Рет қаралды 469,593
Gatari Special Mutton Vade Recipe | Muuton Vade | आगरी कोळ्यांच्या हळदीला बनवले जाणारे मटण वडे | Easy & With Tips | Recipe By Gharcha Swaad
Click here to Download the Meesho App 👉🏽 meesho.com/invite/JUNIRYG931
Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Buy Meyer Pans: bit.ly/2RqBNFS
Coupon Code: [ GS15 ] for 15% off
साहित्य - ८०० ग्रॅम गहू, १ कप चण्याची डाळ, १½ कप भाताचे तांदूळ, २½ उडद डाळ, १ कप धणे, ½ tblsp जीरे, १½ tblsp मेथी दाणे, ¼ tsp खायचा सोडा, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल.
कृती - प्रथम एका पॅनमध्ये धणे, जीरे, आणि मेथ्या खमंग भाजून घ्या. आता गहू, चण्याची डाळ, भाताचे तांदूळ, उडद डाळ आणि भाजलेले साहित्य एकजीव करून चक्कीवर जाडसर पीठ दळून घ्या. आता तयार पिठात खायचा सोडा आणि मीठ घालून एकजीव करा. एका पातेल्यात कोमटपेक्षा थोडे गरम पाणी करून घ्या. आता पिठात लागेल तसे पाणी घालून पीठ चांगले मऊसर मळून घ्या. मळलेले पीठ एका पातेल्यात घालून पुन्हा त्यावर गरम पाण्याचा हात लावून मसाज करून घ्या. आता हे पीठ झाकून ९ ते १० तास मुरवत ठेवा. ( हे वडे पावसाळ्यात किंवा थंडीत बनवायचे असल्यास त्या पिठात मिरच्या टोचल्याने पीठ लवकर फुगण्यात मदत होते, तसेच पातेल्याच्या खाली जाड उबदार कपडा ठेवल्याने पीठ लवकर फुगते. ९ ते १० तासानंतर मीठ पुन्हा कोमट पाण्याने मोडून घ्या. आता एका कढईत तेल गरम करून गॅस मध्यम ते मंद आचेवर ठेवावा. आता दोन्ही हातावर कोमट पाणी लावून वडे तयार करा आणि गरम तेलात सोनेरी तांबूस रंगावर तळून घ्या. तयार गरमागरम वडे झणझणीत मटणासोबत सर्व्ह करावे.
#muttonvaderecipe #bhokachevade #gataripsecial
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Join Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com