No video

स्टॉक मार्केट गुंतवणुकीसाठी ५ महत्वपूर्ण मापदंड | Top 5 Parameters | भाग - ९ | CA Rachana Ranade

  Рет қаралды 417,337

CA Rachana Ranade (Marathi)

CA Rachana Ranade (Marathi)

Күн бұрын

Пікірлер: 951
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी: - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
@priyapawar8948
@priyapawar8948 Жыл бұрын
Rachana ma'am Please F&O trading sathi guide kara na
@namdeoshingade1815
@namdeoshingade1815 Жыл бұрын
tT
@namdeoshingade1815
@namdeoshingade1815 Жыл бұрын
tT
@namdeoshingade1815
@namdeoshingade1815 Жыл бұрын
tT
@namdeoshingade1815
@namdeoshingade1815 Жыл бұрын
tT
@ombhujbal614
@ombhujbal614 2 жыл бұрын
खूप सोप्या पद्धतीने शिकवत आहेत मॅडम तुमच्या मुळे मराठी माणूस शेर मार्केट चांगल्या पद्धतीने शिकत आहे
@Ketan1694
@Ketan1694 2 жыл бұрын
शेर मार्केट नाही हो, 'शेअर मार्केट'!
@krishnaattarkar2077
@krishnaattarkar2077 2 жыл бұрын
@@Ketan1694 bhau zal asel chuki n
@Maitrey358
@Maitrey358 2 жыл бұрын
L
@sachinchandraji
@sachinchandraji 2 жыл бұрын
शेर नाही शेअर धन्यवाद
@niranjansawarkar4584
@niranjansawarkar4584 Жыл бұрын
@@Ketan1694 dddxxfxxx
@amolgarande
@amolgarande 2 жыл бұрын
ती सध्या काय करते? ती सध्या १ लाख मराठी कुटुंब एकत्र आल्याचा आनंद उत्सव साजरा करते..💃💃 अभिनंदन १ लाख मराठी सदस्य पुर्ण झाल्याबद्दल 💐💐
@CARachanaRanade
@CARachanaRanade 2 жыл бұрын
धन्यवाद अमोल 😇
@rahulthakar416
@rahulthakar416 2 жыл бұрын
शनिवार आला आणि व्हिडिओ आला!!! शाळकरी मुलांना देखील समजेल अशी सोपी सहज भाषा! क्लिष्ट विषय सोपा करून सांगितल्याने लगेच डोक्यात फिट बसतो. खरे तर रचना, तू हे सगळे मराठी व्हिडिओ झाले की मराठीत पुस्तक काढायला हरकत नाहीस! खूप फायदा होईल मराठी लोकांना. आणि हो अजून एक, इंग्लिश व्हिडिओ मध्ये जशी तू एक विनोदी दृश्य दाखवून मग तुझा व्हिडिओ सुरू करतेस तसे इकडे पण चालेल की! तेवढीच गंमत
@bestone3686
@bestone3686 2 жыл бұрын
Rahul ekdum barobar aahe...👌👌😁
@advarunathakkar2614
@advarunathakkar2614 2 жыл бұрын
YOU ARE ABSOLUTELY RIGHT,
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@sandhyajadhav8214
@sandhyajadhav8214 2 жыл бұрын
शिकवण्याची पद्धत अप्रतिम.👍👍👍👍 भाषेवरच प्रभुत्व मस्तच. सहज समजेल असच.
@ganeshyelale9418
@ganeshyelale9418 Жыл бұрын
खूपच छान माहिती समजून सांगितली धन्यवाद.
@Omkar-221b
@Omkar-221b 2 ай бұрын
माझ्या शिष्य आहेत त्या😌
@harshalchougule9649
@harshalchougule9649 2 жыл бұрын
रचना जी तुमचं अर्थशास्रातील ज्ञान तर उत्तम आहेच पण तुम्ही गाता सुद्धा फार उत्तम त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक गाणं आवरजून गा . 🙏🙏🙏🙏🙏
@cutthenoise90
@cutthenoise90 2 жыл бұрын
मराठीतून एकदम साध्या आणि सोप्या भाषेतून ज्याप्रकारे तुम्ही शिकवता मॅडम यामुळे मी तर तुमचा अक्षरश: फॅन झालो आहे.
@rajendraborate3974
@rajendraborate3974 2 жыл бұрын
नक्कीच पुढील 5 मापदंड आपण सांगावेत ही विनंती कारण आपण खूप छान उदाहरणे देऊन समजावून देता एवढेच नाही तर आपले इंग्लिश मधील सर्व व्हिडीओ मराठीत तयार करून पाठवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kumardhekane7
@kumardhekane7 2 жыл бұрын
आडाणी माणसाला पण लवकर समजेल अशी सोपी पद्धत नि सांगिल धन्यवाद 🙏🏻पुढचं पाच पण. सांग आमी नक्की बगु. आणि like करू
@manishasanglikar7539
@manishasanglikar7539 2 жыл бұрын
मला तुमच्या बरोबर स्टॉक मार्केट शिकायचे आहे आपण खूप चांगले शिकवता मला मराठी मध्ये clss करायचा आहे
@pramodkoppikar
@pramodkoppikar 2 жыл бұрын
मी अनेक वेळा तुमचे इंग्रजी चैनल चे presentations बघितली. पण आता मराठी भाषेत हे ज्ञान सामान्य लोकां पर्यंत पोचणे ही अतिशय चान्गली संकल्पना आहे.ह्या चांगल्या कामासाठी,तुमच्या चैनल ला माझ्या खूप खूप शुभेच्छा
@vaibhavv475
@vaibhavv475 2 жыл бұрын
3rd comment Homework 🤗 Devyani International is the largest Franchisee of Yum! Brands and operates the highest outlets of KFC, Pizza Hut, Costa Cofee in India, and the company is the largest operators of quick-service restaurants chain in India. It operates 655 stores across 155 cities in Indi मला पण पुढील मापदंड शिकायचे आहेत रचना ताई 🤗
@Vijay_Patil04
@Vijay_Patil04 2 жыл бұрын
रचनाताई चक्क मराठीतून😍 मी इंग्रजी चॅनलचं अनुसरन गेली २-३ वर्षे झाली करत होतो, आहे. तुम्हाला मराठी भाषेत उपलब्ध पाहून मन प्रसन्न झालं ❤️.
@amitduryodhan6072
@amitduryodhan6072 2 жыл бұрын
शेअर मार्केट सारख्या कंटाळवाण्या विषयाच खूपच सुंदर आणि सोप्या शब्दात विश्लेषण केलेलं आहे
@sudharmwale6809
@sudharmwale6809 2 жыл бұрын
धन्यवाद मैडम,छान माहिती दिली . Devyani International is the largest franchise of yum .KFC, Pizza Hut,Costa coffee. Compound sales growth TTM 75%; Compound profit Growth TTM 1041%; Returns on equity last year 43%
@adityamane995
@adityamane995 2 жыл бұрын
देवयानी इंटरनॅशनल ही यमची सर्वात मोठी फ्रँचायझी आहे! भारतात KFC, पिझ्झा हट, कोस्टा कॉफीचे सर्वोच्च आउटलेट्स ब्रँड ऑपरेट करते आणि कंपनी भारतातील क्विक-सर्व्हिस रेस्टॉरंट्स चेनची सर्वात मोठी ऑपरेटर आहे. भारतातील 155 शहरांमध्ये 655 स्टोअर्स चालवते.
@marathigk100
@marathigk100 2 жыл бұрын
रचना मॅडम तुम्ही आमच्या middle class लोकांसाठी नवसंजीवनी सारख्या आल्यात खरच तुमच्या सारख्या गुणवान लोकांकडून येणाऱ्या काळात खूप शिकायला मिळेल
@Teaching0503
@Teaching0503 2 жыл бұрын
धन्य भाग्य आमचे आपण आम्हाला मिळाले
@jayeeshreechavan2150
@jayeeshreechavan2150 5 ай бұрын
मॅडम तुम्ही खूप छान बोलता तुम्ही एखादं तुमचं मराठी शेअर मार्केटच चॅनल सुरू केलं तर मराठी माणसां ची खूप प्रगती होईल
@ESHAN244
@ESHAN244 2 жыл бұрын
Yes yes....we want more.... great concepts
@swapnaprabhudesai3230
@swapnaprabhudesai3230 2 жыл бұрын
प्रत्येक संकल्पना अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणे ही तुमची खासियत आहे. शिक्षक उत्तम असला तर विद्यार्थी पण शिकायला उत्सुक असतो. आम्हाला शिकायचा कंटाळा येत नाही आणि पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत असतो . खूप खूप शुभेच्छा!👍👍 🙏🏻🙏🏻
@amolbhise909
@amolbhise909 2 жыл бұрын
खूप छान पद्धतीने शिकवत आहात. We are happy to learn it .
@shubhadamulay2888
@shubhadamulay2888 2 жыл бұрын
वाह...क्या बात है.....खूपच सोपी भाषा आहे...आणि अगदी विनोदी शैलीत ज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग म्हणजे रचना...रचना
@advarunathakkar2614
@advarunathakkar2614 2 жыл бұрын
TRUE
@nayanarathi2232
@nayanarathi2232 2 жыл бұрын
I love to learn all financial aspects of share market. Thanks a lot very nice explanation. I do not want to depend financial on anyone.
@withscientificrule6793
@withscientificrule6793 2 жыл бұрын
1.5 वर्ष झाले शरमार्केट मधे पैसे गुंतवनुक् करतोय दुसर्याच्या जिवावर, पण अजून पर्यंत् मला काही जमले नाही. तुमचा वीडियो बगितला , खूप छान, आपला मराठी मधे बेसिक पासुन कोर्स असेल, तरी सांगा,,,,,,,,,,,,,
@esportsbestmoments5214
@esportsbestmoments5214 2 жыл бұрын
दुसऱ्याच्या जीवावर काही फायदा झाला का हे पण सांगा 😀
@warankarvlogs
@warankarvlogs 2 жыл бұрын
मला देखील तुमचा हा प्रयत्न आवडतोय. शुद्ध मराठीतून शेअर मार्केटचे ज्ञान. या विषयावरचे असे अनेक माहितीपूर्ण व्हिडिओज आम्हाला नक्कीच पाहायला आवडतील.
@shrirangkumbhar2511
@shrirangkumbhar2511 2 жыл бұрын
Your videos are very helpful and the way you are explaining in really very nice. I am getting more interest in stock market. Thanks you. Homework 1. Devyani International is the largest Franchisee of KFC, Pizza Hut, Costa Cofee in India. Company has delivered good profit growth of 28.1% CAGR over last 5 years
@nileshoswal1056
@nileshoswal1056 2 жыл бұрын
मॅडम आपले खूप खूप आभार आपण शिकवलेले मापदंड खूप सोप्या पद्धतीचे व लगेच समजणारे आहेत असेच सर्व ट्युटोरियल व्हिडिओ आपण पुरवावे.
@vishalp.shinde6948
@vishalp.shinde6948 2 жыл бұрын
This channel helping me to guide my family members….. thanks a lot…..
@kishorkurundwade9050
@kishorkurundwade9050 2 жыл бұрын
रचना मॅम, फारच सुंदर माहिती दिली आहे असेच मराठी माणसांना अर्थसाक्षर करावे
@sandeepthorat7437
@sandeepthorat7437 2 жыл бұрын
Thanks Madam, for basic parameters of stock market. Please continue to make videos on stock market all information i. e. A to Z.
@shankaringle3408
@shankaringle3408 2 жыл бұрын
खुप सुंदर माहीती
@nubale68
@nubale68 2 жыл бұрын
खूप छान आणि सोपी पद्धत आहे शिकवण्याची यामुळे मराठी माणसाला शेअर बाजार समजत आहे .screener या website वरून कंपनी काय करते हे समजते
@kirtipatil3827
@kirtipatil3827 Жыл бұрын
You are the best teacher.... Your way of explaining concepts is very unique.... I had seen different videos about stock market... But from your vedios I can say stock market is not that much difficult.... Thank you so much mam... Hv a great day...💐💐
@jayendrapatil3821
@jayendrapatil3821 2 жыл бұрын
तुम्ही या साऱ्या कठीण गोष्टी अत्यंत सोप्प्या पद्धतीने शिकवत आहात त्या बद्दल आपले खूपखूप आभार. 👍👏🙏
@prashantbirje
@prashantbirje 2 жыл бұрын
The company is the largest franchisee of Yum Brands, operating core brands such as Pizza Hut, KFC, Costa Coffee. It also has its own brands such as Vaango, Food Street, Masala Twist, Ile Bar, Amreli, and Ckrussh Juice Bar. Thank you 🙏🏻
@RaviS-yu5im
@RaviS-yu5im 2 жыл бұрын
Very good information for biginer like us
@charubharsat7446
@charubharsat7446 Жыл бұрын
KFC , pizza hunt and yum in south india
@omprakashnaik5074
@omprakashnaik5074 2 жыл бұрын
उत्तम माहिती दिल्या बदल धन्यवाद. नवीन माणसाला या पासून बरीच चागली माहीती मिळली.
@dipalikute8532
@dipalikute8532 2 жыл бұрын
Madam u r teaching so nicely
@advarunathakkar2614
@advarunathakkar2614 2 жыл бұрын
खूप सोप्या पद्धतीने शिकवत आहAत मॅडम, तुमच्या मुळे WE ALL शेर मार्केट चांगल्या पद्धतीने शिकत आहOT, SHARE MARKET CUM MARATHI CLASSES- TWO IN ONE
@swaraliamolgadhaokar7182
@swaraliamolgadhaokar7182 2 жыл бұрын
Mam please make a series Intraday I eagerly waiting to learn from you 👍👍
@RoyalShetkri24
@RoyalShetkri24 2 жыл бұрын
मॅम खरच किती सोप्या आणि सहज समजेल अश्या शब्दात समजून सांगता आपण आपल्याला ऐकायला खरच खुप छान वाटत मनापासून धन्यवाद 😊
@advarunathakkar2614
@advarunathakkar2614 2 жыл бұрын
Devyani international operates 655 stores across 155 cities in India, as of March 31, 2021
@vishalshinde7870
@vishalshinde7870 2 жыл бұрын
नमस्कार मॅडम खूपच छान पद्धतीने तुम्ही या किचकट संकल्पना मराठीतून समजावून सांगत आहात यामुळे शेअर मार्केट या विषयाबद्दल भीती दूर होऊन बरीच माहिती मिळत आहे खुप खुप धन्यवाद
@kumarsakunde6211
@kumarsakunde6211 2 жыл бұрын
Devyani International is the largest Franchisee of Yum! Brands and operates the highest outlets of KFC, Pizza Hut, Costa Cofee in India, and the company is the largest operators of quick-service restaurants chain in India. It operates 655 stores across 155 cities in India, as of March 31, 2021. And market capitalisation is 22,727 Cr. Mam very helpful knowledge
@kavitakamble9624
@kavitakamble9624 Жыл бұрын
खूप छान मॅडम सांगता तुम्ही, हल्लीच मी तुमचे व्हिडिओ पाहायला लागले.मला तुमची समजून सांगण्याची पद्धत खूप आवडली. काही विद्यार्थी मुळातच हुशार असतात .त्यांना शिकवले की लगेच समजते.पण काही विद्यार्थी असे असतात की त्यांना खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगावं लागतं.अगदी तसचं तुम्ही स्टॉक निरीक्षण समजावून सांगितले. खरच खूप धन्यवाद
@sameerbudhakar2692
@sameerbudhakar2692 2 жыл бұрын
I find your takes very good , very simple , rational, relatable in approach,love the way u present in consolidated manner,,👍👍
@anupamaskulkarni2897
@anupamaskulkarni2897 2 жыл бұрын
वाह सगळे मराठीतले व्हीडिओ अधिक माहिती पूर्ण झाले आहेत 🎉🎉
@kishorpatil9241
@kishorpatil9241 2 жыл бұрын
Thankyou very much mam for the explanation of these imp parameter for filtering stock...in simple launguage (MARATHI) thakyou for these valuable knowledge thanks you mam 🙏🚩😊♥️
@kishorpatil9241
@kishorpatil9241 2 жыл бұрын
Apla channel khup khup motha hoyel💐♥️😊
@kirankandekar9294
@kirankandekar9294 2 жыл бұрын
तुमचे शिकवणी खूप सोपे पद्धतीने आहे , कारण तुम्ही पूर्ण विस्तृत वर्णन करतात, यावरून तुमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असे आम्हाला वाटते, ,जास्त कालावधी साठी कोणत्या कंपनीत गुतवणुक केली पाहिजे , आणि कमी कालावधीसाठी कोणती कपणीत गुतवणुक केली पाहिजे . आणि ,तात्पुरती कोणत्या कपणीत केली पाहिजे याची पण माहिती मिळेल का....
@subhashkurale6595
@subhashkurale6595 2 жыл бұрын
Yes
@amithalde9272
@amithalde9272 2 жыл бұрын
I visited your video for first time & i just loved it Your presentation with examples are really appreciated Keep going and keep guiding us We are waiting for more knowledge
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
Thanks a lot!
@Anant350
@Anant350 2 жыл бұрын
@@CARachanaRanadeMarathi I also visited jast in yor short channel then I'm se yor channel mama
@vaibhavvighave4947
@vaibhavvighave4947 2 жыл бұрын
अत्यंत सोपी आणि सरळ भाषेत व्हिडिओ आहे. त्यामुळे बेसिक गोष्टी पटकन समजल्या. या नंतरच्या व्हिडिओ मध्ये बॅलन्स शीट कसे वाचायचे यावर व्हिडिओ बनवा. धन्यवाद
@shivajikumbhar28
@shivajikumbhar28 2 жыл бұрын
Devyani International is the largest Franchisee of Yum! Brands and operates the highest outlets of KFC, Pizza Hut, Costa Cofee in India, and the company is the largest operators of quick-service restaurants chain in India. It operates 655 stores across 155 cities in India, as of March 31, 2021.[1]
@nivruttikakad6405
@nivruttikakad6405 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मॅडम आणखी 5 मापदंड सांगावेत ही विनंती. मी 5 वर्षापासून ट्रेडिंग करतो पण कंपनी कसी चेक करावी हे आता समजलं. तुम्ही एकदम सोप्या भाषेत सांगितलं. मनापासून आभार 🙏
@nakul6148
@nakul6148 2 жыл бұрын
One of the best teacher who teaches finance....need more norms like pe ratio,book value,roce,roe etc🙏🙏 CA Rachana Ranade.. Finance made Simple 🎉🎁🎈🙏
@sandeepmasdekar
@sandeepmasdekar 2 жыл бұрын
मॅडम तुमची शिकवण्याची पद्धत ही खूपच चांगली आहे. आणि मराठीतील तुमचे वाक्उच्चार अतिशय उत्कृष्ट आहेत. अशाच पद्धतीने तुम्ही तुमचे शेअर मार्केट विषयी ज्ञान आम्हाला द्यावे ही नम्र विनंती.
@vaibhavv475
@vaibhavv475 2 жыл бұрын
Mutual fund द्वारे invest करावे की small case द्वारे आणि १.Mutual funds मधे कशी गुंतवणूक करायची? २.mutual fund /small case योग्य कसा निवडायचा? ३.mutual fund नेमकी कोणत्या विश्वास मधल्या कडे चालू करायचा?
@grved7017
@grved7017 2 жыл бұрын
रचना मॅssम व्वा फारच सुंदर. उदाहरणांसह समजून सांगायची पद्धत अप्रतिम. खूप आवडलं. देवयानी international बद्दल विचारलं तुम्ही. धन्यवाद मॅssम.
@durveshs9171
@durveshs9171 2 жыл бұрын
Tai, it awesome.. I have been watching lots of videos on KZfaq about share market but never seen such videos.. you explained it very well… Can you please tell about intraday and option trading.. how we can make money from it..
@sandeshjadhav9307
@sandeshjadhav9307 2 жыл бұрын
खूपच छान कमी वेळात जास्त माहिती दिली आहे धन्यवाद
@shailajashiudkar-patil2455
@shailajashiudkar-patil2455 2 жыл бұрын
Homework...😊 Devyani international is the largest franchisee of Yum ! Brands and Operates the highest outlets of KFC,Pizza Hut,Costa Cofee in India.It operates 655 stores across 155 cities in India,as of March 31,2021.
@anildhayagude9529
@anildhayagude9529 2 жыл бұрын
परत उजळणी केल्यासारखे वाटले. मनापासून धन्यवाद !
@Ketan1694
@Ketan1694 2 жыл бұрын
Devayani International:- It is the largest franchisee of 'Yum Brands' in India & is among the largest operators of Quick Service restaurants chain in India. It operates 655 stores across 155 cities in India, as of March 31, 2021.
@jadhavsuraj3773
@jadhavsuraj3773 2 жыл бұрын
1no. Video madam khup Chan shikvtay Tumhi....
@maheshbobade6889
@maheshbobade6889 2 жыл бұрын
धन्यवाद ताई तुम्ही खूप सोप्या पद्धतीने शिकवत आहात शिकताना खूप छान वाटत खूप खूप धन्यवाद
@user-ys4xy1cq6l
@user-ys4xy1cq6l 2 жыл бұрын
Thanks tai khoop help hotey tujya video mule market samjnyas God bless you 🙏
@vijaynarvekar6000
@vijaynarvekar6000 2 жыл бұрын
मॅडम तुमचे presentation सवौतम आहे. अर्थात माहिती पण .
@anandkadam8815
@anandkadam8815 2 жыл бұрын
ताई....सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद ........मराठीमध्ये चॅनेल चालू केले त्याबद्दल मी कालच तुमचे सगळे मराठीतले विडिओ बघितले....आणि खूप छान माहिती मिळाली. देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड हि खूप मोठी फ्रेंचायझी कंपनी आहे. खूप मोठं मोठे ब्रॅण्ड्सआणि त्यांचे ऑउटलेट्स आहेत. i.e. KFC, PIZZA HUT, Costa Cofee..etc
@ajaysinhjadhav7103
@ajaysinhjadhav7103 2 жыл бұрын
अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले
@sanjaydamle6194
@sanjaydamle6194 2 жыл бұрын
खुप सोप्या पद्धतीने समजावून दिले आहे. नवख्यांसाठी मार्गदर्शन म्हणून उत्तमच आहे फक्त एक बाब थोडीशी खटकली, इंग्रजी शब्दांचा वापर थोडा जास्त वाटला. ते कमी करता आले तर अधिक चांगले.
@rushikeshbhoir6251
@rushikeshbhoir6251 2 жыл бұрын
Thanks.....to get this information...
@manojidekar
@manojidekar 10 ай бұрын
ताई नमस्कार मजा येतेय तुमच्याकडून शिकायला.. एक एक मापदंड खुप छान समजत आहेत जी अगोदर काही कळली नव्हती. ताई प्लिज ही शिकवणी अशीच चालूच ठेवा व आम्हाला शहाणे करा.
@meenadange202
@meenadange202 2 жыл бұрын
रचना मॅडम, तुमच्यामुळे आर्थिक साक्षरता समजत आहे, धन्यवाद.
@travellerkiran6934
@travellerkiran6934 2 жыл бұрын
सर्व प्रथम आपण चालू केलेली ही सामान्य माणसात आर्थिक साक्षरता आणण्याच्या मोहिमेस खूप खूप शुभेच्छा...
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@sudhiirrkolie24
@sudhiirrkolie24 2 жыл бұрын
एकदम मस्त आणि भारी वाटतं तुमचं मराठी ऐकताना, कारण मी तुमची हिंदी इंग्रजी भाषा ऐकली आहे.
@seemajag
@seemajag 2 жыл бұрын
अगदी सरळ आणि सोप्या भाषेत समजावता तुम्ही आणि लगेच समजते. अजून मापदंड बद्दल माहिती द्या. कारण आम्ही जो शेअर विकत घेणार त्याचा अभ्यास करूनच पुढे जावे लागेल. सगळे व्हिडिओ मस्तच आहेत. खूप शिकायला भेटते तुमच्याकडून... धन्यवाद 🙂
@renukagadekar7001
@renukagadekar7001 Жыл бұрын
खरंच खूप छान सांगतात मॅडम तुम्ही.अजून जर पाच मापदंड कळाले तर नक्कीच आवडेल आम्हाला .ज्ञानात भर पडेल.
@abhymore
@abhymore 2 жыл бұрын
शेअर्स मार्केट ची शाळा...खूपच छान पद्धतीने शिकवता तुम्ही...मस्तच काँसेप्ट...
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@littlewindowrajeshjain4094
@littlewindowrajeshjain4094 2 жыл бұрын
खूपच सुंदर आणि सरळ भाषेत मार्गदर्शन असल्यामुळे या व्यवसायातील समज गैरसमज दूर झाले... प्रत्येकाला याचा फायदा होईल हे निश्चित... खूप खूप धन्यवाद...
@SunitaKashid-ff6dx
@SunitaKashid-ff6dx Жыл бұрын
कीती छान सांगता मॅडम तुमचे विडिओ बघायला अजिबात कंटाळवाणे वाटत नाही.विडिओ पाहील्यानंतर काहीतरी आत्मसात केल्यासारखे वाटते.🙏
@BATUMECH
@BATUMECH 2 жыл бұрын
खूप छान नवीन पद्धतीने सांगायला सुरवात केली आहे अगदीच नव्या लोकाना शिकण्याला खूप मदत होईल आणि आपण केलेला बदल स्वागतार्ह आहे. खूप खूप अभिनंदन 🌹
@vedvatibachal2346
@vedvatibachal2346 Жыл бұрын
खूप छान माहिती देता your absolutely clever , nice presention Madam
@sanjayjain5967
@sanjayjain5967 2 жыл бұрын
मराठी माणसांमध्ये आत्मविश्वास जागृत करण्यासाठी धन्यवाद, मॅडम...
@Sam-hr2kn
@Sam-hr2kn 2 жыл бұрын
धन्यवाद, मॅडम मराठी मध्ये चॅनल चालू केल्या बद्दल,, आणखी खुप शिकायला मिळेल☺️
@kailaskale2720
@kailaskale2720 2 жыл бұрын
एकदम झक्कास मी तुमचे इंग्रजी मधील व्हिडीओ पहातो पण समजण्यासाठी थोडं कठीण जाते तुम्ही मराठी मधुन जी तुमच्या कडे असलेली ज्ञानगंगा इतरांना सांगण्याची जो उपक्रम चालु केलाय आहे त्यासाठी आपल्याला मनापासून धन्यवाद आमच्या सारख्या लोकांना याच्यामुळे जी माहिती मिळते हे माझ्यासाठी किती अनमोल आहे हे मी शब्दात सांगु शकत नाही तुम्ही असाच उपक्रम चालु ठेवा हि विनंती
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@vijaymahajan6799
@vijaymahajan6799 2 жыл бұрын
मॅडम तुम्ही दिलेली माहिती ही खूप महत्त्वपूर्ण आणि उपयोगी अशी आहे.. पुढचा व्हिडिओमध्ये आम्हाला कंपनीचा पीई रेशो पीबी रेशो आणि डिव्हीडंट रेशो काय असतो याबद्दल जर माहिती मिळाली तर आमच्या माहितीत अजून चांगली भर पडेल धन्यवाद..
@nagraaj5814
@nagraaj5814 Жыл бұрын
मी तुमचे व्हिडिओ बघायला सुरुवात केली पहिला दिवस ताई वेळ देऊन काही महिन्यांनंतर मी पण तुमच्या ज्ञानामुळे सुरूवात करणार धन्यवाद ताई
@RahulJadhav-vp1tn
@RahulJadhav-vp1tn 2 жыл бұрын
खुप छान पद्धतीने आपण समजून सांगितले त्यामुळे शेअर्स मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करायची माहिती अगदी सोप्या भाषेत समजले, आणि आता माझं पगार आहे २००००/-रु महिना त्या मधुन दहा हजार रु लोन चार हफ्ता आहे उरलं दहा हजार घर खर्च ६०००/- रु २०००/रु ऑफीस ला येण जाणं २०००/रु राहतात तर १०००/-रु प्रमाणे भविष्यात कशा पद्धतीने गुंतवणूक केल्यास पैसे सेव्ह होईल 🙏
@madhurigodse8980
@madhurigodse8980 2 жыл бұрын
शिकवण्याची पद्दत खूप छान आहे..
@rakeshmandhare8477
@rakeshmandhare8477 7 ай бұрын
खूप छान आहे व्हिडीओ आहे छान समजून सांगता सांगण्याची पद्धत खीप मस्त आहे लगेच काळात
@AmolShelar-vg9lj
@AmolShelar-vg9lj 2 жыл бұрын
खूप सोप्या पद्धतीने शिकवत आहात मॅडम. पण.. आम्हाला शनिवार यायची वाट पाहावी लागते. मॅडम जर तुम्हाला जमत असेल तर दररोज व्हिडिओ प्लीज बनवा.
@malhariabhang1794
@malhariabhang1794 2 жыл бұрын
तुम्हाला मराठीत ऐकून बर वाटलं चांगली माहिती सांगितली खुप छान
@advtnjamdade
@advtnjamdade 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे. आपण दिलेली माहिती खूप फायदेशीर आहे. पुढे तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग विषयी व्हिडिओ घ्या
@milinddandekar3135
@milinddandekar3135 2 жыл бұрын
तुमची share market समजावून सांगण्याची पद्धत साधी, सरळ, सोप्पी आहे. त्यामुळे तुमचे पुढचे नवनवीन व्हिडीओज बघावेसे वाटतात. पुढचे ५ parameters समजून घ्यायला उत्सुक आहे. Keep going , best wishes to u ma'am.
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi 2 жыл бұрын
धन्यवाद
@marathi2918
@marathi2918 2 жыл бұрын
इतक्या सोप्या पद्धती असतात हे कधी माहित नव्हत खुप छान पद्धत 🙏
@sanjaykulkarni3199
@sanjaykulkarni3199 11 ай бұрын
मॅडम तुम्ही खूप छान पद्धतीने शिकवता मला खूप छान माहिती अगदी कमी वेळेत दिली त्याबद्दल खूप खूप आभार 🙏🙏👌👌
@nishantwagh2863
@nishantwagh2863 2 жыл бұрын
Thank u madam you give alot of information about screenr and some terms which I don't know now I know bcoz of u
@onkarhake4332
@onkarhake4332 2 жыл бұрын
Yes madam aankhi 5 parameters sanga and detail information about Trading A/c.
@rupeshtendolkar3928
@rupeshtendolkar3928 2 жыл бұрын
खुप सोप्या पद्धतीने आपण मार्केट विषयी माहिती दिली. शेयर मार्केट वर आधारित आपले पुस्तक असेल तर म्याडम सांगा
@b.n.lokhande4461
@b.n.lokhande4461 2 жыл бұрын
छान आणि उत्तम माहिती.
@sanagotama2612
@sanagotama2612 2 жыл бұрын
खूप खूप छान शिकवता मॅम. समजायला अगदी सोपे जाते. आणि कधी गोंधळ उडाला आणि परत 2/3 व्हिडिओ पाहिला की अगदी व्यवस्थित समजतं. देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी ही R J corporation भाग आहे.Pizza Hut, KFC, Coasta Coffee, Cream bell ice-cream, The habit of burger grill, livestock यां सारख्या इंटरनॅशनल कंपनीचे फ्रेंचायचिज देतात. शिवाय कंपनीचे स्वतः चे पण ब्रॅंड आहेत.
@rajashrishid1886
@rajashrishid1886 2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती सांगता धन्यवाद मराठी लोकांना याचा नक्की फायदा होईल
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 3,9 МЛН