गुजरात्यांच्या वरातीत रिचर्ड नाचला केम छो बांद्रा! Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray

  Рет қаралды 71,587

Analyser News

Analyser News

15 күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZfaq - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 652
@Prakashjhot-oj4dr
@Prakashjhot-oj4dr 13 күн бұрын
ठाकरे यांच्या तीनही पिढ्या मराठी माणसांना भावनिक करून सातत्यानं फसवत, लुबाडत आलेत. दुःख हे आहे की सामान्य मराठी माणसाला हे वास्तव समजून घ्यायचेच नाही.
@shitaloak4362
@shitaloak4362 13 күн бұрын
खरं आहे👍 मराठी माणूस अजून त्यांना ओळखायला तयार नाही😮 याचं वाईट वाटतंय रागही येतोय😢
@pratikkshirsagar9200
@pratikkshirsagar9200 13 күн бұрын
Correct murkh banavat rahile marathi manasala matoshree var sena bhavanala todpaani karanare gujaratich aahet mi svata anubhav ghetala aahe thakare cha
@gawde29
@gawde29 13 күн бұрын
मित्र आहे वाक्य एकदम बरोबर बोलला आहेस खरोखर लोकांनी याचा बोध घ्यावा आणि आता तरी सुधरावे
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 13 күн бұрын
निर्लज्जपणाचा कळस.
@rkiranpatil1481
@rkiranpatil1481 13 күн бұрын
Ubt ला मत देनारे अशिक्षित, दारूडे, अड़ानी, कधीही वर्तमानपत्र न वाचनारे आहेत, आम्हाला परप्रांतीय पासून फक्तं शिवसेनाच वाचवणार हे इतके घुसले आहे की,त्याचा फायदा निवडणुक जवळ आली की मुबई बळकावतील बोलले की मत फक्तं उध्दव ल च देतात.
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 13 күн бұрын
हे अंबानी च्या लग्नात नाचतात ते चालतं आणि हेचं परत गुजराती गुजराती करत बोबंलत बसतात 😂😂तेजस ठाकरे नाचतोय याबद्दल संजय राऊत ने आधी उत्तर द्यावं
@arunpareek7660
@arunpareek7660 13 күн бұрын
He will never comment on this
@rajangurjar2183
@rajangurjar2183 13 күн бұрын
संजय राऊत भाजपाच कोणी नाचले तर ते बाईट देणार तोही उघडा डोळे बघा नीटला.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 13 күн бұрын
तो काय मlलकाच्या बाजूने बोलेल पन समर्थन करानlरे किवा कार्यकर्त कसे काय aiktata
@shaileshbandekar1564
@shaileshbandekar1564 13 күн бұрын
अरे, तो बिचारा बाबांच्या निवडणूक फायनान्स साठी नाचतोय...तुम्ही उगीचच अर्थाचा अनर्थ करताय.....
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 13 күн бұрын
VOTE BANK KA BHEEKHARI AND PLUS ELECTION FUNDS KA BESHARM BHEEKHARI
@adityanerlikar1616
@adityanerlikar1616 13 күн бұрын
इज्जत घालवली स्व.बाळासाहेब ठाकरे ची 🤣🤣
@sushrutagencies4140
@sushrutagencies4140 13 күн бұрын
इज्जत असती तर घालवली असती 🤣🤣
@swapnapandit478
@swapnapandit478 13 күн бұрын
पूर्णपणे घालवली
@rajangurjar2183
@rajangurjar2183 13 күн бұрын
मला नाही आब्रु मी कशाला घाबरू मी आहे घाबरू म्हणूनच माझी गेली अब्रू.
@user-sd5es1un9k
@user-sd5es1un9k 13 күн бұрын
कशाला ईज्जत जाती ,माझा ऐक मुलगा राजकारणात व ऐक गौतमी सारखं सुपारी घेऊन नाचतो ते ही व्ही आप पी साठी
@pratikkshirsagar9200
@pratikkshirsagar9200 13 күн бұрын
Saheb chi kadhun taka he tikadunach suruvat zalu aahe
@bansidharkulkarni8133
@bansidharkulkarni8133 13 күн бұрын
राऊताची मराठी अस्मिता गुजराती शेटजी च्या लग्नात नाचली.
@anilparab4974
@anilparab4974 10 күн бұрын
जेव्हा ब्राम्हण कमलाबाई ची लावारिस झाट झाले त्या पासून😅😅😅😅😅😅😅😅😅
@Khavchat
@Khavchat 13 күн бұрын
😁 आजोबा भल्याभल्यांना ‘मातोश्री’वर नाचवायचा!! आता नातवाला नाचावे लागतंय. दैवदुर्विलास म्हणतात तो हाच.😁
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 13 күн бұрын
समय समय की बात होती है खवचट भैय्या!😂😂
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 13 күн бұрын
☑😂😂•••• आणि नाचला पण कुठल्या गाण्यावर तर म्हणे ' ये लड़की हाय अल्ला ' गाण्यावर •• ऐडे अल्पसंख्यांकांचा अपीज़मेंट🤢🤢
@vilasgije5484
@vilasgije5484 13 күн бұрын
Long time.
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 13 күн бұрын
POWER OF HONEST BRAIN !!!!!!!!!!!!!!! SMART NETA ( BALA SAHEB JI ) DONE GREAT SERVICES FOR HINDU - 21 TOFO KA SAALAM FOR HIM .......................... SOME FOOLS OPENLY HATED HINDU FOR POWER GRABBING - SHAMELESS NAA MARD
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 13 күн бұрын
कसं नाचतय् ते 🤦
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 13 күн бұрын
ठाकरे फुकटे आहेत.फुकट जे काही मिळेल ते पदरात पाढून घेतात.ते कुणाकडून मिळते ते महत्वाचे नसते.अगदी पदाधिकारी आमदार खासदार यांच्याकडून सुध्दा घेतलं जातं
@user-qn6xo7zj1b
@user-qn6xo7zj1b 11 күн бұрын
हे जेव्हा सामान्य जनतेला समजेल तो सुदिन म्हणावे लागेल पण ह्या ठाकरे gharanyacha जो समज आहे किंवा राजकारणी लोकांचा जो समज आहे की जनता शॉर्ट मेमरी मूर्ख असते हा समज खरा आहे हे जनता सिद्ध करत आहे हे लोकशाही साठी घातक आहे 😢😢😢
@shubhangipainaik6640
@shubhangipainaik6640 13 күн бұрын
पैसा कसा नाचवतो हे बघून किळस आली.. हेच दुसऱ्या कोणी.. म्हणजे... केलं असतं तर सर्वांनी गगरळ ओकली असती..
@tulshiramkudkar5627
@tulshiramkudkar5627 13 күн бұрын
पहिला संजा बोंब मारीत राहिला असता
@user-cj5pm1uz2j
@user-cj5pm1uz2j 9 күн бұрын
हा अनय जोगळेकर रोजच मोदी व शहा या दोन गुजराथी बरोबर नाचत असतो.याचे उत्तर दे.
@swapnapandit478
@swapnapandit478 13 күн бұрын
खोटे बोलणे आणि खोटेपणाने वागणे यावर तर यांना मलई मिळतेय जनतेला काही समजत नाही हे जनतेचेच दुर्दैव
@pradeeppuranik886
@pradeeppuranik886 13 күн бұрын
😂😂😂 शिल्लक सेना चे संपले 😢
@ushajoshi4339
@ushajoshi4339 13 күн бұрын
हीच खंत
@ashokkhedkar2025
@ashokkhedkar2025 13 күн бұрын
शुशिलजी तुम्हीं त्यांची कितीही इज्जत काढा.. ते इज्जत प्रुफ आहेत..
@user-xw4ix3kz9h
@user-xw4ix3kz9h 13 күн бұрын
Mhanje nirlajjam sadasukhi
@arunpareek7660
@arunpareek7660 13 күн бұрын
😭😭😭😭😭😭😭😭
@pranit241
@pranit241 13 күн бұрын
आम्हाला नाही अब्रू, आम्ही कशाला घाबरू? 😄😄
@rajangurjar2183
@rajangurjar2183 13 күн бұрын
मला नाही आब्रु मी कशाला घाबरू मी आहे घाबरू म्हणूनच माझी गेली अब्रू.
@varadajoshi5679
@varadajoshi5679 13 күн бұрын
याला म्हणतात निर्लज्जं सदा सुखम.
@ashokkhedkar2025
@ashokkhedkar2025 13 күн бұрын
मर्दा... काय होतास तू,काय झालास तू. सत्तेसाठी इतकं खालचे वर्तन.. पवार साहेबाची गोष्ट वेगळी,तो त्यांचा धांधा आहे पण तुम्ही 😢
@sachinmahadik8718
@sachinmahadik8718 6 күн бұрын
मर्द.......? काहीतरी काय?
@MohanGiradkar-co3gi
@MohanGiradkar-co3gi 13 күн бұрын
गुजरात्याच्या कडून मिळालेल विमान चालत
@kishorkavathekar6666
@kishorkavathekar6666 13 күн бұрын
सम्राटांची पोरे बाळे लग्नात नाचायला लागली!
@kusumiyer8119
@kusumiyer8119 13 күн бұрын
Hyancha Rate pn Gaganchumbi Asnar Khokhasur Khatta Khtt Unlimited 😂😂😂😮😮😮
@pranit241
@pranit241 13 күн бұрын
संस्थाने खालसा झाली आणि हातात कटोरे आले.
@tsc2708
@tsc2708 13 күн бұрын
Nakli samrat hota to T. Balu Porga musalmaan zala
@gajananamande4225
@gajananamande4225 13 күн бұрын
😂😂😂😂🙏
@Sahil_Gaming120
@Sahil_Gaming120 13 күн бұрын
ज्याची पार्टि खायची आणि बाहेर येवुन जनतेत त्यालाच बदनाम करने,यालाच गद्दार म्हणतात,यामुळे गद्दार हा शब्द उध्दवला चांगलाच पाठ झालेला आहे
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 13 күн бұрын
याला खाल्ल्या ताटात घान करणे असं म्हणतात
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 13 күн бұрын
मराठी बाणा ठेवा बाजूला चला गुजरात्यांच्या वरातीत नाचायला अन् जेवायला !
@Khavchat
@Khavchat 13 күн бұрын
😀😃😄😁😆😅😂🤣😛😝😜🤪 मुंबई मा जलेबी अने फाफडा गुजराती बोले छे उधोवशेट आपडा पन नाराज हाए मराठी मानस ‘बापडा’ यावेळेस साफ करून टाकेल तेचा ‘सुपडा’ 😀😃😄😁😆😅😂🤣😛😝😜🤪
@Khavchat
@Khavchat 13 күн бұрын
😀😃😄😁😆😅😂🤣😛😝😜🤪 મુંબાઈમાં જલેબી અને ફાપડા ગુજરતી કહે છે ઉદ્ધવશેઠ ‘આપડા’ નારાજા છે મરાઠી માનસ ‘બાપડા’ આ સમયે સાફ કરશે તેને ‘સુપડા’
@swapnapandit478
@swapnapandit478 13 күн бұрын
तथास्तु
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 13 күн бұрын
मस्त खवचट भाऊ
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 13 күн бұрын
साफसुपडा
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 13 күн бұрын
तथास्तु!!
@Khavchat
@Khavchat 13 күн бұрын
😁😁😁 बिहारच्या राबडीच्या पोराचे नाव आहे ‘तेजस्वी’! अन् महाराष्ट्राच्या ‘तेजस’. बिहारमध्ये आहे एक ‘लालू’ तर महाराष्ट्रात आहे एक ‘कालू’
@swapnapandit478
@swapnapandit478 13 күн бұрын
😂😂😂
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy 13 күн бұрын
ल ईच भारी खवचट भाऊ
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 13 күн бұрын
काय हो खवचटराव कुठे गायब होता सारखे
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 13 күн бұрын
अधूनमधून प्रकट होता तुम्ही! पण प्रकट होता हे महत्वाचे!😊
@Khavchat
@Khavchat 13 күн бұрын
@@hemakayarkar3529 😁🙏
@anonomus1960
@anonomus1960 13 күн бұрын
शेवटी ज्या गुजराथ्यांना शिव्या दिल्या , त्यांच शेण गोड लागल 😢😢😢
@JANTA.SARKAR.MORCHA1
@JANTA.SARKAR.MORCHA1 13 күн бұрын
उध्वस्त वाकरे ने काहीही खाल्लं तरी उभं राहायची नाच्याची स्टाईल कधीच बदलणार नाही.
@rupeshgiri3475
@rupeshgiri3475 11 күн бұрын
Apan adi apala paha m 2ra paha
@user-em9rj4ho1s
@user-em9rj4ho1s 4 күн бұрын
Ganpat patil😂😂😂
@smitajoshi1930
@smitajoshi1930 13 күн бұрын
ठाकरे आणि पवारांनी महाराष्ट्राची वाट लावली आहे
@anilparab4974
@anilparab4974 10 күн бұрын
कमलाबाई ची लावारिस बेटी😅😅😅😅😅😅😅😅
@sureshsalekar4214
@sureshsalekar4214 9 күн бұрын
खरे तर तुमच्या तथाकथित चाणक्याने दुसऱ्यांचे पक्ष फोडून सुसंस्कृत महाराष्ट्राचे राजकारण अक्षरशः नासविले आहे.
@Victor-zo9qu
@Victor-zo9qu 9 күн бұрын
​@@anilparab4974 आणि तू कटवा
@Khavchat
@Khavchat 13 күн бұрын
😁 Richard नाचला Rich अंबानीच्या पार्टीत!!
@rajangurjar2183
@rajangurjar2183 13 күн бұрын
शिवबंधन बांधणारे शेवटच्या रांगेत.
@pranit241
@pranit241 13 күн бұрын
ही गोष्ट शिल्लक सेनेला पचायला जरा hard आहे.
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 13 күн бұрын
bevkuf dancer !!!!!!!!!!!!!!
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y 13 күн бұрын
अंबानीनी नाचवला त्याला . काय लायकी त्याची ?
@sunandamahajan8220
@sunandamahajan8220 13 күн бұрын
परवा तर फार च ओरडत होते भारतीय क्रिकेट संघासाठी गुजरात वरुन बस आणली म्हणून.
@pradeepjoshi6645
@pradeepjoshi6645 13 күн бұрын
उद्धवा अजब तुझे बोलणे सहन होत नाही, इतका द्वेष मोदींचा? त्यांच्या अन तुमच्यात खूप फरक आहे, त्यांची बरोबरी करू नका, हजारो जन्म घ्यावे लागतील, देव सुबुद्धी देवो हीच प्रार्थना.
@adityamalkhedkar
@adityamalkhedkar 13 күн бұрын
100% True
@rajangurjar2183
@rajangurjar2183 13 күн бұрын
मला नाही आब्रु मी कशाला घाबरू मी आहे घाबरू म्हणूनच माझी गेली अब्रू.
@shrikantmujumdar9860
@shrikantmujumdar9860 13 күн бұрын
नाचण्याचे पण पैसे मिळाले असतील...... म्हणून .. हलवत नाचत होता.....
@ushajoshi4339
@ushajoshi4339 13 күн бұрын
असे समजले होते अशा मोठ्या माणसाच्या लग्नात सेलेब्रिटीजना वाढण्याच्या कामासाठी पैसे मिळतात तसेच इथेही असेल
@rajangurjar2183
@rajangurjar2183 13 күн бұрын
1969 ची सुरवात उठाव लुंगी बजाव पुंगी ( दक्षिणात्याना हाकला) मग एक बिहारी सौ बिमारी ( बिहारी हाकला) . दक्षिणेतला स्टलिंन आणि बिहारचा तेजस्वी माडीवर घेउन बसले. सुतिये मराठी ह्यांच्या वरातीत नाचणार.
@joelmoses1139
@joelmoses1139 13 күн бұрын
THEY HAVE FORGOTYEN. GOR SELF INTEREST TO FOOL US WE FOOLS BELIVE THEM.
@Prakashjhot-oj4dr
@Prakashjhot-oj4dr 12 күн бұрын
@@rajangurjar2183 पण ठाकरे मूळचे बिहारी आहेत, मुंबईत स्थलंतर केले आहे,हे खरे आहे का याचा शोध घेतला पाहिजे
@user-qn6xo7zj1b
@user-qn6xo7zj1b 11 күн бұрын
​@@Prakashjhot-oj4drहो हया घराण्याचे मूळ शोधणे खूप महत्वाचे आहे कारण तिथेच सगळी गोम आहे अहो इतिहासात इतके थोर लोक होऊन गेले त्यांच्या वंशजांनी कधीही कोठेही इतका त्याचा वापर करून स्वतःचा स्वार्थ साधला नाही किंबहुना मला वाटते की जे थोर जननायक सुधारक खरे होते म्हणूनच त्यांच्या वंशजांनी त्याचा फायदा घेतला नाही कारण रक्तात स्वार्थी गुण येईल कुठून मला जे सांगायचे अर्थात कळलं असेल अशी अपेक्षा करतो 😅😅😅
@purshottamkirdat3007
@purshottamkirdat3007 13 күн бұрын
सुशील साहेबांचं फार वेचक विश्लेषण आहे!
@rajaramgaikwad7542
@rajaramgaikwad7542 13 күн бұрын
काहीही असो पण उद्धवजी जेवढे राजकारणात निष्क्रिय आहेत तेवढाच पुत्र देखील डान्स मध्ये निष्क्रिय आहे. काय वाईट स्टेप्स आहेत😊
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 13 күн бұрын
😂😂😂😂
@tsc2708
@tsc2708 13 күн бұрын
Aho to kay dance aahe ka fakt hatware karoy, yedyasarkha nusta udya martay hatware kartay to khekdewala
@sandeepkadam2130
@sandeepkadam2130 13 күн бұрын
बाळ ठाकरे धीरु कडना इलेशन फंड गेयाचा मग नाचले तर काय झाले वारसा चावला पाहिजे
@gawde29
@gawde29 13 күн бұрын
गुजराती आणि दिलेल्या विमानाच्या तिकीट चालतात हॉटेलचे बिल चालतात त्याने पाजलेली दारू चालते आणि सांगायचं मुंबई तोडण्याचा प्रयत्न चालू आहे गुजरातकडे प्रकल्प गेले
@bhusmang2
@bhusmang2 13 күн бұрын
☝️😜 काय काय नाटक सुरु आहे हो महाराष्ट्रात.
@ananddambe6474
@ananddambe6474 13 күн бұрын
थोडे दिवस थांबा उदू आणि आदू सुद्धा नाचताना दिसतील मुंबई म न पा गेल्यावर कोणाला नाचे पाहिजे असतील तर आताच सुपारी देऊन ठेवा. 😂😂😂
@TwinsProGaming
@TwinsProGaming 13 күн бұрын
😂😂😂👌
@anilkumarkulkarni8742
@anilkumarkulkarni8742 13 күн бұрын
एकच शब्द निर्लज्ज लागू
@chayakotkar7608
@chayakotkar7608 13 күн бұрын
😂😂😂लोचट, लांपट 😅😅😅ठाकरे परिवार 😂😂😂अंबानी च्या घरासमोर स्पोटक ठेवताना लाज नाही वाटली का😅😅😅
@nandkishorbagul6436
@nandkishorbagul6436 13 күн бұрын
निर्लज्ज म सदा सुखी
@RohitThakur-fh3zx
@RohitThakur-fh3zx 13 күн бұрын
बेशरम माणूस प्रत्येक pre wedding ceremony ला सहकुटुंब गुजराती जेवण चाप्तोय.
@shridharyadav4677
@shridharyadav4677 13 күн бұрын
मराठी माणसांची दीशाभुल करतात हे राजकीय नेते
@jaihind6515
@jaihind6515 13 күн бұрын
थोडे थांबा ..... अडानीच्या घरातही लग्न निघेल. मग तिथेही नाच दाखवतील.
@avinashmahajan699
@avinashmahajan699 13 күн бұрын
वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन मौलाना उद्धव खान वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र
@Dilip-Patil
@Dilip-Patil 13 күн бұрын
एकीकडे मोदी शहाला शिव्या द्यायचा आणि दुसरीकडे अदानी अंबानीशी दोस्ती करायची. निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्र पासून वेगळी होऊ देणार नाही.
@dattudherange5052
@dattudherange5052 13 күн бұрын
उद्या विवियन रिचर्ड्स ने गुजारथी पोरी संग लग्न केले तरी आश्चर्य चकित होवू नये
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 13 күн бұрын
GUJARARTI GIRL WILL NOT LIKE A LADY VOICE WAALA DANCER !!!!!!!!!!!!!!
@tsc2708
@tsc2708 13 күн бұрын
Bayle namard aahet doni bhau
@ghanshyammore6030
@ghanshyammore6030 13 күн бұрын
गुजराथी मुलगी तयार तरी होईल का या बायल्यासोबत लग्नासाठी ?😂😂
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 13 күн бұрын
आदरणीय सुषमा अंधारे ताई गुजराती नाही. मागणी घातली आहे मराठीच मुलीला.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 13 күн бұрын
आदरणीय सुषमा अंधारे ताई गुजराती नाही. मागणी घातली आहे मराठीच मुलीला.
@hemangiingale399
@hemangiingale399 13 күн бұрын
Aurangzeb Gujarat मध्ये झाला म्हणुन सगळे गुजराती तसेच......मग Gandhiji च काय? संजय राऊत चा नवीन मालक तर त्यांचाच आडनाव घेऊन मिरवतो आहे.
@mohan1795
@mohan1795 13 күн бұрын
हिंदू म्हणून आपण सारे एक केव्हा होणार? 🤔😢
@adityamalkhedkar
@adityamalkhedkar 13 күн бұрын
Aaj....Atta...Tabadtob..
@nishantkautkar7325
@nishantkautkar7325 13 күн бұрын
😂😂😂
@AbhishekJain-bu7oy
@AbhishekJain-bu7oy 10 күн бұрын
​@@nishantkautkar7325Pappu ke supporter usi ki tarah hai..😂😂😂
@shubhadaparchure105
@shubhadaparchure105 13 күн бұрын
जाऊ दे कुलकर्णी आपण सर्व्ह हे एन्जॉय करू या कारण नाचक्की आपली नाही तर ठाकरे ची होते आहे
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 13 күн бұрын
बाकी ठिकानी महाराष्ट्राचा अपमान hot asato😂
@akshayshinde8182
@akshayshinde8182 13 күн бұрын
सारडा जसा सारखा रंग बदलतो..तशीच ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका आहे.. 🚩
@Nation_first1
@Nation_first1 13 күн бұрын
आदानीची गाडी कुणी चालविली होती? ते पण असेच दुतोंडी.
@suryakantkhedekar1198
@suryakantkhedekar1198 13 күн бұрын
जलेबी अने फाफडा, उबाठा बापडा 😂😂😂😂
@DigambarPatil-vm4ev
@DigambarPatil-vm4ev 12 күн бұрын
अहो आताचे विरोधक महा विकास आघाडी 100ट क्के हिन्दु विरोधी च समजा
@sandeepj5908
@sandeepj5908 13 күн бұрын
अंबानींच्या घराखाली जिलेतीनच्या कांड्या कोणाच्या सांगण्यावरून ठेवल्या होत्या, हा प्रश्न अजुनही अनुत्तरीच आहे
@dhananjay1149
@dhananjay1149 13 күн бұрын
हलकट संजय कोठे जन्मला आहे? जरा स्वताचा जन्म कोठे झाला आहे? याचा विचार करेल का?
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 13 күн бұрын
कचरा कुंडीत सापडला😅 बेवारशी
@Di_Ajit
@Di_Ajit 13 күн бұрын
बरा नाचतो आहे कि हो... त्याला आपल्या वारीत बोलवा कि एकदा... टाळ मृदुंगाच्या गजरात नाचायला
@user-yu9tz2qd1p
@user-yu9tz2qd1p 13 күн бұрын
तथाकथित महात्मा गांधी चा जन्म पण गुजरात मध्येच झाला होता
@sunildeshpande9312
@sunildeshpande9312 13 күн бұрын
ठाकरेला नाचवलं भाऊ, अंबानीनं😂
@Prathamkumar0101
@Prathamkumar0101 13 күн бұрын
गुजरात मधील बस आणली हा narrative भकास आघाडी मधील सर्व घटक पक्षानी create केला परंतू गुजराती बिजनेस man च्या लग्नात ठाकरे नाचले हा narrative नितेश राणे सोडून कोणी create केला नाही.
@santoshlolam2765
@santoshlolam2765 12 күн бұрын
यांचा विदेश दौरा पण गुजरातीच स्पॉन्सर करतात अस ऐकायला येताय.
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 13 күн бұрын
सुशिल जी सुंदर विश्लेषण सर. 👍👍👌👌
@vinayparadkar5962
@vinayparadkar5962 13 күн бұрын
काय फरक पडतो..त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना... बापाला विसरतात त्यांना तुम्ही ...आम्ही...आणि त्यांचे समर्थक काय
@vishwasrekha
@vishwasrekha 13 күн бұрын
गुजराथी माणसाच्या लग्नात नाचणं बरं चालत,बाकी काही नको गुजराथ च कमाल आहे
@dilipkulkarni5394
@dilipkulkarni5394 13 күн бұрын
उद्योगपती होता येत नाही म्हणून उद्योगपती नाव ठेवायचं. पण कामे त्यानाच द्यावे लागतात.
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 13 күн бұрын
अंबानीचे खायला गेले होते ते सुध्दा गुजराती आहे न , चांगल लागलं असेल.
@machindrajagtap9428
@machindrajagtap9428 13 күн бұрын
नातु चालक आहे कुणाचा ...
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 13 күн бұрын
उद्या अदानी ची गाडी पण धुवेल.
@shobhatengaskar4242
@shobhatengaskar4242 13 күн бұрын
गुजरात काय भारतात येत नाही का ह्या उबाठाला लोकांनी जागा दाखवून द्यावी. फुकट मिळाल की कुठेही जातील हे शातीर कुटुंब.
@surekhasalgaonkar1928
@surekhasalgaonkar1928 13 күн бұрын
अजून तर मुजरा पण करतील...
@dilip.pardeshi9068
@dilip.pardeshi9068 13 күн бұрын
Good fitting presentation..! निर्लज्जम् सदा सुखी..😊 मृदंगो मुखलेपेन करोती मधुरम् ध्वनी !
@prakashvichare4244
@prakashvichare4244 13 күн бұрын
निर्लज्जम सदा सुखी तसे त्या उद्धवचे.
@yashgaming6367
@yashgaming6367 11 күн бұрын
माझ्या वहिणींना जसा नाचण्याचा अधिकार आहे असाच अधिकार सगळ्या नाचणाऱ्यांना आहे
@dipakdande213
@dipakdande213 13 күн бұрын
ते कितीही वाईट वागले तरी त्याच्या शिट निवडून येतात ही खरी शोकांतिका आहे.
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 13 күн бұрын
महाराष्ट्रातील जनतेने हा व्हिडिओ बघावा आणि विचार करावा..
@prakashvichare4244
@prakashvichare4244 13 күн бұрын
त्याला विचारा की मग चंद्रका केनिया कोण होती ?
@leenaaaaaaaa
@leenaaaaaaaa 13 күн бұрын
अंबानींच्या दोन पोरांच्या लग्नात मोटा भाईंनी देशी विदेशी कला क्रीडा सर्व क्षेत्रांतील लोकांना नाचवल आता तिसऱ्या पोरांच्या लग्नात राजकारणी राहीले होते ठाकरेंना तर नाचवल पवारांच्या कुटुंबांतील एखादं नाचवल असत म्हणजे लग्न सार्थकी लागले 😂😂😂
@Pratikkadam950
@Pratikkadam950 13 күн бұрын
Rane Sahebanni mast Naav Dilay..Naachya Thackrey 😂😂😂😂
@ushajoshi4339
@ushajoshi4339 13 күн бұрын
अदानीचा अडाणी ड्रायव्हरची व आदू बाळाची निरर्थक बकबक गंमत म्हणून पण ऐकावी वाटत नाही. कितीही खोटेपणा उघडकीस आणला तरी निर्लज्ज पणाला मर्यादाच नाही
@balasahebkatke7443
@balasahebkatke7443 13 күн бұрын
पाटलांच्या पोरांच्या लग्नात,गरीबचं पोरं नाचत.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 13 күн бұрын
Bollywood che Rich Bhikari Dubai la Jayche Naachayla Sharuk GOVINDA ETC 😂😂😂😂 HA PN ek Pesha 😂😂😂😂Free Gu..... Jjrati Thali Varun Dakshila Khoke 😂😂😂😂
@MeraBharatMahan1508
@MeraBharatMahan1508 13 күн бұрын
वडील म्हणाले होते आता तुम्हाला काही द्यायला माझ्याकडे काहीच नाही,म्हणून ही वेळ आली असेल
@subhashwaje7728
@subhashwaje7728 13 күн бұрын
पाकीट (मानधन) मिळाले तर माणूस काहीही करू शकतो माणूस कलेवर पैसे कमावतो हार्दिक अभिनंदन मराठी पाऊल पडते पुढे
@pradeeppuranik886
@pradeeppuranik886 13 күн бұрын
😂😂😂😂 बालासाहेब ठाकरे यांचे विचार माती मधे घालून ऊ बा ठा चे चालू आहे जय महाराष्ट्र महणून चालू आहे 😢😢😢
@Leela_ya_Maaya
@Leela_ya_Maaya 13 күн бұрын
आणि आम्ही मोठे भाऊ भाऊ भाऊ.... अरे जनतेला पेटवा आणि मत घया !
@dadmumbaikar
@dadmumbaikar 13 күн бұрын
पीछे वाली लाइन में खडा कीआ नाचने के लीए
@mohan1795
@mohan1795 13 күн бұрын
घोर अपमान!!!😳👎
@tsc2708
@tsc2708 13 күн бұрын
Are wo dhodihi dancer hai,
@rameshphatkare4847
@rameshphatkare4847 13 күн бұрын
आपडो आपडो, जलेबी फापडो
@GirishKunte-mx3ox
@GirishKunte-mx3ox 13 күн бұрын
मुंगळा नसेल बांगडा असेल रस्सा चांगला असेल
@vaijeet
@vaijeet 13 күн бұрын
ठाकरे परिवार निर्लज्ज परिवार
@latamehta9241
@latamehta9241 13 күн бұрын
पण सर्व अंबानींच्या कार्यक्रमात सह कुटुंब सामील. मराठी जनता हे कधी समजणार?
@GirishKunte-mx3ox
@GirishKunte-mx3ox 13 күн бұрын
जलेबी फापडा खाताना लाज वाटायला पाहिजे
@prajaktadeshpande2751
@prajaktadeshpande2751 13 күн бұрын
वा वा माननीय सुशीलजी निर्भिड पत्रकारिता काय असते हे आपले व्हिडिओ बघून लक्षात येते.
@panditwagh8993
@panditwagh8993 13 күн бұрын
फुकट खाऊ घातला असता त्यांना सुद्धा तर हे सुद्धा बँड प वाजवायला गेले असते
@sushamanaik9997
@sushamanaik9997 13 күн бұрын
फुकटात खूप काही मिळत ,असेल तर गुजरात्यांच्या तालावर नाचायला काय हरकत आहे ?
@Sunita96896
@Sunita96896 13 күн бұрын
गुजराती चालतात हो सुशीलजी एलर्जी फक्त मोदीजिंची आहे .
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 13 күн бұрын
कोल्हापूर हि शहांची सासुरवाडी आहे व सौ.शहा चांगली मराठी बोलतात...
@hak80
@hak80 13 күн бұрын
Dawood Kokani aahet aani Raut pun Kokani, tar haa parallel logic Rauta pun lagu padto.😊
@dadmumbaikar
@dadmumbaikar 13 күн бұрын
केम छो
@bnsangale1950
@bnsangale1950 13 күн бұрын
सुशिलजी... समोर जोपर्यत ऐकणारे बसलेत.... तोपर्यत...
@manishanagathan2313
@manishanagathan2313 13 күн бұрын
याना आतील कपड्यांपासून गुजराती लागतात आणि नावे ठेवायला पण
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 13 күн бұрын
ठाकरे च्या घरगङयाला कीमत देवु नका.स्वता रहात असलेली गावची ग्रामपंचायत ही जीनकु नशकणारा हा नेता आहे.
@vinayakkulkarni187
@vinayakkulkarni187 13 күн бұрын
गुजराती चालणार नाही, मग इटलीची मालकीणबाई कशी चालते...🙃🤪
@rajendrashahapurkar8805
@rajendrashahapurkar8805 13 күн бұрын
पहिल्या मंगळागौरीच्या कार्यक्रमात फावडा सुद्धा नाचेल ...☺️☺️☺️
@mrinalkhedkar4497
@mrinalkhedkar4497 13 күн бұрын
आई बाबा लय खुश होऊन टाळ्या वाजवत होते ढोकळा फापडा नक्कीच खाला असणार...
@Nation_first1
@Nation_first1 13 күн бұрын
आज बाळासाहेब असते तर काय झाले असते?
@HarshadJoshi
@HarshadJoshi 13 күн бұрын
Vivian Richards 😂 best!
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo 13 күн бұрын
महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल हे देखील गुजरातीच होते हे लक्षात का येत नाही,राऊतांच्या
@PB-ng7yp
@PB-ng7yp 12 күн бұрын
राजकारण्यांमुळे देशात फुट पडत आहे लक्षात ठेवा
@NirantarR.S
@NirantarR.S 13 күн бұрын
Very good
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 31 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 17 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 78 МЛН
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 6 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 31 МЛН