आदिवासी कुपोषित, नेते मात्र गब्बर! प्रश्नांवर न बोलणाऱ्या नेत्याच्या कार्यावर जळजळीत अंजन

  Рет қаралды 1,964

Indigenous-Adivasi Law Corner

Indigenous-Adivasi Law Corner

3 ай бұрын

आदिवासी नेते आपल्या मुलांना निवडून द्या म्हणून गाव पाड्यात सभा घेत आम्ही आपले प्रश्न कसे सोडवितो असे नाटकी भाषणे देत फिरतात आणि आमदार खासदार झाले की आदिवासींचे प्रश्न मात्र विसरतात. डॉ. विजयकुमार गावितानी आदिवासी बालकांचे मृत्यू कुपोषणामुळे होत नसून आदिवासी जीवन शैलीमुळे होतात व त्याला सरकार नव्हे तर आदिवासींचं जबाबदार आहेत असे वक्तव्य मंत्रीपदी असताना केले होते. आमदार के. सी. पाडवीना सिकल सेल ऍनिमिया साठी आदिवासींना सरकारी मदतीची गरज नाही, हा आदिवासींचा आनुवंशिक आजार आहे असे बेजबाबदार उत्तर दिले होते. या डॉ. गावित व ॲड. पाडवी यांच्या लोकप्रतिनिधी म्हणून वागण्यामुळे आदिवासींच्या जखमेवर मीठ चोळले जाते असे दिसून येईल. शिल्पकार, विकासपुरुष व महासंसदरत्न यांच्या आदिवासी मताचा वापर स्वतच्या तुंबड्या भरण्याचे काम करतात असे वास्तव दर्शवणारा व्हिडिओ नक्की पाहा. उमेदवारी करण्याऱ्या या उच्चशिक्षित म्हणवणाऱ्या नेत्यांच्या मुलांना बोलायला भाग पाडा आणि उत्तरे मागा.
- डॉ. कैलास वसावे, मोलगी.

Пікірлер: 23
@genius_mind3746
@genius_mind3746 3 ай бұрын
*खूप छान डॉ. साहेब...*👍 जिल्ह्याच्या विकासाचे शिल्पकार म्हणवून घेणाऱ्या या स्वयंघोषित विकासापुरुषांचे खरे वास्तव समोर आणण्याचे धाडसी कार्य सातत्याने करित असल्याबाबत आपले जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच...!! हे सर्व सत्य समोर असतांनाही या प्रस्थापित नेत्यांचे कट्टर समर्थक असल्याचे अभिमान बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांनी आतातरी *राजकीय गुलामीचे लक्षण असलेल्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून, मानसिकतेतून बाहेर पडावे हीच माफक अपेक्षा...!!!
@RamdasVasave-kl3hv
@RamdasVasave-kl3hv 3 ай бұрын
योग्य वेळी योग्य मुद्दा उपस्थित केला आहे बरोबर आहे
@genius_mind3746
@genius_mind3746 3 ай бұрын
*खूप छान डॉ. साहेब...*👍 जिल्ह्याच्या विकासाचे शिल्पकार म्हणवून घेणाऱ्या या स्वयंघोषित विकासापुरुषांचे खरे वास्तव समोर आणण्याचे धाडसी कार्य सातत्याने करित असल्याबाबत आपले जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच...!! हे सर्व सत्य समोर असतांनाही या प्रस्थापित नेत्यांचे कट्टर समर्थक असल्याचे अभिमान बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांनी आतातरी *राजकीय गुलामीचे लक्षण असलेल्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून, मानसिकतेतून बाहेर पडावे हीच माफक अपेक्षा...!!!*
@dhirsingvasave3413
@dhirsingvasave3413 3 ай бұрын
सत्य आहे, वसावे सर,, गावित साहेब खोटी उत्तरे देतात,,
@rakeshvasave4733
@rakeshvasave4733 3 ай бұрын
💯 बरोबर आहे सर ❤❤❤
@semtyavasave2904
@semtyavasave2904 3 ай бұрын
Nice 👌
@jelsingvalvi5503
@jelsingvalvi5503 3 ай бұрын
🙏🙏👌
@user-nk8ij9oc6w
@user-nk8ij9oc6w 3 ай бұрын
वास्तव
@ramantirpude2469
@ramantirpude2469 3 ай бұрын
Very true.
@k.dudave4871
@k.dudave4871 3 ай бұрын
😢😢 जर कि लोकांनी नवीन लोकांना संधी दिली तर असे प्रश्न व्यवस्थित विधीमंडळात सोडवले जणार पण लोक प्रश्न बघुन मतदान करत नाही,, ते फक्त पक्ष बघुन मतदान करतात म्हणून आपल्या समाजावर असे दिवस कमी होताना दिसत नाही..... जोपर्यंत आपण पक्ष बघुन आणि हा आपला नेता आहे असे बघुन मतदान करत राहिले तर हे असेच चालणार 😢😢😢
@Gautampawara02
@Gautampawara02 3 ай бұрын
अगदी बरोबर बोललात साहेब.....! पण जिल्ह्यात नवीन उमेदवारी करणारे जोपर्यंत पुढं येत नाहीत, तोपर्यंत बदल कसा होईल?
@bhimsingvalvi7783
@bhimsingvalvi7783 3 ай бұрын
आपलं मत बरोबरच आहे परंतु
@royalStarstatus454
@royalStarstatus454 3 ай бұрын
कैलास दादा तुमचा विडियो चा thumbnail बनवलास तर अजुन जास्तीत जास्त लोक विडिओ बघतील आणि तुमचा you tube channel लवकर Grow होईल !
@sachinvalvi9614
@sachinvalvi9614 3 ай бұрын
लोकसभेचा तिसरा उमेदवार तुम्ही राहिले असते तर प्रचार केला नसता तरी मतदान केलं असतं दोन्ही उमेदवार काहिच कामेच नाही
@amarsingraut1015
@amarsingraut1015 3 ай бұрын
Correct sr
@bhimsingvalvi7783
@bhimsingvalvi7783 3 ай бұрын
आपण कोणाचं मंत्री ना विचारून लग्न करत नाही असे मला वाटत
@vanrajpawara4484
@vanrajpawara4484 3 ай бұрын
Barobar bolat aahe dada khup cha bhikhari aamdar and खासदर
@bhimsingvalvi7783
@bhimsingvalvi7783 3 ай бұрын
आपण स्वतः लग्नाच्या मर्यादित लग्न केले तर कुपोषण होणार नाही असे मला वाटत
@vishalvasave292
@vishalvasave292 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे नंदुरबारची जनता जागी झाली पाहिजे
@vishalvasave292
@vishalvasave292 3 ай бұрын
जय आदिवासी
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,6 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 62 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 6 МЛН
Middle Class FOOLED Once Again? | Budget 2024 | Dhruv Rathee
20:09
Dhruv Rathee
Рет қаралды 12 МЛН
Lok Sabha: PM Modi on Motion of Thanks to President | Full Speech
2:16:06
The Economic Times
Рет қаралды 90 М.