भाजपच्या पराभवाला फडणवीसच जबाबदार? | Prakash Akolkar | Loknama

  Рет қаралды 59,740

Think Bank

Think Bank

Ай бұрын

उद्धव ठाकरे हे सर्वात मोठा भाजपविरोधी चेहरा बनलेत का? मुस्लिमांनी ठाकरेंना मतदान का केलं? मुंबई राखल्याने ठाकरेंची ताकद वाढली? फडणवीस राजीनामा देतील का? अजित पवारांचा हा सर्वात मोठा पराभव? महाराष्ट्रात विधानसभेला महाविकास आघाडी आणि महायुती एकत्रच राहतील का?
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर यांची मुलाखत...
#maharashtrapolitics #uddhavthackeray #sharadpawar

Пікірлер: 391
@ShailendraNanekar
@ShailendraNanekar Ай бұрын
अगदी बरोबर शरद पवार हा या निवडणुकीतील विजयाचा चेहरा असू शकतो पण उद्धव ठाकरे हा महाराष्ट्राच्या पाठीमागे असलेला चेहरा होता आणि उद्धव यांनी मुंबई जिंकून दाखवून दिले आहे.
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l Ай бұрын
बिचारा फडणवीस.ठाकरेंना व शरद पवारांना संपवायला निघाला आणि स्वतःच संपून गेला. नियतीचे धडे ठाकरेंना देत होता पण तीच नियती याच्यावर फिरली.
@anantremje886
@anantremje886 Ай бұрын
Fadanisa. Aata. Koy. Kha. Koyyyyyy. Koyyyyyyuuuuú
@imvishwajeet
@imvishwajeet Ай бұрын
मुंबईतल्या वोटिंग मध्ये गुजराथी विरुद्ध मराठी हि सुप्त लाट होती
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 Ай бұрын
No , analysis madhe muslim ekgattha matdan farak karun gela
@ST-wn5uv
@ST-wn5uv Ай бұрын
Marathi V/s Gujarati nakkich hote specially Gujratyanchi dadagiri jyani pahili aani anubhavli aahe.
@eknathshelat7582
@eknathshelat7582 Ай бұрын
नाही रे. हिंदू विरुध्द. सर्व धर्म लोंबते
@prabhakargadekar6171
@prabhakargadekar6171 Ай бұрын
मोदि _ शहाला भाजपातून हाकला आणि मग बघा गुजराती मतदान कुणाला करतात ?
@vijayjadhav1444
@vijayjadhav1444 Ай бұрын
​@@Pkulkarni9054अजूनही गुज्जूंची आरती चालूच?
@sachingajre5069
@sachingajre5069 Ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे एक ऊत्तम नेता 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💙💙
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi Ай бұрын
आम्हाला तर आश्चर्य वाटतं, भाजपाला ९ तरी जागा कशा मिळाल्या? त्यावर पण एकदा चर्चा करा
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 Ай бұрын
साहेब राजू पेंटर सुपारी वाल्याचे काय होणार ? त्या बद्दल थोडे बोला .
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 Ай бұрын
@ganeshkale5900
@ganeshkale5900 Ай бұрын
४०मिनिट ऐकलं आणि ही कमेंट वाचली ...comment of the day...
@nareshshahare6471
@nareshshahare6471 Ай бұрын
तो एक दिवस येईल तेव्हा तुझी पण फाटुन जाईल 😂
@nareshshahare6471
@nareshshahare6471 Ай бұрын
😮😂
@balasahebyeole2542
@balasahebyeole2542 Ай бұрын
पेशवाईच शेवटी पानीपत होणारच.
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 Ай бұрын
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
@sharadpatwa4191
@sharadpatwa4191 Ай бұрын
अकोलकरांनी अतिशय उत्कृष्ट विश्लेषण केले आहे.
@kedarsaple4414
@kedarsaple4414 Ай бұрын
भक्त मंडळींच्या बुडाला लागलेली आग साहजिकच आहे😂
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Ай бұрын
नाही रे बाबांनो .हा दुःख मात्र झालं. पण तुम्ही पण जरा विचार करा.आपले कोण परके कोण यांना ओळखा.स्वतःच्या नातेवयकांची तुंबडी भरली या मोदी विरोधकांनी.पण मोदींचे नातेवाईक अजून तुमच्या आमच्या सारखे मध्यम वर्गीय आहेत,गरीबच आहेत.दुर्योधनाच्या नादी लागू नका.
@aparnabhide2725
@aparnabhide2725 Ай бұрын
भक्त मंडळींना का आग लागेल ? पंतप्रधान तर मोदीच होणार आहेत 😅
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 Ай бұрын
Saglyat jast amhala jivhari lagla to Ayodhya cha parabhav....
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l Ай бұрын
​@@Pkulkarni9054कारण निवडणुकीला राम व हनुमान च वापर केला ते त्यांनाही कळले.म्हणून हनुमान ने गदा फडणवीस chya डोक्यात घातला आणि फडणवीस डोकं चोळीत बसला.
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 Ай бұрын
@@user-oh5ye2rt6l hahahahaha...
@sagarpujare5186
@sagarpujare5186 Ай бұрын
मराठी माणूस उद्धव ठाकरे सोबत राहिले या पुढे अजून ताकदीने राहतील यांनी रामच्या नावाने यांनी मत मागितले
@sunilgupte8515
@sunilgupte8515 Ай бұрын
आणि रामबाण मोत्याच्या कुठे घुसला 😂
@aparnabhide2725
@aparnabhide2725 Ай бұрын
अज्ञानात सुखी रहा जरूर पण मराठी माणूस नाही महाराष्ट्रातला काँग्रेस चा अल्पसंख्यांक वोटर उबाठा कडे आला इतकंच 😅
@aparnabhide2725
@aparnabhide2725 Ай бұрын
@@sunilgupte8515ही असली भाषा वापरून आपल्यावरील संस्कारांचं जाहीर प्रदर्शन करणं तुम्हाला पटतं का ?
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 Ай бұрын
Marathi manus Shinde sobat rahla , uddhav la ncp, congress ani muslim votes milale
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l Ай бұрын
​@@Pkulkarni9054म्हणजे मुस्लिम बहुसंख्य झाले म्हणायचे. आता तुमचं हिंदुत्व धोक्यात आले. काय करणार फडणवीस व अंध भक्त व महाशक्ती.
@vasantgawde7470
@vasantgawde7470 Ай бұрын
आज श्री अकोलकर हे थोडेसे बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखे दिसतात.😂 खुप छान विश्लेषण केलत तुम्ही दोघांनी. 👌
@kamaxibhate2113
@kamaxibhate2113 23 күн бұрын
व्हायलाच पाहिजे. नाचक्की फडणीस साहेबांची.
@VishalVNavekar
@VishalVNavekar Ай бұрын
उत्तम विश्लेषण 🎉🎉😊
@manoharbomble284
@manoharbomble284 Ай бұрын
भुजबळांना ठाकरेंनी घेऊ नये फायदा कमी आणि तोटा जास्त होण्याची शक्यता आहे अंदाज .जर तर
@Maharashtra_365
@Maharashtra_365 Ай бұрын
मोदीची आणि भक्तांची जिरली...हे बघून खूप बर वाटतंय
@supersonic89
@supersonic89 Ай бұрын
Mag ata pudhe kay?
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Ай бұрын
अस म्हणू नका मोदी जी आणि आम्हा भक्तांना फक्त देशाचे भले व्हावे हीच इच्छा आहे रे .शत्रू खूप डावपेच खेळतोय बाहेरचे देशांना भारताचा विकास बघवत नाहीये. मोदीजीन सारखा देव आपल्याला भेटलाय रे बाबांनो. मायावी राक्षसांना ओळखा.आणि शहाणे व्हा.
@aparnabhide2725
@aparnabhide2725 Ай бұрын
हार्दिक अभिनंदन 😊देश कमकुवत केल्याचा शत्रूंना बळ दिल्याचा आनंदोत्सव जोरात साजरा करा 😅
@Laksh-wedhi
@Laksh-wedhi Ай бұрын
कितीही आपट मोदी उद्या तिसऱ्यांदा पंतप्रधान बनत आहेत... 😂😂😂😂😂
@Maharashtra_365
@Maharashtra_365 Ай бұрын
@@Laksh-wedhi हो बाळा आपटली ,झोप आता
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure Ай бұрын
शिंदे १३ रुलींग खासदार व ४० आमदार सोबत घेऊन होते.तेव्हा शिंदे च्या ७ खासदार आले तर काय अर्थ.किमान १३ यायला च पाहीजेत.उध्दव ठाकरे ५ असतांना ९ झाले.शिंदे १३ चे ७ झाले
@vilassathe8962
@vilassathe8962 Ай бұрын
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे🎉🎉❤❤🎉🎉❤❤
@hemantgavhale7791
@hemantgavhale7791 Ай бұрын
मला वाटते विचारवंत ऊध्दव ठाकरे ना महावीकास आघाडीपासुन दुर करतील
@prashantpawar55
@prashantpawar55 Ай бұрын
Only MVA
@tejservices1899
@tejservices1899 Ай бұрын
एकतर्फी विश्लेषण.
@sunilgupte8515
@sunilgupte8515 Ай бұрын
भारतीय जनतेने दोघांच्या निर्बिजकरण शस्त्रक्रिया करून रस्त्यावर सोडलं एक दिल्लीत एक राज्यात.
@Laksh-wedhi
@Laksh-wedhi Ай бұрын
म्हणून शेपटं वर करुन त्यांच्या पुढे जाऊ नका कारण ते असे ऊडतील की तुम्ही पुन्हा माजावर येणार नाहीत! 😂😂😂😂😂😂
@satishjadhav4388
@satishjadhav4388 Ай бұрын
एकनाथ शिंदे यांनी स्वताची राजकीय ताकद वाढवण्यासाठी भाजपचे उमेदवार पराभूत केले असे चर्चा भाजपमध्ये आहे
@ParjanChawan
@ParjanChawan 25 күн бұрын
नंकी
@pramodpatil5336
@pramodpatil5336 Ай бұрын
जरी हे खरे मानले तरी या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वात जास्त लाभ कांॅग्रेसला झाला आहे. विधानसभा निवडणुकीत हेच चित्र कायम राहील असे गृहीत धरले तरी उध्दव ठाकरे परत मुख्यमंत्री होतील याची खात्री काय? २०१९ मध्ये ते भाजपचे दुय्यम सहकारी होते, आता कांॅग्रेसचे होतील असे होऊ शकते.
@sunilgupte8515
@sunilgupte8515 Ай бұрын
हे म्हणजे मुलगा बापा पेक्षा जास्त पगार घेतो हा मापदंड ठरतो. जनता योग्य अयोग्य बरोबर ठरवते.
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 Ай бұрын
Duyyam pan nhi honar ata
@dr.bharathideo408
@dr.bharathideo408 Ай бұрын
Exactly
@mohandesai7086
@mohandesai7086 Ай бұрын
साहिब मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधीच घोषित करायला लावणार. ठाकरे वाकत नाहीत, वाकवतात.🚩🚩🚩🚩🚩
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 Ай бұрын
@@mohandesai7086 sambhahinagar madhun amhi aadesh dhudkavun lavla.. only Shinde saheb
@user-fy4de4dr5o
@user-fy4de4dr5o Ай бұрын
विश्लेषण असे कि दलीत मुस्लीम ख्रिश्चन नवबौद्ध काहि प्रमाणात मराठा हे एनडीए पासुन दुर गेल्याने असे झाले
@kamaxibhate2113
@kamaxibhate2113 23 күн бұрын
व्हायलाच पाहिजे
@atul9734
@atul9734 Ай бұрын
मराठा + मुस्लिम + दलित + शेतकरी ही मत माविआ ला पडली. ह्यांना भाजप ला पाडायचे होते. त्यात ठाकरेंचे काय कर्तृत्व. कोणीही भाजप विरोधी असता तर निवडून आला असता.
@mahesharbooj
@mahesharbooj Ай бұрын
अंधभक्त असावा तर तुज्या सारखा 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🙏
@sunsaxz
@sunsaxz Ай бұрын
उद्धव ठाकरे यांना भाजपने हलक्यात घेतले त्याचे परिणाम ते भोगतयेत
@chandrakantbhuran2044
@chandrakantbhuran2044 Ай бұрын
अब की बार भाजप तडीपार बोलून करून दाखवणारा एकमेव नेता म्हणजेच ऊबाठा
@atul9734
@atul9734 Ай бұрын
@@chandrakantbhuran2044 Kuch bhi
@rajendrabhangale7020
@rajendrabhangale7020 Ай бұрын
जानवे लपून राहिलेले नाही.
@avinashjoshi4340
@avinashjoshi4340 Ай бұрын
बंद खोलीत बोलणी करू नयेत निवडणूक पूर्वी केलेली युती कायदेशीर बंधनकारक करावी एकजरी आमदार किंवा खासदार फुटला तरी आपोआप त्याचे पद गेले पाहिजे असा कायदा करावा
@ashwinkakatkar
@ashwinkakatkar Ай бұрын
शरद पवार ने केली ती खेळी आणि फडणवीसांनी केली ती फोडाफोडी. वा
@jrajnish5621
@jrajnish5621 Ай бұрын
मोदींची जिरुदे पण चुस्लीम एकवटले
@ST-wn5uv
@ST-wn5uv Ай бұрын
Ha donhimadhe mulbhoot pharak aahe. Je kalayla Tula next birth lagel
@ashwinkakatkar
@ashwinkakatkar Ай бұрын
@@ST-wn5uv कसला मूलभूत फरक ते सांग बघू
@harshadajoshi3841
@harshadajoshi3841 Ай бұрын
अहो, तो त्यांनाही कळलेला नाही...म्हणून तर ते पुढच्या जन्माची भाषा करतायत. 😂😂😂
@aparnabhide2725
@aparnabhide2725 Ай бұрын
@@ST-wn5uvकाही लोकांना पाळीव लोकांना पोसून आपली हवा करणे जमते आणि काहींना त्यात इंटरेस्ट नसतो हाच तो मूलभूत फरक 😅
@harikulkarni3532
@harikulkarni3532 Ай бұрын
अरे प्रकाश समजा अस काही झाल नसत आणि उद्धव च सरकार पडल नसत तरी सुद्धा आजची परिस्थिती वेगळी राहिली नसती उलट ज्या भाजप च्या ९ जागा आल्या त्या सुद्धा आल्या नसत्या एवढ सोप आहे का जागा आणण म्हणजे भाजी पाला आणण्या सारख नाही मामा 3:24
@DrAshani
@DrAshani Ай бұрын
अंधभक्त 😂😅
@prashantpawar55
@prashantpawar55 Ай бұрын
😂😂
@sumeetpatil7119
@sumeetpatil7119 Ай бұрын
गुलाम ​@@DrAshani
@harishshenvi9569
@harishshenvi9569 Ай бұрын
Please note. Udhavaji has damaged. B. J. P at the cost of. Shivsena. It reduce d from 18 to 9
@mahesharbooj
@mahesharbooj Ай бұрын
Correction 23-9=14 lost bjp
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 Ай бұрын
23 to 9
@madhukarlad6964
@madhukarlad6964 Ай бұрын
भाजपा 23/2019 लढले २५ आता २८ लढले आले ९ उध्दव ठाकरे ५ होते आले ९ शिंदे १३ लढले १५ आले ७ फायद्यात कोण उध्दव ठाकरे
@milindsovani1457
@milindsovani1457 Ай бұрын
विनोद तावड़े याना मुख्य मंत्री उम्मीदवार घोषित करावे आणि सर्व २८८ जागा भा जे पी ने विचार करावा
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 Ай бұрын
Kay vinod kela rav , vinod tavde ha popular neta aahe ka?😂
@sks1464
@sks1464 Ай бұрын
​@@Pkulkarni9054मग 🍉 आहे का पंत
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l Ай бұрын
कोण तावडे. त्याला कोण ओळखते का.त्याचा तोंडावर तर माशा फिरत असतात.झोपेत असतो नेहमी.
@suryakanthaldankar2390
@suryakanthaldankar2390 Ай бұрын
आणि तोंड काळे करून घ्यावे
@akshaywadekar9054
@akshaywadekar9054 Ай бұрын
किती नरेटिव्ह सेट करणार ठाकरेंनी मुंबई जिंकली 23 पैकी 9 सीट आल्या आहेत
@DG-ll3kq
@DG-ll3kq Ай бұрын
उद्धव ठाकरे यांच्याबरोबर फक्त 5 खासदार राहिले होते तरी 9 ठिकाणी जिंकले , तसेच त्यांच्याकडे नवीन चिंन्ह मशाल होते , एकनाथ शिंदे यांना धनुष्य बाण चिन्हामुळे फायदा झाला, एकनाथ शिंदे यांच्याकडे १३खासदार होते आले किती ७ खासदार ...मग जिंकले कोण?तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा, रोड शो , सरकारी यंत्रणा, प्रस्थापित सरकार याचे पाठबळ , 200 पेक्षा जास्त आमदार , करोडो रुपयांच्या जाहिराती , प्रचंड पैसा इतके असूनही उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पाठीशी जनता सोबत राहिली.तसेच उद्धव ठाकरे यांचा उमेदवार अमोल किर्तीकर हे तर फक्त ४८ मतांनी हरले, तसेच कोकणातील विनायक राऊत हे नारायण राणे यांच्याकडून फक्त ४००००हजारांच्या मताने पडले , चंद्रकांत खैरे यांचा पराभव एमाआयएम मुळे मतविभागणी झाली, हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांनी मते घेतली त्यामुळे तिथे सत्यजित पाटील हरले.
@mahesharbooj
@mahesharbooj Ай бұрын
@mahesharbooj
@mahesharbooj Ай бұрын
28-19=9 भ्रस्टाचारीजनतापार्टी जनता पार्टी 33% नापास zhali अंधभक्ताची 🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@akshaywadekar9054
@akshaywadekar9054 Ай бұрын
@@mahesharbooj आता चमचे हेच बोलणार शेवटी असा काही तिर तर मारला नाही ना खोटा प्रचार करून च निवडून आले
@balajimehetri9695
@balajimehetri9695 21 күн бұрын
अरे ED ,CBI, मोदी आणि दोन्ही सरकारच्या जीवावर फडतूस जास्तच फडफड करत होता। जिरली ना नालायकाची।
@santoshlatke1490
@santoshlatke1490 20 күн бұрын
देशाचं वाटोळं करणारा एकमेव हे आता जग जाहीर झालेले आहे
@mohankadam5952
@mohankadam5952 20 күн бұрын
फारच छान Great sir
@shankarkhune3967
@shankarkhune3967 Ай бұрын
Very nice Interview !!
@tusharsutar2870
@tusharsutar2870 Ай бұрын
अती अहंकार विरोधकांना विचीत्र बोलने. आपण एका सुसंस्कृत भारताचे पंतप्रधान आहोत हे विसरले ते
@sanjaykasabe4336
@sanjaykasabe4336 Ай бұрын
मा.देवेंद्र फडणवीस यांनी एकच धडा घ्यावा तो म्हणजे कोणीही अमर पट्टा घेऊन आले नाहीत.
@dattatrayapatil4787
@dattatrayapatil4787 18 күн бұрын
बरोबर
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 21 күн бұрын
Right news.
@kotankars
@kotankars Ай бұрын
पत्रकार प्रकाश अकोलकर हा पक्का मविआ आघाडीचा समर्थक असून त्याच्याकडून काही ऐकावे अशी परिस्थिती नाही
@ST-wn5uv
@ST-wn5uv Ай бұрын
Tu tya datkidkya panmasala torsekar la aik … jaa
@aparnabhide2725
@aparnabhide2725 Ай бұрын
@@ST-wn5uvया महाशयांपेक्षा भाऊ तोरसेकरांना नक्कीच जास्त लोक ऐकणं पसंत करतात
@ST-wn5uv
@ST-wn5uv Ай бұрын
@@aparnabhide2725 tujhyapurate bol. Tya datpadkyala modipramane one sided bolayche asate. Samorun comment ghyaychi himmat naahi. Tujhyasarkhya Baykal tyache bhandi kapde dhutat.
@anilmathure8676
@anilmathure8676 23 күн бұрын
कपटनिती जास्त दिवस चालत नाही.दुसऱ्याच नुकसान केल की स्वतःसुद्धा गटारात जातात
@jayantchaudhari6798
@jayantchaudhari6798 Ай бұрын
अकोल हे पवाराचे लाभार्थी आहेत.
@sameerarte8036
@sameerarte8036 Ай бұрын
अती गुजरात प्रेम
@gpatilmh5533
@gpatilmh5533 Ай бұрын
कसं आहे जास्त माजल की जनता औकात दाखवते...
@copyninja1756
@copyninja1756 Ай бұрын
तुमच्यासारख्या लोकांना मोगलाई च पाहिजे
@copyninja1756
@copyninja1756 Ай бұрын
@@TRUTH1288 असं असेल तर शिवरायांचा आणी शंभूराज्यांचं नाव घेऊ नका
@user-ix5cq5of1i
@user-ix5cq5of1i Ай бұрын
👌👌👌👌👌☝️☝️☝️☝️
@vinayakkasar5610
@vinayakkasar5610 Ай бұрын
काॅंग्रेसचे आणि शरद पवार गटाचे जास्त उमेदवार निवडून आले म्हणजे निश्चितच शिवसेनेची मतं कॉग्रेसला आणि शरद पवार यांच्या उमेदवारांना मिळाली, ऊलट शिवसेनेचे अर्धे उमेदवार पडले म्हणजे कॉग्रेसची आणि शरद पवार गटाचे मतं शिवसेनेला मिळाले नाही का, निकालानंतर असं चित्र दिसतंय ???
@rajesahebbhise608
@rajesahebbhise608 Ай бұрын
कौग्नंरेस ने मत ठाकरे ला गेले नसते तर मुंबईत मुस्लीम व दलित मते ठाकरे नां पडले नसते ठाकरे चे मुबंई त ठाकरे नां एवढे यश आले नसते
@aparnabhide2725
@aparnabhide2725 Ай бұрын
काँग्रेस आणि तुतारी पवारांना शिवसेनेची नाही उबाठा ची मतं मिळाली 😅 शिवसेना आता शिंदेसाहेबांची आहे
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 Ай бұрын
Shivsena ubatha hi jinklich Ncp ani congress mule, je harle te core voter futlyamule.
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure Ай бұрын
असं होतं नाही.शिंदे व ठाकरे आपसात विभागणी ठरली होती.जिथे काॅग्रेस तिथे ठाकरे गटांचे पुर्ण मतदान काॅग्रेस ला गेले
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 Ай бұрын
@@aparnabhide2725 he fakt tumha gujrati dalalanach vatatay
@sudakshinabhatawdekar3527
@sudakshinabhatawdekar3527 Ай бұрын
जरांगे आंदोलन हाताळताना फडणवीस अपयशी
@amits3004
@amits3004 Ай бұрын
२०१९ मध्ये शिवसेना स्वबळावर २१ पैकी १८ जागा जिंकली. २०२४ मध्ये २१ पैकी ९ ......ही उध्दवरावांची अधोगती म्हणायची की प्रगती? विश्लेषण करताना जरा विचार करून बोला.
@supadamehkare3892
@supadamehkare3892 Ай бұрын
काँग्रेसची विचारधारा
@rajeevkole9884
@rajeevkole9884 Ай бұрын
आपल्या चॅनेलचा नरेंटिव्ह भा ज पा चा द्वेष करणाऱ्याना समर्थन देणे हा आहे!
@arvindpathrikar6876
@arvindpathrikar6876 18 күн бұрын
Thunku suddha naye Thackeray ni aata tyachyavar
@virenchavan778
@virenchavan778 Ай бұрын
Tarbujya futla🍉🍌
@sunilmaule140
@sunilmaule140 Ай бұрын
Bjp विरोधी पत्रकार असल्याचा भास येतो विनायक जी,अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पद विभागून घेण्याच्या वचनाचा मुद्दा निकालानंतर पुढे आणला जनाब ठाकरें नि
@sunilgupte8515
@sunilgupte8515 Ай бұрын
"वचन दिलं होतं का नाही" याचा निकाल जनतेने लावला अमित शहा पेक्षा ठाकरे यांच्या वर विश्वास दाखवून.
@mahesharbooj
@mahesharbooj Ай бұрын
आतंकवादी मेहबुबा मुफ्ती बरोबर जनाब मोदींउद्दीन आणि शाहिस्टेखानाने 3 वर्ष जमू काश्मीर मध्ये एक हात मे कुराण एक हात मे लॅपटॉप जनाब मोदींउद्दीन का नारा 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@sundarwarang1831
@sundarwarang1831 21 күн бұрын
आता फडणवीसांना 'फाटका बुरखा' कायमचा वापरत काय ते पक्ष'कार्य' करावे लागेल
@vijayjadhav1444
@vijayjadhav1444 Ай бұрын
थिंकबॅन्कवाला प्रश्न विचारणारा भाजपाचा संघी पेड पत्रकार असल्यासारखंच विचारतोय. ऐकणाऱ्याच्या मनात शंका निर्माण होईल असच तो विचारतोय पण अकोलकर त्याला उघडं करताहेत शिन्देचे बारा टक्के इव्हीएमद्वारे वाढवलेले आहेत असही आता ऐकायला येतय
@jitendrakhamkar8105
@jitendrakhamkar8105 Ай бұрын
फडणवीसने जी शरदराव उद्धवची ठासली हे भारी हार जीत होते
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 Ай бұрын
koni konachi thasali he kalal ata election nantar
@ojas99arch
@ojas99arch Ай бұрын
असा ४० वर्ष अनुभव असलेला, एक पत्रकार भाजपंचा असावा....
@anilk9868
@anilk9868 Ай бұрын
मुंबईतील (भेंडी बाजार, डोंगरी, गोवंडी, मानखुर्द, बेहरामपाडा, जोगेश्वरी, मालवणी) मुसलमान हे कोकणी आहेत हे ४० वर्षे पत्रकारितेत असलेल्या महोदयांना कळू नये हे आश्चर्यच म्हणावे लागेल!
@Balasahebgate4246
@Balasahebgate4246 17 күн бұрын
Only Udhavsaheb Thakre
@dhananjaydeodhar5052
@dhananjaydeodhar5052 Ай бұрын
M factor
@shivambahalaskar
@shivambahalaskar Ай бұрын
काय विश्लेषण आहे ...संभाजीनगर ची मागची निवडणूक तिरंगी झाली नव्हती का, आणि mim च उमेदवार याच वर्षी आला का. निव्वळ फाजिल्पणा
@satishjadhav5553
@satishjadhav5553 Ай бұрын
Haa lukada BJP tiraskarane otaprat bharalela ahe.
@satishrekhi
@satishrekhi Ай бұрын
साहेब मुंबई महापालिका ही एकटाच उध्दव ठाकरे स्वबळावर जिंकेल असे वाटत नाही कांग्रेस चे सहाय व शरदपवार यांच्या मुळे सत्तेत वाटा द्यावा लागणार कांग्रेस तर आताच उध्दव ला सोडून लढू शकते मुंबई मध्ये कांग्रेस चे पाठीशी बरेच मतदार आहेत
@suryakanthaldankar2390
@suryakanthaldankar2390 Ай бұрын
काँग्रेस आपल्या पायावर धोंडा पाडून घेईल.कारण काँग्रेसची votebank आता सेनेकडे शिफ्ट झाली आहे.
@ParjanChawan
@ParjanChawan 25 күн бұрын
शिदेकडे🎉धनुशबान🎉नसतातर थे एकबीखसदार🎉नसता सांभर टके
@sonyv1181
@sonyv1181 Ай бұрын
अकोलकर सरांचा चेहरा एका मोठ्या व्यक्तिमत्व सारखा दिसतो.
@user-sn6mm7xf1z
@user-sn6mm7xf1z Ай бұрын
बाळासाहेब ?🤔
@dilipadhangle3484
@dilipadhangle3484 Ай бұрын
अकोलकर साहेब मुस्लिम आणि दलिताना मोदीला हरवायचे होते म्हणून नाइलाजनेत्यानी ठाकरे काँग्रेस ला मतदान केले, हे कोणी सांगत नाही
@imBonzarrr
@imBonzarrr Ай бұрын
पक्या…
@sachinvadnerkar273
@sachinvadnerkar273 Ай бұрын
Absolutely right key factor is 🏹 Otherwise He is nothing
@sharadjadhav7406
@sharadjadhav7406 22 күн бұрын
टरबूज खरबूज टरबूज खरबूज कलिंगड प्रयोग
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Ай бұрын
फक्त उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@copyninja1756
@copyninja1756 Ай бұрын
लांड्याच्या जीवावर जिंकलाय तो
@thefarmer4986
@thefarmer4986 21 күн бұрын
दादाशिवाय राष्ट्रवादी म्हणजे दाता शिवाय जबडा
@VishalVNavekar
@VishalVNavekar Ай бұрын
पाचलग तुमचा एक्झिट पोल का फसला? जनतेची दिशाभूल आपण का केली? माफी कधी मागत आहात?
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 Ай бұрын
मुंबई काय? गंगाधर तात्याची जहागीरी आहे काय? जहागीरी असेल तर गंगाधर तात्याचा जिरेटोप कुठं आहे.
@vinayaksawant333
@vinayaksawant333 Ай бұрын
देवेंद्र ची.नाचकी.झाली.नाही.पण.नाचकी.झाली.ती.महा.आघाडीची.हेच.खर.
@ashokmhatre3631
@ashokmhatre3631 Ай бұрын
गिर gaya तो भी टांग upar
@jrajnish5621
@jrajnish5621 Ай бұрын
हे महाशय काहीही बडबड करीत आहेत ही गत इतर राज्यांच्या बाबतीत पण झाली आहे . महागाई आणि रोजगार ही मूळ आणि प्रमुख कारणे आहेत.देशाचा विकास राम मंदिर यापुढे मोदी जी नी मूळ प्रश्नांवर काहीच उपाय केले नाहीत याचा परिणाम निवडणूक वर झाला कुणी ही स्वतः ची टिमकी वाजवू नये
@DrAshani
@DrAshani Ай бұрын
अंधभक्त 😅😂
@TRUTH1288
@TRUTH1288 Ай бұрын
मोदी भक्त येडी 😂😂😂
@vasantkulkarni4141
@vasantkulkarni4141 21 күн бұрын
I am native from Aurangabad.As known Bhumre was successful because of only Jarange.Both are in relation.Khaire ,inspite tremendous contacts lost only because of Maratha factor.You mumbaikar may not be knowing this local factor
@jayantchaudhari6798
@jayantchaudhari6798 Ай бұрын
कोकणी अकोलकर ऊद्थो च्या बाजूने.
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 Ай бұрын
उद्धवने बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडून मुस्लिमांच्या जीवावर विजय मिळवला हे विसरु नये . शरद पवारांनी २०१९ साली काय केले आम्ही विसरलो नाही . मराठा -ओबीसी लढाई , ब्राह्मण द्वेष महाराष्ट्रात कोणी पसरवला?
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l Ай бұрын
फडणवीस ची जिर्वली. मराठी मुस्लिम टरबूज पेक्षा चांगले आहेत. अंतुले व शब्बीर शेख.
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l Ай бұрын
भाजपने जे फोडाफोडीचे राजकारण केले ते लोकांना आवडले नाही. कोर्ट, न्यायाधीश, वकील, निवडणूक आयोग सगळ्यांना हातात घेऊन सेना शिंदेंची व राका अजित ची म्हेणुन तोंडातून vadvun घेतले ते तुला दिसले नाही का.
@Shrikant_Patil
@Shrikant_Patil Ай бұрын
​@@user-oh5ye2rt6lमुंबईत मराठी माणूसच कमी उरलाय तर मराठी मुसलमान कुठे मराठी उरणार आहेत.. आणि देशभराचे भाई जान भेटले काय मराठी आणि कसली भाषा..
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l Ай бұрын
@@Shrikant_Patilमराठी तरुण फालतू धंदे करत बसला. त्याला धर्म, सुशांत सिंग, हनुमान चालीसा, राम मंदिरात गुंतवून ठेवलं.परप्रांतीय लोकांनी शैशकनिक संस्था काढल्या. मुलांना उच शिक्षण दिले. सर्व वरिष्ठ नोकऱ्या पत्कवून बसले.आर्थिक परिस्थिती सुधारली. गुजराथी व मारवाडी वाटेल तो किंमत देऊन घर खरेदी करतात.मराठी माणूस घर विकून बाहेर पडला. याला जबाबदार पवार, ठाकरे, फडणवीस, भाजप, हिंदुत्ववादी पक्ष जबाबदार आहेत.
@arvindpawar7429
@arvindpawar7429 Ай бұрын
Akolkar ji all over Maharashtra Congress NCP votes are definitely transferred to SS Thakrey group
@ujjwalasathe1368
@ujjwalasathe1368 Ай бұрын
Sagla gooooooojrat la palawat gele Maharashtra che ...... Balasaheb gelyanantar sagle rajkaran badalale ani galichha zale .... Shivsene shivaya Maharashtra nahich
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi Ай бұрын
भाजपाला ९ जागा कशा मिळाल्या याबद्दल चर्चा करा
@maheshmoharir9314
@maheshmoharir9314 Ай бұрын
बुळचट पाचलग
@ganeshkeluskar7385
@ganeshkeluskar7385 Ай бұрын
सर..नाकच जागेवर नसतं, त्याला.. नाचक्कीचं काय सोयरसुतक ?
@ganaka47
@ganaka47 Ай бұрын
PMकी 3xबारीसे हिमालय🏔️चूक अब ना_हो? नमोजीसे🙏अर्चना रामराज🇮🇳अटलजी-जैसा_हो राजधर्म=10सालमे🗳️PM🔀बदल_हो? अमित/नितीन..प्रक्रीयासेPMसंभव_हो? सत्ता-लालच न_हो? साच=तप-नही,झूठ=पाप॥ शामील🏹प्रतिपक्षको-पद=BJP_निर्बल? Bभागीरथी💦Jजमना=P🕊️पापमुक्ती? प्राणप्रतिष्ठा रामनवमीको क्यो नही_हुई?
@AnantPanditd435430
@AnantPanditd435430 Ай бұрын
fut padli nahi padli hoti great.
@user-lh6rf2jo2w
@user-lh6rf2jo2w Ай бұрын
महायुतीला जास्त मते आहेत मुंबईत . तेपण मुस्लिम मते विरोधात जाऊन ' जरांगे पॅक्टर असुनही आणि प्रचंड सहानुभूती असुनही आघाडी 2 लाखानी मागे आहे😅😅
@52830645
@52830645 Ай бұрын
वाह म्हणूनच फक्त 1 जागा जिंकली 😂😂😂😂😂😂😂
@shivg1857
@shivg1857 Ай бұрын
मराठा, दलित, मुस्लिम, शेतकरी, मजदूर, VS BJP
@RohiniDesale-po3gc
@RohiniDesale-po3gc Ай бұрын
Fadnvis yani swartha pai mharastar gamavla. Aaj udhav barobar aste tar Chitra bjp chya bajune aste.
@pravindeshmukh2414
@pravindeshmukh2414 Ай бұрын
Uddhav won?😮😮😮 This is 'so called victory'
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 21 күн бұрын
अडचणीतछ नको तर कायमचाच हूसकवला पाहीजे याने महाराष्ट्राची वाट लावली आहे
@drprasadphatak.keshavayurv6326
@drprasadphatak.keshavayurv6326 Ай бұрын
A Crude Analysis of Results 2024 : Maybe it is not so perfect; but worth giving a thought. 1️⃣ तिसऱ्यांदा सलग पंतप्रधान होणे हा नेहरूंचा रेकॉर्ड आहे. त्याची बरोबरी एनडीए ने केली आहे. म्हणून संबंधितांचे अभिनंदन. जश्न मनाना तो बनता ही है ? 💥 2️⃣ अर्धवट मेंडेट मुळे काही बिले रखडणार ह्याची मात्र खंत आहे. 🥀 3️⃣ महाराष्ट्रात 2 पक्ष फोडीचा राग हा मुद्दा असू शकेल; पण मुख्यत्वेकरून असे दिसते की - राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि कर्नाटक एवढ्या ठिकाणी भाजपाची संख्या बऱ्यापैकी प्रमाणात कमी झाली आहे. उलट ओरीसा व आंध्र प्रदेशातील राज्यस्तरीय anti incumbancy चा NDA ला लोकसभेत फायदा झालाय. एकूणात याचा अर्थ असा की 🔆 *काही अंशी anti incumbancy फॅक्टर टू मोदी 2 ; हे कठोर वास्तव आहे.* 🔅 3️⃣ मी देवाचे कार्य करीत आहे आणि ' मला देवाने श्रेष्ठ काम करण्यासाठी पाठवले आहे ' यात फरक आहे. So हा जो निकाल आलाय त्यातून भारतीय लोकांनी आपल्याला एका ' देवदूतापासून ' वाचवले हे एक बरे झाले. 4️⃣ हिंदूंना दोष देत असताना यापूर्वी त्यांनीच दोन वेळा मोठ्या संख्येने निवडून दिले हे विसरले जाऊ नये. 5️⃣ नव्या सरकारला अटलजींसारखे लवचिक नेतृत्व लागणार. तय्यार रहो. 6️⃣ महाराष्ट्रात उद्धव जोरात आहे, त्याला सिंपथी आहे असे मानतात ते खरे असेल पण त्याच्या जागा कमीच झाल्या आहेत. 9 / 23. तर शिंदे देखील 7 / 16 आहेच की. 7️⃣ Point 3 & 6 मिळवून असे लक्षात घ्यावे की येथे अजूनही विधानसभेला महायुती स्पर्धेत आहे. 👍 ©️ डॉ. प्रसाद फाटक पुणे. You may share with name.
@onkarpuri7185
@onkarpuri7185 Ай бұрын
Evdhe gyan tu Tarbujala dile aaste tar tyala Glycerine laun Radayachi wel aali nasti, an tuze analysis lihun thev yenarya assembly election madhe Tarbuj v tyache 50 khoke wale Yana milun 50 jaga pan molnaar nahit😀😂😁
@santoshlatke1490
@santoshlatke1490 20 күн бұрын
Nich kon aahe oll india namaskar
@aniketkedare8
@aniketkedare8 Ай бұрын
Maharashtra BJP was working for MVA no doubt.
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 Ай бұрын
Shindeche yesat chinahach vata akolker sir correct sangitle
@adides1
@adides1 Ай бұрын
28 paiki 9. Arararara 35 peksha kami strike rate. Napas zala vidyarthi
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 Ай бұрын
Mag 2019 madhe tasa congress la fakt 1 mark milala hota to pan tukka.😂
@adides1
@adides1 Ай бұрын
@@Pkulkarni9054 tasa tar 1984 la bjpchya 2 seats alelya Bharat bhar. 572 paiki. Kiti strike rate hota jawal pas bhopala ka? Junya itihasatlya dakhlyana far artha nasto. Te mhantat na "Ramakali wanara wacha" tasa ahe. Samprat Kai sthiti ahe te paha
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 Ай бұрын
@@adides1 bar mag atacha bol congress ni 100 par kela ka? Sagle milun pan ektya bjp peksha kami seats aahet ki.
@adides1
@adides1 Ай бұрын
@@Pkulkarni9054 BJP kade ED, CBI, IT chi pan alliance ahe. Tya barobar media pan hatashi ahe. Evdhach Kai prepoll, post poll Wale ahet. Tarihi tyana jantene nakarla. Prabhu Shri Ramchandranchich ichha Tashi hoti. Maharashtrachya shetkaryanche ashru mothe tharle( Gujrat la kanda niryaat karnyachi parwanagi Ani Maharashtra la nahi), khakhryawarcha GST maaf.. Manipur chya lokanche ashru mothe tharle... Haatras, unnao, kathua chya striyancha akrosh motha tharla. Ani Aaj bjp chya majacha ant zala
@adides1
@adides1 Ай бұрын
@@Pkulkarni9054 Kulkarni Ani ek prashna. J P NADDA mhatle bjpla Sangha chi garaj nahi!! Te Kulkarni nna manya ahe ka?
@bhaskarkapse193
@bhaskarkapse193 19 күн бұрын
मोदींना लोकांनी नाकारले हे वास्तव लवकर स्वीकारेल तर बीजेपी सुधारेल गडकरी ना मुख्यमंत्री करा अजूनही बीजेपी वाचेल
@pravindeshmukh2414
@pravindeshmukh2414 Ай бұрын
Soon after few days, he will be no more in politics
@pravindeshmukh2414
@pravindeshmukh2414 Ай бұрын
Uddhav is now alone and striving to join BJP. BJP must ignore him.
@ashutoshkalgaonkar8632
@ashutoshkalgaonkar8632 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@RohiniDesale-po3gc
@RohiniDesale-po3gc Ай бұрын
Udhav la bjp la punha barobar ghyave lagel.trach pudhe vidhan sabha jinkta yeil.
@mohanghadge2011
@mohanghadge2011 Ай бұрын
😅😂😅😂दादा...अजूनही तुम्ही वास्तवाचा विचार करू शकत नाही....
@supadamehkare3892
@supadamehkare3892 Ай бұрын
भाजप द्वेषविश्लेषण
@ganpatdhangat7781
@ganpatdhangat7781 Ай бұрын
फडणवीस संपलेला माणूस
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 118 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 7 МЛН
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 15 МЛН
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 118 МЛН