गावाकडे परत येणाऱ्यांची "जीवनशाळा" | कसे उभे राहिले कोकणातले पहिले Community Living Centre | स्वदेश

  Рет қаралды 106,006

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Ай бұрын

पुढील स्वदेश वर्कशॉप ची माहिती लवकरच देऊ🙏🏻

Пікірлер: 378
@amitpatil2062
@amitpatil2062 Ай бұрын
प्रसाद तुम्ही इंडिया चा पुन्हा भारत करत आहात 🙏🏻
@vgveterinary5290
@vgveterinary5290 Ай бұрын
प्रसाद तुला खूप शुभेच्छा मी पशुवैद्यकीय डॉक्टर आहे .माझा कायम ग्रामीण भागातील लोकांशी संपर्क येत आहे. त्यांची जीवनशैली जवळून पाहता आली अनुभवायला मिळाली
@nehanaik9090
@nehanaik9090 26 күн бұрын
Hello Sir, can I have your contact please,my is willing to become a vet .
@anandthakur2311
@anandthakur2311 24 күн бұрын
Don't follow him he is nt only selected from reservation category but also highly currepted
@rajashritambe1776
@rajashritambe1776 Ай бұрын
प्रसाद साहेब तुमची ही तळमळ पाहून निसंगावर प्रेम पाहून मी स्वतःला हतबल झालो मी खुप खुश आहे मी ही तुमच्या बरोबर येईन. मी सुद्धा निसर्ग प्रेमी
@shekharkhule9890
@shekharkhule9890 Ай бұрын
प्रसाद तुमचं बोलणं , निवेदन, विनंती आणि आग्रह म्हणजे कोकणाचां आतुन आलेला आवाज आहे ❤
@pramodshetye8065
@pramodshetye8065 Ай бұрын
प्रसाद तु कोकणच पुर्वीची जीवनशैली, अस्तित्व टिकवण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांना माझा सलाम. आज प्रसादच्या उपक्रमाला शुभेच्छांची नाही तर प्रत्यक्ष सहभागाची गरज आहे.आज कोकणातील युवकांनी नोकरीच्या शोधात शहरात धाव न घेता तुमच्या भागात काहीतरी व्यवसाय करुन गावातच राहून सहभागी झाले पाहिजे.शहरातील सेवानिवॄत्त कोंकण वासियांनी आता उर्वरित जीवन आपल्या गावात व्यतीत केले पाहिजे. मी एक सेवानिवृत्त राज्य शासकीय कर्मचारी आहे.आता सेवा निवृत्ती पश्चात माझ्या मुळ गावी शेती वगैरे करून राहात आहे.
@user-ct9hz6iw1l
@user-ct9hz6iw1l 28 күн бұрын
tumcha contact milu shakel ka?
@prafulltorse01torse64
@prafulltorse01torse64 Ай бұрын
खूप छान उपक्रम अयोजित केला होता अभिनंदन , हा वटवृक्ष असच वाढू दे पुन्हा एकदा प्रसाद अभिनंदन व शुभेच्छा
@gauravpadvankar59
@gauravpadvankar59 Ай бұрын
प्रसाद तुमचा उपक्रम खुप खुप सुंदर आहे .परंतु कोकण टिकवायचे असेल तर सरकारने कोकनामध्ये तरुण मुलांना रोजगार दिला पाहिजे . आपल्या भारतीय राज्य घटनेमध्ये dr बाबासाहेब आंबेडकरांनी या रोजगाराच्या सर्व समस्या चे निवारण केले आहे 🙏🙏
@nihoor8471
@nihoor8471 Ай бұрын
Kadhitari swatahavarach visambabe Prasad sarkhe
@samidhakothe62
@samidhakothe62 Ай бұрын
सतत सरकारने करायला हवे यापेक्षा प्रसाद जे करताय तसं विचार करायला काय हरकत आहे
@sudhakarparab76
@sudhakarparab76 Ай бұрын
मानले तुम्हा सर्वांना तुमचे मनापासून अभिनंदन प्रसाद तुला सलाम
@Rajsushila2323
@Rajsushila2323 14 күн бұрын
काहीही आहे जी कोकनाच्या नावावर मोठी झालीत आणि कोकणला विसरलीत प्रसाद भावा तू आज जे करत आहेस ना त्याला सलाम भावा❤
@veerwajekarcollegelibrary4463
@veerwajekarcollegelibrary4463 27 күн бұрын
सही.....अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला आहे...अतिशय प्रेरणादायी...... सगळ्यांनाच असे सगळे सोडून याप्रकारे काम करणे शक्य नाही तरीदेखील प्रत्येकाने स्वतः च्या पातळीवर ऊर्जा संसाधनांची बचत करण्याची(गरज नसताना विजेची बटणे बंद करणे, पाण्याचा अपव्यय टाळणे, अन्न वाया न घालवणे, प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करणे आणखी विचार करू तेवढे सुचतील... अवश्य वाचा दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी लिखित पुस्तक निसर्गस्नेही जीवनशैलीकडे )जीवनशैली अंगिकारली तरी बराच बदल होवू शकेल.
@maheshpm6500
@maheshpm6500 Ай бұрын
तुझा त्याग तुला उत्तम आरोग्य आणि निसर्ग सान्निध्य मिळवून देईल, कदाचित पैसा बक्कळ मिळणार नाही पण तरी आनंदी राहणं जर तुला जमलं तर तू जिंकलास खूप खूप शुभेच्छा !!🙏
@anilbotle823
@anilbotle823 Ай бұрын
प्रसाद तुझे ब्लॉग बघताना एक वेगळीच मजा येते
@titwalatimes4493
@titwalatimes4493 28 күн бұрын
कोंकणातील गावपण जपण्यासाठी , माणुसकी, आपलेपण यासाठी आपला संकल्प खूप सुंदर ...संभाजी मोरे... चिपळूण
@konkanipaulvata
@konkanipaulvata Ай бұрын
सुंदर उपक्रम आहे ग्रामीण जीवन शैली आज ना उद्या प्रत्येकाला जगण्यासाठी महत्वाची ठरेल भले हि आज शहराकडे जाणारे लोकांचे थवे मोठे असले तरी कालांतराने हेच थवे गावाकडे येताना दिसतील कोकणी जीवनाचा एक वेगळा असा दृष्टीकोन निश्चित आहे इथल्या मातीने ती जीवन शैली जपलेली आहे. तुझी तळमळ निश्चित च कौतुकास्पद आहे. हो पण अश्या गोष्टींना क्वचित प्रसिद्धी मिळते पण नको त्या गोष्टीना मात्र प्रसिद्धीची लाट मिळते. त्याची अनेक करणे आहेत. तुझ्या मेहनतीला निश्चित च सलाम आहे. आम्ही सोबत आहोत.....
@mushroompointfarm8052
@mushroompointfarm8052 Ай бұрын
आजचा व्हिडिओ खुप काही सांगुन गेलाय प्रसाद.. 🙏🏻 तू जे करत आहेस त्याचा साठी खुप मोठ काळीज लागत. तुझे खुप खुप आभार ☺️
@alkeshlad5075
@alkeshlad5075 Ай бұрын
प्रसाद भावा तुझे बोल तुझे प्रत्येक शब्द साक्षात परमेश्वराचे बोल आहेत कोंकण म्हणजे काय कोंकणातील जीवन म्हणजे नक्की काय ते कसं जगलं पाहिजे हे सांगताना तुझ्या मनाची घालमेल पाहून आमच्या मनाला ही यातना होत आहेत सलाम आहे भावा तुझ्या ह्या कार्याला
@chandrashekhargolatkar2069
@chandrashekhargolatkar2069 Ай бұрын
मेल्या ह्या आमचा राजकारण्यांना कधी कळताला. कोकणचा कॅलिफोर्निया करुक निघाले. प्रसाद तुका ईश्वर निसर्ग वाचविण्यासाठी शक्ती देवो.
@sanjayvichare4058
@sanjayvichare4058 Ай бұрын
प्रसाद तू ग्रेट आहेस..... तुजी तळमळ आणि निसर्ग प्रेम पहावून आम्हांला अभिमान आहे आपण सर्व कोकणी आहोत
@dhananjay60453
@dhananjay60453 27 күн бұрын
डियर प्रसाद ,आपला.ऊपक्रम आणि धडपड खरोखरच वाखाण्यासारखी आहे.या कार्यात प्रगती होवो अशी अपेक्षा करतो...धनंजय हळणकर..
@vishal8102
@vishal8102 Ай бұрын
कुणा कुणाला कोकणात गावात जाऊन राहायचा किडा चावला आहे त्यांनी हात वर करा 😊
@ganeshpawar5389
@ganeshpawar5389 26 күн бұрын
सगळे लोक गावाकडून आले आहेत
@vidyagawade3347
@vidyagawade3347 8 күн бұрын
भविष्यात हा गावात रहायचा 🐛ch उपयोगी पडेल
@gajanansawant8732
@gajanansawant8732 6 күн бұрын
तूला कोनता किडा चावला
@prasadpawar7590
@prasadpawar7590 Ай бұрын
प्रसाद भावा तुला आणि तुझ्या कामाला सलाम आहे..तूझा हा प्रवास असाच अखंड चालू राहो ...हिच बाप्पाचरणी प्रार्थना...आणि तूला खूप खूप शुभेच्छा 💐💐
@deepakaher6687
@deepakaher6687 Ай бұрын
फार दिवसांनी आला प्रसाद खूप छान वाटले तुला पुन्हा पहायला.... All the Best...!❤❤ You, take care...
@rupalisupekar8301
@rupalisupekar8301 Ай бұрын
लोकांनी दादाच्या मागे उभे रहायला हवे.त्याची तळमळ आमच्या पर्यंत पोहचत आहे.
@uttamgodase781
@uttamgodase781 12 күн бұрын
प्रसाद, जल,जंगल,जमीन आणि जनावर 🎉🙏👏👏
@pramodbhore2692
@pramodbhore2692 29 күн бұрын
सर्वोत्कृष्ट संकल्पना आणि सर्वोत्कृष्ट शिबिर
@dewanandyenkar3957
@dewanandyenkar3957 12 күн бұрын
नमस्कार प्रसाद मी सेवानिवृत्त आहे मी कोकणवासी नाही, पण कोकणातील निसर्ग तिथले जनजीवन मल अगदी मनापासून आवडत. माझ्या अंतरमनाला साद घालत आहे, खुणावत आहे.माझा जन्म कोकणात का झाला नाही ही सल मनात कायम घर करुन आहे. मी चित्रकार आहे , कोकणात राहून कोकणी माणूस होऊन तेथील निसर्ग चित्रीत करावा त्यासाठी कोकणात वास्तव्य करणे गरजेचे आहे. माझ वय 66 आहे. उर्वरित जीवन कोकणात जगण्याची तीव्र ईच्छा आहे. तेथे छोटीसी घरवाडी घेवून , वास्तव्य केले तरच ईप्सित साध्य करता येईल .आपण काही मदत ,मार्गदर्शन करु शकाल काय ?
@ravindradhotre6877
@ravindradhotre6877 Ай бұрын
प्रसाद ही सुरुवात व्हावी ही ईच्छा होती.अनेकानेक खूप माणसं कोकणात राहायला यायला हवीत.त्यासाठी प्रॅक्टिकली यशस्वी मार्ग तयार करायला हवेत.
@sawantsatish2615
@sawantsatish2615 14 күн бұрын
प्रसाद साहेब अप्रतिम उपक्रम आहे तुमचा त्याबद्दल धन्यवाद आणि खुप खुप शुभेच्छा खरे सांगतो अश्या प्रकारे जीवन शिक्षण संपेपर्यंत जगत होतो शहरात जायचेच नव्हते पण शहरात गेलो आणि तिथेच अडकून पडलो खुप प्रयत्न केला वेग वेगळ्या पद्धतीने गावी जाऊन पुन्हा एकदा आपले जीवन जगायचे पण यश आले नाही परंतु नक्की यश येईल आसा आत्मविश्वास आहे धन्यवाद
@rupalipatane249
@rupalipatane249 Ай бұрын
प्रसाद दादा मी हा विडीओ बऱ्याचं दिवसापासून म्हणजे मी अनेक विडीयो पण पाहिले मला निसर्गाबद्दलची वाचवण्याची तुझी ही धडपड मनाला आनंद मिळतो आम्हाला ही यात सहभाग घयाचा
@sandeshkijbile8020
@sandeshkijbile8020 15 күн бұрын
खूप छान आम्हाला पण गावाची खूप आवड आहे आम्हाला पण असच वाटत की आपण गावीच काहीतरी केल पाहिजे कारण गावाचं निसर्ग खूप छान आणी आपल्या प्रकृतीसाठी चांगल आहे .... खरंच तुमचे विचार खूप चांगले आहेत सर ...
@santoshrane7711
@santoshrane7711 23 күн бұрын
आवड कोकणची आवड निसर्गाची.... प्रत्येकानी इतकं भरभरून प्रतिसाद दिला आहे की... इथे कमेंट करणारे प्रत्येकजण निसर्गप्रेमी आहेत. खुप छान....
@gurunathbagkar1714
@gurunathbagkar1714 29 күн бұрын
प्रसाद तुमच्या कार्याला मानाचा मुजरा आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा❤❤🙏🙏
@sandhyagaikwad1395
@sandhyagaikwad1395 12 күн бұрын
Back to Village हा नारा महात्मा गांधी नी दिला होता,तो आपल्या उपक्रमा द्वारे साकार होतोय याचा खूप आनंद झाला
@krishna_550
@krishna_550 Ай бұрын
Swanadi सरदेसाई सोबत लग्न कर...दोघांनीही निसर्ग हवा असतो ❤
@tusharbhuse4068
@tusharbhuse4068 Ай бұрын
😂
@poojapisal8016
@poojapisal8016 5 күн бұрын
Swanandila Prasad aawadayala hava na
@chandrakantkhopade3942
@chandrakantkhopade3942 Ай бұрын
प्रसाद तुला सलाम तुमच्या कार्यपद्धतीला सलाम खूप खूप शुभेच्छा शतायुषी हो औक्षवंत हो उदंड आयुष्य लाभो उत्तम आरोग्य लाभो हीच परमेश्वराकडे प्रार्थना
@sinduradixit4072
@sinduradixit4072 Ай бұрын
अभिनंदन प्रसाद .खूप चांगला उपक्रम.तुझ्या कामाला मनापासून शुभेच्छा.
@jayeshmadhav790
@jayeshmadhav790 Ай бұрын
वाह...!! खरच तू समाजा समोर खूप मोठा आदर्श निर्माण करत आहेस. तुझ्या या कार्याला खूप यश येवो.
@user-tj8hb2nb6f
@user-tj8hb2nb6f Ай бұрын
खूप खूप छान प्रसाद.पुढील वाट चलीसाठी शुभेच्या
@sachindesai8775
@sachindesai8775 Ай бұрын
प्रसाद दादा तुमच्या या उपक्रमाला आमचे लाख लाख सलाम, शहरातील वाढत्या धक्काबुक्कीच्या जीवनातून थोडा विरंगुळा, विसावा आणि समाधान मिळवायचं असेल तर गावाकडं येऊन राहणं हाच एकमेव पर्याय आहे.
@vivekkalokhe3568
@vivekkalokhe3568 Ай бұрын
Yes, I also following this life , Purchased Deshi Sahiwal cow and bull also, Today I sold Milk, papeer, Ghee, Currant cash flow is coming from milk and Tup. This also Cow farming.
@vishalshinde1137
@vishalshinde1137 Ай бұрын
तुझ हे निसर्ग प्रेम पाहून खूप आनंद होतो. मी सुद्धा गावात राहून नैसर्गिक जीवन जगत आहे. भाऊ तुला भेटण्याची खूप इच्छा आहे. पण जाऊदे तुझ्या video तुन तुला भेटल्याच समाधान वाटतं . you are great . # रान माणूस ❤❤
@swatipradhan6839
@swatipradhan6839 Ай бұрын
खूप सुंदर उपक्रम!!! तुम्हा सर्वांचेच अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा !!!
@prabhakarsawant7831
@prabhakarsawant7831 Ай бұрын
प्रसाद, प्रथम तुझे अभिनंदन. मी बरेच वेळा युट्युब वर तुला पाहिले पण आज मात्र तुला पाहताना मन भरून आले. तुझ्यासारखा प्रयत्न गावागावात तरुणांनी केला तर माझा कोकण म्हणजे काय अस्मितेचा आहे हे सिद्ध होईल. कोकणचा झिल मुंबईत रमलाय. त्याला गाव हवाय. पण आपल्या गावात योग्य स्थिती हवी आहे. ती तू करण्याचा प्रयत्न करत आहेस. माझ्याही गावात हे हवे आहे असे सर्वांनाच वाटेल ह्यात शंकाच नाही. धन्यवाद प्रसाद.
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 Ай бұрын
प्रसाद दादा तुमचे व्हिडिओ गेली चार वर्षे बघत आहे दादा तुझी प्रगती बघून आनंद झाला आयुष्यात एकदा तरी मी तुझ्या या उपक्रमात भाग घेणार आहे धन्यवाद
@sweetswatshorts
@sweetswatshorts Ай бұрын
सुन्दर विचार, true 👍natural lifestyle, teenagers should must experience
@marcelinodsouza4068
@marcelinodsouza4068 Ай бұрын
Amazing Vision.....Back to our roots......Dev Borem Korun Prasad....God Bless.
@mitalitawde5824
@mitalitawde5824 Ай бұрын
Khup chan dev tula pratek kamat yash devo.subechhya 🙏🙏🙏
@Kamgar23
@Kamgar23 28 күн бұрын
खूप खूप छान प्रोजेक्ट, मला खुप आवडले,मलापण तुमच्या कार्यक्रमात यायला आवडेल. खुप खुप छान.
@deeptipulekar1696
@deeptipulekar1696 23 күн бұрын
खूप छान आहे उपक्रम 👌👌👌😊
@bhaveshkolwalkar5690
@bhaveshkolwalkar5690 Ай бұрын
खूप छान छान प्रसाद दादा पुढील वाट चवीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌴
@shashikantsalunkhe
@shashikantsalunkhe 29 күн бұрын
खूप छान उपक्रम अयोजित केला होता अभिनंदन , हा वटवृक्ष असच वाढू दे पुन्हा एकदा प्रसाद अभिनंदन व शुभेच्छा....Back to village.
@pallavisteachingideas5771
@pallavisteachingideas5771 Ай бұрын
खूप स्तुत्य उपक्रम.. यंदा मीही तुमच्यापासून प्रेरणा घेत माझ्या गावात राहून रतांबे निवडून कोकम सरबत, कोकम स्वतः बनवण्याचा आनंद घेतला..
@madhavipatade8381
@madhavipatade8381 Ай бұрын
अप्रतिम उपक्रम आहे दादा पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐💐🙏🏻🙏🏻
@geeteshgawas6357
@geeteshgawas6357 Ай бұрын
Inspiring... lots to learn from these experiences.
@dhirajnimbalkar8632
@dhirajnimbalkar8632 28 күн бұрын
खूप छान संकल्पना आहे. ज्यांना जल, जंगल,जमीन व ग्रामीण जीवनाचे महत्त्व माहीत आहे त्यांच्या व इतरांसाठी सुध्दा निश्चितच आपण साकव तयार केलेला आहे. त्याबद्दल आपले खूप खूप आभार...
@rupeshbobaleofficial9253
@rupeshbobaleofficial9253 Ай бұрын
तुमची संकल्पना आणि तुमची विचारसरणी आम्हाला आमची पावले पुन्हा गावाकडे वळण्यास भाग पाडतात... खरंच तुमचे खूप आभार
@prakashdelekar1624
@prakashdelekar1624 Ай бұрын
खुप छान
@rajaninaik7057
@rajaninaik7057 15 күн бұрын
Khoop chhan Dada gavpan japlech pahije khoop shubhechchha tumcha upkram aprtim
@jyotinene6980
@jyotinene6980 Ай бұрын
प्रसाद व्हिडिओ बघून खूपच छान वाटले तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@rajeshankush
@rajeshankush Ай бұрын
प्रसाद, अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहेस. तु जे काही बोलतोस ते भिडतं काळजाला. आमच्या अनेक शुभेच्छा... 👍👍👍💐💐💐
@user-ne9ne5lh2n
@user-ne9ne5lh2n Ай бұрын
खूप खूप छान. तुमची कळकळ कौतुकास्पद आहे.... मनापासून शुभेच्छा❤
@arunujal51
@arunujal51 Ай бұрын
खुप छान प्रसाद पुढील वाटचालीसाठी शुभेच्या
@prabhakarzolkar731
@prabhakarzolkar731 Ай бұрын
अतिशय सुंदर आहे आम्हाला तुमच्या पासून खुप काही शिकायला मिळतं आहे
@ashokhegde7461
@ashokhegde7461 Ай бұрын
Saheb best explained to love live with nature
@sujatabhuwad266
@sujatabhuwad266 Ай бұрын
तुझे व्हिडीओ बघुन मन भरून येतो प्रसाद पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छां सौ.सुजाता भुवड ...तुझे घर बनवताना होता त्या ललीत नाईक ची आत्या
@mandarnikam4470
@mandarnikam4470 Ай бұрын
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Ай бұрын
अभिनंदन आणि शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी
@KrishnakantShinde-rq1bi
@KrishnakantShinde-rq1bi 12 күн бұрын
दादा मला पण तुमच्या सोबत येऊन तुम्हाला मदत करायची आहे कारण ज्या प्रकारे तुम्ही आपली संस्कृती जपता आहेत त्या मुळे हे व्हिडिओ बघून आत्मविश्वास निर्माण झाला आहे
@livecanacona6475
@livecanacona6475 Ай бұрын
Congratulations Prasad... you are doing great job...I really inspired from your work
@manjiriinamdar85
@manjiriinamdar85 28 күн бұрын
खूप खूप शुभेच्छा या ऊपक्रमासाठी !
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 Ай бұрын
Prasaad khup chan session, young generation la aata ashya gostichi garaj aahe.
@mayurrasal9938
@mayurrasal9938 28 күн бұрын
खूप खूप शुभेच्छा या ऊपक्रमासाठी ! 💪✌️🚩
@amitbhole2770
@amitbhole2770 Ай бұрын
Kharach amezing salutes to all of you
@santoshkachare6144
@santoshkachare6144 Ай бұрын
प्रसाद भाऊ खुप छान काम करत आहात. पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा.
@BajarangNikade
@BajarangNikade Ай бұрын
Best Video and informative for those see the good lifestyle 🌺🌺💐💐✨✨♥️♥️
@RevatiJain-ic1xg
@RevatiJain-ic1xg 26 күн бұрын
तुम्ही खूप छान काम करत आहात.....
@tanujamodak6003
@tanujamodak6003 27 күн бұрын
खूप सुंदर शेतघर 😊स्वप्न पूर्ण झाले. 🤗अभिनंदन 🙏
@devuhiravlogs4947
@devuhiravlogs4947 Ай бұрын
Khup chhan prasad mehnat rang laai
@dhananjaysinnarkar4345
@dhananjaysinnarkar4345 24 күн бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम...!!! 🍀
@pravintarmale6118
@pravintarmale6118 Ай бұрын
अतिशय सुंदर उपक्रम🎉
@vijaysawant6587
@vijaysawant6587 Ай бұрын
तूला तूझ्या कामात चांगले यश मिळावे हि परमेशवारकडे पार्थना Go ahead best of luck
@manalikarjodkar6106
@manalikarjodkar6106 28 күн бұрын
All the best. Stay blessed.
@sunilgharat9017
@sunilgharat9017 29 күн бұрын
श्री.प्रसाद यास,आपला मनाच्या तळातून,आपल्या निसर्गाबद्दल च्या तळमळीने भरलेले निवेदन फारच छान, सर्व कोंकण वासियांना यातून एक विनंती करावीशी वाटते की भावांनो आपल्या हाती असलेल्या आपल्या जमिनी परप्रांतीयांच्या हातात देऊ नका,यातच सामुदायिक रीत्या एकत्रितपणे आपला आणि आपल्या समाज बांधवांचा विकास कसा साधता येईल याचा विचार करा आणि राजकारणी लोकांना तर थाऱ्यालाहि उभे करू नका,हे राजकारणी तुम्हाला भूलवून, विकासाची मोठी आमीशे दाखवून तुमच्या जमीनी परप्रांतीयांच्या घशात घालतील व नंतर आपल्याला स्थानीक भूमिपुत्रांना त्यांच्यावर अवलंबून राहावे लागेल,
@FirbhiDilhaiHindustani4679
@FirbhiDilhaiHindustani4679 Ай бұрын
Khoop Bahri ❤ Prasad ur such a great person for KOKAN
@ShreeRajThackeray
@ShreeRajThackeray Ай бұрын
जीवन शाळा उपक्रम ला शुभेच्छा आणि हे संपूर्ण जगात एक उदाहरण असेल
@vikasksuryavanshi2512
@vikasksuryavanshi2512 Ай бұрын
प्रसाद दादा खुप छान उपक्रम राबविले तुझ खुप अभिनंदन
@adhishrikeluskar1389
@adhishrikeluskar1389 Ай бұрын
फारच सुंदर प्रसाद तू खूप छान काम करत आहेस तुझ्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 🎉❤😂
@mahendrateli153
@mahendrateli153 26 күн бұрын
छान उपक्रम...... मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेल्यावर शेतीची/घराची अशीच कामे करत असायचो आम्ही. धन्यवाद..
@RahulPatel-so8wj
@RahulPatel-so8wj 3 күн бұрын
Ek number bhai....❤
@tirthamandhle179
@tirthamandhle179 Ай бұрын
Thank you so much for letting us be a part of this event…it was an amazing experience 😊
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 Ай бұрын
Very very nice video.... Hat's off you....
@santoshjadhav8354
@santoshjadhav8354 Ай бұрын
खुप सुंदर शुभेच्छा
@prashantmodak3375
@prashantmodak3375 Ай бұрын
Mitra ek number video banavlaas ani tuzya kaamaalaa manapasun salaam
@pramilanaik9057
@pramilanaik9057 Ай бұрын
अभिनंदन खूप छान 🙏
@user-fc9ky8ff7i
@user-fc9ky8ff7i Ай бұрын
हेच खरे आहे..... 🌹🌹
@rajveerraajput8306
@rajveerraajput8306 Ай бұрын
दादा तुंम्हाला खुप खुप शुभेच्छा व भविष्यात काही मद्दत हवी असल्यास नक्की माझी आठवण काढाल ही अपेक्षा ! 🙏🏻 जय हिंन्द , जय महाराष्ट्र 🇮🇳🚩
@vinayakbhoye9070
@vinayakbhoye9070 28 күн бұрын
श्री प्रसाद सर आपण खूप छान उपक्रम सुरू केला आहे . खूप खूप धन्यवाद . आम्ही आपल्या सोबत आहोत .
@shubhambhosale2149
@shubhambhosale2149 Ай бұрын
खूप छान ब्लॉग ... कोकणातलं आपलंपन या व्हिडीओ मधून दिसलं...
@namrataksarade6750
@namrataksarade6750 Ай бұрын
खुप छान विचार आहे.सर मला देखील शिकायला आवडेल.
@prabhakarkadam8752
@prabhakarkadam8752 Ай бұрын
प्रसाद , अभिनंदन ❤ कुटुंब सदस्य चार लाख 😊
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 90 МЛН
The joker's house has been invaded by a pseudo-human#joker #shorts
00:39
Untitled Joker
Рет қаралды 13 МЛН
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 11 МЛН
यास्मिन शेख भाग पहिला
15:06
Yashwant Pratisthan-Ananway, Pune
Рет қаралды 4,6 М.
Я нашел кто меня пранкует!
0:51
Аришнев
Рет қаралды 719 М.
Щенок Нашёл Маму 🥹❤️
0:31
ДоброShorts
Рет қаралды 6 МЛН
37.First Day as a Zombie💀
0:32
Limekey0
Рет қаралды 25 МЛН
Время летит быстро 😱
0:19
НЕБО - СПОРТ И РАЗВЛЕЧЕНИЯ
Рет қаралды 1,7 МЛН
Пацан Шокировал Родителей 😂
0:27
Глеб Рандалайнен
Рет қаралды 3,9 МЛН