छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती, असा फरक का असतो ? छत्रपती आणि भोसले आडनावाची गोष्ट

  Рет қаралды 856,653

BolBhidu

BolBhidu

2 жыл бұрын

#BolBhidu #SambhajiRajeChhatrapati #UdayanrajeBhosale
राज्यसभेची निवडणूक, उमेदवारी, नव्या पक्षाची घोषणा या सगळ्याच मुद्द्यांवर वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळतायत आणि केंद्रस्थानी आहेत, संभाजीराजे छत्रपती. पण संभाजीराजे छत्रपती असोत किंवा उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवरायांचे वंशज बातम्यांच्या केंद्रस्थानी असण्याची ही पहिलीच वेळ नाही. उदयनराजे आपलं नाव 'श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले' असं लावतात, तर संभाजीराजे आपलं नाव 'युवराज संभाजीराजे छत्रपती' असं लावतात. दूसरी गोष्ट म्हणजे उदयनराजे भोसले यांचं 'भोसले' आडनाव आपल्याला ऐकायला मिळतं, पण 'संभाजीराजे भोसले' असं नाव कधीच ऐकायला का मिळत नाही..? यामुळेच छत्रपती आणि भोसले या दोन आडनावांची गोष्ट या व्हिडीओमधून जाणून घेऊयात.
Udayan Raje puts his name as 'Rich Chhatrapati Udayan Raje Bhosale', while Sambhaji Raje puts his name as 'Yuvraj Sambhaji Raje Chhatrapati'. The second thing is that we hear the last name of Udayan Raje Bhosale 'Bhosale', but why we never hear the name 'Sambhaji Raje Bhosale' ..? This is why let's learn the story of two surnames Chhatrapati and Bhosale from this video.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 993
@santoshkamble6933
@santoshkamble6933 2 жыл бұрын
आमच्यासाठी छत्रपती फक्त दोनच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज 🙏🙏
@luckylucky8914
@luckylucky8914 2 жыл бұрын
राजघराण्यांचा आदर कसा राखायचा ते ब्रिटिशांकडून शिका, एवढी वर्षे ब्रिटनमध्ये लोकशाही असून तिथल्या राजघराण्यांचा आदर तिळमात्र कमी झाला नाही.
@hemantmhadgut5831
@hemantmhadgut5831 2 жыл бұрын
छत्रपती दोनच शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी लढाई करुन आपले छत्रपती मिळवले होते.
@rohitmalode4900
@rohitmalode4900 2 жыл бұрын
वारसाहक्का ला काही लोक मानत असतील , पन कर्तुत्वला संपूर्ण विश्व वंदन करतो .... || एकच फक्त राजाशिवछत्रपती 〽️ ||
@santoshdabhade2106
@santoshdabhade2106 2 жыл бұрын
भोसले हेच महत्वाच आहे
@Dr.Chrome8734
@Dr.Chrome8734 2 жыл бұрын
दत्तक वंशजांना इतका मान मिळणे हे छत्रपती शिवरायांच्या विषयी जनतेमध्ये किती प्रेम आहे दाखवतं
@ramdaspatil251
@ramdaspatil251 2 жыл бұрын
गांधीजींच्या वंशजांबद्दल कोणी जास्त बोलत नाही.
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 2 жыл бұрын
तसं पाहता काहीच उपयोग नाही या माहितीचा, दोन्हीकडे दत्तकच घराणी राहिली आहेत आता.
@prashantdhamne607
@prashantdhamne607 2 жыл бұрын
दोघं पण महाराजा चा फायदा घेत आहेत महाराजानी छत्रपती हे पद त्यांचा जीवाशी खेळून कमावले आहे. प्रेमाने आणि आदराने रयत त्यांना छत्रपती म्हणतात यांनी काय केले आहे असे की हे छत्रपती लावतात.
@gajananshete1220
@gajananshete1220 2 жыл бұрын
त्यांच्या पूर्ण घराण्यांचे आदर करणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून मी त्यांना सर्वांना छत्रपती मानतो आणि मानत राहणार त्यांचे देशावर थोर उपकार आहेत ते विसरून चालणार नाही....
@harshalgodghate7612
@harshalgodghate7612 2 жыл бұрын
आपल्यासाठी फक्त 4 च राजे महत्त्वाचे आहे...
@nisargmitra7330
@nisargmitra7330 2 жыл бұрын
कालच आमचे या विषयावर चर्चा झाली. परंतु पुरेशी माहिती कोणाचं जवळ नव्हती... आणि आज तुमच्या या व्हिडिओ द्वारे ही संपूर्ण सविस्तर माहिती आम्हास मिळाली...आताच त्या WhatsApp ग्रुप वर व्हिडिओ सुद्धा सेंड केला.....धन्यवाद... बोल भिडू🙏
@shubhambangar6677
@shubhambangar6677 2 жыл бұрын
Only two great legends in the world chatrapati shivaji maharaj and chatrapati sambhaji maharaj🚩
@jackcollins007
@jackcollins007 2 жыл бұрын
छत्रपती ही पदवी फक्त शिवाजी महाराजांसाठी आहे ज्यांनी शून्यातून साम्राज्य ऊभे केले.आयत्या गादीवर बसणार्यांनी ही पदवी न लावता ह्या पदवीचं पावित्र्य आणि भव्यता संभाळून राखावी.
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 2 жыл бұрын
"घाटगे" घराण्याचा इतिहास विस्तारपूर्वक सांगावा!!!
@yogeshyadnik6346
@yogeshyadnik6346 2 жыл бұрын
मित्रानो भावांनो आपण एकच लक्षात घेऊयात की जे आपण आज जाती वरून बोलतोय ती जात शिल्लक राहिली आहे ती राजमाता जिजाऊ आणी आपले छत्रपती शिवरयांमुळे त्यांनी धर्म रक्षणासाठी साठी सर्व जातीचे लोक एकत्र आणुन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आपण पण जातीवर न बोलता हिंदु म्हणून एकत्रच राहिले पाहिजे हीच आपल्या सर्वांकडून राजमाता आणि छत्रपतींना आदरांजली आहे
@jayantjadhav9546
@jayantjadhav9546 2 жыл бұрын
आमच्या बारा मावळ चा सुद्धा भौगोलीक अन इतिहास सुध्दा सांगा...💪
@sanketm7722
@sanketm7722 2 жыл бұрын
मुळात लोकशाहीतसुद्धा छत्रपती, राजे अशी विशेषणे वापरणे म्हणजे irony च्या देवा तुलाच म्हणावे लागेल.
@shivrajkadam9100
@shivrajkadam9100 2 жыл бұрын
एक नंबर भाई
@karn34
@karn34 2 жыл бұрын
माझ्यासाठी फक्त छत्रपती , छत्रपती शिवाजी राजे & छत्रपती संभाजी राजे हेच आहेत
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 40 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 66 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 38 МЛН
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 26 МЛН
Sambhajiraje Chatrapati Podcast | E02 | Khaas Re TV
47:24
Khaas Re TV
Рет қаралды 84 М.
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 40 МЛН