No video

चौथर्‍यावरचे देव । सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । Sarvottam ketakar । Marathi katha

  Рет қаралды 1,604

मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन

मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन

6 ай бұрын

सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । मराठी कथाकथन । मराठी सत्यकथा । कोकणातल्या कथा । सरकारी कथा । मराठी कथाकथन । मराठी बोधकथा । छान छान गोष्टी । सर्वोत्तम केतकर कथा । कोकणातल्या कथा । कोकणातल्या गोष्टी । गजाली । पुणेरी कथा । पुण्याच्या गोष्टी । माय मराठी । मराठी भाषा । मराठी गोष्टी । मराठी साहित्य
Sarvottam ketkar | Marathi katha | Marathi Kathakathan | satyakatha | kokanatalya katha | sarakari katha
मी श्री सर्वोत्तम केतकर, व्यवसायाने मेकेनिकल इंजिनियर, आणि एका नामांकीत कंपनीत बावीस वर्षे सेवा करून व्यवस्थापनाच्या अनेक पातळ्यांवर काम करून अनुभव जमा केले आहेत. आजूबाजूला घडणार्‍या घटनांचा मागोवा घेवून त्यातले सत्य आणि तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न सातत्याने करीत होतो. याच प्रयत्नामुळे अनेक अदभुत आणि वेगळ्या प्रकारच्या बाबी समोर आल्या आणि मनाची अथांगता , विचारांची अदभूतता, जाणवली
‘सत्य हे कल्पनेपेक्षा अदभूत असतं’ याचा प्रत्यय आयुष्यात आपण नेहमी घेत असतो. अशाच अदभूत माणसांच्या, अनुभवांच्या कथा या माध्यमातून आपल्या समोर आणल्या आहेत. या सर्व कथा सत्यकथा असून त्यातील व्यक्तींची नावेही जशीच्या तशी ठेवली आहेत, अर्थात काही अपवाद सोडून.
मराठी कथा हा सर्व मराठी रसिकांना अतिशय भावणारा आणि जवळचा वाटणारा साहित्यप्रकार आहे. श्री पु. ल. देशपांडे, श्री द. मा. मिरासदार, श्री शंकर पाटील, श्री चि. वि. जोशी यांनी मराठी कथेचे दालन समृध्द केले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
कोकणचा प्रदेश हा निसर्गाने समृध्द आहे तसाच तो ओळखला जातो तिथल्या माणसांच्या वैशिट्यपूर्ण स्वभावामुळे. हा कोकणी स्वभाव सांगणार्‍या अनेक कथा या ठिकाणी आपल्याला भेटतील.
सरकारी नोकर ही एक वेगळी बाब असून त्यांच्या सवयी आणि स्वभावाच्या कथाही इथे आहेत.
‘Truth is stranger than fiction’ and it’s always experienced by all of us. This channel narrates stories based on same line, which includes true incidents of excellent thought process by people around us. All the characters described in stories are real and almost in all cases even names are not changed, except in few cases where it was very much necessary.
‘Truth is always stranger than fiction’ this is the key word of this channel. Stories of different people and their nature are compiled here to serve purpose of entertainment and making aware the how the situation moulds behaviour of common man.
Kokan is important region of state and the people in kokan are very versatile in nature and their thought process is unique. These aspects of people are brought forward through true stories taken place in different parts of kokan
Government officials have their own ways to work and the common man gets irritated by the procedures of government working. This surely leads to corruption and anger in mind of common man. Sometimes the officers on duty are also helpless. This leads to various stories which are sometimes beyond imagination. Such true stories are compiled in this channel.
I am proud to get influenced and motivated by following
Bhau Torsekar | Pratipaksha channel
Sushil Kulkarni | Analyser channel
Pu La Deshpande
Da Ma Miraskar
Anil Thatte
Indira Gandhi

Пікірлер: 13
@vilasmungekar1822
@vilasmungekar1822 6 ай бұрын
आपल्या कथा फार विस्मयकारी आणि उत्कंठा वाढवणाऱ्या असतात,आजच्या कथेने मन अंतर्मुख,उदास झाले
@kalpanabhagwat8443
@kalpanabhagwat8443 6 ай бұрын
खरंच मला तुमचा खूप हेवा वाटतो.किती नानाविध,अफलातून,व अद्भुत अनुभव,आठवणी,किस्से,कहाण्यांनी तुमचं आयुष्य समृद्ध झालंय.किती चीजा तुमच्या स्मरणसंपुटात साठल्या आहेत ! त्यातली एकेक अद्भुत चीज काढून आमच्यापुढे पेश करत असता !मला नवल वाटतं,हे इतकं सगळं तुमच्या लक्षात कसं राहतं ?
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 6 ай бұрын
नमस्कार, आपण आवर्जून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. आपण आपल्या प्रतिक्रियेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आज दि. 1.2.24 रोजी प्रकाशित होणार्‍या ‘हिम्मते मर्दा, मुद्दते मटका’ या कथेच्या व्हीडीओमधून दिले आहे. या पुढेही आपला असाच प्रतिसाद मिळत राहील ही आशा. पुन्हा एकदा आभार
@minakshikhedaskar6690
@minakshikhedaskar6690 5 ай бұрын
Bichare chhabunana 🙏🙏
@rahulbhisesays
@rahulbhisesays 6 ай бұрын
👍
@jagdishk1591
@jagdishk1591 5 ай бұрын
अन्नदोष हा प्रकार खरा आहे.
@meeramohite8808
@meeramohite8808 6 ай бұрын
ज्यांनी उत्तरपुजा करून विसर्जन साठी दिले होते विसर्जन करायला हवे होते त्यांच्या भावांनी तरी करायल । हवे होते दुसऱ्याचे देव पुजु नये म्हणात त ते खरे आहे
@charudattaswar4936
@charudattaswar4936 6 ай бұрын
अतिशय विस्मयकारक व ह्रदयद्रावक कथा चारूदत स्वार
@kalpanabhagwat8443
@kalpanabhagwat8443 6 ай бұрын
देवाचं विसर्जन करणं, छबूनानानांच्या जीवावर आलं, देव स्वतःच्या घरी ठेवण्यामागे त्यांची चांगली भावना होती .पण विधीलिखित कुणाला कळलंय? व चुकलंय ?
@madhavilapate1554
@madhavilapate1554 6 ай бұрын
आमच्या ही घरी अशीच अवस्था झाली दुसऱ्याचे देव पुजल्यामुळे.
@manishagersappa7338
@manishagersappa7338 6 ай бұрын
Wrong decision result.... Sad end
@varshasovani3917
@varshasovani3917 6 ай бұрын
Osaad gharaachya choutharyavar ughade padalele dev ki katha khupch Changalya prakaare saangitlit.karun. Vaatali katha. Evadha bharbharratis aalela vyavsaay pan Hotyache navate karun gelaa Chhabunaananni Smt. Saavitri baainchya echhe pramaane vaagaayala have hote ka ?aapale narration maatra Surekh.
हव्यास | मराठी कथा | सर्वोत्तम केतकर | कोकणातली कथा | sarvottam ketkar | रत्नागिरी | संगमेश्वर
27:03
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1,9 М.
मला पटले तेच केले । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । UPSC | online  Marathi katha | Sarvottam Ketkar
32:41
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1 М.
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
Harley Quinn lost the Joker forever!!!#Harley Quinn #joker
00:19
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 9 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 8 МЛН
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 15 МЛН
तिजोरीच्या किल्ल्या Marathi katha | online Marathi stories | मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । katha
42:29
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1,9 М.
यशवंता , बजाबा आणि मधू । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Sarvottam ketakar । Marathi katha
33:33
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1,5 М.
सोनाराचे कान । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Sarvottam ketakar । Marathi katha
32:14
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1,5 М.
सदू जोगळेकराचे पातक । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Sarvottam ketakar । Marathi katha
35:35
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 2,3 М.
खोडसाळ । Marathi katha | online Marathi stories | मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । katha kathan
44:54
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 2,2 М.
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН