गडगीळ - एवढा सोपा गोड पदार्थ कधीच पाहिला नसेल! Gadagil 3 ingredient dessert

  Рет қаралды 22,411

स्वयंपाकघर Aarti's kitchen

स्वयंपाकघर Aarti's kitchen

5 жыл бұрын

#मराठवाडा #पारंपरिक #3IngredientDessert #traditional
चला आपली मराठी खाद्यसंस्कृती पुनरुज्जीवित करू!
काही विस्मरणात चाललेले #जुनेपदार्थ परत चलनात आणू! आज आपण आमच्या मराठवाड्यातील एक अस्सल चवदार पदार्थ पाहूया, गाडगीळ 😍
तर गडगीळ हा मराठवाड्यातील पारंपरिक पदार्थ आहे, चवीला खूप खूप सुमधुर लागतो, करायला देखील एकदम सोपा आहे, एकदा करून पहा मग पुन्हा पुन्हा खावासा वाटेल. 😊
साहित्य:-
१. गव्हाचं पीठ - दीड वाटी
२. साजूक तूप - साधारणतः ४ टीस्पुन
३. गूळ - पाऊन वाटी
४. मीठ - चिमुटभर
५. पाणी - साधारणतः अडीच वाट्या
कृती:-
१. एका पातेल्यात पीठ घ्या.
२. त्यामध्ये चिमुटभर मीठ आणि तुपाचं कडकडीत मोहन घाला, सगळे जिन्नस चांगले मिसळून, तुपाचं कडकडीत मोहन पिठामध्ये चांगलं मिसळून घ्या.
३. आता पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट आणि मऊसर कणिक मळून घ्या.
४. कणिक मळून झाली कि त्याला थोडासा तुपाचा हात लावून अजून चांगली मळून घ्या आणि बाजूला ठेवा.
५. एकीकडे दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवा, आता त्यामध्ये गूळ घाला, आणि मंद आचेवर गूळ विरघळण्यासाठी ठेवा.
६. गूळ विरघळेपर्यंत एकीकडे भिजवलेल्या कणकेचे छोटे छोटे मुटकुळे करून घ्या (उकड शेंगुळ्यासाठी ज्या प्रकारे मुटकुळे केले जातात अगदी तसे मुटकुळे)
७. आता तुम्ही पाहू शकता आपला गूळ पण विरघळला आहे, गूळ फक्त विरघळला पाहिजे, गुळाच्या एकतारी पाकची इथे गरज नाही.
८. आता एका कढई मध्ये (मध्यम आचेवर) तूप गरम करायला ठेवा, त्या गरम तुपामध्ये कणकेचे तयार मुटकुळे तुपावर चांगले परतवून घ्या.
९. साधारणतः दोन ते तीन मिनिटे परतून घ्या. मधून मधूनहलवत राहा जेणेकरून मुटकुळे चांगले परतले जातील.
१०. भाजल्यानंतर त्याला चांगला तांबूस रंग आणि छान सुगंध येईल. म्हणजे मुटकुळे तुपावर छान परतले आहे असं समजायला हरकत नाही.
११. आता मुटकुळे परतल्यानंतर त्यावर तयार गुळाचा पाक हळूहळू घाला.
१२. आता हे मुटकुळे, गुळाचा पाक घट्ट होईपर्य मध्यम आचेवर शिजवून घ्या. जेणेकरू पाक लगेच घट्ट होणार नाही.
१३. साधारणतः चमच्याने वाढता येईल इतपत घट्ट शिजवून घ्या.
१४. आता आपले ठिसूळ आणि रसदार गडगीळ तयार आहेत.
१५. गरम गरम खायला घ्या.
-----------------------------------------------------
तुळस गुळाचा काढा(कफ बरा होण्यासाठी)
• तुळस-गुळाचा काढा! Tula...
पहा गव्हाच्या पिठाचे पौष्टिक पानगे
bit.ly/2wiVjI7
तोंडल्याच्या भाजीची सविस्तर कृती
iqi.su/x2vhR
पहा शिरवळ्या (उकडीच्या शेवया)
• नारळाच्या दुधातील शेवय...
काही सोप्या चटण्या -Easy chutney recipes : bit.ly/2JKAfSR
सबस्क्राईब करा Subscribe - bit.ly/2DZQiIN
www. KitchenAarti
/ kitchenaarti

Пікірлер: 64
@sandhyatambe1539
@sandhyatambe1539 2 жыл бұрын
खरच सोपा आहे हा पदार्थ
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@sunitapaithane1315
@sunitapaithane1315 11 ай бұрын
🎉 पारंपारीक पदार्थ
@KitchenAarti
@KitchenAarti 11 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@pritisawant5516
@pritisawant5516 3 жыл бұрын
Wow khupch soppa aahe karun baghayla pahije
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्की करून बघा आणि आपल्या वाहिनीला सबस्क्राईब देखील नक्की करा!
@akankshapassion7834
@akankshapassion7834 3 жыл бұрын
खूप छान माझी आजी करायची भुलाबाई चा खाऊ म्हणून मला करून देत असे 👌👌👍👍
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
अरे वा! जुन्या आठवणी! अशाच पारंपरिक पदार्थांसाठी आपल्या #स्वयंपाकघर वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा!
@neetabhale987
@neetabhale987 3 жыл бұрын
माझ्या आजोबांचा खूप आवडीचा पदार्थ आहे हा गाडगीळ 😋😋
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@jayashreegore5799
@jayashreegore5799 3 жыл бұрын
माझ्या सासूबाई कडून शिकलेला हा पदार्थ. साधा, सात्विक
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
अगदी सुंदर वर्णन केलंत! असेच पदार्थ आपल्या वाहिनीवर दाखवायचा आमचा उद्देश आहे! सबस्क्राईब नक्की करा!
@tejaswinitambe7901
@tejaswinitambe7901 2 жыл бұрын
खूपच छान.मला अशी रेसिपी पाहिजे होती
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@kishoridesai7830
@kishoridesai7830 3 жыл бұрын
आधुनिक गुलाबजामचा पूर्वज
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
पण ह्याची चव गुलाबजाम पेक्षा खूपच वेगळी आहे, कारण हे तळलेले नसतात आणि पूर्ण मऊ देखील होत नाहीत , कडक आणि खरपूस लागतात, नक्की करून पहा!
@Asmi-hp8sv
@Asmi-hp8sv 5 жыл бұрын
Great recipe👍🏻👍🏻
@KitchenAarti
@KitchenAarti 4 жыл бұрын
Thank you 🥰🥰
@ShraddhaGallery12
@ShraddhaGallery12 2 жыл бұрын
खूपच छान रेसिपी..
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
मनापासून आभार! सबस्क्राईब नक्की करा!
@ShraddhaGallery12
@ShraddhaGallery12 2 жыл бұрын
@@KitchenAarti ho kele mi subscriber तुमाला
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई 🥰
@deepaksingh-hv4ke
@deepaksingh-hv4ke 4 жыл бұрын
Nice one
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
😍
@swarupadarp1679
@swarupadarp1679 4 жыл бұрын
Chan tayar keli ahe recipe
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
😍
@madhurijadhav3565
@madhurijadhav3565 3 жыл бұрын
1 number Recipe👍👍👍
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप आभार! आपल्या वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा ! चविष्ट, पौष्टिक आणि सोपे नाचणीचे लाडू - ही कृती देखील नक्की बघा! kzfaq.info/get/bejne/m6ldnK52zuDYm6M.html
@arunambekar5953
@arunambekar5953 4 жыл бұрын
Sundar...
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
😍
@avanikanade4733
@avanikanade4733 4 жыл бұрын
great recipe😋
@KitchenAarti
@KitchenAarti 4 жыл бұрын
🥰🥰
@snehashankarpelli3022
@snehashankarpelli3022 4 жыл бұрын
Chhan
@smkulkarni2007
@smkulkarni2007 4 жыл бұрын
छानच 👌
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
😍
@jayard-jp8gn
@jayard-jp8gn 3 жыл бұрын
Khup chan
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😍👍 वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा 👍👍
@VishalVNavekar
@VishalVNavekar 4 жыл бұрын
👍👌
@shrutisupal145
@shrutisupal145 3 жыл бұрын
खुपच छान धन्यवाद
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सबस्क्राईब नक्की करा.
@dineshdarp8863
@dineshdarp8863 4 жыл бұрын
Good one...
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
😍
@VishnuKumar-ii2fw
@VishnuKumar-ii2fw 4 жыл бұрын
delicious
@KitchenAarti
@KitchenAarti 4 жыл бұрын
धन्यवाद
@rukhminikhupchankulthe1262
@rukhminikhupchankulthe1262 3 жыл бұрын
Very nice
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@mahimacookingclass
@mahimacookingclass 5 жыл бұрын
ह्यात आपण multigrainआटा घेऊ शकतो का ??
@KitchenAarti
@KitchenAarti 5 жыл бұрын
नक्कीच करू शकतो, पण पारंपरिक रित्या गव्हाच्या पिठाचे करतात, गव्हाचे पीठ पौष्टिक असते आणि किंचित गोड देखील असते
@VishalVNavekar
@VishalVNavekar 5 жыл бұрын
👍👍👍
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
😍
@sadhanavaidya3119
@sadhanavaidya3119 Жыл бұрын
माझी आई नेहमी करायची
@KitchenAarti
@KitchenAarti Жыл бұрын
अरे वा! प्रतिक्रियेसाठी धन्यवाद 😊🙏 कृपया खालील लिंक वर जाऊन वाहिनीचे सभासद (सबस्क्राईब) व्हा 🙏 bit.ly/2DZQiIN सोबतच you tube वर व्हिडिओ खाली तुमच्या प्रतिक्रिया देखील द्या, ही मनापासून विनंती 🙏
@fazayal83
@fazayal83 5 жыл бұрын
Looks very tasty and healthy. What's this dish called?
@KitchenAarti
@KitchenAarti 5 жыл бұрын
GaDagiL गडगीळ
@KitchenAarti
@KitchenAarti 5 жыл бұрын
Thank you very much
@KitchenAarti
@KitchenAarti 5 жыл бұрын
Try it and tell how is it…
@user-hq6nj1fk5c
@user-hq6nj1fk5c 2 жыл бұрын
मुटकुळे मुठीने बनवायचे असतात,त्यात चारी बोटं दाबून मधे थोडं खोल करायचं असतं.
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
नाही मुटकुळे असेच वळून करतात, किमान आमच्याकडे तरी असंच म्हणतात 🌝🙏
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
बाकी पाककृती कशी वाटली ते नक्की कळवा! 🌝
@virendradeosthalee1793
@virendradeosthalee1793 3 жыл бұрын
आरती ताई, ढप्पळ नावाचा एक पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा एक प्रकार आहे.तो कसा बनवायचा माहीत आहे का?
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
या समूहात या..करूया मग चर्चा 👇👇👇👇 facebook.com/groups/666127187218931/
@sunandakunjir4050
@sunandakunjir4050 3 жыл бұрын
🙏🙋🙋🙋👌☕☕👍
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
😊😊❤️🙏
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 5 МЛН
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 14 МЛН
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47