लहानपणापासून सोबत असलेल्या मित्राच्या गावी गेलो. सातारा बघण्याचा योग आला. नांगरनीचे बैल आले अंगावर. #प्रवास #मित्र #कुटुंब #मज्जा #मस्ती #सातारा #सांगली #पंढरपूर #nikhilbane
Пікірлер: 11
@baburaojamale3265 Жыл бұрын
आमचे थोरले बंधू यांचे चिरंजीव विकास जमाले याचा मित्र आमच्या विरळी तालुका मान जिल्हा सातारा येथे आला. आमचा पाहुणचार घेतला. एवढा मोठा कलाकार असून सुद्धा त्याची राहणी साधी आहे. निखिल खरंच खूप ऍडजेस्टेबल आहे. त्याच्या सोबत त्यांचा मित्र निमिष सुद्धा खूप गोड वाटला. आपली मैत्री अशीच कायम टिकावी .आमच्या गावाला भेट दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. तू खूप मोठा कलाकार होशील अशी ईश्वरचरणी प्रार्थना. बाबुराव जमाले सर नातेपुते❤
@VishalMane-jw8rm Жыл бұрын
निखिल जी आपले चुलत बंधू निमिष यांच्या बरोबर माण तालुक्यातील देवापूर, विरलि, झरे, भोजलींग मंदिर ला विजिट दिली. आपल्या सारख्या कलाकाराचा सत्कार करण्याचा भाग्य लाभले. तुमची माणदेश वासी यांबद्दल ची तळमळ दिसून आली. असच येतं चला. तुम्हा ला अर्थात् सर्वानाच पुढील वाटचालीस शुभेच्छा,: पत्रकार विशाल माने, देवापूर
@Pravinmahjanvlogs.3732 Жыл бұрын
I m your big fan Bane... Finaly amchya janma bhumila pay lagle tumche... dhanyawad.❤,,🙏