कितीही आडवे या विधानसभा समोरच आहे समजणाऱ्या ला इशारा काफी आणि आताच जरांगे पाटलांनी उपोषणाला बसू नये आणि विनंती करतो आपल्या प्रकृती चांगली असावी अशी आम्ही अपेक्षा करतो उपोषण टाळावे महाराष्ट्रातला संपूर्ण मराठा समजदार झालेला आहे त्यांना इशारा काफी आहे
@kalpanasaindane5953Ай бұрын
गावकऱ्यांचा खूप खूप अभिनंदन
@user-xw2zb7ks5t29 күн бұрын
बरोबर शाळा चालू होणार शेतकरी पावसाची वाट पाहतोय त्यामुळे योग्य निर्णय