No video

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१९६ || Chandal Choukadichya Karamati episode No.196

  Рет қаралды 2,169,181

Gavran Films Production

Gavran Films Production

10 ай бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 1 300
@sureshamate4268
@sureshamate4268 10 ай бұрын
रामभाऊ म्हणजे एक आस नेत्रुत्व आहे ते कुणी ही नाकारु शकत नाही रामभाऊ तुम्ही खरंच ग्रेट आहात ३५एकरचा डायलॉग मला खूप आवडतो रामभाऊ ❤❤❤❤❤❤
@dnyanugarad5760
@dnyanugarad5760 10 ай бұрын
40 ekkar
@siddheshwarshinde3025
@siddheshwarshinde3025 10 ай бұрын
प्रत्येक भागात 35 एकराचा डायलॉग असावा कारण त्याशिवाय एपिसोड बघायला मजा येत नाही हा एपिसोड तर एकदम जबरदस्त झाला .सर्वांना खूप खूप शुभेच्छा.💐💐
@aniketgarade
@aniketgarade 10 ай бұрын
3 तासात 1 लाख 22 हजार विव्ह पण like फक्त 9000 मी सर्वाना विनंती करतो की आपण सगळे मिळून like & comment च्या स्वरूपात आपल्या मराठी कलाकारांवर प्रेम व्यक्त करुयात 🙏🏻
@shampimple9756
@shampimple9756 10 ай бұрын
रविवारची एगळी मजा आहे चांडाळ चौकडी च्या करामती ❤❤
@adityaraut8169
@adityaraut8169 10 ай бұрын
चांडाळ चौकडीला मनापासून आभारी आहे अजून एक असा एपिसोड बनवा की युवा पिढीत स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटी कॉन्ट्रॅक्ट बेस वर पद्धती महाराष्ट्रातील राजकारण त्याबद्दल सुद्धा एपिसोड ....😢💯🙏 बनवा
@adityaraut8169
@adityaraut8169 10 ай бұрын
चांडाळ चौकडीला मनापासून आभारी आहे अजून एक असा एपिसोड बनवा की युवा पिढीत स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटी कॉन्ट्रॅक्ट बेस वर पद्धती महाराष्ट्रातील राजकारण त्याबद्दल सुद्धा एपिसोड ....😢💯🙏 बनवा
@prashantgajare2451
@prashantgajare2451 10 ай бұрын
आपल्याला बोलायला सोप्प वाटत हा एपिसोड करा तो करा त्यासाठी त्यांना पैसै लागतात बजट लांब जात
@adityaraut8169
@adityaraut8169 10 ай бұрын
@@prashantgajare2451 अरे बाबा तुम्ही पैशासाठीच करताय ना मग फुकटचं कोण देणार तुम्हाला आता पण बनवताय ना तुम्ही एपिसोड उलट हा तर महाराष्ट्रातला मोठा राजकारण बेकार आहे सगळं घाण पणा केला खरं सांगितल्यावर सख्ख्या आईला पण राग येतोय
@prashantgajare2451
@prashantgajare2451 10 ай бұрын
@@adityaraut8169 ते जे करतात ते कमी बजट आणि गावामधे करतात तुम्ही जे सांगितलं ते शक्य आहे का करणं आपण फक्त पाहतो पण जे डोळ्यांनी अनुभवतात त्यांना माहीत काय असते ते मद्यंतरी एक एपिसोड केला बैलगाडा शर्यती चा लोकांच्या म्हणण्यानुसार पण काय झालं तिथं आणि किती दुखापत झाली ते त्यांनाच माहीत mhnu je आहे ते पहा फक्त कॉमेडी वेबसिरिजं कॉमेडी राहू द्या राजकारणी बनून बंद पडू नका
@arvinddake3443
@arvinddake3443 10 ай бұрын
गणाच्या लग्नाचं तेवढं बघा ना राव
@rohidasshembade3287
@rohidasshembade3287 10 ай бұрын
बाळासाहेब, सुभाषराव, रामभाऊ, पाटिल आणि आण्णांसाठी एक Like 👍
@ramharijagtap5468
@ramharijagtap5468 10 ай бұрын
नाद खुळा बाळासाहेब आणि रामभाऊ सुभाषराव पाटील लय भारी 😜😂 गणा जमीन नावावर करायला आला होता तेव्हा खरंच रामभाऊ ने गणला चप्पलानं मारलं 😂😂😂
@user-gc3kb7su2l
@user-gc3kb7su2l 10 ай бұрын
मुलगी पाहिली असेल तर रामभाऊ ला सांगा पण रामभू लग्न होऊ देत नाही, महारष्ट्र केसरी झाल्या शिवाय 😂😂😂😂😂
@ramharijagtap5468
@ramharijagtap5468 10 ай бұрын
😂😂😜
@user-sg8zq6rn4y
@user-sg8zq6rn4y 10 ай бұрын
200वा भाग हा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरती असावा अशी आमची इच्छा आहे
@user-jb1jr5ku7d
@user-jb1jr5ku7d 10 ай бұрын
खरं सांगा रविवारची वाट कोण कोण पाहत असतं❤
@absatav275
@absatav275 10 ай бұрын
बाळासाहेब पितृपक्ष चालू आहे जगात असे काही लोक आहेत की जिवंतपणे आई-वडिलांना नीट सांभाळत नाहीत मात्र मेल्यानंतर खूप जेवण बनवून पितृपक्षात पक्षांना माझी अशी विनंती की तुम्ही त्या विषयावर एक भाग, 🙏🙏🙏💐🚩
@Pranitapatil5494
@Pranitapatil5494 10 ай бұрын
. अगदी बरोबर
@surajmalshikare5478
@surajmalshikare5478 10 ай бұрын
खुप. छान.
@vinayaknagargoje9651
@vinayaknagargoje9651 10 ай бұрын
थथथथथल लक्ष
@BhagavanHipparkar-ef7ue
@BhagavanHipparkar-ef7ue 10 ай бұрын
❤p
@GouravShinde-eq4di
@GouravShinde-eq4di 10 ай бұрын
6⅚😮😮
@anandatapase8087
@anandatapase8087 10 ай бұрын
बाळासाहेबांनी सगळ्यांची जिरवली. खतरनाक एपिसोड 🔥🔥🔥
@user-qi7dw5fi9c
@user-qi7dw5fi9c 10 ай бұрын
बाळासाहेबांची खूप खूप आभार आमच्या गावांमध्ये येऊन कीर्तन केल्या बदल
@statusloverlifestyle570
@statusloverlifestyle570 10 ай бұрын
❤ चांडाळ चौकडीचे आतापर्यंतचे सर्व भाग कोणी कोणीी पाहिले👍👍
@manojdaundkar8621
@manojdaundkar8621 10 ай бұрын
As vatatay tu yektyanech pahilet dar haptyala 1kach kament
@chetankolpe665
@chetankolpe665 10 ай бұрын
@@manojdaundkar8621 😂😂
@ashishchandane6238
@ashishchandane6238 5 ай бұрын
Thara bhai gajandar❤😂
@statusloverlifestyle570
@statusloverlifestyle570 5 ай бұрын
@@manojdaundkar8621 ha mi tar yektyanech bgitlet
@mahadevgiri324
@mahadevgiri324 10 ай бұрын
बल्या,तट्या, रामडा तिघाची पण जिरवली बाळासाहेबानी😂😂😂😂खतरनाक मी प्रतेक रविवारची वाटत बगत आसतो चांडाळ चौकड़ी च्या करामती बगण्या साठी 😂😂
@popatjadhav5055
@popatjadhav5055 10 ай бұрын
एकदम भारी होता एपिसोड पाटलाला गोळी लागल्यावर बाळासाहेबांची उतरली😂 प्लॅन तर भारी केलता बाळासाहेबांनी तिघांच्या शिट्या वाजवल्या 😂 मस्त वाटलं अशीच पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉 सद्गुरु बाळूमामा तुमच्या कामाला येश प्राप्ती करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
@user-us3er6pq4s
@user-us3er6pq4s 10 ай бұрын
बाळासाहेबांचा हिसका सगळ्यानी घेतला धसका😊❤❤❤ अप्रतिम अभिनय केलाय सर्वानी. अभिनदंन सर्व टिमचे💐👍
@vikaschoudhari4594
@vikaschoudhari4594 10 ай бұрын
@user-us3er6pq4s
@user-us3er6pq4s 10 ай бұрын
🙏🙏🙏
@kishorlekurwale1683
@kishorlekurwale1683 10 ай бұрын
उजाभाऊ जबरदस्त राव. प्रत्येक भागात सहभाव वाढवा.❤❤
@piyushrajurkar6647
@piyushrajurkar6647 10 ай бұрын
जातिवाद यावर सुध्दा एक एपिसोड बनवा रामभाऊ आणि बाळासाहेब
@rajuwaghmode9655
@rajuwaghmode9655 10 ай бұрын
खूप छान👌👌🙏🙏
@gokulrocksinger299
@gokulrocksinger299 10 ай бұрын
सर्वांनी अप्रतिम अभिनय केल्याबद्दल सर्वांवाचे हार्दिक अभिनंदन बाळासाहेबांनी अतिशय सुंदर अभिनय केला 💐💐🔥🔥❤️
@rohitbadshahavlogs3713
@rohitbadshahavlogs3713 10 ай бұрын
कोणा कोणाला गणाच लग्न लवकर व्हावं अस वाटत त्यांनी कमेंट करा
@ramchandramore5682
@ramchandramore5682 10 ай бұрын
Thumulama asel porgi tar deun taka gana pailavan la
@rohitbadshahavlogs3713
@rohitbadshahavlogs3713 10 ай бұрын
आमचंच अजून लग्न नाही😂
@aayubshaikh23
@aayubshaikh23 10 ай бұрын
200 वाह एपीसोड आसावा
@sachinkale5232
@sachinkale5232 10 ай бұрын
😂😅😅😅
@vishupooja2290
@vishupooja2290 10 ай бұрын
Tulach vaty
@keshavkarale1413
@keshavkarale1413 10 ай бұрын
बाळासाहेबांशी वाकडं त्याची नदीत लाकडं. King of Balasaheb 👑👑
@sandipgawadevlogs5523
@sandipgawadevlogs5523 10 ай бұрын
आज आमच्या शेजारच्या गावात केंदुर (थिटेवाडी ) मा.श्री.भरत शिंदे(बाळासाहेब)यांच किर्तन आहे. आज बाळासाहेबांना जवळुन पहाण्याचा योग येणार.
@shivanibhande7777
@shivanibhande7777 2 ай бұрын
कोणा कोणाला बाळासाहेब आवडतात त्यांनी लाईक करा
@sameermandhare5392
@sameermandhare5392 10 ай бұрын
200 वा भाग गणाचा लग्नाचा झाला पाहीजे🎉❤
@AdityaRevande
@AdityaRevande 10 ай бұрын
Ganach lagn lavar houdya aas kona Konala vatat teney like kra
@r.d.jadhav5573
@r.d.jadhav5573 10 ай бұрын
सर्व टीम खूप छान अभिनय करत आहेत गणांचा एक वेगळा अभिनय म्हणजे खूप भारी❤❤❤😂😂😂😂
@mahadeoandhale7738
@mahadeoandhale7738 10 ай бұрын
🎉❤कोना कोना आवडते चांडाळ चौकडी वेब सीरिज😅❤
@Md........871
@Md........871 10 ай бұрын
तुला नाही का आवडत
@meghrajshinde7343
@meghrajshinde7343 10 ай бұрын
लहानपणी मराठी चित्रपटाची वाट पहायचो आता चांडाळ चौकडी च्या करामती जर रविवारी वाट पाहतो❤😍🙏👍
@dhananjaydudhal498
@dhananjaydudhal498 10 ай бұрын
Barobar
@virambahadureofficial5818
@virambahadureofficial5818 10 ай бұрын
धमाल धमाल आणि नुसती धमाल.... अजून पण पोट धरून हसतोय🤣😆😃✌️🙏😍
@vaibhavghorpade8050
@vaibhavghorpade8050 10 ай бұрын
आता पर्यंत सर्वात जास्त comedy cha ha episode ahe Congratulations team Chandal chaukadi 🎉
@anandakale794
@anandakale794 10 ай бұрын
गणा नोकरी नाही तर छोकरी कशी मिळणार गणा पैलवान 😊😊
@umeshindurke5387
@umeshindurke5387 10 ай бұрын
No1😊😊
@akashghodam907
@akashghodam907 10 ай бұрын
सध्या महाराष्ट्रात जिल्हा परिषद कॉन्ट्रॅक्ट बेस करून शाळा बंद पाडण्याचा कट चालू आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्रात दारूचे १८००० दुकाने उघडणार आहेत ह्या विषयावर एक एपिसोड काढा गरज आहे या घडीला
@yogeshpawar509
@yogeshpawar509 10 ай бұрын
200 नंबर चा भाग गणाच्या लग्नाचा दाखवा ओ रामभाऊ गणा गणाची तेवढी इच्छा पूर्ण करा
@konkan_darshan_VDJ
@konkan_darshan_VDJ 10 ай бұрын
गणा उत्तम कलाकार आहे .. natural अक्टिंग
@ShetkariDattaShendge0051
@ShetkariDattaShendge0051 10 ай бұрын
बाळासाहेबांनी आज सर्वांची जिरवली 😁😁😁😁😁
@Sagar_Shelke_002
@Sagar_Shelke_002 10 ай бұрын
गणाच लग्न येकदा झाल पाहिजे त्याच्या शिवाय कही त्याला चेन पड़त नाही।😂😂😂
@user-gb7zz2bo6g
@user-gb7zz2bo6g 10 ай бұрын
1 नंबर एपिसोड
@ganeshdhavale7710
@ganeshdhavale7710 10 ай бұрын
कट्टर रामभाऊ जगताप फँन ✌️✌️
@mansingwable2255
@mansingwable2255 10 ай бұрын
बाळासाहेब बंदुक हा आजच्या भागात आपण खूप हसलो धन्यवाद चांडाळ चौकडी
@ababolke5865
@ababolke5865 10 ай бұрын
बंदुकीच्या अशाच यशाच्या फैरी झाडाव्यात... जबरदस्त एपिसोड.. बंदुक👍👍👍 पुढच्या एपिसोड साठी हार्दिक शुभेच्छा...💐💐💐
@sonalibabasahebsonawne4418
@sonalibabasahebsonawne4418 10 ай бұрын
आमची तर रविवार ची सूर्वत चांडाळ चौकडी पासून नच होते ❤❤❤❤
@sunilkadamvlog5439
@sunilkadamvlog5439 10 ай бұрын
Khas karun subhash rao ya veli fitness and acting best aahe...Ek ek diamond aahet ❤ rambhau baddal tar no word....King is king
@akashghodam907
@akashghodam907 10 ай бұрын
11:31 पाटलाला मानला पाहिजे राव या वयात येवढा जोश 46:40
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 10 ай бұрын
दारू पिऊन काय दहशत निर्माण करता हे बाळासाहेब यांच्या कडून शिकावं .पण नादखुळा भाग.अगदी बावनकशी सोने.
@umeshus45
@umeshus45 10 ай бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@jagdishkardile7610
@jagdishkardile7610 10 ай бұрын
Rambhau expression 1 no.❤
@sharadmore6979
@sharadmore6979 10 ай бұрын
रामभाऊ, सुभाष राव, पाटील तूम्हाला आता बाळासाहेब सोडत नाही 😂😂😂😂😂❤
@SudhirKilledar
@SudhirKilledar 10 ай бұрын
उज्जैन एकच नंबर खबरीलाल, एकदम सुपर एपिसोड
@umeshus45
@umeshus45 10 ай бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@rushikeshpanchal3601
@rushikeshpanchal3601 10 ай бұрын
मला खूप आवडतात हे एपिसोड. मी 196 पूर्ण एपिसोड पाहिले आहेत. प्रत्येक रविवारी वाट बघत असतो. खूप हसवतात तुम्ही 🥰😀😂
@user-pn4tc8pp2n
@user-pn4tc8pp2n 10 ай бұрын
असं वाटत रोज नवीन येपिसोड यावा.. खूप भारी वेब सिरीज आहे कला कार तर एक नंबर आहेत ❤❤❤❤❤❤🙏
@umeshus45
@umeshus45 10 ай бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@omkarkapse4989
@omkarkapse4989 10 ай бұрын
ek number episode ❤
@Draxgaming_
@Draxgaming_ 10 ай бұрын
चांडाळ चौकडी चे सर्व भाग छान आहेत पुढील भागा साठी शुभेच्छा सर्व टिम ला 👑✌️
@vishuvidhate2856
@vishuvidhate2856 10 ай бұрын
all the best
@kailasharbale2515
@kailasharbale2515 10 ай бұрын
रामभाऊ पुढारी, बाळासाहेब काॅमेडी, सुभाषराव संयमी, लयभारी वेबसिरीज💯💯💯
@BapuGutal-tw3un
@BapuGutal-tw3un 10 ай бұрын
मि खूप हसलो आज मित्रांचं भांडण आणि प्रेम खूप छान 👌👌👏👏
@user-vu5wi6re8p
@user-vu5wi6re8p 10 ай бұрын
रामभाऊ व बाळासाहेब यांना विनोदी भुमिके साठी कै लक्ष्मीकांत बेर्डे पुरस्कार व चांडाळ चौकडी च्या करामती यां वेब सिरीज ला महाराष्ट्र भुषण पुरस्कार मिळाला पाहिजे
@Unknown09677
@Unknown09677 10 ай бұрын
आतापर्यंतचे सगळे भाग बागितल्यानी लाईक करा ❤
@nileshgaikwad9215
@nileshgaikwad9215 10 ай бұрын
गणाच लग्नाचा 1 एपिसोड झाला पाहिजे ते बाळासाहेब 1 नंबर 👌👌
@bapumohite5782
@bapumohite5782 10 ай бұрын
बाळासाहेबांनी जिवंत पणे मरण दाखवल खुप छान एपिसोड झाला धन्यवाद ऑल टीम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@AmolRathod143-ye7op
@AmolRathod143-ye7op 10 ай бұрын
बाळासाहेब यांची एंट्री नाद खुळा
@ganeshbachate5266
@ganeshbachate5266 10 ай бұрын
बालासाहेब म्हणजे कालजाचा टुकड़ा ये आपल्या❤❤
@tushartatkar4731
@tushartatkar4731 10 ай бұрын
बाबासाहेब ना आमदार करायला पाहिजेल असे कोण कोण ला वाटते
@saniphadatare0045
@saniphadatare0045 10 ай бұрын
Balasaheb😂
@konkan_darshan_VDJ
@konkan_darshan_VDJ 10 ай бұрын
रामभाऊ सर्वात भारी कलाकार आहेत...प्रत्येक अक्टिंग उत्तम
@akshaypawar3428
@akshaypawar3428 10 ай бұрын
आजचा 196 वा भाग म्हणजे 1372 दिवस झाले महाराष्ट्र काय जग हसत असेल तुमचे हे 196 एपिसोड बगुन 1 तास हसण्यासाठी तुम्ही किती मेहनत घेत असतात तुमचे तुम्हालाच माहीत तुमच्यावर किती सकट आली असतील तुम्हालाच माहीत त्यातून पण तुम्ही खूप मार्ग काढत असता च शून्यातून माणूस कसा उभा राहतो हे तुम्ही सगळ्यांना दाखवले आहे किती वेब सिरीज आल्या आणि किती बंद पडल्या हे पण माहीत आहे पण तुम्ही आम्ही तुमचे सहकारी कसे आनंदात उभे आहे ईश्वर चरणी हीच प्रार्थना करतो की असेच हसत खेळत ही टीम खूप खूप पुढे जाऊदेत आणि सर्वांना खळखळून हसुदेत . तुम्ही आणि तुमचे सहकारी खूप मेहनत घेत आहेत म्हणून आज येवढे चागले दिवस आले आहेत असाच सगळा मराठी माणूस पुढे गेला पाहिजे दर रविवारी न चुकता तुमचा एपिसोड च काय पद्यामागील करामती ,ट्रेलर हे न चुकता आम्ही पाहतो तुम्हाला सर्वांना परत एकदा शुभेच्या देतो आणि अजून सर्वांना खळखळून हसायला लावा असे जोरदार एपिसोड तुम्ही बनवा ❤❤❤❤❤❤ बाळासाहेब,रामभाऊ,सुभासराव,पाटील, सरपंच,मेंबर,गणा,आमिर, उज्या,छोट्या,पाटोळे, आण्णा,चेरमन,आणि सर्व लेडीज आणि इतर टीम खूप छान मेहनत करत आहात तुम्ही गणपती बाप्पा मोरया
@SUPRIYASAWANT-sg3wx
@SUPRIYASAWANT-sg3wx 10 ай бұрын
200 वा भाग गणाच लग्नाचा आसवा 🙏
@chaitanyagawande4757
@chaitanyagawande4757 10 ай бұрын
गणा पैलवान फॅन्स क्लब ❤ तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यादेवीनगर❤
@vitthaldhulgande3816
@vitthaldhulgande3816 10 ай бұрын
शब्द नाहीत आपल्या कडे या भागाबद्दल ❤एवढा भारी झाला भाग
@pappumaharnavar6415
@pappumaharnavar6415 10 ай бұрын
खूप सुंदर भाग होता आजचा होप एन्जॉय झाला बाळासाहेबांना डाकूची भूमिका खूप छान शोभून दिसते सर्व चांडाळ चौकडी करामती या स्टीम चे मनापासून
@Andhbhakt400
@Andhbhakt400 10 ай бұрын
बाळासाहेब एक नंबर खटक्यावर बोट जागेर पलटी😂😂
@farmersdg2323
@farmersdg2323 10 ай бұрын
रामभाऊ च नवीन गाण कोणी कोणी बघीतल आहे, आमच्या गाडीला ब्रेक नाही ❤️❤️❤️💯
@karangadade5743
@karangadade5743 10 ай бұрын
खरंच राव एक नंबर एपिसोड झाला असून असुन पोट दुखायला लागले ❤😅😅😅 बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव बलभीम पाटील गाना भाऊ तुमचा अभिनय खरच एक नंबर असतो 😊😊😊 खरंच तुम्ही सर्व महाराष्ट्राला खळखळून असवता तुमच्या सर्व टीमचे अभिनय खूप भारी असतात व सर्व तुमच्या टीमला हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ♥️♥️🎉🙏🙏🙏🙏🙏🙏
@yogeshshelke5936
@yogeshshelke5936 10 ай бұрын
Good nice super boss very nice beautiful episode रामभाऊ सुभाषराव पाटील व्हेरी व्हेरी सुपर बाळासाहेब व्हेरी व्हेरी नाईस प्रत्येक रविवारी आम्ही वाट बघत असतो नवीन एपिसोड चे आणि गुरुवार प्रोमोव्हेरीनाईस सुपर सुपार
@RahulPawar-oz6ow
@RahulPawar-oz6ow 10 ай бұрын
200 एपिसोड हा गना च्या लग्नाचा दाखवा जेणेकरून शेतकरी मुलांचे लग्ना la सोप जाईल
@ganeshgurav331
@ganeshgurav331 10 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 या कॉमेडी सीरिज च डब्बिंग जर केलं ना ,तर ही वेब सीरिज पूर्ण आशिया खंडात फेमस होईल😂😂😂😂 इतकी ही वेब सीरिज चांगली आहे
@shivajishelar4236
@shivajishelar4236 10 ай бұрын
एखादा ड्रायव्हरच्या जीवनावर एपिसोड बनवा
@poojarajan5471
@poojarajan5471 10 ай бұрын
Mi Sunday la nahi pahila episod busy hote ...pan every Sunday majha breakfast asto tumcha episod ...... aapli gavakadchi manas aapale marathi bhau bahin pragati kartat manun na chukta pahate ..... khup chan. Aani majhi mulgi balasahebanch kirtan pan aikate ...tyat aai vadilan vishai bharat dada boltat.... ti aamhala bolte mamma your great...my mom and dad are angel 😇 for me...khup proud feel hot .... ti mante mama balu kirtan pan karto 2 program 😊 chandal chaukadi aata ek family aahe maharastarchi....lahan mulanvar ek episod banva ....lahan mule pan pahatat tyachyasathi kahitari navin gheun ya dada
@nitinlokhande3517
@nitinlokhande3517 10 ай бұрын
बाळासाहेब च काम १ नंबर आहे❤❤
@babamaske3237
@babamaske3237 10 ай бұрын
वाढत्या गुन्हेगारी वर ऐक एपीसोड होऊन जाऊ द्या,,,❤❤❤आजचा एपीसोड लय भारी झाला आहे ❤❤❤❤❤❤❤😅😅😅
@surajkhandagale9457
@surajkhandagale9457 10 ай бұрын
नक्कीच एक एपिसोड झाला पाहिजे या विषयावर
@user-pg6pt5ty7j
@user-pg6pt5ty7j 10 ай бұрын
बाळासाहेबांचे तीन दारुड्याची खरच खूपच भारी आहे पाटलांचा पण डायलॉग घरी आहे रामभाऊ बाळासाहेब पाटील सुभाषराव यांची खरंच खूपच मैत्री छान आहे खूप छान व्हिडिओ करता तुम्ही एपिसोड तर खूपच नात भारी असतात पण रामभाऊ चा पाच एकर चा डायलॉग प्रत्येक रविवारचा एपिसोड मध्ये असावा खरंच पाटलांची एक्टिंग नाद भरी आहे सर्व कलाकार खूप भारी एक्टिंग करतात गण्याच्या लग्नाचा एपिसोड कधी दाखवणार आहे❤❤❤😂😂😂🎉🎉😢😢😅😊😊😅😢🎉 खूपच भारी एपिसोड होता आजचा एपिसोड ची खूप वाट पाहत होतो कारण बाळासाहेबांनी खूप भारी एक्टिंग केली होती खूप भारी एपिसोड होता एकच नंबर आजच्या भागात हसून हसून खूप पोट दुखू लागलं खूप भारी होता आजचा एपिसोड बाळासाहेबांच्या ऍक्टिंग चा नाद करायचा नाही🙏🙏👏👏👏👏👏👍👌👌👌🤩🥰
@sitarambidgar6161
@sitarambidgar6161 10 ай бұрын
सर्व टीमचे अभिनंदन खरे गावचे राजकारण कोणत्या पार्टीचे समाजकारण मेम्बरची कूट नीती पाटलाला भीती रॅम भावाची गती अण्णाची सहानभूती बाळूची धास्ती गणाची विनंती खरी मैत्री तिघांची वाट पाहतो रविवारची
@dipakwagh2156
@dipakwagh2156 10 ай бұрын
पाटील- रामभाऊ, बाळासाहेब मला एकट्याला नाय ऐकायचा रामभाऊ तुम्ही हाय ना😂😂😂😂😂
@sachinGunjal-fy5ry
@sachinGunjal-fy5ry 10 ай бұрын
चांडाळ चौकटीच्या करामती ही वेब सिरीज महाराष्ट्राची आवडती वेब सिरीज आहे❤❤❤
@sundarrathod3892
@sundarrathod3892 10 ай бұрын
सगळे च कलाकार खुप चांगले आहे ग्रामीण भागातील एपिसोड असल्यामुळें चांगल वाटत आहे
@yogeshshelke5936
@yogeshshelke5936 10 ай бұрын
बाळासाहेब सुभाषराव पाटील व्हेरी नाईस रामभाऊ व्हेरी सुपार आशिष नवीन नवीन एपिसोड बनवत रहा खूप मजा येते बघायला व्हेरी सुपर ब्युटीफुल एपिसोड येळकोट येळकोट जय मल्हार ओम साई
@dnyaneshwarpawar3281
@dnyaneshwarpawar3281 10 ай бұрын
मरायच्या आधी जीता आहे 1च नंबर पाटील😅😅😅
@AnilJadhav-nd8pe
@AnilJadhav-nd8pe 10 ай бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम आजचा एपिसोड एखादा एपिसोड आरक्षणावर पण होऊन दे तुम्ही सर्व टीम खूप चांगले चांगले विषय एपिसोड बनवतात
@manojkaskar4640
@manojkaskar4640 10 ай бұрын
खूप छान सर्वांना शुभेच्छा 🎉
@vishnunadekar8281
@vishnunadekar8281 10 ай бұрын
बाळासाहेब देशातील अनेक वर्षे शोशन करून नूकसान करनाराची अशी पूजा करताना दिसतात हे चुकीचे आहे
@adityamandlik367
@adityamandlik367 10 ай бұрын
बाळासाहेबांची एन्ट्री एकच नंबर😂😂❤
@suhasshetkar3284
@suhasshetkar3284 10 ай бұрын
रविवार चा आनंद.... चांडाळ चौकडी च्या करामती 😊😂
@KailaahSargar
@KailaahSargar 7 ай бұрын
बाळासाहेब तोमोधनगरो वोविगाया डोलाव वोविमना❤
@bantidate5242
@bantidate5242 10 ай бұрын
आजचा भाग खूप अप्रतिम होता . खूप हसलो राव . सर्वांचा अभिनय अतिशय छान .
@digambarkshirsagar8099
@digambarkshirsagar8099 10 ай бұрын
राम भाऊच Onnly कॉमेडी king konnakonala वाटते
@user-mk6xq3nx1u
@user-mk6xq3nx1u 10 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर एक एपिसोड बनवा
@user-ge3lc2wj8d
@user-ge3lc2wj8d 4 ай бұрын
टेलर असा आहे तर मग पिक्चर बघायला किती मजा येईल माझी विनंती आहे सिरीयलचे नाव (चांडाळ चौकडीच्या भन्नाट करामती)असे व्हावे 😊😅
@anilsawale2361
@anilsawale2361 9 ай бұрын
खूप स्तुथ उपक्रम आपल्या टीम ने जो आज संदेश दिला तो आज पर्यंत कोणीच देऊ शकले नाही, डोळे उघडले आज तुम्ही लोकांनी, खूप खूप धन्यवाद आपले.......
@Mpbrother2023
@Mpbrother2023 10 ай бұрын
मरायच्या आधी जिता हाय..... बलभीम पाटील 😂
@akshaypatiltanpure4561
@akshaypatiltanpure4561 10 ай бұрын
चांडाळ चौकडी च्या सर्व टीम ला ,शुभ सकाळ,,❤❤
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 6 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 31 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 52 МЛН
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН