Рет қаралды 1,070
नमस्कार आज आपण स्टार्टरचा एक प्रकार पाहतोय चिकन 65 एकदम हॉटेल सारखी चिकन 65 कशी बनवायची हे मी आज तुम्हाला रेसिपी सांगितला आहे
साहित्य
चिकन 1/2 kg
दही अर्धी वाटी
दीड चमचा लाल तिखट
अर्धा चमचा जरेपूड
अर्धा चमचा कली मिरपूड
मीठ
कढीपत्ता
मिरची
लसुन
#chicken65
#chickenrecipe
#starterdish