"प्राचीन महाराष्ट्र" - डॉ. श्रीनन्द बापट | "Ancient Maharashtra" - Dr. Shreenand Bapat

  Рет қаралды 167,787

COEP History Club

COEP History Club

7 жыл бұрын

अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी) येथील इतिहास मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या आठव्या व्याख्यानमालेतील चौथे पुष्प "प्राचीन महाराष्ट्र" या विषयावर डॉ. श्रीनन्द बापट यांच्या व्याख्यानाने संपन्न झाले . या उपक्रमाचा जास्तीत जास्त लोकांना लाभ व्हावा यासाठी केलेला हा एक प्रयत्न .
COEP (College of Engineering Pune) History Club arranged the fourth lecture of its eighth lecture series on the topic of “Ancient Maharashtra” by Dr. Shreenand Bapat. This is an attempt so that maximum people can be benefitted by the lecture.
Special Thanks: Director (COEP), Dean (Student Affairs), Gymkhana Vice President and the entire COEP Gymkhana Staff, COEP History Club faculty advisors.

Пікірлер: 176
@anandmurumkar5190
@anandmurumkar5190 3 жыл бұрын
महाराष्ट्रावर राष्ट्रकूट, चालुक्य, चौल, वाकाटक, कलचुरी, यादव या राजांनी राज्य केल हे आज खूप खोलात जाऊन शिकता आलं त्याबद्दल धन्यवाद.
@dattatrayjadhav4607
@dattatrayjadhav4607 4 жыл бұрын
प्राचिन महाराष्ट्राचा अभ्यास आणि सहज सुलभ कुठलाही अभिनिवेश नसलेल वक्ततृत्व आदर्श आनंद आणि समाधान देऊन जाते. धन्यवाद.
@tusharkolhapurkar
@tusharkolhapurkar 5 жыл бұрын
आपण अतिशय विद्वान आहात सर..
@sculptor-dentist
@sculptor-dentist 3 жыл бұрын
सहा सोनेरी पाने..हे स्वातंत्र्यवीरांचं लेखन वाचलं होतं...त्याही पेक्षा अतीशय खोलात जाऊन, अतीशय सोप्या भाषेत महाराष्ट्राचा इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद.
@anandmurumkar5190
@anandmurumkar5190 3 жыл бұрын
सैन्याचे चांगले नियोजन महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनीच केले. निष्णात सैन्य, चांगले हेर, चांगले हत्यार, आणि सर्व जातीतील लोकांना घेऊन एक चांगले राज्य महाराजांनी केले. जय शिवराय.
@bhagyashreepataskar
@bhagyashreepataskar 3 жыл бұрын
डॉ. श्रीनंदजी बापट हे अत्यंत अभ्यासू, बहुश्रुत आणि साक्षेपी विद्वान तर आहेतच शिवाय उत्कृष्ट वक्ता आहेत. कोणताही अभिनिवेश न बाळगता, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. हे सर्व गुण कष्टासाध्य आहेत.
@saiecorp5646
@saiecorp5646 2 жыл бұрын
महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास ऐकून छाती अभिमानाने भरून येते. धन्यवाद बापट सर , धन्यवाद COEP history club.
@balasahebkadkekar1027
@balasahebkadkekar1027 5 жыл бұрын
बुद्धीमान व्यक्ती मुळे हा भारत देश जगात
@keshavshinde20
@keshavshinde20 Жыл бұрын
अत्यंत उपयुक्त.... Mpsc पूर्व आणि tcs तलाठी परीक्षे साठी ही उपयुक्त.. कथा स्वरूपात ... सगळं समग्र इतिहास ... एवढ्या कमी वेळात कॉन्सेप्ट क्लिअर झाले...उजळणी ही...झाली😊
@vikrantalguje782
@vikrantalguje782 5 жыл бұрын
अमरावती जिल्ह्यात अवशेष सापडतील, चिखलदरा चा किल्ला हा सातवाहन काळा पासून आहे आणि अचलपूर (इलीचपूर) तालुका हा वैभवशाली नगर होत.
@jaymaharastra4611
@jaymaharastra4611 2 жыл бұрын
राष्ट्र म्हणजे देशच आहे. भारत हा अनेक राष्ट्रांचा एक उपखंड आहे.
@paragmore7887
@paragmore7887
प्रत्येक प्राचीन राजवटी चे अवशेष विदर्भात सापडतात. आज ही विदर्भ मध्ये प्राचीन वास्तू आहे .
@Prafullit0
@Prafullit0 2 жыл бұрын
आज अचानक या channel ला पाहायला मिळाले. एक एक सत्र‌ आणि व्यक्ती एकताना मस्त वाटतंय. COEP मध्ये सुरू असलेला अशा activity बद्दल ऐकले होते. खूप छान.
@pr__gaming
@pr__gaming 2 жыл бұрын
14:19
@tusharkolhapurkar
@tusharkolhapurkar 5 жыл бұрын
माझा इंटरव्यू आहे, Biodata मध्ये टाकले आहे, छंद! KZfaq वरील COEP History club ची व्याख्याने ऐकणे..
@dhirajpokharna
@dhirajpokharna 6 жыл бұрын
खूप छान आणि माहितीपूर्ण व्याख्यान.....!
@vipulpalkar8525
@vipulpalkar8525 5 жыл бұрын
संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पाल या गावी पुर्वी सातवाहन काळातील व्यापारकेंद्र असल्याचे पुरावे मिळालेत.
@drajitpawar7303
@drajitpawar7303 4 жыл бұрын
बापट सर सलाम महान कार्याला !
@anandmurumkar5190
@anandmurumkar5190 3 жыл бұрын
सातवाहन हे महाराष्ट्रातले एक चांगले राजघराणे होते.
@bomdila
@bomdila 3 жыл бұрын
Rashtrakut Amravati Jilhyatun ugamsrot ahe 🙏
"World After World-War 2" - Dr. Shrikant Paranjape
1:49:08
COEP History Club
Рет қаралды 47 М.
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 64 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,6 МЛН
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 4 МЛН
शिवपूर्वकालीन इतिहास
57:51
Tinderbox- India & its Neighbours, with MJ Akbar July 12, 2012
1:22:04
Simon Fraser University
Рет қаралды 172 М.