चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २०२ || Chandal Choukadichya Karamati Episode No.202

  Рет қаралды 1,712,947

Gavran Films Production

Gavran Films Production

9 ай бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 1 100
@prashantshinde7584
@prashantshinde7584 8 ай бұрын
कुणा कुणाला वाटते छत्रपती शिवाजी महाराजांवर पण एक एपिसोड आला पाहिजे🚩🚩
@laxmanmatkar723
@laxmanmatkar723 8 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@laxmanmatkar723
@laxmanmatkar723 8 ай бұрын
Mala
@muktabirhamane4871
@muktabirhamane4871 8 ай бұрын
Mala
@vishalbhad8874
@vishalbhad8874 8 ай бұрын
🚩🚩🚩🚩
@tukaramdhere5849
@tukaramdhere5849 8 ай бұрын
Mala❤❤
@akshaykhandare5790
@akshaykhandare5790 8 ай бұрын
पहीला दिवा त्या देवासाठी ज्याच्या मुळे मंदिरात देव आहेत छत्रपती शिवाजी माहराज चांडाळ चौकडीच्या करामती या सर्व कलाकाराना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤❤
@yuvrajlondhe3527
@yuvrajlondhe3527 8 ай бұрын
एक दिवा लावु जिजाऊचरणी एक दिवा लावु शिवचरणी, एक दिवा लावु शंभुचरणी आमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठा दिपावलीच्या हार्दिक शिवशुभेच्छा. आपल्या घरी सुख समाधान सदैव नांदो हिच जगदंबेचरणी प्रार्थना ❤🎉
@lakhanbayas7321
@lakhanbayas7321 8 ай бұрын
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत, आई जगदंब देवीच्या क्रुपेने, तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 8 ай бұрын
खरोखरच रामभाऊ सुभाष राव बाळासाहेब अण्णा पाटील साहेब खरोखरच समाज प्रबोधन करता खूप छान सव॔ना दिपवाली च या सुभेछ चा
@mohanbahdhe-iu3to
@mohanbahdhe-iu3to 8 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व जनतेला हसविनारा चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांना दिपावली च्या मनःपूर्वक आभार ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉😊
@user-os4jj3un4f
@user-os4jj3un4f 8 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या‌ सर्व कलाकारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
@tusharphadtare3558
@tusharphadtare3558 8 ай бұрын
Happy Diwali 🎉 श्री. रामभाऊ जगताप सर येणाऱ्या 14 तारखेला आमच्या गावी म्हणजे पळसगाव ता.खटाव, जि. सातारा येथे दिवाळी कार्यक्रमानिमित्त येत आहेत, त्यांचे सहर्ष स्वागत....🎉
@vishwanathgavali8332
@vishwanathgavali8332 8 ай бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती या सर्व कलाकारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सुभेच्छा 🎆💐🙏🙏
@rajendrakonde9598
@rajendrakonde9598 8 ай бұрын
चांडाळ चौकटी चा करामती या सर्व कलाकार मंडळी याना दीपावली चा मनपूर्वक सुभेच्छा.हि दीपावली सर्वाना सुख सस्मृधी व भरभराटी जाओ 🎉💐🙏🙏
@chandupisal4460
@chandupisal4460 8 ай бұрын
​@@rajendrakonde9598Idon'tto54😮 0
@umeshlonkar3057
@umeshlonkar3057 8 ай бұрын
तुम्हाला व तुमच्या सर्व टीमला.... तसेच महाराष्ट्रातील तमाम रसिक मायबापांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐
@ketanrasale7685
@ketanrasale7685 8 ай бұрын
शुभ दीपावली
@mayurishiawanshi
@mayurishiawanshi 8 ай бұрын
B
@govindasushir7606
@govindasushir7606 8 ай бұрын
आजचा एपिसोड खूप छान झाला ओरिजनल एक्टिंग काय असते हे पाटलांकडून शिकावी अण्णा आणि पाटील हे प्रत्येक एपिसोड मध्ये असायलाच पाहिजे सर्व टीमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐
@kakasahebpatil8720
@kakasahebpatil8720 8 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व जनतेला हसवणाऱ्याला चांडाळ चौकडीच्या सर्व टीमला दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤❤🎉🎉
@Dadasaheb-kf9hs
@Dadasaheb-kf9hs 8 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या सर्व कलावंतांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!🎉
@vinayakshivaji9799
@vinayakshivaji9799 8 ай бұрын
या भागातील सर्व क्रेडिट गणाच्या सोनाला (बायकोला) दिली जाते... कारण भावनाच तशी वेक्तं केली बाकी सर्वच एकदम सुपर... असो सर्वांनाच माझ्यातर्फे टीमला व प्रेक्षक वर्गाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 8 ай бұрын
तुमच्या चांडाळ चौकडी करामतीचया व लाजवाब कलाकारांना दिपावली सणाच्या हार्दिक शुभेच्छा.आज बाळासाहेब खरं बोलले ते म्हणजे बाळासाहेब आल्यानंतर तंटा वाढतो की मिटतो .१००/ खरं.
@user-pg6pt5ty7j
@user-pg6pt5ty7j 8 ай бұрын
चांडाळ चौकडीला तील सर्व सदस्यांन व चांडाळ चौकडी तील सर्व टीमला दीपावलीच्या खूप खूप आणि आणि नात्यामध्ये कितीही गैरसमज झाले तरी एकमेकांची मते जाणून घेऊनच साल होतात या आजचा एपिसोड मध्ये दिसून आलं सर्व कलाकारांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छ सर्व टीम मधील सदस्य खूप छान काम करते बाळासाहेबांची महत्त्वाची भूमिका बाळासाहेब त्यांची भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे निभावतात बाळासाहेबांचं एकच धोरण असतं सगळ्यांना आपल्या कुटुंबा ला समजावून सांगणे दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा❤❤🎉🎉😢😅😊🎉🥀🌷🌹✨️❤️❤️
@sudarshandeshmane7677
@sudarshandeshmane7677 8 ай бұрын
चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकारांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉❤
@NileshNimbalkar_0851
@NileshNimbalkar_0851 8 ай бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती च्या सर्व कलाकारांना दिपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा ❤
@ganeshghulepatil-ef1cd
@ganeshghulepatil-ef1cd 8 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण टीमला तसेच प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤❤😊
@sagargaikwad3166
@sagargaikwad3166 8 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या टीमला दिपावली हार्दिक शुभेच्छा .. सुभाष रावचे सासरे दाखवायला पाहिजे होते
@ajaypagar5609
@ajaypagar5609 8 ай бұрын
जनतेला हसवणारे व शिकवणारे सर्व टीम ला दीपावली च्या खूप साऱ्या शुभेच्छा
@rajnagane1546
@rajnagane1546 8 ай бұрын
*आपणास व आपल्या परिवारास ही दिपावली आरोग्यदायी, आनंदाची, सुखसमृद्धीची व भरभराटीची जावो !* 🎉🎊💥 🙏शुभ दिपावली🙏
@satishraut778
@satishraut778 8 ай бұрын
दिवाळी चा हार्दिक शुभेच्छा बाळासाहेब सुभाषराव अध्यक्ष रामभाऊ पोलिस पाटील हे मित्र गण्या भाऊ च लग्न झाले एक लाच ❤😂🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
@prakashkhule8213
@prakashkhule8213 8 ай бұрын
तू माझी तारकांडी मी तुझा आटमबाम गणा भारी डायलॉग. टीमला दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा ❤️
@allmarathi5709
@allmarathi5709 8 ай бұрын
😊🧨यशाची रोषणाई कीर्तीचे अभ्यंग स्नान मनाचे लक्ष्मिपुजन समृद्धीचे फराळ प्रेमाची भाऊबीज🧨😊 🙏🏻🤩अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा🤩🙏🏻
@pramodpatil9877
@pramodpatil9877 8 ай бұрын
तुम्हाला व तुमच्या सर्व टीम ला व महाराष्ट्रातील तमाम रसिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या 🎉🎉🎉
@suhas.pawar_96k
@suhas.pawar_96k 8 ай бұрын
तुमचा हा मनोरंजन रथ असाच चालत राहो हीच प्रार्थना करतो ...आणि ह्याच तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून देतो ..अतिशय बहारदार आणि रंगतदार होत जाणारे एपिसोड्स आणि खुलत जाणारी पात्र ....उत्तम लिखाण आणि भावना ...बहारदार बहारदार ....❤❤ गाईच्या सिन ला तिथं मात्र पडद्या मागच्या इंस्ट्रक्शन आम्हाला ही मिळाल्या बर का एकायला रामभाऊ 😅😅 बहारदार कार्यक्रम मस्त....❤❤❤ खूप खूप प्रेम सर्वांसाठी
@hegade209
@hegade209 8 ай бұрын
गणा भाऊं ची आणि वहिनी ची जोडी एकच नंबर दिसतेय खरोखरच लगीन केल असत काय झालं असतं मित्रांनो तुमीच सांगा..😊😊 सर्व प्रेक्षक आणि चांडाळ चौकडीच्या करामती टीम मधील सर्व कलाकारांना माझ्या वतीने व माझ्या परीवारा तर्फे तुमा सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा..🪔🧆🎇
@PrashantKadam7960
@PrashantKadam7960 8 ай бұрын
Ye bhava ओरिजनल वाहिनी पण कॉमेंट वाचत असतील बर 😅
@hegade209
@hegade209 8 ай бұрын
बरोबर बोललात दादा..😇
@dattatraysaswade7728
@dattatraysaswade7728 8 ай бұрын
महाराष्टातील सर्व जनतेला खळखलून हसविनाऱ्या चांडाळ चौकडी च्या सर्व सदस्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
@dnyaneshwarkashide
@dnyaneshwarkashide 8 ай бұрын
स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला.. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.. आपणास आणि आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
@rajendrajagtap-rs9gy
@rajendrajagtap-rs9gy 8 ай бұрын
0
@santoshmadake318
@santoshmadake318 8 ай бұрын
दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@prakashmunde3656
@prakashmunde3656 8 ай бұрын
​@@rajendrajagtap-rs9gy❤❤😊
@dnyaneshwarkashide
@dnyaneshwarkashide 8 ай бұрын
Same to you bro
@KM.Gaming829
@KM.Gaming829 8 ай бұрын
​@@rajendrajagtap-rs9gyhl
@pradipborawake4079
@pradipborawake4079 8 ай бұрын
नवीन सुन बाईंची acting सुद्धा छान आहे.... Happy dipawali to all
@santoshsawant8285
@santoshsawant8285 8 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या टीमला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा जनतेच्या मनातील नाळ ओळख्यळ्यामुळं तुम्ही यशस्वी झालात उदा. कुशती, बैलगाडा शर्यत गणाचे लग्न ई. पुन्हा एकदा खुप खुप शुभेच्छा ❤
@Rahul-ku5nm
@Rahul-ku5nm 8 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या सगळ्या टीमला लक्ष्मीपूजन आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉❤❤❤❤
@bittuscreation4311
@bittuscreation4311 8 ай бұрын
❤️😊तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, *दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!* *🕯️!! शुभ दिपावली !!* 🏮🏮💥💥💫🌟
@SandipChavan-xd8je
@SandipChavan-xd8je 8 ай бұрын
Sarv dimla Dipawali chya hardik shubhechhya patalachi acting ekch number jabardast
@maheshpatil7594
@maheshpatil7594 8 ай бұрын
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिपावली आपणास तसेच आपल्या परिवारास आनंदाची, भरभराटीची, सुख समृद्धीची जावो हीच केदारनाथ चरणी प्रार्थना ॥. दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. 🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
@dattaraykale4660
@dattaraykale4660 8 ай бұрын
चांडाळ चौकटी च्या सर्व कलाकारांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉❤❤❤
@Jayjawanjaykisan712
@Jayjawanjaykisan712 8 ай бұрын
पाटलिन बाई यांच्या सारखं सुसंकार असायला पाहिजे प्रत्येक महिलांनी डोक्यावर पदर असायला हवा 🙏
@umeshus45
@umeshus45 8 ай бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@nitinsam509
@nitinsam509 8 ай бұрын
🪔💫💥 शुभ दिपावली 💥🪔 आपणास व आपल्या कुटुंबास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला दीपावली आनंददायी, मंगलमय, उत्साहवर्धक, चैतन्यपूर्ण, आणि सर्व मनोकामना पूर्ण करणारे जावो. आपल्या घरात सुख, शांती, समाधान, आनंद आणि समृद्धी मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏💐🙏💐🙏 🏮🪔🪔🪔🪔🪔🪔🏮
@abhijeetthorat4377
@abhijeetthorat4377 8 ай бұрын
*जीवनातील आनंदाचे,मांगल्याचे,समृद्धीचे पर्व असणारा पारंपरिक दिवाळी सण..!!* *आपणास व आपल्या परिवारास दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!💐💐* *HappyDiwali 2023..🏮*
@sushantkamble6557
@sushantkamble6557 8 ай бұрын
आपल्या चांडाळ चौकडीच्या पूर्ण परिवाराला तसेच पूर्ण भारतीयांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@ujwalanevase5145
@ujwalanevase5145 8 ай бұрын
All team दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹आपली सर्वांची अशीच प्रगती होवो जो वसा आपण सर्वांनी महाराष्ट्राला हसवायचा घेतला आहे तो वसा जगभरात पोहोचो, असेच आपण सर्व कलाकार गुणवंत, यशवंत ,किर्तीवंत होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏🙏 बाकी All the best team 😍😍😍
@abhijitsirsat2788
@abhijitsirsat2788 8 ай бұрын
माझ्या परीवराकडुन चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकारांना दीपावली च्या खूप खूप शुभेच्छां🎉🎉🎉🎉व बाळासाहेब यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छां🎉🎉🎉
@mahendradohale7291
@mahendradohale7291 8 ай бұрын
तुम्हाला व तुमच्या संपूर्ण चांडाळ चौकडी च्या टीम ला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 🎉 व माझ्या महाराष्ट्रातील तमाम रसिक मायबापांना माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
@mitalisawant1430
@mitalisawant1430 8 ай бұрын
My grandfather used to call my grandmother the same way police patil called his wife ...the fact is my grandmother's name was kusum...we had her first death anniversary last month..that moment touched my heart...even my rest family's too...we all were in tears.. thank you so much chandal chaukadi team for everything...god bless
@adminatulmore6446
@adminatulmore6446 8 ай бұрын
मराठीत लिहायला लाज वाटते का🤔
@moshsh1212
@moshsh1212 8 ай бұрын
​@@adminatulmore6446😂😂😂
@its_suyog_nikam_4141
@its_suyog_nikam_4141 8 ай бұрын
Hi
@kkaudimusic8404
@kkaudimusic8404 8 ай бұрын
@kkaudimusic8404
@kkaudimusic8404 8 ай бұрын
​@@adminatulmore6446tu English shikana dada😂😂
@sureshsurale381
@sureshsurale381 8 ай бұрын
Dipawali chya divashi pn 2 लाख views विनोद नाही ..उत्कृष्ट टीम वर्क.. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा
@balajishinde1315
@balajishinde1315 8 ай бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती म्हणजेसर्व सणावारांचे महत्त्व सांगणारीएकच वेब सिरीज म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती तुमचे यशअद्भुत पूर्व असावेही ईश्वरचरणी प्रथना तुमच्या सगळ्या टीमला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐🙏🙏
@KD.comedy...
@KD.comedy... 8 ай бұрын
चांडळ चौकडीच्या सर्व टीम ला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
@himanshuenterprises-pn8rt
@himanshuenterprises-pn8rt 8 ай бұрын
चांडळ चौकडीच्या सर्व टीमला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.....🎉🎉🎉🎉
@user-ow3pg6kj4i
@user-ow3pg6kj4i 8 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती च्या सर्व टीमला जामदार परिवाराच्या वतीने दिवाळीच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा
@umeshus45
@umeshus45 8 ай бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@user-cy4qv1pl9w
@user-cy4qv1pl9w 8 ай бұрын
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या चांडाळ चौकडीचा संघासाठी, शेतकऱ्यांवरील पण एक दीपावली स्पेशल भाऊक होणारा एपिसोड बनवा
@Saarthilover
@Saarthilover 8 ай бұрын
Happy Diwali Team..Chandal Choukadi and all..❤❤❤❤
@shrinivasmande9437
@shrinivasmande9437 8 ай бұрын
चांडाळ चौकडी च्या करमातीच्या सर्व टीम ला आणि कलाकारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
@sunil.vilaskirve2678
@sunil.vilaskirve2678 8 ай бұрын
गैरसमजामुळे कुटुंब उध्वस्त होतात पण समजूतदारपणे मनातील अंधकार दूर करून पुन्हा प्रकाशवाट निर्माण झाली हेंच आपल्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य तुम्हा सर्व कलाकारांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤
@dhananjayzurange1729
@dhananjayzurange1729 8 ай бұрын
*दीपावली पाडवा आणि बलिप्रतिपदा निमित्त हार्दिक शुभेच्छा!*
@akshaymane4581
@akshaymane4581 8 ай бұрын
सून तेवढी बदला
@altaffakir1477
@altaffakir1477 8 ай бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती... च्या सर्व टीम ला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा 🎉 happy Diwali 🪔🎇
@yogeshshelke5936
@yogeshshelke5936 8 ай бұрын
Good nice super very very nice beautiful episode बाळासाहेब सुभाषराव पाटील गणा रामभाऊ वेरी सुपर हॅपी दिवाली
@AmolRathod143-ye7op
@AmolRathod143-ye7op 8 ай бұрын
*धनाची पुजा यशाचा प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान,* *मनाचे लक्ष्मीपुजन संबंधाचा फराळ समृध्दीचा पाडवा* *प्रेमाची भाऊबीज अशा या दिपावलीच्या आपल्या सहकुटुंब,* *सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा!!!*
@bhaktilokhande77775
@bhaktilokhande77775 8 ай бұрын
नेहमी प्रमणे हा ही episode मस्त झाला.👻🥳💥 एवढा अप्रतिम episode बनवण्या साठी सर्व कलाकार मंडळींनी मेहनत घेतली त्या साठी सर्व टीम चे आभार 💥🥳👻 चांडाळ चौकडीचा सर्व टीम ला व समस्त प्रेक्षक मंडळींना दीपावली चा खूप खूप शुभेच्छा 💥🥳 आशाच प्रकारे आमचे मनोरंजन करत जा 💥🥳
@sonaligarud8760
@sonaligarud8760 8 ай бұрын
दीपावलीच्या सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा
@dnyanadaprabodhan
@dnyanadaprabodhan 8 ай бұрын
आजपर्यंत आपण सर्वानी वेबसिरीजच्या माध्यमातून जो सामाजिक संदेश दिला तो खरंच कौतुकास्पद असून आपल्या हातून असेच राष्ट्रहिताचे ईश्वरी कार्य यापुढे घडत राहो हीच दीपावलीच्या शुभ दिनी ईश्वर चरणी प्रार्थना. आपणास सर्वाना दिवाळीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा.
@shubhamdhande8018
@shubhamdhande8018 8 ай бұрын
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास. दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा. 🪔 🪔🪔 🪔🪔
@VithalJagtap-bs8si
@VithalJagtap-bs8si 8 ай бұрын
टीम मधील सर्व कलावंतांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या
@MarutiHipparkar-bd2cm
@MarutiHipparkar-bd2cm 8 ай бұрын
दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चांडाळ चौकडीच्या करामती सर्व टीमला
@umeshus45
@umeshus45 8 ай бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@vikrantbhosale7741
@vikrantbhosale7741 8 ай бұрын
चाडाळ चौकडीच्या करामतीच्या टिमला आणि सर्व महाराष्ट्रातील रसिकांना दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा
@ravilandge3315
@ravilandge3315 8 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती टीमला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉💥💥💥💐💐💐 🪔 *शुभदीपावली*🪔
@ratankate7411
@ratankate7411 8 ай бұрын
Chandal Chawkadi madhil sarv Kalakarana dipawalichya khup kup Shubhechhya.🌹🌹
@santoshtupe5158
@santoshtupe5158 8 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या सर्व टिमला.दिवाळी व पाडव्याच्या श्री बालाजी पापड स्टोअर्स तर्फे शुभेच्छा
@sandeshkashid8721
@sandeshkashid8721 8 ай бұрын
सूनबाई चे शेवटचे काही वाक्य खूप मस्त आहेत त्यांना अजून बोलायची संधी मिळाली तर त्या अजून चांगला अभिनय करू शकतील 😊
@chandrakantbadadare4145
@chandrakantbadadare4145 8 ай бұрын
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व चांडाळ चौकडीच्या करमतीचे सर्व कलाकारांना
@gorak291
@gorak291 8 ай бұрын
राम भाऊ बाळासाहेब आय लव्ह यू आणि सर्व कलाकारांना दिवाळी च्या शुभेच्छा
@user-ww2cr2vb2q
@user-ww2cr2vb2q 8 ай бұрын
सर्व प्रथम गावरान फिल्म प्रोडक्शन मधील सर्व कलाकारांचे मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन व दिपावली निमित्त पण् मी व माझ्या सर्व परिवारा तर्फे सर्व गावरान फिल्म प्रोडक्शन परिवारास मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@sagargaikwad2608
@sagargaikwad2608 8 ай бұрын
🚩😊छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत, आई जगदंब देवीच्या क्रुपेने, तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला🚩😊 🚩🙏दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🚩
@avinashkhochare4693
@avinashkhochare4693 8 ай бұрын
🌹🌹सर्व कलाकारांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शिवमय शुभेच्छा🌹🌹
@ravimahadik2677
@ravimahadik2677 8 ай бұрын
स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला.. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.. आपणास आणि आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ! Happy Diwali!
@bhimraodhage1876
@bhimraodhage1876 8 ай бұрын
सर्व कलाकारांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@monikabhawar6917
@monikabhawar6917 8 ай бұрын
सर्व चांडाळ चौकडीच्या कलाकारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छ 🎉 शुभ दीपावली 🎉🎊💥
@anildahale4301
@anildahale4301 8 ай бұрын
शुभ दीपावली
@AdarshThombre-vc3ud
@AdarshThombre-vc3ud 8 ай бұрын
चांडाळ चौकडीय्या करामती दाखविणार्या कलाकारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❤🎉❤😊 रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव❤ Big fan 😎
@shrinathamane7371
@shrinathamane7371 8 ай бұрын
*आपणास व आपल्या संपूर्ण परिवाराला दीपावली निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा, ही दिवाळी व येणारे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जावो हीच जोतिबा चरणी प्रार्थना*
@moresandip7843
@moresandip7843 8 ай бұрын
गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती च्या सर्व टीमला माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक❤❤❤ शुभेच्छा
@jotiramjadhav9968
@jotiramjadhav9968 8 ай бұрын
सर्व कलाकारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🎉🎉
@vinodbadade
@vinodbadade 8 ай бұрын
आजचा एपिसोड खुपच छान होता.... चांडाळ चौकडीच्या करामती च्या संपूर्ण टीम ला दीपावली च्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा.... शुभ दीपावली 🙏🏻🙏🏻
@damukudkepatil4561
@damukudkepatil4561 8 ай бұрын
👌 चांडाळ चौकडी च्या करामती ला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा
@sheetalshirsat4112
@sheetalshirsat4112 8 ай бұрын
सर्व टीम कलाकारांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा 🎇
@dilipitkar366
@dilipitkar366 8 ай бұрын
चांडाल चौकडीच्या सर्व कलाकार आणि प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
@sandipwaje573
@sandipwaje573 8 ай бұрын
*🙏॥ सस्नेह नमस्कार,॥🙏* 💥💥✨✨🌟🌟💥💥 मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना ...✨✨ *🕯️ दिपावली🕯️* *च्या हार्दिक शुभेच्छा…!* 🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔✨✨ ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं..!✨✨ *धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!* या अष्टलक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहोत ..!✨✨ दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..! 🕯️!! *शुभ दिपावली* !!
@chandrakantdhaygude1660
@chandrakantdhaygude1660 8 ай бұрын
खूप छान दाखवले आहे आगदी बघताना खरोखरचं हद्याला पाझर फुटतो सर्व कलाकाराचे मनपूर्वक कौतुक व सर्वाना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा
@satyawangaikwad3276
@satyawangaikwad3276 8 ай бұрын
सर्व टीमला दिवाळीच्या माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्या... सत्यवान गायकवाड.. पाटील आणि पाटलांच्या एपिसोड साठी खूप हासलयू ❤😂
@omkarsarkale395
@omkarsarkale395 8 ай бұрын
LOVE YOU CHANDAL CAVKADI.. ❤🎉
@dnyaneshvardavkhar6234
@dnyaneshvardavkhar6234 8 ай бұрын
दिवाळीच्या सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉
@krishnanale6017
@krishnanale6017 8 ай бұрын
आजचा एपिसोड खुप छान झाला आहे. सर्व चांडाळ चौकडी च्या टीम ला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
@sanketjadhav2827
@sanketjadhav2827 8 ай бұрын
*एक दिवा लावु जिजाऊचरणी*।🪔 *एक दिवा लावु शिवचरणी*।🪔 *एक दिवा लावु शंभुचरणी*।🪔 *आमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठा…..*🪔 *दिपावलीच्या हार्दिक शिवशुभेच्छा….*🪔 *आपल्या घरी सुख समाधान सदैवनांदो हिच जगदंबेचरणी प्रार्थना*॥ *।। जय शिवराय ।।* *तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेछा !!*🪔🪔
@ravindrawaghmare824
@ravindrawaghmare824 8 ай бұрын
*Happy Diwali 🪔🪔🪔* 🪔 *शुभदीपावली*🪔 *तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना दीपावलीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा* 👏👏 *ही दिवाळी आपणास सुख समृद्धीची आनंदाची आणि भरभराटीची जावो हीच सदिच्छा.**🙏
@surajsalunkhe3698
@surajsalunkhe3698 8 ай бұрын
First like first comment.... May this Diwali bring you new opportunities, new achievements, and new dreams. May you shine like a star and sparkle like a diamond. *Happy Diwali!*
@user-ht6my4jc2q
@user-ht6my4jc2q 8 ай бұрын
आण्णा लय चीडले😅😅
@somnatpalve1281
@somnatpalve1281 8 ай бұрын
नवीन सुनबाई खुप वाक्य चांगले आहे
@vijaybabar6147
@vijaybabar6147 8 ай бұрын
सर्व चांडाळ चौकडीच्या टीमला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
@saurabhbodare6401
@saurabhbodare6401 8 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या संपूर्ण टीमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...🎇🎆🎉
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 28 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 3,3 МЛН
Арбузорезка 🍉
0:42
Сан Тан
Рет қаралды 4,5 МЛН
ВСЕ ОБИЖАЮТ ОСКАРА 😢
1:00
HOOOTDOGS
Рет қаралды 2 МЛН