहे भाऊ धन्यवाद
@uttamubale1417
@uttamubale1417 6 күн бұрын
कुलकर्णी जी तुमचे विश्लेषण अगदी बरोबर असते त्यामुळे ते खोटा प्रचार करणार्यांना आवडणारच नाही,
@prabhakargaikwad1240
@prabhakargaikwad1240 24 күн бұрын
हिंदू समाजाला खरोखरच भाजपा व कट्टर शिंदे शिवसैनिक यांची नितांत गरज आहे नाहीतर पसतावे लागेल
@murlidharkurkute2853
@murlidharkurkute2853 25 күн бұрын
सर ही बातमी दृष्यम पिक्चर सारखी आहे 😊
@anjanadalal2067
@anjanadalal2067 26 күн бұрын
महाराष्ट्रात भाऊ चा विडीयो बघा “ आता कामाला लागा” कायॅकरता,जमिनी वर चे कायॅकरताची जाल मजबूत करावी, R S S ची पूवॅी ची वयवसथा ची मदत घयावी टिकिट वाटप पण लोकल लोकप्रिय उमेदवार ला दयावी. लोकां चे प्रश्न सोडावे, NCP ला बाहेर करावे. भाजपा ने एकट्याने च विधानसभा लडावी.
@ranisaheba1
@ranisaheba1 25 күн бұрын
खूप छान विषय उचलला !
@user-dj1yu7fr6i
@user-dj1yu7fr6i 26 күн бұрын
वार्यावरची वरात फक्त सुनियोजित कारस्थानच😮
@ashaborse9056
@ashaborse9056 26 күн бұрын
आपल्या विडिओ ला कमेंट्स करणार्यानी सुद्धा आपल्या आस पास च्या लोकांना समजून सांगितले पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत , खरी माहिती पोहोचवली जाइल, वंदेमातरम्, जय महाराष्ट्र जय हिंद.
@shripadbarbade5163
@shripadbarbade5163 26 күн бұрын
सुरेख
@santoshzure2465
@santoshzure2465 25 күн бұрын
बरोबर व एकदम खरं आहे हे...👏👏👏👏 👌👌 👍
@Khavchat
@Khavchat 26 күн бұрын
🙏 भाजपने सर्वात आधी Incoming बंद करावे. परवा नितेश राणेंना एका चा.बि. पत्रकाराने भाजपचे ‘अमुक अमुक’ पक्ष सोडून गेले तर त्यावर त्यांनी उत्तर दिले ‘दोन गेले तर चार येतील’!! म्हणजे अजून सुधारायला तयार नाहीत.
@Rajans-y9i
@Rajans-y9i 26 күн бұрын
त्यालाच import केलाय 😅😅
@Khavchat
@Khavchat 26 күн бұрын
@@Rajans-y9i हो!! Import केलाय खास ‘घरबश्या’ कचाकचा लागण्यासाठी!😁😁😁
@Khavchat
@Khavchat 26 күн бұрын
@@Rajans-y9i त्यांना ‘ठाकऱ्या’साठी घेतलं आहे.😁
@vilassahasrabuddhe6128
@vilassahasrabuddhe6128 26 күн бұрын
बिलकुल आणू नका बोलवू नका, तुमचे कार्यकर्त्यांचा विचार करा
@narendramarkale7908
@narendramarkale7908 25 күн бұрын
अजितराव काय म्हणतात?
@sanjay15alone75
@sanjay15alone75 26 күн бұрын
अगदी खरे बोललात … सुशीलजी 👌👍
@sanjayvibhute9925
@sanjayvibhute9925 16 күн бұрын
महायुतीच येणार ❤ ❤ ❤
@rajeshbehere2822
@rajeshbehere2822 26 күн бұрын
100 % perfect
@akshayshinde8182
@akshayshinde8182 26 күн бұрын
कच्या कानाचे लोक खुप आहे..मोदी जी येऊ नये खुप विरोधी पक्षाने प्रयत्न केला...परंतु मोदी जी पी.एम.झाले..हीच मिरची लागली..🚩
@HamaraHindustann
@HamaraHindustann 26 күн бұрын
हा डाव माझा बीजेपी करतुत्व तसे आहे म्हणून म्हटले असे. तुम्ही विडिओ केला म्हणजे माझे भाग्य. 👍🙏
@nandanmanohar2292
@nandanmanohar2292 26 күн бұрын
खर्याला खोटे व खोट्याला ठरवता येत नाही तर तस भासवले जाते फक्त
@isakpatel69
@isakpatel69 25 күн бұрын
सुशीलजी महाराष्ट्रात शिंदे सरकार इतर समाजउपयोगी उपक्रम राबवत आहे हे चांगले पण पेन्शन बाबत ठोस निर्णय घेणे हेसुध्दा जरूरीचे आहे. नाहीतर हे सरकार सत्तेवर येणार नाही.
@ravibokhare4702
@ravibokhare4702 26 күн бұрын
🙏🏿🌹🙏🏿🌹गर्व से कहो हम हिंदू हैं 🦾🇮🇳🦾🇮🇳🦾🇮🇳🦾🇮🇳🌺🪷
@chandrakanthajare1131
@chandrakanthajare1131 26 күн бұрын
लक्षात असु द्या. बीजेपी शिवाय देशाला व महाराष्ट्र ला पर्याय नाही. कोणी काही म्हणो. वंदेमातरम्
@trivikramkane9152
@trivikramkane9152 25 күн бұрын
सुनीलजीं,अतिशय सुंदर अभ्यास करून विश्लेषण केले आहे. खुप खुप धन्यवाद 🙏
@sureshdeshpande6568
@sureshdeshpande6568 25 күн бұрын
अपेक्षा नसतांना सत्ता हातात आल्या नंतर उध्दवांनी असाच राजीनामा जाहीर केला होता की काय ?
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 26 күн бұрын
समोरच्या बाजूला ठाम उत्तर द्यावे .
@HamaraHindustann
@HamaraHindustann 26 күн бұрын
@@sunitakulkarni2125 तुम्हाला खरच वाटते का?? शून्य आहे हे बीजेपी वाले फक्त आपणच उत्तर देतोय. 🙏
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 26 күн бұрын
​​@@HamaraHindustannसत्य आहे Amhi च चमचा बरोबर भांडत बसतो ।।।
@mayurghatage06
@mayurghatage06 26 күн бұрын
सत्य मांडणारे कमी आहेत आणि सत्य ऐकणारे पण कमी आहेत तुमचे काम चांगले आहे
@SunilJadhav-ok2pv
@SunilJadhav-ok2pv 26 күн бұрын
सुशील दादा tussi greet हो
@user-ci4xr5op6o
@user-ci4xr5op6o 26 күн бұрын
कोण म्हणतं येतं नाही आले शिवाय राहणार नाही फक्त अणि फक्त महायुती
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 26 күн бұрын
महायुतीचे सरकार पून्हा सत्तेत येणार. ✌✌
@seemalaad6616
@seemalaad6616 26 күн бұрын
जे आपणास ठावे, दुसऱ्यासी शिकवावे, शहाणे करुन सोडावे सकल जन 😊
@namdevsuryawanshi1450
@namdevsuryawanshi1450 25 күн бұрын
भाजपा आता अधिक मजबूत होणार.शिंदे साहेब मजबूत होणार..
@rupeshkyatamwar216
@rupeshkyatamwar216 25 күн бұрын
जबरदस्त विश्लेषण...🎉
@sudhirawachat2510
@sudhirawachat2510 26 күн бұрын
आयारामांना घेऊन पक्षाच्या जागा वाढत नाहीत हे भाजपाच्या लक्षात आले असेलच आता तरी शहाणे व्हावे.
@SunilJadhav-ok2pv
@SunilJadhav-ok2pv 26 күн бұрын
देवेंद्र भाऊ कामाला लागा
@user-zx8xg4gb2j
@user-zx8xg4gb2j 26 күн бұрын
खुप छान विश्लेषण.
@anilvaidya783
@anilvaidya783 26 күн бұрын
सर, मी ग्रामीण भागातील आहे. कानोसा घेवून बघा. महायुती बद्दल असंतोष दिसतो. शेतकरी नाखुष. धान्याला भाव नाही. कांदा प्रश्न लटकवून ठेवला. GST मुळे व्यापारी नाखुष. मतदार उबाठा कडे झुकले ला दिसतो. वाईट वाटत. काहीतरी तातडीने पावलं उचलणं आवश्यक आहे. आपण सर्व जाणता. अधिक सांगणे न लगे.
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 26 күн бұрын
बरोबर आहे सर्व तसेच म्हणत आहे
@np7389
@np7389 26 күн бұрын
महा विकास आघाडी सत्तेत आली तरी हीच परिस्थिती असणार आहे
@bittertruth5632
@bittertruth5632 26 күн бұрын
महाविकास आघाडी सत्तेत आली तरी हीच परिस्थिती असणार आहे. केंद्राकडून हवी तशी मदत / सहकार्य महाराष्ट्राला भेटणार नाही. एन. डी. ए सरकार महाराष्ट्राची गांx आणखी खोलून मारणार. मग बोंबला पुढची ५ वर्ष.
@lakhanpawar2235
@lakhanpawar2235 26 күн бұрын
शेतकरी कधीही खुश नाही मी शेतकरी आहे कांदा पाहिले ही तसाच आता ही तसाच gst आत्ता पाहिले vet tax अगोदर ही होता फक्त आपल्याला आपली मानसिकता बदलायला हवा
@chandrakantkale545
@chandrakantkale545 26 күн бұрын
सुशील जी . . . .अगदी नॉरॅटिव्ह पसरवला जातो अगदी बरोबर आहे 👌 परिणामी चुकीचा संदेश जातो अगदी १००% बरोबर
@keshavbhat4167
@keshavbhat4167 25 күн бұрын
भारतीय "श्वेता पत्रिका " तातडीने काढली, जातिवंत पुरोगाम्याना बाहेरचा रस्ता दाखवला आणि जुन्या जाणत्या हाडाच्या कार्यकर्त्यांना आणि संघाच्या सेवकांना विश्वास दिला तरच सरकार अन्यथा बाहेरच दार!
@sureshhiwarkar9869
@sureshhiwarkar9869 15 күн бұрын
महाविकास आघाडी सत्तेवर येणार बहुमताच्या जोरावर
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 26 күн бұрын
सुशिलजी चिंता करू नका अफवा कितीही पसरू द्या .महायुतीच सरकार जाणार नाही ऊलट प्रचंड ताकदीन सरकार पुन्हा सत्तेवर येणार आणि फडणवीस साहेब किंवा शिंदे साहेब पून्हा मुख्यमंत्री होणार हे सत्य आहे. लोकसभेला जे झाल ते गेल. आता जनता समजून चुकली आहे. म्हणून मायबाप जनता महायुतीलाच सत्तेवर बसवणार.
@siddhu.sawant.5226
@siddhu.sawant.5226 26 күн бұрын
काय आहे मविआ कडे मिडिया आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला मविआ चा नेता मुतायला जरी गेला तर बातमी होते पण युती सरकारने कितीही चांगल्या योजना आणल्या तरी मिडिया त स्थान नाही मिडिया हातात असल्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही
@sandipbhabad
@sandipbhabad 25 күн бұрын
साहेब तुम्ही खरं बोलता, पण खरं कोणालाही पटत नाही.
@Leela_ya_Maaya
@Leela_ya_Maaya 26 күн бұрын
भाजप ने सत्ता राहो वा जाओ , असं काम कराव की पुढच्या अनेक दशकात उदाहरण द्यावे, तीव्र कामना ही पतनाला कारण ठरते.
@prashantshigwan9436
@prashantshigwan9436 26 күн бұрын
नमस्कार सर, एक गोष्ट आज नोट केलीत, काल राज्यसभेत सकाळ चा भोंगा मोठ्या मोठ्या गमज्या मारून गेला, आणि आज माननीय पंतप्रधान याच्या राज्य सभेतील भाषणाच्या वेळी साहेब सभागृहातून गायब.. पण सकाळी दिल्लीत बसून पत्रकारांसमोर राहुल गांधी बद्दल काय स्तुती सुमने वाहिली.. 😂😂😂😂😂😂😂
@MadhavKelkar53
@MadhavKelkar53 25 күн бұрын
@@prashantshigwan9436 एखादा खासदार पंतप्रधानांच्या भाषणाच्या वेळी सभागृहात हजर नसला तर काय फरक पडतो. त्याला पळपुटा कसे म्हणणार. सभागृहात तुम्हाला व्यत्यय आणायचा असेल तर गोष्ट वेगळी. तेच भाषण घरात बसून करोडो लोक ऐकतातच. प्रश्न आहे नंतर त्याची चिरफाड केली जाते त्याला तोंड देण्यास भाजप कमी पडतो. भाजपची सर्व भिस्त मौदींवर आहे. इतर कुठलाच नेता खंडन करत नाही. कारण नक्की काय भूमिका घ्यायची हे ठरविण्याची मोकळीक इतरांना नाही. मोदींच्या भाषणाचा एक ठराविक बाज ठरला आहै. इतरांना शब्द छल करुन गारद करायचे-टोमणे मारायचे. सर्वोच्च नेता म्हणून सरकारच्या धोरणांचा उहापोह कमीच असतो.उखाळ्यापाखाळ्या करण्याचे काम रा ऊत सारख्या दीडदमडीच्या खासदाराला शोभते. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने त्यात उतरल्यामुळे आज त्यांना टार्गेट केले जाते . आज दुर्दैव आहे की दोन्हीकडून नेते या पातळीवर उतरतात . कठीण आहे. 4.07.24
@deepakp691
@deepakp691 26 күн бұрын
हिंदुत्व वादी असणे आणि हिंदू असणं ह्यात फरक आहे बरका
@kiranjoshi8620
@kiranjoshi8620 26 күн бұрын
एखाद्या पक्षाची मूळ विचारधारा ही थोड्या काळासाठी बदलली तरीही स्वार्थी राजकारणाकरीता ती‌ तात्पुरती असते.
@bharatshah9628
@bharatshah9628 26 күн бұрын
V nice description, Thankyou.
@subhashkale8131
@subhashkale8131 26 күн бұрын
अजित दादांना घेतल्या मुळे Bjp voters लोकसभेला naraj hote.आता नवाब मलिक ना घेतल्यास पून्हा महाराष्ट्र Ubt अणि राष्ट्रवादी (Sharad)च्या हातात janar.Devendrani धडा घ्यावा. Velich सुधारावे.
@uttamubale1417
@uttamubale1417 6 күн бұрын
महायुतीची सत्ता जाणार नाही उलट महायुतीचे सरकार मजबूत पणे पुन्हा सत्तेवर येणार,
@atulmokashi7438
@atulmokashi7438 26 күн бұрын
खोट्या नरेटिव्ह कडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्याला काउंटर करणे आवश्यक आहे भाजप साठी नाहीतर पुढे त्यांना जड जाणार आहे. अग्निवीर हे उदाहरण पुरेसं आहे.
@dnyandevgaware8623
@dnyandevgaware8623 25 күн бұрын
लोकसभेच्या एकदम उलट बाजु दिसेल, युतीला भरभरून प्रतिसाद मिळेल, जबरदस्त बहुमत मिळेल युतीला
@devendrashende7097
@devendrashende7097 25 күн бұрын
निसर्गाचा नियमच आहे की जेवढं खोटं तुम्ही फेकणार त्यांच्या हजार पट तुमच्याकडे परत येणार आहे हे लोकांनी लक्षात घ्यावे. राजकीय शेतात जे कोणी नासक बियाणे पेरत आहे त्याचे पिक नासकच येणार आज नाही तर उद्या येणारच.. समय बलवान होता है...🎉❤
@SKelkar1950
@SKelkar1950 26 күн бұрын
Very well said.
@prakashdusing307
@prakashdusing307 26 күн бұрын
छान विश्लेषण,, मस्त nagd केल यांना
@mugdhapanditrao7444
@mugdhapanditrao7444 26 күн бұрын
Bjp madhle ek nawyane आलेले पुढारी सरकार पाडण्यात हुशार आहे.तीच खेळी,पक्षात येऊन कदाचित खेळत नसतील कशावरून? का महत्वाचे पद दिले आहे त्यांना?_एक सुजाण नागरिक.
@vijaypandav6525
@vijaypandav6525 26 күн бұрын
Aapan khup chhan boltai sushil sir..😊
@shridharkocharekar3496
@shridharkocharekar3496 25 күн бұрын
आपल्याशी मी सहमत आहे.
@pramodgorhe8004
@pramodgorhe8004 18 күн бұрын
भाजपने आता अशा योजना काढाव्या की त्याचा फायदा सर्व थरातील लोकांना होईल नाहीतर सर्व सामान्य जनता व कर भरणारे भाजपा पासून दूर जातील🙏
@SunilJadhav-ok2pv
@SunilJadhav-ok2pv 26 күн бұрын
दादा खूप बारीक विचार करतो पण ते सत्य आहे
@varshamahajan95
@varshamahajan95 24 күн бұрын
शिंदे साहेब खरे आनंद दिघे साहेब आहेत तेच बाळासाहेबांचं चेला आहेत
@rajivpatil607
@rajivpatil607 26 күн бұрын
तसे पहिल तर श्रीकृष्ण हा narrative चा जनक असे दिसते . कुरुक्षेत्रवार झलेला “नरों व कुंजरावा “ 🙏🙏🙏
@shivajigadage597
@shivajigadage597 25 күн бұрын
मी फक्त एकनाथ शिंदे साहेब हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब आणि बिजेपीचे नेतृत्व मान्य करतो .हिंदूत्ववादी सरकारलाच पसंती. जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय
@SunilNagulkar-vn2wf
@SunilNagulkar-vn2wf 26 күн бұрын
अजित शरद रोहित सुप्रीया हे राज्य त आहे राज्य चा वीकास होनार नाही
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 63 МЛН
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 11 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 28 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,9 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 63 МЛН