जत्रेत आला थरारक अनुभव 🤣 परत बोटीत बसणार नाही I SAJGAON YATRA KHOPOLI

  Рет қаралды 3,775

कोकणशोभा

कोकणशोभा

8 ай бұрын

महाराष्ट्रातील खोपोली येथील धाकटी पांढरी म्हणून परिचित असलेल्या बोंबाल्या विठोबा यात्रेला प्रबोधिनी एकादशीस प्रारंभ झाला.
खेळणी मिठाई , कपड्याची दुकाने या यात्रेत असतात. सर्वात मोठा बाजार सुक्या मासळीचा असतो.
विडिओ आवडल्यास नक्की like , share आणि comment करा
#jatra
#yatra
#mela
#sajgaon jatra
#kokanshobha
#kokan#Marathiyoutuber
Your Queries:-
sajgaon khopoli yatra 2022
sajgaon jatra
Dhakti Pandhari jatra
Sajgaon Jatra
Sajgav Jatra
Khopoli Jatra
Jatra in khopoli
Raigad Jatra
Bomblya Vithoba Jatra

Пікірлер: 21
@shivanjalipatil2795
@shivanjalipatil2795 8 ай бұрын
मस्त यात्रेत धमाल केलीत.
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
असेच कोकणशोभा चॅनेलवरचे व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत share करा ....तुमचे खूप खूप आभार 😀
@ratnanjaliperekar2490
@ratnanjaliperekar2490 8 ай бұрын
खूप खूप मस्त विडिओ छान आवडला
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
असेच कोकणशोभा चॅनेलवरचे व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत share करा ....तुमचे खूप खूप आभार 😀
@rajeshambre1983
@rajeshambre1983 8 ай бұрын
Khup chaan, mast 👌👌👌
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
Thank you Rajesh असेच कोकणशोभा चॅनेलवरचे व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत share करा ....तुमचे खूप खूप आभार 😀
@santoshpawar988
@santoshpawar988 8 ай бұрын
Khup Chhan.
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
असेच कोकणशोभा चॅनेलवरचे व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत share करा ....तुमचे खूप खूप आभार 😀
@sadanandjadhav1765
@sadanandjadhav1765 8 ай бұрын
कुप्या च्या सुक्या तुकडया मध्ये काजू कतली फक्त कोकणी माणसालाच दिसु शकते. मंगेश छान व्हिडिओ👌👌
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
Thank you kaka..असेच कोकणशोभा चॅनेलवरचे व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत share करा ....तुमचे खूप खूप आभार 😀
@user-zs2xh8pk2w
@user-zs2xh8pk2w 8 ай бұрын
छान माहिती दिली, खूप आवडलं. रविवारी पाऊस झालाय का, सध्या काय स्थिती आहे कळवा. आम्हाला यायचं पुण्यातून.
@KokanShobha
@KokanShobha 8 ай бұрын
हो रविवारी पाऊस पडला आहे. आणि आजही पावसाळी वातावरण आहे...पण पावसाचं काही सांगूशकत नाही ...असेच कोकणशोभा चॅनेलवरचे व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत share करा ....तुमचे खूप खूप आभार 😀
@user-zs2xh8pk2w
@user-zs2xh8pk2w 8 ай бұрын
@@KokanShobha thanks
@Marathimulgi123
@Marathimulgi123 8 ай бұрын
Me ajj ratri janar ahe
@nnnnnn769
@nnnnnn769 7 ай бұрын
Last तारीख किती आहे
@KokanShobha
@KokanShobha 7 ай бұрын
8 December
@LIFEJOURNEY18694
@LIFEJOURNEY18694 7 ай бұрын
उद्या जाऊ शकतो का आम्ही आणि.तिथे राहायची काही सोय आहे.का..पनवेल वरून जायचे आहे.
@KokanShobha
@KokanShobha 7 ай бұрын
8 December paryant ahe ..rahnyachi soy ahe.. thanks for watching kokanshobha,😊
@harshuvishupatil2525
@harshuvishupatil2525 7 ай бұрын
Last date kay aahe jatrechi
@KokanShobha
@KokanShobha 7 ай бұрын
8
@KokanShobha
@KokanShobha 7 ай бұрын
8 December ... thanks for watching video.. KOKANSHOBHA che video जास्तीत जास्त share Kara..
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 43 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 10 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 113 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 31 МЛН
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 43 МЛН