Рет қаралды 8,162
नमस्कार आज मी तुम्हाला बांगड्याची कालवण एकदम सोप्या वाटणार कसे तयार करायचे हे दाखवणार आहेत एकदम गोवन स्टाईल फिश करी मी तुम्हाला आज घेऊन आलेली आहे यासाठी काय साहित्य लागते हे आपण पाहूया
साहित्य:
साफ केलेले बांगडे
एक वाटी ओलं खोबरं
एक मध्यम आकाराचा कांदा
एक मोठा चमचा धने
दोन हिरव्या मिरच्या
सात ते आठ त्रिफळा
तीन ते चार कोकम
चिंच
हळद
लाल तिखट दोन चमचे
मीच चवीनुसार
#bangdafishcurry #fishcurry