प्रवासात कॉफी घेतली आणि ८० तास फुटपाथवर काढावे लागले, Pune-Mumbai Shivneri प्रवासात चोरी कशी झाली ?

  Рет қаралды 356,159

BolBhidu

BolBhidu

7 күн бұрын

#BolBhidu #PuneMumbaiShivneriBus #PuneMumbaiExpressway
पुण्यातले व्यावसायिक शैलेंद्र साठे १४ जूनला काही कामानिमित्त पुण्याहून मुंबईला जात होते. पण १४ जूनचा हा प्रवास त्यांच्यासाठी अत्यंत भयानक ठरला. बसमध्ये चढताना धडधाकट असलेले साठे ज्यावेळी मुंबईला पोहोचले, त्यावेळी त्यांना साधं उभं देखील राहता येत नव्हतं. त्यांना कुठे जायचंय, हेही कळत नव्हतं. त्यांच्यासोबत काय घडतंय, याची त्यांना जराही कल्पना नव्हती. त्यांनी प्रवासात अल्कोहोल घेतलं नव्हतं. पण त्यांची अवस्था एखाद्या मद्यधुंद व्यक्तीप्रमाणं झाली होती. ते नशेतच असावेत, असा समज शिवनेरीच्या कर्मचाऱ्यांना देखील झाला. त्यामुळे त्यांनी साठे यांना फुटफाथवर एका कचराच्या ढिगाऱ्याजवळ सोडून दिलं.
घरातून कामासाठी निघालेले साठे तब्बल सोळा तास फुटपाथवर पडून होते. त्यांनी अनेकांकडे मदत मागितली. पण कुणीही त्यांच्या मदतीला आलं नाही. दारु पिऊन माणूस पडला असावा, असा समज अनेकांचा झाला. त्यामुळे त्यांच्याकडे कुणी लक्षही दिलं नाही. याच अवस्थेत साठे तब्बल ८० तास होते. जेव्हा त्यांना पूर्ण शुद्ध आली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. कोणीतरी त्यांचं सोनं, पैसे, महागडा फोन आणि घड्याळ सगळं लुटलं होतं. सगळ्यात धक्कादायक म्हणजे या सगळ्याला कारण ठरली होती ती एक कप कॉफी... साठेंसोबत प्रवासात नेमकं काय घडलं?, त्याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडीओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 651
@kailash5749
@kailash5749 5 күн бұрын
शिवनेरीच्या कर्मचाऱ्यांनी त्याला स्टँड वर नाही तर पोलिसांना सांगितला पाहिजे होता, चोरी पेक्षा जीव पण महत्त्वाचा असतो
@viralshorts1929
@viralshorts1929 5 күн бұрын
तू लई शाना हायेस जा
@sandipjaybhaye5369
@sandipjaybhaye5369 5 күн бұрын
बसमध्ये रोज कितीतरी प्रवाशी दारू पिऊन प्रवास करत असतात, किती प्रवाशांना पोलीस स्टेशन किंवा घरी सोडणार
@kailash5749
@kailash5749 5 күн бұрын
@@viralshorts1929 tujhya bappala takay pahije hota
@KISHORSATHE-dk5lo
@KISHORSATHE-dk5lo 4 күн бұрын
प्रायव्हेट चा परिणाम
@OK-vh2xp
@OK-vh2xp 4 күн бұрын
Correct
@rahulchavan3318
@rahulchavan3318 5 күн бұрын
जर त्यांनी तिकिट काढले असेल तरी पण त्यांना कचरयाजवळ कसे काय सोडले😮😮😮😮😮😮😮पण पोलिसांना का कळवले नाही, माणुसकी मेली
@tssonu19
@tssonu19 5 күн бұрын
😂
@shitalthombre3158
@shitalthombre3158 5 күн бұрын
😂
@aadesh.aparna
@aadesh.aparna 5 күн бұрын
बरोबर, शिवनेरी च टिकीट काढणारा माणूस मूर्ख तर नसणार ना. शिवनेरी कंप्लेंट झाली पाहिजे.
@poojanectar8213
@poojanectar8213 4 күн бұрын
Conductor Ani driver pan milalele astil
@varshakhadapkar3731
@varshakhadapkar3731 2 күн бұрын
काहीतरी गडबड आहे हे बसचा चालक आणि वाहक यांच्या लक्षात कसे आले नाही?? वेळीच पोलिसांना बोलावलं पाहिजे अस त्यांना कस नाही वाटल??
@apoorva4075
@apoorva4075 5 күн бұрын
म्हणुन आई नेहमी सांगायची की प्रवासात कोणी काहीही दिलं तरी खायचं नाही, अगदी प्रसाद सुद्धा. साठेंची फॅमिली मुळे त्यांचा पत्ता लागला, फॅमिली किती महत्वाची आहे.
@sagarrahane7727
@sagarrahane7727 5 күн бұрын
कितीही सहप्रवासी चांगला असला तरी त्याने दिलेले खाऊ नये असे जुने माणसं सांगतात, ते खरे, शैतन पिक्चर बघावा अजय देवगण चा तत्यातही असाच काही आहे
@ranjananikam7390
@ranjananikam7390 Күн бұрын
Shaitan he kai ahe he Jesus Christ yani sangitale ahe Pavitra Bible madhe. Shaitan shabdacha arth kai ahe he mahit nasel tar vapru naye
@manoharsamant7594
@manoharsamant7594 5 күн бұрын
वास्तविक शिवनेरीच्या वाहकाने दादर येथे बसगाड्यांची नोंद केली जाते तेथील नियंत्रकांना सदर इसमाला खाली उतरवले आहे याची माहिती देणे आवश्यक होते, नव्हे ते त्यांचे कायदेशीर कर्तव्य होते.
@vinayachandanshive5658
@vinayachandanshive5658 5 күн бұрын
शार्दूल सुद्धा चांगले सांगतो.
@ashwinkale6561
@ashwinkale6561 5 күн бұрын
Pan khup lokanna dusrya bhaltyacha God laagto 😜🤣
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r 5 күн бұрын
​@ashwinkale65हे दुसरे भलतेच चिनू❤भाऊ तर नाही ना 😂61
@12345MBK
@12345MBK 5 күн бұрын
शिवनेरीच्या कर्मचाऱ्यांना गुन्हा दाखल झाला पाहिजे
@balkrishnavarute9766
@balkrishnavarute9766 5 күн бұрын
अगदी बरोबर
@rushikeshpatil413
@rushikeshpatil413 5 күн бұрын
Correct
@fullmasti8286
@fullmasti8286 5 күн бұрын
nahi hovu shatak karan tumchya bapachi msrtc nahi ahiii aaplya samanachi jababadari aapan sotta ghetli pahije as reilway madhe dhekhile hot manun kay tc ani rail karmchyari shiksha karnaar ka msrtc only❤
@samihannandedkar5153
@samihannandedkar5153 5 күн бұрын
​@@fullmasti8286पहिले तर भाषा नीट वापरा.. एक व्यक्ती 16 तास बस स्थानकावर बेशुद्ध अवस्थेत पडून राहतो हे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले नही का ? तुमच्या घरच्यांच्या सोबत असा प्रकार कदाचित झाला असता तेव्हापण Only MSRTC लिहलं असत का ?
@ybl456
@ybl456 5 күн бұрын
​@@fullmasti8286Are murkha tya masala la valid ticket Astana rastyat kaskay sodla ...
@snigdhapandit2352
@snigdhapandit2352 5 күн бұрын
शिवनेरी च्या कर्मचार्यांची काहीच जबाबदारी नव्हती कां.? एखाद्या ला ऍटॅक पण येऊ शकतो.भरमसाठ भाडं घेऊनही इतका बेजबाबदार पणा म्हणजे प्रवाशांचं दुर्दैवं.
@pranavpalve1815
@pranavpalve1815 5 күн бұрын
Are tyana kahich mahit nahi 😢
@akshaytambe8557
@akshaytambe8557 5 күн бұрын
St kadhun kahi apeksha nahi
@PKumar-mv4yu
@PKumar-mv4yu 5 күн бұрын
​@@pranavpalve1815 depo madhe sodl aaste tr br zal aast
@ashwinkale6561
@ashwinkale6561 5 күн бұрын
Bus pravas karat Mumbai laa aali . Mumbai police ne sudda tasach padu dila ka tyala?? No parking varcha gaadya jasa pata pat uchaltaat.. Tasa garje chya veli manse pan uchlna naa
@prafullkotwal
@prafullkotwal 5 күн бұрын
Darude roj bhetata tyana tech krtil ka te are accident zala ki palun janare tumhi tr thambata ka 😂
@pratiklavhale5541
@pratiklavhale5541 5 күн бұрын
त्यांना पोलीस स्टेशन मध्ये किंवा बस स्थानक मध्ये सुखरूप सोडायला हवे होते 😢,चालक वाहक वर कारवाई हवी, असं असंवेदनशील वागणूक बद्दल
@apoorva4075
@apoorva4075 5 күн бұрын
पोलिस स्टेशन वर अशा वेळेस न्यायला हवे.
@bluesky2760
@bluesky2760 5 күн бұрын
शार्दूल अप्रतिम सांगतो. तो संपूर्ण बोल भिडू team मधला बेस्ट आहे. तो माझा बोलभिढू team मधला सर्वात favorite आहे
@ravindrajadhav9962
@ravindrajadhav9962 5 күн бұрын
Hmmmmmmm
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r 5 күн бұрын
अन् चीनुभाऊ 😅
@mohan1795
@mohan1795 5 күн бұрын
संपत्ती चे, श्रीमंती चे प्रदर्शन टाळावे.🙏 जमाना खराब आहे.😳👎
@user-wf9cj5dk7c
@user-wf9cj5dk7c 5 күн бұрын
शिवनेरी कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला का
@fullmasti8286
@fullmasti8286 5 күн бұрын
nahi hovu shatak karan tumchya bapachi msrtc nahi ahiii aaplya samanachi jababadari aapan sotta ghetli pahije as reilway madhe dhekhile hot manun kay tc ani rail karmchyari shiksha karnaar ka msrtc only❤
@mkd2sh494
@mkd2sh494 5 күн бұрын
​@@fullmasti8286 are zatya samana chi jababdari karmcharyan chi nasali , tari tyala asa road la takun dena hey Manuskila patat ka Bhadkhau ....Vishay kay ni tu Boltoy kay.....!!!
@sameerramdasi88
@sameerramdasi88 5 күн бұрын
​@@fullmasti8286tu khup did shahana distos
@sameerramdasi88
@sameerramdasi88 5 күн бұрын
​@@fullmasti8286तु तर अति दीड शहाणा दिसतोस रं
@bhatkantimmt7409
@bhatkantimmt7409 5 күн бұрын
एसटीचे ब्रीदवाक्य आहे. सप्रवाशाकडून कोणत्याही प्रकारचे खाद्य किंवा द्रव्य खाऊ नये.....
@VitthalMulik-yv5hw
@VitthalMulik-yv5hw 5 күн бұрын
शिवनेरीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना जवळच्या पोलिस ठाण्यात सुपूर्द करायला पाहिजे होते
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 5 күн бұрын
चिन्मय पाहिजे अश्या स्टोरी ला😂
@sunnynavlakha6502
@sunnynavlakha6502 5 күн бұрын
Tujhya bapala pathaw yedbhokya
@shubhyadav9
@shubhyadav9 5 күн бұрын
*चिन्मय ने आज 3 व्हिडिओ केले ना क्रिकेट वर, आराम पाहिजे ना त्याला काही वेळ*
@akshaypatil2698
@akshaypatil2698 5 күн бұрын
मूर्ख बामना, हसतोस कसला दात काढून. तुझ्यावर प्रसंग आला की कळेल भटूकड्या... गाढवा तुला त्या चिन्मय च्या तोंडून मज्जा घेत ऐकायची आहे का स्टोरी भडव्या...!!!!
@prash_youtube
@prash_youtube 5 күн бұрын
खरय😅😅😅
@OmChhatre
@OmChhatre 5 күн бұрын
Haa ​@@shubhyadav9
@sandeepgawade2632
@sandeepgawade2632 5 күн бұрын
त्या चोराचा फोटो अपलोड केले पाहिजे सगळीकडे सीसीटीव्ही फुटेज आहेत तर
@mohan1795
@mohan1795 5 күн бұрын
✅✅✅ आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा काय?🤔
@omkarjadhav1619
@omkarjadhav1619 5 күн бұрын
Cctv chalu ahe ka te bagha agodar
@88zzxbc33
@88zzxbc33 Күн бұрын
ओळखीचा असेल गे असेल 😅
@88zzxbc33
@88zzxbc33 Күн бұрын
​@@mohan1795हागायला
@rajupatel1094
@rajupatel1094 5 күн бұрын
बस, ट्रेन किंवा इतर वाहनाने प्रवास करताना एकच वस्तू लक्षात घ्यावी. कुणी कीतीही गोड गोड, चांगलं बोलून मैत्री करून घेत असलं तरी त्याने दिलेले खाद्यपदार्थ, किंवा पेय "मी बाहेरचं काही खात नाही" असं म्हणत हसतमुखाने टाळावे. आपली सुरक्षीतता आपल्याच हातात आहे....
@ajaygadre5561
@ajaygadre5561 Күн бұрын
हे पदार्थ ऑफर करणाऱ्या व्यक्तीला प्रथम ते चाखायला सांगितले पाहिजे
@rajupatel1094
@rajupatel1094 Күн бұрын
@@ajaygadre5561 कसं असतं की त्या वेळेस आपण असं बोलू शकत नाही. त्या पेक्षा नम्र पणे नकार दिलेला बरा !
@milindraut8906
@milindraut8906 5 күн бұрын
कर्मचारी वर काहीतरी छोटी का होईना परंतु कारवाई झाली पाहिजे....
@akshayjadhav5821
@akshayjadhav5821 5 күн бұрын
Tyana ky drink cha smile pn nhi aala ka 😮
@sandhyaparab7102
@sandhyaparab7102 5 күн бұрын
​@@akshayjadhav5821smile नाही तर smell
@rudranshdixit6063
@rudranshdixit6063 4 күн бұрын
नाही ना...ती कॉफी हसलीच नाही...😂😂😂
@abhaytarange
@abhaytarange 5 күн бұрын
मी मुंबई ते नाशिक प्रवासात असाच एक चहा नाकारला होता , वाचलो
@sushilpatil8488
@sushilpatil8488 5 күн бұрын
घडलेला प्रकार अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी असून धडा घेण्यासारखा आहे. ट्रेन आणि बस मध्ये सहप्रवाशासोबत कितीही चांगल्या गप्पा रंगल्या तरी सतर्क राहावे आणि दिलेले काही खाऊ पिऊ नये. जीवावर बेतु शकते
@pandharigayakwad9925
@pandharigayakwad9925 5 күн бұрын
शिवनेरीचे कर्मचारी याला दोषी आहेत
@satyajitdesai5972
@satyajitdesai5972 5 күн бұрын
'८० तास फूटपाथवर' असं चुकीचं थंबनेल देऊन वाचकांची दिशाभूल केली बोल भिडूने. हे गृहस्थ ८० तासांनी शुद्धीवर आले, पण फूटपाथवर ८० तास नव्हते असं पूर्ण व्हिडीयो पाहील्यावर समजते.
@amit0487
@amit0487 4 күн бұрын
Faltupana
@steel2251
@steel2251 3 күн бұрын
👍🏻
@ShirishChavan333
@ShirishChavan333 Күн бұрын
This is done deliberately to increase the views.
@user-dq9ts9dh5b
@user-dq9ts9dh5b 5 күн бұрын
ह्याने तरी कपडे चांगले घातले होते पैसे वाले होते मिडल क्लास असता तर बस वाल्यानी कचऱ्यात टाकल असतं.
@Drstrange12345
@Drstrange12345 5 күн бұрын
😂😂😂 मर्मिक्क...
@mubsk7366
@mubsk7366 5 күн бұрын
माणुसकी राहिली नाही राव..किती विचित्र प्रवासात असताना बसवाल्यांचीच जबाबदारी असते, माणूस आणि सामान दोन्ही ची..
@monaliingale4901
@monaliingale4901 5 күн бұрын
अशीच समे गोष्ट माझ्या काकू बरोबर मुंबईहुन पुण्याला येताना रेल्वे मध्ये घडली होती. तिला वडापाव मधून औषध दिले होते.
@drsantoshshinde5890
@drsantoshshinde5890 5 күн бұрын
शिवनेरीचे कर्मचारी पण यात सामील आहेत का याचाही सखोल तपास पोलीसांनी करावा.
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 Күн бұрын
cctv kajivela sathi band thevanyat ala hota ka?staff chi akshamya chuk ahe !janunbujun jacharspetipashi utaravile ki , lok baghunahi ,ashya durgandhjyukt bhagapashi thambun , kon , kay,ashya kholat shirnar nahit !
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 Күн бұрын
Shivneri navala kalima fasat ahet.nav badalane !
@coolvipul7092
@coolvipul7092 5 күн бұрын
पुणे ते मुंबई प्रवासासाठी ५३५/- घेतात आणि येवढे पैसे घेऊन ही प्रवाशांना अशी वागणूक देणं चुकीचं होत..
@spat21
@spat21 9 сағат бұрын
Aamhi barech velela Pune to Andheri 350 to 400 & Andheri to Pune 350 Madhe aalo aahot by Volvo . 500 Rs evadhe spend karaychi kadhihi vel aali nahi. 535 tar sodunach dya !!!
@VijaykumarPatil-mu5ht
@VijaykumarPatil-mu5ht 5 күн бұрын
Shivneri staff var criminal case dakhal kara.
@purpleheart977
@purpleheart977 5 күн бұрын
आपण लहान मुलांना सांगत असतो अनोळखी व्यक्तीने दिलेलं खाऊ नये.... मोठ्यांनी सुद्धा प्रवासात अनोळखी व्यक्तीने दिलेलं स्विकारु नये. पैसा परत कमवता येतो. जीव गेल्यावर परत येणार नाही..😢
@dgpatil949
@dgpatil949 5 күн бұрын
अनोळख्या व्यक्ती नं दिलेलं काही ही खाऊ नये पिऊ नये हा विचार मनात आला कसा नाही.बस वाल्यांची काही चुक नाही.
@b2j7477
@b2j7477 5 күн бұрын
सध्या टीव्ही वर एक जाहिरात सुरू आहे चहा ची एक सहप्रवासी कडून एक आंधळा मुलगा चहा घेतो आणि म्हणतो हम अँखोसे से नाही खुशबू से पेहचान करते है. या जाहिराती वर रेल्वे नी बंदी आणली पाहिजे
@creditafinancials2676
@creditafinancials2676 5 күн бұрын
CCTV चेक करा बस स्टँड परिसरातले आणि फूड प्लाझा मधले
@sanjaygatne1424
@sanjaygatne1424 5 күн бұрын
एसटी कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला. जबाबदारी झटकली. अशा केसेस पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्या पाहीजे.
@bharatdhoka4656
@bharatdhoka4656 2 сағат бұрын
Daru pilela aahay asay watlay....
@shaileshbandekar1564
@shaileshbandekar1564 5 күн бұрын
चांगूलपणा नडला ...शिष्टपणा दाखवणे परवडले असते....शिवनेरीचा हा प्रवास एकटयाने करुन बाजूला कोण बसले आहे हे माहीत नसणे जास्त चांगले....
@bazigar357
@bazigar357 5 күн бұрын
माणसं वाढली माणुसकी कमी होतेय अवघड परिस्थिती होत चाललीयं
@mohan1795
@mohan1795 5 күн бұрын
घाणेरडी माणसे वाढली... 😭🤦‍♀️👎
@raj4ever143
@raj4ever143 5 күн бұрын
3 वर्षापूर्वी माझ्या मित्रांच्या वडिलांबरोबर असा किस्सा घडला होता. मित्राचे वडील छत्रपती संभाजीनगर वरून गावी जायला एसटी बसने निघाले. शेजारी अनोळखी इसम बसला होता त्याने बिस्कीट चा पुडा काढून बिस्कीट खायला दिले यांनी ते खाल्ले. त्यानंतर त्यांची शुध्द हरपली त्या इसमाने यांच्या खिशातून ५० हजार आणि सोन्याची अंगठी गायब केली. बस 4 थांबे पुढे गेल्यावर शुद्ध आली तोपर्यंत तो इसम बसमधून उतरला होता.
@raj4ever143
@raj4ever143 5 күн бұрын
@@Mere-Chanchal-Manbhav प्रवासात अलर्ट राहणे कधीही योग्य....
@Mere-Chanchal-Manbhav
@Mere-Chanchal-Manbhav 5 күн бұрын
@@raj4ever143 हो ना
@mangeshkamble5949
@mangeshkamble5949 5 күн бұрын
फारच वाईट.
@apoorva4075
@apoorva4075 5 күн бұрын
Ohh म्हणुन तर प्रवासात, दवाखान्यात जातांना खरे दागिने घालायचे नाहीत, आता तर खोटे घातल्यावर पण जीवाशी येऊ शकतं.
@arteelondhe2060
@arteelondhe2060 5 күн бұрын
Busmadhe baslelya lok ani pan satrak rahayla hav hot farak kalat la hava ..karmcharyachi sudha chuk ahe
@smallturtle3599
@smallturtle3599 5 күн бұрын
अशीच घटना माझ्या मित्रासोबत घडली. पुणे स्टॅंडवर reservarion साठी थांबल्यावर एका माणसाने सामोसा आणून दिला. बेशुद्ध झाल्यावर त्याला सर्व पैसे काढून रेल्वे मध्ये टाकून दिले होते. शुद्धीवर आल्यावर तो गोवा इथे होता. पण वाचला.
@VishalThorat-yx3cq
@VishalThorat-yx3cq 5 күн бұрын
अनोळखी व्यक्तीकडून कॉफ़ी घ्यायची काय गरज होती....
@shitaloak4362
@shitaloak4362 5 күн бұрын
आणि त्या आधी आईस्क्रीम पण खाल्लं होतं 🤔आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तर काहीच गरज नव्हती कॉफी घ्यायची
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 4 күн бұрын
​@@shitaloak4362correct .. 💯%
@dilipsolanki9218
@dilipsolanki9218 5 күн бұрын
Staff of SHIVNERI was guilty 😡 File FIR against them first
@NavnathGarle
@NavnathGarle 5 күн бұрын
घटना अत्यंत गंभीर आहे पण चिन्मय भाऊ शिवाय अशा बातम्यांना इंटरेस्ट येत नाही
@dipaksahane2120
@dipaksahane2120 2 күн бұрын
Dada to kay sangto te mahatwach 🙏
@maheshkakad3825
@maheshkakad3825 5 күн бұрын
शिवनेरी कर्मचाऱ्यांची एक चुकी त्या प्रवाश्याच्या जीवावर बेतली असती.कोणी मद्य आवास्तेत असो किंवा बेशुद्ध असो त्याला योग्य ठिकाणी सोडणं ही आपली जवाबदारी समजली पाहिजे. प्रत्येकाच्या घरचे आपल्या व्यक्ती ची वाट पाहत असतात हे लक्षात असल पाहिजे.😢😢
@funnmastii1135
@funnmastii1135 5 күн бұрын
त्यामुळे शिवनेरी मध्ये मी कधी प्रवास करत नाही..... गाडी फेल झाली तर कुठेही सोडतात हे लोकं......*सगळ्यात भारी आपली लाल परी...*
@user-qk3px1yf4h
@user-qk3px1yf4h 5 күн бұрын
ही अतिशय गंभीर घटना आहे. सावध रहा.. प्रवास करताना कोणावरही विश्वास ठेवू नका.. सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य असावे ..जय महाराष्ट्र
@mohan1795
@mohan1795 5 күн бұрын
मराठी त लिहा भाऊ🙏
@sachinnikam9299
@sachinnikam9299 5 күн бұрын
2003 सारी माझ्या भावासोबत असे घडले होते शेजारी बसलेल्या एका ने पेप्सी प्यायला दिली होती दोन दिवस बेशुद्ध होता सगळं पैसे लुटले होते
@humblepawn873
@humblepawn873 5 күн бұрын
भावाला काही झाले नाही ना ? कुठे झाले होते हे ?
@sachinnikam9299
@sachinnikam9299 5 күн бұрын
@@humblepawn873 मुंबई _सोलापुर STत भाऊ व्यवस्थित आहे
@ShirishChavan333
@ShirishChavan333 Күн бұрын
Horrible.
@niteshtayade1507
@niteshtayade1507 5 күн бұрын
शिवनेरी चे कमिशन असेल त्यामध्ये,ड्रायवर व इतर कर्मचारी यांची सखोल चोकशी झाली पाहिजे.....😡😡
@smitathite4066
@smitathite4066 5 күн бұрын
Konachi hi guarantee nahi...all want easy money. Konavarhi vishwas thevu naye aajkal.
@niteshtayade1507
@niteshtayade1507 5 күн бұрын
@@smitathite4066 खरंय,माणुसकी संपली आहे, हे ही तितकेच खरे आहे 😔
@rajeshbhandge7791
@rajeshbhandge7791 5 күн бұрын
दारुप्यायला म्हनजे तो नालायक ठरत नाही तसेअसेलतर सरकारने दारु बंदीकरावी अथवा ह्याची जबाबदारी घ्यावी
@sulabhajawalkar1320
@sulabhajawalkar1320 5 күн бұрын
अशी सेम घटना माझ्या मोठ्या बहिणीसोबत झाली होती १४/१५ तोळे सोने गेले की पण ३/४ दिवस बेशुद्ध होती
@ShirishChavan333
@ShirishChavan333 Күн бұрын
Horrible.
@Kkgds
@Kkgds 5 күн бұрын
दरवेळेस चिन्मय पाहिजे म्हणुन रडणारे भरपूर झालेत, सर्व जण त्यांच्या स्टाइलमधे मस्त सांगतात
@Official-bg1dt
@Official-bg1dt 4 күн бұрын
लवकरच बोल भिडू चॅनेलचे दोन मिलियन सबस्क्राईबर होणार 👏👏👏👏👏
@Recalibrate02
@Recalibrate02 5 күн бұрын
आज सारखी घटना स्वारगेट - तासगाव बस मधे झाली आहे तारीख -३०/७/२०२४
@shitaloak4362
@shitaloak4362 5 күн бұрын
30./6/24
@anandgosavi3576
@anandgosavi3576 5 күн бұрын
आज??​@@shitaloak4362
@T2_Marathi_Support
@T2_Marathi_Support 5 күн бұрын
❤❤❤
@nvkashish
@nvkashish 5 күн бұрын
अनोळखी सह प्रवाश्या कडून कधी ही खाण्याची वस्तू स्वीकारायची नसते. कदाचित श्री साठे ह्यांना हे माहीत नसावे म्हणून हे सारे घडले.
@cpraveen82
@cpraveen82 5 күн бұрын
Thanks for sharing this information
@sachinmokashi
@sachinmokashi 5 күн бұрын
जीव वाचला हे महत्वाचं
@firojkhanpathan2043
@firojkhanpathan2043 5 күн бұрын
चालक वाहक जबाबदार आहेत त्यांना bus stand वर न सोडता फुटपाथ वर का सोडले ?
@yogeshchavan6136
@yogeshchavan6136 5 күн бұрын
त्यांच्या बरोबर झालेले खूप वाईट आहे. पण सर्वात महत्वाचे म्हणजे माणूस माणुसकीच विसरलाय. st कर्मचारी , गस्ती वर असणारे पोलीस , वेग वेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते, सामन्या नागरिक कोणालाच काही वेगळे जाणवलं नाही. आणि इथेच सर्व मूल्य रस तळाला गेलीत असे वाटतंय.
@swatisaoji1966
@swatisaoji1966 5 күн бұрын
सोनं घातल्याने हे संकट आले. सोन्यासारख्या माणसांना सोनं घालण्याचा मोह नसावा. स्वतःचा जीव सुरक्षित हवा असेल तर प्रवासात सोनं घालूच नये. घेऊन सुद्धा जायला नको.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 4 күн бұрын
सोनं वापरुच नका, काय मोठं होतय, जीव जात नाही.
@salimbagwan782
@salimbagwan782 5 күн бұрын
Thanks for bringing out this social reality. Hardly anybody comes for help.
@surekhahariombapusane8536
@surekhahariombapusane8536 5 күн бұрын
बसच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
@smitadeshpande8633
@smitadeshpande8633 5 күн бұрын
कधीही अनोळखी व्यक्ती कडुन खाऊ नये. आणि कोणालाही आपली माहिती देऊ नये. नशीब बलवत्तर म्हणून वाचले. देवाचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत
@MCG099
@MCG099 5 күн бұрын
माणूसकी मेली भावपुर्ण श्रध्दांजली माणुसकीला
@yogitapai4801
@yogitapai4801 3 күн бұрын
म्हणून प्रशासनाने वेळीच लक्ष दिले पाहिजे.
@DipakReure
@DipakReure 5 күн бұрын
कोणीच मदत केली नाही राव त्यांना किती वाईट आहे हे
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication 5 күн бұрын
पण सोन जवळ होतच तर मग खासगी गाडी करायची,सरकारी बस ने उगाच कशाला घेऊन गेलात साठे ?🤦
@dilipbondre1371
@dilipbondre1371 5 күн бұрын
सल्ला देणे फार सोपे असते
@commonman9724
@commonman9724 5 күн бұрын
Bhau kay vichar ahet tumache wah tumhala shrifal dil pahije
@sayliadavade8819
@sayliadavade8819 5 күн бұрын
Kahi bolatat .. manus angavar sone ghalat nahi ka ?
@mohan1795
@mohan1795 5 күн бұрын
✅🤨👊
@mohan1795
@mohan1795 5 күн бұрын
​@sayliadavade8819 मराठी त लिहा.🙏
@omkarkoik1091
@omkarkoik1091 5 күн бұрын
Khup chan story telling ahe dada.👍
@drnishigandhaabhang5645
@drnishigandhaabhang5645 5 күн бұрын
व्हिडिओ बघून संपेपर्यंत ५००० views वाढलेले होते 🎉🎉🎉
@JuberShaikh-bq1gf
@JuberShaikh-bq1gf 5 күн бұрын
Tyanche swatach subscriber 2 lakh Javal zalet 5k kirkol aahe😂😂
@sharifmulla6478
@sharifmulla6478 5 күн бұрын
आता जस्ट च हा प्रसंग घडला पुणे तासगाव बस मध्ये म्हातारा माणूस पुणे पासून पलूस पर्यंत अर्धा बेशुद्ध होता व सर्व पैसे सोने सामान गायब होते संशयास्पद रुमाल बाजूला पडला होता
@shrikantchavan5265
@shrikantchavan5265 5 күн бұрын
म्हातारा माणूस कुंडल चा आहे काय..
@pranilbhalerao2447
@pranilbhalerao2447 5 күн бұрын
शिवनेरी त्या कर्मचाऱ्यांना सलग २ दिवस ST स्टँड च्या बाथरूम मध्ये कोंडून ठेवण्यात यावे. हीच शिक्षा योग्य असेल त्यांना 😂😂
@manojshelot2840
@manojshelot2840 5 күн бұрын
😂😂😂😂
@jitendragawade881
@jitendragawade881 5 күн бұрын
Te pan tyancha sutidivshi
@DelvalflowcontrolsHeadOffice
@DelvalflowcontrolsHeadOffice 5 сағат бұрын
😅
@g_star_traveller
@g_star_traveller 5 күн бұрын
बस चालक असा कसा कुठेही सोडु शकतो त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे
@neoshri
@neoshri 5 күн бұрын
16 तास एक माणूस कचऱ्यात बेशुद्ध पडलेला आहे. आणि एकाला पण १०० नंबर वर किंवा १०८ वर कॉल करावा वाटला नाही? मी स्वतः दोनदा कॉल करून अँब्युलन्स बोलावली आहे अनोळखी व्यक्ती साठी.
@virajneha
@virajneha 5 күн бұрын
पुणे मुंबई प्रवासात हा प्रकार सर्रास सुरु आहे, खूप उदाहरणे आहे,
@atulkorake4590
@atulkorake4590 5 күн бұрын
👍
@atuldeswandikar2680
@atuldeswandikar2680 4 күн бұрын
सर्व सामन्यांच्या प्रश्नाला हात घालणारी news cover केल्या बद्दल अभिनंदन 💐 ह्याचा आणि अश्या गोष्टीचं तपास करणाऱ्या कर्तव्य दक्ष अधिकारीचं पण interview दाखवा आणि please follow up the case … thanks
@avinashkhare2427
@avinashkhare2427 2 күн бұрын
साहेब खुप महत्वाची माहिती दिली
@ysadekar
@ysadekar 5 күн бұрын
CCTV च्या आधारे तो चोर पकडला जाईलच, परंतु ON DUTY शिवनेरी कर्मचारी यांच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे, त्यांनी atleast पोलीस यांना कळवायला हवे होते शिवनेरी कर्मचारी यांची वर्तणूक चुकीची होती ..... 😡
@nitinoza8057
@nitinoza8057 3 күн бұрын
Thanks for Good Information 🙏
@sunilpatil874
@sunilpatil874 5 күн бұрын
शिवनेरी कर्मचाऱ्यांचे explanation call केले का? संबंधितांना चौकशी होईपर्यंत निलंबित केले पाहिजे.......
@zorbasmiling5981
@zorbasmiling5981 5 күн бұрын
Shivneri Bus Team var karvahi karai pahije...Ekhada Vyakti Khup haaq marlya nantar hi uthat nai Tar tyane gambhir pana ne Shodh kivha government hospital shi sampark sadhai pajije hota ,500 rupee chi ticket Ani Changla Angvastra Pahun hi jar tyanne tyala footpath kachra peti javal Jar Tyala taklat Mhanje Shivneri Team Yancha Pravasshi life and security baddal Kahi matlab nai
@tukarampawar9900
@tukarampawar9900 4 күн бұрын
Khup alert karanari mahiti dhanyawad
@sapnatravels5086
@sapnatravels5086 5 күн бұрын
where is id of that Lafanter ?
@thezzzaaafff
@thezzzaaafff 5 күн бұрын
Hotel chya aaspas cctv asnar. Kahi tari clue milel.
@shrimant_yogi278
@shrimant_yogi278 4 күн бұрын
खूप च भयानक आहे हे😳. प्रवासात गप्पा आणि ओळख मर्यादितच असावी, दुसऱ्याकडून खाणं पिणं तर अजिबात नको. एकटं असेल तर जास्तच काळजी घ्यायला हवी.🙏🏻🙏🏻
@datspats1
@datspats1 4 күн бұрын
शिवनेरीचे कर्मचारी उद्धट असतात. पण अशी वर्तणूक झाल्यावर कारवाई झालीच पाहिजे.
@user-rx7bt9pj7q
@user-rx7bt9pj7q 5 күн бұрын
Last time eka chalisgoan police cha vedio kela hota to tumhi ardhavat mahiti sangun lokanchi dishabhul keli
@shivrajevarpe9919
@shivrajevarpe9919 5 күн бұрын
भाऊ माझा पण असाच झालंय , बघा साठे साहेबांचा काही contact असला तर द्या राव
@rajkumarkharote6952
@rajkumarkharote6952 5 күн бұрын
कधी ही unknown. माणसासोबत चहा कॉफी पिऊ नये तसेच शिवनेरी त बूकिंग सोबत प्रत्येक सीट चे mb no Adress प्रूफ गरजेचे आहे
@yuvraj4870
@yuvraj4870 5 күн бұрын
वय वाढलं म्हणजे दुनियादारी समजतेच असं नाही . नुसतं वय वाढलं आपलं साठे साहेब . प्रवासात अनोळखी व्यक्तीने काही दिलं तर खाऊ नये हे लहान मुलांना पण कळतं .
@ganamite004
@ganamite004 3 күн бұрын
शिवनेरी बस कर्मचाऱी सामिल असु शकतात
@avinashdhabdhabe4131
@avinashdhabdhabe4131 4 күн бұрын
छान माहिती सांगत आहात
@vijaykumarjadye8447
@vijaykumarjadye8447 5 күн бұрын
सरकारी गाडी आहे. कर्मचारी असेच बेजबाबदार वागणार. त्यांच्याकडून अपेक्षाच न ठेवणे उत्तम !
@user-gf3ss4vr7y
@user-gf3ss4vr7y 5 күн бұрын
शिवनेरी जबाबदार आहेत अस असेल तर आम्ही कसे जाणार शिवनेरी मधे,,,,,,,,पोलिसांची कमाल आहे गुन्हेगार शोधून काढला 🙏🙏
@swapnilbhole5892
@swapnilbhole5892 5 күн бұрын
अशी घटना माझ्या काकांसोबत सुद्धा पंचवीस वर्षी आधी घडली होती. मी स्वतः त्यांना घ्यायला गेलो होतो म्हणून दवाखान्यात लवकर नेता आले. परंतु एक चॉकलेट खाऊन चोरांनी सुटकेस पळवली होती
@monikaraghorte5138
@monikaraghorte5138 5 күн бұрын
कठीण आहे ,माणुसकी कमी होतेय
@saurabhmalvi2241
@saurabhmalvi2241 5 күн бұрын
ह्यांच्या मूळे एखादं चांगला प्रवाशी असेल त्याच्या कडे पण सवशायस्पद पाहिलं जाईल..
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 4 күн бұрын
Kaahi harkat nahi, tyachya kadache kahi khavu naka, gappa marayachya tya mara.
@1157ashish
@1157ashish 5 күн бұрын
Sir majhi pn story Published karal ka ? Ekda ekal trr angavar kata yenar ashi story aahe…. Majya life madhe khup kahi ghadal aahe
@sayliadavade8819
@sayliadavade8819 5 күн бұрын
CC tv mhadhun gunhegaracha photo milach ahe naa .. mag evdha vidio banvla tar tyat photo suddha dakhvayla harkat navhti.. mhanje chorala padnayt madt jhali asti ...
@anishgalgate
@anishgalgate 5 күн бұрын
हीच गोष्ट माझ्या काका बरोबर झाली होती १८-२० वर्षांपूर्वी. फक्त त्या वेळेस बस कर्मचाऱ्यांनी घरी संपर्क शाधून झालेल्या प्रकारचे कळवले.
@prajaktasspecial5718
@prajaktasspecial5718 4 күн бұрын
आता कलियुग आहे
@rupeshbansode4808
@rupeshbansode4808 5 күн бұрын
Same incident happened with my friend father in Nanded bus stand.
@kundandeoghare7891
@kundandeoghare7891 5 күн бұрын
माझा पण मोबाईल शिवनेरी मधे चोरी ल गेला आहे गेल्या महिन्यात , त्या बस मधे तर CCTV पण नव्हता , अतिशय भंगार सेवा आहे
@chandrakantbattul9389
@chandrakantbattul9389 5 күн бұрын
अत्यंत धक्कादायक आहे ही गोष्ट आपल्या देशातील लोकांची संवेदनशीलता हरवाय लागली आहे 😢
@RakeshMane15
@RakeshMane15 5 күн бұрын
Najar hati durghatna ghati 1 cup cofee game over 😮
mazi bayko series | New Scooty | Vinayak Mali Comedy
20:41
Vinayak Mali
Рет қаралды 35 М.
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
Haha😂 Power💪 #trending #funny #viral #shorts
00:18
Reaction Station TV
Рет қаралды 16 МЛН
Tom & Jerry !! 😂😂
00:59
Tibo InShape
Рет қаралды 63 МЛН
What Hindus Think About Muslims? | Most Fearless Opinions...
29:46
Marathi Kida
Рет қаралды 28 М.
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН