चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१९५ || Chandal Choukadichya Karamati episode No.195

  Рет қаралды 2,276,937

Gavran Films Production

Gavran Films Production

10 ай бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 1 400
@ganeshdhavale7710
@ganeshdhavale7710 10 ай бұрын
रामभाऊ जगताप साहेब फँन ✌️✌️🙏❤️💐 सर्व टीमला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐✌️✌️👌🤝💐🤝🎈🎂
@mahadevchavan6496
@mahadevchavan6496 10 ай бұрын
😂 चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा
@krushnapawar2990
@krushnapawar2990 10 ай бұрын
😊
@vikastilekar652
@vikastilekar652 10 ай бұрын
पाटलीन . माऊशी . तुंमचा पदर . कायम .डोक्यावर आसतो .आपली . खेड्यातली संस्कृती . लई भारी .
@user-zv4lk4qp5m
@user-zv4lk4qp5m 10 ай бұрын
दुर्गा ताई ची जबरदस्त भुमिका आहे खरंच अप्रतिम ..... वास्तविक भुमिका निभवतात ताई ❤👍👍🙏
@narendrapatil8318
@narendrapatil8318 10 ай бұрын
गावातील सर्व कलाकार गुणी आहेतच पण त्यांच्या सोयरीक पण लाजवाब, अण्णा तर एकदम आदराचे आहेतच पण सुभाषराव चे सासरे देखील खुमासदार आहेत. त्यांनी बंटीची घेतलेली फिरकी भाव खाऊन गेली....सर्व युनिट ला खूप खूप शुभेच्छा, आणि आठवड्यातून दोनदा तरी भेटीला या अशी आम्हा सर्व प्रेक्षकांच्या वतीने विनंती🎉❤❤❤
@thenewvideo5045
@thenewvideo5045 10 ай бұрын
शुन्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा. चांडाळ चौकडी च्या करामती एक नंबर वेब सिरीज 🤟
@jumbledworldfacts721
@jumbledworldfacts721 10 ай бұрын
आतापर्यंतची सर्वोत्तम वेबसिरीज चांडाळ चौकडी आहे या वेबसिरीजसाठी आम्ही नेहमी रविवारची वाट पाहतो वेबसिरीज अशीच चालू राहावी यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो 🙏
@user-pg6pt5ty7j
@user-pg6pt5ty7j 10 ай бұрын
पाटील आणि अण्णांनी आज खूपच नात बरे च्या एपिसोड मध्ये एक नंबर काम केलं आहे पाटलाचा रुबाब कसा असतो पाटलांनी दाखवून दिला आहे पाटील खूपच भारी एक्टिंग करतात अण्णांची पण भारी एक्टिंग आहे आजचा एपिसोड खूपच मजेदार होता आजच्या भागात सर्व कलाकारांनी खूप भारी एक्टिंग केली आहे खूपच भारी आहे चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांची खूप सारी मेहनत आहे खूप मेहनत करतात आणि खूप छान एपिसोड असतात प्रत्येक रविवारी खूपच छान❤❤❤😂😂😂😅😢😊😊😊👏👏👏👌👍👍👏👏 सुभाष रावांच्या सासऱ्यांची पण एक्टिंग नाद बरी आहे खूप छान
@user-pg6pt5ty7j
@user-pg6pt5ty7j 10 ай бұрын
Thank you❤️👌
@sahilraut2137
@sahilraut2137 10 ай бұрын
आत्तपर्यंतचे सर्व भाग खूप आवडले. आत्ता फक्त 1 इच्छा आहे 200 वा भाग श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरती असावा 🙏❤️
@dattadhumal7643
@dattadhumal7643 10 ай бұрын
बरोबर 👍👍🚩🚩🚩
@sonkamblevaishali1934
@sonkamblevaishali1934 10 ай бұрын
Ale mdhech he jativadi kutre😅
@vaibhavnikam8029
@vaibhavnikam8029 10 ай бұрын
🚩🚩🚩🚩💯
@mayurjagtap4178
@mayurjagtap4178 10 ай бұрын
बरोबर आहे 🚩🚩
@babastakle
@babastakle 10 ай бұрын
Really ❤❤
@shantaramgamane
@shantaramgamane 10 ай бұрын
रामभाऊ यांचे नवीन गाणे *आमच्या गाडीला बिरेक नाही बरं का* ला खुप खुप शुभेच्छा ❤
@sahilpratap2133
@sahilpratap2133 10 ай бұрын
आस कोनत गावं नाही तिथें बाळासाहेबांचं नाव नाही ❤👑 बाबासाहेबांच्या फ्यान्स‌ नि‌ लाईक करा 👑👑👑
@Maharadrajangam-tk4fj
@Maharadrajangam-tk4fj 3 ай бұрын
9
@sureshamate4268
@sureshamate4268 10 ай бұрын
रामभाऊ तुम्ही खरंच ग्रेट आहात ३५ एकरचा डायलॉग मला फक्त तुमच्या तोंडून ऐकायला भारी वाटत रामभाऊ मी तुमचा खुप मोठा फ्यान आहे कधी तुमची इंटरी होते याचीच वाट पाहत असतो तसे तर सर्व कलाकारांचे अभिनंदन मनापासून धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤
@rajusanap7452
@rajusanap7452 10 ай бұрын
भारि वाटलं एपिसोड बघून....All the best ...❤....रामभाऊ यांनी पडळकर यांच्या सोबतच गाणे भारी केलंय. ..👏👏
@shubha510-_
@shubha510-_ 10 ай бұрын
गोहत्या बंदी कायदा किती महत्वाचा आहे यावर एक व्हिडिओ बनवा ❤
@user-zz3jt3lb4c
@user-zz3jt3lb4c 10 ай бұрын
Gai chi kattal nako pn bokad, bakari, kombadi yanna kapa, tyanna jiv nay
@haridasgarande2011
@haridasgarande2011 10 ай бұрын
नक्कीच खिल्लार महाराष्ट्राची शान आहे
@maheshkarche4283
@maheshkarche4283 10 ай бұрын
रामभाऊ चा डायलॉग आवडतो ४० एकर चा
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 10 ай бұрын
भांडणं कशी लावायची आणि तेही बेमालूम पणे अगदी साळसूद पणे ते फक्त आणि फक्त बाळासाहेब यांनीच करु जाणे . एक लाईक भरत सर यांच्या साठी.
@user-ic6sk5li2s
@user-ic6sk5li2s 10 ай бұрын
सुभाषराव चे सासरे व रामभाऊ चे सासरे दोन्ही पण एक नंबर आहेत त्यांना प्रत्येक एपिसोड मध्ये राहुद्या आजचा एपिसोड नंबर 1 आहे पुढील वाटचाल यशस्वी होवो सर्व मंडळी चे अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉
@PravinSarode-jk4yp
@PravinSarode-jk4yp 10 ай бұрын
कॉमेडी timeming ला challange नाही 👍👍🤣🤣🤣🤣 कांदे लय महाग आहेत बटाटे आणू का 🤣🤣🤣🤣
@swapnilmore6610
@swapnilmore6610 10 ай бұрын
😂😂😂
@maulivitkar7457
@maulivitkar7457 10 ай бұрын
कांद लय महाग आहेत 😂😂😂😂😂😂लय हसलो राव 😂
@TravelDubaiwithYakshit
@TravelDubaiwithYakshit 10 ай бұрын
सुभाषराव ची बायको काय एक्टिंग केली खूप भारी एकदम रियल पात्र वाटले 👌👌👌
@satishvelhal9319
@satishvelhal9319 10 ай бұрын
सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन आजचा हा एपिसोड अप्रतिम होता सुभाषराव यांचे सासरे हे प्रतेक एपिसोड मध्ये घ्यावेत ही विनंती कारण ते उत्कृष्ट अभिनय करतात त्यामुळे एपिसोड पाहिला आणकी फुल्टू मज्जा येईल. 😂😂😂😂😂😂😂 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏💐💐💐💐🙂🙂🙂🙂
@yogeshshelke5936
@yogeshshelke5936 10 ай бұрын
व्हेरी सुपर ब्युटीफुल एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील व्हेरी सुपर अण्णा गणा पैलवान व्हेरी सुपर नवीन नवीन एपिसोड बनवतो असेच प्रेक्षकांचे मनोरंजन मनोरंजन कार्यक्रम करीत रहावी सुपर प्रत्येक रविवारी आणि वाट बघतो नवीन एपिसोड ची व्हेरी सुपर एपिसोड येळकोट येळकोट जय मल्हार ओम साईराम
@tractorlovers9893
@tractorlovers9893 10 ай бұрын
अण्णांसाठी एक लाईक झालीच पाहिजे
@marutishivajiyadav5522
@marutishivajiyadav5522 10 ай бұрын
एक नंबर आजचा एपिसोड गणपती उत्सव सर्वांना शुभेच्छा
@laxmannangre5317
@laxmannangre5317 10 ай бұрын
एकच नंबर रामभाऊ यांची सहनशीलता बेस्ट वाटली पप्याची बायकोनी संज्या सरपंच चेअरमन ला चांगला टोला हाणला छान वाटलं
@indrajitdhavale3341
@indrajitdhavale3341 10 ай бұрын
बाळासाहेब हे शेवटी बाळासाहेबच नाद नाही करायचा वाह वाह....................................
@shriganeshgade
@shriganeshgade 10 ай бұрын
Khup chan....सुभाष राव चा सासारा..😂😂😂 लय भारी अकटिंग 😂
@DineshBhatkar-zh2vp
@DineshBhatkar-zh2vp 10 ай бұрын
रामभाऊ सर आपणास गणेश चतुर्थी निमित्त सर्वना हार्दिक शुभेच्छा
@Rahul-ku5nm
@Rahul-ku5nm 10 ай бұрын
Subhash rao chya baykoch je character karat ahe tya tai khup Chan Kam karat ahe 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@muradshaikh2605
@muradshaikh2605 10 ай бұрын
रविवार सुट्टीचा दिवस, पण तुमच्यामुळे लवकर उठावं लगतंय 🙏, कांदे महाग झालेत बटाटू आणू का?😂😂
@sumitmore1762
@sumitmore1762 10 ай бұрын
सुभाषराव चे सासरे कायमस्वरूपी राहूद्या वेब्सिरीस मध्ये खूप सुंदर अकटिंग करतात फुल्ल कॉमेडी आहेत
@Bala-Agricos
@Bala-Agricos 10 ай бұрын
Hooo.. नक्किच...🤞👍👍
@sayyedahemad9775
@sayyedahemad9775 10 ай бұрын
Pintya😂
@dnynobasuryawanshi2416
@dnynobasuryawanshi2416 10 ай бұрын
रामभाऊचे आहेत सासरे ते
@lovefrompune8355
@lovefrompune8355 10 ай бұрын
Papyaaa 😂😂😂😂😂
@mayurparse9990
@mayurparse9990 10 ай бұрын
Pintya😂
@amitdhanure7109
@amitdhanure7109 10 ай бұрын
बलभीम पाटील आणि आण्णा यांचा शेवटचा संवाद हा ह्या पूर्ण भागाचा शिरोमणी होता.... अतिशय सुंदर शेवट
@vickyparadhi1017
@vickyparadhi1017 10 ай бұрын
Lay भारी खरचं असल भारी वाटल ना भगुन 1 च नंबर......👌👌👌👌👌👌
@ajitpawar1143
@ajitpawar1143 10 ай бұрын
खुपच छान..... सासऱ्याचा भाग आणल्या बद्दल... ❤❤😅😅
@sourabhshinde3824
@sourabhshinde3824 10 ай бұрын
मी तर दर रविवारी कामाला वेळाने जातो पूर्ण एपिसोड बघूनच जातोय 😍🥰🥰😂
@devichandpangarkar8109
@devichandpangarkar8109 10 ай бұрын
आजचा भाग अप्रतिम हसुन हसुन पुरेवाट लागली
@balasahebpatil925
@balasahebpatil925 10 ай бұрын
आजची गोष्ट साधी होती पण सादरीकरणामुळे खूप मोड आला एकच नंबर ❤❤❤
@subhashpawar2507
@subhashpawar2507 10 ай бұрын
आजच्या एपिसोड मध्ये सर्व कलाकारांचे अभिनय उत्कृष्ट आहेत. सर्वांना हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन 🎉🎉
@yuvrajadoleofficile2277
@yuvrajadoleofficile2277 10 ай бұрын
आज खऱ्या अर्थाने मज्जा आली कारण 50 एकर चा डायलॉग ऐकायला भेटले
@thorat1986
@thorat1986 10 ай бұрын
चांडाळ चौकडीत जो कोणी नवीन कलाकार येतो तो हिरा-मोत्यावानी वेचून आनला जातो हे वैशिष्ट्य आहे चांडाळ चौकडीच
@explorewithshubham0007
@explorewithshubham0007 10 ай бұрын
लय हसलो राव 🤣😂😂😅 .... One of the best Episode I have ever seen on your Channel... गणा तो गणा च पण , कोणालाच सुट्टी नाय.. कोणी असुदे मग 😂🤭 ..... 💯👍🏻
@ganesh9397
@ganesh9397 10 ай бұрын
सर्व टीमला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक गणेश गावडे गावडेवाडी आंबेगाव तालुका ❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
@user-ly9ox5jt6s
@user-ly9ox5jt6s 10 ай бұрын
Balasaheb chi acting hollywood level aahe 💯
@dhondiramchoukekar2584
@dhondiramchoukekar2584 10 ай бұрын
😊
@BabajiBuge
@BabajiBuge 10 ай бұрын
Mala.atta.parint.195.ca.episod.avdala.
@sanikabhise9843
@sanikabhise9843 9 ай бұрын
😊😊😊😊
@sumitparit7250
@sumitparit7250 10 ай бұрын
सुभाषराव च्या मिसेस एक नंबर अभिनय ...❤
@atulbhisade4232
@atulbhisade4232 10 ай бұрын
रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् पाटील बेस्ट...बाकी टीम मस्त 💐💐👍👌😂😂😂
@SniperCharliex
@SniperCharliex 10 ай бұрын
रामभाऊंचा नाद करायचा नाय..❣️😌🔥
@sachindeshmukh7244
@sachindeshmukh7244 10 ай бұрын
आला आला पाऊस करा आता घाई.... गणाचं लग्न बाळासाहेबचं लावुन देई.....❤
@user-xx9wm7do7h
@user-xx9wm7do7h 10 ай бұрын
सर्व कलाकारांना श्री गनेशोस्तवाच्या शुभेच्छा. तूम्ही सर्व जन खूप छान अभिनय करता खरच तुम्हाला सलाम....
@user-kn2de5lu6p
@user-kn2de5lu6p 10 ай бұрын
जो कोणी चांडाळ चौकडीच्या प्रेमात पडेल् त्यांचे तान- तनाव दूर पळेल. सर्व कलाकारांचे व सर्व टिमचे मनःपूर्वक आभार व अभिनदंन🙏♥️💕
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 10 ай бұрын
कुठल्याही प्रकारचा भिबित्सपणा न करता महिला कलाकारांच्या कलागुणांचा उत्कृष्ट वापर करून निखळ मनोरंजन कसं करता येत हे चांडाळ चौकडी च्या करामती पाहिल्यावर समजत.👌👌👌
@bhausaheblatke2396
@bhausaheblatke2396 10 ай бұрын
बाळासाहेब एकच नंंबर.मजा आली. मस्त एपिसोड. सर्व कलाकाराचे अभिनंदन!
@ganeshalhat2130
@ganeshalhat2130 10 ай бұрын
सर्वोत्कृष्ट विनोदी एपिसोड
@atulkarande257
@atulkarande257 10 ай бұрын
महाराष्ट्र ची आन बान शान only बाळासाहेब
@abhishekawasare1364
@abhishekawasare1364 10 ай бұрын
रामभाऊ चा Famous Dialogue ऐकुन मस्त वाटलं. कृपया प्रत्येक episodes मध्ये एक तरी dialogue पाहिजेच.❤
@pravinshinde4545
@pravinshinde4545 10 ай бұрын
Pi ll
@nikitamadne4191
@nikitamadne4191 10 ай бұрын
​@@pravinshinde4545😊
@user-kk9dk5jo7o
@user-kk9dk5jo7o 10 ай бұрын
सुंदर अभिनय केला सर्व टीमला शुभेच्छा
@chhagankamble8016
@chhagankamble8016 10 ай бұрын
एक नंबर एपिसोड
@santoshgodage9330
@santoshgodage9330 10 ай бұрын
खूप छान आहे अन्नाच्या आणि पाटलाची मिशी लई हसलो राव ❤❤❤❤❤
@user-yp9bs2zy5c
@user-yp9bs2zy5c 10 ай бұрын
🚩🚩🚩🙏महिला रक्षणावरती भाग बनवा जय शिवराय🙏🚩🚩
@raajff2675
@raajff2675 10 ай бұрын
Kontya jagaat ahes bhawa tu
@mundebhaubm8651
@mundebhaubm8651 10 ай бұрын
सर्व कलाकारांचे मनापासुन आभार. मस्त episode होता खूप छान वाटले.🙏🙏
@maheshanuse5255
@maheshanuse5255 10 ай бұрын
बाळासाहेब ek No, कांदा फोडला डोक्याव राव सुभाषरावच्या सासरयाच्या 😂😂😂😂 सासरा येड़ा झाल परत 😂😂 बाळासाहेबचा नाद करायचा नाही...सासरेबुवा एक नंबर ऐक्टिंग ❤❤❤
@nageshkasbe114
@nageshkasbe114 10 ай бұрын
आजचा एपिसोड खूप भारी होता राव (पिंट्या - पप्या -बंट्या ) आणि मिश्या वरून भांडण 😂😅😅
@shampimple9756
@shampimple9756 10 ай бұрын
मि वाट पाहत होतो रविवारची ❤❤
@sagarjavir8639
@sagarjavir8639 10 ай бұрын
खूप छान वाटत एपिसोड बघून संपूर्ण कलाकारांची मनापासून धन्यवाद ❤❤❤❤❤❤
@nikhilpatil5929
@nikhilpatil5929 10 ай бұрын
गणा पैलवान रामभाऊ नांद अक्टिंग ❤️😀
@user-dx6xn8dq5z
@user-dx6xn8dq5z 10 ай бұрын
मी रविवारी एपिसोड बघूनच अंघोळ करतो ❤
@ganeshborate4400
@ganeshborate4400 10 ай бұрын
आजचा भाग अतिशय छान आहे
@ashwinikasabe6614
@ashwinikasabe6614 10 ай бұрын
आज भर भरून वाटला एपिसोड छान झाला ❤
@user-vu5wi6re8p
@user-vu5wi6re8p 10 ай бұрын
रामभाऊ व बाळासाहेब सुंदर अभिनय तुमच्या जोडी ला तोड नाही खुप सुंदर छान अभिनय सर्व कलाकारांन मध्ये समन्वय खुप चांगला आहे
@rajupawar3970
@rajupawar3970 10 ай бұрын
नवीन घ्या।।। Junyanch kay
@surajnangare3023
@surajnangare3023 10 ай бұрын
सुभाषराव चे सासरे असणारा एपिसोड मस्तच असतो..... फुल्ल कॉमेडी 😂😂😂
@ganeshghuge8582
@ganeshghuge8582 10 ай бұрын
गणा अमीर चेअरमन 🎉🎉 खूप छान अभिनय
@SamKokare9
@SamKokare9 10 ай бұрын
सुभाषराव च्या सासऱ्यांचा रोल कायमस्वरूपी राहू द्या. अण्णा सारखा..
@SamKokare9
@SamKokare9 10 ай бұрын
Acting changali kartaat...
@editing_4u____
@editing_4u____ 10 ай бұрын
बाळासाहेब यांचा BIG FAN...❤️
@ravirajshinde5959
@ravirajshinde5959 10 ай бұрын
या भागाचे वैशिष्ट्ये रामभाऊंचा अभिनय एकच नंबर . दुर्गाताईंचा अभिनय एकच नंबर सोनाताईंचा अभिनय एकच नंबर . रामभाऊंनी मनाची मनाची उलाघाल जी दाखवली खरंच एकच नंबर . खरं म्हणजे या मालिकेचा रामभाऊंचा वावर एकच नंबर .
@vikastilekar652
@vikastilekar652 10 ай бұрын
लई भारी .सगळे .कलाकार .नमस्कार .
@laxmisirswal387
@laxmisirswal387 10 ай бұрын
कांदे लय महाग, बटाटा आनू का? ही आओळ खुप छान, मला फार आवडली😅😅😅😅😅 आमच्या यांना रविवारी सुट्टी असते ,ते हा कार्यक्रम नेहमीच लावतात
@yuvrajlondhe3527
@yuvrajlondhe3527 10 ай бұрын
कुणा कुणाला बाळासाहेब रामभाऊ चा स्वभाव आवडतो❤
@user-zz3jt3lb4c
@user-zz3jt3lb4c 10 ай бұрын
Bevadya mansacha swabhav avadatoy lokanna
@akashkhunte7977
@akashkhunte7977 10 ай бұрын
मला
@aabashinde272
@aabashinde272 10 ай бұрын
@dipakjadhav7925
@dipakjadhav7925 4 ай бұрын
😊😊🎉🎉
@riteshdhyarkar
@riteshdhyarkar 29 күн бұрын
Mala
@harishmune5975
@harishmune5975 10 ай бұрын
बाळासाहेबांची मिसेस खूप छान काम करते. Favorite आहे
@arunvitthalkatkade
@arunvitthalkatkade 10 ай бұрын
छान एपिसोड
@sanjayjondhale4951
@sanjayjondhale4951 10 ай бұрын
पोट दुखेपर्यंत हसलो राव बाळासाहेब rambhav, वहिनी , पापुची बायको खर बोलली राव दुर्गा वहिनी 🙏🙏🙏
@PPK23.
@PPK23. 10 ай бұрын
रामभाऊ म्हणजे मराठी इंडस्ट्री चे जेम्स बॉण्ड 🤣❤🤘
@bhagwatthorve9431
@bhagwatthorve9431 10 ай бұрын
आता पर्यात सर्वच भाग चागले झाले आता फक्त छत्रपती शिवाजी माहाराज व छत्रपती संभाजी माहाराजा वरती एक भाग झाला पाहीजे जय शिवराय
@prafull09
@prafull09 10 ай бұрын
कांदे लय महाग आहेत बटाटा आणू काय..what a timing..of joke 😂😂😂😂
@user-yc9ke8gw7n
@user-yc9ke8gw7n 10 ай бұрын
अशी समजदारी एकोपा पाहिजे गाव गावात 👍🏻
@adhikraosawant1721
@adhikraosawant1721 10 ай бұрын
सर्वांचे मनापासून अभिनंदन 💐💐💐👍👍🙏🙏
@pravindhuke1149
@pravindhuke1149 10 ай бұрын
आजचा भाग देखील नेहमीप्रमाणे मस्तच.आजची स्टोरी देखील वेगळी आणि जबरदस्त होती . गणा ,रामभाऊ ,बाळासाहेब म्हणजे हास्याची पर्वणी आणि एनर्जीचा खजिनाच .सर्व महिलांना देखील आजच्या भागात संधी दिली त्यामुळे भाग आणखीचं छान झाला .😊😊😊😊
@santoshwalunj819
@santoshwalunj819 10 ай бұрын
पोट दुखायला लागलं यांवर हसुन हसुन 🙏🚩🇮🇳🚩
@rameshdhotre560
@rameshdhotre560 10 ай бұрын
*अतिशय सुंदर एपिसोड झाला पण कमी झाला थोडा वाढवा पाहिजे होता, शिवाय नाग्या आणि रघ्या आणता आले तर बघा मालिकेत 🙏*
@amolombase8476
@amolombase8476 10 ай бұрын
रामभाऊ 1no माणूस..
@siddheshwarshinde3025
@siddheshwarshinde3025 10 ай бұрын
रविवारची सुरुवात आपल्या वेब सिरीज न होते व दिवस खूप खूप मजेत जातो आणि मजेत हसत कसं जीवन जगायचं हे शिकलं जातं
@bhaktilokhande77775
@bhaktilokhande77775 10 ай бұрын
काय सुपर शॉट टाकला राव बाळासाहेबांचा बायकोने एक फाईट डोकच टाईट 🤣😂 मस्त एपिसोड होता राव हा मूड फ्रेश झाला एकदम 💥🥳 तरीच म्हणल रामभाऊ तापले कासे नाही 🤣😂
@RahulPawar-oz6ow
@RahulPawar-oz6ow 10 ай бұрын
सर्वच episode changale zalet 🎉🎉❤❤
@bindhast387
@bindhast387 10 ай бұрын
Ekdam chan zala ahe ha episode. Well done team 👏
@mainuddinsecretsuperstar6308
@mainuddinsecretsuperstar6308 10 ай бұрын
खरंच..आजचा एपिसोड खुपच छान आहे,१ते१९५सर्व एपिसोड खुपच छान👌तुम्ही सर्व कलाकार आणि सर्व टीम खुपच छान आहात.. #चांडाळचौकडीच्याकरामती
@kuldiprasal9668
@kuldiprasal9668 10 ай бұрын
पावण्यान खुपच सुंदर अभिनय केला 👌👌👌👌👌
@rahulkshirsagar169
@rahulkshirsagar169 10 ай бұрын
😂😂😂😂😂एक नंबर सीरियल आहे ही...पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@paraskamble1990
@paraskamble1990 10 ай бұрын
खूप छान सर्व कलाकार टिम‌‌‌ चे हार्दिक अभिनंदन 🙏🌹💐
@RaviPatil-fd2gv
@RaviPatil-fd2gv 9 ай бұрын
ನಾನು ನಿಮ್ಮ ಎಪಿಸೋಡ್ ನೋಡುತ್ತೇನೆ ನಿಮ್ಮ ಎಪಿಸೋಡ್ ತುಂಬಾನೇ ಚೆನ್ನಾಗಿ ಇರುತ್ತೆ😊
@anilkhatate9956
@anilkhatate9956 10 ай бұрын
सुहासराव एक नंबर बाळासाहेब एक नंबर रामभाऊ पाटील एक नंबर 😊😊😊❤❤
@sanjaytupe2750
@sanjaytupe2750 10 ай бұрын
बाळासाईबानी कांदा चागले जागी फोडला 😂😂😂
@Jahagirdar7633
@Jahagirdar7633 10 ай бұрын
नाद खुळा सर्व चौकडीचा ❤❤❤
@bhagwankedar1658
@bhagwankedar1658 10 ай бұрын
रामभाऊ आणि पडळकर साहेबांच्या सोबत च गाण खुप छान आहे पडळकर साहेब नादच खुळा 007
@BalajiSatpute-ns9ov
@BalajiSatpute-ns9ov 10 ай бұрын
Webseries chya episode cya suruvatila ganpati bappa chya ashirvadane ep la suruvat karat ja❤
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 17 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 10 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН
tom with Jerry 😱 #funny
0:12
Nemi Shorts
Рет қаралды 21 МЛН
MAGIC FINGER TRICK TUTORIAL 😱😳
0:11
Milaad K
Рет қаралды 12 МЛН
УДИВИЛА ПАРНЯ🤯👏
0:20
Бутылочка
Рет қаралды 6 МЛН
#cat #shorts Rescue Adorable Kittens
0:50
Shohel Is Back
Рет қаралды 28 МЛН
Comfortable 🤣 #comedy #funny
0:34
Micky Makeover
Рет қаралды 9 МЛН