गोरख दळवी:राज्यात फिरणाऱ्या तुमच्या गाड्या फोडू शकतो,

  Рет қаралды 57,096

DNA News Marathi

DNA News Marathi

25 күн бұрын

#Nileshlanke #nagarpolitics
#maharashtrapolitics #rainupdate #manoharjoshipassedaway #shivsenaexmla #shivsenaexmlamanojharjoshi #manoharjoshi #manoharjoshidemise #formermla
| Sharad Pawar | Sharad Pawar | PM Narendra Modi | Amit Shah | Lok Sabha | Rajya Sabha | Priyanka Chaturvedi | Maharashtra Weather Forecast | Uddhav Thackeray LIVE | Sharad Pawar Live | Ajit Pawar LIVE | CM Eknath Shinde LIVE | Devendra Fadnavis LIVE | Gram Panchayat Election, Maharashtra Gram Panchayat Election, Sarpanch, Upsarpanch, Maharashtr
DNA मराठी ( Daily News Ahmadnagar ) या माध्यमातून बातम्या आणि माहिती आम्ही प्रसारित करतो. यामध्ये असलेला मजकूर आणि व्हिडिओ शूटिंग आणि एडिटिंग आम्ही स्वतः बनवतो जेणे करून महाराष्ट्रातील बातम्या आणि महाराष्ट्रातील लोकांच्या लोकहितासाठी आम्ही ती माहिती प्रसारित करीत असतो. जेणे करून लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि सत्ताचे अधिकार कळावे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.
DNA marathi हे चॅनल महाराष्ट्रातील तळागाळातील अतिशय महत्वाच्या बातम्या तुमच्या पर्यंत पोहचविण्याचा संपूर्ण प्रयन्त करत राहणार . कोणालाही न घाबरता संपूर्ण बातमी जशी च्या तशी तुमच्या पर्यंत पोहचविणारे महाराष्ट्रातील पहिले न्युज चॅनेल जे लोकांच्या हितासाठी काम करणार व नेहमी करत राहणार.
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडीसाठी DNA मराठी ला subscribe करा.
#loksabhaelection 2024 phase 6 voting,loksabha elections 2024,2024 loksabha elections,lok sabha election 2024 opinion poll live #marathi news
Daily News Ahmadnagar
WhatsApp Channel : whatsapp.com/channel/0029Va4l...
Instragram : dnamarathi?utm_...
Twitter : dnamarathi
linkedin : linkedin.com/in/dna-marathi-823aa3178cebook
facebook - / dna-marathi
त्याच बरोबर आमची website www.dnamarathi.com ला visit करून तुम्ही बातम्यांचे update मिळवू शकता .
Additional channel URL is / @dnamarathi

Пікірлер: 281
@gujabakeskar5461
@gujabakeskar5461 23 күн бұрын
धनगर समाजाला NT चे आरक्षण ओबीसीं मधुनच आहे अभ्यास करुन या तुम्ही कोणासाठी काम करत आहेत संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे कशाला जातिवाद निर्माण करुन महाराष्ट्र पेटवता
@ajaymarathe1243
@ajaymarathe1243 20 күн бұрын
मराठे Nt प्रवर्गातून आरक्षण मागताय का??
@sunilkekan3409
@sunilkekan3409 23 күн бұрын
हाके सर,छगन भुजबळ, धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना धमक्या देने बंद करा.भारत देश आहे, तालिबान नाही याचे भान ठेवा.....जय ओबीसी.
@maulikarad7534
@maulikarad7534 23 күн бұрын
ह्यो कुठ भेटल भर चौकात उठबशा घेयाला लावुत
@ntggabbargaming4013
@ntggabbargaming4013 23 күн бұрын
मुली कराड तुला कुठे भेटायचे ते पत्ता सांग खाली
@Democratic12346
@Democratic12346 23 күн бұрын
नगर मद्ये
@Ajitdada4141
@Ajitdada4141 23 күн бұрын
हांकेचा नाद करू नका हलगी वाजवत नगर मध्ये आले होते. धनगर शांत आहे शांतच राहुद्या आम्ही जशास तसे उत्तर देणार नाही एकदाच ख्वाडा टाकण्यात येईल परत तुम्ही नाद करणार नाही.
@Truthful_577
@Truthful_577 23 күн бұрын
५५% असणाऱ्यांना अर्धा टक्के वाल्याला उत्तर द्यावे लागते, यात मी मोठे पणा समजतो 😂😂😂
@vitthalraobade5932
@vitthalraobade5932 23 күн бұрын
नीट बोल रे दळवी
@simpleman8322
@simpleman8322 22 күн бұрын
​@PRAMODIPPARजात दाखवणारे तुम्ही जातीवादी आहात संपुर्ण महाराष्ट्राला कळलयं ते।
@ramdaschikne1028
@ramdaschikne1028 22 күн бұрын
नाही तर उपटणार का तू झवण्या
@Nobodyteachme
@Nobodyteachme 20 күн бұрын
Bade ja ki nagar la. Ahe ka himmat? Ugach badya badya bata Karu nakos.
@nextandnext8086
@nextandnext8086 23 күн бұрын
दळभद्री
@kabutrenagesh
@kabutrenagesh 23 күн бұрын
धनगर आहेत पण ओबीसी समुह मध्ये आहेत
@anantabondre569
@anantabondre569 24 күн бұрын
तू काय उपटशील
@vaijenathcate4834
@vaijenathcate4834 24 күн бұрын
वंजारी समाज लहान आहे पण खूप छान आहे
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 23 күн бұрын
M̊åh̊i̊t̊ åh̊e̊ k̊i̊t̊i̊ x̊h̊s̊n̊ åh̊e̊ t̊e̊😂😂😂
@saffronarmy1578
@saffronarmy1578 23 күн бұрын
Tumchavr udtona​@@AkshayKumar-fz7nw
@nitingaikwad7418
@nitingaikwad7418 23 күн бұрын
@ArjunMadan-tm2ow
@ArjunMadan-tm2ow 22 күн бұрын
😂😂बस माहिती आहे
@ArjunMadan-tm2ow
@ArjunMadan-tm2ow 22 күн бұрын
मराठा विरोधी आहे 1नबर चा
@user-xi6ez2nn6f
@user-xi6ez2nn6f 24 күн бұрын
17 दिवस काय जिवंत राहायला शक्तिमान आहे काय
@rauteeshwarkumar8482
@rauteeshwarkumar8482 23 күн бұрын
धनगर वंजारी देखील obc च आहेत हे देखील माहित नसावे हे खरंच दुर्दैव
@shashikantjagtap5269
@shashikantjagtap5269 22 күн бұрын
Are gandu mag kashala magtos arkshan
@ganeshpardhan7981
@ganeshpardhan7981 23 күн бұрын
वंजारी समाज हा बीड जिल्हा पुरता नाही
@simpleman8322
@simpleman8322 22 күн бұрын
​@PRAMODIPPARतुला अभ्यासाची गरज आहे मुर्खा अहिल्यानगर मध्ये बीड पेक्षा जास्त वंजारी समाज आहे। जय भवानी जय शिवराय जय भगवान। जय श्री राम जय बजरंगबली जय श्री राम जय श्री कृष्णा हर-हर महादेव 📿🚩🕉️
@Nobodyteachme
@Nobodyteachme 20 күн бұрын
Vanjari mulache Maharashtra che nahit. Nit study karun ya. Beed Kiva Ahilyanagar madhe kiti to nantaracha prashn ahe.
@adinathdaund7090
@adinathdaund7090 19 күн бұрын
​@@simpleman8322शेवगाव पाथर्डी मध्ये दिड लाख आहे🎉
@user-wb8rd9mm9g
@user-wb8rd9mm9g 19 күн бұрын
बंजारा समाज महाराष्ट्रातील जनतेला परिचीत आहे पण वंजारा समाज हा परिचीत नाही नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपुर गडचिरोली भंडारा गोंदिया वंजारा समाज औषधीला मिळणार नाही
@user-jx8rr6ho5r
@user-jx8rr6ho5r 17 күн бұрын
​@@Nobodyteachmebharata baherache ahet ka bharatamadalech aahetana
@prashantghule9447
@prashantghule9447 23 күн бұрын
हा उपत्सुळ कोण आला आता
@fulchandbanger9611
@fulchandbanger9611 23 күн бұрын
गोरख दळवी तुझी अवकात काय आहे 🙏🙏
@shubhampatwe1486
@shubhampatwe1486 22 күн бұрын
खायल नाही अना मला पाटील म्हणा आणि ओबीसी तून आरक्षण पण द्या 😂😂​@PRAMODIPPAR
@santaji2487
@santaji2487 20 күн бұрын
यांच कस झालय दोन हाना पण पाटील म्हणा
@JaydeepTalpate-rn7of
@JaydeepTalpate-rn7of 23 күн бұрын
घमंड बरा नाही
@rahulchavan5559
@rahulchavan5559 23 күн бұрын
तुमचा संघर्ष योद्धा तुतारीच प्यादा झालंय त्याच काय😂😂😂
@baluraut.1350
@baluraut.1350 23 күн бұрын
शरद पवार यांचा प्यादा कोण आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे
@SureshChavan-bt5be
@SureshChavan-bt5be 23 күн бұрын
शरूदीन चा pyda कोन आहे
@surajchoure6536
@surajchoure6536 23 күн бұрын
Vanjaryachya Nadi lagu naku re😅😅
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 23 күн бұрын
B̊e̊e̊d̊ c̊h̊å ås̊n̊år̊ t̊ů.̊.̊.̊😂😂😂b̊åh̊e̊r̊ g̊e̊l̊å n̊åh̊i̊s̊ k̊åd̊h̊i̊
@Democratic12346
@Democratic12346 23 күн бұрын
​@@AkshayKumar-fz7nwपरळी मद्ये फक्त बीड मद्ये पण नाही😂😂😂
@user-go1cm7ky4v
@user-go1cm7ky4v 23 күн бұрын
हे कुठून आल दळभद्री
@shashimunde1159
@shashimunde1159 24 күн бұрын
Jare tutari gavati mitun la gab chapti lagli ka😂😂😂😂😂😂 Kharate wale😂
@umakantmisal6696
@umakantmisal6696 23 күн бұрын
ओबीसीही आता जागा झालेला आहे ,हलक्यात घेऊ नका,,, महागात पडेल तुम्हाला.🎉
@user-xi6ez2nn6f
@user-xi6ez2nn6f 24 күн бұрын
Jarange शक्तिमान आहे का 17 दिवस उपोषण करून जिवंत राहायला काही फेकू नको आणि वांजाऱ्याच्या नादी लागू नको तुझ्यासारखे किती आले किती गेले तू आम्हाला challenge deu nako aani दादागिरी भाषा करू नको hoshobat रहा
@user-gr3gt9il5e
@user-gr3gt9il5e 23 күн бұрын
Vanjari amchi khalchi shetty pan nahit
@Dj_Sangharsh_Yodha_Beed
@Dj_Sangharsh_Yodha_Beed 21 күн бұрын
ही जातच आता उठली ह्यांना अक्या महाराष्ट्राचे उपटून भारे बांधण्याचं काम देवा दोन गाव नाहीत वंजाऱ्याचे तरी टुर टुर
@govidsaruk
@govidsaruk 4 күн бұрын
​@@user-gr3gt9il5eतुझा गेरी जाऊन विचार वजारी कोण आहेत
@musicaljourney5179
@musicaljourney5179 23 күн бұрын
तू किती शहाणा आहे आम्हाला माहित आहे.तू obc मध्ये फूट पाडण्याचं प्रयत्न हाक्के साहेब obc चा संघर्ष योद्धा आहे. जय obc
@ramdasdahiphale563
@ramdasdahiphale563 23 күн бұрын
असलं कायपण बोलून नका बर चांगल बोला
@sw-jf8ub
@sw-jf8ub 23 күн бұрын
बदाम काजू खाणारा ला अन्न त्याग म्हणत नाहीत
@shamgamer6650
@shamgamer6650 22 күн бұрын
कोणी कोणाची बाजू घ्यावे हे तुम्हाला सागायची गरज नाही
@user-dv1lm5ph1p
@user-dv1lm5ph1p 23 күн бұрын
फक्त,100, कोटी,
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 24 күн бұрын
मराठ्यांना विरोध नाहीच धनगरांना टारगेट करू नका
@ganeshpardhan7981
@ganeshpardhan7981 23 күн бұрын
आरे बाबा लोकसाही आहे
@user-hs7dk9sy3e
@user-hs7dk9sy3e 23 күн бұрын
Onli obc
@santoshgore5066
@santoshgore5066 23 күн бұрын
तुतारी वाजऊ नका
@Rudraksh-7v
@Rudraksh-7v 24 күн бұрын
धनगर समाजाला ST मधे आरक्षण देण्यासाठी जारांगे पाटील यांनी पाठिंबा दिला आहे मग हाके ना आपल्या जातीच कल्याण करायचा की कोणाची गुलामगिरी त्यांचा प्रश्न आहे
@UdhavMene
@UdhavMene 6 күн бұрын
अरे हाकेचा नाद करू नका हाके साहेब ढाने वाघ एकच पर्व ओबीसी सर्व
@ND00029
@ND00029 20 күн бұрын
obc शांत आहे जागा झालाना ते झेपणारा नाय 18 पगड हाय लेट पण थेट .
@Dj_Sangharsh_Yodha_Beed
@Dj_Sangharsh_Yodha_Beed 21 күн бұрын
दळवी साहेब तुम्ही एक no बोलात हे माजले आहेत ह्याचं फक्त परळीत आहे वंजारी एक गाव आहे ह्यांचं काहीच वर्चस्व नाही दुसऱ्यांच्या जीवावर इत पर्यंत पवचले आहे दुसऱ्याच्या गर्दणी मोडून
@SumitSalwe-mm7hx
@SumitSalwe-mm7hx 18 күн бұрын
नीट बोल रे जरा
@Dj_Sangharsh_Yodha_Beed
@Dj_Sangharsh_Yodha_Beed 18 күн бұрын
@@SumitSalwe-mm7hx जारे चोग्या
@user-hs7dk9sy3e
@user-hs7dk9sy3e 23 күн бұрын
Tu thuja bag
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 22 күн бұрын
मराठा संयम ठेऊन आहे....पण लक्ष ठेऊन आहे.,.जर का संयम सुटला तर परीस्थिती गंभिर होईल.....
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 18 сағат бұрын
म्हणजे तुम्ही मनमानी कारभार करणार का? Ntc ntd te pn ओबीसी आहेत अगोदर माहिती घ्या.....
@sanjivanthombredahipalbeed2538
@sanjivanthombredahipalbeed2538 23 күн бұрын
जंगली समाज जीवाची परवा न करता लढणार मरा किंवा मारा समजाचा नाद कोणी करू नये
@RaghavWandhare-vo9mq
@RaghavWandhare-vo9mq 21 күн бұрын
दळवी साहेब जिंदाबाद ❤❤❤❤❤
@vaijinathkedar204
@vaijinathkedar204 23 күн бұрын
अहमदनगर मधील कुठला आहे तु
@user-xw1sf4cw8g
@user-xw1sf4cw8g 23 күн бұрын
मटण बिर्याणी खाण्याची बराबरी का
@rajkirandeshmukh977
@rajkirandeshmukh977 20 күн бұрын
ऐक मराठा लाख मराठा
@surajchoure6536
@surajchoure6536 23 күн бұрын
Nadi naka karu😅😅
@shrimantmundhe6896
@shrimantmundhe6896 22 күн бұрын
Vanjari pariwar fakt BEED jilhayt nahi tar sampurn Maharashtrat aahe. Aani radanara nahi tar Ladhanara aahe He lakshat theva.
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i 13 күн бұрын
दळवी सात दिवस अन्नत्याग करुन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे खाली बसून महाराष्ट्रातील अनेक लोकांना पुढारी नेते मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित छगण हाके यांना ज्या अर्वाच्च शिव्या दिल्या, शिव्याशाप दिले दमबाजी केली होती,, त्याचे समर्थन करता की नाही? उत्तर द्या उत्तर दळवी सो,,
@Ebsnnsnnsnsns
@Ebsnnsnnsnsns 23 күн бұрын
ताई भाऊ ने इशारा दिला याचं पुरावा काय ? एकाने बडबड करत सुटल की तेच ओरडू ओरडू सांगणं बंद करा , आणि मूळ प्रश्न काय ते बघा काही तुमच्या सारखे लाभार्थी कोणाचे समजाभान जाग्यावर न ठेवण्याची सुपारी घेतलेल्या ना लाजून तरी आरक्षण ना अडून राजकरण कारण बंद करा .
@ShrikhiasnZate
@ShrikhiasnZate 7 күн бұрын
एक मराठा लाख मराठा साहेब अभिनंदन खुप छान बोललात
@ankushhange1117
@ankushhange1117 23 күн бұрын
Nakshalvadi parwadal pan vanjari nahi yad rakha
@harshaldeshmukh4276
@harshaldeshmukh4276 23 күн бұрын
Ek maratha lakh maratha ❤
@rukamanand-qo4kr
@rukamanand-qo4kr 23 күн бұрын
Bhuabal sahebache बल् mhanje dhangar aani vanjari samaj aahe
@BaliramKshirsagar
@BaliramKshirsagar 19 күн бұрын
मागास समाज सर्व एक आहे जय मंडल
@shrimantmundhe6896
@shrimantmundhe6896 5 күн бұрын
Vanjari pariwar Maharashtra madhye 10. Takke aahe he satya aahe janganana kara mhanje satya samor yew dhya
@bandumule9243
@bandumule9243 19 күн бұрын
भारतभर मराठा समाज हे पण आहे लक्षात ठेवा
@SumitSalwe-mm7hx
@SumitSalwe-mm7hx 18 күн бұрын
वंजारी समाज सगळी कडे आहेत. फक्त बीड पुरता नाही.
@user-uc5ig3ir1w
@user-uc5ig3ir1w 23 күн бұрын
Ha pan 5 vi napas disto jarangey sarkha murkha disto
@vitthaljadhav5914
@vitthaljadhav5914 17 күн бұрын
बरोबरीचा विषय काढायचा नसतो कुठेही जाती विषयी
@pravinmurtadak8442
@pravinmurtadak8442 3 күн бұрын
धनंजय मुंडे साहेबचा आनडु पांडुनी नाद नाही करायचा
@dhanajibalip1149
@dhanajibalip1149 17 күн бұрын
बरोबर आहे तुम्ही बोलतय ते
@mast1755
@mast1755 11 күн бұрын
Jay OBC Jay bhim Jay mahaler hake sir waghmare sir
@AnilKatare-tu9qu
@AnilKatare-tu9qu 19 күн бұрын
तुमची सांगायची गरज नाही आम्हाला
@balajibangar2117
@balajibangar2117 22 күн бұрын
कोण..कुणाचा..प्यादा..आहे...ते..तुम्हाला..माहीत..नाही...हे. आश्चर्य🎉🎉
@Ehuvhfrxfgh
@Ehuvhfrxfgh 23 күн бұрын
DM boss
@SumitSalwe-mm7hx
@SumitSalwe-mm7hx 18 күн бұрын
शरद पवार साहेब चे कट्टर समर्थन जरागे आहेत
@shrimantmundhe6896
@shrimantmundhe6896 5 күн бұрын
Afawache peek pasaruu naka dalvi Nana mahitiwar bola jarangyachya abhyasach nahi. Tyanchya Sakha Yeda Kon aahe.
@SunilGaware-qz7cv
@SunilGaware-qz7cv 19 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌एक नंबर साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏एक नंबर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-tw2nr7gl1z
@user-tw2nr7gl1z 11 күн бұрын
पाटलांची बरोबरी कोणीच करू शकत नाही
@mauliupofficial05012
@mauliupofficial05012 23 күн бұрын
कोण कोन्हाच प्यादे आहे ते सर्व महाराष्ट्र जाणतो त्यात तुम्ही सांगू नये.
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 19 күн бұрын
बारामतीच्या करामती यांच्या रिमोटने चालणारे बाहुला
@simpleman8322
@simpleman8322 22 күн бұрын
या बेन्याचा अभ्यास खुप कमी आहे हिंदू वंजारी समाज संपूर्ण महाराष्ट्र व भारतात पण पसरलेला आहे। जय भवानी।जय शिवराय।जय भगवान जय मल्हार।जय सेवालाल। जय सावता। जय भीम। जय श्री राम।जय बजरंगबली। जय श्री कृष्णा।हर-हर महादेव 🚩 🚩 🕉️
@ganpatigadhave853
@ganpatigadhave853 23 күн бұрын
Dhangar pan obc aahe
@user-ju6pt8ny6t
@user-ju6pt8ny6t 21 күн бұрын
संविधानाची बरोबरी कोणीही करू शकत नाही.jay obc,jay sanvidhan
@abhisheksalunke4618
@abhisheksalunke4618 20 күн бұрын
बरोबर आहे भाऊ
@navanthkurhe989
@navanthkurhe989 6 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@venkathente3490
@venkathente3490 2 күн бұрын
Tu amhala sangu nko kay karayacha. Hake saheb 🔥❤️
@ramraomustare5223
@ramraomustare5223 23 күн бұрын
Jatiwad kru nka
@GaneshGadhavee
@GaneshGadhavee 6 күн бұрын
Dhangar ha centre là obc cha aahe rav evde pan kalat nahi yana
@PurushottamMahure
@PurushottamMahure 20 күн бұрын
Jerange konacha pyadha ahe te pav mag mratyhani dolav serad pvarac pyadha ahe
@rahulavhad4878
@rahulavhad4878 9 күн бұрын
वंजारी काय आहे ते दाखवून देऊ
@venkathente3490
@venkathente3490 2 күн бұрын
Tu jarange la uposhan karayala sang amhala nko shikvu. #Hake saheb❤️😂
@appasokhatal8857
@appasokhatal8857 10 күн бұрын
Kon patil patilgi geli o ata
@ganeshnagpure5322
@ganeshnagpure5322 20 күн бұрын
Are patil mhanta mag kashyala aarakshan magtA.
@1viragpatil
@1viragpatil 2 күн бұрын
जरांगे ने पण पवार चे प्यादे बनू नये😡🤣
@shamgamer6650
@shamgamer6650 22 күн бұрын
हाके साहेब ओबीसी छा संघर्ष योद्धा
@dattafalke3469
@dattafalke3469 21 күн бұрын
जयभवानीजयशिवराय
@BhaskarShejul-gt7ro
@BhaskarShejul-gt7ro 22 күн бұрын
किती खोट बोलत हे मनुनच तुमच्या वर ही वेळ आली
@navanathjadhav8289
@navanathjadhav8289 21 күн бұрын
जाती वेत कर्तव्य सरकारने उचललाच नाही मिलन डे सरकारला जातिवादी मला लवकरच ना
@Faktnagarik1210
@Faktnagarik1210 15 күн бұрын
सगळे शरद चंद्र पवार पक्षाचे आहेत
@ankushmp3146
@ankushmp3146 15 күн бұрын
Jay OBC Jay hake bhujbal sasane Waghmare Saheb Jay Dhangar Jay OBC
@dnyanualdar2440
@dnyanualdar2440 23 күн бұрын
Jay malhar Jay OBC ❤❤
@Chagan.932
@Chagan.932 22 күн бұрын
ओबीसी असो की मराठा शांतता आहे ती तशीच राहू दया. मणिपूर मध्ये सुरवात अशीच झाली होती नंतर परिस्थिती गंभीर झाली. सरकार सुध्दा काही करू शकले नाही. सुरवातीला आदिवासी (कुकी)नंतर ओबीसी(मेतई) समाजाचे अतोनात नुसकान झाले. जिवीत हानी झाली. सगळ्यांना नम्र विनंती शांतता ठेवा. अफवा वर आणि भडकाऊ लोकांपासून दुर रहा.
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 19 күн бұрын
Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@shrimantmundhe6896
@shrimantmundhe6896 22 күн бұрын
The population of vanjari pariwar is approximately 10 takke aahe janagana zalich pahije m mhanje loksankhe chya pramanat vidhansabhet rajkiya Aarkshan dilelech pahije. Dhangar Mali aani vanjari milun 5 koti eetar balutedar alutedar aani micro OBC sahit OBC he 7 koti Aahet. OBC pravargachi janganana Karayala ka ghabarta Ekdacha sox mox tari lagel aani rajkiya Aarkshan dilelech pahije Marathyani kalpanik chitra rangawoo naye.
@ND00029
@ND00029 20 күн бұрын
तुच राहीला होतास मोपाय व धमक्य देयला
@ajayphad1057
@ajayphad1057 22 күн бұрын
News vale no bi dya tyancha
@mast1755
@mast1755 22 күн бұрын
Gorak dalavi tu kuncha paeda aahes te sang
@balajigitte6186
@balajigitte6186 20 күн бұрын
тυ fαмσυѕ нσυ ѕαкαт иαнι кαнιтαяι ∂υѕαя иαтαк вαg
@ganeshnagpure5322
@ganeshnagpure5322 20 күн бұрын
Mali samaj sayymi ahe .
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 4,1 МЛН
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 18 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 14 МЛН
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 4,1 МЛН