Ganesh janati 🌺 kopar alibaug | गणेश जयंती अलिबाग

  Рет қаралды 635

कोकणशोभा

कोकणशोभा

Жыл бұрын

कोकणातील गणेश उत्सव । गावाकडची गणेश जयंती
माघी गणेश जयंती म्हणजे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा जन्मदिवस. माघ महिन्याच्या शुल्क पक्षात चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला, अशी पौराणिक मान्यता आहे. म्हणजे माघ शुद्ध चतुर्थी दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते. कोपर गावात दरवर्षी गणेश जयंती मोट्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. गणपती मंदिरात दिवसभर भजनं गायली जातात. हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात . रात्री संपूर्ण गावात पालखी फिरवली जाते . अशा भक्तीमय वातावरणात कोपर गावात गणेश जयंती साजरी केली जाते.
#कोकणशोभा
#kokanshobha
#kokan#Marathiyoutuber#alibag
#गणेशजयंती
#गणपतीउत्साव २०२३
#गणेशउत्सव

Пікірлер: 5
@pranitpatil4484
@pranitpatil4484 Жыл бұрын
एक नंबर लय भारी🙏👍🌹🌹🥰👌👌
@vandanamhatre4622
@vandanamhatre4622 Жыл бұрын
खुपचं छान.....आपली पारंपरिक भजने. गावातीलच व्यक्ती कडून ऐकुन खुपचं छान वाटले. पुर्वी गायक वेगळे होते, आता दुसरी पिढी हा वारसा पुढे नेत आहे. याची देही याची डोळा पालखी सोहळा आणि पुर्ण गावाचे दर्शन झाले..... धन्यवाद
@aamimachhi7642
@aamimachhi7642 Жыл бұрын
મસ્ત વીડીયો👍
@veenachougule8992
@veenachougule8992 Жыл бұрын
छान झाला व्हिडीओ भावा.. पालखी छान सजवलेली. आणि सगळे मिळून मिसळून. काम करत होते... महिला पण छान. एक रंगाच्या साड्या नेसून.. खूप छान. वाटले. बाप्पा पण मस्त. भजन पण छान ... एक नंबर विडिओ 👌👌
@KokanShobha
@KokanShobha Жыл бұрын
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ...........
POWERFUL RAMA mantra to remove negative energy - Shri Rama Rameti Rameti Mantra - (3 hours)
3:02:59
Mahakatha - Meditation Mantras
Рет қаралды 2,1 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 59 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 113 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 6 МЛН
LIVE -Om Gan Ganpataye Namo Namah - Ganesha Mantra | Ganpati Bappa | Ganesh Vandana
3:59:39
POWERFUL GANESHA Mantra To Remove Negative Energy
1:24:18
Mahakatha - Meditation Mantras
Рет қаралды 4,5 МЛН
EP 08 | Shri Shiv Datta Mandir | Chaul | Shiv Shravani | Season 3
14:07
Prathamesh Laghate Official
Рет қаралды 3,9 М.
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 59 МЛН