मित्रांनो गावी गेलो की एक तरी प्लॅन पोस्ताचा होतोच होतो. छान सगळे एकत्र येऊन मज्जा मस्ती करत एस रात्रीच्या काळोखात छान जेवण बनवायच आणि मनसोक्त खायचं. अश्या प्लॅनची गंमत ही गावीच असते.
Пікірлер: 33
@imrannaik99212 ай бұрын
छान वीडियो होता . महाराष्ट्राचि हास्य जत्रा ही माजी आवडती मालीका आहे.
@SachinMasalkar-fs3jo2 ай бұрын
बने ,तु खुप सुखी आहेस मित्रा. खरे सुख तर तु अनुभवतोय.