Рет қаралды 5,976
प्रत्येक शो साठी पडद्यामागे अनेक कलाकार काम करत असतात पण ते कलाकार कोण आहेत हे कधीच लोकांसमोर येत नाही. ते कलाकार खूप महत्वाचे असतात आणि त्यांनी लोकांसमोर यावं अस कायम वाटतं मला.
#costume #backstage #artist #comedy #hasyajatra #aajdinbane #actor #nikhilbane #पडद्यामागचेकलाकार