No video

गरम भाकरी सोबत चिघळेची भाजी आणि आळुच्या वड्या, gavakadchi vat

  Рет қаралды 900,201

गावाकडची वाट

गावाकडची वाट

Күн бұрын

Пікірлер: 602
@umasawant3015
@umasawant3015 3 жыл бұрын
तुम्ही इतक्या सुंदर फ्रेश वातावरणात राहाता आणि जो सकस आहार घेता.ते बघून तोंडाला पाणी सुटतं
@JyotisRecipe_Marathi
@JyotisRecipe_Marathi 3 жыл бұрын
खरच खुप सिंपल पद्धतीने सांगितले....खूप छान वाटत गावातल वातावरण बघून......
@user-sj1ex2mm4j
@user-sj1ex2mm4j Жыл бұрын
Superrrrrrr ❤❤❤❤❤❤❤❤❤
@gauribadve6251
@gauribadve6251 3 жыл бұрын
बासरी ची धून खूपच सुंदर असते नेहेमीच👌👌👌
@Ganga.Singh8828
@Ganga.Singh8828 3 жыл бұрын
Ho, kharach 🙏👍
@khusbukhatoon4347
@khusbukhatoon4347 3 жыл бұрын
@@Ganga.Singh8828 mmmmmm
@jitendrabandsode1105
@jitendrabandsode1105 3 жыл бұрын
दादा तुम्ही खुप भाग्यवान आहात. तुम्हासं अशी सुगरण बायको लाभली. ज्या वेगवेगळे पदार्थ आवडीने करुन घालतात. . मुटके व वड्या बनवताना उलातने विसरले. तर त्या माऊलीने गरम कडई हाताने उचलून वड्या खाली-वर केल्या. . वहिनीनां सलाम, आजकालच्या जमान्यात सुगरास पद्धतीने चुलीवरचा स्वयंपाक सराईत पद्धतीने करुन दाखवता. त्याबद्दल दादा - वहिनी व दोन्ही बाळांचे अभिनंदन.. . असेच गावाकडचे पोषक व पौष्टिक , खमंग पदार्थ अपलोड करत रहा. .
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@preranaprabhu6229
@preranaprabhu6229 3 жыл бұрын
👍
@supriyasandbhor5394
@supriyasandbhor5394 Жыл бұрын
खरंच आहे
@bhanudassable2012
@bhanudassable2012 3 жыл бұрын
सगळं खुपच छान.तुम्ही प्रत्येक वेळी जी माहिती आम्हाला देता ती उपयुक्तच असते. धन्यवाद दादा.
@ashagaikwad2885
@ashagaikwad2885 3 жыл бұрын
चिघळाची भाजी मला खूप आवडते.गावाकडे रानातला ताजा भाजीपाला मिळतो.
@chandumate6574
@chandumate6574 3 жыл бұрын
वा आजचां बेत तर खुप छान झाला माला पण खुप आवडते चिगळेची भाजी आमी या भाजीला बारीक घोळ मनतो
@jaishreekadam7487
@jaishreekadam7487 3 жыл бұрын
वा छान
@sunitamarkar2752
@sunitamarkar2752 3 жыл бұрын
माहिती फारच महत्वाची दिली खुप आभारी आहे
@indubale8691
@indubale8691 2 жыл бұрын
असतात मला खूब अवडतात ईंदू ऊबाळे
@supriyamohite1600
@supriyamohite1600 3 жыл бұрын
आम्ही पुण्यात राहतो याला घोळू ची भाजी म्हणतात आमच्यकडे खूप छान लागते.
@mrunalvijayajagdale4220
@mrunalvijayajagdale4220 3 жыл бұрын
Nice
@rasikagovande1007
@rasikagovande1007 3 жыл бұрын
हो मला पण ही भाजी घोळूच्या भाजीसारखी वाटली. आई ताकातली घोळू छान करायची.
@innusshaikh7564
@innusshaikh7564 3 жыл бұрын
रामराम.. चिघळची भाजी अन् गरम गरम भाकरी .. एकदम स्वर्ग सूख.. आम्ही अळुच्या देठाची सुकी किंवा पातळ भाजी करतो एकदम छान लागते... धन्यवाद..!
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@dhandoreson240
@dhandoreson240 3 жыл бұрын
हि खरी आई वडिलांच्या शेतकरी संस्कारात वाढलेली माऊली, जिला बांदावरच्या लहान मोठ्या वनस्पती, रानभाज्या यांची अचुक माहिती व त्या बनवण्याच्या साध्यासोप्या पध्दती माहिती आहेत.लय भारी वाटतं यांचे VDO पाहून.
@baswarajpatil3313
@baswarajpatil3313 3 жыл бұрын
आजचा आयुर्वेदिक महत्त्व असलेला जेवणाचा बेत उत्तम. आपल्या गावाकडचे चविष्ठ आणि आवडते पदार्थ.
@ashadranadive3792
@ashadranadive3792 3 жыл бұрын
खूप मस्त बेत.दादा वातावरण नेहमी प्रमाणे प्रफुल्लित.आणि ईतके पौष्टिक पदार्थ. बस। शब्दच नाहीत.👌👌👌
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@ShravaniSanket
@ShravaniSanket 3 жыл бұрын
अळूवडी चा नवीन प्रकार बघायला मिळाला... आम्ही नक्की बनवून बघू घरी 👌👌👌👌 #shravanisanket
@shrehashruti979
@shrehashruti979 3 жыл бұрын
खुप खुप खुपच छान तोंडाला पाणी सुटले ताई खुपच सुंदर😋👌
@vidyanimbalkar3717
@vidyanimbalkar3717 3 жыл бұрын
खूप छान मला तर खूप आवडते चिघची भाजी मस्तच
@immortalquotes5620
@immortalquotes5620 3 жыл бұрын
चिघाची भाजी😂😂😂😂
@ashishgaikwad5461
@ashishgaikwad5461 2 жыл бұрын
GREAT NATURE. NICE RECIPE. LOVING COUPLE.
@vaishalitanksali4279
@vaishalitanksali4279 3 жыл бұрын
चिघळ ,चिवाई ,घोळ 1 भाजी नावं वेगळी असे मला वाटत .खरेच आहे भाजी चविष्ट लागते , शिंगोळे पण बनवतात ,भाकरी सोबत तर मस्तच , तुम्ही मोहोळ ला असता का भाऊ ,गावचे वातावरण बघून मन प्रसन होते मला घरी सोलापूरला यावे .शेतात मस्त फिरावे थोडावेळ तरी सारखे वाटते असेच छान माहिती द्या दोघांनाही धन्यवाद ,आज ताई दिसतं नाही
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
हो , धन्यवाद
@taidakore9818
@taidakore9818 3 жыл бұрын
Khup chhan video ahe 👌👌👌👌👌👌
@rajshreesawant6521
@rajshreesawant6521 3 жыл бұрын
बासरी चे मधुर स्वर नी वाहिनीच्या हातचे जेवण एक नंबर दादा..👌👌👌👌👌
@gargiandmeera5181
@gargiandmeera5181 2 жыл бұрын
माणसाला पुन्हा निसर्गाजवळ आणता आहात खुपच छान
@sharvarikalane873
@sharvarikalane873 3 жыл бұрын
Mast ahee video 👍 ......
@jyotijadhav4189
@jyotijadhav4189 2 жыл бұрын
खलबत्ता छान आहे तुमचा. तुमच्या recipe साध्या, सोप्या आणि मस्त असतात. तुम्ही जे प्रत्येक भाज्यांचे महत्व सांगता ते आवडते.
@user-fn9tw9os8m
@user-fn9tw9os8m 18 күн бұрын
ताई मस्त रेसिपी बणवली
@analytics123
@analytics123 3 жыл бұрын
अप्रतिम भाजी आहे ही विदर्भात बेसन घालुन करतात खूप छान video
@anitakhandekar4755
@anitakhandekar4755 3 жыл бұрын
Khupch bhari vatt ani khupch masta jevan banvta vahini tumhi aapali mati aapalich manas
@lalitarathod671
@lalitarathod671 3 жыл бұрын
सुदंर साधे सोपे जीवन 👌🏼👌🏼
@vaishaliskitchenmarathi3503
@vaishaliskitchenmarathi3503 3 жыл бұрын
छान .अळूच्या वड्या छान केलात कमी तेल वापरून. मी नक्की करेल. नांदेड ला घोळ ची भाजी म्हणतो आम्ही .
@kundankate1753
@kundankate1753 3 жыл бұрын
Nikunj vasova chi resipy avashya paha....gavakdchi vat mast.
@harshnimbalkar6032
@harshnimbalkar6032 3 жыл бұрын
Amazing farm👌 👌 Beautiful😊 wow👌 👌
@suchitrasurendraratnavalip391
@suchitrasurendraratnavalip391 3 жыл бұрын
अळू वडी chi पद्धत छान आहे.. शुभेच्छा 🙏👍
@kitchenandcraftswithswati-4986
@kitchenandcraftswithswati-4986 3 жыл бұрын
अळूची वडी आणि चिघळी भाजी छान झाली आह.खूप छान निसर्ग आहे भोवताली.
@kumudinisapkale3840
@kumudinisapkale3840 3 жыл бұрын
आम्ही तुरीच्या डाळीचं करतो
@rajaramsawant2768
@rajaramsawant2768 2 жыл бұрын
थोड शेंद्रिय शेतीसाठी प्रयत्न ही सुरू करा खूप दिवसांनी व्हिडिओ समोर आला म्हणून तुम्हाला वनस्पतीची चांगली माहिती आहे तर तुम्ही सेंद्रिय शेती करायला आम्हाला प्रेरित केले तर वूपकर होतील आपले आणि आपल्या सर्व कुटुंब आणि टीमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुरुजी
@jyotifunde9448
@jyotifunde9448 3 жыл бұрын
खुप छान भाऊ तुमच्या केलेल्या भाज्या👌👌👌👌 तुम्ही एक दा मशरुमची भाजी दाखवा तुम्ही त्याला काय म्हणता महित नाही अळंबी, टेकाळे असपण म्हणतात
@vaishaligaikwad8609
@vaishaligaikwad8609 3 жыл бұрын
खुप छान आहे हि रेसिपी.😊👌🏻💐
@zafarali7588
@zafarali7588 3 жыл бұрын
Very good recipe village life is so nice
@sushmapatil7263
@sushmapatil7263 2 жыл бұрын
खूप सुंदर video बनवता. तुमच्या सौभाग्यवती सुगरण आहेत. छान सुंदर गोड परिवार आहे. तुमच्या video सोबत आम्ही पण रानात बघतो फिरतो छान निसर्गात
@manishasandhu663
@manishasandhu663 3 жыл бұрын
Wooow दादा किती छान निसर्गाच्या सनिध्यात रहता तुम्ही खूपच सुंदर
@hrudhayawagh34
@hrudhayawagh34 3 жыл бұрын
दादा तुम्ही ज्या अळूच्या वड्या दाखवलेल्या त्या मी आजपर्यंत पाहिलेल्या नव्हत्या.खूप छान
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@gmailPawar-dx1bl
@gmailPawar-dx1bl 8 ай бұрын
very nice aamhie sudha nisarg ramya watavaran anubhavato.🌻o🏞️😃
@GHN_Naat
@GHN_Naat 3 жыл бұрын
Mast information and recipe
@sangitaghodke3093
@sangitaghodke3093 3 жыл бұрын
रम्य वातावरण सोबत रुचकर साधे जेवण. मस्तच
@ashachavan7869
@ashachavan7869 2 жыл бұрын
Khup sundar.
@shashikalabirajdar3747
@shashikalabirajdar3747 3 жыл бұрын
ताई तुम्ही आज जेवण केले ले पाहिले मी मला तुमचा खूप खूप खूप अभिमान वाटतो ताई मला तुमचे आणि सरांचे वास्तव बोलणे ही खूप खूप आवडते धन्यवाद दोघांचे
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@smitashardul5377
@smitashardul5377 3 жыл бұрын
खूप छान गाव रान भाज्या बघायला मिळते 👍🙏
@parisapkale8183
@parisapkale8183 3 жыл бұрын
Nice video mst
@kamlakarpawar9964
@kamlakarpawar9964 3 жыл бұрын
Kay life ahe dada tumchi' kharach' shetkri sada sukhi' kay nasib ahe tumch' Mla shetat basun je j1 banvta te khup avdt' ani ti pn shetatli bhaji' 😋😋😋' tondala pani sutat ' Dada tumi jya shetat bhaji banvatana tya thikani yeun jevnacha aswad ghyaycha ahe tumchya barobar 'ani taichya hatachi bhaji khaychi ahe Kadhi bolvta mg dada' tai ☺☺👌
@shrikantshelke1506
@shrikantshelke1506 3 жыл бұрын
खूपच छान। अळू च्या वड्या वेगळ्या प्रकारच्या दाखवल्यात। व्हीडिओ आवडला।
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@madhurp986
@madhurp986 3 жыл бұрын
मस्त भाऊ आणि वहिनी...भाऊ एकदा शेताची ट्रीप करा की...काय काय लावलं आहे दे दाखवा...मी पुण्याची आहे...घरच्या बल्कनी मध्ये काय काय लावता येईल ते दाखवा की.. धन्यवाद भाऊ न वहिनी..मस्त आहे तुमचा चॅनल
@anweshachitalkar8534
@anweshachitalkar8534 2 жыл бұрын
Aamchyaikde chilachi bhaji mhntat....khup chan lagte
@jayawaghmare8825
@jayawaghmare8825 3 жыл бұрын
Khup chan chiglichi bhaji an aaluchi vadi
@sandipawhad8193
@sandipawhad8193 3 жыл бұрын
तुझे हे बघून मला खूप छान वाटलं गावाकडल्या सारखेच वाटते असे गावाकडे
@ovilondhe7517
@ovilondhe7517 3 жыл бұрын
Maze donhi pn favourite aahe bhaji pn aani vadya pn😋😋😋😋😋
@savitaprabhu3953
@savitaprabhu3953 3 жыл бұрын
Vaa koop chhan chavishta ruchkar banval ahe bhaji
@Homoeopathy1976
@Homoeopathy1976 3 жыл бұрын
आमच्या इथे चिवई ची भाजी महनतात पिठ पेरुन बनवतो सोबत कढ़ी अस्ते एक नंबर जेवन👌
@jayashreemuley7121
@jayashreemuley7121 3 жыл бұрын
खूपच मस्त,,, वहिनी सुगरण आहेत,,, शेतातले वातावरण खूप छान आहे,,,
@sarikapalande2078
@sarikapalande2078 3 жыл бұрын
Khup chaan recipe👌🏻👌🏻and Nice information 🙏🏻
@ashwinibhake1635
@ashwinibhake1635 3 жыл бұрын
Nicee. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@falgunmarjiwe4031
@falgunmarjiwe4031 3 жыл бұрын
वा खुपच सुंदर निसर्ग्ररम्य परिसर
@user-ws5go8tm2u
@user-ws5go8tm2u 3 жыл бұрын
एक दम झकास वातावरण
@ashagaikwad2885
@ashagaikwad2885 3 жыл бұрын
मी गावाकडची असल्याने गावचेच जीवन आवडते,
@indrjeetyadav4672
@indrjeetyadav4672 3 жыл бұрын
लई भारी हो ...
@vinodhipalagaye2382
@vinodhipalagaye2382 3 жыл бұрын
खूप खूप छान भाजी झाली आहे आणि खूप छान वातावरण आहे मला खूप आवडतं
@swatimane539
@swatimane539 3 жыл бұрын
Mast ahe video
@Manishakitchenkatta
@Manishakitchenkatta 3 жыл бұрын
Mala chigli chi bhaji khup aavdtey mastch recipe vahini
@sandhyakolhe888
@sandhyakolhe888 Жыл бұрын
Wow sunder
@alkadabhade5981
@alkadabhade5981 2 жыл бұрын
दादा तुमची जोडी म्हणजे विठठल रुख्मिणी माहिती खुपच छान दिली धन्यवाद
@shireeshingle5460
@shireeshingle5460 2 жыл бұрын
Khup Sundar Ashi Mahiti Dily Thank you Very much
@anitathakur1230
@anitathakur1230 3 жыл бұрын
Lots of love from Himachal Pradesh 😊💞
@shubhangikamble2087
@shubhangikamble2087 3 жыл бұрын
Khup chan 1no 👌👌👌👌👌
@rekhakhade9465
@rekhakhade9465 3 жыл бұрын
चिवयी भाजी व आळुचीवडी खूप छान खूपच मस्त ,
@arpitachavan1274
@arpitachavan1274 2 жыл бұрын
Tumyac video khup mast aasta 🥰🥰🥰
@vaidehishinde378
@vaidehishinde378 3 жыл бұрын
ताई तुम्ही एवढं करता उत्साहाने छान झाले स्वयंपाक 👍
@suchitrajadhav6887
@suchitrajadhav6887 3 жыл бұрын
Bhavu khoop Chan ahe video.
@ashabhujbal7975
@ashabhujbal7975 3 жыл бұрын
एकदम झकास 😋😋
@pratibhaambekar670
@pratibhaambekar670 3 жыл бұрын
खूपच छान साधे सुंदर असतात जेवनाचे बेत
@sandipawhad8193
@sandipawhad8193 3 жыл бұрын
ताईला सांगा वडे छान झालं बघून आनंद वाटला
@surekhaghadge6531
@surekhaghadge6531 3 жыл бұрын
तुम्ही प्रत्येक भाजीला कळे तिखट टाकत असतात केव्हा केव्हा हिरवी मिरची पन पाळे भाजीला तरी टाकुन बघा.खुपच छान टेस्टि लागतात.
@nishajoshi6797
@nishajoshi6797 3 жыл бұрын
Khup chaan..sunder 👌🏻👌🏻
@ashadranadive3792
@ashadranadive3792 3 жыл бұрын
व्हिडीओ पहान्या आधिच कमेंट करत आहे. वहिनी आज खुप सुंदर दिसत आहे.
@Cookwithuss217
@Cookwithuss217 3 жыл бұрын
Khup chhan ❤️👌
@shailavyas2469
@shailavyas2469 3 жыл бұрын
तूम्ही एकत्रितपणे बसून शांतपणाने स्वय॓पाक बघता. आम्ही खूप एनजाॅय करतो. आमच्या तोंडाला पाणी सुटते आणि शेतावर येऊन खायला बसावे अशी इच्छा होते.
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
धन्यवाद
@shekharpawar2401
@shekharpawar2401 3 жыл бұрын
मस्त खूप छान दादा
@ramakhatri6182
@ramakhatri6182 3 жыл бұрын
Kiti sundar bansuri
@dnyaneshwarbhosle6181
@dnyaneshwarbhosle6181 3 жыл бұрын
मस्त आहे
@priyankas533
@priyankas533 3 жыл бұрын
माझी सगळ्यात जास्त आवडणारी चिघळे ची भाजी
@reshmagaikwad928
@reshmagaikwad928 3 жыл бұрын
खुप छान चीघळेची भाजी आणि अळूवडी😋👌👌
@karsaazvlogscanada270
@karsaazvlogscanada270 3 жыл бұрын
Yummi recipe. Very healthy and natural and fresh.
@malapatel4854
@malapatel4854 3 жыл бұрын
Lovely 😊 👌👌
@swatirajguru3429
@swatirajguru3429 3 жыл бұрын
Khup chhan
@officialrajediting5433
@officialrajediting5433 3 жыл бұрын
Very nice
@jasbirsingh7525
@jasbirsingh7525 3 жыл бұрын
tutji baiko layi mehant karti good
@sandipawhad8193
@sandipawhad8193 3 жыл бұрын
अरे भाऊ तुझं जीवन अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे तू खूप छान आहेस थँक्यू खरंच मानलं पाहिजे राव एवढं
@santoshphalake1736
@santoshphalake1736 3 жыл бұрын
👍👍
@neelneel6440
@neelneel6440 3 жыл бұрын
Superb
@shivshambhu4082
@shivshambhu4082 2 жыл бұрын
Kiti sunder
@hanumantyjadhav
@hanumantyjadhav 2 жыл бұрын
🙏
@jyotipatkar3498
@jyotipatkar3498 3 жыл бұрын
मस्तच बेत आहे
@user-vv8mx1yi2l
@user-vv8mx1yi2l 3 жыл бұрын
खूप छान झाली भाजी भाकरी आलुवडी1नंबर
@meenasule8446
@meenasule8446 3 жыл бұрын
Masta 👍 👍👍👍👍 👍👍 👍👍 👍
@hanumantchavan4175
@hanumantchavan4175 2 жыл бұрын
आमच्या इकडे चीवळाची भाजी मनातात मला खूप खूप आवडते पन आमी औरंगाबाद ला राहतो मनून सहजा सहजी मीळत नाही आम्ही बीड ला गोलो तर रोज खातो
पिठलं भाकरी, गावाकडची रेसिपी
11:15
गावाकडची वाट
Рет қаралды 577 М.
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 15 МЛН
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 27 МЛН
सकाळचा स्वयंपाक @user-lz4rh8tf3q
12:42
गावाकडची वाट
Рет қаралды 205 М.
आजची आगळीवेगळी रेसिपी गावाकडची वाट
16:49
गावाकडची वाट
Рет қаралды 575 М.