Рет қаралды 9,427
बऱ्याच वर्षांनी चुलत बहिणीच्या डोहाळे जेवणाच अवचित्य साधुन संपूर्ण "बने कुटुंब" एकत्र आलं. जुने गावचे दिवस आठवले एकत्र जेवण, खेळणं, गप्पा,मज्जा आणि मस्ती.
#mumbai #pune #family #familytrip #bonding #mama #masti #nikhilbane #aajdinbane