Рет қаралды 33,624
आज आहे दत्तजयंती. म्हणून ह्या व्हिडिओ मध्ये, दत्तगुरूंबद्दल थोडी माहिती सांगीतलेली आहे. शिवाय दत्तगुरूंची आवडती अशी एक भाजी कशी करायची, ते दाखवलं आहे.
हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही भाजी तुम्ही सुद्धा करून बघा, आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀
Ingredients:-
- 2 tsp oil (२ चमचे तेल)
- Mustard seeds (मोहरी)
- Asafoetida (हिंगं)
- Turmeric powder (हळद)
- Flat beans, washed, sorted & chopped (धुवून, निवडून चिरलेल्या घेवड्याच्या शेंगा)
- 2 tsp crushed peanuts (२ चमचे दाण्याचा कूट)
- 1 tsp roasted sesame seeds powder (१ चमचा भाजलेला तीळकूट)
- Curry leaves (कडीपत्ता)
- Half tsp chilli powder (अर्धा चमचा तिखट)
- 1 tsp Kaala masala (१ चमचा काळा मसाला)
- Jaggery (गूळ)
- Salt as per taste (चवीनुसार मीठ)
Watch more -
• सुप्रसिद्ध शेफ संजीव क...
• मराठवाड्यातील Special ...
• रथ सप्तमीचा नैवद्य शेव...
--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#दत्तगुरु #दत्तजयंती #दत्ताची #माहिती #घेवड्याची #भाजी #रेसिपी #घेवडा #dattajayanti #flatbeans #recipe #dattaguru
dattaguru mahiti, dattaguru information, dattajayanti mahiti, dattajayanti 2024, दत्तजयंतीची माहिती, दत्तगुरु माहिती, घेवड्याची भाजी, घेवड्याची भाजी रेसिपी मराठी, घेवड्याची भाजी कशी करतात, घेवड्याची भाजी कशी करायची, घेवड्याची भाजी कशी बनवतात, दत्त जयंती स्पेशल, datta jayanti mahiti, दत्तगुरु ,दत्त जयंती ,दत्ताची ,माहिती ,घेवड्याची ,भाजी ,रेसिपी ,घेवडा ,data jayanti ,flat beans ,recipe ,data guru,