गायब झालेली जांगठी ता. अक्कलकुवा येथील सरकारी जिल्हा परिषद शाळा, कागदावरच चालते शाळा, प्रशासन झोपेत!

  Рет қаралды 3,272

Indigenous-Adivasi Law Corner

Indigenous-Adivasi Law Corner

Ай бұрын

दिनांक २८ जून, २०२४ रोजी जि प शाळा, वंजारीपाडा, जांगठी शाळेला भेट दिली असता शाळाच गायब झालेली. शिक्षक १५ जून ला शाळा चालू झाल्यानंतर आम्ही भेट देणार असल्याचे माहीत होऊन या वर्षी पहिल्यांदा शाळेत गेले. मागच्या वर्षी जून महिन्यात चक्री वादळात उडून गेलेली शाळा शासनाने अजूनपर्यंत बांधली नव्हती, सुधारणा केली नव्हती. आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ करणाऱ्या शासनाला जाब कोण विचारणार? ही शाळा फक्त १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला झेंडावंदन पुरतीच आहे. शाळेची कागदपत्रे इतर साहित्य अक्षरशः वर्षभर कचरा होऊन पडलेले होते. देशाच्या विकासासाठी आपली जमीन त्याग करणाऱ्या आदिवासींना एक शाळा सुद्धा मिळू नये याहून मोठे दुर्दैव काय असेल?
- डॉ. कैलास वसावे, मोलगी 9405372708/8080136606

Пікірлер: 28
@saran_8696
@saran_8696 Ай бұрын
Good job dr.vasave saheb
@ramdaspawara9580
@ramdaspawara9580 Ай бұрын
धन्यवाद वसावे सर खुप छान प्रकारे सातपुड्यातील शिक्षणाची विधारक परिस्थिती आपण समाजापुढे मांडण्याच्या प्रयत्न केला
@sunilmundhe5002
@sunilmundhe5002 Ай бұрын
तरुण तडपदर नेतृत्व वकील dr. कैलास दादा समजसेवा व समाज बांधिलकी असणारे अमचे मिञ दादा खुप शुभेच्या
@malsingvalvi14
@malsingvalvi14 Ай бұрын
सातपुड्यातील बुलंद आवाज,डॉ.कैलास वसावे सर असेच समाजासाठी कार्य कराल अशी अपेक्षा.
@niranjanavasave7764
@niranjanavasave7764 Ай бұрын
Weldone Dr.Kailasbhai, Mission Right to Education.I would like to thank All Team
@bhimsingvasave7385
@bhimsingvasave7385 Ай бұрын
शासनाला तर काहीच घेणेदेणे नसेल पण या गावातले गावकरी आणि पुढारी काय करतात त्यांना आपल्या पोरांची काळजी नाही का?
@villagetuarnatural1924
@villagetuarnatural1924 Ай бұрын
हिच परिस्थिती पुर्ण सातपुड्यात आहे जिल्हा परिषद व आश्रम शाळा, शासकीय आश्रम शाळा, आहे 10विच्या विद्यार्थ्यांना साधं आपल्या नावाचं स्पेलिंग येत नाही,काय शिकवता या मुलांना अक्कलकुवा व धडगाव या तालुक्यात वाईट परिस्थिती आहे दादा.... आपलो पुर्ण भावी पिढी अधरात जात आहे, या वर काही उपाय काड याला पाहिजे Mr. सुहास पाडवी
@anilvalvi8591
@anilvalvi8591 Ай бұрын
आदिवासी मुलांचा शैक्षणिक दर्जा सुधारला गेला पाहिजे
@Pawara_Rinesh_Vloger
@Pawara_Rinesh_Vloger Ай бұрын
😢
@user-je8fu6pn6x
@user-je8fu6pn6x Ай бұрын
Dr कैलास दादा ही समस्या आदिवासी प्रत्येक ठिकाणी आहे
@shamdasvalvi6081
@shamdasvalvi6081 Ай бұрын
Khuf shan mahiti sangtah bhau tumi pan tithlia gavakariana pan sangayala pahije na shikashan vibhagla
@user-je8fu6pn6x
@user-je8fu6pn6x Ай бұрын
बामणी येथे गुराडीपाडा ला भेट द्या
@vishalvalvi2481
@vishalvalvi2481 Ай бұрын
कैलास दादा तुम्ही खूप छान माहिती देत आहे.पण प्रशासन व मंत्री लोक लक्ष देत नाही. एक घरात आमदार खासदार राहतात.
@Raj_Hi_Raj
@Raj_Hi_Raj Ай бұрын
Good Work Boss 👏🏻
@vilaspawara1859
@vilaspawara1859 Ай бұрын
काय चालू आहे विस्तार अधिकारी आमदार खाजदार काय करतात.
@EshwarVasave-ij8jv
@EshwarVasave-ij8jv Ай бұрын
Manibeli la pan bet dya dada
@Prof_Kailas_Vasave
@Prof_Kailas_Vasave Ай бұрын
भेट दिलीय.. मनिबेली चा व्हिडिओ आज काही वेळात upload होईल...!!
@saudyakumarvasave
@saudyakumarvasave Ай бұрын
Gaman zilha Parishad school la pn bhet dya Dr. Vasave sir
@FakiraPawara-wk9rj
@FakiraPawara-wk9rj Ай бұрын
Hich paristhiti Burinmal pada (Nagziri)post Ranipur Tal shahada DIST Nandurbar yethe ithe suddha aahe ,mulanna shikanyasathi pokki building nahi .shadevar mullanna shikvayla regular sir yet nahi...yetat tar regular yet nahi 15,16 divsat aad yetat ,vedvar yet nahi 😔😔mulanna kahich yet nahi
@jitendrapadvi4607
@jitendrapadvi4607 Ай бұрын
Gavatle lok zople ahet ka
@user-ut8ft6lw3p
@user-ut8ft6lw3p Ай бұрын
राजेश वसावे वंजारीपाडा
@nileshchitte9338
@nileshchitte9338 Ай бұрын
मनावर कोण घेतय सर?
@gulabsingpadvi2637
@gulabsingpadvi2637 Ай бұрын
Dr साहेब येथील सरपंच, पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य हे झोपले आहेत का 😂😂😂
@vilaspawara1859
@vilaspawara1859 Ай бұрын
असे कित्येक शाळा असतील बंद पडले आहे आणि शिक्षक हे पगार घेत आहे आणि शासन मार्फत शिक्षणावर काही लक्ष नाही.
@user_BhilIndrajit45
@user_BhilIndrajit45 Ай бұрын
सदरील व्हिडिओ शिक्षण मंत्री पर्यंत पोहोचवा मग कळेल आदिवासी भागातली परिस्थिती जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ 🙏
@SunandaVasave-xh5ci
@SunandaVasave-xh5ci Ай бұрын
मतदान मागणारे लोकप्रतिनिधी कुठे गेले लाज वाटलीपाहिजे या हाराम खोराना
@user-je8fu6pn6x
@user-je8fu6pn6x Ай бұрын
बामणी येथे गुराडीपाडा ला भेट द्या
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 14 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 31 МЛН
NAM THISAN II CHONGBOI KUKI
8:17
INSUNG NOM FILMS (FaGoFiM)
Рет қаралды 29 М.
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 14 МЛН