सोनाराचे कान । सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । Sarvottam ketakar । Marathi katha

  Рет қаралды 1,518

मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन

मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन

6 ай бұрын

सोनाराचे कान । सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । Sarvottam ketakar । Marathi katha
दुकान कथेची लिंक - • दुकान । कोकणातली कथा ।...
सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । मराठी कथाकथन । मराठी सत्यकथा । कोकणातल्या कथा । सरकारी कथा । मराठी कथाकथन । मराठी बोधकथा । छान छान गोष्टी । सर्वोत्तम केतकर कथा । कोकणातल्या कथा । कोकणातल्या गोष्टी । गजाली । पुणेरी कथा । पुण्याच्या गोष्टी । माय मराठी । मराठी भाषा । मराठी गोष्टी । मराठी साहित्य
Sarvottam ketkar | Marathi katha | Marathi Kathakathan | satyakatha | kokanatalya katha | sarakari katha
मी श्री सर्वोत्तम केतकर, व्यवसायाने मेकेनिकल इंजिनियर, आणि एका नामांकीत कंपनीत बावीस वर्षे सेवा करून व्यवस्थापनाच्या अनेक पातळ्यांवर काम करून अनुभव जमा केले आहेत. आजूबाजूला घडणार्‍या घटनांचा मागोवा घेवून त्यातले सत्य आणि तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न सातत्याने करीत होतो. याच प्रयत्नामुळे अनेक अदभुत आणि वेगळ्या प्रकारच्या बाबी समोर आल्या आणि मनाची अथांगता , विचारांची अदभूतता, जाणवली
‘सत्य हे कल्पनेपेक्षा अदभूत असतं’ याचा प्रत्यय आयुष्यात आपण नेहमी घेत असतो. अशाच अदभूत माणसांच्या, अनुभवांच्या कथा या माध्यमातून आपल्या समोर आणल्या आहेत. या सर्व कथा सत्यकथा असून त्यातील व्यक्तींची नावेही जशीच्या तशी ठेवली आहेत, अर्थात काही अपवाद सोडून.
मराठी कथा हा सर्व मराठी रसिकांना अतिशय भावणारा आणि जवळचा वाटणारा साहित्यप्रकार आहे. श्री पु. ल. देशपांडे, श्री द. मा. मिरासदार, श्री शंकर पाटील, श्री चि. वि. जोशी यांनी मराठी कथेचे दालन समृध्द केले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
कोकणचा प्रदेश हा निसर्गाने समृध्द आहे तसाच तो ओळखला जातो तिथल्या माणसांच्या वैशिट्यपूर्ण स्वभावामुळे. हा कोकणी स्वभाव सांगणार्‍या अनेक कथा या ठिकाणी आपल्याला भेटतील.
सरकारी नोकर ही एक वेगळी बाब असून त्यांच्या सवयी आणि स्वभावाच्या कथाही इथे आहेत.
‘Truth is stranger than fiction’ and it’s always experienced by all of us. This channel narrates stories based on same line, which includes true incidents of excellent thought process by people around us. All the characters described in stories are real and almost in all cases even names are not changed, except in few cases where it was very much necessary.
‘Truth is always stranger than fiction’ this is the key word of this channel. Stories of different people and their nature are compiled here to serve purpose of entertainment and making aware the how the situation moulds behaviour of common man.
Kokan is important region of state and the people in kokan are very versatile in nature and their thought process is unique. These aspects of people are brought forward through true stories taken place in different parts of kokan
Government officials have their own ways to work and the common man gets irritated by the procedures of government working. This surely leads to corruption and anger in mind of common man. Sometimes the officers on duty are also helpless. This leads to various stories which are sometimes beyond imagination. Such true stories are compiled in this channel.
I am proud to get influenced and motivated by following
Bhau Torsekar | Pratipaksha channel
Sushil Kulkarni | Analyser channel
Pu La Deshpande
Da Ma Miraskar
Anil Thatte
Indira Gandhi

Пікірлер: 10
@vishwasubale4630
@vishwasubale4630 6 ай бұрын
सर्वोतम केतकर . मध्यतरंची काळी काळात आपल्या कथा ऐकण्यांस जमले नाही परंतु आज तो सर्वोतम सुर्वण योरा परत जुळून आला आहे आपली कथा तर सुंदर आहेच त्यासोबत आपले बोलेणे अर्थात शब्दऊचार ही उत्तम आहेत उच्चाशवरच ऐकण्याची गोडी निर्माण होते जसे संस्कृतचे विचार मनाला आतून स्पर्शकरणारे असतात तसे इतर कोणत्याच भाषेचे नाही मराठीची लिपी देवनगारी संस्कृतच चीची आहे संस्कृत ऐकल्या चे समाधान आपल्या कथा ऐकताना जाणवत धन्यवाद सर्वोतम
@prakashajarekar3236
@prakashajarekar3236 6 ай бұрын
खूप सुंदर आता श्री विभांडे यांचे वंशज तिथे चिपळूणला आहेत काय किती सचाई आणी किती प्रामाणिकपणा
@manishagersappa7338
@manishagersappa7338 6 ай бұрын
Very nice..... Enjoy the suspense
@shilpajagnade2431
@shilpajagnade2431 6 ай бұрын
वाह. ही कथा देखील इतर कथांप्रमाणे अगदी अद्भुत आहे. तुम्ही खरोखरीच या कथांच्या पुस्तकाचे लेखन व प्रकाशन करण्याचा जरूर विचार करावा. यांची अद्भुतरम्यता हेच यांचं साहित्यमूल्य आहे. एक तर या सत्यकथा आहेत आणि त्या तुम्ही म्हणता तशा कल्पनेपेक्षा अद्भुत आहेत. धन्यवाद, आणखी एका उत्तम कथेबद्दल. आपल्या पुस्तकाच्या प्रतीक्षेत!
@sudhirogale1687
@sudhirogale1687 6 ай бұрын
सुरेख , कथा खूप आवडली
@nandanmanohar2292
@nandanmanohar2292 6 ай бұрын
आपल्या कथाकथनातील बहुतेक कथा ह्या आपल्या आजोबांच्या (दोन्ही) काळातील असतात. एक उत्सुकता म्हणून विचारतोय की ह्या कथा तुम्ही आजोबांकडून ऐकल्या की त्यांनी डायर्‍या लिहील्या होत्या त्यातून कळल्या ह्याचा खुलासा केलात तर आनंद होइल 🙏
@user-sh3xn7iq7i
@user-sh3xn7iq7i 6 ай бұрын
नमस्कार, आपण आवर्जून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. आपण आपल्या प्रतिक्रियेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आज दि. 1.2.24 रोजी प्रकाशित होणार्‍या ‘हिम्मते मर्दा, मुद्दते मटका’ या कथेच्या व्हीडीओमधून दिले आहे. या पुढेही आपला असाच प्रतिसाद मिळत राहील ही आशा. पुन्हा एकदा आभार
@kalpanabhagwat8443
@kalpanabhagwat8443 6 ай бұрын
आजच्या कहाणीचा बाज , पूर्वीच्या काळातल्या, विस्मयजनक लोककथा असाव्यात, त्याप्रमाणे वाटला. सहज कुतुहल म्हणून एक प्रश्न: या कहाणीच्या काळात सोन्याचा भाव , प्रति तोळा किती असेल,किंवा असावा ?
@sudhapatwardhan6556
@sudhapatwardhan6556 5 ай бұрын
पूर्वीचा आवाज आणि पूर्वीची लकब दिसत नाही
चौथर्‍यावरचे देव । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Sarvottam ketakar । Marathi katha
31:48
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1,6 М.
मटका । रतन खत्री । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Sarvottam ketakar । Marathi katha
39:46
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 2,9 М.
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 24 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 16 МЛН
भास्कर वाघ | सर्वोत्तम केतकर | मराठी कथा | sarvottam ketkar
23:14
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 4,4 М.
मला पटले तेच केले । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । UPSC | online  Marathi katha | Sarvottam Ketkar
32:41
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1 М.
एक ठाम नकार । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Marathi Gazal । online  katha | suresh bhat |
23:41
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 779
वाटाण्याच्या अक्षता  | सर्वोत्तम केतकर | मराठी कथा | sarvottam ketkar |  कथाकथन | मुख्यमंत्री
23:16
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1,8 М.
हव्यास | मराठी कथा | सर्वोत्तम केतकर | कोकणातली कथा | sarvottam ketkar | रत्नागिरी | संगमेश्वर
27:03
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1,9 М.
सदू जोगळेकराचे पातक । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Sarvottam ketakar । Marathi katha
35:35
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 2,3 М.
अचंबा |  सर्वोत्तम केतकर |  मराठी सत्यकथा | sarvottam ketkar | कोकणातली गोष्ट
27:04
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 3,4 М.
SMART KIDS 🤣🥰
0:16
dednahype
Рет қаралды 3,6 МЛН
Bullied Nerd GONE WRONG
0:18
Alan Chikin Chow
Рет қаралды 11 МЛН
Thief and Policeman - Dirty Candy ! 👮🍭🤣
0:31
BOGDANCHIKI
Рет қаралды 5 МЛН