दाभोळकर हत्याकांड मधून निष्कारण शिक्षा भोगून सुटलेले श्री पुनाळेकर व श्री विक्रम भावे ह्यांची मुलाखत

  Рет қаралды 47,825

Sharad Ponkshe RASHTRAY SWAHA

Sharad Ponkshe RASHTRAY SWAHA

Ай бұрын

दाभोळकर हत्याकांड मधून निष्कारण शिक्षा फोगून सुटलेले ज्येष्ठ निधिज्ञ श्री पुनाळेकर सर व श्री विक्रम भावे ह्यांची मुलाखत

Пікірлер: 420
@sunilkadam4491
@sunilkadam4491
जो त्रास भावे आणि पुनाळेकर यांना हिंदू धर्मासाठी भोगावा लागला हे चिंताजनक आहे .न्यायव्यवस्था किती अंध? असेल याची चीड येते . हिंदूना एवढी सापत्न वागणूक हिंदू बहुसंख्य असलेल्या देशात मिळते हे भयानक आहे . शरद पोंक्षे सर आम्हाला तुमचा अभिमान वाटतो तुम्ही सत्याचा आवाज बनून सत्य आमच्या समोर आणले.
@sunilkadam4491
@sunilkadam4491
डोळ्यांत पाणी आणि अंगावर शहारे आणणारी मुलाखत ..आम्हा हिंदूंच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी मुलाखत ...
@Smitahrishee
@Smitahrishee
सत्य लोकांच्या समोर आणल्या बद्दल शरद जींचे खूप खूप धन्यवाद. पुनाळेकर Sir आणि विक्रम भावे यांच्या निर्भीड पणाला सलाम.
@sharvarikargutkar4786
@sharvarikargutkar4786
भयंकर आहे सगळं, इतकी बजबजपुरी माजवली आहे आणि तीही फक्त या न्यायदानाच्या नव्हे तर सर्वच क्षेत्रांत..आपलीच माणसं, आपल्याच लोकांना शांततेत जगू सुद्धा देत नाहीत यापरतं दुर्दैव काय असू शकेल? पुनाळेकर आणि भावे सर तुमच्या निष्ठेला श्रद्धेला मानवंदना🙏🏻🙏🏻🙏🏻शरदजी तुम्ही सत्य समोर आणण्याचं काम केलंत त्यासाठी धन्यवाद 🙏🙏 आसपास वाढत चाललेली वस्ती आणि एकेकाळी भैय्या लोकांनी चालवलेल्या हातगाड्यांचे धंदे (चाट,पाणीपुरी ते फळं, भाज्या) आता कुणी काबीज केलेत हे बघितलं तर सामान्य माणसाला कळेल...एकवेळ भाजी, पाणीपुरी नाही खाणार पण यांच्याकडून घेणार नाही इतका निश्चय जरी सामान्य माणसाने केला तरी खूप झाले. हिंदू धर्म जनजागृतीस हातभार लावा. हलाल वस्तू घेऊ नका. धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@rasikawatve9884
@rasikawatve9884
कसा विश्वास ठेवायचा या न्यायव्यवस्थेवर सामान्य माणसाने. हि तर अन्याय व्यवस्था आहे. वकील साहेबांसारखी माणसे जी निर्दोष माणसांसाठी लढत आहेत त्यांना भावें सारख्या सर्वाना नमन🙏. आणि शरदजी तुम्ही अश्या विषयाला व्यासपीठ देऊन हा विषय जगासमोर आणल्या बद्दल तुमचे खूप खूप आभार 🙏.
@mangeshnikam9429
@mangeshnikam9429
अभिनेते शरद पोंक्षे यांनी या विषया वर मुलाखत घेतल्याबद्दल हा विषय लोकांपर्यंत पोहचल्याबद्दल आम्ही आपले खूप आभारी आहोत.🙏
@pallavipowale4484
@pallavipowale4484
खूप धन्यवाद हिंदूंना जागेकरण्याचा प्रयत्न केल्याबद्दल
@ramdaskadam1782
@ramdaskadam1782 14 күн бұрын
शरद जी आपण जी पुनाळेकर साहेब व विक्रम भावे यांची मुलाखत घेतली ती अंगावर शहारे येण्यासारखी मुलाखत आहे आणि हेही खरं आहे हिंदूनी एकजूट राहून हिंदू राष्ट्र होण्यासाठी झटले पाहिजे जय हिंद जय सावरकर
@narayanpaldhikar4164
@narayanpaldhikar4164
खुप गंभीर चाललय धर्मासाठी लढणारे सरांना दंडवत!
@JDPA3
@JDPA3 Күн бұрын
खूप सुंदर सत्य आणि बेधडक शेवटच वक्तव्य विक्रम भावे यांचं मनाला भिडणार आहे,सिने जगतात हा डायलॉग होऊ शकतो पण त्यासाठी काय काय सोसाव लागतं हे विक्रम भावे यांच्या सारखे हिंदुत्ववादी दहशतवादी म्हणून मुद्दाम अडकवले गेले आहेत तेच जाणू शकतात❤❤
@rajeshthombare72
@rajeshthombare72
गुरुजी नमो नमः !
@dattamdatta6232
@dattamdatta6232
श्री पुनाळेकर आणि श्री भावे सर आपणास खूप खूप सलाम 🙏
@ChhayaPawar-yi1vd
@ChhayaPawar-yi1vd
मा. शरद पोंक्षे आपले मनापासून आभार आपण खरी बाजू आमच्या समोर आणलीत
@timetable641
@timetable641
शरदजी ,पुनाळेकर सर ,भावेजी तुमचे तिघांनचे आभार ,धन्यवाद
@prashantvaidya999
@prashantvaidya999
नमस्कार शरद भाऊ खूप उत्तम मला जे लोक आवडतात जे बोटावर मोजण्या इतके आहे त्यात तुमच नाव आहे
@abhisheklimaye8456
@abhisheklimaye8456
गुरुचरीत्र - घेवडा भाजी - शेवटच पान - अनुभुती काय होती.. ते भावे दादा सांगायचच राहील.... बाकि सर्व मुलाखत खुपच सुंदर......🎉🎉🎉 वंदे मातरम.... जय गुरुदेव दत्त....
@sameerkulkarni5513
@sameerkulkarni5513
🚩🕉🙏🙏🙏 ऋषितुल्य श्रध्देय पुनाळेकर सर अर्थात.. असहाय निर्दोष हिंदु व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा श्वास-विश्वास, आधारवड आणि होय.. साक्षात परमेश्वरी कृतसंकल्पित अवतारच.!
@jairajmhatre7434
@jairajmhatre7434
फारच भयंकर, दुःखदायक, कसे हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्यांना त्रास दिले जातात, कसे खोट्या आरोपांखाली अटक केली जाते हे समजले. पुनाळेकर सर आणि विक्रम भावे यांना नमस्कार आणि शरद सर तुम्ही हे सत्य समाजासमोर येण्यासाठी ही मुलाखत घेतल्याबद्दल तुमचेही आभार🙏
@vaibhavisakpal5860
@vaibhavisakpal5860
अॅडहोकेट श्री संजीव पुनाळेकर आणि श्री विक्रम भावे यांच्यासारख्या चांगल्या माणसाना बदनाम करणारे त्यांचा छळ करणारे लोकांना दिसत नाहीत याच दुःख मोठ आहे.
@artideshpande1110
@artideshpande1110
दिशाभूल करणाय्रा प्रसार माध्यमांच्या जंजाळातून सत्य तेवढं प्रभावीपणे समोर आणल्याबद्दल खुप धन्यवाद!🙏
Heartwarming moment as priest rescues ceremony with kindness #shorts
00:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 8 МЛН
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 4,7 МЛН
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,8 МЛН
विवेकवाद म्हणजे काय?- डॉ. नरेंद्र दाभोलकर/ Dr Narendra Dabholkar Speech/ vivekvad mhanje kay
35:08
वाचता वाचता ऐकता ऐकता vachta vachta aikta aikta
Рет қаралды 12 М.
Heartwarming moment as priest rescues ceremony with kindness #shorts
00:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 8 МЛН