No video

धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही - पु.ल.देशपांडे व 'नशीब'

  Рет қаралды 122,825

सामाजिक परिवर्तन

सामाजिक परिवर्तन

Күн бұрын

धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -
पु.ल.देशपांडे
जन्म : ८ नोव्हेंबर १९१९ - मृत्यू : १२ जून २०००
पु.ल. देशपांडे हे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते. ते एक प्रसिद्ध अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार आणि गायकही होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे त्यांना म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून ते नेहमी पु.ल. म्हणून ओळखले जातात.
त्यांनी लिहिलेल्या 'एक शुन्य मी' या पुस्तकातील 'धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही' हा लेख चित्रित व ध्वनिमुद्रित करून तसेच
'नशीब' वरील त्यांचा विडिओ आपणांसमोर सादर करीत आहे.
हा विडिओ इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर बनविलेला आहे.
ह्यात कोणते ही व्यक्तिगत मत जोडले गेलेले नाही याची कृपया नोंद घ्यावी.
धन्यवाद
संतोष पाठारे
महात्मा ज्योतिबा फुले , बहुजन उद्धारक, शैक्षणिक क्रांतिकारक, परिवर्तनवादी समाजसुधारक.
• महात्मा ज्योतिबा फुले ...
गोपाळ गणेश आगरकर, बुद्धिप्रामाण्यवादी , व्यक्ती स्वातंत्र्य प्रचारक, विचारवंत व थोर समाज सुधारक .
• गोपाळ गणेश आगरकर, बुद्...
भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
• डॉक्टर बाबासाहेब आंबेड...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर , बुद्धिनिष्ठ , विज्ञाननिष्ठ, समाज सुधारक .
• स्वातंत्र्यवीर विनायक ...
श्री संत गाडगे बाबा, तत्त्वज्ञानी, कर्मयोगी.
• कर्मयोगी श्री संत गाडग...
देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे, प्रबोधनकार श्री. केशव ठाकरे लिखित
• देवळाचा धर्म आणि धर्मा...
'Why I am an Atheist' - शहीद भगतसिंह , क्रांतिकारकांचा शिरोमणी
• 'Why I am an Atheist' ...
#धर्म #धर्मराज #अंधश्रध्दा #अंधश्रद्धा #तुम्ही #आम्ही #आम्हीशेतकरी #देशपांडे
#विनोदी #विनोदीकीर्तन #लेखक #मराठी #मराठीबातम्या #मराठी_हॉटस्पॉट #नशीब
#देव #देवी #समाज #धर्म #देऊळ #प्रबोधनकार #ठाकरे #देवघर #मंदिर #महात्मा #महाराष्ट्र #ज्योतिबा #फुले #शिक्षण #वेदपाठ #वेदभजन #वेदव्यास #वेदपाठ #मनुस्मृति #पुराण #पुराणों #देश #देशदुनिया #भारत #आंबेडकर #आंबेडकरी #धर्म #हिंदू #हिंदू_धर्म #हिंदूवाद #हिंदूराष्ट्र #हिंदूदेवता #हिंदूधर्म #हिंदू_राष्ट्र #नास्तिक #नास्तिक_भारत #नास्तिक_पाठशाला_

Пікірлер: 196
@fkl298
@fkl298 6 ай бұрын
हा काळ फारच वाईट आहे ,या काळातील लोक मानसिक रोगी, मानसिक गुलाम झालेले आहेत. चमत्कार व कल्पना यात पार गुंतून गेलेला आहे.
@anugnad
@anugnad 5 ай бұрын
😀
@happymoneyinvest
@happymoneyinvest 7 ай бұрын
आज सुद्धा किती खर् असेल असे पु ल देशपांडे यांनी सुद्धा विचार केला नसेल. आता प्रत्येकाने हे ठरवा की कोणतीही अंधश्रद्धा पाळणार नाही व इतरांना सुद्धा सांगण्यात पुढाकार घेईल.
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 7 ай бұрын
घ्या
@gorakhkamthe2155
@gorakhkamthe2155 6 ай бұрын
खरोखरच पु ल नी आजच्या जमान्यात जर हे विचार सांगितले असते तर पू ल वर कारवाई झाली असती
@dadasahebdevkate2311
@dadasahebdevkate2311 7 ай бұрын
100000000000000000000000000%बरोबर,बरोबर,बरोबर ! देव शोधायचाच असेल , तर देवळात नाही तर तो स्वतःमध्ये शोधला पाहिजे !
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 7 ай бұрын
राईट
@dnyaneshwarsanas5719
@dnyaneshwarsanas5719 7 ай бұрын
आपल्याला सापडला का महाशय??😂 आणि तो कसा शोधायचा??
@demya3464
@demya3464 7 ай бұрын
कोणी कधीही आक्रमण करू घाकात, सांगून तर करणार नाहीत तेव्हा आपण स्वतः जिवंत राहणार नाही.. तेव्हा म्हणाल आम्ही टॅक्स देतो आम्हाला security का नाही.. मंदिर, धर्म असेलंतर आपण असू ना भाव.. नाहीतर कराल धर्म परिवर्तन बंदूक धक दाखवल्या
@geetasawant8493
@geetasawant8493 6 ай бұрын
@@dnyaneshwarsanas5719aamhala sapadala COVID madhe
@Avin210
@Avin210 6 ай бұрын
​@@demya3464 अगदीच योग्य बोललात, लोक इतके ignorant असतात की त्यांना परिस्थिती चे भान नसते. तुमच्या घरा बाहेर इतर धर्मीय चांडाळ उभे राहिलंत काठ्या आणी तलवारी घेऊन mag कसलं intellectual आणी कसलं काय, तुम्ही जाणार आणी बाटवले जाणार आणी हिंदुस्थानात आणी जगात इतके वर्षे हेच होत आलं आहे. कधी कळणार लोकांना धर्म आणी संघटना. थोडक्यात काय ट्रॅफिक नियम फक्त एकाने पाळून चालत नाही सगळ्यांनी पाळावे लागतात.
@SContrecsion-dc9my
@SContrecsion-dc9my 7 ай бұрын
धर्म निरपेक्ष देश असणे योग्य पु.ल.देशपांडे यांचे विचार छान ****राजाराम बापू कदम मालवण तिरवडे सिंधुदुर्ग
@prabhakarchavan2214
@prabhakarchavan2214 7 ай бұрын
पु ल हे सर्व बाबतीत ग्रेटच. या देशात संत परंपरा ऐवजी विज्ञाननिष्ठ विचारवंत जन्मास येणे होणे आवश्यक होते.
@hemantshinde1789
@hemantshinde1789 6 ай бұрын
संत श्रेष्ठ अंधश्रद्धा निर्मुलन करत होते.
@vijaytekade9835
@vijaytekade9835 6 ай бұрын
तुकाराम गाथा वाचा ओली मूळ भेदे खडकासी अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी निषयाचे बल तुका म्हणे तेची फळ असाध्य ते साध्य करता सायास कारण अभ्यास तुका म्हणे
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 2 ай бұрын
पण मूर्ख मराठे तर म्हणतात देव आणि धर्मासाठी प्राण हाती घेतला.अडाणी कुठली.
@fkl298
@fkl298 6 ай бұрын
नशीब, दैव , चमत्कार यात पूर्णपणे माणूस अपंग , अधू झाला आहे.
@dr.sumatideshmukh3890
@dr.sumatideshmukh3890 7 ай бұрын
धर्मनिरपेक्ष विज्ञाननिष्ठ लोकशाहीच देशाला धर्मनिष्ठ दहशतीतून वाचवू शकते महाराष्ट्र भूषण ‌ पु ल ना चे विचार वस्तुनिष्ठ आहेत तेच माणसा. जिवंत ठेऊ शकतात हे निर्विवाद
@dilipbhadale6241
@dilipbhadale6241 7 ай бұрын
तूच आहे तुझा जीवनाचा शिल्पकार,,खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अरपावे
@jayshreemandhare621
@jayshreemandhare621 7 ай бұрын
खुप सुंदर विचार, पु, ल देशपांडे यांनी सांगितले आहेत, धन्यवाद, जगातील वास्तव, डोळयासमोर ऊभे केले,
@ashokathawale1801
@ashokathawale1801 7 ай бұрын
धन्यवाद पु, ल देशपांडेजी , जगातील वास्तव, डोळयासमोर ऊभे केले,
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 7 ай бұрын
पु। ल जी हे महाराष्ट्राचे चे। आगऴेवेगऴे विनोदी कलाप्रेमी होते 🎉🙏 धन्यवाद माहिती दिली
@ravindrabhalerao4870
@ravindrabhalerao4870 6 ай бұрын
बुद्ध धर्मात फक्त समता आहे .
@ganpatkadam-ju4kr
@ganpatkadam-ju4kr 7 ай бұрын
आपला देश धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रणित आहे.जाती धर्माचे ध्रुवीकरण करणाऱ्या राजकीय लोकांवर कायद्याने बंदी घालावी.
@geetanjaligarud9579
@geetanjaligarud9579 7 ай бұрын
First ban RSS and BJP
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 7 ай бұрын
राईट
@rajhanssarjepatil5666
@rajhanssarjepatil5666 7 ай бұрын
तुम्हाला ठाऊक नसेल तर सांगतो, भारताच्या पहिल्या राज्य घटनेच्या पहिल्याच पानावर राम , लक्ष्मण आणि सीतेचे चित्र आहे. काही युट्युब चॅनेलवरच्या माहिती नुसार हे चित्र बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या सुचनेनुसार चितारण्यात आले आहे. दुसरी गोष्ट मुळ राज्य घटनेत कुठेच धर्मनिरपेक्ष किवा सेक्युलर हा शब्द नाही. इंदिरा गांधीनी तो 1975/76 साली राज्य घटनेत जबरदस्ती घुसवलेला आहे. कायदा पारीत करून. तेव्हा भारताची राज्यघटना मुळ हिंदू नसली तरी धर्मनिरपेक्ष पण नव्हती हे लक्षात घ्या.
@user-vy4ey3bu6j
@user-vy4ey3bu6j 7 ай бұрын
आपला भारत देश धर्म निरक्षेप आहे मग महात्मा गांधी आणि नेहरू ने भारताचे दोन तुकडे का केले केले तर केले मग मुस्लिम लोकांना पाकिस्तान देश देताना भारतात मुस्लिम लोकांना का ठेवले जर आज भारतातील सर्व मुस्लिम लोकांना पाकिस्तान मधे पाठवले असते आणि पाकिस्तानातील सर्व हिंदू लोकांना भारतात आणले असते तर आज भारता मध्ये हिन्दु आणि मुस्लिम मुद्दा राहिला नसता तर खऱ्या अर्थाने आज भारत धर्म निर्क्षेप देश असता
@MaziMarathi108
@MaziMarathi108 7 ай бұрын
धर्मनिरपेक्ष असणं म्हणजे नेमकं काय
@balsalave5689
@balsalave5689 7 ай бұрын
आपण प्रत्येक भारतीयाने या अनमोल विचार असणाऱ्या पु.ल.देशपांडे यांच्या या विचाराचं तरी ऐकणं नाही तर पारायण केले पाहिजे, असे मला वाटते.
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 5 ай бұрын
खरे तर संत निरंकारी मिशन सुद्धा ईश्वरी सत्तेचे दर्शन करून माणसातील अंधश्रद्धा अनिष्ट रूढी व परंपरा दूर करण्याचे प्रयत्न करीत आहेत.
@sarojaghadge9058
@sarojaghadge9058 6 ай бұрын
खूप छान. लोकांनी आपल्या शिक्षणाकडे,प्रगतीकडे, लक्ष द्या. बाकी सगळे अस्तित्वात नाही. वेळ आणि पैसा वाया घालवू नका. शिका मोठे व्हा. देशाची पण प्रगती होईल.
@kishordurve1
@kishordurve1 6 ай бұрын
पु. ल. नशिबवान म्हणायला हवे. ते जर आज हयात असते आणि त्यांनी असे लिहिले असते तर त्यांचे लिंचिंग झाले असते.
@rbh3100
@rbh3100 6 ай бұрын
Good one. Hats off to Pu. La. Such a great man. We really more and more rational thinkers in India with a scientific temperament of mind . This would serve India in a great way. It's the need of the hour especially the younger generation should be fiercely rational rather believing anything blindly.
@bhikankarankale4124
@bhikankarankale4124 7 ай бұрын
एवढ्या वर्षांनी आजची परिस्थितीत काहीही फरक पडलेला नाही. उलट जास्तच भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे.
@InmahSolpr-yl6rd
@InmahSolpr-yl6rd 5 ай бұрын
माणसातील देव शोधला,तो फार कमी दिसला,माणसाचा दानव होऊ नये म्हणून तो देवपण मिळण्यासाठी देवभक्ती करताना दिसतो,या गोष्टी अनुभव्या लागतात!!
@pravinjagtap7310
@pravinjagtap7310 5 ай бұрын
Khup chhan vichar 👌
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 6 ай бұрын
साहेब आपला विचार अतिशय सुंदर मंडलात परंतु या देशा तीळ पोट भरू बाबा नष्ट केले पाहिजे
@kusumpalghadmal1700
@kusumpalghadmal1700 6 ай бұрын
Very very nice and good 👍
@user-qr3fz5wk9w
@user-qr3fz5wk9w 6 ай бұрын
🙏🙏🙏प्रबोधनकार 🙏🙏🙏 💐🇮🇳💐
@subhashchandrapawar9519
@subhashchandrapawar9519 5 ай бұрын
Pu L Ji, You Are Great And Very Good All Rounder Sahityik, Author.Heartiest Congratulations To You 💐💐
@vastvikta821
@vastvikta821 6 ай бұрын
मुळात जाती पाती धर्म पेक्षा ती एक मानव समाज व्यवस्था होय.
@demya3464
@demya3464 7 ай бұрын
I am utter fan of Pu la deshpande.... even though he is hindu his statements were concerning other dharmas like muslim, christians.. so he says dharm shuld not be used for hate.
@user-ov2zb8ky8i
@user-ov2zb8ky8i 7 ай бұрын
त्यांनी आपल्या संपत्तीचा बाराच सा भाग दानधर्म गरिबांना दिला आहे.
@udaydhuri838
@udaydhuri838 7 ай бұрын
साहित्यिक बुद्धिवाद व अहंकार हे एक समीकरण सिद्ध झालं आहे
@rukmini8410
@rukmini8410 7 ай бұрын
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पू . ल.
@PrabhakarTayade-hk6kp
@PrabhakarTayade-hk6kp 6 ай бұрын
जे आज मोदीजी अमीतशहा.देवेंनदरसडणवीस .हे आज दहशती साठी देवांचा वापर करतात .
@amolpathak1484
@amolpathak1484 5 ай бұрын
तीन मिनिटात अख्खा ब्राह्मण समाज आणि फडणवीस यांना गाडून टाकू असे जाहीरपणे ओरडणे यात कोणता विज्ञानवाद , मानवतावाद आहे ?
@kedarmulay007
@kedarmulay007 7 ай бұрын
पु ल अगदी खरं बोलले आहे..... सावरकरांनी देखील हेच विज्ञाननिष्ठ विचार मांडले आहेत. अर्थात मला सावरकरांविषयी फारशी माहिती नव्हती पण पु ल देशपांडे यांनीच एका भाषणात सावरकरांचा हा दृष्टिकोन सांगितला आहे. सुदैवानं ते भाषण you tube वर उपलब्ध आहे. पु ल देशपांडे यांचे मी सदैव आभारी राहीन.
@MrShukra2000
@MrShukra2000 7 ай бұрын
Savarkara baddal niranjan takale yachi bhashani yaikave..you tube var ahet
@kedarmulay007
@kedarmulay007 7 ай бұрын
@@MrShukra2000 तुम्ही देखील पु ल देशपांडे यांचे ते भाषण जरूर ऐकावे..... सावरकरांचे मोठेपण नक्कीच समजेल.
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 7 ай бұрын
mulye saheb tumhi savarkarnacha saha soneri pane he pusatak vacha mhanje tumhala samjel savarkar kashe hote tumhi pan hinduttvadi ahat mg savarkarnacha che astmcharitr vacha
@kedarmulay007
@kedarmulay007 7 ай бұрын
अहो महाशय, तुम्हाला विषयच कळला नाही असे वाटते.सदर व्हिडीओ हिंदुत्व विचारावर नाही तर विज्ञान निष्ठेवर आहे. तिथे सावरकरांची भूमिका योग्यच आहे हे मला पु ल देशपांडे यांच्या उपलब्ध भाषणावरून कळलं असं मी म्हणालो.
@dnyaneshwarmahale1113
@dnyaneshwarmahale1113 6 ай бұрын
अहो सावरकर हिंदूतववादी होते हे विसरू नका.नासतीक नव्हते.
@SleepyBloomingFlower-mi4jf
@SleepyBloomingFlower-mi4jf Ай бұрын
ग्रेट फुल देश पांडे सर
@rajendragopale8744
@rajendragopale8744 6 ай бұрын
संता ऐवजी वैज्ञानिक जन्मास आले पाहिजे होते
@dashrathbidave6974
@dashrathbidave6974 5 ай бұрын
Tu ahes ka
@manikbankar5218
@manikbankar5218 7 ай бұрын
It is the real things of the Indian society and it's mentally, expressed by the renowned, intellectual person ShI P.L. Deshpande, on which the so called advance and educated and caste oriented person should think and try to change the society.
@vilashowal9482
@vilashowal9482 6 ай бұрын
छान विज्ञानवादी विचार
@sandipchoudhary8329
@sandipchoudhary8329 7 ай бұрын
लेखा चे वाचन हे लेखाच्या विचारा सारखेच प्रभावी अपेक्षीत होते.
@rajendraiokhande7868
@rajendraiokhande7868 7 ай бұрын
1 number jabardast sagle barobar aahe 👌👌👌👌👌👌👌👌
@RameshSamane
@RameshSamane 6 ай бұрын
Excellent video! You nailed it!!! 👍
@Timakiwala
@Timakiwala 5 ай бұрын
भारत मे ब्राह्मण और ब्राह्मणवादी खतम करो..जिन्होने हिंदू वो को भगवान मे उलझाये रखा( पुजा पाठ कावड सत्यनारायण पूजा होम नोहवन करो) और खुद ब्राह्मण ३००० सालसे सिर्फ पढाई कर रहे है,, ज्ञान बटोर रहे है.. हिंदू वो सुधरो... ब्राह्मण से मुस्लिम अच्छे है,, मुस्लिम तो एक बार गला काटते है लेकीन ये ब्राह्मण रामायण महाभारत कालसे हिंदू वोका खुन पी रहे है... बुद्ध और आंबेडकर को ये ब्राह्मण तुच्छ समझते है आजभी,,,और ब्राह्मण को साथ देनेवाले है सो-काॅल्ड खूदको उच्च जातीके समझने वाले लोग.. हिंदू वो सुधरो आपके पास वक्त है २०५० तक, बादमे आप सभी हिंदू अल्पसंख्यांक Minority होने वालो हो.. ९०% जजेस ब्राह्मण,, ७०% ब्युरोक्रट ब्राह्मण,, ६०% नेता मिनिस्टर ब्राह्मण,,, तो सुधरो... कुछ साल पहले , अछुत अप्पृश्य औरते स्तन नही ढक सकती थी और ब्राह्मन मजा लुटते थे..टिपु सुलतान ने ये प्रथा बंद की.. ब्राह्मनोने लोगोंको ठगाया, अंधविश्वास फैलाया ५००० हजार सालसे..और खुद कुछ भी ( पूजा पाठ होमहवन सत्यनारायण श्राद्ध पितृपक्ष) नही करते लेकिन लोगोंको चुतीया बनाकर दक्षिणा ऐठते..ऐसे ये ब्राह्मन...सावधान
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz 5 ай бұрын
मंदीरातल्या दगडाकडुन अपेक्षा कराल तर भ्रमनिरास होईल.
@bapuraogodghate8067
@bapuraogodghate8067 5 ай бұрын
*आता तरी सुशिक्षित भारतीय बहुजन समाजाने सज्ञान व विज्ञान काय आहे तसेच अंधभक्ति आणि पाखंड काय आहे?प्रामाणिक पणे समजून घेणे आवश्यक आहे.* *जय भीम, जय संविधान, जय भारत,🙏😊*
@user-ic2jc3ob7f
@user-ic2jc3ob7f 2 ай бұрын
Excellent information & analysis 👌
@vasantsande8644
@vasantsande8644 7 ай бұрын
With utmost respect to Deshapande: Religions, faiths-how irrational maybe, is an indispensable support to live life, there is no any other way to survive. Diverse folks and their faiths is a gift from God. Learned person will never deny the fact that whatever that person got in life is all from the blessings of God. I'm of the opinion that without wavering, everyone must strive to preserve and promote religions- of their own and others' around them as well, not to do so, would be a grotesque profligacy. Love and well wishes all.
@rationalmarathi4027
@rationalmarathi4027 7 ай бұрын
Great P. L. Deshpande ! 👌👍🙏
@swatisaoji1966
@swatisaoji1966 7 ай бұрын
पु. ल. ग्रेट 🙏🙏
@ravindranarayane2477
@ravindranarayane2477 7 ай бұрын
❤❤ very good information ❤❤ congratulations sir❤❤
@nikhildeshmukh6221
@nikhildeshmukh6221 6 ай бұрын
बापरे, आज पू ल देशपांडे असते तर एकतर सनातन संस्थेने त्यांना गोळ्या घातल्या अस्त्या....किंवा बॉयकॉट करत बसावे लागले असते
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz 5 ай бұрын
अनेकांशी त्यांनी हेच केले फुकटखाऊ पोटभऱ्यांनी
@bapusoshelake
@bapusoshelake 6 ай бұрын
प्रणाम
@laxmangaikwad7859
@laxmangaikwad7859 5 ай бұрын
🙏🌹
@shitalkamble327
@shitalkamble327 5 ай бұрын
💯 true
@user-ow2bt9ov9m
@user-ow2bt9ov9m 7 ай бұрын
Pu l Deshpande yanche vichar ajahi lagu ahet
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 7 ай бұрын
अप्रतिम
@sarthakkedari7993
@sarthakkedari7993 6 ай бұрын
hi , i just wanna take a moment to thank u for your work. this audiobooks really help me to know great thoughts of our great marathi thinkers and social workers. i cant read marathi properly and i promise to learn but this is really helpful in the meantime. thank u
@anugnad
@anugnad 5 ай бұрын
Super Six
@hiramanwagh6173
@hiramanwagh6173 7 ай бұрын
It is fact I appreciate
@amolpathak1484
@amolpathak1484 5 ай бұрын
धर्माची टिंगल व थट्टा करणारे खूप लोकं जन्माला आले , ते गाजले ,त्यानी धर्मा विरुद्ध खूप ओरड केली . नंतर त्यांनी जगाचा निरोप घेतला .तिथेच त्यांचे संपले . धर्म ,रितीरिवाज, त्यावर विश्वास जसा होता तसाच आहे .
@dhanashri1854
@dhanashri1854 3 ай бұрын
Bhamte pakhandi manuwadi ahet toparyant asech chalu rahnar
@SatishCamble-tx9mo
@SatishCamble-tx9mo 6 ай бұрын
Again salute to P L sir 🙏
@samyakshambharkar3885
@samyakshambharkar3885 6 ай бұрын
🙏🙏🙏
@dnyaneshwarmahale1113
@dnyaneshwarmahale1113 6 ай бұрын
फारच दुखी झालो मी पु ल ला ऐकून.नासतीक होते हे ऐकून धक्का बसला.क्षणात पु ल विषयी निराशा झाली.
@madhavivaidya2524
@madhavivaidya2524 7 ай бұрын
छान विचार ।
@ShantaramSardar-ce3kp
@ShantaramSardar-ce3kp 7 ай бұрын
Proud of p L Deshpande
@vaishaligore6818
@vaishaligore6818 6 ай бұрын
Appreciate his thoughts thx for sharing
@Timakiwala
@Timakiwala 5 ай бұрын
भारत मे ब्राह्मण और ब्राह्मणवादी खतम करो..जिन्होने हिंदू वो को भगवान मे उलझाये रखा( पुजा पाठ कावड सत्यनारायण पूजा होम नोहवन करो) और खुद ब्राह्मण ३००० सालसे सिर्फ पढाई कर रहे है,, ज्ञान बटोर रहे है.. हिंदू वो सुधरो... ब्राह्मण से मुस्लिम अच्छे है,, मुस्लिम तो एक बार गला काटते है लेकीन ये ब्राह्मण रामायण महाभारत कालसे हिंदू वोका खुन पी रहे है... बुद्ध और आंबेडकर को ये ब्राह्मण तुच्छ समझते है आजभी,,,और ब्राह्मण को साथ देनेवाले है सो-काॅल्ड खूदको उच्च जातीके समझने वाले लोग.. हिंदू वो सुधरो आपके पास वक्त है २०५० तक, बादमे आप सभी हिंदू अल्पसंख्यांक Minority होने वालो हो.. ९०% जजेस ब्राह्मण,, ७०% ब्युरोक्रट ब्राह्मण,, ६०% नेता मिनिस्टर ब्राह्मण,,, तो सुधरो... कुछ साल पहले , अछुत अप्पृश्य औरते स्तन नही ढक सकती थी और ब्राह्मन मजा लुटते थे..टिपु सुलतान ने ये प्रथा बंद की.. ब्राह्मनोने लोगोंको ठगाया, अंधविश्वास फैलाया ५००० हजार सालसे..और खुद कुछ भी ( पूजा पाठ होमहवन सत्यनारायण श्राद्ध पितृपक्ष) नही करते लेकिन लोगोंको चुतीया बनाकर दक्षिणा ऐठते..ऐसे ये ब्राह्मन...सावधान
@gautamghuge1213
@gautamghuge1213 5 ай бұрын
Very nice sir ji
@SuhasKadam-eo9il
@SuhasKadam-eo9il 7 ай бұрын
खुप छान 👍👍👍👍👍
@manojsagaonkar6576
@manojsagaonkar6576 7 ай бұрын
I love u P.L.Sir ❤
@sadananddhuri2968
@sadananddhuri2968 6 ай бұрын
देवाला मानतो म्हणून आज पर्यंत आहोत प्रत्येक काचे मत वेगवेगळे आहेत म्हणून हिंदू ने आपले संस्कार सोडले नाही पाहिजे तुम्ही किती हि मोठे मोठे शब्द वापरा हिंदू ना तुम्ही बदलू शकणार नाही
@dnyaneshwarmahale1113
@dnyaneshwarmahale1113 6 ай бұрын
फारच छान ताई आवडले.देव सत्यच आहे.
@manikchandkhobragade9576
@manikchandkhobragade9576 5 ай бұрын
देव संकल्पना ही अंधश्रद्धेला खतपाणी घालते.
@vijayshirke3786
@vijayshirke3786 7 ай бұрын
खूपच छान
@MrShukra2000
@MrShukra2000 7 ай бұрын
Pu.L. aajahi tarkik ani relevant ahet
@Ashokgaikwad100
@Ashokgaikwad100 7 ай бұрын
Great ❤ Thanks Sir
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 7 ай бұрын
तो काळ आणि हा काळ वेगळा आहे
@anugnad
@anugnad 5 ай бұрын
Super Six 😃
@user-fn3xy3pq6k
@user-fn3xy3pq6k 5 ай бұрын
Jaisa jyacha bhav taisa tyacha dev jar dev ahe ase mhanal tar tumachyasathi dev ahe jar dev nahi mhanal tar tumchyasathi devnahi
@kisanraojadhav7870
@kisanraojadhav7870 6 ай бұрын
I was unaware of ,पु ल this side of personality.
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 7 ай бұрын
हे पूर्णपणे समाजवादी होते.चांगला लेखक म्हणजे चांगला राजकीय विश्लेषक नव्हे.
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 7 ай бұрын
Thanks sir
@murlidhartembe1630
@murlidhartembe1630 7 ай бұрын
Human is god but almost people forgoten this thing
@A.A1204
@A.A1204 5 ай бұрын
Deshala je have aahe te kadhich milu dile Nahi. Prabodhankar,javalkar, Panjabrao,jedhe. Phule, chatrpati shahu Maharaj, Dr Ambedkar, Annabhau. Hyancha abhyaskram Nahi.
@prepareobjectiveenglish3743
@prepareobjectiveenglish3743 5 ай бұрын
love everyone , God is everywhere
@PalwankarRavi
@PalwankarRavi 7 ай бұрын
Your research and presentation is truly appreciable. Request to present a good research on the foll. 1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters. 2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight With afzal Khan. 3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharashtra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra. 4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. Pls also write about Chatrapati Shivaji Maharaj Rajyabishek ceremony. Why was gagabhat from kashi paid rs4.crores to perform it using his thumb of left leg .⁉️⁉️ 5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare. 6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack . 6.a. Of all Fighters in India, how come only one fighter was offered a sword by a goddess.? What about the other fighters? 7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am . 8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj. 8a. Where are the descendants of Shri krisnaji Bhaskar Kulkarni, lawyer of Afzal Khan?It's high time the truth needs to be revealed. Brahmins have accurately written details for ages with gotra.All the saints details are available eg gora kumbhar, savata mali etc...even Afzal khans descendants are identified. How come such an important person's identity who was from wai region holding a high office and from a prominent family is still missing. It's really surprising.?? BBC DOCUMENTARY ON AFZAL KHAN kzfaq.info/get/bejne/fcVgZJyYlreveok.htmlsi=uzhPQfv0MZ0v1_6R 9. During Panipat endeavour, how the Marathas, Brahmins etc had the food during their get-together. 10. Any details of Swami Samarth Ramdas during Chatrapati Shivaji Maharaj coronation (Rajyabhishek) ceremony. Where was he when non of the Brahmins came forward to perform it. 10 (a ) Which barbaric system was employed to torture Chatrapati Sambhaji Maharaj?. What does Manusmriti say to punish others who use Sanskrit.? 11.Why was lord Krishna कृष्ण,killed in the forest? 12. Why did city - Dwarka submerge, which was built by the great lord Krishna ⁉️ 13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra? 13. Was Lord Rama aware that he had two children? 14. Why did he send his seven months pregnant wife Sita to stay in an isolated ashram? 14. A. If all the God's were alert and active how dare the Mughals could loot and plunder them? 13.Need to stop using word" loot". It needs to be replaced by"vasuli". Chatrapati Shivaji Maharaj recovered the amount looted by the Mughals over a period of time. 14. We had two officers one Person Pravin(male) , Praveen (female) other Santosh one male other female, then Suniti (officer) Sunita(peon). 15. Which language (frequency) does all the North Indian Gods understand. Why Marathi people don't achieve excellence or high position in business or jobs.?
@demya3464
@demya3464 7 ай бұрын
कोणी कधीही आक्रमण करू घाकात, सांगून तर करणार नाहीत तेव्हा आपण स्वतः जिवंत राहणार नाही.. तेव्हा म्हणाल आम्ही टॅक्स देतो आम्हाला security का नाही.. मंदिर, धर्म असेलंतर आपण असू ना भाव.. नाहीतर कराल धर्म परिवर्तन बंदूक धआक दाखवल्या वर..
@sriniwaspatenaturephotogra1512
@sriniwaspatenaturephotogra1512 7 ай бұрын
ज्यांना फक्त लिखाणाचा आनूभव आसतो , त्यांच्या कडून वस्तुनिष्ठ विचारांची आपेक्षा करता येत नाही.
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 5 ай бұрын
I was surprised when I saw P L glorifying savarkar who was asking for Hindu rashtra
@user-ie3qe8sm9x
@user-ie3qe8sm9x 7 ай бұрын
पुं ल चे फक्त नाव आहे ...बोलणारे कोणी वेगळीच व्यक्ती.. 😮
@anugnad
@anugnad 5 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@happyhours4523
@happyhours4523 6 ай бұрын
पु. ल . देशपांडे हे छ्त्रपती शिवाजी महाराज, दयानंद सरस्वती , स्वामी विवेकानंद , संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, तुलसीदास यांच्यापेक्षा श्रेष्ठ तर नक्कीच नाही. हे सर्व थोर लोक धार्मिक वृत्तीचे व देवामध्ये आस्था बाळगणारे होते म्हणून आम्ही यांचे अनुसरण करायचे की हास्य विनोद सम्राट पु. लं देशपांडे यांचे अनुसरण करायचे???????
@dnyaneshwarmahale1113
@dnyaneshwarmahale1113 6 ай бұрын
फारच छान विश्लेषण.आपण सत्य विश्लेषण केले.
@manikchandkhobragade9576
@manikchandkhobragade9576 5 ай бұрын
स्वतः अनुभवा मग विस्वास ठेवा. बुद्धीच्या कसोटीवर तपासून बघा. नुसते अमुकाने सांगितले म्हणून विस्वास ठेवू नका.
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz 5 ай бұрын
​@@manikchandkhobragade9576बुद्धीप्रामाण्य आणि शब्दप्रमाण्यहेच कळत नाही
@Pratiknalawade123
@Pratiknalawade123 6 ай бұрын
Deshpande cha ka photo lavla aahe?????? Wrong video, but right thoughts, hatava deshpande cha photo ❤
@demya3464
@demya3464 7 ай бұрын
कोणी कधीही आक्रमण करू घाकात, सांगून तर करणार नाहीत तेव्हा आपण स्वतः जिवंत राहणार नाही.. तेव्हा म्हणाल आम्ही टॅक्स देतो आम्हाला security का नाही.. मंदिर, धर्म असेलंतर आपण असू ना भाव.. नाहीतर कराल धर्म परिवर्तन बंदूक धआक दाखवल्या वर..
@tusharsonawane5410
@tusharsonawane5410 7 ай бұрын
👌👌👌👌
@santsawnt
@santsawnt 7 ай бұрын
पु. ल. देशपांडे " एक देव नाकारणारा देव माणुस..." ऊगाच त्यांच्या नावावर देव-धर्माच्या व्देष-तिरस्काराची तुम्हची खाज भागवु नका.
@ASGXYZ
@ASGXYZ 6 ай бұрын
सत्य हे कट्टू असते. ते स्वीकारायची मानसिकता ठेवा 🙏 सावरकरांचे पण जवळपास असेच विचार होते.
@santsawnt
@santsawnt 6 ай бұрын
@@ASGXYZ झापड लावुन बघीतल की आपल्याला दीसत तेव्हढच सत्य असत
@kavitadjoshi
@kavitadjoshi 7 ай бұрын
संग्रही ठेवावा असा लेख.
@panduranggangawane9780
@panduranggangawane9780 7 ай бұрын
P L deshapande kharokharch vindyan vadi.trivar vandan.
@chandrakantjadhav2736
@chandrakantjadhav2736 7 ай бұрын
आपले संविधान धर्म निरपेक्ष आहे मग धर्म आहेच कुठे ?
@rajanhatiskar3648
@rajanhatiskar3648 6 ай бұрын
👏👏👏 PL was sadly always considered only as a humorist. The depth of his wisdom was never fully appreciated. Let us hope that whoever sees this video, understands the basis of interaction amongst people of different religions. I have to make one request, please do not show the slides over the text of his lecture. There will be people who are hard of hearing, and they would like to read the text without interruption.🙏
@bhagwanmisaal1418
@bhagwanmisaal1418 6 ай бұрын
विनोदी माणसाला विनोदासाठी धर्मावर बोलायला आवडतं यांना कोणीही विनोदापलीकडे पाहिले नाही
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 7 ай бұрын
हे करणारे कोण
@nishantpatil514
@nishantpatil514 6 ай бұрын
इतक्या छान वीडियो ला मधे मधे स्लाइड घालून वीडियो ची इंटरेस्ट कमी करून टाकले
@samarthas3727
@samarthas3727 5 ай бұрын
Ha kaal khupach chnagla ahe. Resrvation ahe tyamule jatichya bhinti ahe. Purvisrkah sarkhya ladhaya, raktpat hoat nahi. Purvipeksha samajik suraksha ani freedome adhik ahe. Purvi ekach raja ani sagli prja asaychi ata khup raje ani virodhi paksh ahet. Ankhi changl honyachi sandhi kayam astech. Ata ekhada dalit bandhv hi vatl tar ved vachu shakto. Tyala koni tyasathi marat nahi. Pahije te shiku shakto. Vyavasay badlu shakto.
@rajendragopale8744
@rajendragopale8744 6 ай бұрын
मला मुळात देव ही कल्पना मान्य नाही आणि नाव ही मान्य नाही,,,कारण माणसाने मेहनत करावी ,आत्मविश्वास ठेवावा व यश मिळवावे
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz 5 ай бұрын
धाडस आत्मविश्वास लागतो अशा विचाराला
@Vicky-ne9xq
@Vicky-ne9xq 5 ай бұрын
Kayde kitihi kele tari lokani dole ughdun jagawe , lokani jar andhlya sarkhe jagle tar tyala kahi paryay nahi.
@Pratiknalawade123
@Pratiknalawade123 6 ай бұрын
He pu la deshpandey mhanale hote??
@ni3sonone
@ni3sonone 7 ай бұрын
1:45 बाबा
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 20 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 49 МЛН
डॉ.श्रीराम लागू
55:24
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 76 М.