Рет қаралды 12,783
मिती क्रिएशने घेतलेल्या श्रावण महोत्सव या स्पर्धेमधील दुसऱ्या क्रमकांचे विजेते आहेत विनोदकुमार गुप्ता (वसई) यांनी भोपळ्याचा वापर करून उपवासाची डिश आपण बघणार आहोत. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.
.
वडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य - .भोपळा, दुधी भोपळा, कोहळा, .१०० ग्रॅम किसलेला दुधी .१०० ग्रॅम किसलेला लाल भोपळा .रात्रभर भिजवलेले १०० ग्रॅम उडदाची डाळ .१० ग्रॅम चवळी .४ लसणाच्या पाकळ्या .हिंग.
.
हिरव्या चटणीचे साहित्य - .ब्राम्हीच्या पानांची पावडर .२० तुळशीची पाने .पाव कप पुदिना .१ कोथिंबीर जुडी .४ लसणाच्या पाकळ्या .२ हिरव्या मिरच्या.
.
गोड चटणीचे साहित्य -.३० बिया नसलेले खजूर .१५ ग्रॅम मनुके .२५ ग्रॅम गूळ .१ चमचा जिरे .१ चमचा लाल तिखट .मीठ .थोडं काळं मीठ .
.
Music provided by no copyright - audio world
• indian traditional bac...
__
Free download link-
raboninco.com/XQPM
.
#chatrecipe
.
#dahibhalla
.
#pumpkin