Climate Change & Carbon Footprint | Prachi Shevgaonkar interview with Dr Uday Nirgudkar

  Рет қаралды 149,492

Swayam Talks

Swayam Talks

Күн бұрын

#climatechange ही आज संपूर्ण जगाला भेडसावणारी पण एक अदृश्य समस्या आहे. या समस्येवर जर 'आज' उत्तर शोधलं नाही तर ही मानवजात येणारा 'उद्या' पाहू शकणार नाही असं पुण्यातल्या एका तेवीस वर्षांच्या मुलीला वाटलं.
'परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून' या विचाराने या मुलीने स्वतःच्या आयुष्यात तर बदल केलेच, पण एका अनोख्या मोबाईल Appची निर्मिती करून या मुलीने एकशे दहा देशांतील लोकांच्या मदतीने २५ लाख किलो कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत केलीय.
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
swayamtalks.page.link/M23PS
या Marathi Video मध्ये, ती तिच्या Inspirational Stories बद्दल बोलत आहे, ज्यामुळे तिला #CoolTheGlobe या Mobile App ची कल्पना सुचली.
Cool The Globe App तयार करणाऱ्या 'Cool' प्राची शेवगांवकरचा हा Talk तुम्हाला Climate Change समस्येवर तुमच्यापुरतं उत्तर शोधण्यास नक्की मदत करेल.
0:00 Intro
02:29 Climate change या समस्येचं महत्त्व आणि त्याचे भीषण स्वरूप
06:18 प्राची तरुण पिढीत Climate change विषयी जागरूकता कशी निर्माण करते?
07:11 'Cool the globe' हे App तयार होण्याची process कशी होती?
10:15 Carbon footprint म्हणजे काय?
02:24 Carbon footprint कमी करायला लागणारा खर्च अंदाजे किती असतो?
16:12 प्राचीसाठी Awards चं महत्त्व किती आहे?
17:10 Carbon footprint कमी करण्यासाठीचे नेमके उपाय कोणते?
हा Motivational Video तुम्हाला सुद्धा काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची ऊर्जा देईल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रेरित करेल.
'नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई २०२३'
Connect With Us
Instagram - talksswayam
Facebook - SwayamTalks
Twitter - SwayamTalks
LinkedIn - www.linkedin.com/company/swayamtalks/
Subscribe on our Website swayamtalks.org/register/
Download Our App Here For Free!
Google Play Store - bit.ly/3n1njhD
Apple App Store - apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!

Пікірлер: 224
@rajsable
@rajsable 10 ай бұрын
गर्व वाटला पाहिजे आपल्या ल, मानव जगाला अशी चांगलीं माणस आहेत ♥️, हेच काही दशक आहे, पृथ्वी ल वाचवायला आशा आहे नक्की होईल 💯
@user-ik1wk5bq3e
@user-ik1wk5bq3e Жыл бұрын
अशाच तरुणांनी पुढे येऊन अशी काम केली तर मोठा बदल होईल.
@prachi778
@prachi778 Жыл бұрын
नक्की होईल :) म्हणूनच आपले शाळा कॉलेज मधेही खूप काम चालू आहे. धन्यवाद
@madhurimahalunkar9496
@madhurimahalunkar9496 Жыл бұрын
अतिशय वेगळा विषय ऐकला पण. हे तर जुनच आहे पण आपण वापरत नाही हे दुःख आहे.
@shrutiingale6308
@shrutiingale6308 Жыл бұрын
​@@prachi778 di tuz it madhech education zal asel na
@chitrabangale8786
@chitrabangale8786 Жыл бұрын
हो आजोबा
@vaibhavbhingare2447
@vaibhavbhingare2447 Жыл бұрын
काय रे दादा तू तरुण नाही का.
@ranjanbadve4916
@ranjanbadve4916 Жыл бұрын
प्राची लहान वयात खूप चांगले काम केले आहे.अभिनंदन .भविष्यात आणखी यश मिळो ,हि सदिच्छा. ॲप दाखवले असते, तर आणखि रंजक झाले असते.
@nitindeokar2735
@nitindeokar2735 Жыл бұрын
एवढी सजगता ऐन तरूणाईत जर नवनवीन पिढी अशी पुढे आली तर ही भुमी स्वर्ग होईल... खुप खुप शुभेच्छा प्राची...
@jayantsurve1121
@jayantsurve1121 Жыл бұрын
We are proud of you prachi as a maharastian
@radhikakulkarni7621
@radhikakulkarni7621 Жыл бұрын
प्राची, खूप महत्त्वाचे काम करते आहेस! ❤️
@sureshpawar379
@sureshpawar379 Жыл бұрын
सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती आहे, खूप चांगला उपक्रम आहे
@vitthalbhosale4657
@vitthalbhosale4657 Жыл бұрын
खुप छान, काम हाथी घेतले, तुला खूप खूप शुभेच्छा, मी तर लगेच यावर काम सुरू केले, आणि माझ्या आजूबाजूच्या 10 लोकांना सुद्धा यात सहभाग घ्यायला लावणार, आणि कार्बन उत्सर्जन नक्की कमी करू,
@sheeladorlekar2676
@sheeladorlekar2676 Жыл бұрын
प्राची चे प्रथम अभिनंदन. 💐 तिनं खुप छान विषय निवडला आहे. नुसतं बोलली नाही तर त्या दृष्टीने काम करत आहे आणि ती आपली मराठी मुलगी आहे ह्याचा अभिमान आहे. सर्वांनीच ह्यातून प्रेरणा घेऊन तिनं सांगितलेला उपाय करून बघायला काही च हरकत नाही. त्यातून चांगला निष्कर्षच निघेल. प्राची च्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद.🙏🙏💫♥️
@kiranjoshi4644
@kiranjoshi4644 Жыл бұрын
ग्रेट! आपल्या कार्याला सलाम व हार्दिक सदिच्छा!! पॉलिसी, डिसीजन मेकर्स च्या घरोघरी अशा प्राची असाव्यात....❤
@prafulldeshpande7600
@prafulldeshpande7600 Жыл бұрын
विश्वची माझे घर या संत ज्ञानेश्वर माऊलीचे पसायदाना साठी केलेली अलौकिक कृती आहे.छान कर्तुत्व.
@mrpramodshelar
@mrpramodshelar Жыл бұрын
खुप छान काम करतेय ही मुलगी आणि किती छान ऊर्जा आहे तिच्याकडे... आपण सर्वांनी सुद्धा कार्बन उत्सर्जन कमी करायचे प्रयत्न वाढवायला हवेत..
@vasanttembye8538
@vasanttembye8538 Жыл бұрын
ग्रेटा पेक्षा ....प्राची द ग्रेट बेस्ट काम
@sushmakhandat4244
@sushmakhandat4244 Жыл бұрын
खरंच great आहेस तू.... .... याबद्दल विचार आम्ही करतो पण आता action करणे गरजेचे आहे हे तुमच्या पिढीला जरुरी असली तरी आमच्या पिढीने ही यासाठी सुयोग्य पावले उचलली पाहिजेत हे पटते
@vishalphadatare2087
@vishalphadatare2087 Жыл бұрын
खूपच छान काम करते आहे, प्राची ताई. नक्कीच आजच्या येणाऱ्या पिढीला हे खूप गरजेचा आहे. ते तू काम करत आहेस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
@shrikantmohite1274
@shrikantmohite1274 Жыл бұрын
Prachi.... a great personality. Her initiative is informative to th society. Salute to her.
@yuddhveermahindrakar6864
@yuddhveermahindrakar6864 Жыл бұрын
धन्यवाद ताई निसर्गाचा अभ्यास म्हणजे विज्ञान पण अल्पबुद्धि मानवाला सर्वांगाने समजणे अशक्यच आहे निसर्गातील वनस्पती, प्राणी, पक्षी यांच निरीक्षण करून जगाव बरच विज्ञानाचा विकास युद्ध साहित्य निर्मिती मधून झाला आहे ते विनाशाकडे नेणार विज्ञान दुधारी शस्त्र आहे जपून वापरा निसर्गाने आपल्याला अवयव दिले त्यांचा वापर करण्यातच सर्वांच हित दडलं आहे धन्यवाद
@pravinsannake1779
@pravinsannake1779 Жыл бұрын
खूप छान. अभिनंदन... अनर्थ... नावाचे श्री आचुत गोडबोले sir रांचे खुप चांगले पुस्तक आहे.. प्रत्येक कानी. वाचावे ..यात पर्यावरण दक्षता कशी घावी या बद्दल माहिती आहे..🙏
@shailakhandalekar6283
@shailakhandalekar6283 Жыл бұрын
अप्रतीम. खरोखर खूप काही मिळाल्याचा आनंद झाला. आशा पल्लवीत झाली. प्राची तुझे मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.
@ranjanainamdar3095
@ranjanainamdar3095 Жыл бұрын
प्राची,मनःपूर्वक अभिनंदन !! युवा पिढीने यापासून स्फूर्ती घ्यायला हवी.अशीच तुझी प्रगती होऊदे.
@solomonjadhav579
@solomonjadhav579 Жыл бұрын
hats off prachi. proud of you to be marathi legend.. God bless u.
@vilaskadge5495
@vilaskadge5495 Жыл бұрын
हा app घेणार आणि तूं बोलल्या प्रमाणे दोन महिने वागून नंतर दहा किंवा जास्त लोकांना सांगणार. धन्यवाद प्राची तूं लहान असलीस तरी गुरू आहेस 🌹🌹
@vilaskadge5495
@vilaskadge5495 Жыл бұрын
एॅप चा‌ वापर कसा करायचा ह्यासंबंधी एक व्हिडिओ केला तर माझ्या सारख्या सामान्य माणसासाठी बरं होईल धन्यवाद 🌹
@mangeshchincholikar2005
@mangeshchincholikar2005 Жыл бұрын
प्राची, खरचं खूपच महान कार्य हाती घेतले आहेस, मराठमोळ्या जनतेसाठी आणि संपूर्ण प्रृथ्वी तळावरील जीवसृष्टीला जीवदान देण्याचे कार्य करते आहेस, मला अभिमान आहे तु महाराष्ट्रायीन असल्याचा, पुढील वाटचालीत आम्ही सुद्धा बरोबर आहोत, खुप खुप कौतुक आणि आभाळभर आशिर्वाद🎉🎉😊😊
@arvindchavan4502
@arvindchavan4502 3 ай бұрын
Great, Great च ! प्राची मॕडम तुम्हाला व तुमच्या कार्याला अनेक सलाम. तुमचे कार्य मानव जातीसाठी आसेच चालू राहण्यासाठी मनापासून परमेश्वराला साकडं घालतो. तसेच आजच्या तज्ञांसह तरुणाईलाही प्रेरणा देवो.
@pramondchaudhari1917
@pramondchaudhari1917 Жыл бұрын
आज खेडोपाडी छान हवा असते कोकणात तर पहाडी प्रदेश असल्याने तिथे जर रूफ वर लावण्याचे vertical axis air turbine लावलं [ट्युलिप] power generation होईल व कार्बन footprint कमी सुद्धा होऊ शकेल. मला टेरेस असल्याने मी सोलर power generating पॅनल लावले पण शहरात असल्याने tulip नाही लावता आले. Tulip लावले tar 24 तास power genarate होऊ शकेल जास्त efficiency मिळू शकेल . व पॉवर चे बिल पण वाचेल. प्राची चे खूप खूप अभिनंदन एक चांगला विचार सांगितल्याबद्दल
@balasahebpimpale5037
@balasahebpimpale5037 Жыл бұрын
प़ाचीताई तुझ्या कार्याला सलाम
@jawaharshetti2369
@jawaharshetti2369 Жыл бұрын
Very simple girl. Very good work.
@Bharatvarsh5103
@Bharatvarsh5103 Жыл бұрын
छान सुरुवात आहे....अशा पद्धतिने विचारक्षमता विकसित झाली ....की माणूस निसर्गाच्या अधिक जवळ जाईल...अर्थातच कृतितून.... 👍🌿🪴
@charukulkarni4758
@charukulkarni4758 Жыл бұрын
prachi la manacha mujara।Amazing work। Thank you so much sir
@hrishikeshmhatre3112
@hrishikeshmhatre3112 Жыл бұрын
Great inspiration Beauty with smile❤
@anupamakulkarni8720
@anupamakulkarni8720 11 ай бұрын
Swaym Talks . प्राची शेगांवकर तुला विनम्र कोटी प्रणिपात। तुझं App कुडे मिळतं. हा कार्यक्रम यु - टयुबवर पुन्हपुन्हः प्रक्षेपित व्हायला पाहिजे तसेच मराठी Channeal वर प्रक्षेपित करावेत ही नम्र विनंती. पर्यावरणवर कशी मात करायची याची सुलभ युक्ती शोधलीस म्हणून तुझे खास अभिनंदन. सुप्रेरणात्मक सत्कार्ये करुन माणसांवर उपकार केलेस म्हणून पुनश्च तुला लक्षावधी नमस्कार।। सुप्रेरणा सुविद्य धन्यवाद.!!! 💐💐💐💐👌👌👌👌👍👍👍💐💐💐💐
@renukakulkarni296
@renukakulkarni296 Жыл бұрын
खूप प्रेरणादायी कृती😍👍 सार्थ अभिमान ❤️
@TheIndraprastha8
@TheIndraprastha8 Жыл бұрын
फळांच्या साली उकांड्यावर जायच्या आणि उकांडा रानात. प्लास्टिक तर माहितच नव्हतं. तरी पण आपल्याला टोमणे मारले गेले uncivilized म्हणुन...❤🤝👍🙏
@MrErPratikParab
@MrErPratikParab Жыл бұрын
अभिनंदन 💐... Brain 🧠 with Beauty ❤ cute smile
@neeta1312
@neeta1312 Жыл бұрын
नक्की तुझे ॲप बघू व बदल करायचा प्रयत्न करू खूप धन्यवाद, प्राची खूप छान माहिती सांगितलीस
@mohanmore2583
@mohanmore2583 Жыл бұрын
Prachiji you are great.
@prachiangane7557
@prachiangane7557 Жыл бұрын
All the best dear prachi Highly Appreciated your work
@anildeshpande17
@anildeshpande17 Жыл бұрын
आवडले.धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा.
@sachinagharkar2347
@sachinagharkar2347 Жыл бұрын
प्राचीला खुप खुप शुभेच्छा हा अतिशय महत्वाचा विषय सर्वसमावेशक व्हावा हिच सदिच्छा.
@sujeetkumarpatil
@sujeetkumarpatil Жыл бұрын
Excellent anchoring sir ji you added sparks and made interview infotmative
@poonamsikchi788
@poonamsikchi788 Жыл бұрын
Superb work Prachi ...
@abhishekchaudhari1310
@abhishekchaudhari1310 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@ravsahebkhupse5680
@ravsahebkhupse5680 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत.धन्यवाद
@gitakishan4556
@gitakishan4556 Жыл бұрын
Appreciate you Prachi...God bless you💯🤗👍👌
@dattatrayadange9482
@dattatrayadange9482 Жыл бұрын
Brilliant approach 👏
@tejashreephaterpekar9446
@tejashreephaterpekar9446 Жыл бұрын
खुप शुभेच्छा आणि अभिनंदन 🤝💐
@pranjalijoshi6114
@pranjalijoshi6114 Жыл бұрын
Immense respect to you prachi..appreciate your thought process n action... All d best
@dnyaneshwarbodke366
@dnyaneshwarbodke366 Жыл бұрын
प्राची खूप छान, अभ्यास पूर्ण बोलणे, आणि निरगुडकर सर खूपच ग्रेट
@prachi778
@prachi778 Жыл бұрын
धन्यवाद माउली, भेटायला येते आता लवकर!
@chetanmotiwaras
@chetanmotiwaras Жыл бұрын
Highly Appreciated your work Prachi.👍
@rajsagwekar5097
@rajsagwekar5097 Жыл бұрын
Great .... Kharach chhan yogdan
@diwakarnene9276
@diwakarnene9276 11 ай бұрын
फारच सुंदर उपक्रम, दैनंदिन जीवनात सुचवलेले उपाय छान
@nasamowa3280
@nasamowa3280 Жыл бұрын
दिशाहीन मुलाखतकार 😢
@mangeshbandal1505
@mangeshbandal1505 Жыл бұрын
Very nice work prachi And very important work
@manjukapre2180
@manjukapre2180 Жыл бұрын
Great...... खूप अभिमान
@anandadmane8565
@anandadmane8565 Жыл бұрын
❤❤ great work appreciated madam
@sanjaysinghbayes7411
@sanjaysinghbayes7411 Жыл бұрын
Prachi excellent work
@prafullgole4631
@prafullgole4631 Жыл бұрын
खरंच प्राची तु great आहे व काम पण खुप महत्वाचे करते ते पण गौरव करण्यासारखे च आहे व टीप्स पण छानच दिल्या आम्ही पण ते आचरण दैनंदिनी कामात उपयोगी आणू अभिनंदन 💐👍😘 शुभेच्छा ❤
@prachi778
@prachi778 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद :)
@anantdighe3022
@anantdighe3022 Жыл бұрын
अवघड सोप करून सोडलं की हो .....खूप छान काय आत्मविश्वास आहे तुझा ताई.
@jawaharshetti2369
@jawaharshetti2369 Жыл бұрын
Good work!
@vedantsgoodlife7302
@vedantsgoodlife7302 Жыл бұрын
Me nahi vaparat. Agadi aikal suddha nahi ya app baddal. But am proud of you Prachi. Make India proud.
@vishalban4370
@vishalban4370 Жыл бұрын
Chan tai the smile is the best answer in all question in life 👌👌👌
@rahulthorve2333
@rahulthorve2333 Жыл бұрын
खूपच छान प्राची.अभिमानास्पद
@ishwargulhane
@ishwargulhane 8 ай бұрын
Tai Tula Salute ani Happy Journey Tuze Startup Saathi. Ami Suddha Soon App Launch kartoy carbon footprint saathi.......Chal Tai Sbt Milun Thoda Chnage Ghadaun Anuya🎉
@Shri118
@Shri118 Жыл бұрын
फक्त दुर्दैव असं की, सर्व चंगळवादाचा पुरेपूर उपभोग घेत असलेले डॉ. उदय निरगुडकर सर ... इतर सर्वांना डोस पाजत आहेत. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण !
@omentertainment3970
@omentertainment3970 Жыл бұрын
Prachi mam,you are real Hero and Super idle for All of us.. million thanks for your selfless service towards mother nature..God bless you
@maheshpatil8809
@maheshpatil8809 Жыл бұрын
Eyeopener, Great going... I will try to use 2 wheeler less n less possible , also many things possible. Best Wishes !!
@linakote781
@linakote781 10 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा ❤❤🎉🎉
@akkulkarni73
@akkulkarni73 Жыл бұрын
Great work. Keep it up
@dilipkank1695
@dilipkank1695 Жыл бұрын
Prachi Tai...Lay Bhari...Bharat Deshala abhiman aahe ..Tuzyasarakhi Mule Bharatat janamali yacha...😊
@gajananwaghmare1927
@gajananwaghmare1927 Жыл бұрын
Excellent work 🙏🙏
@vilasdandekar1639
@vilasdandekar1639 Жыл бұрын
उत्कृष्ट,very Noble work u r carrying
@prachi778
@prachi778 Жыл бұрын
धन्यवाद :)
@AIRobotica
@AIRobotica Жыл бұрын
Great...I remember legend Dr. Shevgaonkar IIT Bombay...
@kasturicommunication475
@kasturicommunication475 Жыл бұрын
अप्रतिम...
@nandinivartak
@nandinivartak Жыл бұрын
Khup chhan kaam 🎉
@navnathwaghmare1681
@navnathwaghmare1681 Жыл бұрын
Super. Unbelievable
@abhilen1
@abhilen1 Жыл бұрын
Excellent work👍
@yashwantgharge673
@yashwantgharge673 Жыл бұрын
You are great Praji. Salute to you .
@mansingtakale4337
@mansingtakale4337 10 ай бұрын
Aprtim ahe
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 Жыл бұрын
प्राची तुझे काम किती मोठे आहे गं. अशीच मोठी हो. खूप खूप शुभेच्छा.
@seemavichare2964
@seemavichare2964 Жыл бұрын
मी मुंबई तील नूतन विद्या मंदिर या शाळेत शिक्षिका होते डॅा होमीभाभा (B.A.R.C) महाराष्ट्र मंडळ शाळा येथे निर्गमंडळ , बालवैज्ञानिक परीक्षा विज्ञान प्रदर्शन अशा विविध उपक्रमांत हिरहिरिने भाग घेऊन सतत विज्ञानात पारितोषिक मिळविली कचरा व्यवस्थापन व आरोग्य ह्या माझ्या उपक्रमाला पहिले पारितोषिक मिळाले ते सर्व ठिक मला फक्त हिचा नंबर हवा आहे
@rupeshsonavane7534
@rupeshsonavane7534 Жыл бұрын
Exactly work एक्सलंट
@Abhsjdj
@Abhsjdj Жыл бұрын
मोकळ्या जागेत झाडे लावा.🌳🌲🌴🌳🌲🌴🌳🌲🌴🌴🌳🌲🌲🌴
@shayribestmostfullhdvideo7028
@shayribestmostfullhdvideo7028 Жыл бұрын
Hard work❤❤
@arunraorane
@arunraorane Жыл бұрын
Nice subject for app. You are great 👍
@srushtivanave8025
@srushtivanave8025 Жыл бұрын
Great inspiration 👏
@thesource1111
@thesource1111 Жыл бұрын
Hats off to you Prachi🙌🙌
@ackss487
@ackss487 Жыл бұрын
very informative video. One request. Please "turn on" subtitle option and release the video. It will be very very helpful to understand in other language also. Thanks in advance,
@kishormunot4744
@kishormunot4744 Жыл бұрын
Very Good Suggestion
@amolrumane6521
@amolrumane6521 11 ай бұрын
छान प्रयत्न करीत आहेत प्राची
@sujatabirodkar9366
@sujatabirodkar9366 Жыл бұрын
Simply great prachi, well done .
@prachi778
@prachi778 Жыл бұрын
धन्यवाद सुजाता :)
@ashishsinkar1779
@ashishsinkar1779 Жыл бұрын
Very well done Prachi, really inspiring
@anilkavankar5223
@anilkavankar5223 Жыл бұрын
खूप छान
@user-lh4kb4jl9o
@user-lh4kb4jl9o Жыл бұрын
फार छान
@vinodtidake7276
@vinodtidake7276 Жыл бұрын
Great
@kiransawant6102
@kiransawant6102 Жыл бұрын
Good work kipitup
@shobhachitale9194
@shobhachitale9194 Жыл бұрын
इतक्या लहान वयात अशी वैश्विक संकटाची जाणीव होणं आणि त्यावर एवढ्या गांभीर्याने विचार करावा असं तीव्रतेने वाटतं आणि मग अनिवार्य पुणे त्याचा शोध घेण्यासाठी पाठपुरावा करायला सुरुवातच केलीस.हे फारच अद्भुत आहे. खूप साध्यासुध्या गोष्टींमधून आम्ही सगळेच याला भरपूर हातभार लावू शकतो. यातल्या बर्याच गोष्टी लहानपणापासून सवयीने आमची पिढी आधीच करतेय.शिवाय याapp मधल्या गोष्टीही करणं शक्य आहे.शिवाय त्यासाठी काही त्रासही नाही आणि पैसे तर मुळीच खर्च होत नाहीत.प्राची तुझ्या आजी सारखंच मीही माझ्या नातवंडांना आणि इतरांना ही सांगत रहाते. हे तुझं काम खरंतर फार मोठं आहे पण करणं शक्य आहे.त्यात आपल्याला सहज विपुल प्रमाणात उपलब्ध असणारी सौर ऊर्जा किती वाया घालवतो की जी वापरल्यामुळे प्रचंड प्रमाणात पर्यावरणाचा समतोल ही साधला जातोय.मी तर त्यासाठी हट्टाने जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर घरात वापरली आहे.बर्याच घरांना प्रवृत्तही केलं.हेकाम खरंच वैयक्तिक नाही वैश्विक आहे. प्राची तुझा खूप अभिमान वाटतो.सज्ञान नागरिक असण्याची प्रचिती तू दिली आहेस, जे सर्वांसाठीच अनुकरणीय आहे. तुला मनापासून शुभेच्छा
@prachi778
@prachi778 Жыл бұрын
वाचून छान वाटले इतक्या सुंदर प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद :)
@kundlatabhangale900
@kundlatabhangale900 Жыл бұрын
❤very nice work
@rakeshpadyar4444
@rakeshpadyar4444 Жыл бұрын
अप्रतिम कामगिरी खूप छान
@surbhionecreations5819
@surbhionecreations5819 Жыл бұрын
Wow great good job dear 😊
@chetanmotiwaras
@chetanmotiwaras Жыл бұрын
Prachi good work.
@snehajadhav2773
@snehajadhav2773 Жыл бұрын
Good job 👍👏👌🙏
@durgeshkatte1989
@durgeshkatte1989 11 ай бұрын
ऐक विचार जीवन बदलू शकतो
@ajayvaidya6538
@ajayvaidya6538 Жыл бұрын
छान प्राची अभिनंदन
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 9 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 34 МЛН
Lady who speaks 22 Foreign Languages | Amruta Joshi
26:25
Swayam Talks
Рет қаралды 511 М.
What does Internet give you? | Sarang Sathye | Swayam Talks
21:42
Swayam Talks
Рет қаралды 370 М.
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН