"मिरगाची तयारी" कशी करतात ?| Monsoon Life In Konkan

  Рет қаралды 87,784

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

24 күн бұрын

रान माणूस सोबत Experience Monsoon Life in Konkan ह्या इवेंट मध्ये सहभागी होण्यासाठी खालील फार्म भरावा
docs.google.com/forms/d/e/1FA...

Пікірлер: 192
@sunitawani129
@sunitawani129 22 күн бұрын
सगळीच सुखं पैशात नाही मोजता येत याचंच उत्तम उदाहरण म्हणजे ही कविता. कोकणी भाषा आणि ती बोलण्याची ढब प्रचंड मनाला भावते. ☺️
@iVNisarg
@iVNisarg 22 күн бұрын
मी विदर्भाची आहे आणि मला पण ही प्रकृती आणि त्याचे ती चित्रकला खूप आवडते मी पण KZfaq Channel चालू केलं आहे ...पण तू ज्या प्रकारे हे सर्व सांगते ते आणखी शोभा वाढवतात तुझे शब्द ,तुझी बोलण्याची शैली खूप सुंदर आहे ...❤️ दादा या निसर्गाची देणगी आणि त्याची जपण करणारे आपले पूर्वज खूप महान आहेत आणि आपणा सारखे माणसं मिळाले ना खूप छान वाटते .....मला जेव्हा पण मौका मिळेल न दादा तेव्हा मी तुला नक्की भेटणार
@user-ct1zg5tp3j
@user-ct1zg5tp3j 21 күн бұрын
❤❤NICE❤❤
@sandipchavan4678
@sandipchavan4678 22 күн бұрын
कोकणी रानमाणूस आणि रेड सॉईल स्टोरीज हे म्हणजेच ह्यांचे व्हिडीओज सदा हरित कसे असतात 🤔 हे न उलगडणारं कोडं आहे. एवढ्या छान निसर्गात राहतात की, खरंच यांचा हेवा वाटतो. कोकण वाचवा कोकण जगवा 🏠🌴🌴🌴 ♥️ 👍
@jaysalvi2778
@jaysalvi2778 22 күн бұрын
कोकणी जीवनशैलीचे अचूक विश्लेषण. लहानपण कोकणातल्या खेडेगावात घालवल्यामुळे त्या जगण्यात काय अलौकीक गंमत असते ते अनुभवलेले आहे. प्रसाद तू खऱ्या अर्थाने अभीमानाने म्हणू शकतेस “ हा माझा मार्ग वेगळा”. तुझ्या पूढील खडतर वाटचालीसाठी शुभेच्छा.
@KiranYadav-yv5sr
@KiranYadav-yv5sr 22 күн бұрын
डोळ्यांना सुखावणारे मान्सून चे दृश्य
@deepaksawant2967
@deepaksawant2967 22 күн бұрын
तुझे व्हिडिओ बघितल्यावर निसर्गाच्या सानिध्यातले सुखी समाधानी जीवनाचे डोस मिळाल्या सारखा वाटता.....
@anujasalvi5104
@anujasalvi5104 22 күн бұрын
*📿 अभंग वाणी 📿* माऊली सांगतात.... वाटा सापडत जातील तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील तुम्ही स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील तो क्षण जपत जा. विश्वास तोडून अनेक जातील तुम्ही सावरत जा. प्रसंग परीक्षा घेत जाईल तुम्ही क्षमता दाखवत जा.जय हो🚩
@chittaranjanbasrur4289
@chittaranjanbasrur4289 22 күн бұрын
👌
@pravintarmale6118
@pravintarmale6118 22 күн бұрын
खूप छान अभगं
@pravintarmale6118
@pravintarmale6118 22 күн бұрын
खूप छान अभगं
@traveltraditionwithharshad5195
@traveltraditionwithharshad5195 20 күн бұрын
👌👌👌
@pranavjogalekar5402
@pranavjogalekar5402 22 күн бұрын
दादा खरच सुंदर जीवनशैली आहे योग्य निर्णय घेतला तुझ्या जगण्याचा अभिमान आहे असंच जगलो तर निसर्ग आणि माणूस कितीतरी सुखी होईल
@oshangawas1423
@oshangawas1423 21 күн бұрын
आता जर बघायला गेलो तर fkt गाव हे ऐकच ठिकाण खुप चागल आणि हेल्दी लाईफ जगण्याचं ठिकाण आहे आता status जपण्या साठी बाहेर गावी राहणाऱ्या चाकर मनी status मात्र नक्की जपतात पन आपली हेल्थ कुठे जपतात आपल्याला vatt आपण जास्त पैसे कमवले म्हणजे चागली लाईफ जगू शकतो पण मी म्हणेन गावाकडची लाईफ संगल्यात जास्त चागली हेल्दी आहे मंडळी गावा कडे या गाव पण जगा
@arunpofalkar3112
@arunpofalkar3112 22 күн бұрын
कोकणाची संस्कृति आणि निसर्ग वाचायला तुमच्या सारख्या माणसांचा मोठा वाटा आहे
@rupalikhatkale353
@rupalikhatkale353 22 күн бұрын
दादा मला तुमचे विडिओ खूप आवडतात मी स्वत एक शेतीची आवड जपणारी तसेच कमी श्रेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढणारी एक पदवीधर महिला आहे आम्ही सांगोलकर डाळिंब उत्पादक l❤kokan The Heaven Heaven of earth 🌏 🌴🌴👌👌
@ramsawant7652
@ramsawant7652 22 күн бұрын
प्रसाद, जय कोकण 🚩माझं बालपण,तरुणपण त्या नंतरचे दिवस आठवले. आम्ही मुंबई स्थायिक असल्यामुळे मे महिना, गणपती,होळी व जत्रा वगैरे वेळीच जात असु. तेव्हा जसं जमेल तसं आजोबांना मदत करत असु. वेगळा आनंद होता. 🤷‍♂️कविता सुंदर 👍येवा कोकण आपलाचं आसा, तो आपणांकंच 💯% वाचवचो आसा 🌴🌳🍀☘️🌿🥭🦈🏡
@ak_creation2100
@ak_creation2100 22 күн бұрын
घर खुप सुंदर आहे. पावसाली तर गारवा असनारचं आहे, पण हा प्रयत्न तुमचा उन्हाल्यासाठीचा आहे. जेव्हा आम्ही, सीमेंट काँक्रेंटच्या घरामधे राहुन खुप गर्मिचि तक्रार करत बसु, आणि तुम्ही मातीच्या घरामधे राहुन एसी पेक्षा पण खुप थंड गारवा घेणार आहात. छानच👌👌👌 स्वर्ग सुख. खुप खुप झाडे आम्ही सुद्धा लावत आहोत आणि ति नक्कि जगवु, खुप प्रेरणा मिलते विडिओ पाहुन.
@shobhakadam7741
@shobhakadam7741 21 күн бұрын
प्रसाद किती कौतुक करावे तुझे थोडेच रे! किती छान शब्दांकन असते तुझे,ऐकत राहावे असे वाटते,प्रत्येक ओळ डोळ्यासमोर चित्रित होते. मन वेडे होते निसर्ग पाहून!सतत धाव घेते गावाकडे. जमिनीवर पाय रोऊन कसे उभे राहावे हे तुझ्याकडून शिकावे. 🙏🙏🌹
@dnyaneshwarlahane2467
@dnyaneshwarlahane2467 22 күн бұрын
खुप दिवसांपासुन वाट बघत होतो प्रसाद दादा विडिओ ची मन प्रसन्न झाल ❤❤❤
@monalisonawane1072
@monalisonawane1072 21 күн бұрын
बोलण्याची पद्धत आणि आवाज अप्रतिम 🎉🎉
@navnathshingde
@navnathshingde 20 күн бұрын
प्रसाददादा तु हे चॅनल कधीच बंद करू नको,खुप आनंद व माहीती मिळते तुझे विडियो बघून आम्हांला.असेच एक केरळचे चॅनल आहे life in wetland हे पण खुप छान आहे जसे red soil stories यासारखे हे पण खुप छान आहे
@sureshgawade9129
@sureshgawade9129 22 күн бұрын
❤तुझ्या संगती सदा रहावे, विसरून सारे घर सारे --ही लहानपणी ची इंदिरा संत यांची गवत फुला ची कविता मी गुणगुणततो❤हे जिवण एवढे सोपे नाही ❤
@neetanikam2336
@neetanikam2336 22 күн бұрын
👍🏻👍🏻
@jaywantshid873
@jaywantshid873 22 күн бұрын
शेवटची कविता फार छान आहे, आम्ही ठाणे ग्रामीण भागात राहतो, प्रसाद तुझ्या सिंददुर्ग पासून आमच्या ठाण्या पर्यन्त मिरगाचा उत्सव सारखाच आहे हे ह्या कवितेत फार छान मांडले आहे
@sagarkambere413
@sagarkambere413 22 күн бұрын
प्रसाद तुझे व्हिडिओ खूप छान असतात ते सुद्धा हृदयाला स्पर्श करणारे तुझ्या या कविताने मन प्रसन्न झालं
@shamleekargutkar9400
@shamleekargutkar9400 17 күн бұрын
खुप सुंदर मी लहान होते तेव्हा आमची चुलत आजी नारळ ची झाप विणायची ते दृश्य डोळ्ासमोर आले खूप छान
@anantparab3200
@anantparab3200 20 күн бұрын
तूझो प्रत्येक व्हिडिओ बघून अभिमान वाटता रे झिला. लाईक आणि शेअर करतव. ❤
@chandrashanker6204
@chandrashanker6204 22 күн бұрын
इथे शहरात आराम खुर्चीत बसून मजेत कोंकण च नैसर्गिक वैभव, पाऊस, घरे, दैनंदिन जीवन पाहायला छान वाटतं आणि आपल्याला ही प्रत्यक्ष आनंद घेता यावा इच्छा मनात येते. अर्थात हे सगळं दिसतंय तेवढं काही सोपं नसावं, पण आनंद दायक नक्कीच असेल! कॉमेंट् करणारा शहरी असला तरी कोंकणी जीवनाचा नुभवी असावा असं वाटतं, कारण त्यानं माहिती छान दिली.👌👌
@rupaliaher474
@rupaliaher474 20 күн бұрын
खूप सुंदर भाऊ घर, जीवन, सगळा आनंद मला खूप आवडले घर
@sadiqsheikh5812
@sadiqsheikh5812 16 күн бұрын
SWARG KONKAN❤❤❤❤ I JUST LOVE AMBOLIM
@raybhankoli2439
@raybhankoli2439 21 күн бұрын
Mitra Maulana Panhal Lavane Jenekarun Khale Kharab Homnar Nahi Tula Khup Khup DHANYAVAD
@ganeshpabrekar4019
@ganeshpabrekar4019 19 күн бұрын
प्रसाद तुझ चँनल म्हणज मझ्यासाठी आयुष्य वाढवणारे आहे तुझे विचार आणि आपल्या मातीचे दर्शन तुझ्यामुळे घडतो. तुझ्या या सेवेसाठी तुला शत शत प्रणाम
@ganeshpabrekar4019
@ganeshpabrekar4019 19 күн бұрын
खर आहे कोकणातल्या मातीत जे सुख आहे ते पैशात नाही. मी भाग्यवान आहे त्या मातीत रहाण्याच सौभाग्य माझ्या पदरात पडलय.
@pradeeppawar6062
@pradeeppawar6062 18 күн бұрын
दादा छान, कोकणी रान माणूस.
@swatipradhan6839
@swatipradhan6839 20 күн бұрын
खूप सुंदर व्हिडिओ.... एवढेच म्हणू शकते. .
@manishabaji2953
@manishabaji2953 22 күн бұрын
Prasad. You are like a lighthouse for all of us. खूप खूप शुभेच्छा
@anishbhoir6276
@anishbhoir6276 19 күн бұрын
The way you convey the emotions, feelings of Konkon is the best I appreciate your hard work happy to see a Konkani doing so will I hope you get all the success in your life 😊
@sujitwarkari7108
@sujitwarkari7108 13 күн бұрын
I love kokhon
@hinalad4159
@hinalad4159 22 күн бұрын
खुपच सुदर व्हिडीयो. 🌴🌴🌴🌴🌴पावसाळ्याची तय्यारी आणि गाणी तर खुपच मस्त👌👌👍. पावसाळी व्हिडीयोची आतुरता आहे 🌴🌴🌴🌴🌴🌳🌳🐟💦
@konkansrushti3802
@konkansrushti3802 22 күн бұрын
लहानपणी अस करण्यासाठी मदत करत होतो
@falketrading
@falketrading 12 күн бұрын
🙌🙌🙌🙌🙌 #Swarga
@raybhankoli2439
@raybhankoli2439 21 күн бұрын
Mitra Tuza pratek Video chan Astat Gharachey Chaprala panhal lavave Jenekarun Pavsachey padnaya pants Mule Khaley Kharab Homnar Nahi Baki Sarv Video Khupac Chan Astat Jai Ran Manus
@uddhavpatil5195
@uddhavpatil5195 19 күн бұрын
अप्रतिम कविता😊
@user-yw9sq3mn1x
@user-yw9sq3mn1x 20 күн бұрын
तुम्ही विडिओ टाकायला खूपच उशीर करता
@marcelinodsouza4068
@marcelinodsouza4068 22 күн бұрын
May your tribe Increase....Dev Borem Korun 🙏
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 22 күн бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ हा निसर्गाचा रूप बघून मन हरखून गेले प्रसाद दादा तू खरं भन्नाट जीवन जगत आहेस.
@user-cy3so8jb3n
@user-cy3so8jb3n 21 күн бұрын
प्रसाद दादा 🙏🙏
@satyavanmasurkar2594
@satyavanmasurkar2594 17 күн бұрын
खुप च सुंदर माझं कोकण
@kamalrawool6343
@kamalrawool6343 5 күн бұрын
अप्रतिम. शेवटची कवितातर फारच छान. 👍👍👌👌
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 22 күн бұрын
महत्व पुर्ण माहिती पुर्ण अप्रतिम विडिओ बनवला आहे आणि त्या बरोबर पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य देखील पहायला मिळाले आहे धन्यवाद
@vishalchuri
@vishalchuri Күн бұрын
@KonkaniRanmanus भावा, कोकण संवर्धन आणि पर्यटन या बद्दलची आपली तळमळ खुप आहे , आपल्या सारख्या मोजक्या लोकांमुळे लोकांना त्याचे महत्व कळते. आपल्याला एक विनंती आहे, आपल्याच कोकणातील पालघर जिल्ह्यात वाढवण गावात भले मोठे बंदर सरकार बनवू पाहत आहे, या बंदरमुळे आपल्या पूर्ण कोकण किनारपट्टीला धोका आहे, कांदळ वने नष्ट होतील, मासेमारी नष्ट होईल.. कृपया यावर एक जनजागृती video बनवा.. Please. एक भूमिपुत्र
@sanjaysawantofficial
@sanjaysawantofficial 22 күн бұрын
गावाला असताना ही सर्व कामे करायला खूप मजा यायची..
@santoshshivgan531
@santoshshivgan531 20 күн бұрын
Khup chan video, all the best ❤
@maheshmunde5546
@maheshmunde5546 20 күн бұрын
Very Nice
@varshapise1767
@varshapise1767 20 күн бұрын
khup Chan dada👌👍
@SatvikAnnapurna
@SatvikAnnapurna 17 күн бұрын
मस्त मस्त 👌👌👌👌👌
@muktvidhyapeethsuchnapatra
@muktvidhyapeethsuchnapatra 22 күн бұрын
chhan kavita...avadli
@yogesh0965
@yogesh0965 12 күн бұрын
दोडामार्ग मधील Rubber plantation बद्दल व्हिडिओ बनव.
@santoshparab6589
@santoshparab6589 22 күн бұрын
खूप सुंदर कविता आहे ❤❤
@sheetalbhosle1112
@sheetalbhosle1112 22 күн бұрын
अप्रतीम फारच सुंदर शब्दाकंन अतिशय सुरेख
@chandamane6496
@chandamane6496 17 күн бұрын
खूप छान दादा....
@praanayjatthar2899
@praanayjatthar2899 22 күн бұрын
Bhai tu boltos jabardast❤❤❤
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 17 күн бұрын
Khup sunder 👍
@vinodnikode5224
@vinodnikode5224 22 күн бұрын
Bahot Badiya. Nice
@vitthaldolas2866
@vitthaldolas2866 22 күн бұрын
अप्रतिम सौंदर्य निसर्गाचे ग्रेट ❤❤❤❤❤
@Milindbandbe
@Milindbandbe 13 күн бұрын
Khup Sunder
@anjalimadhale8433
@anjalimadhale8433 22 күн бұрын
अप्रतिम ❤❤
@swapnildevrukhkar1215
@swapnildevrukhkar1215 19 күн бұрын
❤❤❤kokan❤❤😍😍😍
@prashantmodak3375
@prashantmodak3375 22 күн бұрын
Mitra ek number video banavlaas ani Koti molachi mahiti dili ani tuzya kaamaalaa manapasun salaam
@krushivicharmanch
@krushivicharmanch 22 күн бұрын
दादा तुझे विडिओ खूपच छान असतात.. मन प्रसन्न होत..
@raginishet8810
@raginishet8810 22 күн бұрын
छान, कविता
@premubhare413
@premubhare413 22 күн бұрын
Masta mahiti Dada
@user-ot9pn3yg8x
@user-ot9pn3yg8x 22 күн бұрын
Khup Chan Mahiti Dili Dada👍👍👌👌
@baburaosawant5578
@baburaosawant5578 22 күн бұрын
अप्रतिम प्रसाद,
@user-ju9ee6iu5b
@user-ju9ee6iu5b 22 күн бұрын
You are great # Ranmanus prasad gawde😊😊
@shekharkhule9890
@shekharkhule9890 22 күн бұрын
खरंतर तुमचा हेवा वाटतो मी स्वंता अशा वातावरणात वावरु शकतं नाही हे सत्य .. सुरेख फोटोग्राफी आणि सुंदर निवेदनात हेच खरं आकर्षण
@prakashpednekar12
@prakashpednekar12 10 күн бұрын
फारच छान.
@deepakkamath7513
@deepakkamath7513 22 күн бұрын
Fantastic beginning to Monsoon season with a beautiful Konkani song. Look forward to progress on your farm.
@pravintarmale6118
@pravintarmale6118 22 күн бұрын
खूप छान निसर्ग
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 22 күн бұрын
मस्तच रे....❤❤❤
@yashwantbhalekar
@yashwantbhalekar 22 күн бұрын
डोळ्यात पाणी आणलस भावा शेवटच्या गाण्याने 😊
@BhapkarMathsAcademy
@BhapkarMathsAcademy 13 күн бұрын
Khup chhan
@SURAJBAMANE10
@SURAJBAMANE10 22 күн бұрын
खूप खूप प्रेम दादा #सांगली ❤
@vishantgaonkar860
@vishantgaonkar860 22 күн бұрын
खूपच छान❤
@BipinJagdale-tk3ly
@BipinJagdale-tk3ly 22 күн бұрын
दादा तुला खरच सलामी दादा
@anilkavankar5223
@anilkavankar5223 21 күн бұрын
खूप छान
@user-hh8be6xv8m
@user-hh8be6xv8m 7 күн бұрын
खूप गोड आहेस बाळ
@tanujamodak6003
@tanujamodak6003 17 күн бұрын
खूप मस्त vlog 🤗 शेवटची कविता खूप सुंदर 👌🙏
@arvindsawant1202
@arvindsawant1202 22 күн бұрын
Prasad tula khup khup shubhechha Dewa Sarwanche bhale kar.
@sunaygaonkar4641
@sunaygaonkar4641 21 күн бұрын
Love u bro... Tuji words monnak samke lagto
@sadhanavipte2376
@sadhanavipte2376 19 күн бұрын
Food forest chi mahiti det raha❤❤
@shekhargiri5173
@shekhargiri5173 22 күн бұрын
खुप छान 👌👍
@SambhajiBangar-hy3tc
@SambhajiBangar-hy3tc 22 күн бұрын
खूप खूप सुंदर 🙏🙏🙏🙏
@chittaranjanbasrur4289
@chittaranjanbasrur4289 22 күн бұрын
God bless you
@kisansavant2432
@kisansavant2432 22 күн бұрын
Great work dada
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 22 күн бұрын
It's like a heaven.... Koknatil rudhi parampara k hupch bhari ahe.... Very very nice video....
@ushahatwar2249
@ushahatwar2249 12 күн бұрын
Khup chan aste tuzhi konkanabadalchi mahiti. Mi hey serva anubhavle ahe gavi mazhya lahan Pani. Tuzhe gaon kutle ahe teyemala sang. Mi jamsande,deogadchi ahe. Mala shetkari jeevan khup awadte
@RamzyExplorer
@RamzyExplorer 22 күн бұрын
Khupach Sundar ❤
@inayved
@inayved 22 күн бұрын
touchwood!
@sanjanajoshi1085
@sanjanajoshi1085 22 күн бұрын
Khup sunder Kavita aahe bhau❤❤ Manala bhidnari
@hard_pawara_yt
@hard_pawara_yt 22 күн бұрын
Super dada ❤
@mahammadjunaid6008
@mahammadjunaid6008 22 күн бұрын
Very nice 👍👍👍👍
@pratapkumbhar5996
@pratapkumbhar5996 22 күн бұрын
Ok bhava mast best nice good
@sanskarbharti8656
@sanskarbharti8656 22 күн бұрын
मस्त
@sweetswatshorts
@sweetswatshorts 22 күн бұрын
Luv ❤u bro ,u always feel us proud as kokankar Thanks for ur lovely 😍 vdo,best wishes fm ur sis,swati miss
My little bro is funny😁  @artur-boy
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 12 МЛН
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 9 МЛН
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 92 МЛН
Monsoon Trip| Guruvayur & Punnathur Kotta #guruvayur #elephant #kerala #temple
12:17
सोना मोर सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू
5:41
Times Digital | टाइम्स डिजिटल
Рет қаралды 120 М.
Inside India's Hottest Place | Thar Desert, Rajasthan
25:59
KK Create
Рет қаралды 173 М.
Все мы немного НИКА!
0:17
Привет, Я Ника!
Рет қаралды 2,6 МЛН
Понимает язык людей  ))) @gsdamur
0:15
GSDAMUR
Рет қаралды 4,1 МЛН
Парковка ТАКСИ от клоуна!
0:22
Клаунхаус Kids
Рет қаралды 2,9 МЛН
Harley Quinn made everyone disappear#joker #shorts
0:54
Untitled Joker
Рет қаралды 7 МЛН