No video

छचोर । सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । Sarvottam ketakar । Marathi katha

  Рет қаралды 1,181

मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन

मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन

7 ай бұрын

छचोर । सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । Sarvottam ketakar । Marathi katha
सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । मराठी कथाकथन । मराठी सत्यकथा । कोकणातल्या कथा । सरकारी कथा । मराठी कथाकथन । मराठी बोधकथा । छान छान गोष्टी । सर्वोत्तम केतकर कथा । कोकणातल्या कथा । कोकणातल्या गोष्टी । गजाली । पुणेरी कथा । पुण्याच्या गोष्टी । माय मराठी । मराठी भाषा । मराठी गोष्टी । मराठी साहित्य
Sarvottam ketkar | Marathi katha | Marathi Kathakathan | satyakatha | kokanatalya katha | sarakari katha
मी श्री सर्वोत्तम केतकर, व्यवसायाने मेकेनिकल इंजिनियर, आणि एका नामांकीत कंपनीत बावीस वर्षे सेवा करून व्यवस्थापनाच्या अनेक पातळ्यांवर काम करून अनुभव जमा केले आहेत. आजूबाजूला घडणार्‍या घटनांचा मागोवा घेवून त्यातले सत्य आणि तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न सातत्याने करीत होतो. याच प्रयत्नामुळे अनेक अदभुत आणि वेगळ्या प्रकारच्या बाबी समोर आल्या आणि मनाची अथांगता , विचारांची अदभूतता, जाणवली
‘सत्य हे कल्पनेपेक्षा अदभूत असतं’ याचा प्रत्यय आयुष्यात आपण नेहमी घेत असतो. अशाच अदभूत माणसांच्या, अनुभवांच्या कथा या माध्यमातून आपल्या समोर आणल्या आहेत. या सर्व कथा सत्यकथा असून त्यातील व्यक्तींची नावेही जशीच्या तशी ठेवली आहेत, अर्थात काही अपवाद सोडून.
मराठी कथा हा सर्व मराठी रसिकांना अतिशय भावणारा आणि जवळचा वाटणारा साहित्यप्रकार आहे. श्री पु. ल. देशपांडे, श्री द. मा. मिरासदार, श्री शंकर पाटील, श्री चि. वि. जोशी यांनी मराठी कथेचे दालन समृध्द केले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
कोकणचा प्रदेश हा निसर्गाने समृध्द आहे तसाच तो ओळखला जातो तिथल्या माणसांच्या वैशिट्यपूर्ण स्वभावामुळे. हा कोकणी स्वभाव सांगणार्‍या अनेक कथा या ठिकाणी आपल्याला भेटतील.
सरकारी नोकर ही एक वेगळी बाब असून त्यांच्या सवयी आणि स्वभावाच्या कथाही इथे आहेत.
‘Truth is stranger than fiction’ and it’s always experienced by all of us. This channel narrates stories based on same line, which includes true incidents of excellent thought process by people around us. All the characters described in stories are real and almost in all cases even names are not changed, except in few cases where it was very much necessary.
‘Truth is always stranger than fiction’ this is the key word of this channel. Stories of different people and their nature are compiled here to serve purpose of entertainment and making aware the how the situation moulds behaviour of common man.
Kokan is important region of state and the people in kokan are very versatile in nature and their thought process is unique. These aspects of people are brought forward through true stories taken place in different parts of kokan
Government officials have their own ways to work and the common man gets irritated by the procedures of government working. This surely leads to corruption and anger in mind of common man. Sometimes the officers on duty are also helpless. This leads to various stories which are sometimes beyond imagination. Such true stories are compiled in this channel.
I am proud to get influenced and motivated by following
Bhau Torsekar | Pratipaksha channel
Sushil Kulkarni | Analyser channel
Pu La Deshpande
Da Ma Miraskar
Anil Thatte
Indira Gandhi

Пікірлер: 12
@kalpanabhagwat8443
@kalpanabhagwat8443 7 ай бұрын
भले शाबास !! छचोर या शब्दाचा अगदी वेगळा अर्थ आम्हाला माहित आहे.तो चांगल्या अर्थानं नाही आहे.तुमच्या आजीला अभिप्रेत असणारा अर्थ खूप वेगळा आहे.तो आताच समजला.
@swatikarekar3544
@swatikarekar3544 7 ай бұрын
नमस्कार केतकर साहेब, तुमच्या बऱ्याच कथा मी ऐकल्या आहेत. कधी कधी तुमच्या कथेत तुमच्या आजोबांचा उल्लेख येतो. त्यांचा त्या काळी असलेला हुद्दा, त्यांनी लोकांना दिलेले सल्ले, त्यांचे तर्क हे सारं ऐकून फार ऐकून त्यांच्या बद्दल माझ्या मनात प्रचंड आदर निर्माण झाला आहे. खरंच किती बुद्धिमान होते ते. त्यांना माझा दंडवत. त्यांचा एखादा फोटो असेल तर पाहायला आवडेल मला. धन्यवाद
@vilasmungekar1822
@vilasmungekar1822 7 ай бұрын
छचोर या शब्दाचा अर्थ आम्हाला वेगळा माहित होता,पण आज वेगळा अर्थ समजला,कथा नेहमी प्रमाणे छान
@lonnirohnov6084
@lonnirohnov6084 7 ай бұрын
👌👌👍
@radhaghule8627
@radhaghule8627 7 ай бұрын
कथा छान.
@varshasovani3917
@varshasovani3917 7 ай бұрын
Katha mast. Saangitlihi uttam tarhene ! Chhan daavpech ladhavilet !
@medhapatankar2095
@medhapatankar2095 7 ай бұрын
Gosht nehmi pramane chhan.......chaturya purna
@charudattaswar4936
@charudattaswar4936 7 ай бұрын
कथा आवडली मला नेहमी वाटते की तुमच्या आजोबांच्या मध्ये असणारे चातुर्य तुमच्या मध्ये आनुवंशिक रित्या आले आहे चारूदत स्वार
@Sabiha-h1j
@Sabiha-h1j 7 ай бұрын
कथा नेहमीप्रमाणे आवडलीच. मस्त आहे. जगात वावरताना तोंडात साखर/ मध ठेवून बोललं की सहसा समोरची व्यक्ती आपल्याला चांगला प्रतिसाद देते. याची परत एकदा प्रचिती आली. 😂😂😂
@prashantlonkar8192
@prashantlonkar8192 7 ай бұрын
स्तुति म्हणायच आहे का तुम्हाला
@Sabiha-h1j
@Sabiha-h1j 7 ай бұрын
@@prashantlonkar8192 🙏 नाही. स्तुती करताना काही वेळा ती छोटीसी असू शकते. या कथेत माझ्या मृताप्रमाणे ज्या गोष्टी खर्याच आहेत त्या सांगून त्यांचे कौतुक करून एक प्रकारचा विश्रास निर्माण केला. त्यामुळे त्यांची पुढील कामेही सुरळीत पार पडली. कोणत्याही माणसाला खोटी स्तुती अन कौतुक यातला फरक सहजपणे कळेल असा माझा समज आहे.
@Sabiha-h1j
@Sabiha-h1j 7 ай бұрын
छोटीऐवजी खोटी वाचावे. मृत ऐवजी मत वाचावे. की बोर्डच्या चुका. 😀
मला पटले तेच केले । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । UPSC | online  Marathi katha | Sarvottam Ketkar
32:41
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1 М.
मटका । रतन खत्री । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Sarvottam ketakar । Marathi katha
39:46
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 2,9 М.
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 10 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 10 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 14 МЛН
भास्कर वाघ | सर्वोत्तम केतकर | मराठी कथा | sarvottam ketkar
23:14
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 4,4 М.
मंगळसूत्र । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Sarvottam ketakar । online  Marathi katha | police story
25:49
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1,2 М.
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 10 МЛН