#देवाचे_नाव_कसे_घ्यावे

  Рет қаралды 20,088

Maulijee Dusane

Maulijee Dusane

16 күн бұрын

प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
६ दिवसीय निवासी शिबीर.
शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
संपर्क :- 9834121929, 9021532157, 8830519864

Пікірлер: 80
@PrashantSawant-mc1gz
@PrashantSawant-mc1gz 14 күн бұрын
नामस्मरण करता करता आपण आपल्या देवत्वा पर्यंत पोचतो. हा अनुभव ज्यांचा त्याने घ्यावा कारण शब्दातून हे कळणार नाही त्या साठी अनुभवने गरजेचे आहे जय गुरुदेव
@sameerghodke9130
@sameerghodke9130 Күн бұрын
जय गुरुदेव माऊलीजी मी दररोज देव पुजा झाली की नामस्मरण करते आणि संध्याकाळी देवा जवळ दीवा लावलयावर करते खुप छान वाटते मी रामदास स्वामींच्या बैठकीला जाते जय गुरुदेव
@SangitaMane-vr2tx
@SangitaMane-vr2tx 14 сағат бұрын
स्वामीनी मला तुमच्या कडे हे ऐकण्यासाठी पाठवलं आहे दोन झाले मी हे सत्संग ऐकते मनाला इतकं छान वाटत की ऐकताना अंगावर काटा उभा राहतो श्री स्वामी समर्थ ❤❤❤
@swapnilmahale7757
@swapnilmahale7757 Күн бұрын
जय गुरुदेव माऊली जी नामस्मरणाने विचारशून्य अवस्था आली नामस्मराने करते वेळी असे वाटत होते की आपण माझ्या सोबत आहात डोळे बंद असतानाही आपले दिव्यारुप दिसत होते
@krishnabirari2323
@krishnabirari2323 Күн бұрын
गुरुदेवा गुरुपौर्णिमेला वनात मला यायची खुप आंतरिक ईच्छा होती पण आर्थिक समस्येमुळे आणि सोबत नाही म्हणून मी यावेळी येऊ शकत नाही तरी मि नाराज न होता ठिक आहे पुढच्यावेळी प्रयत्न करेन. नामस्मरणात मी निर्विचार झाले शुन्य झाले मनःशांती आनंद मिळाला जय गुरु देव 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 सुप्रभात 🌹🌹🌄🌄🌹🌹🌄
@jayashrishete7344
@jayashrishete7344 12 сағат бұрын
तुमचे प्रवचन ऐकले की खूप खूप मनाला समाधान वाटते सरकोणती दैवी शक्ती आहे तुमच्यात असे वाटते🙏🙏🙏💐
@user-nq6jl6fl1p
@user-nq6jl6fl1p Күн бұрын
नमस्मारणाने खरंच मनातील नकारात्मक विचार निघून जातात आणि पॉसिटीव्ह विचार येतात आणि ध्यानाने तर खूप शांतता येते खूप खूप आभार माऊलीजी सत्संगमुळे आणि ध्यान केल्यामुळे आणखी ऊर्जादायी वाटत आहे.. जय गुरुदेव माऊलीजी 🙇‍♀️🙏
@dattatrayhingane862
@dattatrayhingane862 14 сағат бұрын
गुरू देव आपण खूप ज्ञानीआहात तुमच्या सत्संगाचा खूप लांभ झाला माझ्या त परिवर्तन झाले धन्यवाद
@bamkimchandralokhande459
@bamkimchandralokhande459 7 сағат бұрын
छान वाटलं माऊली महाराज
@gopalsathe-l9k
@gopalsathe-l9k 16 сағат бұрын
नामस्मरण केल्याने खरच मनाला शांति मिळते.
@kuntabaipawara4253
@kuntabaipawara4253 Күн бұрын
नामस्मरणाने नकारात्मक विचार निघून गेले मनाला शांतता मिळाली पाॉजिटिव विचार आले
@manishamore190
@manishamore190 Күн бұрын
Jay gurudev Mauliji 🙏 खूपच सुंदर सत्संग आहे. नामस्मरणाची ख्याती सांगणारा....
@amrutthikare8069
@amrutthikare8069 9 сағат бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@santoshupase7174
@santoshupase7174 12 сағат бұрын
खुप सुंदर वाटलं मी हे पहाटे आत्ता ब्रम्ह मुहूर्तावर ऐकत होतो...
@shivajichalke2612
@shivajichalke2612 Күн бұрын
छाण माऊली
@abhijeetlokhande4527
@abhijeetlokhande4527 14 күн бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 😊❤
@prabhunivas7342
@prabhunivas7342 Күн бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@DhulaWaghmode-xx5np
@DhulaWaghmode-xx5np 16 сағат бұрын
जय गुरुदेव आजचा आजचा एक नंबर आहे
@jagrutipomendkar9354
@jagrutipomendkar9354 Күн бұрын
जय गुरुदेव माऊलीजि किती छान विचार माऊलीजि साक्षात देव दर्शन झाले मन शांत झाले कोटी कोटी प्रणाम माऊलीजि 🙏🙏
@laxamsonavne9797
@laxamsonavne9797 14 күн бұрын
खूप छान अनुभव आला
जीवनाची दशा आणि दिशा कशी बदलावी? | life changing motivational speech | Haripath | Namdev Shastri
30:24
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 53 МЛН