Рет қаралды 19,165
गावी जायची ओढ कधी कमी नाही होत. सुट्टी मिळाली लगेच गावी गेलो घरी काही कार्यक्रम पण होते. ह्या वर्षी पहिला पाऊस गावी अनुभवला. पहिल्या पावसात मातीचा येणारा सुगंध हे सगळं गावीच अनुभवता येत मी खूप भाग्यवान आहे की माझा जन्म कोकणात झालाय.