No video

मी ना भाजपचा ना शिवसेनेचा!मी फक्त शेतकऱ्यांचा Bacchu kadu latest speech today

  Рет қаралды 4,453,084

Royal Marathi

Royal Marathi

4 жыл бұрын

#bacchukadu #speech #RoyalMarathi

Пікірлер: 2 100
@kiranshirsat3283
@kiranshirsat3283 4 жыл бұрын
नेता असाव तर असा बच्चुभाऊ सारखा विधासभेतील अभ्यास पुर्ण भाषण . याला म्हनतात वाघाची डरकाळी शेतकर्यांचा आवाज . महाराष्ट्राच्या सदनातील एक आदर्श आमदार मी नगरचा पण मला खरोखरच अभिमान आहे बच्चुभऊचा .
@shankargarad3194
@shankargarad3194 4 жыл бұрын
Very good
@udhvakadam3830
@udhvakadam3830 4 жыл бұрын
ग्रेट भाऊ
@BayabaiMarnar
@BayabaiMarnar Ай бұрын
😢 in TV 😮 I'm
@BayabaiMarnar
@BayabaiMarnar Ай бұрын
in
@poonam7377
@poonam7377 Ай бұрын
😂aQ❤ Uaa❤1​@@BayabaiMarnar
@gondidanceamya5411
@gondidanceamya5411 4 жыл бұрын
आमदार असा पाहीजे बच्चू कडू सारखा.महाराष्ट्रातला प्रत्येक आमदार असा असावा यार. नक्की प्रत्येक शेतकर्याचा मुलगा यावर विचार करायलाच हवा.100% बरोबर आहे बच्चू साहेब.जय जवान जय किसान.
@dattakolhe111
@dattakolhe111 4 жыл бұрын
nice
@jy.....404
@jy.....404 4 жыл бұрын
अतिशय ताकदवान नेता, शेतकऱ्यांच्या बाजूने लढणारा.... We are always with you...
@pravinjaybhay9734
@pravinjaybhay9734 4 жыл бұрын
आमदार साहेब जबरदस्त बोला... 👏👏👏👏
@sandyg6902
@sandyg6902 4 жыл бұрын
खरंतर महाराष्ट्राला अशा नेत्यांचीच गरज आहे सलाम बच्चू कडु साहेब
@ashamotekar9363
@ashamotekar9363 Жыл бұрын
खरच अस्या नेत्यांची प्रत्येक जिल्ह्यात 🙏🙏
@gajananborey263
@gajananborey263 4 жыл бұрын
खरोखर बरोबर बच्चु कडु साहेब असा नेत आमच्या बुलडाणा जिल्हयात पाहीजे धन्यवाद साहेब
@sachindudhagaonkar595
@sachindudhagaonkar595 4 жыл бұрын
. Khare ahe bhau shetkari ratri cha divas karat ahe jiva che parva n karta
@satishade696
@satishade696 4 жыл бұрын
Sanju bhau Gaikwad ahe n tikde
@sureshsalunke1863
@sureshsalunke1863 2 жыл бұрын
@sureshsalunke1863
@sureshsalunke1863 2 жыл бұрын
@narayanghongde4305
@narayanghongde4305 3 жыл бұрын
शेतकरयांना मदत करा अस सांगणारा खरा नेता बच्चुजी कडु साहेब 👌💪
@gopalsingrajput4847
@gopalsingrajput4847 4 жыл бұрын
आदरणीय आमदार साहेब , आपण खूप अभ्यासू वृत्तीने बोलतात . फक्त एकच इच्छा आहे जसे आपण शेतकऱ्यांसाठी आवाज उठवता तसाच आवाज स्पर्धा परीक्षा करणाऱ्या aspirants साठी आपण उंचावावा ही माफक अपेक्षा आहे. कारण आम्ही पण शेतकऱ्यांची च मुल आहोत ..
@vilaswagh5827
@vilaswagh5827 4 жыл бұрын
आमदार असा पाहिजे बच्चु भाऊ सारखा जय हो बच्चु भाऊ
@chhtrugunmogre9855
@chhtrugunmogre9855 4 жыл бұрын
आमदार असा पाहिजे
@rajeshdesale8207
@rajeshdesale8207 4 жыл бұрын
जे विषय तुम्ही घेतले ते अत्यंत अन खुप मह्त्वाचे आहेत, खुप खुप धन्यवाद साहेब.
@rameshwaghmare2801
@rameshwaghmare2801 4 жыл бұрын
हाच खरा नेता वाटतो जनतेचा बाबा.I Salut you sir. शेतकरी,कामगार, वंचित, इत्यादी लोकांची, जनतेची कालजी असनारा नेता. प्रत्येक वेली भ्रष्ट शासकीय कर्मचारी/ अधिकारी व नेते यांच्यावर घसरनारा व वाभाडे काढनारा नेता.जय संविधान,जय भारत,जयभीम.
@dipak9.9
@dipak9.9 4 жыл бұрын
भाऊ आमचा full support ahe तुम्हाला तुम्ही खरे शेतकरी आहात
@dayanandmuchandi4116
@dayanandmuchandi4116 4 жыл бұрын
बच्चुभाऊ कडू जिंदाबाद..💐💐
@ganeshtelangre3879
@ganeshtelangre3879 4 жыл бұрын
वा र वा माझ्या वाघा,👍👍👍👍👍 💐💐💐💐💐💐
@ganeshtelangre3879
@ganeshtelangre3879 4 жыл бұрын
@Somnath Jadhav My village at paradh
@prashantpawar4955
@prashantpawar4955 4 жыл бұрын
मी एक विद्यार्थी आहे सर तुमच्यासारख्या आमदाराची गरज आहे.आज आपल्या शेतकरयाला.
@user-bp3fs5su7m
@user-bp3fs5su7m 4 жыл бұрын
धन्यवाद साहेब, खरं बोलतात हो सर
@bholumadavi743
@bholumadavi743 9 ай бұрын
❤❤छान साहेब
@mohantajne
@mohantajne 4 жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये एकच वाघ आहे तो म्हणजे बच्चू भाऊ कडू ......।। जय शेतकरी ।।
@sanjaykhairnar5136
@sanjaykhairnar5136 4 жыл бұрын
मस्त उत्तर दिलं अभीमान आहे बच्युभाउ ,आम्हाला तुमचा.
@bhaiyajituraskar57
@bhaiyajituraskar57 4 жыл бұрын
सर्व हिंदू नेते व हिंदू संघटना एकत्र येवून ओबिसी समाजाला नाय दया भाऊना..साथ.दया सर्व हिंदू नेते बचचू भाऊ चा पक्ष वाढवा असा पाहीजे महाराष्ट्र ला
@baburaokale4735
@baburaokale4735 2 жыл бұрын
जबरदस्त व्यक्तिमत्व बच्चू भाऊ आपला शेतकऱ्या विषयी कळकली ची व्यथा उल्लेखनीय आहे, आपण कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या विषयी बोलले तर माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या वर लक्ष द्या कृपया ही विनंती 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@narayanpawar1781
@narayanpawar1781 4 жыл бұрын
साहेब सलाम ..तुमच्या विचारला खरे शेतकऱ्यांना सांभाळणारे ऐक मेव नेते आपण 👆👆👊👊👌👌🇮🇳🇮🇳🇮
@Ganeshsham111
@Ganeshsham111 4 жыл бұрын
महाराष्ट्रात तील एक नंबर नेता.
@dattapalve6740
@dattapalve6740 4 жыл бұрын
मी बिडचा आहे बच्चू भाऊ पण तुम्हाला फार मानतो
@PrashantKadam7960
@PrashantKadam7960 4 жыл бұрын
मी पण बीड जिल्ह्यातील आहे पण मी कडू सर चा खूप आदर करतो
@Ashr6516
@Ashr6516 4 жыл бұрын
Me pan beed ch proud of u sir
@nitintayade7763
@nitintayade7763 4 жыл бұрын
I am from California USA and respect Bachchu Kadu Sir
@parmeshwarpawar2782
@parmeshwarpawar2782 4 жыл бұрын
मी पण बीड चा आहे भाऊ बच्चु कडु माझा पण आदर्श आहे👌👌👌👏👏👏👏
@rushikeshkamble4708
@rushikeshkamble4708 4 жыл бұрын
Mi pan Beed Cha ahe bhai
@user-sw4vg2mv1z
@user-sw4vg2mv1z 10 ай бұрын
क्षीमान सनमानिय कडु साहेब यांना माझा नमस्कार देशाचा खरा देशभक्त जनतेच्या जिव्हाळा शेतकर्याची तळमळ कारन अनुभव आहे शेती चा मालाचे पैशै येई पर्यंत काही खर नाही कधी शेतकऱ्यांच काय हे तुम्हाला माहीत आहे म्हणुन तुमचा जीव खळबळतो जेका रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची सादु ओळखावा देव तेथेची जानावा जयहिंद भारत माता की जय वन्दे मातरम् सत्यमेव जयते संविधान की जय हो जय महाराष्ट्र तुमचा जयजयकार कडु साहेब
@indrajeetsir55
@indrajeetsir55 3 жыл бұрын
विधानसभेत शेतकर्यांची अवस्था मांडणारा नेता....आमदार बच्चू कडू साहेब...सलाम ..
@amardeshmukh2733
@amardeshmukh2733 4 жыл бұрын
२८८ आमदार जर बच्चू भाऊ सारखे झाले तर महाराष्ट्रातील शेतकरी खरच सुखी होईल
@shankargarad3194
@shankargarad3194 4 жыл бұрын
Very good
@ganeshvethekar3770
@ganeshvethekar3770 4 жыл бұрын
Ho nakki
@abhijeetmalode5359
@abhijeetmalode5359 4 жыл бұрын
👍👍
@sunilyeole4026
@sunilyeole4026 4 жыл бұрын
नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यालाही मदत करा भाऊ. बच्चुभाऊ सलाम.
@umeshmore2525
@umeshmore2525 4 жыл бұрын
Tumhi agdi barobar bolalat BHAU...🙏
@sudarshanacademyashti
@sudarshanacademyashti 4 жыл бұрын
बच्चु भाऊ म्हणजे ज्यांचा कुनी वाली नाही त्यांचा आधार अभिमान वाटतो या माणसांचा
@jayashreethete1519
@jayashreethete1519 4 жыл бұрын
खूप खूप आभार भाऊ तुम्ही आम्हा शेतकर्‍याची बाजू मांडली मनातील भावना व्यक्त केल्या बद्द्ल
@sahebraopatil5954
@sahebraopatil5954 2 жыл бұрын
S.V.PATIL.SAMNER.
@sahebraopatil5954
@sahebraopatil5954 2 жыл бұрын
खुप भाऊ आभारी आहोत शेतकरी यांची बाजू चांगली मांडली
@namdevshinde9915
@namdevshinde9915 8 ай бұрын
बच्चु भाउ तुमच्या सारख्या नेत्याचि गरज आहे 👌👍🙏🙏
@pawansable1537
@pawansable1537 4 жыл бұрын
बच्चू भाऊला 101 तोफांची सलामी देतो सर्व शेतर्यांच्या रुधयातल ओठावर आनल्या बद्दल
@totalgamingexclusive9084
@totalgamingexclusive9084 4 жыл бұрын
Salam . Bhumi purta
@kashinathpatil3178
@kashinathpatil3178 4 жыл бұрын
बच्चुभाऊ .।तुम्ही ..खर .बोलता ..तुम्ही .खरच .शेतकरी ..कैवारी ।..आहात .पण हे केंव्हा .जेंव्हा ..शतकरी . ..म्हणेल .बच्चुभाऊ नी ..पंचविश। ।।हजार .हेक्टेयर ..पैसे .खात्यात.आलेवर ..बोलने। सोपे ..प्रत्यक्ष ..कृतीत ..आणा . .।।
@purushottamajegaonkar683
@purushottamajegaonkar683 4 жыл бұрын
@@kashinathpatil3178and
@sharadghare2597
@sharadghare2597 2 жыл бұрын
ब चु भाऊ प्रहार संघटना मंठा येथे गाजवा ची तुम्ही या सतकार ठेऊ मी प्रवेश घेणार
@prdipgore6436
@prdipgore6436 2 жыл бұрын
ौओओंऐ
@uttamgore5897
@uttamgore5897 4 жыл бұрын
कांद्या ऐवजी मुळा खावा गाजर खा हे तुम्ही खूप छान बोले भाऊ
@rutujachanne4841
@rutujachanne4841 4 жыл бұрын
Great. Bhp
@vishveshchinchore2353
@vishveshchinchore2353 4 жыл бұрын
फक्त बच्चुभाऊ🔥🔥🔥❤️❤️✌️✌️🙏🙏🔥🔥🔥
@lakhangitte6512
@lakhangitte6512 4 жыл бұрын
खूप छान भाऊ 🙏👌🏽👌🏽👍👍🇮🇳✊🇮🇳✊🇮🇳✊🇮🇳✊🇮🇳✊🇮🇳✊🇮🇳✊🇮🇳
@parmeshowarjadhav5749
@parmeshowarjadhav5749 4 жыл бұрын
बच्चू भाऊ तूम्ही फक्त आमदार नाही पहिजेत मंत्री पाहिजेत
@harunpathan6886
@harunpathan6886 3 жыл бұрын
अअअअआअअअअअअअआअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअ
@powerofcompounding123
@powerofcompounding123 4 жыл бұрын
बच्चू बहू 1 no. गावातला एक no. कामिना कर्रुप्टेड माणसं म्हणजे ग्राम सेवक, सरपंच आणि तलाठी. हे तिघे इमानदार नसतील तर 1 पण योजना राबविली जाणार नाही
@karankarde4886
@karankarde4886 4 жыл бұрын
१नं. भाषण भाऊ खरच तुमचे विचार खुप छान आहेत.
@yogeshbankar6998
@yogeshbankar6998 2 жыл бұрын
दमदार काका राजे आहात तूमी जय जवान जय किसान कूठे आहे काका🙏🙏🙏🙏😱😱कूठे
@dattakhavale8001
@dattakhavale8001 4 жыл бұрын
बच्चुभाऊ मी पण एक शेतकरी आहे साहेब, माझे वडील आणि माझा परीवार शेतात राबुन पिक काडतोना तेव्हा त्या मलाला भाव नाही मिळत तेव्हा खुप वाईट वाटत साहेब, शेतकरी आसाच मरणा का शेतात काम करून, कुणी नाही आमचा वाली, आमच्या पोराणला आम्ही काय सांगु की आमचा शेती करू नको कोणाची गुलामी कर आमचा वाली आहे का नाही बाजु माडणार, डोळ्यात पाणी येतयं साहेब
@santoshthorat4596
@santoshthorat4596 4 жыл бұрын
Nice speech kadu Saheb.... 👍👌👌👌
@sachinkharwade1823
@sachinkharwade1823 3 жыл бұрын
बच्चे साहेब अशीच आमच्यावर शेतकऱ्यावर कृपा राहू द्या तुमची सचिन करोडे गाव किनोळा तालुका जिल्हा परभणी
@athex-6929
@athex-6929 2 жыл бұрын
Very good Mr Bachu Bhaie 🙏
@FarmerTeacher-uf6rp
@FarmerTeacher-uf6rp 4 жыл бұрын
ग्रेट माणूस!! पण दुर्दैव आशा माणसाचीच आपल्या देशात किंमत होत नाही.
@user-rx4ux1ri9z
@user-rx4ux1ri9z 4 жыл бұрын
Bacu is grat man
@_mangesh_yelmule
@_mangesh_yelmule 4 жыл бұрын
Ho kharch
@asaramnirmal719
@asaramnirmal719 Ай бұрын
🎉w ii​@@user-rx4ux1ri9z
@arjungadhe6307
@arjungadhe6307 17 күн бұрын
​@_m😮🎉😮di vy bbu vu tta😂❤ angesh pi gt_yelm😅byule
@gondidanceamya5411
@gondidanceamya5411 4 жыл бұрын
😁😁😁😁 बरोबर साहेब बच्चू साहेब 15 लाख मागा .कदीलांना
@nileshuttarde6473
@nileshuttarde6473 4 жыл бұрын
एक नंबर कोणी शेतकऱ्यांचा नेता असेल तर बच्चू भाऊ आहेत
@salimtamboli8166
@salimtamboli8166 4 жыл бұрын
एकचं नंबर आमदारकी शोभते बच्चु कडू साहेबालेच
@rg9377
@rg9377 4 жыл бұрын
महाराष्ट्र चा १ नंबर आमदार👌👌
@ramchandramaane2627
@ramchandramaane2627 2 жыл бұрын
या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा वाली मा. बच्चुकडु साहेबांना म्हाराष्टाचे मुख्यमंत्री बनवा तरच आत्महत्या बंद होतील शेतकऱ्यांच्या
@birappanyamgonde1674
@birappanyamgonde1674 4 жыл бұрын
बचु भाउ तुमचं भाषण ऐकल्यावर डोळ्यात पाणीच आलं याला म्हणतात ढाण्या वाघ
@madanbhatt2017
@madanbhatt2017 4 жыл бұрын
Well done
@garima4661
@garima4661 4 жыл бұрын
Mhanun mhanto ata bhaula kahi karun mantri banu
@ranjeettatkare1558
@ranjeettatkare1558 4 жыл бұрын
Yes bhauna krushi mantri banva
@birappanyamgonde1674
@birappanyamgonde1674 4 жыл бұрын
बचू भाउ ना कृषि मंत्री पद द्यायलाच फाहिजे
@manishperkunde9957
@manishperkunde9957 4 жыл бұрын
Barobar bhau
@cskumarsajjna8193
@cskumarsajjna8193 4 жыл бұрын
शेतकरी हमचे अन्नदाता आहे जय किसान
@chemateyogesh9219
@chemateyogesh9219 4 жыл бұрын
हा एकमेव नेता आहे जो राजकारण नही तर समाजकारण करतो आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@amolpupulwad3092
@amolpupulwad3092 4 жыл бұрын
बच्चू कडू जिंदाबाद 🤝👍👏
@marotiwaghadhare6837
@marotiwaghadhare6837 4 жыл бұрын
288 पैकी एकच वाघ माननिय बच्चु भाऊ साहेब, आमच्या हक्काचा आमदार . असे विचार महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात विचार पसरले पाहिजे. जय भारत जय महाराष्ट्र.
@MarotiKumre-w9d
@MarotiKumre-w9d 2 күн бұрын
बच्चू कडू दादा तुमचा सर का नेता होने नाही tumachi amhnala rajkarnat khup garaj ahe. । He rajkarni tumachya shiway watewar yet nahit 🚩🚩🚩💪👌
@shaileshmandavkar7453
@shaileshmandavkar7453 4 жыл бұрын
बच्चू भाऊ तुम्ही आताची नवी पिडी शेतकर्यांची मुल मिलून सरकार बनवू जय जवान जय किसान
@ganeshsabale16
@ganeshsabale16 4 жыл бұрын
सगळ्यात जबरदस्त आमदार बच्चू कडू भाऊ जय प्रहार
@poojazade2611
@poojazade2611 4 жыл бұрын
बोलण्यात असा दम पाहिजे.. बाकी तुम्ही बसा टाळ्या वाजवत n खुर्च्या सांभाळत..... 👍👍👍👍
@mohansuryavanshi4704
@mohansuryavanshi4704 4 жыл бұрын
Kharch sarv aamdar ase jhalet tar nich shetkari raja ...majet jagel
@ganeshvethekar3770
@ganeshvethekar3770 4 жыл бұрын
Awaj
@rahulwaghmareakola3176
@rahulwaghmareakola3176 4 жыл бұрын
Nice
@PrashantKadam7960
@PrashantKadam7960 4 жыл бұрын
मी बीड जिल्ह्यातील आहे पण मी कडू सर चा खूप आदर करतो
@aniketnimbalkar2202
@aniketnimbalkar2202 4 жыл бұрын
Mi pan bacchu kadu n cha fan ahe
@ankushlondhe800
@ankushlondhe800 3 жыл бұрын
शेतकर्याची खरी परिस्तिती सांगितली भाऊ तुम्ही एकदम बरोबर आहे तुमचे ...
@kishoraswale2229
@kishoraswale2229 3 жыл бұрын
असा माणूस पाहिजे तेव्हा देशा च भल होईल
@abhinayjadhav7810
@abhinayjadhav7810 4 жыл бұрын
बच्चु साहेब आज पर्यत खुप नेते बघितले पण शेतकरयांची आणि देशाच्या विचार करणार नेता तुमच्यात बघितला उद्योग पुर्ण गाव आणि हमी भाव देणारा देश खरच अस झाल तर भारत विश्वातील महासत्ता बनेल.
@anantamankar4943
@anantamankar4943 4 жыл бұрын
मी शासकीय कर्मचारी आहे-मला एक महिना पगार नाही दीला तरी चालेल पण शेतकरी सुखी करा
@sagarmahulkar4118
@sagarmahulkar4118 4 жыл бұрын
good job sir
@grry7177
@grry7177 4 жыл бұрын
Great Sir
@yashwantagroservices3752
@yashwantagroservices3752 4 жыл бұрын
✌️🙏🙏👍
@abhishekbhagat2984
@abhishekbhagat2984 4 жыл бұрын
👍👍
@bhushanpatil7618
@bhushanpatil7618 4 жыл бұрын
Sir tumhi motya manace aahat
@GopalTambe-uq6yv
@GopalTambe-uq6yv 8 ай бұрын
नमस्कारतुम्ही बोलला हे समाधान जर मिळालीतर हा आनंद शेतकऱ्याला फारहोईल
@someshwarborkar9474
@someshwarborkar9474 3 жыл бұрын
असा cm पाहिजे महाराष्ट्रात no.1
@babasahebwaghmode851
@babasahebwaghmode851 4 жыл бұрын
असा माणूस CM व्हायला पाहिजे
@anilwaman6660
@anilwaman6660 4 жыл бұрын
तुमच्या सारखा माणूस नाही
@nileshkaulkar538
@nileshkaulkar538 4 жыл бұрын
Ko
@chandrakantbhalerao307
@chandrakantbhalerao307 4 жыл бұрын
त्या करता पक्ष असावा लागतो
@sampatlallunawat2316
@sampatlallunawat2316 4 жыл бұрын
अनुभव घेत रहा सत्ता भल्याभल्याची मती गहान ठेवते
@gajananshelake4826
@gajananshelake4826 4 жыл бұрын
Nice 😎👍
@patilkuldip374
@patilkuldip374 4 жыл бұрын
राजकारणात एकमेव ऊरलेला विश्वासु माणुस बच्चुभाऊ
@ramawankar7412
@ramawankar7412 3 жыл бұрын
या काळात असे नेते हवे.तेंव्हाच जनतेला थोडाफार न्याय मिळेल.
@pradoshtilekar4241
@pradoshtilekar4241 4 жыл бұрын
बरोबर आहे भाऊसाहेब, सगळ्या आमदारांनी असा विचार करावा
@nagnathbhalerao4249
@nagnathbhalerao4249 4 жыл бұрын
बरोबर आहे सगळ्यांचे पगार एक महिना देऊ नका
@vaibhavwalukkar3908
@vaibhavwalukkar3908 4 жыл бұрын
Ha
@Amol.V
@Amol.V 4 жыл бұрын
@Manish Erande Gp te
@shubhamraut7202
@shubhamraut7202 3 жыл бұрын
Saheb 👌 asech shetkaryachya pathishi raha
@swapnilshid0909
@swapnilshid0909 4 жыл бұрын
एकमेव निष्पक्षपाती आमदार. 🙏बच्चू भाऊ
@jaywantsalunke3637
@jaywantsalunke3637 4 жыл бұрын
हाच कृषी मंत्री पाहिजे
@VishalPawar-fo6lm
@VishalPawar-fo6lm 4 жыл бұрын
आजतागायत तुमच्यासारखे अधिवेशनात बोलताना आमचे आमदार कधीच पाहीले नाहित आमचे आमदार फक्त पक्ष आणि साहेब यांचा विचार करतात आमचा मतदार संघ कराड उत्तर आणि सातारा जावली आजतागायत कधीच पाहीले नाही आमच्या आमदारानां जनतेचे प्रश्न मांडताना
@argdenavnath3458
@argdenavnath3458 4 жыл бұрын
Bacchu bhau the reyl hiro
@sagarawthare5825
@sagarawthare5825 3 жыл бұрын
खरा लोकसेवक , ईमानदार आमदार
@dineshgite97
@dineshgite97 4 жыл бұрын
बच्चु कडु तुम्ही मुख्यमंत्री पाहिजेत
@sureshwaghmare2237
@sureshwaghmare2237 3 жыл бұрын
१00 वेळा कमेंट करतो भाऊ
@dineshgite97
@dineshgite97 3 жыл бұрын
@@sureshwaghmare2237 म्हणजे काय
@dnyaeneshwarghumare9264
@dnyaeneshwarghumare9264 4 жыл бұрын
बचू भाऊ तुमच्या भावना सर्व नेत्याच्या मनात असल्या पाहिजे
@balirambhosale2653
@balirambhosale2653 4 жыл бұрын
Bhosale baliram ambadas
@balirambhosale2653
@balirambhosale2653 4 жыл бұрын
Bhosale baliram ambadas
@prabhakargunale1849
@prabhakargunale1849 4 жыл бұрын
@@balirambhosale2653 ••AAq
@sharadsutar4448
@sharadsutar4448 4 жыл бұрын
बचपन कडु जय हो,
@user-vy1cs6gg7p
@user-vy1cs6gg7p 4 жыл бұрын
शेतकरयांचा the Great Leader कदाचित बच्चू भाऊ कडू यांच्या सारखी शेतकरी व सामान्य जनते विषयी तळमळ जर शेतकरी व ग्रामीण भागातील लोक प्रतिनिधी यांनी सकारात्मक विचार केला तर शेतकरी प्रश्न मार्गी लागतील
@ramchandravasekar8640
@ramchandravasekar8640 3 жыл бұрын
Next Hon'ble Prime Minister Bacchu Kadu 💐
@anantwadnikhilmohananantwa9965
@anantwadnikhilmohananantwa9965 4 жыл бұрын
निधड्या छातीचे दमदार आमदार बच्चुभाऊ कडु
@INDIANARMY-uy4db
@INDIANARMY-uy4db 4 жыл бұрын
बच्चू कडू .... नेत्याला उदंड आयुष्य लाभो रे देवा.... खुप गरज आहे अशा माणसाची.... महाराष्ट्राला
@adeshkothekar6766
@adeshkothekar6766 3 жыл бұрын
Mp ll
@nageshbelekar617
@nageshbelekar617 4 жыл бұрын
Great work aapna bhidu bachu bhau kadu .
@dinkarfasake5633
@dinkarfasake5633 2 күн бұрын
धन्यवाद मराठा विजयी हो बचू धन्यवाद
@amardeshmukh2733
@amardeshmukh2733 4 жыл бұрын
गरीब दीनदुबळ्या चा नेता सच्चा माणूस ओन्ली बच्चू भाऊ तुमचे चाहते आहोत
@sandipshinde4660
@sandipshinde4660 4 жыл бұрын
बरोबर आहे शेतमाल हमीभाव मिळाला पाहिजे
@balududhalkar9031
@balududhalkar9031 4 жыл бұрын
यालाच म्हणतात खरा नेता,🙏🙏🙏
@nitinjadhav4599
@nitinjadhav4599 4 жыл бұрын
खरच सलाम आहे ह्या शेतकऱ्यांच्या मुलाला.. बचू कडव सारखे नेते जर ह्या महाराष्ट्रात तयार झाले तर नक्कीच हा देश 1 दिवस सुफल सुजल होईल...
@samadhankolekar1002
@samadhankolekar1002 4 жыл бұрын
शेतकर्‍यांचा वाघ
@anilbhosale6781
@anilbhosale6781 4 жыл бұрын
बचू भाऊना कृषीमंत्री करा
@sanjaybhangare10
@sanjaybhangare10 4 жыл бұрын
Good suggested but our public not good
@sangram0036
@sangram0036 4 жыл бұрын
Very good tha great man krantikari jay bhim 🙏🙏👌👌
@jalindarrodge7527
@jalindarrodge7527 4 жыл бұрын
सूपर साहेब
@user-jg8nr1pd4z
@user-jg8nr1pd4z 4 жыл бұрын
बच्चू भाऊ एक झंझावात
@vaishnavmulik1422
@vaishnavmulik1422 4 жыл бұрын
शेतकऱ्यांचा कैवारी, एकमेव नेता बच्चू भाऊ कडू
@drsandeep2006
@drsandeep2006 4 жыл бұрын
Zabardasst Bacchubhau kontyach pakshachya naadi na Lagta asech Shetkaryanche prashna mandat Raha ..ek diwas ta sabhagraha madhe sarva chya sarva sadasya tumchyasarkhech Yeo hich Ishwercharni prarthana ...Jay Jawan jay kisan...jay Maharashtra
@prakashraskar6289
@prakashraskar6289 4 жыл бұрын
सामोरा समोर बेधडक बोलणारे फक्त एकच नेते फक्त bachubhaau कडू सलाम तुमच्या कार्याला
@montusk2238
@montusk2238 4 жыл бұрын
Only bachhu bhaau...
@sandeepchaudhari9898
@sandeepchaudhari9898 4 жыл бұрын
लोकांनो आता नका रडू, कारण तुमच्या मागे आहे बच्चू कडू🙏💪👌👍👍
@rajsawant2417
@rajsawant2417 4 жыл бұрын
1 nambar bhau
@veneteshjoshi3981
@veneteshjoshi3981 4 жыл бұрын
बच्चू भाऊ चालू दे आपला कार्यक्रम योग्य दिशेने चालू आहे, जनता जी आपणास ज्या कामासाठी विधान सभेत पाठवली आहे त्याचे आपण सार्थक करीत आहात. मी रा सोलापूर तुमचा जागरूक आमदार म्हणून शब्दरूपी स्वरूपात सन्मान करतो. जय हिंद. जय महाराष्ट्र.
@saicoachingclassesrabshettesir
@saicoachingclassesrabshettesir 4 жыл бұрын
खूप छान साहेब आपण शेतकऱ्यांच्या व्यथा मांडलात अशी शेतकर्‍यांची बाजू सर्व आमदारांनी घेतली तर शेतकरी हा कर्जबाजारी कधीही होणार नाही
@tusharninawe9772
@tusharninawe9772 4 жыл бұрын
जबरदस्त👌🏻👌🏻👌🏻👌🏻 काही म्हणा राव.... बच्चु भाऊं च्या गोष्टी काळजात लागते. प्रत्येक मुद्दे फक्त आणि फक्त शेतकरी आणि जनतेच्या हिताचेच. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sandeepsakhare3361
@sandeepsakhare3361 2 жыл бұрын
1क़्प्प्प्क़13.ल.पल₩1
@rohitpardeshi1663
@rohitpardeshi1663 4 жыл бұрын
1 no. Bhau ...man jinkal tumhi aaj...jya vishyanchi aaj khari garaj ahe sodvnyachi tich tumhi aplya avajatun uthavli..
@prakashumate2189
@prakashumate2189 13 күн бұрын
बरोबर आहे भाऊ
@nileshmankar890
@nileshmankar890 4 жыл бұрын
मी बुलढाणा चा असून बच्चु भाऊ मानतो
@nitinraut6063
@nitinraut6063 4 жыл бұрын
Nilesh Mankar 🔨Suppar bahu
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 26 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22