मुगडाळ क्षीर • Lentil Ksheera • १४५ वर्ष जुन्या पुस्तकातील पाककृती • गोड,सुमधुर, सोप्पे

  Рет қаралды 15,580

स्वयंपाकघर Aarti's kitchen

स्वयंपाकघर Aarti's kitchen

3 жыл бұрын

#मूगडाळखीर #paayasam #lentilrecipe
तर आज आपण चविष्ट सुमधुर अशी मुगाच्या डाळीची क्षीर कशी करायची बघूया, सूपशास्त्र १८७५ जवळपास १४५ वर्ष जुन्या पुस्तकातील ही पाककृती खूप खूप पौष्टिक आणि भरपूर प्रथिने युक्त आहे, एरवी मुगाची डाळ म्हटलं की आपण त्याची खिचडी, वरण, आमटी असं करतो पण आज आपण त्याची क्षीर कशी करायची बघूया...
साहित्य:
मुगाची डाळ - १ वाटी
दूध - साधारण तीन वाट्या
गूळ - दोन वाट्या
थोडी वेलची पूड,
थोडे साजूक तूप, काजू, बदाम, खारका इत्यादी.
Ingredients:
Green gram split - 1 cup
Milk - around 3 cups
Jaggery - 2 cups
Cardamom powder
Some ghee, cashew, almonds, dates etc.
१९ वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या!
bit.ly/3sdZXTc
#स्वयंपाकघर
साबुदाणा लाडू - आमच्या मराठवाड्याच्या पद्धतीने!
• विविध प्रकारचे लाडू! स...
नक्की बघा आणि कसे वाटले ते कळवा
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
घरगुती आरोग्यदायी काढे - विविध आजारांवर गुणकारी: • घरगुती आरोग्यदायी काढे...
#स्वयंपाकघर
#swaympakghar
#traditionalrecipe
टोमॅटो फ्राय चटणी💞
कृती इथे पहा👇👇👇👇
• सोपी टोमॅटो फ्राय चटनी...
#स्वयंपाकघर
• पाकातले आसावरी घारगे! ...
पाकातले आसावरी घारगे
अगं बाई सासूबाई विशेष 😍
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
Like share & comments
😍😍😍😍😍😍
सकाळी सकाळी घ्या आरोग्यदायी लेमन् टी! ☕😊😊
• लेमन् टी - सोप्पी कृती...
#मराठी #स्वयंपाकघर

Пікірлер: 97
@shailajavaidya6518
@shailajavaidya6518 3 жыл бұрын
Karaila sopi ani paushtik.chan .tumchi sangnyachi padhhat pan chan ahe.
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
हो जुन्या पिढीची कृती आहे! अश्याच अनेक कृती आपल्याला #स्वयंपाकघर वाहिनीवर बघायला मिळतील, नक्की बघा! आभार! 🙏
@smitashah6044
@smitashah6044 Жыл бұрын
अगदी तुमच्या आवाजासारखी गोड दिसते. आपल्या जुन्या पाककृतीसाठी अगदी भन्नाट चैनल आहे हे.
@KitchenAarti
@KitchenAarti Жыл бұрын
मनापासून आभार! तुमचा पाठिंबा असल्यानेच सुरू आहे! 🥰🥰🥰
@anujabal4797
@anujabal4797 3 жыл бұрын
खूप सुंदर आणि करायलाही सोपी रेसिपी आहे सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नक्की करून बघेन कधीतरी असेच सोपे आणि घरातील साहित्यातून करता येतील असे पदार्थ सांगत रहा
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@purushottamindani9684
@purushottamindani9684 3 жыл бұрын
वा मुगाच्या डाळीची क्षीर, पचायला हलके💐💐
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्की करून पहा!
@sangitaghodke3093
@sangitaghodke3093 3 жыл бұрын
खूप छान. तुमचे पदार्थ पारंपरिक पद्धतीचे सोपे व वेगळे असतात. असेच वेगळे पदार्थ दाखवत चला
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, वाहिनीचे सभासद नक्की व्हा 🙏😍🙏
@manishakulkarni8813
@manishakulkarni8813 2 жыл бұрын
Nice! Traditional recipes you are doing good!
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सबस्क्राईब नक्की करा
@VishalVNavekar
@VishalVNavekar 3 жыл бұрын
सुंदर 👍👍🙏
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
😍🙏
@AamhiPharmacist
@AamhiPharmacist 3 жыл бұрын
खूप छान आरोग्यपूर्ण रेसिपी नक्की घरी करून बघणार!
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्की करून बघा! प्रतिक्रियेबद्दल आभार, आपल्या प्रतिक्रियांमुळे आम्हाला नवीन काही करायला हुरूप येतो!
@anaghashikerkar2752
@anaghashikerkar2752 2 жыл бұрын
👌👌सुका मेवा घातल्यामुळे छान वाटली . आमच्याकडे अशीच खीर(क्षीर) दूधा एवजी नारळाचं दुध घालून केली जाते. गुळाला ते मिश्रणही छान लागतं.
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
ताई पण ही पारंपरिक क्षीर दुधाचीच आहे, जुन्या पुस्तकात तसेच उल्लेख आहेत, पाहिजे तर मी तुम्हाला पुस्तकातील कृती पाठवते म्हणजे कदाचित तुम्हाला पटेल, 8618108164 हा माझा व्हॉट्सॲप नंबर, उत्तर अपेक्षित.
@VishnuKumar-ii2fw
@VishnuKumar-ii2fw 3 жыл бұрын
खुप छान वाटली पारँपारिक पाककृती.
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
😍👍🙏
@prajaktabagwe708
@prajaktabagwe708 3 жыл бұрын
आपने पुरानी यादें ताज़ा कर दी
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
👍👍
@maheshwarideshmukh1290
@maheshwarideshmukh1290 3 жыл бұрын
Khuup chhan sangtes tu..v pakkruti pan khuup sundar..v paramparik
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप आभार, आपला पाठिंबा असाच असू द्या, आपल्या वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा!
@karishmashomekitchen8869
@karishmashomekitchen8869 3 жыл бұрын
खूप छान रेसिपी आहे ताई.
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या! वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा 🙏
@savitakamath7622
@savitakamath7622 3 жыл бұрын
अप्रतिम आहे👌👌 😋😋👍
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्की करून बघा! प्रतिक्रियेबद्दल आभार, आपल्या प्रतिक्रियांमुळे आम्हाला नवीन काही करायला हुरूप येतो! आपल्या वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा! चविष्ट, पौष्टिक आणि सोपे नाचणीचे लाडू - ही कृती देखील नक्की बघा! kzfaq.info/get/bejne/m6ldnK52zuDYm6M.html
@varshathakur1737
@varshathakur1737 3 жыл бұрын
Khup healthy mast recipe
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्की करून बघा! आपल्या #स्वयंपाकघर वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा!
@reshmawaghmare9123
@reshmawaghmare9123 3 жыл бұрын
पारंपारिक पद्धतीने बनवलेल्या रेसिपी खुप छान आहे जास्त करून लाडूची रेसिपी मुख्य म्हणजे सगळे जिनस घरातील असते वेगळे बाजातून आणावे लागत नाही खुप खुप आभार तुमचे अशाच सुंदर रेसिपी पाठवा
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
वहिनीला नक्की सबस्क्राईब करा
@medhakulkarni9229
@medhakulkarni9229 3 жыл бұрын
खूप छान पारंपरिक पाककृती आहेत तुमच्या. आवडल्या .👌👌
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😍 कृपया वाहिनीला सबस्क्राईब करा 👍🙏😍
@sandhyabhate6416
@sandhyabhate6416 2 жыл бұрын
Sundar kruti 🙏
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद! सबस्क्राईब नक्की करा!
@hemap9418
@hemap9418 3 жыл бұрын
खुपचं सुंदर
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😍👍
@happylifewithRitu
@happylifewithRitu 3 жыл бұрын
Kharach khupch mast ekdm bhari,amhi nkki try karu 😋👌
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप thanks डियर 😍
@smita9132
@smita9132 2 жыл бұрын
मुगाची डाळ,थोड्या तुपावर परतून शिजवून घेतली तर स्वाद अधिक खुलतो.त्यात नारळाचे दूध मस्त लागते.कढणं म्हणतात.
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
अहो ताई ही कृती आम्ही आमच्या पद्धतीने केली नाही, पारंपरिक पद्धतीने केली आहे हे लक्षात घ्या! तुमची पद्धत छानच आहे, पण ह्याही पद्धतीने करून बघू शकता! हो ना! शेवटी जुनी आणि अनुभवी लोकांची कृती आहे! प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार!
@kadamsejal
@kadamsejal 3 жыл бұрын
Awesome !! 🙏🙏 No much ghee .very healthy .
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏😍😍
@darshilkhimsuriya4311
@darshilkhimsuriya4311 3 жыл бұрын
Crupiya hindi me bhi aplod kijiye
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
we are Marathi, so we post in Marathi, you can always read the English subtitles 😊 thanks
@rekhaphansgaonkar9114
@rekhaphansgaonkar9114 3 жыл бұрын
कोकणात यास मुगाचे कढण असे म्हणतात, दुधा ऐवजी नारळाचे दूध घालून सुदधा आमच्याकडे करतात, फार सुंदर होते, जन्माष्टमी असते तेव्हा करतोच
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी का?
@rekhaphansgaonkar9114
@rekhaphansgaonkar9114 3 жыл бұрын
@@KitchenAarti हो
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
ह्याही पद्धतीने नक्की करून बघू , सुचवल्याबद्दल आभार 😊👍
@sakshishingre5929
@sakshishingre5929 3 жыл бұрын
Your channel is different then others ...nice to watch it ..But I've quarry normally दूध आणी गूळच्या combination ने दूध फाटते ना...
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, यामध्ये दूध अजिबात फाटत नाही..👍
@meghnadesai3341
@meghnadesai3341 3 жыл бұрын
यात दुधाऐवजी नारळाचा रस घातल्यास जास्त छान होते. गोव्यात याला कढण म्हणतात आणि ते उपवासाला खातात.
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
माहितीसाठी खूप खूप धन्यवाद 👍🙏
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
अश्या पद्धतीनं नक्की करून बघू! धन्यवाद! आपल्या वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा! 💞
@meghnadesai3341
@meghnadesai3341 3 жыл бұрын
मी केले आहे सबस्क्रिप्शन 👍👍
@amshekar8359
@amshekar8359 3 жыл бұрын
मुगाची डाळ भाजून घेतली तर जास्त छान लागत
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
ho chhan lagati
@prajaktabagwe708
@prajaktabagwe708 3 жыл бұрын
मेरी नानी ये बनाती थी
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
👍👍
@sandhyakulkarni3997
@sandhyakulkarni3997 2 жыл бұрын
He पुस्तक मल you tub var ale hote Pan Navin phon घेतल्यावर ते नवीन फोन मध्ये आले नाही Please te parat share karu shakal ka
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
माझ्याकडे pdf स्वरूपात आहे
@abcdabcd6006
@abcdabcd6006 3 жыл бұрын
Mugdal dhuvun ghyaychi ka tShich ghyaychi
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
हो धुवून घेतली तरीही चालेल 👍
@prajaktapalsule8765
@prajaktapalsule8765 3 жыл бұрын
Dudh garam ghatle ka
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नाही, दूध गरम करून घ्यायची गरज नाही, साधारण तापमान असलेलं घ्यावं, अगदीच फ्रीजमधील गार दूध घेऊ नये
@dhanashrijoshi851
@dhanashrijoshi851 3 жыл бұрын
Description box madhe ingredients dya plz
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
हो लगेच देते, आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद, सबस्क्राईब नक्की करा
@prajktapatil1065
@prajktapatil1065 3 жыл бұрын
Dudh fatat nahi ka gulat taklyawar?
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
अजिबात नाही 😊
@nilamsamant2427
@nilamsamant2427 2 жыл бұрын
Narlacha ras ghatla tar kup chan lagte. Dudhacha avji
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
अहो ताई, ही कृती आम्ही पारंपरिक पद्धतीने पुस्तकात दिली आहे तशी करून बघितलं का व्हिडीओत? उत्तर अपेक्षित.
@nilamsamant2427
@nilamsamant2427 2 жыл бұрын
@@KitchenAarti aamhi narlacha ras ghlto v krto. Kuup sundar lagte. Goa recipe
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
खूप छान ताई, पण ह्या पद्धतीने देखील करून पाहू शकता! पुस्तकातली पारंपरिक कृती दाखवायची असल्याने त्यात आपण बदल करून नारळाचं दूध कसं काय वापरणार? पारंपरिक तेच दाखवावं लागणार ना! म्हणून दुधाची क्षीर दाखवली आहे! तुमच्या पद्धतीने देखील नक्की करून बघणार आणि जमल्यास व्हिडिओ देखील करणार! हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आम्हाला नक्की कळवा!
@nilamsamant2427
@nilamsamant2427 2 жыл бұрын
@@KitchenAarti mast 👌👌 recipe sglya ❤️
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई! सबस्क्राईब नक्की करा!
@vidyathakur1559
@vidyathakur1559 2 жыл бұрын
डाळ न धुतात वापरायच?
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
आमची डाळ घरी केलेली असल्याने धुवायची गरज नाही, तुम्ही विकतची वापरत असाल तर धुवून घ्या 🥰😊 व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आभार. सबस्क्राईब नक्की करा!
@swatisharma2001
@swatisharma2001 3 жыл бұрын
मीठ व दुध एकत्र?
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
मीठ अगदी चिमुटभर, नाही टाकलं तरी चालेल, कोणत्याही गोड पदार्थाला किंचित मीठ टाकल्यास छान चव येते, व्हिडिओ पूर्ण बघा!
@swatisharma2001
@swatisharma2001 3 жыл бұрын
Thanks
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
आभार 👍😍
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
वहिनीला सबस्क्राईब नक्की करा
@rohinipatil2639
@rohinipatil2639 3 жыл бұрын
Padarth tr apratim pn ek shanka ahe mhanaje evadhi juni pustak kuthe bhetatat ho tumhala Ani nemaki varsh pn sangata kase kay ho 😂🙄😅🤣😜🧐
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
बातम्यात पुस्तकाबद्दल बघितलं आणि थोडा शोध घेतला, सापडलं 😁 आणि पुस्तकाचं वर्ष त्या पुस्तकातच दिलेलं आहे!
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
अश्याच पाककृतींसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा!
@prajaktabagwe708
@prajaktabagwe708 3 жыл бұрын
मेरी नानी इसमे ओला खोबरा किसकर डालती थी जिससे इसका स्वाद और भी अच्छा लगता हैं
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
नक्कीच, पण आपण मराठी का बोलत नाही?
@prajaktabagwe708
@prajaktabagwe708 3 жыл бұрын
कयुकी में मध्य प्रदेश भोपाल से हु हम लोग महाराष्ट्ररीयन हैं पर भोपाल में रहने के कारण हिन्दी में ही बात करते हैं
@KitchenAarti
@KitchenAarti 3 жыл бұрын
@@prajaktabagwe708 मराठी बोलायला सुरुवात करा, जमेल बोलायला
@prajaktabagwe708
@prajaktabagwe708 3 жыл бұрын
जरूर
Самое Романтичное Видео ❤️
00:16
Глеб Рандалайнен
Рет қаралды 4,7 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 16 МЛН
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 9 МЛН
Самое Романтичное Видео ❤️
00:16
Глеб Рандалайнен
Рет қаралды 4,7 МЛН