Manoj Jarange Patil | जरांगेंनी वाढवलं टेन्शन, BJP नंतर आता Congress ला पाडणार ? | Marahti News

  Рет қаралды 373,099

News18 Lokmat

News18 Lokmat

Ай бұрын

Manoj Jarange has now threatened Congress after BJP. Jarange has warned that if the Vaddetivars do not change their stance, they will demolish the seats of the Congress. Manoj Jarang has accused that the elections were held on our votes and now they are going against the Marathas.
मनोज जरांगेंनी आता भाजपनंतर काँग्रेसला धम दिलाय. वड्डेटीवारांनी भूमिका बदलली नाही तर काँग्रेसच्या जागा पाडू असा इशारा जरांगेंनी दिलाय. आमच्या मतांवर निवडूण आलात आणि आता मराठ्यांच्या विरोधात जाताय असा आरोप मनोज जरांगेंनी केलाय.
#manojjarangepatil #vijaywadettiwar #congress #marathinews #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading KZfaq News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 593
@SadashivZende-tz6pi
@SadashivZende-tz6pi Ай бұрын
कसला संविधानिक अधिकार मागताय एवढे वर्षे खाताय तरीही हाव करताय? स्वार्थासाठी ळ लोकांची दिशाभूल करू नका. मराठा समाजात सुद्धा सूर्याजी पिसाळ आहेत. यांनी समाजासाठी चांगले करावे
@Sandeepahirekar
@Sandeepahirekar Ай бұрын
मनोज जरांगे पाटील साहेब पचिम महाराष्ट्र मधे पण सभा झाल्या पाहीजेत पचिम महाराष्ट्र तुमच्याच पाटीमागे आहेत
@yashbb3981
@yashbb3981 Ай бұрын
Jithe pawar sangel tithe pawar saheb la vinanti kara mag hoel sabha
@loksevapune9837
@loksevapune9837 Ай бұрын
​@@yashbb3981समस्त विदर्भ तुतारी मराठा आणि पश्चिम तुतारी मराठा वतीने आहवान करताय का
@yashbb3981
@yashbb3981 Ай бұрын
@@loksevapune9837 tu navin ala ahes ka rajkarnat jarange patil la ubha karnare sharad pawar ahe BJP la vote cutting karnya sathi kela tyani jyacha prlarunam loksabha election madhe disla pan
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 Ай бұрын
​@@yashbb3981 Tujhya aaila pathav mi jarangena pathvto....😂😂😂
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 Ай бұрын
​@@yashbb3981 Vanjari mali padlyapasun yanche din damdiche zatbhr karykrte atmahatya kru laglet....😂😂😂😂😅 Tyalach bhikarda jalna distoy....😅😅
@jadhavas1323
@jadhavas1323 Ай бұрын
जे मंत्री निवडुन आले,भेटायला येतात..., सहानभुती दाखवण्याचा प्रयत्न करतात ते बाॅडवर आरक्षण देतो म्हणुन लिहून देतील का, ? कि जर आम्ही आरक्षण नाही दिल तर आम्ही राजीनामा देतो म्हणुन...असे लिहून देतील का?
@mahadevjadhav7566
@mahadevjadhav7566 Ай бұрын
ह्या वड्डेटीवारला विधानसभा कि सांगू मराठा ही काय चीज आहे ते
@shyamsundarmane9091
@shyamsundarmane9091 Ай бұрын
अगदी बरोबर, वडेट्टीवर किंवा नाना पटोले यांचं काँग्रेस च्या यशात zero योगदान 🙏
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl 26 күн бұрын
अरे पण त्यानी तर जरंगे ला विरोध केलेला ना... त्यांची तर एक पण सीट नव्हती यायला पाहिजे
@vijaypalgaikwad6577
@vijaypalgaikwad6577 Ай бұрын
हे तायवाडे लोकसभेच्या निवडणुकीत मराठा समाजाचा दणका बघून बराच नरम पडलेला दिसतोय ............
@dattagalande9804
@dattagalande9804 Ай бұрын
पाटील तब्येतीची काळजी घ्यावी
@sudhakargher5714
@sudhakargher5714 Ай бұрын
आदरणीय माननीय श्री वडेट्टीवार साहेब जिंदाबाद जिंदाबाद 🎉
@ramprabhumane3675
@ramprabhumane3675 Ай бұрын
जरंगे-पाटील जिंदाबाद
@aryanlightonly8658
@aryanlightonly8658 Ай бұрын
तुम्ही नुसतं bjp विरोधी भूमिका घेताय...काँग्रेस शरद पवार न 70 वर्षात का दिल नाही आरक्षण
@ompatil2014
@ompatil2014 Ай бұрын
शरद ने मराठ्यांना मिळणार आरक्षण 1994 साली घालवल
@user-my9de6mn4z
@user-my9de6mn4z Ай бұрын
कमेंन्ट करणारांनी लाज शरम बाळगुण कमेंन्ट करा आख्या मराठा समाज्याची शान आहेत मनोज जरांगे पाटील जय शिवराय
@HolidayEmployees
@HolidayEmployees Ай бұрын
Ghe bulla
@Usergkirdhk
@Usergkirdhk Ай бұрын
भोकाच मराठा साम्राज्य...
@sunilsawant899
@sunilsawant899 Ай бұрын
कृपया तुम्ही तुमच्या ओरिजनल आयडीवरून कमेंट करा
@HolidayEmployees
@HolidayEmployees Ай бұрын
@@sunilsawant899 ghe kel
@vishwasshinde9619
@vishwasshinde9619 Ай бұрын
वरील कमेंट करणाऱ्यांनी फक्त आपल्यात दम असेल तर तुमचा पता ध्या,सांगतो मराठा काय आहे.🚩🚩
@savitamanuskare5413
@savitamanuskare5413 Ай бұрын
वडेट्टी ला बटाटे वडे खिलवलं पाहिजे...जरांगे साहेब जिंदा बाद....एक मराठा...लाक मराठा...
@Maratha720
@Maratha720 Ай бұрын
Right dido
@Maratha720
@Maratha720 Ай бұрын
Kej taluka tuza
@sachinbhogade2327
@sachinbhogade2327 Ай бұрын
Yes...savita Vadapav khaun fuglay
@NAVALKUMARCHINTARE
@NAVALKUMARCHINTARE Ай бұрын
I love u Savita
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 Ай бұрын
​@@NAVALKUMARCHINTARE Tujha aaicha dana val val krt asel tr majha kde pathv mi shant krto.....😂😂😂
@shrikant2274
@shrikant2274 Ай бұрын
EWS SEBC आरक्षण नेमक कोणासाठी.. त्याचा सर्वात जास्त लाभ कोणाला..
@vithalgopinath8957
@vithalgopinath8957 Ай бұрын
शरद पवारांना सत्तेत आल्यावर सर्व अंदोलन बंद होणार
@Feelings1984
@Feelings1984 Ай бұрын
अगदी बरोबर
@shanaya8877
@shanaya8877 Ай бұрын
कारण पिपाणी चा मूख्य मंत्री करायचय😂😂😂😂
@Dj_patil44
@Dj_patil44 Ай бұрын
मित्रानो मी एक मराठा ....सर्वांना जय महाराष्ट्र 🙏🙏 काही गोष्टी समाजाला सांगायच्या होत्या पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या ... मी सुरुवातीला जरांगेचा खूप समर्थक होतो आन काही दिवस पूर्णतः आंदोलन केलं ...माझ्या गावात गवबँडी केली तसा गावचा सरपंच ओबीसी आहे पण विरोध पत्करून पण केलं. सुरुवातीला खूप आनंद झाला की हा माणूस किती सच्चा आहे, आन मराठा समाजासाठी किती लढतोय त्यामुळे खूप सपोर्ट केला ..अंबड चा सभेलही गेलो ...अगदी मुंबई ल पण गेलो होतो तिथपर्यंत सगळं ठीक होत पण नवी मुंबई त काही गोष्टी कळल्या आणि पश्र्चाताप झाला शेवटी हा पण तसाच आहे हे खात्री झाली ...पाटील वापस का आले हे कळलेच नाही ...पण पुन्हा त्यांनी पूर्ण राजकारणाची वाट धरली तेव्हा मात्र मी पक्का जाणला की हा माणूस फक्त 2 पक्षाला मदत करण्यासाठी काम करतोय....आन ते पण ज्या माणसाने कधी आरक्षण बद्दल काही बोलला नाही...गरीब मराठा समजला मुद्दामहून गरीब च ठेवलं. मराठवाड्यात तर यान काहीच मिळू दिलं नाही तरीपण हा त्या पक्षाबद्दल आणि त्या माणसाबद्दल कधीच ब्र ही काढला नाही की जो महाराष्ट्रात चा 3 वेळेस मुख्यमंत्री झालं. असो तिथून जी हा माणूस राजकीय झालंय की सांगायला नको ...सर्व जाती धर्मात तेढ करतोय माझे दुसऱ्या जातीचे सर्व लोकं, मित्र सर्वांची दोस्ती तुटली ...आज ते येतील का सोबत आन हे नेते एका ताटात जेवतील पण आपण काय हे भांडण च करत बसायचं का कधी बदल नार हे सगळ. सगळ्यांना विनंती आहे की वेळीच सावध व्हा नाहीतर आणि कृपया मत कोणालाही द्या जो तुमचे काम करील ...मदतीला धावून येईल अशा माणसाला मग तो कोणाही पक्षाचा असो. आणि महाराष्ट्राला बिहार होण्या पासून वाचवा...हा फ्कत सर्व समाज एकत्र करून एका माणसाच्या दावणीला नेहून बांधतो बाकी काही नाही...सगळ्यांना एकच विनंती आहे की जाती न बघता एखाद्या उमेदवारच काम बघून मतदान करा 🙏
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs Ай бұрын
अगदी बरोबर आहे भाऊ
@PositiveVibes-ih6op
@PositiveVibes-ih6op Ай бұрын
बाकीच्या cast वल्या ना पण जाणीव पाहिजे मराठा आरक्षण दिलं पाहिजे एकदा मराठा आरक्षण भेटू द्या.. बाकी सर्व गोष्टी.. भाऊ तुला जारंगे पाटील खोटं वाटत असेल तर तू बस उपाषणाला तुला support करू.. पण जो व्यक्ती लढतोय त्याला तर नाव नको ठेऊ.
@deepakgulbhile7923
@deepakgulbhile7923 Ай бұрын
57 लाख नोंदी कुणामुळे सापडल्या, पाटील मुळे 2 कोटी लोकांना आरक्षण मिळाले, त्यामुळे त्यांच्या मागे समाज आहे.
@AvinashSuryawanshi-gc3ir
@AvinashSuryawanshi-gc3ir Ай бұрын
नको फड फड करु
@vishalsarkate3606
@vishalsarkate3606 Ай бұрын
40 पैसे आले असतील account मधे..andbhakta
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 Ай бұрын
झरणगे पाटील आम्ही तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही सांगाल ती पूर्व दिशा आता आपण आपले निवडून आणू सर्वांची मोट बांधून 100 आमदार निवडून आणू
@tulshidaskhandare1365
@tulshidaskhandare1365 Ай бұрын
म्हणजे सगळा महाराष्ट्र आपल्या घरचाच वाटतंय 😂
@cloud_Engineer
@cloud_Engineer Ай бұрын
@@tulshidaskhandare1365मराठवाड्यात सिध्द करुन दाखवलंय आम्ही. आमचाच आहे महाराष्ट्र💯🔥
@hdkole7771
@hdkole7771 Ай бұрын
​@@tulshidaskhandare1365 हो ना लोकसभेला ओबीसी ची मारली आहे की
@ManojPawar-ls5rq
@ManojPawar-ls5rq Ай бұрын
पवार साहेब जे शिकवतात तेच करू नका साहेब तुम्ही मराठ्यांच प्रतिनिधित्व करताय खर खर आमच्या समोर ठेवा .आम्हा मराठ्यांचा वापर आमच्याच फुटीर लोकांनी खूप केलाय .मी वाइट बोलत नाही पण खरच मराठा जो खचलाय, अडकलाय, त्रासात आहे.त्या साठी प्रामाणिक प्रयत्न करा .नाहीतर आमचा विश्वास कोणावरच रहाणार नाही. खोट वागू नका ,खपवून घेवू नका .पूर्ण मराठा आपल्या पाठीशी आहे .गफलत होवून देवू नका .
@KalpeshBorse-dz9yp
@KalpeshBorse-dz9yp Ай бұрын
बरोबर भाऊ
@hdkole7771
@hdkole7771 Ай бұрын
जरांगेचा वापर पवार करत आहेत मुलीला cm बनवायचं आहे महाराष्ट्राची
@sidheshwardhondge4262
@sidheshwardhondge4262 Ай бұрын
जरांगे पाटील...❤
@Feelings1984
@Feelings1984 Ай бұрын
मराठा समाजाच्या भावनांचा उपयोग करून सत्तेत येण्यासाठी पकडलेला हा दुवा आहे हे समजून घेऊन आमच्या सारख्या मराठा बांधवांनी मतदान करणे गरजेचे आहे.. काँग्रेस व शरद पवारांनी लिहून द्यावे सत्तेत आल्यावर मराठा समाजाला आरक्षण देतो ..नाहीतर पुढ्यात वाढलेले ताट धुडकवल्या सारखे होईल..
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs Ай бұрын
लिहून दिले तरी काका आरक्षण देत नाही
@hdkole7771
@hdkole7771 Ай бұрын
लिहून देऊन पुन्हा पाठ फिरवनार
@madhavshinde2903
@madhavshinde2903 Ай бұрын
मराठ्यांच काळिज आहेत मनोज जरांगे पाटिल 🔥✊🚩
@Chiku943
@Chiku943 Ай бұрын
मनोज दादा.. राहुरी kiva नगर मधून मला तिकीट द्या..बाकी कुणाला पण pada 😂😂
@user-sf5pl5mk1x
@user-sf5pl5mk1x Ай бұрын
जो मराठयांचया आड जाईल तो कोणतयाही पक्षाचा आसो आरक्षणा बाबत चर्चा करावी एक मराठा लाख मराठा
@hdkole7771
@hdkole7771 Ай бұрын
असं करून कोणता पक्ष आरक्षण देणार नाही
@balasahebbhosale3739
@balasahebbhosale3739 Ай бұрын
Mang aata paryant Martha aarakshan koni ghalvle krupya te aaplya Maratha samajya samor Vavasthit mandave,karan satetet aalya nanter saglech soiskar Marathyancha vapar kartatat,Jarange saheb tabwetichi kalji ghya,Maratha samajyala aapli nitant garaj aahe...Jay Hind/Jay Maharashtra.
@namdevpawar1466
@namdevpawar1466 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🐯
@rahulbargaje1918
@rahulbargaje1918 Ай бұрын
कोटी
@laxmanaghade7394
@laxmanaghade7394 Ай бұрын
कल्याण काळेआपल्या भागाचामान राखाजरांगे पाटलाला साथ द्या
@user-ni6lc9fs3e
@user-ni6lc9fs3e Ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@prakashvarpe6732
@prakashvarpe6732 Ай бұрын
अगदी बरोबर.
@Royal_maratha1
@Royal_maratha1 Ай бұрын
फक्तं शरद पवारांना पाडू म्हणत नाही गावठी मिथुन 😂😅😂
@Rdhealth234
@Rdhealth234 Ай бұрын
बरं असू द्या गावठी पण भाजप ची कशी ठासली.
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs Ай бұрын
खर आहे
@arvindsarnobat1421
@arvindsarnobat1421 Ай бұрын
🥕
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp Ай бұрын
एकच वादा फक्त मनोज दादा.जय जिजाऊ जय शिवराय.
@swaranjalidj3954
@swaranjalidj3954 Ай бұрын
हे काय चालले जो कोणी बोलण त्याला टार्गेट करताहेत
@chandrakantfunde9578
@chandrakantfunde9578 Ай бұрын
भुजबल साहेब आपन OBC चे मोठे नेते आहत सवध वा जरंगे ला OBC चे आरख शनियों को लेने नहीं देना सब 18 पगड जाति तुमच्या मांगे आहेत
@sushantgaikwad4949
@sushantgaikwad4949 Ай бұрын
ग्रेट जारंगे 🙏
@ManchakDombe-lb6we
@ManchakDombe-lb6we Ай бұрын
खर आहे जरांगे पाटलाच बे धडक नेत्रत्व
@gajananmagar5716
@gajananmagar5716 Ай бұрын
राहूल गांधीजीनी एक तर आम्हाला मराठ्याची मत पाहीजेत नाहीत, किवा मत हवे असल्यास वडंटीवाराच थोबाड बंद कराव भूमीका स्पष्ट करावी,
@sunilavhad3800
@sunilavhad3800 Ай бұрын
Karn.tumchya.navavr.mharastr.aheka
@sarangsapkal7308
@sarangsapkal7308 Ай бұрын
​@@sunilavhad3800बघीतला नाहीस का चोंग्या लोकसभेवर😂😂😂😂
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl 26 күн бұрын
अरे लोकसभेला कसा काय महाविकास आघाडी ला मत दिले मग😂😂😂
@mangalpusande8997
@mangalpusande8997 Ай бұрын
288विधानसभेत आमदार निवडून आलेचं पाहिजे.
@ashokshelke1669
@ashokshelke1669 Ай бұрын
विधानसभेच्या निवडणुका होण्याआधी जेव्हढे jaraange पाटलांनी निवडून आणले त्या सर्वांची एक मीटिंग घेऊन दुसरी सर्व कामे सोडून आरक्षण मिलाऊन देण्याकरिता जरांगी पाटलांच्या बरोबरीने उपोषणास बसावे अन्यथा राजीनामे द्यावेत !
@hdkole7771
@hdkole7771 Ай бұрын
वापर केला co.........
@dilipkhatod5764
@dilipkhatod5764 Ай бұрын
आंदोलनास महाराष्ट्रातुन पाठिंबा सर्वांचाच आहे.नुकसान विद्यार्थी मुलांचे,मुलींचे प्रचंड नुकसान आहे,हे विद्यार्थी टॅलेंटटेड आहेत अभ्यास अहोरात्र करतात.आणि .8,.9मार्काने जातात,हेतर खूपच वाईट आहे हो,पाॅइंट आठ वा नवु मार्काने जातात पाॅइंट?
@krishnavishwasrao9388
@krishnavishwasrao9388 Ай бұрын
आरे हा पक्कं पवार साहेबांचा माणूस आहे हे सिद्ध झालं
@sharadchandranagane8791
@sharadchandranagane8791 Ай бұрын
तुमच्या सारख्या सगळ्यांना माहीत आहे हे... फक्त शरद पवारांना तेवढं माहीत नाही
@Sudesh_Paul
@Sudesh_Paul Ай бұрын
महत्त्वाचा संदेश.. सर्वांना पाठवा महाराष्ट्रातील व देशातील सर्व मराठा बांधवांनी #Hashtag वापरून आपल्या सोशल मिडियावर पोष्ट कराव्यात.आपल्या संघर्षयोद्ध्याच्या समर्थनार्थ उद्याचा दिवस सोशल मिडियावर मराठ्यांचा आक्रोश !! 🚩एक मराठा कोटी मराठा 🚩👇 #all_eyes_on_antarvali_sarati #trendingtopic #मराठाआरक्षण #manojjarange
@user-yo4lm5iq6o
@user-yo4lm5iq6o Ай бұрын
हा हे एकदम बरोबर बोलले मनोज जरांगे.👌🙏🚩 या वडेट्टीवाराला आणि काँग्रेसच्या नेत्यांना खूप अहंकार आहे. राहुल गांधीपासून ते काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत सगळे काँग्रेसी अहंकारी आहेत. यांना एकदा जोरदार दणका देण्याची गरज आहे.
@AshokJadhav-no6tt
@AshokJadhav-no6tt Ай бұрын
खूप झाले राजकारण आता एक मराठा लाख मराठा
@user-jb4wl3ox2c
@user-jb4wl3ox2c Ай бұрын
हे आंदोलन फक्त आंतरवाली सराटी येथे सुरू आहे, असे समजण्याची चूक सरकारने करू नये. राज्यभरातील मराठा एक आहे, आपला हक्कांप्रती जागृत आहे आणि सरकारच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.
@vijayjadhav2799
@vijayjadhav2799 Ай бұрын
जय शिवराय 🚩🚩
@shivajipatil80
@shivajipatil80 Ай бұрын
वडटीवार यांनी आरक्षणावर अनाठायी बोलूच नये.
@PanduLokhande973
@PanduLokhande973 Ай бұрын
जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@Hukumiekka
@Hukumiekka Ай бұрын
फक्त गप्प जरी बसलात तरी भरपूर काही मिळलं,आणि जर विरोधात बोलतलात तर हातचं पण जाईल💃💃🙏त्यांना पाटील म्हणतात🤣🤣🤣
@bhagwandahifale5318
@bhagwandahifale5318 Ай бұрын
चायनल वाले आमच्या गावात भरपूर प्रमाणात तकलीभ आहे हे पन दाखवा आत्ता आरक्षण साठी नाही पवार साठी आंदोलन आहे मी मराठा आहे पण हा नेता नकोत खरोखरच आरक्षण देईल आसा नेता हवा
@vitthalbidwe7285
@vitthalbidwe7285 Ай бұрын
हे एकही उमेदवार उभा करीत नाही फक्त जरांगे ने राजेश टोपे घ्या विरोधात उभं राहावे
@bapumore5533
@bapumore5533 Ай бұрын
आमचं काळीज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल
@manikuttamrao4577
@manikuttamrao4577 Ай бұрын
जे विरोध करते त्यांना पडावच लागेल
@amazing_science9514
@amazing_science9514 Ай бұрын
Ek Maratha Lakh Maratha 💐🚩
@user-kx1du8it4m
@user-kx1du8it4m Ай бұрын
शिवसेना शिंदे गटात नाराजी (बातमी) कमी जागा असून मुख्य मंत्री शिंदे झाले त्यावेळी काय वाटलं? 😂
@Usergkirdhk
@Usergkirdhk Ай бұрын
आता हा गावठी मन्या जास्तच माजला आहे...
@jitendranavaleomnamahshiva4269
@jitendranavaleomnamahshiva4269 Ай бұрын
Tujhya yacha dana lavadya nit tujhi ayi ghal
@akshayp952
@akshayp952 Ай бұрын
ज्याला मतदान केल नाही त्याला आरक्षण मागता लाज नाही वाटत का.... याला म्हणतात शेजाऱ्याला बाप म्हणणे
@APatil1234
@APatil1234 Ай бұрын
हिम्मत दाखवा जरांगे. २८८ जागा लढवाच, पवाराच ऐकून शेपूट घालू नका.
@nagnathmuthal9683
@nagnathmuthal9683 Ай бұрын
जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
@parshurampatil1557
@parshurampatil1557 Ай бұрын
जरांगेना मुख्यमंत्री करा एकदा होऊनच जाऊद्या, दुसरं काहीही करू नका म्हणावं , फक्त मराठा आरक्षण मिळवून द्या.
@ranjitsudrik815
@ranjitsudrik815 Ай бұрын
सगळ्याना पाड पण तू पडलास तर उठण्याची अंगात ताकद ठेव
@user-sv6hm5lq9x
@user-sv6hm5lq9x Ай бұрын
जरांगे साहेब यांनी आपल्या तब्येतीच्या काळजी घ्यावी तुम्ही ठिक असाल तरच सर्व कांही मिळवता येईल
@KalpeshBorse-dz9yp
@KalpeshBorse-dz9yp Ай бұрын
ही सर्व शरद पवारांची भाष्या बोलत आहे. कारण की राष्ट्रवादी पेक्षा काँग्रेसचे खासदार जास्त आहे.
@harkalashok1441
@harkalashok1441 Ай бұрын
मी फक्त तुतारीचा प्रचार करणार. बाकीच्यांना दम देणार. वारे वा.
@shahadeojaybhay5072
@shahadeojaybhay5072 Ай бұрын
जरांगे साहेबांनी अस करून महाराष्ट्र चे नुकसान करु नये
@BabaMane-ti4ks
@BabaMane-ti4ks Ай бұрын
मराठा हृदयसम्राट माननीय श्री मनोज जरांगे पाटील साहेब
@prashantmahadik1926
@prashantmahadik1926 Ай бұрын
शरद पवार चा माणूस
@aryanlightonly8658
@aryanlightonly8658 Ай бұрын
शरद पवार च्या विरोदात का बोलत नाही
@HV-ng1ei
@HV-ng1ei Ай бұрын
शरद पवारा ना सुद्धा बोलतात जेसचेत त्यालाच बोलल पाहिजे जसे जो घरात कारभारी असेल त्याच्याकडे लो व्यवहार करना तसे
@sunildabhade1138
@sunildabhade1138 Ай бұрын
नाही हो पवार साहेबांवर बोलणं टाळतात. खरं तर मराठ्यांना आरक्षणापासुन वंचित ठेवण्याचे पाप पवार साहेबांनीच केले. मंडल आयोग लागु झाल्यानंतर केंद्राने राज्यांकडे ओबीसी प्रवर्गात कोणत्या जाती समाविष्ट करण्यात याव्यात याची यादी मागितली तेंव्हा तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी जी यादी केंद्राकडे पाठवली त्यात मराठा समाजाचा समावेश नव्हता. मराठा समाजासाठी सर्वप्रथम मोठे आंदोलन उभे करणार्‍या आण्णासाहेब पाटील यांनी पवार सरकारने आरक्षणासंदर्भात फसवणूक केल्यामुळे स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केली.
@ganeshpardhan7981
@ganeshpardhan7981 Ай бұрын
जरागे पाटील यांनी लोकसभा मतदारसंघ प्रचार केला विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करा
@balugambhiregambhire
@balugambhiregambhire Ай бұрын
तायवाडे ओबीसी चा पक्ष काढला होता की काय झाले
@sushonfire
@sushonfire Ай бұрын
बोलतोय काँग्रेस पण टार्गेट परत BJP आहे, काकांनी सुपारी दिली आहे, हिंदू सावध रहा
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs Ай бұрын
बरोबर आहे
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz Ай бұрын
जरांगे मेंटल केस 🙏
@user-my9de6mn4z
@user-my9de6mn4z Ай бұрын
मेंन्टल पाटील नाही त दोष तुझ्या विचारात आहे
@shreyutrpol5743
@shreyutrpol5743 Ай бұрын
Tuzhi माय jhvli खस खस
@ghanshyamraut5649
@ghanshyamraut5649 Ай бұрын
मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील 🧡🚩🙏
@panditkhore7386
@panditkhore7386 Ай бұрын
100/
@user-tl9rx5mb1d
@user-tl9rx5mb1d Ай бұрын
Great manojdada
@beingaspirant027
@beingaspirant027 Ай бұрын
कधीतरी शरद पवार साहेबांचे पण नाव घ्या की पाटील.. नाहीतर त्यांना राग येईल😅
@user-pj4eq3eh6g
@user-pj4eq3eh6g Ай бұрын
आता 26 मराठा खाजदार निवडून आले आहेत घेया ना मग त्यांच्याकडून आरक्षण
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 Ай бұрын
आम्ही आमचं बघू दादा, तुम्ही कशाला आम्हाला सांगताय उगाच मराठा व ओबीसी मध्ये अशा कमेंट करून तेढ निर्माण करू नका...
@24rutujagawande68
@24rutujagawande68 Ай бұрын
आम्हाला तु उपटायच शिकवू नको मराठा समर्थ आहेत फक्त मराठयांवर जळायच बंद करा आरक्षण तुमच्या बापाची जहागिरी नाही
@user-bf3wv7ug5z
@user-bf3wv7ug5z Ай бұрын
बबनराव थोडासा लाईनित आल्या सारखं वाटत
@KalpeshBorse-dz9yp
@KalpeshBorse-dz9yp Ай бұрын
स्वता मनोज जरांगे आमदार किंवा मुख्यमंत्री जरी झाले. तरी आरक्षण देणार नाही. कारण जर आरक्षण देणे ईतके सोपे राहील असत तर फडणवीस सरकार च्याच काळात मिळाले असते. जय महाराष्ट्र जय शिवराय.
@pandurangbanskar613
@pandurangbanskar613 Ай бұрын
विजय काँग्रेस विजय झाला म्हणून जास्त फडफड करू नये उद्धव ठाकरे मुळे काँग्रेस विजेता झाला
@ganeshmali9325
@ganeshmali9325 Ай бұрын
जरांगे नी जास्त माज करू नये. दमदाटी ची भाषा करू नये. सर्व खासदार मोठ्या मनाने तुला भेटायला आले, तुझे आभार मानले, संसदेत आरक्षण प्रश्नावर बाजू मांडणार अस बोलले. अजून काय केलं पाहिजे. त्यांनी प्रश्न नाही मांडला तर करा ना टीका. पण नुसत आपल काहीही बोलायचं, की काँग्रेस चे सर्व आमदार पाडू. हाच तुमचा आडमुठेपणा लोकांना आवडत नाही. जो वाकडा घुसला त्याला पाडा ना तुम्ही. पण सर्व राग पूर्ण पक्षावर काढायचा. हे पूर्णपणे चुकीचे आहे.
@kishorveer1899
@kishorveer1899 Ай бұрын
दादा जे विरोध करतात त्यांनाच पाडणार
@ganeshmali9325
@ganeshmali9325 Ай бұрын
@@kishorveer1899 चालेल मग. आम्ही पण तुमच्या पाठीशी आहोत. जो विरोध करेल त्याला नक्की पाडू.
@user-wd6wo1qg7n
@user-wd6wo1qg7n Ай бұрын
Only manoj dada only🎉🎉🎉🎉
@vijaykarle2702
@vijaykarle2702 Ай бұрын
जरा शरद पवार यांनी काय केले त्याचा इतिहास आठवा,शरद पवारसाहेब अस बोलून दाखवून दिले तरच मानलेच.आम्हीच मराठे आहोत जे परिस्थितीवर मात करून मोठे झाले,आरक्षण आम्हास नसताना आम्हीकोणालाच दोष न देता, शेतकरी असून आनंदात जगत आहोत.आनंद होईल जर UCC समान नागरी कायदा,आर्थिक परिस्थितीवर आधारीत आरक्षण, मिळाल्यास. त्यासाठीच आंदोलन झाले तर.
@subhashmagre9170
@subhashmagre9170 Ай бұрын
विजु, तुमचं ऐकणार नाही।
@yashchavan4155
@yashchavan4155 Ай бұрын
वडेट्टीवार पाहिल्यपासुनच मराठा विरोधी अहे.
@kirti24news59
@kirti24news59 Ай бұрын
छान
@shivrajdeshmukh2401
@shivrajdeshmukh2401 Ай бұрын
तायवाडे त्या आधी संविधानिक पदाचा राजीनामा द्यावा विरोधी पक्षनेत्यांनी.
@bhaskarshastri4602
@bhaskarshastri4602 Ай бұрын
जरांगे ईतर जाती बाबत बोलल तर चालते धमकीवजा बोललतरचालते आणि दुसरे बोलल की धमकी ही भाषा बरोबार नाही याच्या अहंपणाचा अंत होणार हे नक्की
@sambhajidhembare6695
@sambhajidhembare6695 Ай бұрын
मनोज जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🚩 संघर्ष योध्दा
@PatilTangde
@PatilTangde Ай бұрын
बरं विधान सभाला पडू हवडामुळे पडले
@vishwafiresafety6026
@vishwafiresafety6026 Ай бұрын
Jay shivray
@user-sy2qo4ow5p
@user-sy2qo4ow5p Ай бұрын
जय जगदंब.
@ajaysuradkar9790
@ajaysuradkar9790 Ай бұрын
हे फक्त विधानसभा होईपर्यंत आपल्या ला हो मनतील नंतर आपल्याला आरक्षण नाही देणार त्यामुळे त्यांना मत देताना विचार करा
@hdkole7771
@hdkole7771 Ай бұрын
शेवटी ठेंगा दवणार है लोक
@PopatNalawade-hp3gl
@PopatNalawade-hp3gl Ай бұрын
कांग्रेस पार्टी जनता च्या रोजगार हिता साटी खुप जबरदस्त अग्निवीर वीषय मषाल पंज्या चेच लोकानि आवाज़ उठवला
@sandipwagh4291
@sandipwagh4291 Ай бұрын
OBC एकजुटीने काम करीत आहेत
@nitinpatil1248
@nitinpatil1248 Ай бұрын
मुस्लिमांनी एक गठ्ठा मत टाकली , फुटले का डोळे की डोक्यात कीड लागली .
@user-xm9sz8ui9k
@user-xm9sz8ui9k Ай бұрын
पक्षातून बाहेर पडून लढ म्हणा विजय वडेट्टीवार ला
@vkt2826
@vkt2826 Ай бұрын
आता नक्की समजल हि फक्त तुतारी ची किमया
@pramodpatange5663
@pramodpatange5663 Ай бұрын
राहुल गांधींना सागावे विजय वडीवार समजावे
@SiddheshPhadtare-lm6gk
@SiddheshPhadtare-lm6gk Ай бұрын
Only Manoj jarange patil saheb
@shanaya8877
@shanaya8877 Ай бұрын
निपाणी चा माणूस❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 Ай бұрын
बरोबर सांगितले दादांनी
@parkashgala2336
@parkashgala2336 Ай бұрын
काका आणी संजय राउत खुश।। जय महाराष्ट्र।।
@navnathsupekar338
@navnathsupekar338 Ай бұрын
आता कस पाटिल म्हणतील तस
@eaglehighflying
@eaglehighflying Ай бұрын
नवीन सुपारी घेतलीस मिथुन ने कोनी काही बोलनार नाही,नाहीतर पाटील नाराज होतील.😂😂😂
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 16 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 50 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 75 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 56 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 16 МЛН