भुईमूग शेंगा तोडणी देशी जुगाड

  Рет қаралды 466,715

होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS

होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS

3 жыл бұрын

#देशीजुगाड
जुगाड
भुईमूग शेंगा तोडणी देशी जुगाड
भुईमूग शेंगा तोडणी जुगाड
भुईमूग शेंगा तोडणी
भुईमूग शेंगा तोडणी कशी करावी
होय आम्ही स्मार्ट शेतकरी

Пікірлер: 109
@deepakahire6181
@deepakahire6181 23 күн бұрын
चांगले काम आहे पान आमच्याकडे मोठे लाकूड नाहीतर नांगर घेतात आणि मला वाटतं की हे प्लास्टिक टफ आवाज जास्त करेल
@pradeepsonawane3222
@pradeepsonawane3222 Жыл бұрын
Vedio phar chan amhi lahan asatana ashyach prakare shenga todat asu phar majja yaychi thanks for nice vedio
@balasahebdahale9434
@balasahebdahale9434 25 күн бұрын
या पद्धतीने शेंगा तोडताना फुटतात व त्यांना नंतर आतून जाळी लागते किंवा खवट होतात
@parshrammahale3896
@parshrammahale3896 19 күн бұрын
राईट
@PoojaPujare-xu4ev
@PoojaPujare-xu4ev 4 ай бұрын
Khup upyukt trik aahe dhanyawad sir ❤❤❤
@balajishikhare6552
@balajishikhare6552 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती दिली 🙏🙏💞
@mainoddinpatel7718
@mainoddinpatel7718 29 күн бұрын
Masha allah ❤❤❤
@sugandhikasbe6661
@sugandhikasbe6661 Жыл бұрын
शेतकरी भाऊ भारी !!!!
@jyotiratnakar5119
@jyotiratnakar5119 Жыл бұрын
Kadam best time saver bhau
@prakashshelke4455
@prakashshelke4455 2 жыл бұрын
अहो लई भारी हाय हे जुगाड, आम्ही दोघे पती पत्नी चार पाच दिवस हाताने तोडल्या पन लय परेशान झालो रा व परंतु हे जुगाड केले तर एका दिवसात भुईमुग खल्लास 🙏🙏🙏🙏
@user-gw2wt2jd7v
@user-gw2wt2jd7v Ай бұрын
😮😊
@rekhapawar1503
@rekhapawar1503 3 күн бұрын
खुपच छान आहे धन्यवाद
@devidaspatil9872
@devidaspatil9872 3 күн бұрын
Jaikisan
@sunilshinde1806
@sunilshinde1806 Жыл бұрын
छानच माहिती दिली भाऊ तुम्ही
@PushpaPawar-us2ug
@PushpaPawar-us2ug 6 күн бұрын
जुनी पद्धत आहे
@vidyadharkamble634
@vidyadharkamble634 Жыл бұрын
Dada lay bhari . JAI JAVAN . JAI KISAN .
@shashikantpatil2634
@shashikantpatil2634 Жыл бұрын
लय भारी जूगाड.धन्यवाद.
@user-rg8sv2mw5k
@user-rg8sv2mw5k 5 ай бұрын
लयभारी आईडिया भाऊ 1नंबर
@KiranAgarkar-l4p
@KiranAgarkar-l4p Ай бұрын
खूप छान
@dattatraydusane282
@dattatraydusane282 25 күн бұрын
ही तर जुनीच पद्धत आहे की .
@dahiwadchalisgaon8314
@dahiwadchalisgaon8314 Жыл бұрын
सुंदर राव
@sandipkanade7444
@sandipkanade7444 Жыл бұрын
Jabar dast aahe dada
@manoranjanachavan8707
@manoranjanachavan8707 Жыл бұрын
मस्तच आहे आयडीया 👌👌
@virendravaidya7714
@virendravaidya7714 Жыл бұрын
लई भारी jugad आहे
@malharitorane6707
@malharitorane6707 Ай бұрын
आहो सर हे जुगाड लय जुनं झालं. मागील 50 ते 60 वर्ष झाली आमच्याकडे हेच जुगाड चालु आहे काही तरी नवीन सांगा.
@gauramgaje77
@gauramgaje77 Ай бұрын
खूप छान झलक दाखविली
@balasahebkapure5314
@balasahebkapure5314 Жыл бұрын
मागील पन्नास वर्षा पासून आमच्या कडे असेच शेंगा काढतात .आता लोखंडा ऐवजी प्लास्टिक टोपली वापरतात
@PurushottomBhaskarrao
@PurushottomBhaskarrao Ай бұрын
ही पद्धत खानदेशामध्ये धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यात 19 65 पासून मी स्वतः बालपणी आजतागायत पहात आलेलो आहे गुडघ्या बरोबरचा चर खणून त्यावर वखराची पास किंवा शिंगाडे आडवे टाकून ठोकून आजही शेंगा त्या पद्धतीने काढल्या जातात शिरपूर तालुक्यात वाघाडी येथे आजोळी मी पाच एकराच्या पुढील शेतामधील काढताना प्रत्यक्ष पाहिलेल्या आहेत आपण दाखवत आहात त्या पेक्षा सरळ आणि सोप्या पद्धतीने आजही तेथील शेतकरी त्या प्रकारे भुईमूग तोडणीची व्यवस्था करतात.
@nileshgurav6777
@nileshgurav6777 Жыл бұрын
लय भारी 👌👌👌
@girishwankar5837
@girishwankar5837 Жыл бұрын
एक नंबर
@user-vi7ng8rj2r
@user-vi7ng8rj2r Ай бұрын
Mastch 🎉🎉
@bhartchavan2843
@bhartchavan2843 Жыл бұрын
Khupech chan idea💡
@manjushinde5929
@manjushinde5929 Жыл бұрын
भाऊ लय भारी
@AjitkumarVadgave
@AjitkumarVadgave Ай бұрын
Very good information 8:23
@nanaraoupare427
@nanaraoupare427 Жыл бұрын
आपली पद्धत छान आहे, धन्यवाद.
@ApasoPatil
@ApasoPatil Ай бұрын
Great.truly.smart
@aakashirkule7000
@aakashirkule7000 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली
@AnkushBhoslae
@AnkushBhoslae Жыл бұрын
Chan jugad.
@beprofessionalphotography9575
@beprofessionalphotography9575 3 жыл бұрын
खास रे भाऊ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
@nivruttisawakar4248
@nivruttisawakar4248 Жыл бұрын
Lai bhari
@ushathorat4821
@ushathorat4821 Жыл бұрын
खुप।छान
@sadashivsutar7654
@sadashivsutar7654 2 жыл бұрын
Ek numbers
@shankaravhad4165
@shankaravhad4165 3 жыл бұрын
झकास
@mohandabade5659
@mohandabade5659 Жыл бұрын
चांगल जुगाड आहे,
@ashoksonawne9808
@ashoksonawne9808 13 күн бұрын
Very nice
@dadasahebage4788
@dadasahebage4788 Жыл бұрын
Best
@anilpujari4310
@anilpujari4310 Жыл бұрын
1 नंबर
@pandippatil1440
@pandippatil1440 Жыл бұрын
मस्तच
@shilashinde2660
@shilashinde2660 Жыл бұрын
Very exlant🙏
@shailagirme9845
@shailagirme9845 Жыл бұрын
छान👏
@mangalsingrajput5447
@mangalsingrajput5447 Жыл бұрын
Zakas,bau
@sugandhagawde6779
@sugandhagawde6779 Жыл бұрын
Chhan mahiti
@vithalphadatare3942
@vithalphadatare3942 Жыл бұрын
👌👌👌
@maheshwaghmare8725
@maheshwaghmare8725 Жыл бұрын
Very good 👍👍😊
@sarvamb
@sarvamb 2 жыл бұрын
👌🙏
@user-hs4ij7wp3u
@user-hs4ij7wp3u Жыл бұрын
👆👌👍🙏
@khandujadhav250
@khandujadhav250 Жыл бұрын
आहो सर पण शेंगा ची टरफल फुटतात.....हे खरं आहे....
@abhinaogodase2761
@abhinaogodase2761 Жыл бұрын
Chhan
@rutvijdhane1986
@rutvijdhane1986 3 жыл бұрын
Disha shendriya sheti, anna saheb jagtap
@SandipPatil-jp4yu
@SandipPatil-jp4yu Жыл бұрын
Mast
@user-sq5pz4kc2n
@user-sq5pz4kc2n 15 күн бұрын
उडून गेलेल्या शेंगा
@ManikZende-bc3hp
@ManikZende-bc3hp 7 ай бұрын
Avdala
@user-ur6bo4xw6c
@user-ur6bo4xw6c Жыл бұрын
आमच्याकडे हातानेच तोडतात.आता तुम्ही सांगीतल्या प्रमाणे करू . तुम्हाला खुप खुप धन्यवाद .
@vishalbhilare61
@vishalbhilare61 Жыл бұрын
सर, तुमचा विडिओ पाहिल्यावर हे जुगाड मी स्वतः करून पाहिलं, त्यामध्ये output 4 पट जास्त निघत आहे, पण त्या शेंगां मध्ये माती आणि पाला पण खूप येत आहे... पण एकंदरीत जुगाड खूप छान आहे..😍
@vs75
@vs75 Жыл бұрын
धन्यवाद...
@Djnil11
@Djnil11 2 жыл бұрын
Tc
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 Жыл бұрын
!🌟😀! अभिनंदन!❤🌟! खुपच छान देशी !❤! !🌟😀! जुगाड !❤❤🌟! HAPPY DIWALI ! !🌟😀! 😀🌟😀🌟😀🌟😀🌟😀🌟🌟😀! !😀🌟!🌟😀🌟😀🌟😀🌟😀🌟😀🌟😀 !
@sudhakaraitawade8725
@sudhakaraitawade8725 Жыл бұрын
माती राहते
@santoshraut4474
@santoshraut4474 Жыл бұрын
1985 मध्ये इयत्ता 5वीला असताना या पद्धतीने शेंगा तोडल्याचा पुरेपूर अनुभव आहे सर. आमच्याकडे याला आढि/आडी करणे असे म्हणतात. बसून करण्यापेक्षा उभे राहून कृती केल्यास आणखी गती वाढते. बहुत पुराना जुगाड.. पुन्हा एकदा पहायला भेटले..
@Jayshree.ram.1120
@Jayshree.ram.1120 Ай бұрын
बरोबर आहे भाऊ खोट नाही
@mirajadhav3631
@mirajadhav3631 Жыл бұрын
जुनी पद्धत आहे साठ वर्षांपूर्वीची आहे
@vilasthosar6935
@vilasthosar6935 2 жыл бұрын
भाऊ हे जुगाळ अमरावती जिल्ह्यात खूप जुना आहे
@latakatore9114
@latakatore9114 15 күн бұрын
आमचा पन काडायचा आहे भुईमूग बर झाल माहीत पडल
@rtgunjal11
@rtgunjal11 6 ай бұрын
Khup chhan
@taragaikwad4105
@taragaikwad4105 3 жыл бұрын
Idea खुप चांगली आहे.
@keshavchavan8015
@keshavchavan8015 2 жыл бұрын
Bindabhar yelatun 1/2 kg milalya.yelala shenga nahit kay?
@pandurnggorde1963
@pandurnggorde1963 24 күн бұрын
राहता परीसरात १९६५पासुन, वापरतात हे जगाड
@ramraodakhure5944
@ramraodakhure5944 Жыл бұрын
टोकरी पेक्षा पाट्या किंवा लाकडे लावायचं खूप छान शेंगा तुटतात त्यांना लवकर फास्ट आणि शेंगा तुटलेल्या काड बसायला घ्यायचं
@nitinsawant5985
@nitinsawant5985 10 ай бұрын
आपण कृपया त्याचा व्हिडिओ पोस्ट करा.
@ramraodakhure5944
@ramraodakhure5944 10 ай бұрын
@@nitinsawant5985 नक्कीच करू भाऊ परंतु आमच्याकडे उन्हाळ्यात भुईमूग असतो जेव्हा आमच्याकडे भुईमूग आला ना तेव्हा आम्ही नक्कीच तो व्हिडिओ पोस्ट करू
@vijaykumarpatil8542
@vijaykumarpatil8542 Жыл бұрын
लय भारी
@HV-ng1ei
@HV-ng1ei Ай бұрын
भाऊ आमही रानात रू द फळीला कमरेच्या उचीचे खालुन चार पावके (पाया )लाऊन घेतले त्याच्या वर आपल्याकडे व खराची पास असती ती वरती पळीला फीट केले पुढच्या बाजुला रुद पोते काठया (बांबु) साह्याने पात्याचे तो उघडे करून हूक ने अटकावा आणि उभेराहून पासावर शेगा झटका एक मानुस दिवस भरात 10 पोती आ राम शिर झटकतों . नासिक
@minalpatil2826
@minalpatil2826 Ай бұрын
धुळे जिल्यात आम्ही हे जुगाड 60/70 वर्ष पासून वापरात आहोत
@abhishekkhot7190
@abhishekkhot7190 2 жыл бұрын
🙏👍👍👍👍👍
@shilabhosale8101
@shilabhosale8101 Ай бұрын
लाकडा वर कडेला माती टाकावी लागते
@shankarjamdade2854
@shankarjamdade2854 Жыл бұрын
रेगाड किंवा कुळवाचा वापर करावा.
@taipagar1953
@taipagar1953 Жыл бұрын
आमच्या कङ घरीच तोङन होत मजुर गरज पङत नाय पाण्या पावसाच ऊपटुन घेन सकाळी लगेच झोङपन फक्त ठेवताना ऐक सारखे कङप ठेवा महनजे हातात पटापट घेऊन ऊरकत सोप चार जन ऊपटुन आनुन आङी जवळ आनले तर ऐक मानुस झोङपन मोकळ करत बघा ऐवढ सोप आहे जय महाराष्ट्र जय भारत
@prashantpaikrao8445
@prashantpaikrao8445 Жыл бұрын
😂
@Dig161
@Dig161 Жыл бұрын
या पद्धतीनं शेंगा इतरत्र उडून जातीन ना साहेब
@ramraodakhure5944
@ramraodakhure5944 Жыл бұрын
अरे भाऊ समोर काहीतरी अंथरा यायचं ना एखादी चादर किंवा कापड कापड
@user-sk4fw4qb7u
@user-sk4fw4qb7u 2 ай бұрын
हे सर्व ठीक आहे pan ज्यावेळेस तुम्ही आडे केली त्यावेळेस मागची माती बाजूला सारा मंजे जेणेकरून शेंगा मागे गेल्या तरी त्या मातीत नाही राहणार नाहीत अन पुढे काहीतरी अंथरुण टाका मंजे शेंगा लांबवर जाणार नाही नाहीतर परत शेंगा बेचव नाही लागत
@rohansalunkhe4274
@rohansalunkhe4274 Жыл бұрын
सांगली भागात अजुन हे कुणाला फारस ठाऊक नाही...
@Samrudhi79
@Samrudhi79 Жыл бұрын
मी सांगली जिल्ह्यात इस्लामपूर येथे राहतो..मागच्या वर्षी 2 खड्डे तयार करून एका दिवसात साडे दहा पोती शेंगा तोडल्या आहेत
@pandurangghadage4497
@pandurangghadage4497 Жыл бұрын
Pan mati yete
@vikasdalvi3438
@vikasdalvi3438 Жыл бұрын
बाहेर शेंगा पडत्यात जास्त आणि खाली शेंगा पेक्षा माती पडते जास्त
@technew2129
@technew2129 Жыл бұрын
शेंगा उडत्यात
@bharatnarwade5311
@bharatnarwade5311 3 жыл бұрын
शेंगा उडतात....
@vs75
@vs75 3 жыл бұрын
नाही उडत
@taipagar1953
@taipagar1953 Жыл бұрын
वखरची पहार घा ती तीला कीनार असते अजुन लवकर तुटता बागलान मध्य असच शेगा तोङता कीवा घाई असल तर गजी रचुन रिकाम पन मध्य तोङता पन ऊदर चा त्रास होतो जय महाराष्ट्र जय भारत
@satyawankhandagale3985
@satyawankhandagale3985 Жыл бұрын
19,00,साली होत, भाऊ एक,जुगाड, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा आता
@paddygondale5193
@paddygondale5193 Жыл бұрын
Galt tips
@vijayawarke6020
@vijayawarke6020 16 күн бұрын
जेव्हा तुम्ही ठोका घेता तेव्हा शेंगा आजूबाजूला उडत असतील
@vicky19926
@vicky19926 Жыл бұрын
खूप छान
@SanjayPatil-kr1wt
@SanjayPatil-kr1wt Жыл бұрын
Very nice
@somnathsanap188
@somnathsanap188 Жыл бұрын
👌🙏
@pandurangmane2752
@pandurangmane2752 Жыл бұрын
लयभारी साहेब हे देशी जुगाड.
@bhanudaspawar6108
@bhanudaspawar6108 Жыл бұрын
लय भारी मस्तच
@nishantjagtap9964
@nishantjagtap9964 Жыл бұрын
खूपच छान
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 2,4 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 68 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
भुईमूग पिकाला या खतांचा वापर करा विक्रमी उत्पादन निघेल.
9:21
Navbharat Tv Marathi नवभारत टीव्ही मराठी
Рет қаралды 717 М.
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 2,4 МЛН