No video

आंधळे सरांच्या भेटीसाठी येताना कॉल करूनच यावे,जी तारीख मिळेल त्याच दिवशी यावे लागेल

  Рет қаралды 21,982

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा

Жыл бұрын

•श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-7385867468(whatsapp number)
स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Пікірлер: 126
@krishnasharadaayro3969
@krishnasharadaayro3969 2 күн бұрын
जय जगदंब नमो आदेश
@sunilthombare6513-k9j
@sunilthombare6513-k9j 2 ай бұрын
जय जगदंब नमो आदेश माऊली
@rameshinche1388
@rameshinche1388 2 ай бұрын
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
@sunilsapkal6960
@sunilsapkal6960 19 күн бұрын
जय जगदब खरेच तुम्ही आगदी हनुमान सारखे काम करता धन्यवाद आंधळे सर तुम्ही पष्ट बोलता हे छान आहे देवी जगदबा तुम्हाला सदैव शक्ती देवो जय तूळजा भवानी
@bapuwagh5194
@bapuwagh5194 7 ай бұрын
जय मल्हार 💐👌
@alkakadu8147
@alkakadu8147 11 ай бұрын
नेहमी स्वतः झूकुन इतरांना मोठेपणा देण्यात जो आनंद मानतो त्याच नाव संस्कार असत
@sagarwakode7019
@sagarwakode7019 11 ай бұрын
जय जगदंबा गुरुवर्य
@pracinterio3836
@pracinterio3836 2 ай бұрын
Jai Jagadamba 🙏
@pankajulhare8558
@pankajulhare8558 11 ай бұрын
जय जगदंब गुरूब्रह्म नमस्कार गुरूजी तुम्ही खुप छान व योग्य निर्णय घेतला आहे ॐश्री गुरु देव दत्त आदेश आदेश जय भवानी माता जय जगदंब माझा तुम्हाला कोटि कोटि प्रणाम व शुभेच्छा
@vijaykumarnale
@vijaykumarnale 10 ай бұрын
योग्य नियोजनातून. छान निर्णय 🎉🎉🎉
@shilathorat4606
@shilathorat4606 5 ай бұрын
🌹जय जगदंब🙏🙏🙏🙏🙏पण माजी ईच्छा आहे की ऐकदा तरी आई जगदंबेच्या दर्शनाला याव पन ते घरच्यां मुळे शक्य होत नाही🌹
@TravelEkSafar
@TravelEkSafar 4 ай бұрын
मी व पत्नी दोघांनी 18 फेब्रुवारी 2024 रोजी उपासना शिबिर केले आहे व आमची घरी 40 दिवसांची उपासना पूर्ण झालेली आहे ,आम्हाला अता गुरुवर्य श्री आंधळे सरांना भेटायचं आहे,मी दररोज फोन करतोय पण कॉन्टॅक्ट होत नाही,मला गुरू दीक्षा व गान माळ करायची आहे,घरी उपासना केल्याचा चांगला अनुभव आलेला आहे
@Gayatrijagtap376
@Gayatrijagtap376 2 ай бұрын
आम्हाला पण गण माळ कर्याची आहे
@guravdinesh
@guravdinesh 11 ай бұрын
जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏 अगदी योग्य निर्णय आहे गुरुजी
@shashikantbharshing7401
@shashikantbharshing7401 11 ай бұрын
जय जगदंब गुरुजी सलाम तुमच्या समाज सेवेला गुरुजी जय जगदंबे गुरुजी
@Nitin.m.andhale
@Nitin.m.andhale 11 ай бұрын
Jay jagdamb guruji,namo adesh
@smita42
@smita42 11 ай бұрын
प्रणाम गुरूजी
@user-my6xz5be8e
@user-my6xz5be8e 11 ай бұрын
सर बरोबर आहे भक्तांनी पण समजुन घ्या वे
@ranjanabharam2320
@ranjanabharam2320 11 ай бұрын
जगदंबा जगदंबा नमस्कार गुरुजी 🙏
@premadhav7640
@premadhav7640 11 ай бұрын
Jay jagdamb Guruji 🙏
@shivajisuryavanshi4309
@shivajisuryavanshi4309 11 ай бұрын
भाऊ योग्य निर्णय आहे हा 🙏🙏🙏🙏🙏
@AshwiniSalgude-gg7lp
@AshwiniSalgude-gg7lp 11 ай бұрын
🙏🙌dada kiti shantpne kuph chan mahiti sangta .jay jgdmb 🙌🌹
@user-vs3yr6kj4j
@user-vs3yr6kj4j 10 ай бұрын
जय जगदंबा
@smitajadhav3454
@smitajadhav3454 11 ай бұрын
जय मातादी जय जगदंब 🙏🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 11 ай бұрын
जय जगदंब
@sarikadivkar898
@sarikadivkar898 11 ай бұрын
जय जगदंबे गुरुजी
@LalitNehete-gh7nv
@LalitNehete-gh7nv 11 ай бұрын
जय जगदंब गुरुजी 🙏🙏
@DasaramJamkhande-ez9om
@DasaramJamkhande-ez9om 7 ай бұрын
जय माता दी अगदी बरोबर जय महाराष्ट्र नागपुर जिला ग्रामीण क्षेत्र भूगाव वरूण
@akashnitin7284
@akashnitin7284 11 ай бұрын
जयजगंदब।गुरूजी। मला।शीबीरलायायच🚩🙏🙏🙏🙏🙏
@ravishinde5463
@ravishinde5463 11 ай бұрын
जय जगदंब गुरूजी
@suvarnakhandare7046
@suvarnakhandare7046 7 ай бұрын
जय जगदंब
@RohitRajput-qu8cs
@RohitRajput-qu8cs 4 ай бұрын
नमस्कार करते गुरुजी आपणं जे काही बोलत आहे सांगत आहे ते अगदी ह्या गोष्टी माझ्या जीवनात घडलेल्या आहेत व घडत आहे गुरुजी तरी आपण क्रुपया कधी भेटणार तसी तारीख मला द्यावी मी तुमचे विडीओ फारफार तीनं दिवस झाले बघत आहे आणि मला खूप छान वाटत आहे अगदी माझ्या सोबत घडलेल्या गोष्टी तुमच्या मुखाने ऐकत आहे की आपली फसवणूक झाली आहे तर गुरुजी मनात परत एक दा विस्वास निर्माण झाला आहे की एक वेळा गुरुजी चें मागदर्शन करावे मला संचार एत आहे पण मागदर्शन होत नाही क्रुपया आपण माझी मदत करावी ऊनमो आदेश आई राजा उदो उदो आई भवानी जगदंबे 🙏🙏🙏🙏🚩🚩🌹🌹🌹🌺🌺🌼🏵️🌼🌻🌸🌺🌷🥀🌹🌹
@MANOJKASHIKAR777
@MANOJKASHIKAR777 11 ай бұрын
🚩‼️जय जगदंब ‼️🚩
@ShailaKulkarni-yk8hd
@ShailaKulkarni-yk8hd 7 ай бұрын
तुमचा विडीओ आवडला
@sheetalbankari
@sheetalbankari 11 ай бұрын
🙏 जय जगदंब 🙏
@sachinmaskare3123
@sachinmaskare3123 5 ай бұрын
जय जगदंब 🙏🙏
@saraswatibhoir3214
@saraswatibhoir3214 8 ай бұрын
प्रत्येक गोष्टीत नियम ठेवलच पहिजे यात शंकाच नाही ओम नमो अदेश अल्लख निरंजन
@SwatiShityalkar-wb9fj
@SwatiShityalkar-wb9fj 11 ай бұрын
Jay jagdumb sir
@alkakadu8147
@alkakadu8147 11 ай бұрын
नमस्कार सर जय जगदंब
@SurekhaGadkari-zs3cy
@SurekhaGadkari-zs3cy 5 ай бұрын
Very very good decision sir.
@av3179
@av3179 11 ай бұрын
Namaskar guruji .. Jay jagdamba 🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 11 ай бұрын
जय जगदंब
@kalpanabhanushalidalal6013
@kalpanabhanushalidalal6013 11 ай бұрын
गुरूजी मी मुंबई. वज्रेश्वरी येथे. रहाते. मला. उपासना शिबिराला. येण्याचे आहे. मी प्रत्येक. व्हिडीओ पहाते माहिती. खूप छान वाटले. जय. जगदंब
@shilathorat4606
@shilathorat4606 5 ай бұрын
गुरुजी मी नासिक वरुन बोलते बरका मी पंधरा दिवसा पासुन तुमचे व्हीडीओज बघत आहे मला धार्मिक कार्या मधे खुप रुची आहे त्याच बरोबर जीथे ( सत्य ) आहे तीथे खुप ओढ लागते परंतु अस आहेना घरातल्यांना कुठल्याही गोस्टींवर वीश्वास नाही पन माझा सत्य आणि देवांनवर खुप श्रध्दा आहे ( ऊँ गुरुदेव आत्मा मालिक )🙏🙏🙏🙏🙏
@chandankolhe7862
@chandankolhe7862 5 ай бұрын
Aatma malik
@ketanmore4974
@ketanmore4974 11 ай бұрын
जय जगदंब 🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 11 ай бұрын
जय जगदंब
@aabasopatil7004
@aabasopatil7004 11 ай бұрын
जय जगदंब जगदंब गुरूजी 🙏🙏
@sangitapatil5188
@sangitapatil5188 11 ай бұрын
Jai jagdamb
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 11 ай бұрын
जय जगदंब
@gauravkshirsagar4927
@gauravkshirsagar4927 11 ай бұрын
jay jagdamba
@sharmishthajadhav1054
@sharmishthajadhav1054 11 ай бұрын
जय जगदंब नमो सर 🙏
@SantoshSantosh-sd8xb
@SantoshSantosh-sd8xb Ай бұрын
🙏🙏
@BalasahebGopale-nt6ri
@BalasahebGopale-nt6ri 5 ай бұрын
माऊली तुमचा पूर्ण पत्ता द्या
@priyankavijaykhillare2758
@priyankavijaykhillare2758 11 ай бұрын
तुमचा कुठला वार astoo
@AshwiniSalgude-gg7lp
@AshwiniSalgude-gg7lp 11 ай бұрын
🙏dada yaych aahey tumchya .jgdmbechya drshnala .kuph kuph dukkhi aahey.solapur dist madhun aahey ekti ks jaych he smjena.tumcha aashirwad rahu dyat mazya kutumbavr .🙌
@GaneshChaudhri-yj6fw
@GaneshChaudhri-yj6fw 11 ай бұрын
जय सप्तशृंगी माता नमस्कार सर मला सुद्धा शिबिराला यायचे आहे अगोदर कॉल करून येईन जय आदिशक्ती 🚩🚩
@vasudevshinde2400
@vasudevshinde2400 11 ай бұрын
जय जगदंग गुरुजी, मी वासुदेव शिंदे आळंदी देवाची येथील रहिवासी आहे मी आपले सर्व विडिओ ध्यानपूर्वक पाहतो आपणास भेटण्याची फार इच्छा आहे तरी आपण मला तुमची वेळ ठरवून द्यावी जय जगदंब जय माता जी
@NitingopalMali
@NitingopalMali 7 ай бұрын
नमो आदेश गुरूजी नमस्कार स्वीकार करा गुरुजी
@surekhaabanave2713
@surekhaabanave2713 11 ай бұрын
Namaste sir 🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 11 ай бұрын
जय जगदंब
@renukayallamma60
@renukayallamma60 11 ай бұрын
भाऊ अंगात वारं असणारांनाच गुरुमंत्र देता की ज्याची इच्छा असेल त्याला देता
@vanitagaikawad6006
@vanitagaikawad6006 11 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 11 ай бұрын
जय जगदंब
@sejalmurkar7751
@sejalmurkar7751 5 ай бұрын
Thank you sir, for this information,,,🙏
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 5 ай бұрын
All this is the result of your love and respect.
@surendramukadam9405
@surendramukadam9405 11 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@surekhasalvi1088
@surekhasalvi1088 11 ай бұрын
गुप्त विधा म्हणजे काय सांगाल का कृपया 🙏🌹🙏
@KISHORSALUNKHE-ot3hs
@KISHORSALUNKHE-ot3hs 5 ай бұрын
Namaste guruji maji ek request ahe tumi evdi fee gheta upasanachi jar koni khupach garib manus ahe ani problem madhe ahe ani tyala tumala bhetayche ahe asha veli toh manus fee kothun bharel ..jai jagdam jai bhavani mata ...
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 5 ай бұрын
खूप छान प्रश्न पहिला विषय हा की,माझी उपासनेची फी प्रतिव्यक्ती1100 एवढीच आहे जी फार मोठी अजिबात नाही कारण त्या बदल्यात तब्बल 10 तास उपासना घेतली जाते,याशिवाय जेवणाची व चहापाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात येत असते,दर शिबिराला गरजू व गरीब व्यक्तीला फुकट प्रवेश दिला जातो
@KISHORSALUNKHE-ot3hs
@KISHORSALUNKHE-ot3hs 5 ай бұрын
Mag kharach khup chan ahe tumche vichar Ani swabhav jai Jagdambe jai bhavani
@swatisawant4799
@swatisawant4799 11 ай бұрын
😊
@atharvagorade5640
@atharvagorade5640 11 ай бұрын
नंबर पाठवा. म्हणजे भेट घेता येईल आगावू वेळ ठरून
@sangeetarathod8420
@sangeetarathod8420 7 күн бұрын
Guruji tumhala kadhi bhetla yeil
@poojahire2892
@poojahire2892 5 ай бұрын
Jay gurudev dada 🙏 mala kundalijagrut karaychi ahe
@vandanadhiwar879
@vandanadhiwar879 5 ай бұрын
तुम्ही कुठे राहता तुमचा पत्ता काय आहे तुमची फी किती आहे ते सांगा गुरुजी
@user-ls1ti3ko7e
@user-ls1ti3ko7e 11 ай бұрын
भाऊ.लांबुन.जे.लोक.येत्यात.त्यांची.फेरी.फुकट.जाइलकि.
@jyotitawate1630
@jyotitawate1630 4 ай бұрын
सर मला भेटाचे आहे माझ्या घरी खुप पॉप्लेन आहे मी कधी येऊ मला सा गा मला कधी तारीख सा गा
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 4 ай бұрын
7385867468 88063 77759 या दोन मोबाईल नंबर वरती कॉल करून दुर्गेश किंवा सिद्धांत नावाच्या सेवेकऱ्यांकडे चौकशी करून आपण माझ्याकडे भेटीसाठी व उपासना शिबिरासाठी येऊ शकता
@smita42
@smita42 11 ай бұрын
प्रणाम गुरूजी... आम्हाला पण उपासना शिबिराला यायचे आहे
@kasturibarve7810
@kasturibarve7810 11 ай бұрын
namskar Dada 🙏🏻.me Vadodara la rahte.khup adchnit aahe me Dada .
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 11 ай бұрын
7385867468 या मोबाईल नंबर वरती कॉल करून उपासना शिबिराला येऊ शकता,सर्व व्यवस्थित होईल
@roshanpawar5258
@roshanpawar5258 5 ай бұрын
Ya no call kela hota pan uchalt nahit
@prabhakarjagdhane1126
@prabhakarjagdhane1126 11 ай бұрын
आंधळे गुरुजी मी मुंबईवरून बोलतआहे .मलाखूप दिवसांपासून अमावस्या पोर्णिमा आली का माझ्या अंगावरती पूर्ण नायटे येतात कानातून डोळ्यातून पूजेला बसल्यावर ती रडायला येतं काही वा जलं तर मोठ्या मोठ्याने रडते भरपूर ठिकाणी दाखवलं कोण बोलत अंगात वार येत .देवांना नावतांना खूप जांभळ्या येतात हे कशामुळे होते मला काहीच कळत नाही .जवळजवळ 10-15 वर्ष झाले आहे मला हा त्रास होतो रात्रीची झोप लागत नाही मी कधी तुळजापूर पाहिलं नाही पण मला स्वप्नात सगळ
@prabhakarjagdhane1126
@prabhakarjagdhane1126 11 ай бұрын
स्वप्नात संपूर्ण तुळजापूर मंदिर पाहिलं आहे मला तुमच्याशी बोलायचे आहेमी खूप अजारी आहे माझं नाव सुरेखा आहे मी वरळी नाका मुंबई वरून बोलत आहे
@Rameshwagh-y8n
@Rameshwagh-y8n Күн бұрын
Tumac nabar
@amolwakode1580
@amolwakode1580 11 ай бұрын
🌹🌹 Jay Jagdamb Dada 🌹🌹
@SandipDhande-fo8ky
@SandipDhande-fo8ky 11 ай бұрын
❤😂
@seemadhadake1909
@seemadhadake1909 6 ай бұрын
Tumi khup lamb rahta aamhi Mumbai la asto
@sudheerparte4532
@sudheerparte4532 6 ай бұрын
रविवार वेळ पाहिजे गुरुजी, कृपया वेळ दया
@sushmakamble6258
@sushmakamble6258 10 ай бұрын
सर मला पण माझ्या काही समस्या निवारणासाठी तुम्हाला भेटण्यासाठी यायचे आहे तर फोन नंबर मिळेल का तुमचा?
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 10 ай бұрын
7385867468 हा मंदिराचा मोबाईल नंबर आहे,यावर दुर्गेश नावाचा माझा शिष्य तुम्हांला माझ्या भेटीची तारीख देईल
@priyankavijaykhillare2758
@priyankavijaykhillare2758 11 ай бұрын
जय जगदंब गुरुजी तुम्हला kdhi fon karava aamhi Mla ti vel sanga
@user-tu3cc5nq2y
@user-tu3cc5nq2y 4 ай бұрын
आंधळे सर नंम्र विनंती आहे की नौवकरी लागण्या साठी एक आसा एक मंत्र मला दयावा ही नम्र विनंती आहे
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 4 ай бұрын
तुम्ही उपासना शिबिराला बुकिंग करा व एक दिवसाचे संपूर्ण शिबिर करा ज्यामध्ये नोकरी मिळावी ह्या उद्देशाने उपासना करवून घेतली जाईल तसेच आंधळे सरांचा खाजगी वेळ सुद्धा अडचणी ऐकून घेण्यासाठी शिबिराच्या सुरुवातीला प्रतिव्यक्ती वेगवेगळा देण्यात येत असतो,ज्यामध्ये तुम्ही सविस्तर अडचणी सांगू शकता जून महिन्याची बुकिंग सुरू आहे बुकिंग साठी 88063 77759 किंवा 7385867468 या मोबाईल नंबर वरती कॉल करावा
@maheshnirmal8244
@maheshnirmal8244 11 ай бұрын
गुरुजी मी ज्या वेळी आई तुळजाभवानी चा जप करण्यास सुरुवात करतो त्यावेळी खूप वाईट विचार मनात येतात ,त्यामुळे जपावर फोकस होत नाही,इतके वाईट विचार येतात की नको वाटत करायला गुरुजी असे का होते प्लिज सांगाल काय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Jyotish_Shastra.
@Jyotish_Shastra. 11 ай бұрын
देवी सत्व परीक्षा पाहते.जप सुरू ठेवा
@sonalikamble4616
@sonalikamble4616 11 ай бұрын
दादा लाईव्ह कधी येणार आहे
@renukayallamma60
@renukayallamma60 11 ай бұрын
भाऊ माझे मिस्टर सारखे आजारी असतात उपाय सांगा
@shamjoshi6836
@shamjoshi6836 4 ай бұрын
मलाही सर तुमच्या जवळ यायचं आहे कसं यायचं ते सांगा
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 4 ай бұрын
7385867468 88063 77759 या दोन मोबाईल नंबर वरती कॉल करून दुर्गेश किंवा सिद्धांत नावाच्या सेवेकऱ्यांकडे चौकशी करून आपण माझ्याकडे भेटीसाठी व उपासना शिबिरासाठी येऊ शकता
@11_darshanmohite3
@11_darshanmohite3 6 ай бұрын
Sar mi thumala bhetnyasathi call kela hota.upasna fee tumi 550 bolalat pan mala peateki manus 1100 sangitali tumachya maansani.tasa message kela aahe.
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 6 ай бұрын
उपासना शिबिराची फी वाढवली आहे त्याबद्दल 02 व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले आहेत, आपण ते बहुतेक बघितले नसतील, ते बघावे,सध्या प्रतिव्यक्ती 1100 रुपये देऊळगाव राजा येथे आकारण्यात येत आहे
@bharatikhare2477
@bharatikhare2477 11 ай бұрын
Sir mob no Kay aahe
@rajendrazende3817
@rajendrazende3817 5 ай бұрын
Tumacha address ?
@shashikantshahne5995
@shashikantshahne5995 2 ай бұрын
सर तुम्ही फोनच उचलत नाही
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 2 ай бұрын
ताई ते दोनही मोबाईल नंबर माझे नसून मंदिराच्या सेवेकऱ्यांचे आहेत,मी चौकशी करतो की आपले कॉल सेवेकर्यांनी कशामुळे उचलले नाहीत
@tejpansare2391
@tejpansare2391 4 ай бұрын
Tumcha phone lagtoy pn konihi uchlat nahi
@Supriya-zk7dp
@Supriya-zk7dp 11 ай бұрын
जय जगदंब दादा कसे आहात
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 11 ай бұрын
जय जगदंब
@shamrajguru3729
@shamrajguru3729 5 ай бұрын
जय जगदंब
@sahebraojadhav7583
@sahebraojadhav7583 11 ай бұрын
जय जगदंब गुरुजी
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 11 ай бұрын
जय जगदंब
@atulkapale8961
@atulkapale8961 3 ай бұрын
जय जगदंब गुरूजी
@SwatiShityalkar-wb9fj
@SwatiShityalkar-wb9fj 11 ай бұрын
Jay jagdumb sir
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 11 ай бұрын
जय जगदंब
@shrituljabhavani3246
@shrituljabhavani3246 11 ай бұрын
🙏🙏
@shobhajadhav2633
@shobhajadhav2633 11 ай бұрын
जय जगदंबा
@SandipDhande-fo8ky
@SandipDhande-fo8ky 11 ай бұрын
Svkcbnkbetuic ❤
@siddhantjaybhaye3951
@siddhantjaybhaye3951 11 ай бұрын
जय जगदंब
@sunandaparte6693
@sunandaparte6693 11 ай бұрын
Jay jagdumb sir
@geetadevre8379
@geetadevre8379 11 ай бұрын
जय जगदंब गुरूजी
@user-ob7xm8oe4w
@user-ob7xm8oe4w 11 ай бұрын
जय जगदंब गुरुजी
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 11 ай бұрын
जय जगदंब
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
小丑和奶奶被吓到了#小丑#家庭#搞笑
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 7 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 35 МЛН
गुरूदीक्षा(ज्ञानमाळ)साठी साधारणपणे किती खर्च येतो?श्री.आंधळे सर गेनमाळkhandoba#kalubai#tuljabhavani
12:47
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 53 М.
आंधळे सरांच्या घरी चोरी करणाऱ्या चोराला मिळाली अशी भयंकर शिक्षा#सप्तशृंगी#saptashrungi#tuljabhavani
28:38
जगदंबा देवी संस्थान,प्रा.श्रीआंधळे सर,देऊळगाव राजा
Рет қаралды 50 М.
बीर(वीर)कंगनची संपूर्ण माहिती, प्रकार, त्याचे मंत्र हे कसे असतात?youtube वर पहिल्यांदाच बघा#बीरकंगन
38:37
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45