मटका । रतन खत्री । सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । Sarvottam ketakar । Marathi katha

  Рет қаралды 2,992

मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन

मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन

6 ай бұрын

मटका । रतन खत्री । सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । Sarvottam ketakar । Marathi katha
भिकार्‍याचा वाडगा या व्हीडीओची लिंक -- • सोनाराचे कान । सर्वोत्...
चौथर्‍यावरचे देव या व्हीडीओची लिंक - - • चौथर्‍यावरचे देव । सर्...
सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । मराठी कथाकथन । मराठी सत्यकथा । कोकणातल्या कथा । सरकारी कथा । मराठी कथाकथन । मराठी बोधकथा । छान छान गोष्टी । सर्वोत्तम केतकर कथा । कोकणातल्या कथा । कोकणातल्या गोष्टी । गजाली । पुणेरी कथा । पुण्याच्या गोष्टी । माय मराठी । मराठी भाषा । मराठी गोष्टी । मराठी साहित्य
Sarvottam ketkar | Marathi katha | Marathi Kathakathan | satyakatha | kokanatalya katha | sarakari katha
मी श्री सर्वोत्तम केतकर, व्यवसायाने मेकेनिकल इंजिनियर, आणि एका नामांकीत कंपनीत बावीस वर्षे सेवा करून व्यवस्थापनाच्या अनेक पातळ्यांवर काम करून अनुभव जमा केले आहेत. आजूबाजूला घडणार्‍या घटनांचा मागोवा घेवून त्यातले सत्य आणि तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न सातत्याने करीत होतो. याच प्रयत्नामुळे अनेक अदभुत आणि वेगळ्या प्रकारच्या बाबी समोर आल्या आणि मनाची अथांगता , विचारांची अदभूतता, जाणवली
‘सत्य हे कल्पनेपेक्षा अदभूत असतं’ याचा प्रत्यय आयुष्यात आपण नेहमी घेत असतो. अशाच अदभूत माणसांच्या, अनुभवांच्या कथा या माध्यमातून आपल्या समोर आणल्या आहेत. या सर्व कथा सत्यकथा असून त्यातील व्यक्तींची नावेही जशीच्या तशी ठेवली आहेत, अर्थात काही अपवाद सोडून.
मराठी कथा हा सर्व मराठी रसिकांना अतिशय भावणारा आणि जवळचा वाटणारा साहित्यप्रकार आहे. श्री पु. ल. देशपांडे, श्री द. मा. मिरासदार, श्री शंकर पाटील, श्री चि. वि. जोशी यांनी मराठी कथेचे दालन समृध्द केले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
कोकणचा प्रदेश हा निसर्गाने समृध्द आहे तसाच तो ओळखला जातो तिथल्या माणसांच्या वैशिट्यपूर्ण स्वभावामुळे. हा कोकणी स्वभाव सांगणार्‍या अनेक कथा या ठिकाणी आपल्याला भेटतील.
सरकारी नोकर ही एक वेगळी बाब असून त्यांच्या सवयी आणि स्वभावाच्या कथाही इथे आहेत.
‘Truth is stranger than fiction’ and it’s always experienced by all of us. This channel narrates stories based on same line, which includes true incidents of excellent thought process by people around us. All the characters described in stories are real and almost in all cases even names are not changed, except in few cases where it was very much necessary.
‘Truth is always stranger than fiction’ this is the key word of this channel. Stories of different people and their nature are compiled here to serve purpose of entertainment and making aware the how the situation moulds behaviour of common man.
Kokan is important region of state and the people in kokan are very versatile in nature and their thought process is unique. These aspects of people are brought forward through true stories taken place in different parts of kokan
Government officials have their own ways to work and the common man gets irritated by the procedures of government working. This surely leads to corruption and anger in mind of common man. Sometimes the officers on duty are also helpless. This leads to various stories which are sometimes beyond imagination. Such true stories are compiled in this channel.
I am proud to get influenced and motivated by following
Bhau Torsekar | Pratipaksha channel
Sushil Kulkarni | Analyser channel
Pu La Deshpande
Da Ma Miraskar
Anil Thatte
Indira Gandhi

Пікірлер: 8
@manishagersappa7338
@manishagersappa7338 6 ай бұрын
Smart boys
@seemapathak3037
@seemapathak3037 4 ай бұрын
Sir pronounsation chan and aaplya kathetun aamchya mahitit bhar padte
@rajeshlingayat7652
@rajeshlingayat7652 6 ай бұрын
काका साष्टांग नमस्कार. आजची कथा अतिशय उत्कृष्ट होती, मला ती अतिशय मनाला भावली. कारण मी देखील शालेय जीवनात असताना मटका हया जुगार खेळण्यात अतिशय वाकबगार होतो त्या मुळे माझे देखील शालेय जीवनात शालेय शिक्षण उत्कृष्ट झाले. परंतु मी जसा नोकरी मध्ये जसा स्थिरस्थावर झाल्यानंतर ह्यापासून फारकत घेतली. ह्यातील ज्ञान मी आत्मसात केले होते. व आज मी एक सुखी जीवन जगत आहे.
@shilpajagnade2431
@shilpajagnade2431 6 ай бұрын
कल्पनाताईंच्या आणि श्री.नंदन मनोहर यांच्या प्रश्नाला आपण काय उत्तर देता याची खूप उत्सुकता होती. कारण मला ही खूप दिवसांपासून हा प्रश्न पडला होता. आपल्या सविस्तर उत्तराबद्दल धन्यवाद! पण एक दोन गोष्टी यामध्ये मान्य करायलाच हव्यात. एक म्हणजे आपल्याला तल्लख बुद्धी आणि स्मृती यांचं फार चांगलं वरदान मिळालेलं आहे, जे आपण फार उत्तम रित्या जपलं आहे आणि दुसरं म्हणजे आपल्या कुटुंबियांनी आपल्याला या गप्पानमधून घडवलेलं विश्वदर्शन फार छान पणे आपण आमच्यासमोर मांडता आहात. हे नवीन माध्यम ही आपण आत्मसात केलंय, याबद्दल कौतुक वाटतं.
@rahulbhisesays
@rahulbhisesays 6 ай бұрын
आजचा ट्विस्ट शेवटपर्यंत अंदाज लागला नाही
@kalpanabhagwat8443
@kalpanabhagwat8443 6 ай бұрын
प्रतिक्रियेची दखल घेतल्याबद्दल व प्रश्नाचं उत्तर दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार .आजची कथा फारच अद्भुत होती. अशाच प्रकारचा फंडा वापरून,पण मटाका , जुगारापेक्षा वेगळ्या बाबतीत पैसा मिळवणार्या माणसाविषयी मी वाचल्याचं आठवतं .मराठी का इंग्लीश, कथा, आत्मचरित्र की कादंबरी ? का एखादी देशी वा परदेशी फिल्म ? जाम आठवत नाही.आठवलं तर जरूर कळवीन.
@sunilpandit1265
@sunilpandit1265 Ай бұрын
कोकणातील चकवा,भुताटकी चेटुक मुंज्या हडळ ई. भुताखेतांबद्दलच्या कथा ऐकिवात आहेत.. त्या ख-या असव्यात असं वाटते. तुम्हाला काही अनुभव वा प्रचिती असल्यास काही कथा असेल तर कथन कराव्यात ही विनंती..
तुळशीदास कॅटरर । Marathi katha | online Marathi stories | मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । katha
27:49
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1,7 М.
विनायकबुवा । सातवी पिढी । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Sarvottam ketakar । Marathi katha
27:22
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 2 М.
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 24 МЛН
Can A Seed Grow In Your Nose? 🤔
00:33
Zack D. Films
Рет қаралды 31 МЛН
दुःखाचा शोध | (सर्वोत्तम केतकर)  |  रांगोळी चॅनल | sarvottam ketkar | A journey of thousand miles
18:06
सर्वोत्तम केतकर - इंद्रधनु चॅनेल Marathi katha
Рет қаралды 1,5 М.
लालसा । Marathi katha | online Marathi stories | मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । katha kathan
30:23
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 2 М.
पुण्याचे पाणी, पुण्याचे वारे । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Sarvottam ketakar ।   Marathi katha
27:24
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1,3 М.
How to know others | manasikata | sarvottam ketkar | Human nature problems
24:16
सर्वोत्तम केतकर - इंद्रधनु चॅनेल Marathi katha
Рет қаралды 1,1 М.
सोनाराचे कान । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Sarvottam ketakar । Marathi katha
32:14
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1,5 М.
आधी होता.. । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । कोकणातली कथा । Sarvottam ketakar । Marathi katha
27:22
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 2,7 М.
बात निकली है तो . . .  | सर्वोत्तम केतकर | sarvottam ketkar | इंद्रधनु चॅनेल
15:22
सर्वोत्तम केतकर - इंद्रधनु चॅनेल Marathi katha
Рет қаралды 413
पदर || padar
24:15
KATHASTU
Рет қаралды 2 М.
За девочкой гонится бандит😳
1:00
Trailer Film
Рет қаралды 6 МЛН
Когти для мяса 🐈
0:37
Сан Тан
Рет қаралды 2,1 МЛН
НАШЛИ КУЧУ ЗОЛОТА
0:35
MakkClips
Рет қаралды 3,2 МЛН