Рет қаралды 234
#आईची रेसिपी #maharashtrian Recipe #मराठी रेसिपी
बिन मैद्याचा केक करण्यासाठी लागणारे साहित्य
दीड वाटी दूध
एक वाटी रवा
एक वाटी गव्हाचे पीठ
अर्धी वाटी तूप किंवा तेल
एक चमचा बेकिंग सोडा
अर्धा चमचा खायचा सोडा
व्हॅनिला इसेन्स
टुटी फ्रुटी