हा सत्तेत बसुन हाडके चोखत आहे.याला आता हाडके चोखायचे आहे.
@user-rf5md9up3r3 жыл бұрын
अस काही रायगड जिल्ह्यातील महाड बँकेत असं झालं नाही
@dnyaneshwarmodak18173 жыл бұрын
rajyat kontya jilyat zali aahe
@sachindharankar34723 жыл бұрын
Setkri yancha vali koni nahi, regular karj barnarena pan gajar chadrpu jilet tar gotades gotade aahe.ikad pan lakse de Saheb ikde aamdar kasdar zopa get aahe setkri yachehal hotaahe
@bhaskarkshirsagar56372 жыл бұрын
णईश
@narendrasarode23732 жыл бұрын
Gondia zilla sahkari bank 5 patane vyaj jodun magni list pathvite.
@panduragkadam56503 жыл бұрын
भाऊ जनता सहकार बँकचे करज माप नाही होत का माझ जर माप जाल नाही तर मि स्व जिव देनार
@sanjaykardile59043 жыл бұрын
जिव देवु नका ह्या वेळेस मतदान चांगले ला करा
@kishorsaste35064 жыл бұрын
मा. नामदार कडू साहेब..मराठा कुणबी समाजाच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी फडणवीस सरकारने चालु केलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन विकास संस्थेकडे आपण लक्ष द्या..विद्यार्थी वर्गाचे विद्यावेतन थांबले आहे...phD करणार्या विद्यार्थ्यांनी नोकर्या सोडल्या आहेत...शिष्यवृत्ती न मिळाल्याने खुप हाल होत आहेत
@eknathshinde63684 жыл бұрын
जय प्रहार
@sahebraowagh44232 жыл бұрын
मध्यवर्ती व बॅंक ऑफ महाराष्ट्र ने सुध्दा. जादा व्याज वकील फी रुपये वीस हजार रुपये शेतकऱ्यांना कडून घेतले जात आहे.
@shriharinaik16223 жыл бұрын
Dr panjabarav deshmuk vyaj maphi melat nahi vyajane sarv rakkam bharun ghetat nantar jama karu nantar kahi nahi
@santoshsanas9174 жыл бұрын
अहो मंत्री साहेब आपण जेव्हा बँका लबाडी करतात हे खरं आहे पण या जिल्हा बँकेवर जे संचालक आहेत ते तर सगळे आपल्या सरकार मध्ये बसलेले आहेत
@globalxyz64654 жыл бұрын
बच्चू भाऊ हा शेतकर्यांच्या हक्कांसाठी व अधिकारांसाठी झगडणारा माणूस आहे त्याला कोणत्या संचालकांशी काही घेणदेण नाही जो कोणी या प्रक्रियेत इन्वॉल्व असेल त्याच्यावर योग्य तो दबाव टाकून त्याला प्रतिकूल केल जाईल. आणि विशेष म्हणजे सिस्टम मध्ये राहून सिस्टम च्या नाकर्तेपणा वर टीका करणारा आणि शेतकरी व सामान्य माणसावर संकट येत असेल तर प्रसंगी मंत्रिपद व आमदारकी सोडायला तयार असणारा बच्चू भाऊ हा पहिला आमदार व मंत्री आहे. आणि विशेष म्हणजे मला अस वाटत की तुम्ही महाराष्ट्रात नवीन आहेत
@sonbaingle34104 жыл бұрын
बरोबर आहे भाऊच
@tejasthakare39414 жыл бұрын
Bachu bhau great
@arunbarkule2764 жыл бұрын
नक्कीच घोळ केलाय. जास्तीची व्याज आकारणी करण्यात आली आहे. याचा तपास व्हायला हवा.
@amol38674 жыл бұрын
बरोबर आहे साहेब
@annasahebpawar42094 жыл бұрын
mast saheb
@amolbhalerao41814 жыл бұрын
यात पण झोल म्हणनेच शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांच्या नावाखाली लुटणे ही जणू काय फॅशनच झाली आहे... अशा बँकांना भावपूर्ण श्रद्धांजली...
@prakashpardeshi40794 жыл бұрын
एकदम बरोबर साहेब
@kisanshingare49214 жыл бұрын
साहेब तुम्ही कर्जमाफी तूम्ही लक्ष वेधले चागले आहे सोसायटीचे लोक बहुतेक वेळा घोळ
@shivanandmirje62303 жыл бұрын
सातबारा कोरा करणार्या घोषणा कुठे गेल्या नुसती बडबोलपणा आहे
@Im_common_man4 жыл бұрын
25000 हजार रुपये प्रति हेक्टर मागणी....मंत्रीपद मिळताच गायब
@keepsocialdistance16433 жыл бұрын
चोखुन खातोय
@pradipdonge4983 жыл бұрын
Saheb mantri pad bhetal tar tumi shetkaya vishai bolat tach nahi niyamit karajachi parat fed karanayach kay kuth gele 50000 hajar saheb 1varsh zal
@priynkadode74824 жыл бұрын
Apla bidu baju Kadu nise sir gret work
@alnawazjiwani66994 жыл бұрын
Thanks bachu bhau
@NetSetExam4 жыл бұрын
असे असेल तर गंभीर आहे
@nivruttidani90832 жыл бұрын
जुन्या बातम्या दाखवून लोकांची दिशाभूल करू नका
@vilassonune33144 жыл бұрын
Great work sir....
@kisandeokokare68734 жыл бұрын
2012चे शेतकऱ्यांना कर्ज माफ करा.
@limbrajpawar58024 жыл бұрын
या सरकार मधील शेतकर्याचा खरा नेता बच्चू कडू साहेब......
@narayanpawar17814 жыл бұрын
👆👆👌👌🙏🙏
@sanjaykardile59043 жыл бұрын
थम दिलाकी 100% रक्कम ची पावती निघते आणी बॅंकेत मधिल स्टेटमेंट मध्ये 50% च रक्कम येते गरीब शेतकऱ्यांची चेष्टा केली
@pankaj37494 жыл бұрын
बघा बॅकाच घोळ घालतात...
@rajivpaknate63394 жыл бұрын
hushar amddar
@ashishbhute673 жыл бұрын
Bhau tu kastkaracha dev ahe Uadhav bhau la sanga 2. Lak varche karj maf kra karn kasthakar naraj jale amhi kont pap kel
@kundanmahajan68104 жыл бұрын
बच्चू कडू ह्यांना कृषीमंत्री केले पाहिजे
@shivajibhagwat66974 жыл бұрын
या सगळ्या गोष्टी शेतकर्यांच्या हीताच्या खरोखर साहेबांन लक्ष घातल आणि न्याय मीळालाच पाहीजे
@amitpatil10924 жыл бұрын
या मंत्रिमंडळातील सर्वात चांगला,लोकप्रिय,साधी राहणी,शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेला जनतेचा मंत्री.. बच्चू कडू
धन्यवाद आमदार साहेब आपण पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर खरोखरीच उपाय करणार असाल तर कृपया लुटणाऱ्या सर्व बँका कडून शेतकऱ्यांची खाती शासनाकडे वर्ग करा आणि डायरेक्ट शेतकऱ्यांना मदत द्या
@bharatjadhav87412 жыл бұрын
बच्चू कडू साहेबांचा मोबाईल नंबर पाहिजे
@nitindavnhe91594 жыл бұрын
2014 dhakit karj maf kara
@user-nk8qj6qh6g4 жыл бұрын
दादा मागच्या वर्ष मी पिक कर्ज भरलेले नव्हतं आम्हाला 85 हजार रुपये विमा आला होता बँक वाल्यांनी कर्ज मध्ये वजा करून घेतला आम्ही बोलायला गेलो तर ते परत देत नाही एचडीएफसी बँक
@priyankamohurle30803 жыл бұрын
'
@sureshmarje51284 жыл бұрын
जो संपुर्ण देशाचा पोषिंदा आहे त्या शेतकऱ्याबाबत सोसायटी,बँका सरकारी अधिकारी जर असे गैर वागत असतील तर आत्महत्या कमी होणेऐवजी वाढतच राहतील.
@prakashpawar32564 жыл бұрын
SAHEB 2013/14 CHYA KARJBAJARI SHETKRYANA SHETKARI NETECH NYAY DEU SHAKATAT,,,,,,MAHAVIKAS AGHADI SARKAR NAHI
@ravindranarvekar29574 жыл бұрын
या कर्जमाफी योजनेतील शेतकऱ्यांना प्रत्यक्षात काहीच फायदा होणार नाही.यामध्ये केवळ जिल्हा सहकारी बँका आणि दलाल पत्रकार व संपादकाचं उखळ पांढरं होणार आहे.
bank ghtala kartat sar damdar amdar bacchu kadu grat sar
@kallyandanve96874 жыл бұрын
2012 माप होणार का
@dattasonune49514 жыл бұрын
मुंबई चाले
@roshanbhosale10784 жыл бұрын
Jiya jiya byakani gol kela ahe tiya adhikaryana nilbit karun taka ani abinaadan bacu saheb
@shamraodeshmukh44644 жыл бұрын
जनतेशी इमान राखणारा एकमेव आमदार, एकमेव मंत्री. * शामराव देशमुख ढोकी जिल्हा उस्मानाबाद
@gurunathmote2144 жыл бұрын
Lokmangal Bank ce karj maf hoelka
@VishalPatil-5484 жыл бұрын
Bahu cm pahile hote
@Sachin_Kadao4 жыл бұрын
Hi Karjamaphi Fasvi Aahe
@rameshwarbhosle7584 жыл бұрын
६/६/२०१९ रोजी बॅंकेकडुन १४७१५७ रूपये पिक कर्ज भरा म्हणून S M S आला परत आठ महिन्या नंतर ६/२/२०२० रोजी १६६४८६ भरून +४५४८२ रुपये माफि मिळवा १६६४८६+४५४८२ = २११८६९ रुपये आठ महिन्यात ६३९११ रुपये व्याज लाऊन दोन लाखा पेक्षा जास्त रक्कम दाखवून कर्ज माफी पासून वंचित ठेवले