Chhatrapati Sambhaji Maharaj यांचा विश्वास कमावणारे Kaviraj Kalash नेमके कोण होते? | Bol Bhidu

  Рет қаралды 100,693

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #Kavirajkalash #कवीकलश
इतिहासकारांनी बखरकारांनी सर्वात जास्त अन्याय केलेली व्यक्ती म्हणजे कवीराज कलश. छत्रपती संभाजी महाराजांना अखेरच्या क्षणापर्यंत साथ दिलेल्या कवी कलशाची गेल्या काही वर्षापर्यंत बरीच बदनामी करण्यात आली. त्यांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचू दिला नाही. हे कवीराज कलश नेमके कोण होते?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 378
@mayurm473
@mayurm473 Жыл бұрын
गर्व आहे कनोजी ब्राम्हण असल्याचा , महाराजांना शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली आणी अखेरचा श्वासही माझ्या राजांसोबत च घेतला 🙏🙏🙏 जय शंभूराजे
@vikasmohite3030
@vikasmohite3030 Жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणी कवी कलश यांच्या मैत्रीचा खरा इतिहास सांगितला.आपले मनापासुन आभार 🙏 जय शिवशंभू 🚩🚩
@chetanghurde9539
@chetanghurde9539 Жыл бұрын
दादा स्वराज्य रक्षक संभाजी महाराज म्हणा .
@vikasmohite3030
@vikasmohite3030 Жыл бұрын
@@chetanghurde9539 बाळा तुज़ा नंबर दे. तुला मी सगळा इतिहास सांगतो.
@vickyshivale
@vickyshivale Жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
@sagartiwale8160
@sagartiwale8160 Жыл бұрын
@@chetanghurde9539 धर्मवीर छत्रपती श्री, संभाजी महाराजच.. आणि तुम्ही स्वराज रक्षक म्हणण्यापेक्षा हिंदवी स्वराज्य रक्षक म्हणा.. इतिहास माहिती करून घ्या, बाकी गैरसमज आपोआप दूर होईल. 🚩
@sagartiwale8160
@sagartiwale8160 Жыл бұрын
पुण्यश्लोक छ.श्री.शिवाजी महाराज की जय,धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज की जय,भारत माता की जय, हिंदु धर्म की जय 🚩
@vikasghotekarpatil
@vikasghotekarpatil Жыл бұрын
मैत्री असावी तर छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यासारखी.मरेपर्यंत साथ नाही सोडली.मरण आले तरी बेहत्तर.❤️❤️
@srentertainment1613
@srentertainment1613 Жыл бұрын
"काळही विचारात पडला महाराज तुमचा स्वराज्य निर्धार पाहून, काळानेही सामर्थ्य अनुभवलं राजे ४० दिवस तुमच्या सोबत राहून" !!!
@prafulamzare7501
@prafulamzare7501 Жыл бұрын
सगळ्यांना छकुनी मामा, कंस मामा माहीत आहे... पण कोणाला हंबीर मामा आणि कवी कलश कळेलच नाहीत जय शिवराय ⛳
@VISHAL-28
@VISHAL-28 Жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना "धर्मवीर" म्हणू नका, फक्त माझ्या काकाला "जाणता राजा" म्हणायचं. अश्या स्वतःच्या फायद्यासाठी मुल्ला मौलाविच्या खाली जाणार्यानी छत्रपतींच्या घराण्याची बदनामी केली. जय शिवशंभू 🚩🚩 हर हर महादेव 🚩🚩
@d.vaidya7172
@d.vaidya7172 Жыл бұрын
@@SamanScholar फुकट खाऊ
@KING-cu9ot
@KING-cu9ot Жыл бұрын
@@SamanScholar bheemta 💩
@KING-cu9ot
@KING-cu9ot Жыл бұрын
@@SamanScholar land muh me to bheemte lete hai 😂😂😂hum to sirf bheemtoki lete hai 😂😂
@Oamoacg2250
@Oamoacg2250 Жыл бұрын
@@SamanScholar गज+मायावती=गजपुत 😂
@KING-cu9ot
@KING-cu9ot Жыл бұрын
@@SamanScholar hajaro salo Tak bheemte hi hamara lete the aur aaj bhi lete hai mu me 😂😂😂
@gauravthorat7553
@gauravthorat7553 Жыл бұрын
छंदोगामात्य कविराज कलश..असा मित्र होणे नाही 🙏🚩
@MudraRakshas
@MudraRakshas Жыл бұрын
Manuvadi brahman hota to kalash, kahihi khota itihas pasrawoo naka. Ugach aurangzeb chi badnami karaychi RSS sarkhi
@pramodsawai5532
@pramodsawai5532 Жыл бұрын
@@MudraRakshas औरंजेबांची औलाद अजूनही जिवंत आहे 😡
@rohitmodi1038
@rohitmodi1038 Жыл бұрын
@@MudraRakshas 🤣🤣matlab kuch vi
@007deshmukh9
@007deshmukh9 Жыл бұрын
@@MudraRakshas दादा या मुर्खान्च्याकडे लक्ष देऊ नकोस काही लोक महान औरंगजेबच् च काय तर पैगंबर मोहम्मदची सुद्धा बदनामी करतात pornstar ,thurki म्हणतात ,निष्पाप 6 वर्षाच्या आयेशाबरोबर नालायकपणा केला अस म्हणतात काहीही बोलतात !माला नाही आवडत !काय गरज आहे अस बोलायची
@Shinde1999
@Shinde1999 Жыл бұрын
@@MudraRakshas gpp tuzi tu aaighal
@rahulkadam6709
@rahulkadam6709 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏❤️
@tanajisaste8405
@tanajisaste8405 Жыл бұрын
ही कथा ऐकून अंगावर शहारे येतात 🙏धन्य ते कवी कलश आणि धन्य ते स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज 🙏🙏🙏
@payalwaghmare1920
@payalwaghmare1920 Жыл бұрын
मित्र असावा तर कवी कलश यांच्या सारखा जो संकट समोर असताना ही मृत्यू पर्यंत साथ देईल 💐💐
@aniruddhakarpe9256
@aniruddhakarpe9256 Жыл бұрын
कोणीतरी कवी कलशांची दखल घेतली त्याबद्दल धन्यवाद
@rohanupadhyay7110
@rohanupadhyay7110 Жыл бұрын
Maratha 🤜🧡 Brhaman unity Dhrmveer sambhji maharaj &kavi kalash
@keshavmishra07
@keshavmishra07 7 ай бұрын
Aurangzeb Jaati bagun Hinduna Marat nhvat tr Dharm bagun Marat hota .....Tr mg Dharmala Adhi thev chutya . Jaati Kay asti re Dharm asto fkt.
@kailashkaranjkar9983
@kailashkaranjkar9983 Жыл бұрын
आज ३३५ वर्षानंतरही,औरंग्याने शंभू राजे आणि कवी कलश यांचे केलेले हाल ऐकून डोळ्यात अश्रू येतात.
@ifubadiamyourdadanna7558
@ifubadiamyourdadanna7558 Жыл бұрын
कवी कलश Brahmin 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💪💪💪✌️✌️✌️ जाती वाद्यांना कळेल ही आशा आहे .🙏🙏🙏मरेपर्यंत राजा सोबत होते बर का .
@dhb702
@dhb702 Жыл бұрын
अनोजी पंत व त्याचे कटातील साथीदार पण ब्राह्मण च होते. जातीवर काही नसते तर माणसाच्या व्यक्तिगत व्यक्तीमत्वावर असते हे तुमच्या सारख्या जातीयवादी लोकांना कळेल अशी अपेक्षा आहे. प्रत्येक जातींमध्ये चांगले व वाईट माणसं असतातच. उगीच जातीचा अभिमान बाळगू नका. जातीच्या नावाखाली दुष्ट,पापी माणसांना लपवू नका.
@ifubadiamyourdadanna7558
@ifubadiamyourdadanna7558 Жыл бұрын
@@dhb702 tech mhanto me pan maratha samajatle neech lokancha itihas pan jara baher yeu dya ki
@omsonawane4679
@omsonawane4679 Жыл бұрын
@@ifubadiamyourdadanna7558 ganoji shirke cha itihas wach
@vijaykachre5152
@vijaykachre5152 Жыл бұрын
मैत्रीचे उत्तम उदाहरण म्हणजे कवी कलश..जय शिवराय.. जय शंभुराजे
@ash8162
@ash8162 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय...🚩🚩 असा योद्धा होने नाही...🚩🚩
@AkashYadav-ks3un
@AkashYadav-ks3un Жыл бұрын
अजीबात होने नाही..,
@atharvamarne9187
@atharvamarne9187 Жыл бұрын
"Shrimant Chandogamatya Kaviraj Kalash ji "🔥⚔️🧡
@samadhanmarkande6944
@samadhanmarkande6944 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली.शंभू राजे व कवी कलश यांच्या मैत्रीला मानाचा त्रिवार मुजरा.
@Deepak_D_J_
@Deepak_D_J_ Жыл бұрын
मैत्री कशी असावी कवी कलश आणि शम्भूराजे सारखी काय मैत्री असेल समोर मरण उभं तरी साथ देणारे कवी कलश ,,,निशब्द जय जिजाऊ जय शिवराय जय शम्भू राजे
@sharadtheng2202
@sharadtheng2202 Жыл бұрын
आपल्या चॅनलच्या माध्यमातून कवी कलशांची खरी माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार...........
@abhibendre5283
@abhibendre5283 Жыл бұрын
स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँ साहेब की जय 🚩🙏🏻🙇🏻🧡
@manojban3034
@manojban3034 Жыл бұрын
सोडावा धर्म की सोडावा प्राण असा प्रश्ण कधी ना पडावा. सोडावा प्राण पण धर्म कधी ना सोडावा. शंभू राजाचे बलिदान आठवावा. जय शंभू राजे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@SwapnilTemgireOfficial
@SwapnilTemgireOfficial Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏
@12_parthgarware50
@12_parthgarware50 Жыл бұрын
खूप दिवसांपासून कवी कलश यांच्या बद्दल विस्तृत माहिती हवी होती. ती दिल्या बद्दल धन्यवाद....
@user-ch5xu4he9e
@user-ch5xu4he9e Жыл бұрын
यावन रावन की सभा संभू बंन्ध्यो बजरंग । लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रनरंग ।। ज्यो रबि छबि लखतही नथीत होत बदरंग । त्यो तव तेज निहारके तखत त्यजो अवरंग ।।🚩🚩🚩
@rahulmuley7952
@rahulmuley7952 Жыл бұрын
सत्य सांगायला पण हिमंत लागते धन्यवाद
@abhijtdeshmukh1293
@abhijtdeshmukh1293 Жыл бұрын
असा मित्र होणे नाही..तुमच्या टीम चे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा कारण तुम्ही कोणताही अजेंडा न ठेवता माहिती देता ...कवी कलश यांनी शेवट पर्यंत साथ दिली ...
@hemantjoshi5558
@hemantjoshi5558 Жыл бұрын
डोळ्यातून पाणी आलं. 😢
@Dedhmukh21
@Dedhmukh21 Жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज🚩
@fashionableandessentials6295
@fashionableandessentials6295 Жыл бұрын
First comment.Kavi Kailash is a great adviser of sambhaji maharaj
@jiten.cs_703
@jiten.cs_703 Жыл бұрын
धर्मवीर बलिदान मास सुरू होत आहे आता... फाल्गुन शु. प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या 🙏🏻 २१ फेब्रुवारी ते २१ मार्च 🌸
@laksh2396
@laksh2396 Жыл бұрын
कवी कलश आणि संभाजी महाराज यांनी हिंदुत्वाची साथ अखेरच्या श्वासापर्यंत सोडली नाही
@bapushinde8446
@bapushinde8446 Жыл бұрын
खरा प्रॉमिस डे तर यांचे जन्म दिनी साजरा केला पाहिजे. अखेर पर्यंत साथ दिली.
@sachinpatil2465
@sachinpatil2465 Жыл бұрын
Agree with you 😘❤️😊
@gauravfakatkar350
@gauravfakatkar350 Жыл бұрын
मैत्री असावी तर संभाजी राजे आणि कवी कलश यांच्यासारखीच 😍🚩🙏🏻
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 Жыл бұрын
ब्राह्मण हिंदू पणा आडवा आला जयशिवराय जयसंभाजीमहाराज जयबाजीराव वंदेमातरम
@jivanmore9717
@jivanmore9717 Жыл бұрын
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय..! काय पेरल असल उरात संभाजी महाराजांनी कवीकलशांच्या 🌎🚩✌️
@abhishekmhatre6264
@abhishekmhatre6264 Жыл бұрын
🚩जातीभेद उभा जाळावा, हिंदू तितुका मेळवावा🚩 🚩जातीचा अभिमान जरुर असावा, पण त्याहून जास्त अभिमान धर्माचा असावा.🚩 🚩गर्व से कहो हम हिंदू है और हिंदूस्तान हमारा है🚩 🚩जय शिवराय 🚩 🚩जय हिंदूराष्ट्र🚩 🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
@Ashish-Hindustani
@Ashish-Hindustani Жыл бұрын
कवि कलश हे उज्जैन चे राहनारे होतेचे जो मध्य प्रदेश मधे येत जी बाबा महांकाल ची नगरी आहे जय श्री महाकाल 🙏💐💐🚩
@sunildesai4958
@sunildesai4958 4 ай бұрын
कवी कलश ब्राह्मण होते म्हणून इतिहास दाबला गेला ❤ छंदोगामात्य कवी कलश ❤😢
@tigersofindia1947
@tigersofindia1947 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांना शेवट पर्यंत पूर्ण साथ एका ब्राह्मणाने दिली तरीपण ब्रिगेड वाले ओरड करतात.....
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Briged madi fukte ahe...
@godman6591
@godman6591 Жыл бұрын
brigedich ha itihas sangatat bamananich kavi kalash yanchi badnami keliye😂😂
@tigersofindia1947
@tigersofindia1947 Жыл бұрын
@@godman6591 आणि तुमच्याच माणसाने छत्रपती संभाजी महाराज यांना अटक करून देण्यात मदत केली
@battleofknowledge5293
@battleofknowledge5293 Жыл бұрын
@@godman6591 kzfaq.info/get/bejne/nNiiYNZeuNDeoYU.html बघ मराठा इतिहास कर काय म्हणत्यात कवी कलश बद्दल आणि ह्यांना brigadi फक्त नावाला टोमणे
@abhibendre5283
@abhibendre5283 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 👑🚩🙏🏻🙇🏻🧡
@nageshbunde6305
@nageshbunde6305 Жыл бұрын
❤️छंदोगामात्य कवि राज कलश आणि धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज या दोन जिवलगा चा इतिहास आईक ताना 😢 डोळ्यांमध्ये अश्रू येतात आणि मन भरून येत 🚩जय शिवराय ❤️
@Crystalmethdealer
@Crystalmethdealer Жыл бұрын
प्रत्येक हिंदूने धर्मवीर बलीदान मास पालन करावे
@nivruttisarvale
@nivruttisarvale Жыл бұрын
छंदोगामात्य कवी कलश यांना मानाचा मुजरा जय शिवाजी जय भवानी जय शंभुराजे 🚩
@himani2364
@himani2364 Жыл бұрын
धन्य ते स्वराज्य प्रेम🚩 आणि धन्य त्यांची ती मैत्री🙏🙇
@maheshpadule8615
@maheshpadule8615 Жыл бұрын
खूपच छान जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद...
@ashirwadporepatil2937
@ashirwadporepatil2937 Жыл бұрын
महाराजांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪
@porstuvwzyz
@porstuvwzyz Жыл бұрын
त्या जितेंद्र आव्हाडला व राष्ट्रवादीला औरंगझेब चांगला वाटतो..औरंगझेब क्रूर नव्हता असे आव्हाड म्हणतो.. त्या आव्हाडचा राजीनामा घ्या.
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Jittudin shabudhin ajudin ahe te
@abhijeetborse
@abhijeetborse Жыл бұрын
संभाजी कवी कलश हे देव रूप आहे कृष्ण बलराम ,राम लक्ष्मण 🙇🙇🙇🙇🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@mahendrakadam1641
@mahendrakadam1641 Жыл бұрын
मित्र असावा तर कवी कलश यांच्या सारखा जो समोर मृत्यू असतानाही मैत्री सोडून गेले नाही, धन्यवाद बोल भिडू 🙏
@MumbaichaShana
@MumbaichaShana Жыл бұрын
छान व्हिडिओ बनवले आतुरता होती तुमच्या कडून अशा विषयांची🚩🚩🚩🥵❤️
@bhartarishinde7776
@bhartarishinde7776 Жыл бұрын
एवढं होवून ही जितेंद्र आव्हाड mantoy की औरंगजेब चांगला माणूस होता...
@vedantpathak4670
@vedantpathak4670 Жыл бұрын
Bagh ki bharat bhai
@thatsmyname3413
@thatsmyname3413 Жыл бұрын
खुप छान इतिहास संदर्भ देऊन माहिती सांगितली..जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे👌👌👍👍
@amrutkukreja999
@amrutkukreja999 Жыл бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai 🙏🚩🚩 Chhatrapati Sambhaji Maharaj ki Jai 🙏🚩
@rohitkadam9140
@rohitkadam9140 Жыл бұрын
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय कवी कलश जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@akthecyclist
@akthecyclist Жыл бұрын
@@SamanScholar librandu spotted 🙂
@Sourabh_81
@Sourabh_81 Жыл бұрын
@@SamanScholar Neo fake buddh spotted 🤏
@akthecyclist
@akthecyclist Жыл бұрын
@@SamanScholar kattar hindu he hum 😤. Bsdk kabhi milo akele me 💪😤 fir dikhate he
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
@@SamanScholar jai manu🚩
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
@@SamanScholar baap ajun pan disto tymul Sawidhan ahe tari manu cha virodh Manje kamjor kon
@srentertainment1613
@srentertainment1613 Жыл бұрын
मैत्री असावी ती शिवरायांन सारखी ज्यांच्या साथीने जग जिकता येईल. आणि मैत्री असावी ती शंभूराजे यांच्यासारखी मृत्यूच्या दरातही भागीदारी करता येईल...!! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙌🚩
@PK-uk6qu
@PK-uk6qu Жыл бұрын
द ग्रेट कवि कलश
@sonalkadam9308
@sonalkadam9308 Жыл бұрын
खूप चांगल्या पद्धतीने सांगितली तुम्ही माहिती... 🙏🙏🙏🙏🚩
@utkarshneharkar5012
@utkarshneharkar5012 Жыл бұрын
उगच नस्ताव माय हिंदुधर्मरक्षक💥 मंतेत
@prathameshshant2203
@prathameshshant2203 Жыл бұрын
आत्ता video बघितला असाल तर बलिदान मास चालू होतोय , महाराजांच्या बलिदाना विषयी कृतज्ञतेची भावना खरच व्यक्त करायची असेल तर भिडू या येत्या 40 दिवसात पालन करुया. महाराजांचं स्मरण करूयात 🙏🏼
@anantkulkarni1369
@anantkulkarni1369 Жыл бұрын
आपण खूप छान माहिती देत आहात. धन्य वाद.🙏🙏🌹🌹
@amolpatil6899
@amolpatil6899 Жыл бұрын
"राजन तुम हो सांझे, खूब लढे हो जंग, *देख तुम्हारा प्रताप महि, तखत त्यजत औरंग"* आमच्या छत्रपती ला शेवट पर्यंत साथ देणारे कवि कलश....
@kapillohabade8906
@kapillohabade8906 Жыл бұрын
खूप छान आणि महत्त्वपूर्ण एतीहासिक, माहिती दिली त्या बद्दल धनयवाद
@gawademandar18
@gawademandar18 Жыл бұрын
मैथिली ताई मी तुला एक गोष्ट सांगितली होती जेव्हा जेव्हा समालोचन करशील तेव्हा एक गाणे बोल तुजा आवाज खूपच छान आहे....👍
@paresagar95
@paresagar95 Жыл бұрын
खुप छान वाटली..👌🙏
@angadshinde8796
@angadshinde8796 Жыл бұрын
मीत्र आशा होणे पुन्हा ध कार छान माहा ती स गीतत ली धन्यवाद
@mangeshmore9029
@mangeshmore9029 Жыл бұрын
यावन रावन की सभा संभू बंन्ध्यो बजरंग । लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रनरंग ।। ज्यो रबि छबि लखतही नथीत होत बदरंग । त्यो तव तेज निहारके तखत त्यजो अवरंग ।।
@dnyanobaankade3950
@dnyanobaankade3950 Жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण! छंदोगामात्य कवी कलश.
@Sonya-YT-10K
@Sonya-YT-10K Жыл бұрын
अण्णा भाऊ साठे यांची फकिरा कांदबरी विशेष माहितीचा व्हिडिओ बनवा.........
@maheshkhope3734
@maheshkhope3734 Жыл бұрын
खूप छान माहिती 🌹🌹🌹 God bless बोल भिडू ❤️❤️❤️❤️ सुपर नरेशन 👍👍👍
@mayurkavilkar
@mayurkavilkar Жыл бұрын
Khup chhan mahiti
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Жыл бұрын
Maithili tai ..salute Tumhla..khup Khup changli mahiti dili...🙏
@ananddushing6120
@ananddushing6120 Жыл бұрын
एकदम मराठी मनातले विषय मांडतात तुम्ही 🙏🙏🙏
@abhi6713
@abhi6713 Жыл бұрын
Khup chan mahiti 🙏
@sandeep98900
@sandeep98900 Жыл бұрын
खरच खुप खुप खुप छान माहिती दिली तुम्ही त्या बद्दल धन्यवाद 🙏 जय शिवराय जय शंभुराजे मानाचा मुजरा त्यांना 🚩🚩🚩🚩🚩
@sheetaljadhav9666
@sheetaljadhav9666 Жыл бұрын
मी छावा हे पुस्तक वाचले आहे. त्यात अतिशय सुंदर लेखन केल आहे.महाराज व कवी कलश यांच्या विषयी. ह्वीडीओ 👌
@shitalgavand4242
@shitalgavand4242 Жыл бұрын
Chhatrapati Sambhaji Maharaj ani Kavi Kalash yanna manacha mujara ani shat shat Naman🙏🏻🙏🏻❤️
@sarikadagade5434
@sarikadagade5434 Жыл бұрын
Chhatrapati sambhaji Maharaj ki jay
@adityamahure3311
@adityamahure3311 Жыл бұрын
Khup khup Aabhar Bol Bhidu
@kailasbhagnure1917
@kailasbhagnure1917 Жыл бұрын
Kharach apratim.mitra ksa asava yach jwalant udaharan mnje kaviraj Kalash..hats off really....
@user-un8bh5ft4z
@user-un8bh5ft4z Жыл бұрын
खुप सुंदर मांडणी केली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजकी जय
@parasramugale6235
@parasramugale6235 Жыл бұрын
Khup chan mahiti dili dhanyavad
@satishankush
@satishankush Жыл бұрын
Chaan ahe mahiti
@mr.kishorkumar1948
@mr.kishorkumar1948 Жыл бұрын
धन्यवाद ❤️
@abhibendre5283
@abhibendre5283 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय 👑🚩🙏🏻🙇🏻🧡
@marotikakade361
@marotikakade361 Жыл бұрын
Mahan kavi kalash Naman tumha
@mangeshborode9793
@mangeshborode9793 Жыл бұрын
Khup chan
@Vijay23288
@Vijay23288 Жыл бұрын
⛳⛳⛳
@atuldhangar4162
@atuldhangar4162 Жыл бұрын
Hi apratim mahiti dilya baddal Dhanyavad
@ganeshbodke3285
@ganeshbodke3285 Жыл бұрын
सुंदर हो
@Manoj-Kamthe1991
@Manoj-Kamthe1991 Жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज..🚩
@udaypawar5467
@udaypawar5467 Жыл бұрын
👌
@jeevankote3055
@jeevankote3055 Жыл бұрын
Nice video 👍
@shrikantkalbage2001
@shrikantkalbage2001 Жыл бұрын
😭😭😭Jay shivray ....Jay shambhu raje......tumhi he jivan aamhala dil tyasathi koti koti pranaam...........tya aaila aani hya sorajyachya bapala....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Leg_end969
@Leg_end969 Жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vitthalbagul7958
@vitthalbagul7958 Жыл бұрын
🙏👍
@SunilSharma-pn4wj
@SunilSharma-pn4wj Жыл бұрын
अगदी‌ माहिती पुर्ण इपीसोड
@kishorchohanthakur8811
@kishorchohanthakur8811 Жыл бұрын
Best 👌👌💯💯
@yogeshjarhad2660
@yogeshjarhad2660 Жыл бұрын
🙏🏼
@satishshelke1668
@satishshelke1668 Жыл бұрын
Shambhu maharaj ki jay
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 108 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 15 МЛН
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 108 МЛН