छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचं नेमकं नातं काय होतं ? Shivaji Maharaj and Ramdas

  Рет қаралды 72,954

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

4 жыл бұрын

#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #shivajiandramdasswami
छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचं नेमकं नातं काय होतं ? समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरु होते का ? त्यांची पहिली भेट कधी झाली होती? ह्या प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओतून देण्याचा मी प्रयत्न केला आहे.
Kindly find below links for my other historical stories.
1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम • Video
2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond. • Video
3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार • अल्लाउद्दीन खिलजीची क्...
4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा • Video
5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad • तानाजीची घोरपड | जवा च...
6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले? • Video
7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा . • Video
8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा. • अफझलखानाच्या ६३ बायका...
9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला? • चतूर बिरबलाचा शेवट कसा...
10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी . • Video
11. होयसळेश्वरी शांतला देवी • Video
12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा • Video
13. चीनवर हल्ला • Video
14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण. • Video
15. खतरनाक ठगांची खरी कहाणी • Video
16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन • Video
17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली? • Video
18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण - हिराबाई • औरंगजेबाचं प्रेम प्रकर...
19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर • अल्लाउद्दीन खिलजीचा हज...
20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand. • फक्त ६० मावळ्यांनी जिं...
21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा • Video
22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History • Video
23. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira • Video
24. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan • मयूर सिंहासनाची कथा | ...
25. मुमताज आणि ताजमहाल | मुमताझच्या मृतदेहाचं ३ वेळा ३ वेगवेगळ्या ठिकाणी दफन | Mumtaz ani Tajmahal • मुमताज आणि ताजमहाल | म...

Пікірлер: 282
@bapusoshelake
@bapusoshelake Жыл бұрын
दासबोध मध्ये फक्त ब्राम्हणी uddattikaran का केलं??? हे ही सांगा, ज्यांनी संसार केलाच नाही ते कसे काय सांगू शकतात संसार करावा नेटका, मुळात तुम्ही कुणालाच मोठं होऊ दिले नाही सगळे मोठेपण तुमच्याकडेच ठेवलं
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel Жыл бұрын
एरव्ही वेधली दिठी कवळें, ते चांदणीयांते म्हणे पिवळे!- संत ज्ञानोबा माउली. तुम्हाला ब्राम्हण-द्वेषाची कावीळ झाल्यामुळे स्वच्छ-शीतल चांदण्यासारखे शुभ्र असणारे दासबोधही तुम्हाला पिवळेच दिसेल. काही नालायक अ-विचारवंत १७व्या शतकातला दासबोध वाचतानाही त्यातले तत्कालीन सामाजिक-राजकीय संदर्भ विसरून केवळ जातीपाती शोधत बसतात. ह्या द्वेषाच्या काविळीवर संत-साहित्याचा खोलवर अभ्यास हा एकमेव उतारा आहे. पण तुम्ही राहू द्या... तेवढा मनाचा खुलेपणा आणि मोठेपणा तुम्ही दाखवू शकणार नाही. दासबोधातल्या हजारो ओव्यांपैकी आपल्याला हव्या त्या ओव्या उचलून संदर्भ न समजून घेता काहीबाही मूर्खाप्रमाणे बरळणे अगदी सोपे आणि टाळ्या मिळवून देणारे आहे, तुम्ही राहू द्या... तुमची जातिद्वेषाची हि कावीळ तुम्हालाच लखलाभ.
@gokul3428
@gokul3428 Жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel ऐसे प्रकारीचे पाहता जन । ते जीतचि प्रेतासमान । त्यासी न करावे भाषण ।पवित्र जनी ॥
@gokul3428
@gokul3428 Жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel 👌🙏
@keshavdeshpande7842
@keshavdeshpande7842 4 ай бұрын
दासबोध वाचला का । हा धार्मिक ग्रंथ आहे की रामदास स्वामी यांनी त्याचे शिष्य यांना केलेला बोध आहे.
@ng2377
@ng2377 14 күн бұрын
प्रपंच करावा नेटका | मग पहावा परमार्थ विवेक | हि ओवी असून तुम्ही सांगितलेल्या गोष्टी खोटी आहे. ह्यात समर्थांनी प्रपंच नेटका करण्यास ज्ञान सांगितले आहे संसारी मनुष्य गृहस्थाश्रमातला माणूस नेटाने संसार प्रपंच व देह प्रपंच करु जातो त्यामुळे संसार नेटाने न करता नेटका करण्यास सांगितले आहे समर्थांनी संसार नाही केला जगोध्दारासाठी दासबोध मनाचे श्लोक करुणाष्टके मंगलाष्टके अकरा मारुती अष्ट विनायक आत्माराम ग्रंथ मारुती स्तोत्र इत्यादी अनेक अलौकिक अनुर्वाच्य कार्य केले वयाच्या अवघ्या ८व्या वर्षी ते अखंड चिंता करीत होते व मातेकडून विचारलं जाताच चिंतीत का आहेस ? तेव्हा ते म्हणाले चिंता करितो विश्वाची त्यांनी संसार प्रपंच नाही केला म्हणून त्यांनी केलेल्या रचना निर्मिती अनुर्वाच्य कार्य संपन्नतेमुळे असंख्य शिष्यांचे संसार प्रपंच तारले आहे संसाराची इमारत फळा आहे
@ganeshchandere646
@ganeshchandere646 3 жыл бұрын
यूट्यूबवर आजवर पाहिलेला सर्वात सुंदर व्हिडिओ !!! 🙏🙏🙏जय जय रघुवीर समर्थ! छत्रपती शिवाजीमहाराज की जय!!
@dixitsantosh2
@dixitsantosh2 3 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती! समर्थ श्री रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज हे दोन्ही ही महापुरुष होते त्यांना जातीत बंधनारेच निर्बुद्ध आहेत!
@sumedh6211
@sumedh6211 3 жыл бұрын
उत्तम विश्लेषण केला आहेत साहेब🙏 जय शिवराय 🚩 श्री राम समर्थ🚩
@sunilkulkarni4810
@sunilkulkarni4810 9 ай бұрын
संत रामदास स्वामी यांची सज्जनगडावरील समाधी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी बांधली आहे यावरून राजघराणे आणि रामदास स्वामी यांचे किती जवळचे संबंध होते हेच स्पष्ट होते पण आज वर्तमान काळात छत्रपती शिवाजीराजे यांचे जातीने वारसदार म्हणून घेणारे स्वयंघोषित संशोधक समाजात तेढ निर्माण करून वातावरण कलूषित करीत आहेत
@sujaysant4767
@sujaysant4767 3 жыл бұрын
खुप छान अतिशय उत्तम विवेचन व माहीती व श्री रामदास स्वामी श्री छत्रपती शिवाजीमहाराज यांचे संबंधान वर पण खुप छान व निपक्षपाती माहीती दिली धन्यवाद
@dr.arunkumarpatil3813
@dr.arunkumarpatil3813 3 жыл бұрын
शिवकालिन साहित्य आणि शिवकाळा नंतर शंभर दिडशे वर्षानंतर लिहिलेले साहित्य यात बरीचशी तफावत आहे . तरीही ब्राम्हण - अब्राम्हण , सवर्ण - दलित , मराठा - अमराठा हा वाद योग्य नाही . हिंदू धर्मात असलेला वर्णवर्चस्ववाद , जातीवाद संपला पाहिजे .
@praful4383
@praful4383 3 жыл бұрын
खूप अपुरी माहिती आहे .... सर्व प्रथम त्या सनद मधे शिवरायांनी समर्थांचा सद्गुरू म्हणून उल्लेख केला आहे ... सद्गुरू या शब्दाचा अर्थ अध्यात्मिक गुरू असा असतो ... तो कुठल्याही धार्मिक रित्या वापरला जात नाही ...जर त्याचे पुरावे पाहिजे असतील तर तुम्ही बाकी धार्मिक गुरूंना लिहलेले पत्र पाहा त्यात शिवरायांनी कोणाचाच सद्गुरू म्हणून उल्लेख केलेला नाही आहे ...फक्त समर्थांचा सद्गुरू म्हणून उल्लेख केला आहे.. याचा एक अर्थ स्पष्ट होतो की समर्थांना शिवराय अध्यात्मिक गुरु मानायचे ... दुसरी गोष्ट :- समर्थ आणि शिवरायांचे बरेच पत्र वाचा ज्यात समर्थांनी घोडदळ पायदळ व बऱ्याच उद्ध निती व पहारेकरी कुठे कुठे उभे करावेत हे सांगितलं आहे ...यावरून समजून यायचं की समर्थ शिवरायांना युद्धनीती मधे पण मदत करायचे ... तिसरी गोष्ट :- शिवरायांना समर्थ हे फार पूर्वी पासून माहीत होते ... शहाजी राजे व समर्थ यांच्यामधे पण भेट झाली होती याचे पुरावे आहेत ... चौथी गोष्ट:- राज्यभिषेक ला समर्थांचा पाठींबा होता पण त्यांनी राज्य भिषेक स्वतःचा हाताने केला नाही ...शिवरायांचा सैन्यामध्ये सुद्धा निष्ठावान ब्राम्हण होते पण त्यांनी सुद्धा केला नाही ...कारण धार्मिक रित्या राज्यभिषेक करण्यासाठी ज्या ब्राम्हणाची नियुक्ती केली जाते त्याची वंशावळी बघितली जाते , गण ,गोत्र , आदी ,मध्य , नाडी व बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात ....त्या गोष्टी शास्त्र रित्या समर्थांचा पत्रिकेत नव्हत्या ....म्हणून गागा भट्ट सारख्या प्रसिद्ध ब्राम्हणाला बोलवावे लागले ... पाचवी गोष्ट:- समर्थ हे जातीवाचक नव्हते ... त्यांच्या जवळजवळ सर्व मठांचे मालक हे कमी जातीतील लोक होते व त्यात स्त्रिया सुद्धा होत्या ...समर्थांचा साहित्यातील बरेच काव्य जातीभेद मोडून काढणारे आहेत ... अजून बऱ्याच गोष्टी आहेत जे समर्थ शिवरायांचे अध्यात्मिक गुरु आहेत हे सिद्ध करतात ... पण जातीवाद मुळे फक्त एकमेकांची बदनामी करायची कारस्थान चालली आहेत बाकी काही नाही ... आज छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्यावर अतिशय घाणेरडी टीका करणारे जितेंद्र राऊत , चिंदम व सुषमा अंधारे हे सगळे बाबसाहेब आंबेडकरांचे दलित अनुयायी आहेत .... त्यामुळे ब्राम्हण वाईट होते आणि दलित चांगले आहेत हा किमान बावळट विचार आहे ...दलित आणि ब्राम्हण एकाच माळेचे मणी आहेत ...
@palekarboys3980
@palekarboys3980 3 жыл бұрын
Ho khra ahe tumcha ❤️🙏tumcha aabbhyas chhan ahe 🙏 jay shivaraya jay sadugru 🙏❤️
@AbhishekRajput-np5mc
@AbhishekRajput-np5mc 3 жыл бұрын
राज्य नेले म्लेंच्छ क्षेत्री , गुरुत्व आले कुपत्री। आपण आरात्री न परत्री काहीच नाही। नीच प्राणी गुरुत्व पावला। तेथे आचारची बुडाला। वेदशास्त्र ब्राह्मणास कोण पुसे।। (दासबोध 14-7-34) गुरू तो सकलांशी ब्राह्मण। जरी तो झाला क्रियाहीन। तरी तयासीच शरण। अनन्य भावे असावे।। (दासबोध 5-1-6) असो ब्राह्माण सुरवर वंदिती। तेथे मानव बापुडे किती। जरी ब्राहमण मूढमती। तरी तो जगद्यवंत।। (दासबोध 5-1-15) रामदासांच्या या श्लोकाबद्दल आपलं काय मत आहे?
@vaibhavraybhog9829
@vaibhavraybhog9829 2 жыл бұрын
👌👌
@arjunp.s.7615
@arjunp.s.7615 Жыл бұрын
राजकारणासाठी समाजाचे विभाजन करणारे जाणीवपूर्वक समर्थ रामदास स्वामींचा द्वेष करतात, वास्तव शिवाजी महाराज समर्थ यांचे संबंध समर्थांनी शिवरायांना लिहिलेल्या पत्रांमुळे स्पष्ट होतात
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Ай бұрын
बुद्ध के पवित्र वचन न जटाहि न गोत्तेहि न जच्चा होति ब्राह्मणो। यम्हि सच्चं च धम्मो च सो सुची सो च ब्राह्मणो॥ भगवान बुद्ध धर्म कहते हैं कि ब्राह्मण न तो जटा से होता है, न गोत्र से और न जन्म से।​@@AbhishekRajput-np5mc
@branding_bolt
@branding_bolt 4 жыл бұрын
लोकांनी पक्षपातीपणा सोडून ज्यांनी महाराष्ट्राला पुढे नेल त्या सर्व थोर व्यक्तीं चा आदर करावा. मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा !
@narayandeshmukh6081
@narayandeshmukh6081 4 жыл бұрын
Kahi Babtit Apan gair samagr pasarawat ahat 1...Sanyasi kadhihi Rajyabhoshek chya veli rahat nahi asa Hindu dharmat sanket ahe. Ch. Maharajani tyna 10, 000/-mohara dilya hotya pan Ramdasani tya nakarlya manale Sanyasala mashyala pahije.
@sumitnalawade108
@sumitnalawade108 4 жыл бұрын
बरोबर जय जय रघुवीर समर्थ
@sagarbjadhav695
@sagarbjadhav695 4 жыл бұрын
त्या महान व्यक्तींना नावं ठेवून स्वताहाची दाखवून देऊ नका, समर्थ रामदास स्वामी शिवरायांचे गुरु असतील नसतील ते त्यांच त्यांनाच माहिती पण महाराजांनी कधी कोणाला दुखावले नाही आणि कधी अभिमान वाटू दिल नाही मग तुम्ही आम्ही कोण त्यांना खरं खोटं ठरवणारे
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 жыл бұрын
आपल्या ह्याच वृत्तीमुळे राजकारणी आणि स्वार्थी समूहांचा फायदा होतो. महापुरुषांचे मानवीपण विसरून त्यांना एकदा देव्हाऱ्यात नेऊन ठेवले कि त्यांच्या विचारांची माती होते. समीक्षा करणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. जो समाज आपला इतिहास विसरतो आणि इतिहासाची समीक्षा करीत नाही तो समाज गुलाम बनतो. उद्या भारतासमोर लवकरच चीन ह्या राक्षसी सत्तेचं आव्हान उभे राहणार आहे. त्यावेळी शिवरायांचे वस्तुनिष्ठ विचार आणि राजकीय कौशल्य आपल्या भारताच्या मदतीला धावून येतील. शिवरायांची आणि रामदासांची आंधळी पूजा बांधून काहीही साध्य होणार नाही.
@sagarbjadhav695
@sagarbjadhav695 4 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannelSir mi andhla bhakt nahi mazya dhyani mani 33 koti dev ahet ani tya devach nav ahe chatrapati Shivaji maharaj pn majh fkt hech mhann ahe ektt adhich fituranni itihasachi vat lavliye ani apn ajun lavu naye. Nust maharaj maharaj krun chalt nahi tr tshi nishtha asavi lagte. Manat dhyanat raktat maharaj ahet mazyav ajun ky sangu jr kahi chukt asel tr kshama asavi pn konala uddeshun bolu naka ani ramdas swami guru ahetch as mi mhnt nahi pn ugich tyanna chukich samju naka
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 3 жыл бұрын
@@sagarbjadhav695 रामदास स्वामी हे गुरु होते असे दर्शवणारे अनेक पत्रे आहेत. अस्सल तेही. तुम्ही लोकांनी नुसतं देव देव, आणि 33कोटी देव असं करून महाराजांचा इतिहास घोषणांच्या पुढे नेला नाही. ती ब्रिगेड इतिहासाची वाट लावत आहे आणि तुम्ही ढिम होऊ त्याच्या स्वरात स्वर मिसळता. आज पर्यंत छत्रपती शिवाजी यांची किती अस्सल पत्र पाहिली आहेत?? किती संदर्भ साहित्य पाहिले व वाचले आहे?? का फक्त कादंबरी(श्रीमंयोगी ,छावा, इ) वाचून त्या फेकू इतिहासावर नाचत बसला आहात? बहुत काय लिहणे. आपण सुज्ञ
@prakashvichare4244
@prakashvichare4244 3 жыл бұрын
@@prathameshkhamkar त्या ब्रिगेडचा नक्शलवाद्यांशी संबंध असल्याचं कुठतरी माझ्या वाचनात आलयं आणि त्यांच्या कृत्यातुन तसं अन्वयीत पण होतं .
@rohitrokde6037
@rohitrokde6037 2 жыл бұрын
NZ
@santoshpathak2071
@santoshpathak2071 4 жыл бұрын
समर्थ रामदास आणि गुरू हरगोविंद यांची भेट झाली ही फारच महत्वपूर्ण माहिती
@sharadzanzane7559
@sharadzanzane7559 3 жыл бұрын
🙅🙆
@omprakashbahiwal5610
@omprakashbahiwal5610 2 жыл бұрын
उत्कृष्ट,समर्पक विश्लेषण 🙏🚩
@itssagarjagtap
@itssagarjagtap 3 жыл бұрын
अत्यंत सुंदर आणि महत्त्वाचे म्हणजे दोन्ही बाजुच्या लोकांच व्यवस्थित विश्लेषण करून हा भाग झाला
@mukundwagh4597
@mukundwagh4597 4 жыл бұрын
अतिशय महत्वपूर्ण माहिती
@hrishikeshjoshi1601
@hrishikeshjoshi1601 2 жыл бұрын
सर्व संत , महापुरुष यांचं कार्य महान आहे.... ते कार्य जाणून घेणे महत्त्वाचे, वास्तविक समर्थ आणि महाराज दोघानाही एकमेकांचा आदर होता आणि दोघांनीही महाराष्ट्राला उन्नत करण्याचं काम केलेलं आहे.... निरर्थक वाद न केलेलेच बरे !
@vaibhavraybhog9829
@vaibhavraybhog9829 2 жыл бұрын
आतापर्यंतच सर्वात अभ्यासू विवेचन 👌👌👌👌👌
@arjunpethkar5256
@arjunpethkar5256 4 жыл бұрын
संत तुकाराम महाराज आणि छ शिवाजी महाराज सबंध यावर एक video बनवा🙏🙏🙏🙏
@adv.kishanraobendkule2976
@adv.kishanraobendkule2976 4 жыл бұрын
@humansandaliens8245
@humansandaliens8245 3 жыл бұрын
शहाजी राजांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले होते,त्यांनी शिवाजी महाराज यांना शिकवून स्वराज्य स्थापनेसाठी महाराष्ट्रात पाठवले,सोबत जेधे यांसारखे लोक सोबत दिले,त्यांना बाहेरून मदत केली, शहाजी राजे, जिजाऊ आणि मामा हे खरे गुरु
@suhaskalvankar1513
@suhaskalvankar1513 Жыл бұрын
संत तुकाराम महाराज हे खूप दृष्टे संत होते,पण त्यागी ,विरागी होते,जेव्हा महाराज त्यांना आपले गुरू करण्याची विनंति करावयाला गेले तेव्हा तुकाराम महाराज त्यांना म्हणाले आम्ही विरागी विचाराचे संत आहोत तरी शिवबा आपण राजकारणी,समाजकारणी व जीवन विद्येचे गुरू संत समर्थ रामदास ह्यांना आपले मार्गर्दशक म्हणून स्वीकारावे,ह्यात स्वराज्याचे भले आहे असे निस्वार्थ बुध्दीने कळकळीने सांगितले! छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्याची मासाहेब जिजाबाई व इतर कारभाऱ्यांन कडून खातरजमा करून घेतली. शिवाजी महाराज हे आग्रा येथून सुटका करून आले तेव्हा त्यांना रजपूत, बहिर्जी व समर्थ संप्रदाय ह्यांनी एकत्रितपणे सुखरूप स्वराज्यात आणले.
@user-sf4bb6zm2l
@user-sf4bb6zm2l 4 жыл бұрын
चाफल ची सनद व संज्जन गड़ व शिवथल गड़ या पुरावे खुप आहे शिव समर्थ योग वर
@sharadzanzane7559
@sharadzanzane7559 3 жыл бұрын
खोटे पुरावे आहेत छत्रपतीच्या खुणाचा रोष येऊ नाय म्हणून बामणांने केलेल कुबांड आहे
@vaibhavjoshi62
@vaibhavjoshi62 3 жыл бұрын
Barobar
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 3 жыл бұрын
@@sharadzanzane7559 शिवाजी महाराज यांचा मृत्यू हा anthrax किंवा सोप्या भाषेत जिवाणूंच्या संसर्गाने झाला. ब्रिगेडी लाचारी सोड
@dr_amol_kolhe_fanclub_3155
@dr_amol_kolhe_fanclub_3155 2 жыл бұрын
@@sharadzanzane7559 कसला खून? वाचन करावे... अफवा पसरवून वाट लावू नये इतिहासाची
@ItihasMarg
@ItihasMarg 3 жыл бұрын
*रामदास स्वामींकी जय...* *जय शिवराय...*
@santoshpathak2071
@santoshpathak2071 4 жыл бұрын
मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा..समर्थ रामदास स्वामी
@softmaccbranding238
@softmaccbranding238 4 жыл бұрын
अप्रतिम
@prasadjadhav646
@prasadjadhav646 4 ай бұрын
छान माहीती मिळाली छत्रपती व समर्थ रामदास स्वामींची, धन्यवाद 😊
@jitendrakadam4209
@jitendrakadam4209 Жыл бұрын
Beautiful......
@h32jagdishnpatil22
@h32jagdishnpatil22 Жыл бұрын
❤ साहेब आपन मांडलेले विचार उत्तम आहेत ❤
@Ratnakar1964
@Ratnakar1964 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी हे दोघेही उत्तुंग व्यक्तीमत्व होते. मुठभर समाजविघातक माथेफिरु विनाकारण वाद घालत आहेत
@shriharikale2503
@shriharikale2503 4 жыл бұрын
सूंदर माहिती दिली. 👌👌
@dnyaneshwarwaikar1641
@dnyaneshwarwaikar1641 2 жыл бұрын
जय रुद्रमहारौद्रभद्रावतार श्री शिवाजी महाराज की जय🔱🔱🔱🔱🔱
@sudhir_nath
@sudhir_nath 2 жыл бұрын
खूप छान
@shubhamaphale9390
@shubhamaphale9390 4 жыл бұрын
Khup khup sundar mahiti dilit saheb apn . 🙏
@prakashvichare4244
@prakashvichare4244 3 жыл бұрын
संतुलीत माहिती इतिहासाची धन्यवाद !
@arjunp.s.7615
@arjunp.s.7615 2 жыл бұрын
वास्तव माहिती दिलीत. पण रामदास स्वामींनी शिवरायांना राज्यभिषेक प्रसंगी धनुष्य दिले ही माहिती कुठे वाचली, हे खरे की खोटे याचा पुरावा काय ते सांगावे...
@vedikazunjarrao7582
@vedikazunjarrao7582 2 жыл бұрын
Khup chhan mahiti
@user-kl7jf9xx1m
@user-kl7jf9xx1m 4 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती
@vilasmane4408
@vilasmane4408 4 жыл бұрын
Khup Chaan mahiti Sir
@psyc_aniket
@psyc_aniket 2 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@nitinchalke9116
@nitinchalke9116 4 жыл бұрын
⛳⛳जय ज़िजाऊ ⛳ जय शिवराय ⛳जय शंभूराजे ⛳
@pranavshinde9547
@pranavshinde9547 4 жыл бұрын
शहाजी राजे आणि जिजाऊ हेच छत्रपतींचे गुरु व प्रेरणा होते. बाकी छत्रपती एक असे व्यक्तिमत्व होत जे हर एका गोष्टीतून शिकत असत. ज्याला जे मानायचे आहे ते माना पण लोकांवर ते मानण्याचा जोर देऊ नये. महाराष्ट्र एकत्र करणार्‍या महापुरुषाचा विषय घेऊन महाराष्ट्रात फुट पाडण्यात कोण शहाणपण
@humansandaliens8245
@humansandaliens8245 3 жыл бұрын
बरोबर,शहाजी राजांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले होते,त्यांनी शिवाजी महाराज यांना शिकवून स्वराज्य स्थापनेसाठी महाराष्ट्रात पाठवले,सोबत जेधे यांसारखे लोक सोबत दिले,त्यांना बाहेरून मदत केली, शहाजी राजे, जिजाऊ आणि मामा हे खरे गुरु,
@dr_amol_kolhe_fanclub_3155
@dr_amol_kolhe_fanclub_3155 2 жыл бұрын
बरोबर आहे... पण महाराजांना समर्थांच्या बद्दल आदर होता हेही खरेच...
@narayanghuge8568
@narayanghuge8568 3 жыл бұрын
थोर समाजसुधारक माणसाला जातीपातीच्या पलीकडे जाऊन पाहिले पाहिजे.मराठी म्हणजे महाराष्ट्रात राहणारा व मराठी भाषा बोलणारा पण आजकाल मराठी म्हणजे एका जातीचा उल्लेख केला जातो हे योग्य नाही.
@TheMandardange2011
@TheMandardange2011 4 ай бұрын
Khup chan ani yogy ishleshan sir......
@vaibhavjoshi62
@vaibhavjoshi62 3 жыл бұрын
Jai jai Raghuvir Samarth... Jai Shiv Samarth....
@ravindragawde3405
@ravindragawde3405 4 жыл бұрын
Thans sir very true and genuine information.
@dheerajpawar9297
@dheerajpawar9297 Жыл бұрын
Good Initiative
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 10 ай бұрын
जे का रंजले गांजले त्यासी महने जो अपुले त्यालच संत महनावे गुरु महनावे
@akshayshinde8182
@akshayshinde8182 7 ай бұрын
जय सदगुरू..जय शिवराय जय शंभुराजे जय हो राजे जय हो 🙏🚩
@amitsukhatankar
@amitsukhatankar Жыл бұрын
रामदास स्वामी बदनाम होऊच शकत नाहीत, स्वतः रामदास स्वामी कधीच म्हणाले नाहीत की मी शिवाजी महाराजांचा गुरू आहे. कोणाच्या गुरू होण्याने किंवा न होण्याने रामदास स्वामींचे श्रेष्ठत्व कमी होत नाही. ह्या विषयावर चर्चा करणे आणि आपल्या मुक्ताफळांचा विषय बनवणे हेच मूर्खपणाचे लक्षण आहे
@gokul3428
@gokul3428 5 ай бұрын
🚩 हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा 🚩
@angrymusicworld1202
@angrymusicworld1202 4 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@shivanandpatharavat2944
@shivanandpatharavat2944 4 жыл бұрын
Shree Ram Samarth
@jagdishk1591
@jagdishk1591 4 жыл бұрын
निःपक्षपाती प्रतिपादन. ब्रिगेडी मनोवृत्ती आणि बारामती हेड क्वॉर्टर ला कधीच पटणार नाही.
@puu9879
@puu9879 3 жыл бұрын
अगदी बरोबर विश्लेषण
@nitudada1
@nitudada1 4 жыл бұрын
👍
@ravindratarange3557
@ravindratarange3557 5 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤👍👍👍
@vijaybagal712
@vijaybagal712 Жыл бұрын
Chatrapati Shivray ani Samarth Shri Ramdas swami maharaj mahan guru shishya paramparetil shreshtha guru ani tyanche shishya mahan Maratha Samrat....ya ubhaytana amcha sashtang dandwat🙏🚩💐
@shambho3
@shambho3 4 жыл бұрын
👌👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩
@vaibhavshinde9295
@vaibhavshinde9295 4 жыл бұрын
Mast😀
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 жыл бұрын
Thanks 😊
@seemadhavaliya31
@seemadhavaliya31 4 жыл бұрын
हे दोन्ही विभूति ही महान होत्या हे नक्की । परन्तु समर्थ रामदासांच्या अद्भुत ्शारिरिक व् अध्ह्यात्मिक सामर्थ्य होत ।
@bhagirathgadge5384
@bhagirathgadge5384 4 жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराज यांचे गुरु, रामदास नव्हते, हे आपण सप्रमाण सिद्ध करुन सांगितले. धन्यवाद।
@nandushinde8044
@nandushinde8044 4 жыл бұрын
भकती विजय मदील कथा पसग एक पंटरपूर ला रामदास सोमी विठठल मंदीर गेला वर विठठल मुरती भगवन राम चा हट धरले भगवन विठठल राम च रूप धरले नंतर परत येताना वाटे जेजूरी लागली जेजूरी चा खंटेराव माहाराज विचार केला की हा भकत विठठल दरसन गेईल केला हाय भकत माज दरसन कस गेईल मनून खंटेराव माहाराज शिवाजी माहाराज च रूप धरले ही
@gauravpatil2404
@gauravpatil2404 Жыл бұрын
जय शिवराय जय तुकोबा
@swatipatil9576
@swatipatil9576 4 жыл бұрын
Very good information sir.
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 жыл бұрын
So nice of you
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 3 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel मी तुमच्या विडिओ बरोबर सहमत नाही. १)तुम्ही यात कोणते ही पत्र किंवा समकालीन साधन दाखवले नाही२) ते उपलब्ध असून ते तुम्ही इतरांना दाखवले नाही३)श्रीप्रतापदुर्ग माहात्म्य काव्य ग्रंथ हा शाहू महाराज(थोरले) यांच्या पत्नी ने तयार करून घेतला त्यात त्यांनी असं सांगितलं आहे की आमच्या आजे सासरे यांना समर्थ रामदास स्वामी यांनी ध्येय मंत्र दिला त्याच काय? ४)संभाजी महाराज यांनी रामदास स्वामी यांच्या समाधीवर मंदिर स्थापन का करण्यास सांगितले?
@suryakantveer8339
@suryakantveer8339 9 ай бұрын
Shivaji maharaj he fakt shiv bhakt hote har har har mahadev
@Jsinka48
@Jsinka48 12 күн бұрын
This man tries to be intellectual. But a good try not gonna lie. Anywyas.❤
@jitendrapoochhwle8150
@jitendrapoochhwle8150 4 жыл бұрын
श्री समर्थ राजगुरू होते ही सर्वमान्य आहे, कोणी उगीच कोणाला गड़ राहिला देत नाही, श्री समर्थ आणी शिवाजी चा भेटी संवादा चा अनेक पुस्तक आहे, देह टाकण्या चा आधी शिवाजी दोन महिणे सज्जनगड़ा वरच होते, श्म्भू महाराजानी नंतर सज्जन गड़ा च बाँधकाम करून दिले आहे, श्री समर्थ भिक्षे ला रायगड़ा वर गेले तेव्हा शिव छत्रपती नी आपले सर्व राज्य दानकरतो अशे लिहुन दिले, प्रत्येक गोष्टी वर संषय पुरावे कशाला ? ज्या रेड़्या ला ग्ञाने्श्वर माऊली नी वेदवदवून घेतले होते तोच रेड़ा नंतर लाकुडाची मोळी विकणाराझाला ज्याला श्री समर्था नी शिव छ्त्रपती चा डोळ्या समोर मोक्स दिले त्या जागेला बहिरोबाचा धोंडा अस म्हटल जात, श्री समर्थ राष्ट्रगुरू महाराष्ट्र गुरू राजगुरू होते, सर्व सिद्ध आहे आम्हीपण पुष्क ळ ईतिहास वाचला आहे, संतान वर आक्षेप करणे त्यांचा वर संषय करणारे घोर नरकगती ला जातात अस श्रीक्रुष्णा नी युधीष्ठीर ला भविष्य पुराणात सांगितले आहे, कोणाचा नाही म्हण्याने काय होत ते तर परम ब्रह्म लीन झाले मोक्षाला गेले तुमची घोर नरकगती होणार त्याच पहावे शेवटी तुमच तुम्हालाच भ$कतायच आबे पुढ़े घोर कली वहाढ़ल्यावर लोकांना अन्न, पाणी दूध नाही मिळणार तेव्हा लोक ह्याच समर्थाचा दारी साकड़ घालायला जातील
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 жыл бұрын
जितेंद्र साहेब, आपल्या ह्या ज्ञान-अमृताने माझे कान धन्य-धन्य झाले. जर आपण ह्याच्या समर्थनार्थ भाकड कथा न देता अस्सल कागदपत्र आणि ऐतिहासिक पुरावे दिले तर मी हा व्हिडीओ डिलीट करून आपली जाहीर माफी मागेन, आपल्या पवित्र चरणांचा दास होऊन आपली जन्मभर सेवा करिन. आपण चमत्कारांवर विश्वास ठेवता मी बिलकुल ठेवीत नाही. ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज, रामदास स्वामी हे सर्व तुमच्या आमच्यासारखेच हाडामासांचे पुरुष होते हे माझे मत आहे. त्यांचे विचार आणि कृती त्यांना सर्वसामान्यांपासून वेगळं बनवत होते. देव-चमत्कार, दैव अशा फालतू गोष्टी मध्ये आणण्याची गरज नाही.
@jitendrapoochhwle8150
@jitendrapoochhwle8150 4 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel .ज्याचा जवळ तपो सिद्धी होती,ते अष्ट सिद्धी धारण करतहोते म्हणून ते चमत्कार करू शकत होते, ज्याचा मनगटात बळ नाही तोच चमक्रारांची टिंगल करतो, जर काही सम्बन्धच नवता तर त्याना सद्जन गड़ कांदिले, ? कोणी आपल्याजवळ चा व्यक्तीलाच देईन तुम्हाला नाही पटत म्हणून ते राजगुरू नवते, जेव्हा पण धर्म संस्थापन तेव्हाच होत जेव्बा शसत्र,व शास्त्र भेटतात, अफजल निघाला आहे हे पक्र समर्थांनीच कळववे होते, कोणी गुरू म्हणून स्वीकारले ह्याचा तो गाजाबाजा नाही करत वमारूती ऊगीच जवळ बसून बोलत नाही, कारण ते सामान्य नस्ते, ॆ मेलेले लोक जीवंत करण हे तपो शक्ती च काम , भेट कधीपण हो, ते राजगुरू होते, तुम्ही ज्याना आई,बाप म्हणता त्याचे काय पुरावे आहे, तुमचा भाकड़ कथा वर कांविश्वास ठेवावा,? प्रत्येक बाबाती ची लिखापढ़ी नाही होत, बिना गुरूता कोणी धर्म संस्थापना करू शकत नाही
@ashokatkare3597
@ashokatkare3597 4 жыл бұрын
अशाच भाकडकथा पसरवून बहुजनांना ,दलीतांना फसवत राहिले. बळीराजाच्या खुनापासून ते दाभोळकरांपर्यंत व्हाया ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज ज्यांनी ज्यांनी समाजजागृती करण्यासाठी प्रयत्न केले त्यांचे खुण झाले. तुकाराम महाराजांना म्हणे विमान आले होते न्यायला मग समकालीन असून रामदास स्वामींना न्यायला का.आले नाही.?
@jitendrapoochhwle8150
@jitendrapoochhwle8150 4 жыл бұрын
@@ashokatkare3597 कारण प्रत्येका ची गती त्या भक्ती व ईच्छानुसार अस्ती, पांचही बोट सारखे नस्तात, तुकाराम महाराज सशरीर वैकुंठा ला गेले हे पाहिला 5000,लोक तरी गोळा होते,ते एक्ट्यात नाही गेले ह्या भयानक कलियुगात भगंवता नी आपल साक्ष्य दिल, सद्गुरू समर्थ षड़चक्र भेदून ऊँकार अक्षर ब्रह्म लीन झाले, गती अनेक प्रकार ची अस्ती अध्याम फार मोठा विषय आहे तो तो ईथ वाद करून नाही सांगता येणा#
@yashvijaymuley3551
@yashvijaymuley3551 4 жыл бұрын
@@ashokatkare3597 jar tumhi shegaon chya gajanan maulincha charitra vachla asel tar tyachyat tumhala tumchya prashnacha uttar milel .
@PrashantThakur11
@PrashantThakur11 5 ай бұрын
खूप छान खोटा इतिहास ऐकून कंटाळा आला होता पण एक खरं आहे का वाघिणीच्या दुधाने जरज्जर आजार बरा होतो
@gayatribhagwat6565
@gayatribhagwat6565 4 жыл бұрын
It doesn't matter whether Samarth was Guru of Shivaji maharaj or not. पण त्याची आड घेऊन एवढ्या वर्षांनंतरही आपण ब्राह्मण / ब्राह्मणेतर वाद चालवलाय. Eventhough they were complimentary to each other and worked for " only मराठी माणुस" आणि तोही महाराज व समर्थांच्या साक्षीने. वा! स्वर्गात दोघेही गळ्यात गळे घालुन रडत असतील. ईंग्रज आणि मराठी माणसातील फुट is very interesting topic of debate. Professor pl. ह्यावर प्रकाश टाका. ब्रह्मणांपेक्षा ईंग्रजांचच कारस्थान असेल, फुटीच.
@UserUS0923
@UserUS0923 Жыл бұрын
There is unfortunate debate on this issue. Is it relevant today ? What a waste of time because at times we want proof and at many times we accept events blindly.
@jaishreeram524
@jaishreeram524 4 жыл бұрын
एक कळत नाही समर्थ रामदास हे फक्त ब्राह्माण होते म्हणून त्यांचे गुरू न्हवते अगर ते मराठा किंवा दुसऱ्या जातीचे असते तर आनंदाने त्यांना स्वीकारले असते तुकाराम महाराजांना गुरु बोलल्यावर कुणाला राग येत नाही ही सगळी राजकीय बुध्दी आहे २/३%ब्राह्माण याचा गुरु कशाला हा ब्राह्माण 20/30% असते तर आरामात स्वीकारला असता वोटबँके साठी सर तुम्ही माहिती फार चाग्ली दिलीत पण तुम्ही सुद्धा या विचारात वाहून गेलात नंतर डोक्याला ताप नको मराठा म्हणून लोक राजा स्वीकारू शकतात मग ब्राह्माण म्हणून गुरु का नाही काही राजकारणी ब्रिगेडी सारख्या संघटना कडून हिंदु मध्ये मुद्दाम जातीयता निर्माण करतात पण ते हे विसरतात तुम्ही दुसऱ्या जातीचे महत्त्व मानत नसाल तर तुमच्या जातीचे महत्त्व दुसरा मानणार नाही तो सुध्धा तुम्हाला नेहमी सत्तेवर बसून शाशन करून देणार नाही माणसाच्या कर्तृत्व ला न्याय द्या जातीला नको शिवाजी महाराजांना फक्त मराठा चा राजा बनवू नका सर्वांचा राजा बनवा उद्या दुसऱ्या जातींना पण वाटू शकते हे आमच्या जातीचे नाहीत मग आम्ही का मानू
@hemantbhoyar1759
@hemantbhoyar1759 2 жыл бұрын
गुरु नसतांना कशाला जबरदस्तीने गुरू करणे. शिवाजी महाराज स्वयंभू होते. त्यांनी स्वतःच स्वतः हाच्या भरवशावर स्वराज्य स्थापन केले होते. कोणा गुरुमुळे नाही
@dr_amol_kolhe_fanclub_3155
@dr_amol_kolhe_fanclub_3155 2 жыл бұрын
जगतगुरु तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी हे महाराजांचे गुरू नाहीत, त्यांची व महाराजांची भेट झाली नाही... पण दोघांच्या बद्दल महाराजांना खूप आदर होता, महाराजांचे गुरू शाहजी महाराज साहेब व राजमाता जिजाऊ आहेत...
@shashikantshinde9958
@shashikantshinde9958 8 ай бұрын
भटांनी,पोट भरण्यासाठी व आयते खायला मिळावे म्हणून नेहमीच असली ढोंग केली आहेत.धर्माचे नावाखाली अशिक्षित जनतेला दाबून ठेवले होते.आजही तसलाच प्रयत्न करत आहेत. छत्रपती शिवाजीराजे फक्त मराठ्यांचे नव्हते आणि नाहीत.ते गोरं गरीब सर्व सामान्य रयतेचे होते.हीच भिक्षुक मंडळी काही अपवाद वगळता त्यांचा तेंव्हा ही आणि आजपण दुस्वास करत आहेत.तेंव्हा उगाच कोल्हेकुई करु नका.
@user-zj1ho2ov8b
@user-zj1ho2ov8b 2 жыл бұрын
समर्थ रामदास यांना सज्जनगड कोणी दिला होता
@gauravpatil2404
@gauravpatil2404 Жыл бұрын
महाराष्ट्र वाचवा जय हिंद
@GopiTalks
@GopiTalks 2 жыл бұрын
संत तुकाराम महाराज की जय
@No1NEWSZONE
@No1NEWSZONE Жыл бұрын
Jar ramdas shivaji maharaj che guru hote tar 4chya etishasachya pustakkat shikavat nahi ?
@yugamhatre8322
@yugamhatre8322 Жыл бұрын
Eka Patra madye Ramdas Swami ni shivaji maharajyana ek patra lihal hot jyache survatiche akshar he eka line madye vachle tr te shivaji maharajyana dilela ek message hota jyatun tyana yukti suchel tya patra baddal aikayla avdel please tya patra baddal kahi mahiti aslyas amhala sangavi
@Shrikant4595
@Shrikant4595 4 жыл бұрын
गुरू आणि शिष्य
@pritam23112
@pritam23112 4 жыл бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj aani samarth ramdas were parallel to each other.
@iamboss5661
@iamboss5661 3 жыл бұрын
👍😊 सांगतांना पळत आहात की सांगून पळायचं आहे🧐🤔
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 3 жыл бұрын
he he
@prakashvichare4244
@prakashvichare4244 3 жыл бұрын
दोन्हीही समजा पण बारकाईने ऐकल्यावर पटते एवढं बाकी खरं . निरामय विवेचन वाटतं .
@vishalgalinde7040
@vishalgalinde7040 4 жыл бұрын
Sir.rangath.gosavi.yanchi.khari.mahiti.sanga.plz
@Yashwant-todmal
@Yashwant-todmal 4 жыл бұрын
उच्च न्यायालयात सर्व काही सिध्द झाले आहे रामदास गुरु किंवा भेट नाही.
@yashvijaymuley3551
@yashvijaymuley3551 4 жыл бұрын
tumcha tathakathit uchcha nyayalay he sangu nahi shakat ki Pratapsinghrao Bhonsale Maharajanni ingrajanna patra pathavun sajjangad ani pratapgad he donach kille swatachya akhtyarit rahu denyachi notice pathavli hoti
@mohnishdawne9853
@mohnishdawne9853 3 жыл бұрын
उच्च न्यायालयाला अजुन हे ही कळल नही गाडी सलमान चालवत होता का त्याचा ड्राईवर
@prashantkulkarni5343
@prashantkulkarni5343 4 жыл бұрын
Chan Vedio ahe sirji Fakth Dadoji Kondoji hi Shahaji Raje yanche Viswasu Karbhari hote.
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 3 жыл бұрын
ते दादाजी कोंडदेव किंवा कोंडदेऊ असे आहे.
@baburaomore6594
@baburaomore6594 4 жыл бұрын
Sir. Kharokharach ekadam abhyaspurn mahiti aahe. Ji aattaparyant vachali Hoti ti chya peksha kahitari vegali aani tathyapurn aahe. Nakki ch sir ashich vegali mahiti det chala. Sir Senapati Dahanajirao Jadhav yanchya varati pan ek Sampurna jivana varil mahiti cha vedio tumachya kadun aikanyachi aamachi ichha aahe. Tari please lavakarat ichha purn vhavi hi vinanti. Jay Shivaray. Jay Shambhu Raje. Jay Rajaram Raje. Jay Shahu Raje Thorale.
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 жыл бұрын
jarur Sangen
@sadanandmore1417
@sadanandmore1417 4 жыл бұрын
सर, आपण दिलेली माहिती अचूक असावी असे वाटते कारण तुकाराम महाराजांचे मोरे होते आणि नंतर त्यांनी आंबिले नाव धारण केल्याचे वाचल्याचे आठवते. छान माहिती दिल्याबंदद्ल धन्यवाद .....अँड. मोरे, शिवतर म
@manishpurbuj8522
@manishpurbuj8522 3 жыл бұрын
Gajanan vijay granth made pn shivaji Maharajanche guru Samarth Ramdas Swami aahet ass sangitl aahe.... ☺
@piyushatole4290
@piyushatole4290 11 ай бұрын
शेगाव चे संत गजानन महाराज हे पूर्व जन्मीचे समर्थ रामदास आहेत.समर्थ रामदास - छत्रपती शिवाजी महाराज हे गुरू शिष्य नातं आहे. १ संदर्भ - विजय ग्रंथ अध्याय ६,९,१५. २ संदर्भ - श्रीपाद श्रीवल्लभ चरितमृत अध्याय ४१.( पिठापुर, आंध्र प्रदेश, १४ वे शतक )
@amitmangsulikar7153
@amitmangsulikar7153 3 жыл бұрын
एकदम गावरान खेटरा नी तोंड फोडटलंय मनुवादी लोका च 🤣🤣🤣🤣
@prathameshdhumal7935
@prathameshdhumal7935 4 жыл бұрын
Tumchyashi contact kraycha ahe etihasatil kahi goshti jaun ghyaychya ahet
@shrivatsadeshpande6780
@shrivatsadeshpande6780 4 жыл бұрын
Khup chan samjavlay tumhi 💯💯
@prathameshhegade3076
@prathameshhegade3076 3 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ. जय शिवछत्रपती.
@chandrakantmakone970
@chandrakantmakone970 4 жыл бұрын
हे नालायक राजकारणी जाती पाती चे राजकारण करतात ...जय जय रघुवीर समर्थ ..जय शिवराय ..जय महाराष्ट्र ...
@aocaoc28473
@aocaoc28473 3 жыл бұрын
Atishay Sundar vishleshan!
@apoorv7289
@apoorv7289 3 жыл бұрын
अतिशय समतोल व वस्तुनिष्ठ विवेचन.याबाबतीत दोन्ही गट फारच टोकाची भूमिका घेतात.त्यामुळे आपण या दोन्ही महान व्यक्तींना विशिष्ट समाजापुरते संकुचित करून त्यांच्यावर फार मोठा अन्याय करतो हे ही त्यांच्या समर्थकांच्या लक्षात येत नाही.
@ruturajpatil1497
@ruturajpatil1497 4 жыл бұрын
Sambhaji Maharajan var ajun video banava 🙏🏻🚩
@prashantsheth8166
@prashantsheth8166 3 жыл бұрын
समर्थ रामदास स्वामी आध्यात्मिक गुरु होते
@sarveshkulkarni6466
@sarveshkulkarni6466 Жыл бұрын
तटस्थ विश्लेषण ब्राह्मण आणि ब्राह्मण द्वेशी दोन्ही ही चुकले आहेत
@shivfloyd
@shivfloyd 2 жыл бұрын
The story is Ramdas meeting Hargobind is fake. No where it's found
@shashikantshinde9958
@shashikantshinde9958 8 ай бұрын
भट कशाही कथा रचून सांगतात.उदा. सत्यनारायण पूजा.फक्त पोट भरण्यासाठी ते पण सव्वाचे पटीत.
@user-nb8sj3jn9k
@user-nb8sj3jn9k 3 ай бұрын
विश्वामित्राने.ब्राम्हण.वशिष्टाचा.खुप.व्देष.करीतहोता.पण.त्या.विश्वामित्राने.सुध्दा.वशिष्टाचे.श्रेष्टत्व.मान्य.केले.व.विश्वामित्र.श्रेष्ट.झाले.जय.श्रीराम. 9:26
@tusharushir
@tusharushir 4 жыл бұрын
रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते हे त्रिकालाबाधित सत्य आहे
@ankitjadhav9609
@ankitjadhav9609 4 жыл бұрын
Ramdas swami Shivrayanche guru navte mitra hote ugach faltu kahi hi bolu naka aani ha faltu topic parat kadhi kadu naka Naitar Maharashtra che marathi loka mehanat aani business karun kadhich phude nahi janar bapani japhun thevle musalman aani gujrathi lokan la vikat jatil aani aani maharashtra marathi lokan cha hatat nahi rahanar mag bihari lokan sarlha bhatkat raha
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 3 жыл бұрын
@@ankitjadhav9609 शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास स्वामी होते याला ऐतिहासिक पुरावे आहेत
@dr_amol_kolhe_fanclub_3155
@dr_amol_kolhe_fanclub_3155 2 жыл бұрын
संदर्भ नाही पण महाराजांना त्यांच्या बद्दल आदर होता हेही खरे आहे🙏🚩🚩
@umeshnarvekar3746
@umeshnarvekar3746 Жыл бұрын
gavo gavi marutirayache mandir ni akhade ubhe karun jantela takadwan vha kona pudhe zuku naka lachar jagu naka hi shikvan dili..tyamule rajya ubharnis je jawan mard lagtat ti fali tayar zali..🙏🙏🚩🚩
@vikasgaming832
@vikasgaming832 4 жыл бұрын
hi
@kiranshete3073
@kiranshete3073 4 жыл бұрын
गुरु परंपरा पुराण काला पासून चालत आली आहे
@chetanghurde9539
@chetanghurde9539 4 жыл бұрын
Shivaji raje na ahankari Koni sabit karaycha prayatna kela hota?
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 3 жыл бұрын
कोणी नाही
@nitinkamble2660
@nitinkamble2660 4 жыл бұрын
Jashi shivaji maharanjanchi kinva itar maha purushaanshi janma tarikh tyancha nirvaan din samst jantes mahit aahe .tase ramdas yaancha janma kinva nirvaan din ka nahi .kadhi janmaas aale te n kadhi nirvaan zale. Aani kahihi thotaand saangu naka.rajshree shaoo maharajaani pehelwan ghadavnyache mahan kaary kele aahe he sampurn maharashtra la mahit aahe ha ithihas. Thotaand pasravoo naka tumi.
@yashvijaymuley3551
@yashvijaymuley3551 4 жыл бұрын
Ramdasanchi mahanirvanala Das Navami mhantaat ani rahila prashna tyanchya janmacha tar to darvarshi jalloshat celebrate kela jato karan tyancha janma Ram Navami cha aahe .
@mohnishdawne9853
@mohnishdawne9853 3 жыл бұрын
रामदास स्वामी हे महाराजांचे गुरु होते का...?? रामायण हे काल्पनिक आहे....श्री कृष्णा जवानीत रसलीला करायचे....हे असले मर्कट फक्त हिंदू धर्मात त सपडनार.......jevha rahe chatrapati hote tevha ramdas swamina purn sajjan gad dilela rahayla...te pn bandobasta sobat.......🔥 ani jevha rajanch nidhan zal tevha sarv gad kille sambhaji rajani barkhast kele.....sarv rajdhani halvlya pn sajjangad la kahi nahi kel....ani tevdhyach bandobastat ramdas swami rahayche....ani tyanchya khanya pinyachi roj vyavstha hyavychi...कोणत्या गोसावी ला एवढा मान का कोणी देणार....?????आणि एवढे प्रती सापडल्या ...पत्र सापडले त्याचे काय ते सर्व खोटे आणि आपण वमपंथी इतिहासाचे 2-4 पुस्तक वाचलेले मोठे शहाणे लागले काय......आता हे नका विचारु ह्याचे पण पुरावे द्या....जा कधी वेळ मिळाला तर टाकळी सज्जन्गड वर...धर्मवीर संभाजी महाराजांनी रामदास स्वामिनी बनध्लेले मंदीर पत्र व्यवहार सर्व मिळेल .....हे असले वृत्ती हिंदू धर्मात च सपडनार....स्वत काय उपटली नही आणि स्वतच्या महापूरुषंवर त्यांच्या कार्या वर आक्षेप घेणार..🚩
@sunitasodhani9135
@sunitasodhani9135 4 жыл бұрын
शिवाजी महाराजांच्या बद्दलची एक बाजिन्द कथा वाचन्यात आली ती खरी आहे का
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 жыл бұрын
mi nahi vachali ti kadambari, bahudha kalpnik asavi. Maharajanchya guptheranbaddal farach kami mahiti uplabh ahe.
@sunitasodhani9135
@sunitasodhani9135 4 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel पण ही कादम्बरी आहे अगदी रोमहर्षक आणि थरारक एकदा वाचायला घेतली तर खाली ठेउ नए अस वाटत राहत
@prathameshkhamkar
@prathameshkhamkar 3 жыл бұрын
@@sunitasodhani9135 कादंबरी ती कादंबरी. मनोरंजन साठी वाचा, नाही तर हाच खरा इतिहास म्हणून नाचत सुटाल
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 32 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 24 МЛН
समर्थ रामदास स्वामी कथा भाग 1
15:06
Santanchya aani Chan Chan goshti
Рет қаралды 101 М.
红尘为救闺蜜使出了浑身解数
0:39
侠客红尘
Рет қаралды 20 МЛН
Слепой парень помог раскрыть тайну 😱
0:45
Фильмы I Сериалы
Рет қаралды 2,1 МЛН
ToRung short film: 🙏Let's help each other🤗
0:32
ToRung
Рет қаралды 13 МЛН
КАК ВЫЖИТЬ В АВИАКАТАСТРОФЕ✈️
0:25
MEXANIK_CHANNEL
Рет қаралды 4,6 МЛН