No video

भरलं कारले,वांगे बटाटे भरीत,भारी बेत, gavakadchi vat

  Рет қаралды 317,593

गावाकडची वाट

गावाकडची वाट

Күн бұрын

Пікірлер: 508
@amu1912
@amu1912 3 жыл бұрын
पदार्थ करताना तामझाम नाही, मोजक्या सामानात पदार्थ कसा करावा हे विशेष आवडले. आजच्या काळात याचीच जास्त गरज आहे. आपली संस्कृती जपुन पुढच्या पिढीला त्याचे महत्व पटवून देणे फार गरजेचं आहे.
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद एवढी छान कमेंट केल्याबद्दल
@bharati059
@bharati059 3 жыл бұрын
कारल्याची रेसिपी खूपच छान. मी करुन बघणार. तूमच्या सगळ्या रेसिपी मी बघते खूप छान साध्या सोप्या आणि सूटसुटीत असतात. बऱ्याच मी करून पण बघितल्या आहेत. तूम्ही सांगितलेले लिंबाचे लोणचे खूप छान झाले होते. मला लिंबाचे लोणचे खूप आवडते पण बनवता येत नव्हते तूम्ही सांगितल्या प्रमाणे केले मस्तच झाले. आणि आता मी तसेच करते. तूमच्या रसिपी मधे वापरले जणारे जिन्नस पण रोजच्या वापरातले आणि सहज उपलब्ध असणारे असतात. वहिनींची स्वयंपाकाची भांडी तसेच इतर साधने पण साधी आणि पूर्वापार आहेत. उदाहरणार्थ तूमचा खलबत्ता खूप छान आहे. ईतर अश्या अनेक गोष्टी आहेत ज्यात साधेपणा आणि सहजता आहे. दादांची साधी सोपी गावरान गोड मराठी भाषा. म्हणूनच तूमच्या चँनलच, "गावाकडची वाट" हे नांव अगदी सार्थ आणि योग्य वाटते.
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद , आशा छान कमेंट वाचून मन प्रसन्न होतं खूप छान वाटले धन्यवाद
@latasonar8525
@latasonar8525 3 жыл бұрын
खूपच छान रेसीपी झटपट वसोप्या पध्दतीने दाखवले ! हिरवेगार शेत पाहून मस्त समाधान वाटते!
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@shobhabhoir7339
@shobhabhoir7339 3 жыл бұрын
आजच्या जेवणाचं ताट बघून तोंडाला पाणी सुटलं. खूप छान बेत होता आज. चुलीवरच्या जेवणालाखुपच छान चव येते. पंगत मस्त बसली आहे.दादा वहिनीला नमस्कार. 🙏🙏
@kanchanbhor6274
@kanchanbhor6274 5 ай бұрын
❤khup chan bharit v vangya ,batatyache bharit❤
@rasikapatekar7767
@rasikapatekar7767 3 жыл бұрын
तुमची रेसिपी पाहताना खूप छान वाटते. Receipy पण खूप छान .नशीबवान आहात तुम्ही सर्वजण असे निसर्गात राहून जेवयासा मिळते सर्वांना.
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@nilamshirke9965
@nilamshirke9965 3 жыл бұрын
भरुन कारले बनवण्याची हि पध्दत छान आहे..मला खूप आवडली..भरीत तर भारीच होते...धन्यवाद🙏
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@ashadranadive3792
@ashadranadive3792 3 жыл бұрын
अप्रतिम नसर्ग देखणे गाय वासरू आणि आल्हाददायक वातावरण व सर्वाची पंगत सगळं काही डोळ्याना सुखावणारं.मssssत
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@dipkg2913
@dipkg2913 3 жыл бұрын
खूप छान वातावरण साळुंके पक्षाच्या आवाज मुळे आणखी छान वाटते भारलेले कारले व वांगी बटाटा भरीत छान बनविले वहिनी ने मी ही करून बघते
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद एवढी छान कमेंट केल्याबद्दल
@rupalidumbre7241
@rupalidumbre7241 3 жыл бұрын
खूपचं सुंदर आणि चविष्ट जेवण तुम्ही खूपच भाग्यवान आहात. गावकडंच जेवण मिळतं. स्वर्गापेक्षाही जास्त सुख आहे.तुमच्या या सुखाला कोणाची नजर न लागो.परमेश्वर आपल्याला आरोग्यपूर्ण खूप खूपआयुष्य देवो हीच प्रार्थना .
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
तुमचे आशीर्वाद, धन्यवाद
@snehajadhav1036
@snehajadhav1036 3 жыл бұрын
तुमचे शेतातील 🏡 पक्षाचे आवाज आणी गावरान पद्धतीचे जेवण सगळं अप्रतिम आहे.
@nitinshinde5375
@nitinshinde5375 3 жыл бұрын
चवदार कार ल्यची भाजी..बटाटा आणी वांग भरित आमच्या पण तोंडाला पाणी सुटले...एकदम छान..अप्रतीम वीडियो
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@sphoorthiaharkitchen6454
@sphoorthiaharkitchen6454 3 жыл бұрын
दादा वहिनी जवा स्वयंपाक बनवतात तेव्हा मला माझ्या आईची आणि गावाकडची खुप आठवण येते आणि ते बालपण पूर्णपणे समोर येते, अशाच छान छान रेसिपी निसर्गरम्य वातावरणात बनवत रहा, कारण म्हणतात ना जुन ते सोन.
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 Жыл бұрын
छान दाखवली रिसिपी दोन्ही मिसेस दिक्षीत
@anjalipatil268
@anjalipatil268 3 жыл бұрын
मस्तच रेसिपी..कारल्यात गुळ,चिंच घालून अजून चविष्ट लागते..
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@rekhajadhav6267
@rekhajadhav6267 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/rpulo72oy5yddZ8.html
@sushmadevang8398
@sushmadevang8398 8 ай бұрын
फार छान बेत सुंदर काय पाहचे तुमचे सगळेच भा कष्ट पण भारीच आहे ओके बाय 👌👌😘😊❤️❤️
@shahrukhshaikh3703
@shahrukhshaikh3703 3 жыл бұрын
Apki sabhi recipe s hme achhi lgti h
@newarepriti2023
@newarepriti2023 3 жыл бұрын
खुपच छान रेसिपी. खुप खुप धन्यवाद दादा आणि वहिनी. पूर्ण कुटुंब एकत्र बसून जेवण्याची एक वेगळीच मजा येते.
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@colourful12300
@colourful12300 3 жыл бұрын
दादा मला हा व्हिडिओ बघुन माझ्या माहेरची आठवण आली आमच्या कडे पण शेती व खिलार गाय बैल आहेत.😍😍😍😍😍
@jayashreemuley7121
@jayashreemuley7121 3 жыл бұрын
सकाळचं सुंदर वातावरण,,,, बासुरीची मधुर धून,,,,,,पक्षांची किलबिल,,,,, वाहिनीने बनवलेलं कारले,,,,,, हे सगळं खूपच मस्त,,,,,
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@nikitapatil3517
@nikitapatil3517 2 жыл бұрын
@@user-lz4rh8tf3q Ss
@lalitgksingh8489
@lalitgksingh8489 3 жыл бұрын
आपला चॅनल नंबर वन यासाठी की,ताजी शुद्ध आणी कमीतकमी मसाल्यात पौष्टिक जेवन बनवून दाखवति.हे जेवन रूचकर व पाचक आहे.अशा रेसीपी आईच्या हातच्या जेवनाची आठवण करून देतात.माझी सौ.पण तसेच बनवते व सासुबाईंना आठवून आम्ही पोटभर जेवतो.धन्यवाद ऊभयतांना...ताईसाहेबांचे पण मनापासून आभार🙏🙏🙏🤗🤗🤗
@manishagaikwad6689
@manishagaikwad6689 Жыл бұрын
मला पण खूप आवडतं असं भरीत ..मी गावी गेल्यावर असं करून खाते... मस्तच
@swapnilpadval
@swapnilpadval 3 жыл бұрын
राम राम मंडळी, दादा मी कामानिमित्ताने मुंबई मध्ये असतो तुमच्या व्हीडीओ बघून मला माझ्या आईच्या हातच्या शेतावरच्या जेवणाची आठवण येते खूप छान आहेत तूमच्या व्हीडीओ.
@bhushanshintre7980
@bhushanshintre7980 3 жыл бұрын
वा वा दादा तोंडाला पाणी सुटलं तुमच्या रेसिपीज खुपच चविष्ट आणि सुंदर असतात
@madhavlimaye1759
@madhavlimaye1759 2 жыл бұрын
मस्तच. बघून तोंडाला पाणी सुटलं. 👍👍👌👌
@nitatalware4975
@nitatalware4975 3 жыл бұрын
Khup chan Bharit 1 number 👌👌👌👌
@arunachitre7180
@arunachitre7180 3 жыл бұрын
Khoop chan zalele distay.khoop awadli recipe. 👌👍
@sudarshanmunde2868
@sudarshanmunde2868 3 жыл бұрын
Khupch bhari ghar 'shet pakshancha awaz- kombdyancha awaz sagl aprtim ani bet pn bharich.👍👍
@vmak_geek827
@vmak_geek827 3 жыл бұрын
Vahininchya saglya recipes mi try karte.. aaj bharla dodka kela hota vahini ni sangitla tasa.. saglyana ghari khup awadla.. ☺️☺️ thank you so much tumhala.. asha gavakadachya recipes sathi💗💗
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद एवढा विश्वास दाखवला,
@17anushkalimbare43
@17anushkalimbare43 3 жыл бұрын
नवीन पध्दतीने तयार केलेली कारल्याची भाजी खूप छान.. आम्ही वांग्याचे भरीत करतो आज बटाटा मिक्स.. भरीत भारीच..
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@archanakharat6808
@archanakharat6808 3 жыл бұрын
Khupch bhari aamchpn gavakde aasech shet aahe
@learnwithdhanshri639
@learnwithdhanshri639 3 жыл бұрын
दादा खुप छान तुमच्या सर्व रेसिपी मला खूप आवडल्या आणि ताई जे आहे त्यात किती छान जेवण बनवते बघुनच मन प्रसन्न होते
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@ashwinigaikwad3348
@ashwinigaikwad3348 3 жыл бұрын
मस्त. बटाटे वांंगे चुलीत भाजून भरीत केले ते लय भारी. खूप आवडले
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@shobhatandale5016
@shobhatandale5016 3 жыл бұрын
मस्त खूप छान तोंडाला पाणी सुटले
@la-lathakur1870
@la-lathakur1870 3 жыл бұрын
Khup Khup sundar parisar aahe sagla fharach chaan
@sla2888
@sla2888 Жыл бұрын
Matichi langdi mast ahe.ekun saglech mast❤❤
@priyadeshpande5664
@priyadeshpande5664 3 жыл бұрын
खूप छान बनवल भरीत
@satyabhamasangaleverygoodk5483
@satyabhamasangaleverygoodk5483 3 жыл бұрын
आज वेगळ्या पद्धतीने कारल्याची भाजी पाहिली छान नक्की करुन पाहणार
@priyankadhumal6935
@priyankadhumal6935 2 жыл бұрын
दादा तुमची रेसिपी बघून भूक नसली तरी भूक लागते खरंच लय भारी 😋😋😋
@ravikatre3231
@ravikatre3231 3 жыл бұрын
Ek no karalachi bhaji
@surekhawakode7929
@surekhawakode7929 2 жыл бұрын
khup chan karle banvile tumhi me pn bnun bhghte
@svmusic6559
@svmusic6559 3 жыл бұрын
Bhari music.
@anitadedhia1922
@anitadedhia1922 3 жыл бұрын
Mi bahutek roj tumche padarth baghte Tar tumchyakade yeun sagle padarth shikun ghyave as vatatay Dhanyawaaad
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
😊🙏👍
@svmusic6559
@svmusic6559 3 жыл бұрын
Chan music aani recip suddha
@pranjalpawar6972
@pranjalpawar6972 3 жыл бұрын
मस्त दिसत आहे कारले😋👌 मीपण करून बघीन वाफवलेल्या कारल्याची भाजी
@ujwalabarhate7442
@ujwalabarhate7442 3 жыл бұрын
Wow ky mast banvlay karal vahinine.... mi pn ata asach banvnar... Thank you dada vahini
@madhuribhavsar3418
@madhuribhavsar3418 3 жыл бұрын
खुप छान आहे खरंच शेतामधील चुलीवर चे जेवण रुचकर असते आणि करण्याची पध्दत खुप छान आहे सर्व पहाताना तोंडाला पाणी सुटले खमंग मेजवानी दिली
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@surekhaaswar6584
@surekhaaswar6584 3 жыл бұрын
वहिनीसाहेब मस्तच नवीन ..बघीतलं वेगळच....करुन बघनार
@ranbeersingh4111
@ranbeersingh4111 3 жыл бұрын
Vaaa....... Farach chan karlychi bhaji. Present pan sunder ritya karta video madhe. 👍
@pandurangpandhare4041
@pandurangpandhare4041 3 жыл бұрын
Khup bhari dada bap maja shaytkari Jagacha raja
@shailajakamble6625
@shailajakamble6625 3 жыл бұрын
Khup chan receipe mastch video
@vithalchawan5718
@vithalchawan5718 3 жыл бұрын
Mla atishy aavdli tumchi recipes..... 😚😚😚👍
@aphsanafakir1211
@aphsanafakir1211 3 жыл бұрын
Aaj pahilyanda vahini na chapati kartana baghitle, recipe mast, God bless you
@vaishalipandit169
@vaishalipandit169 3 жыл бұрын
Nisargaramy parisar, traincha aavaj & jevanacha menu khupach chhan aahe .
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@renukayadav7652
@renukayadav7652 3 жыл бұрын
तुमच्या रेसिपी बघुन खरच तोंडाला पाणीच सुटते
@sandhyakulkarni3550
@sandhyakulkarni3550 3 жыл бұрын
दादा तुमच गाव कोणतं व्हीडिओ बघत असतांना तुमच्या शेताकडून ट्रेन गेल्याचे बघितले ,पण तुमच्या रेसिपी सर्व अप्रतिम ,व मस्त
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
🙏 पिंपळखुंटे
@jaydeepthakur4775
@jaydeepthakur4775 3 жыл бұрын
Chan bet jhala wahini phar god boltay barobar sangatat suddha👍👍❤️❤️
@rajshreesawant6521
@rajshreesawant6521 3 жыл бұрын
Mastach bhawa no. 1..👌👌👌👌👌
@chandrakantpanchal1496
@chandrakantpanchal1496 3 жыл бұрын
Dada tumchya sarve recipe khupch sunder astat. Tondala Pani sutle. Tumche Ghar sheti aazu bazuchya parisar pan khup sunder aahe
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@anita4722
@anita4722 3 жыл бұрын
👌👌👌😍 gavachi aathvan ali
@luckykazivlog8782
@luckykazivlog8782 3 жыл бұрын
Wow I enjoy your video beautiful thanks for sharing! 😍❤❤❤❤👌
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@sudarshanabankhele3365
@sudarshanabankhele3365 3 жыл бұрын
Mala tumcha parivaar khup khup aavdto me daroj pahat aaste
@LTDLAXMAN
@LTDLAXMAN 3 жыл бұрын
दादा तुमचे बरेच व्हीडीओ पाहिले. चांगले वाटले आणि तुमचे बोलणे पण लय भारी आहे. तुम्ही भाज्या बनवून त्याचे फायदे तोटे काय आहे ते पण सांगता. खुप छान आहे पण मला एक प्रश्न पडतो की तुम्ही जे काही सांगता ते तुम्हाला कसे काय माहीत आहे? तेव्हडी माहिती दिली तर बरे होईल
@anitapardeshi8289
@anitapardeshi8289 3 жыл бұрын
खूप छान कारले बनविले वहिनींनी तोंडाला पाणी सुटले
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@archanadabhade6404
@archanadabhade6404 2 жыл бұрын
तुमचे घर आणि घरासमोरचा परिसर खूप छान आहे
@sachinpalve4716
@sachinpalve4716 3 жыл бұрын
1k ch no bhau kiti chhan jevn bnvl vayni ne khupch sundar 👌👌👌👌
@samatasawant2142
@samatasawant2142 3 жыл бұрын
मस्त आहे आजुबाजूचा हिरवागार परिसर बघून मन प्रसन्न होते आणि वहिनीने मस्त जेवणाचा बेत बघून तोंडाला पाणी सुटते मला असे फार आवडते
@satishgopagol4672
@satishgopagol4672 3 жыл бұрын
Sir, where is your village ? I am regular viewer of your video's and my daughter who is 6 year's old is not aware about village she also enjoys your video very much. We live in Mumbai. With regards, Satish Gopagol Mumbai
@sonalisakpal9529
@sonalisakpal9529 3 жыл бұрын
Khalbatta khup Chan pratek recipe madhe tyacha upyog karta Bhari vatate.mala tumchya sarve recipe avadtat
@shalakabanavali1048
@shalakabanavali1048 3 жыл бұрын
तोंडाला पाणी सुटलं .. मस्तच
@adityaswamijangam3680
@adityaswamijangam3680 3 жыл бұрын
Mast gane aahe
@foodco.3683
@foodco.3683 3 жыл бұрын
Khupach chhan vahini. Bharli karli baghunach pani sutla tondala. Bhharit tar eakach number. Asha prakarche jevan asel tar ankhi kay pahije. 👍👍😋😋
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@vaidehishinde378
@vaidehishinde378 3 жыл бұрын
पूर्ण जेवण दाखवता छान वाटते 👍 आभारी आहोत
@erer782
@erer782 3 жыл бұрын
Photography chan karata....sarada photo mast hota🙏🏻. Bhaji chan 🙏🏻. Aal-lasun paste, Tomato paste shivay bhajya banu shaktat he chan vatala .
@sudhirmasal6461
@sudhirmasal6461 3 жыл бұрын
कारले भरलेले एक नंबर
@harshadpawar4560
@harshadpawar4560 3 жыл бұрын
Tai khup chan jevn banvtat...
@shrehashruti979
@shrehashruti979 3 жыл бұрын
😋तोंडाला पाणी सुटले मी पण आज कारले करणार आहे असेच करून बघते एकदम छान ताई 😋
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@rekhajadhav6267
@rekhajadhav6267 3 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/rpulo72oy5yddZ8.html
@angelwalldecorngp8595
@angelwalldecorngp8595 Жыл бұрын
Sandeep i am regularly viewer of ur video. I like farm house. Where is ur Village. What is the name of ur Village
@navarandhir7369
@navarandhir7369 3 жыл бұрын
Dada chan video ahe karlyachi bhaji ani bharit eak number tai khup simple ahe ani bhajya pahun tondala pani yete🤗video pahun as vatte ki tumhi gharatli natevaik ahat gavakdil vatavrn uttam ashich video banva
@8thc26sanskruti2
@8thc26sanskruti2 2 жыл бұрын
खुप छान विडियो करता👌👌
@radhikadhotre1552
@radhikadhotre1552 3 жыл бұрын
बेत मस्त. तोंडाला पाणी सुटले आमच्या. मनाने पोहोचलो तुमच्या घरी .
@renukayadav7652
@renukayadav7652 3 жыл бұрын
मी पण आता अशीच कारली बनवते मुलं पण आवडीने खातात
@shahrukhshaikh3703
@shahrukhshaikh3703 3 жыл бұрын
Apke gaw ka name kya h plzzz btao
@yogitadahifale9412
@yogitadahifale9412 3 жыл бұрын
Dada vahini tumche sagech vedio apratim astat. Mast recipy.😘🤤
@archanasuryawanshi3672
@archanasuryawanshi3672 3 жыл бұрын
kupch chan dada vhini
@suchitrajadhav6887
@suchitrajadhav6887 3 жыл бұрын
Khoop chan jevan.
@shubhangichakote583
@shubhangichakote583 3 жыл бұрын
Tumchi life kiti chan ahe original kuthle gav tumche dada new subscriber 💕💞😘
@shivshakti8908
@shivshakti8908 3 жыл бұрын
Khupch bhari aahe 😝😋😋
@varshaanchawale8679
@varshaanchawale8679 3 жыл бұрын
फारच छान, तोंडाला पाणी सुटल. वहिनी खुपचं काम करतात. त्या एक नंबर आहेत. आम्ही पणआमच्या शेतात जेवण बनवणार असु तर मोठ्या झाडाखाली सावलीला चुल मांडतो. पण घराला लागून आम्ही शेड तयार केली आहे,त्यात चुल आहे. गावाकडच्या स्त्रियांना खुप काम असत, त्यात दुपारी उन्हात चुलीवर स्वयंपाक करणे, त्यात चुलीची धग त्याचा विचार करून आम्ही सावली केली आहे. मस्त शाकारली आहे. जमीन सारवलेली असते. अर्थात घरात स्वैपाकाची सर्व आधुनिक साधन पण आहेत. पण कुटून, वाटुन केलेल्या चुलीवरच्या जेवणाची चव मस्त असते .आम्ही गावी रहात नाही, मात्र सतत जात असतो. तिथे दोन भावांच कुटुंब शेती राखणी साठी ठेवलं आहे. घरापासून दोन तासांवर शेती आहे.
@satyashetty6415
@satyashetty6415 3 жыл бұрын
छान...भावांना राखनदार ठेवले....🙁🙁
@varshaanchawale8679
@varshaanchawale8679 3 жыл бұрын
आमच्या भावांना नाही हो, एका प्रामाणिक गरीब कुटुंबातील दोन भावांना. गैरसमज निर्माण करून घेऊ नका, कदाचित लिहिण्यातुन तसा समज झाला असावा.🙏
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@bhagwatshelke6784
@bhagwatshelke6784 3 жыл бұрын
भारतातल सर्वात श्रीमंत कुटूंब
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद एवढी छान कमेंट केल्याबद्दल
@meenazkazi1399
@meenazkazi1399 3 жыл бұрын
Zabardast vahini, tondala pani sutle 🤤🤤🤤🤤 bhau khup divas jhale mahiti dili nahi ka barr🌹🌹🌹🌹
@sunandasansare8506
@sunandasansare8506 Ай бұрын
तुमच्या रेसिपी बरोबरच तुमची व्हिडिओ मध्ये निसर्गातले जे क्षण तुम्ही टिपता तेही वाखाणण्याजोगे असतात. खूप काही वर्षे मागे बालपणात घेऊन जातात ते...
@savitasaravade4094
@savitasaravade4094 3 жыл бұрын
सर्वच एक नंबर नेहमीप्रमाणेच👍👍👍👍👍
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@manjirip5284
@manjirip5284 3 жыл бұрын
Agdi jhakkas bet jhalay. Kharach tondala pani sutle. Dada jevayla ya mhantay aani gaav konta he kahi tumhi sangat nahi. Ha ha ha. Aso. Khup khup Shubhechcha.
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
पिंपळखुंटे, सोलापूर
@manjirip5284
@manjirip5284 3 жыл бұрын
Thank you Dada. Kadhitari aale tar chalel na tumhala.
@saritabubane5900
@saritabubane5900 3 жыл бұрын
वहिनी तुम्ही भरलेली कारली केलेली मला खुप आवडली .मी नक्की करुन पाहनार.कारलीची भाजी मस्त भरुन केली .धन्यवाद....💐💐💐
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद,🙏
@YTwaleBaba
@YTwaleBaba 3 жыл бұрын
Bail aani choti bachdi,goumata khup Chan aahe. Bhau tyana bajarat viku naka. Bajaratun te kattalkhanyat jatat.tithe tyana krurtene marla jat.
@guddu.D97
@guddu.D97 3 жыл бұрын
भैया जी ... खाना खाते वक्त छोटे लड़के को अपने पास बिठाकर खाना खाते हो आप.. कभी बिटिया रानी को भी अपने साथ पास बैठा कर खाना खिलाओ.. बिटिया पराया धन होती है.. मां बाप का प्यार मायके में मिल जाता है वही जिंदगी भर ससुराल में याद रहता है..🙏
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद एवढी छान कमेंट केल्याबद्दल,🙏
@jyotishinde6272
@jyotishinde6272 3 жыл бұрын
कारले वांग बटाटा भरीत खुपच छान आहे बघून तोंडाला पाणी सुटले वहिनी
@arshkitchen
@arshkitchen 3 жыл бұрын
Mast zale bata wao.😋
@dippadwal6223
@dippadwal6223 3 жыл бұрын
Very nice khobare bhajun nhi ghetl ka
@chandanbalakognole5835
@chandanbalakognole5835 3 жыл бұрын
Dada-Vahini khup Sundar,mastch racipe.nisarg tar naadkhula.mi tumchi racipe pahtech.mi mulchi Barshichi.tumchyamule gavakadlya khup aathvani jaagya hotat.Gbu👍🙏🙏
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
झणझणीत पाटवडी रस्सा, gavakadchi vat recipe
14:05
गावाकडची वाट
Рет қаралды 370 М.
wow so cute 🥰
00:20
dednahype
Рет қаралды 31 МЛН
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 13 МЛН
A Scrumptious Village Breakfast Country Morning Feast
17:50
CLV
Рет қаралды 2,7 МЛН
how Tatars live in a village in Russia in winter
40:14
The Nurulla
Рет қаралды 695 М.