या ५ कारणांमुळे शहरात कामाला गेलेल्या पोरांना गावची आठवण येती | Gavakadchya Goshti | Vishaych Bhari

  Рет қаралды 24,136

Vishaych Bhari

Vishaych Bhari

10 ай бұрын

या ५ कारणांमुळे शहरात कामाला गेलेल्या पोरांना गावची आठवण येती | Gavakadchya Goshti | Vishaych Bhari
काल मध्यरात्री अचानक आमच्या गण्याचा मुंबईवरन फोन आला, आन फोनवर गडी बोलायचं सोडून डायरेक्ट ढसाढसा रडायलाच लागला. मला कळनाच काय झालं? मी त्येला इचारलं बाबा, कुठ काय ॲक्सिडंट झालाय ? कुठल्या अडचणीत सापडलाय ? का आणखीन काय झालंय ? त्येला इचारतूय पण गडी काय सांगनाच झालाय, निस्ता हुंदक्यावर हुंदक दितूय. पुन्हा मला वाटलं, गड्याला लग्न झालेल्या गर्लफ्रेडची बिलफ्रेंडची आठवण येत आसलं. म्हंजी काय झालंवतं, पोरीच्या घरच्यांनी मुंबईचा पोरगा पायजे म्हणून गण्याला नकार दिलावता, पण गण्या बी हट्टी, तीच्याशीचं लगीन करायचं म्हणून गडी मुंबयला नोकरीला आला, पण गण्याचा नोकरीत जम बससतवर हिकडं तिच्या घरच्यांनी पोरीचं लगीन बी उरकून टाकलं. त्याबद्दल इचारलं तरिबी त्यो काय सांगना. बराच वेळ हमसून हमसून रडल्यावं शेवटी त्योच बोलला. म्हणला, भावा गावची लय आठवण इतीया. हीत करमना झालयं. लगा एवढी गर्दीय आजूबाजूला पण लय एकट एकट वाटतयं. आस वाटतयं आत्ताच्या आत्ता बॅग उचलून गावाला निघून यावं पण घरची म्हणत्यात गावाला राहिलास तर तुला पोरगी कोण द्येचं नाय. म्हणून मन मारून जगावं लागतंय. पण या शहरात आता मन नाय लागत गड्या. असं वाटतंय कुणीतरी अंगातनं जीवच काढून घेतलाय. गण्याचं बोलण आयकून काळजात चरर्र झालं. त्यावर काय रिऍक्ट व्हावं कायचं कळत नव्हतं. कायतरी येडंवाकडं बोलून गड्याला मोटिव्हेट केलं नं म्हणलं दोन दिवस गावाला येऊन जा. पण मंडळी बारकाईनं इचार केला तर तुमच्या लक्षात येईल एकटा गण्याचं नाय, आज आशी लाखों गावची पोरं आपल्या पोटाची गरज भागावी म्हणून इच्छा नसताना बी शहरात रडत कुडत जगत्यात. त्यांना कायम गावाची ओढ आसती. अन ती नेमकं कशामुळं तेच आपण डिटेलिंगमधी जाणून घेणारय.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#gavakadchyagoshti
#gavakdchyagoshti
#chandalchoukadichyakaramati
#gavathimatter
#gavakdchyagoshti
#gavakadchyagoshtisarvbhag
#goshti
#gavakadchyaradha
#gavakadchyabhangadi
#gavanchya desha
#mamachyagavala
#mamachagav
#gavgada
#vadivarchishala
#gavgadyatlimansa
#gavranmeva
#gavranmasti
#jeevankadam
#gav
#gavchijatrabhangadisatra
#vadap
#vadivarchistory
#gavgadytalimansa
#gavthi
#bailagada
#bailgadasharyat
#yatra
#village
#indianvillage
#satara
#sangali
#kolhapur
#solapur
#pune
#गाव
#गावरानमेवा
#गावरानमराठी

Пікірлер: 169
@user-fn7sm2kx8e
@user-fn7sm2kx8e 10 ай бұрын
8 वर्ष झालं पुण्यात राहतोय वर्षातुन दोनदाच गावी जातो तेही पाहुणा म्हणुन फक्त चार दिवस........😢😢😢 पहिले दोन वर्ष तर सारखा राञी रडायचो....शेतीची,जनारांची,गावाची आठवण यायची पण आता सवय झालीय काळजावर दगड ठेवून राहयचो इथे आलो तेव्हा भाषा,राहणीमानावरन बोलण्यात यायच म्हणुन आरे म्हणल की कारे म्हणायची हिंमत व्हायची नाही पण आता......बाहेर राहिल्यामुळे दुनियादारी ,बाहेरच जग काय असतय हे माञ समजलं.....❤😢
@aniruddham3547
@aniruddham3547 10 ай бұрын
😢 same happen with me😢😢
@naryanvitnor5779
@naryanvitnor5779 10 ай бұрын
पुण्यात काय करतात
@skstatus3097
@skstatus3097 10 ай бұрын
@patiltushar87
@patiltushar87 10 ай бұрын
Same here in gujarati Surat
@narayangarud298
@narayangarud298 10 ай бұрын
खरे भावा तू माझ्या मनातलं बोललास
@pawankumar-hg9we
@pawankumar-hg9we 10 ай бұрын
गावात जिवा भावाचे माणसं असतात शहरात फक्त गर्दी त्या गर्दीत हरवलेला एकटा माणूस आपला गाव बरंय गड्या ❤
@santoshmanevlogs1361
@santoshmanevlogs1361 10 ай бұрын
मी 2 वर्षे सौदी अरेबिया मधे होतो ..खूप आठवण यायची आईची आणि तिने बनवलेल्या भाकरी ची .....पैसा मिळतो पण आई आणि भाकरी आता कधीच मिळणार नाही कारण कोरोना मधे ती या जगातून गेली😢😢😢आता आठवणीत जगायचं.कॉमेंट करताना डोळे भरून कधी गेले कळेलच नाही..😢
@user-nr9nb4ul5l
@user-nr9nb4ul5l 10 ай бұрын
😢
@pawankumar-hg9we
@pawankumar-hg9we 10 ай бұрын
😢😢
@wearemovielovers717
@wearemovielovers717 10 ай бұрын
गावाकडे ज्यावेळी उद्योग धंदे येतील तेव्हा सर्व ग्रामीण भागातील युवकांच्या चेहर्यावर आनंद झळकतय.
@rohandixit2150
@rohandixit2150 10 ай бұрын
यासाठी सरकारने मोठी शहरे सोडून छोटे तालुके डेवलप करावे म्हणजे गावातील लोक गावात राहतील
@gajananwaghmare1927
@gajananwaghmare1927 10 ай бұрын
Kase yanar udeo dhade rajkaran sampat nahi Gavatil aso ki rajya til , rajkarni lokana gav taluka sudharayacha nasto vika vikas karycha nasto te प्रथम स्वताचा विकास kartat nantar gava che talukyache bagu , rajya til chotya जिल्हा til MIDC band padat ahet , lokana rojar bhetat nahi , Ani konta hi news channel vala hi batmi dhakavat nahi, sarv Rajkaran chy batmay astat Anek karne ahet
@sachindeshmukh3841
@sachindeshmukh3841 10 ай бұрын
गावी रहायला खूप छान वाटत
@mickdanny1755
@mickdanny1755 10 ай бұрын
भावा काळजात हात घातलास😢😢😢
@salamsatish
@salamsatish 10 ай бұрын
महिन्यातून दोनदा गावाकडे जातो..जनरल डब्यातून उभ्याने 600 km चा प्रवास करायचा दिवस भर शेतात फिरून परत रात्री मुंबईची ट्रेन पकडायची आणि कामा वर रुजू व्हायचे.....गावचा नादच खुळा .... मनातला बोललात भाऊ
@prabhuchalke7842
@prabhuchalke7842 10 ай бұрын
खरंच दादा डोळ्यातून अश्रु आले गावची लय आठवण झाली माझे गाव भैरववाडी तालुका ३२ शिराळा
@mahi_96
@mahi_96 10 ай бұрын
भावा काळजाला जाऊन भिडले तुझे शब्द😢 हीच व्यथा आहे आम्हा बाहेर राहणार्यांची
@ramboxxx
@ramboxxx 10 ай бұрын
मी सध्या 2 वर्ष झाले पुणे मध्ये जॉब करतो अजून पण घरची खूप आठवण येथे आजूबाजूला खूप लोक आहेत पण मन रमत नाही ती आपुलकी नाही 😢
@apekshit2612
@apekshit2612 10 ай бұрын
जायची गरज काय एवढी
@datta.indalkar96
@datta.indalkar96 10 ай бұрын
चिन्मय बोल भिडूचा आणि विषयच भारी चा प्रथमेश भाषा class🔥🔥
@malikamasala1
@malikamasala1 10 ай бұрын
पण सगळेच मुलं मुली भेटणार नाही म्हणुन शहरात जात नाही.. काहींना परिस्थीत मुळे जाव लागतय..🙌
@akshaybhosale9660
@akshaybhosale9660 10 ай бұрын
गावाकडच्या जुन्या गोष्टीना उजाळा मिळाला...पोटापाण्याचा प्रश्न नसता तर आयुष्याची खुंटी गावलाच ठोकली असती... ता.जावळी जि. सातारा
@vishaldoiphode2785
@vishaldoiphode2785 10 ай бұрын
शहराची लोकसंख्या 15 लाख, नोकरीनिमित्त एकटेच राहणे, स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे, बेचव जेवण, पण गर्दीतही सगळेच परके --- काळजी घेणारे कुणीही नाही, तेव्हा आपल्याला आईची आठवण येते, - 15 लाख लोकसंख्येत आपलं कुणीही नसत तेव्हा समजत आईला देवाचा दर्जा का दिला जातो
@EPC07
@EPC07 10 ай бұрын
भावा खूप छान विषय निवडला.. आम्ही साल्या या राजकारनिमुळे लोकांमुळे अशा शहरात अडकून पडलोय.. आम्हाला तीथे संधी असत्या तर कधिच गाव सोडले नसते.. #Shamekolhapurpoliticians..
@surajjadhav8741
@surajjadhav8741 10 ай бұрын
भावा मी 3 ,4 महिनेच पुण्यात राहिलो पण पोटा पाण्याची लय बेजारी होते..आपल अस कुणी नसते..आजारी पडल स्वतःच उठून दवाखान्यात जायचं...ते दिवस आठवले आता डोळ्यात पाणी आलं...लय aavghad आहे रे पुणे मध्ये राहणं...
@rahulwable6924
@rahulwable6924 10 ай бұрын
खरं आहे भावा कोणत्या पोराला वाटतं आपलं गाव सोडून शहरात यावा रहायला. फक्त लग्न, पैसा, या गोष्टींसाठी फक्त मुलांना आपलं राहत गाव सोडून शहरात यावं लागत. कोणत्या पोराला वाटतं ओ आपल्या आई - वडिलांपासून लांब राहावं. शहरात ते मेसच जेवण असेल तस खावं लागत तेच आपण आपल्या गावच्या घरी असलो तर आईला सांगून पाहिजे ते खाऊ शकतो. आणि गावा सारखी मोकळी हवा शहरात नसते. वातावरण देखील प्रदूषित पण हेच जर आपण आपल्या गावात गेल की जणु स्वर्गात आल्यासारखं वाटतं. शहरात पैसा आहे ओ पण खरं जीवन हे गावातच आहे. गावाकडच्या भाकरी ते कालवण. आईच्या हाताच जेवण हे कोणत्याही हॉटेल आणि मेस सारखं कधीच नसतं. गावाकडच्या लोकांना वाटतं हा पोरगा शहरात राहतोय पण त्यांना काय माहिती हा पोरगा कोणत्या परिस्थिती मधून जातोय. गावातून येणारा प्रत्येक पोरगा हा दोन पैसे कमविण्यासाठी येत असतो.म्हणून आपलं गावच लई भारी गड्यानो. " माझं गाव माझा अभिमान " माझं गाव वडगाव सहाणी ता. जुन्नर. जि. पुणे. शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी जुन्नर 🚩❤️🤝
@Xyz_26-5
@Xyz_26-5 10 ай бұрын
गावातून MIDC त जाणाऱ्या पोरांची काय हालत होते ते अनुभवलं आपली शेती बरी.
@ashishlavangare2170
@ashishlavangare2170 10 ай бұрын
गावत राहूण बोलण सोप अस्तय बाहेर पडल्यावर समजतय दुनिया काय आहे पण भावा विषय मस्त निवाडलस
@kondibaabhang2703
@kondibaabhang2703 10 ай бұрын
मी तब्बल 22वर्षांनी सोडलं शहर आणि गाठलं गाव, बस झालं. आत्ता मी खूप आनंदानी जगतो पैशाची थोडी अडचण येते पण काही हरकत नाही.
@appasahebbodkhe7088
@appasahebbodkhe7088 10 ай бұрын
मी गेल्या 16 वर्षापासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात काम करत आलो आहे पण गावाकडचे वातावरण अगदी वेगळेच आहे गावाकडे गेल्यावर परत शहरात यावे वाटत नाही, आजही गावाकडेच जाऊन राहावे वाटते
@official_ravi_munde_3333
@official_ravi_munde_3333 10 ай бұрын
मी पण पुण्यात MIDC मध्ये आहे गावांची आठवण येते
@moresudhir4785
@moresudhir4785 10 ай бұрын
10 वर्ष झाले मुंबईत राहतोय पण आणखी गावाची ओढ जात नाही ..😢
@Analysis565
@Analysis565 10 ай бұрын
मी कामासाठी पुण्यात असलो तरी मी शनिवारी आणि रविवारी गावाकडे न चुकता जातो... आणि ह्यापुढे ही जाणार
@mickdanny1755
@mickdanny1755 10 ай бұрын
Bhava mumbai varun jyla nhi re jamat 😢
@shubhampatil1606
@shubhampatil1606 10 ай бұрын
Bhava Pune hu Dhule la jayla jamt nahi na bhau
@Analysis565
@Analysis565 10 ай бұрын
@@shubhampatil1606 महिन्यातून एकदा तरी जात जावा
@Analysis565
@Analysis565 10 ай бұрын
@@mickdanny1755 try करने
@bachelorboys5297
@bachelorboys5297 10 ай бұрын
​@@shubhampatil1606kasa bolala bhai
@santoshmanevlogs1361
@santoshmanevlogs1361 10 ай бұрын
पुणे मधे मी 5 वर्षे राहिलो पण मेस ला कधी 4 वेळ जेवलो असेल पण कायम बनवून खायचो...आपल्याला कुस्करून खायची सवय😂😂😂 त्याशिवाय पोट भरत नाही.म्हणून रूम वर च बनवून खायचो..आणि कमी पैसे मधे पोट भर जेवण आणि मन समाधानी जे पाहिजे ते बनवायचो😊😊😊😊😊 सौदी अरेबिया. .कुवेत पोलंड या देशात मी राहून आलो जॉब साठी तिकडे पण मी पोलंड मधे 1 टाईम च जेवण मी बनवत होतो😊..आता परत पुणे मधे आहे स्टडी साठी ऑस्ट्रेलिया जाण्यासाठी आता पण बनवून खातोय🎉
@mandarpawar4964
@mandarpawar4964 10 ай бұрын
Lai bhari...i m crying now...missing those old days...hopefully i wil find peace somewhere 😞
@Fakt_Bhatkanti
@Fakt_Bhatkanti 10 ай бұрын
Dada tuze topics lai bhari astat yar ani tuzi bolnyachi tone tr vishych bhari
@yogeshkate2415
@yogeshkate2415 10 ай бұрын
अस्सल सातारी भाषा
@filmy_duniya_009
@filmy_duniya_009 10 ай бұрын
खूप ग्रेट आहात यार तुम्ही आमच्या अणि प्रत्येकाच्या जि्हाळ्याचा विषय आज तर तुम्ही काळजाला च हात घातला राव
@ishwarmete776
@ishwarmete776 10 ай бұрын
शब्दच नाहीत ह्या विषयाबद्दल बोलायला, आयुष्य फक्त 1 दा च आहे, माझे गाव सोलापूर पासून 12 km आहे फक्त, शहरातील मित्र, पाहुणे, भावकी, लोक यांच्यात व गावातील सर्व समाजातील लोक यांच्यात 100 % अंतर आहे, मी नशीबवान आहे, आम्हाला गावाचा आणि शराचा खूप अनुभव घेता येतो ❤
@chetansrivastav4923
@chetansrivastav4923 10 ай бұрын
मेरा गांव अयोध्या में है, मेरे गांव की मुझे बहुत याद आती है आपका वीडियो देख मुझे बहुत अच्छा लगा
@vaibhavkumbhar5852
@vaibhavkumbhar5852 10 ай бұрын
म्हणून मी बंगलोर सोडून गोवा... मध्ये काम करतो..#Nature lovers
@adityapanchal7409
@adityapanchal7409 10 ай бұрын
मनून मी गवाकढिल मुलगा मुंबईला आल्यास त्याला एकता नाही सोडत, मदत, माहीती, mentaly supports deto
@pankajmore1949
@pankajmore1949 10 ай бұрын
शहरात जाऊ नका, शहर बोगस व थरड क्लास आहे, शहरात जीवन जगण्यापेक्षा जीव दिलेला बरा अस मला वाटतय
@TheTrueRationalist
@TheTrueRationalist 10 ай бұрын
क्षेत्रीय असमतोल भावा... दुसरं काय!!! दोन शहर आणि अवलंबून असणारे इतके जिल्हे... मग परतीचे दोर कापून का नाय यायला लागणार...
@bharatvarade
@bharatvarade 10 ай бұрын
जय महाराष्ट्र मी गावाकडेच शिक्षण घेतो m com ला आहेत सध्या आणि गावाकडेच काम करतो 20000 हाजार पगार पडतो अणि कोनाच एक नाहीत की दोन नाहीत आनी मुळ म्हणजे मी माझा आई वडीलांन पाशी राहतो आणि खुप कष्ट करतो यश तर‌ येणारच
@Marathi_Aj04
@Marathi_Aj04 10 ай бұрын
1:20 हे खर आहे 🥺🥺🥺
@makarandpawar5074
@makarandpawar5074 10 ай бұрын
तस मी पन पुण्यात असतो it तली नोकरी शनिवारी रविवारी सुट्टी मी शुक्रवारी संध्याकाळी बस ने निघतो आणि सोमवारी परत येतो आणि माझे गाव 250 km लांब आहे
@ganeshdhanawade9885
@ganeshdhanawade9885 10 ай бұрын
या वर उपाय काय हे पण सांगा आणि असे work from job कोणते आणि कुठे भेटतील त्याचे मार्ग कोणते हे पण सांगा म्हणजे गावाकडून पण काम करू शकतो
@ramgosavi9708
@ramgosavi9708 10 ай бұрын
जन्म मुंबईतलाच, पण डोळ्यात पाणी आल...😢
@sachinbaravakar1148
@sachinbaravakar1148 10 ай бұрын
प्रथमेश भाऊ खूप छान विषय मांडला भावा
@user-gn8xh8cm7c
@user-gn8xh8cm7c 9 ай бұрын
प्रथमेश भाऊ पंढरपूर मधील एक प्रकरण आहे. मला जास्त नाही माहित पण खुप गजलेल प्रकरण आहे ते अनिल ढेबे व भोसले असं काही तर प्रकरण होतं ते
@dattajadhav7003
@dattajadhav7003 10 ай бұрын
4 महीने पाहीली फक्त शहरात कामाचे गावच भारी भावा आपल ❤
@karanpandere2046
@karanpandere2046 10 ай бұрын
विषयच भारी आपला 👍🏻दादा
@yogeshnikam8301
@yogeshnikam8301 10 ай бұрын
Khup chan sangitla..
@sdanimalandbird5261
@sdanimalandbird5261 10 ай бұрын
सर मुक्ताईनगर तालुक्यातील तापी व पूर्णा नदी संगमावर चांगदेव मंदीर आहे असे म्हटले जाते की पूर्वी सहा महिन्यांची रात पडायची त्या रात्रि हे मंदीर बांधण्यात आले व सहा महिन्याची रात्र संपता संपता मंदिर अपूर्ण राहिले नंतर ते मंदिराचा कळस चागदेव गावातील लोकांचा पुढाकाराने बाधण्यात आला पुरेपूर माहिती घेऊन यावर 1व्हिडिओ बनवा सर
@surajghongade4987
@surajghongade4987 10 ай бұрын
मी वर्धा येलकेली वरून आहे मी पण मुंबई ला होतो माझं पण असाच झाल होत मी आलो गावी आणि घेतलाय गाई बनलो राजा गावची मजा शहरात येत nhi गाव ते गाव
@KakasoPatil-ed3me
@KakasoPatil-ed3me 10 ай бұрын
माझा विषय वेगळा आहे.मी 10वी नापास झालो 2005 ला त्यामुळे मला गुरे चरण्याचे काम करावे लागले दिवसभर गुरे घेऊन जावं लागे मेहनत कराव लागे मला गावाकड करमत नव्हतं माझे मित्र मुंबईला कामासाठी आलेले होते मला त्यांची खुप आठवण येत होती त्यामुळे दिवसभर मी याचाच विचार करायचो की मी पण मुंबईला जाणार. मी पण मुंबईला आलो. आता असं झालं की आता कधी गावाकडे जाईन आसं होतंय गावची खुप आठवण येते. पण जाऊ शकत नाही मुले शिकतात .
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 10 ай бұрын
आगदी खरं बोललात 😢
@pintuhipparkar442
@pintuhipparkar442 10 ай бұрын
अगदी बरोबर बोललात 👌👌
@dipakgavali8161
@dipakgavali8161 10 ай бұрын
भावा काळजाला हाट घातलास ki कोणा कोणाला gavachi आठवण yet आहे mazya sarkhi😭😇🙏🙏
@reelsstarviralm.r
@reelsstarviralm.r 10 ай бұрын
तुमचा विषयच भारी ❤❤
@sureshlavand366
@sureshlavand366 8 ай бұрын
Kdk bhasha bhava .. 1 number
@tushalchoraghe2474
@tushalchoraghe2474 10 ай бұрын
१००% खरं आहे ,👍👌👍👌
@tusharsawant92
@tusharsawant92 10 ай бұрын
Ek number vishay bhawa 👍🏻👌
@user-jl3bc4gm8x
@user-jl3bc4gm8x 10 ай бұрын
1 no video Bhava ❤❤
@official_ravi_munde_3333
@official_ravi_munde_3333 10 ай бұрын
खरंच भाऊ बरोबर बोललात
@Ashishraje.1947
@Ashishraje.1947 10 ай бұрын
जुने दिवस आटवले मी ही पाहिलेत हे दिवस अक्षरशः डोळ्यात पाणी यायचं पण कुणाला सांगू शकत नव्हतो
@PranavTilekar
@PranavTilekar 10 ай бұрын
Very imotional subject 😢
@user-ds2ln8th6o
@user-ds2ln8th6o 10 ай бұрын
Shahrat rahnarya prttek porachi khari paristhiti samjavlis. Thank you for this topic
@vishalmane9304
@vishalmane9304 10 ай бұрын
Khup bhari video ahhe yamdhe khup barik ghostti cha abhyas karun banvnyat ala ahhe sarw ani bagha 🎉
@mpsc_mentor
@mpsc_mentor 10 ай бұрын
मी फक्त 6 महिने राहून पाहलो पुणे ची strategy, काही नसत अभ्यास गाव कडे जिल्हा च्या ठिकाणी छान होतो.
@shubhamshinde365
@shubhamshinde365 10 ай бұрын
खरच आहे
@kingjajaba
@kingjajaba 10 ай бұрын
भावा आजचा व्हिडीओ बनवून मन जिकलंस यारं..... असा व्हिडीओ कोणत्याच चॅनेल वर बगायला नाही भेटणार 🌹🌹🌹🌹
@prithvirajpatil1686
@prithvirajpatil1686 10 ай бұрын
Apla gavac lai bhari
@nikhilkashid8067
@nikhilkashid8067 10 ай бұрын
खरं आहे सर
@sadashivjagtap3246
@sadashivjagtap3246 10 ай бұрын
Khup.chhan
@sushantsadamate2973
@sushantsadamate2973 10 ай бұрын
भावा तुझा विषय च भारी 🎉
@maheshgaikwad5649
@maheshgaikwad5649 10 ай бұрын
नाईलाजला काय इलाज.. एकदम बरोबर पण हे सांगायचं कोणाला न ऐकणार कोण😊
@FP-id7rh
@FP-id7rh 7 ай бұрын
Mi pn aaj diwali sathi aalo aahe gavat ani phone flight mode la takla aahe😂 aalya pasun tonda vr smile aahe😊
@kiranfatangde9787
@kiranfatangde9787 10 ай бұрын
Bhau mi pan punyala gelo hoto hinjewadi it park made pan mla tith karml nhai mg mi direct SambhajiNagar chi bas pakdli ani Ghari alo ata sheti krun waluj midc made kamala jato ani ardhya poti ch zopa lagat hot tyamul direct Ghari 😢😢
@bharatkamble1498
@bharatkamble1498 10 ай бұрын
Ho hy barobar ahe .maj Hi asch jal ahe👌👍
@rushikeshwavare8408
@rushikeshwavare8408 10 ай бұрын
बरोबर बोलास भावा 😐
@bhushankankekar3884
@bhushankankekar3884 10 ай бұрын
Bhava 100% khar bolalas
@akashlambrud8512
@akashlambrud8512 10 ай бұрын
Vishayach bhari❤❤❤
@rajendrajagtap7711
@rajendrajagtap7711 10 ай бұрын
Real fact☝️👌🌹
@kishorbagal186
@kishorbagal186 10 ай бұрын
Bhava mi tumcha video aavdine baghto ❤❤❤❤
@prasadarjun6181
@prasadarjun6181 10 ай бұрын
Khar aahe Bahu 😢😢😢😢😢😢
@Dnyashewar..5556..
@Dnyashewar..5556.. 10 ай бұрын
Khar aahe
@vj-iq3zc
@vj-iq3zc 10 ай бұрын
💯 right 😢😢
@karanjadhav5931
@karanjadhav5931 10 ай бұрын
मेसच जवन हे खरा प्रश्न आहे
@rahulwankhede4913
@rahulwankhede4913 10 ай бұрын
Sarvanchya manatli gosht bolala. Pan kay karnar gavat kam nahi ani apekshanch moth ojh. Man marun rahav lagt. Aplya mana sarkh sarv nahi hot. But kad ch asa ahe. Ithly salary peksha ardhi jari gavat midali asti tr kon al ast ithe. Thank bhava tu purn angle cover kelit.
@dnyaneshwarmulik7838
@dnyaneshwarmulik7838 10 ай бұрын
Manatale bolaat bhau
@akshayshinde6442
@akshayshinde6442 10 ай бұрын
Khar ahe dada😢
@anilgovind899
@anilgovind899 10 ай бұрын
Maje Gaon Lasalgaon... Nashik khup bhari video aahe ha.....
@priyakolekar2019
@priyakolekar2019 10 ай бұрын
Maz gav ghunki
@nikhilrajput3890
@nikhilrajput3890 10 ай бұрын
मी मनात आलं की सीक लिव टाकून गावाकडं निघायचं
@vaibhavsuryawanshivvs9566
@vaibhavsuryawanshivvs9566 10 ай бұрын
लय रडलो मी❤❤
@gajananwaghmare1927
@gajananwaghmare1927 10 ай бұрын
Khar ahe sarv gosti majburi aste parteka chi kay karnar paryay nasto manun gav sodave lagte😢
@bachelorboys5297
@bachelorboys5297 10 ай бұрын
Kharay rao he.mazi khup iccha ahe gavakde jaychi pan asa block zaloy ki iccha astana pan ny jau shakat ahe gavakde 😢😭
@sachinbaravakar1148
@sachinbaravakar1148 10 ай бұрын
आम्ही पण मुंबई ला राहतो ,,पण गाव ते गाव आहे
@aniketbendkar9343
@aniketbendkar9343 10 ай бұрын
Manatle topic anto bro 😢❤❤❤
@shivajibhise3605
@shivajibhise3605 10 ай бұрын
Tumche aikun ajun tenssion aale Rao
@dhaneshharad3308
@dhaneshharad3308 10 ай бұрын
❤️❤️❤️
@devgonbare
@devgonbare 10 ай бұрын
Maze gav #ranpatwaterfall ..sadya #mumbaikar 🎉
@user-ds2ln8th6o
@user-ds2ln8th6o 10 ай бұрын
Radvals bhava 🥲. Shahrat gardi khup ahe pn lok mana ne ekte padt chale ahet
@Rushi55040
@Rushi55040 10 ай бұрын
Bhau aangavar katta aalaa... Aani dolyat pani aal...bhava ....hec condition ahe aamchi😢😢😢
@vijaysonavane6493
@vijaysonavane6493 10 ай бұрын
Ek gost khari bhawa gaw sodlya shivay pragati nay
@laxmikantkawade
@laxmikantkawade 10 ай бұрын
Parva hach anubhav punyat ala .. ratrichya veli asach ek jan gavakadchi athavan ali mhnun dhasa dhasa radat hota ... tyane shevti mitrala phone karun man mokala karayacha prayatna kela .. To solapur cha hota . Ha video baghun asa vichar yeun geli ki kadachit tyane tumhalach call kela ki kay 😊. Aso .. vishay awadla ❤
@cricketworldwithsunil8917
@cricketworldwithsunil8917 10 ай бұрын
डोळ्यात पाणी आणलास मित्रा
@hareshfulare9270
@hareshfulare9270 10 ай бұрын
4:39 dada khr ahe yrr, 🥺
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 14 МЛН
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 18 МЛН